भोसले सर, आपले खरोखर उपकार आहेत महाराष्ट्रावर सरसेनापती संताजी घोरपडे यांना मालोजी घोरपडे नावाचे भाऊ होते हे आज कळले आणि त्यांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाने छत्रपती राजाराम महाराजांचे प्राण वाचले जिंजीला जातांना हे ऐकून त्यांना कोटी कोटी नमन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला दक्षिण दिग्विजय किती दुरदृष्टीचा होता हे लक्षात येते.घोरपडे घराण्याचे अनंत उपकार आहेत महाराष्ट्रावर आणि या देशावर सुद्धा, डोळ्यात पाणी आले. छत्रपती शिवाजी महाराजांना आणखी आयुष्य मिळाले असते तर उत्तर दिग्विजय सुद्धा त्यांनीच केला असता आणि संपूर्ण भारतात स्वराज्य स्थापन झाले असते (औरंगजेब च्या काळातच मुघल राजवट कायमची संपली असती)
घोरपडेंच्या संपूर्ण घराण्याने स्वराज्यासाठी आपले जीवन अर्पण केले. ह्या वीर घराण्यासाठी शब्दच नाहीत आपल्याकडे. अतिशय थरारकप्रसंग आपल्या वर्णनाने टक्क डोळ्यापुढे उभा राहिला, त्यातली भीषणता आणि पराक्रम अनुभवता आला. धन्य ते वीर !!
What a great history sir... You can take a lead to construct Sardar Maloji rao's Samadhi... I am sure we all Shivabhakta would definitely come forward ... Listened to this great but rather unknown history with rapt attention snd tears in eyes... Thank you so much Sir.. Salute
भोसले साहेब तुमचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. तुमच्या कार्यास मनापासुन सादर प्नणाम घोरपडे व इतर मावळ्यांनी दिलेले बलिदान तोच खरा ❤शौर्यदिन❤ साजरा व्हावा..
खरच सर, आपल्या मुळे आम्हाला ही माहिती मिळाली. खरोखर आपण सर्वांनी मिळून या विर गाथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण तो सुरू केलात याबद्दल खूप खूप धन्यवाद
सर, मालोजीराजे आणि त्यांच्याबरोबर कैदेत असलेल्या इतर मराठा वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांना कोटी कोटी नमन. तसेच हा अपरिचित इतिहास आपण समोर आणलात याबद्दल आपल्यालाही खूप खूप धन्यवाद.
कृपया दाभाडे कुळावर एक व्हिडिओ बनवा. दाभाडे कुळाचा संपूर्ण इतिहास विशेषत: खंडेराव दाभाडे आणि उमाबाई दाभाडे यांच्याबद्दल. गुजरात जिंकण्यात त्यांचा सहभाग आणि इतर लढाया आणि पेशव्यांसोबतचा त्यांचा लढा🙏🙏
कुणबी शिवाय मराठा समाजात पोटजाती उपजाती एकुण किती आहेत व त्या कोणत्या आहेत व त्या सध्या कोणता व्यवसाय महाराष्ट्रात? या विषयी आपल्याला माहीती असेल तर जेणेकरून ती आम्हास सांगावी 🙏🏻
सरसे. संताजी घोरपडे यांची म्हस्वाडच्या डोंगरातील समाधी स्थळपर्यंत कसे जायचे याची माहिती बरंयचदा प्रयत्न करून पण भेटली नाही तसेच कृष्णा काठावरील निपाणी तालुक्यातील समाधी भव्य असावी अशी विनंती आहे
प्रवीण सर , शिवरायांच्या वंशावळी बद्दल अभ्यास करून त्या बद्दल माहिती द्यावी हि विनंती . कोल्हापूर येथील शाहू पॅलेस मधील वंशावळी महाराज मेवाड चा सिसोदिया वंशाचे आहेत असा सांगते ...या विषया वर अनेक वाद आहेत ...त्याच प्रमाणे शाहू महाराजां नंतर संभाजी महाराजांचा वंश कसा चालला ? पुढील बरेच छत्रपती हे इतर घराण्यानमधून दत्तक घेतल्याचे दिसून येते ....आता चे भोसले घराण्याचे वंशज थेट वंशज नाहीत असे भासते . कृपया या वर प्रकाश टाकावा
Sir मी बऱ्याच youtube videos ani sambhaji कादंबरीत हे वाचलं आहे की संभाजी महाराज यांना दोन पत्नी त्यात दुर्गाबाई या होत्या हे खर आहे का...plz यार लवकर व्हिडिओ बनवा खूप confusion होत आहे
भोसले साहेब तुमच्यामुळे खरं सत्य जे दुर्लक्षित होते पण स्वराज्यासाठी व आपल्या छत्रपतीसाठीआपल्या प्राणाची आहुती देणारे शुर वीरांना मानाचा मुजरा
😞😞 हृदय भरून येते या गोष्टींचा मावळ्यांचा इतिहास एकूण😞😭😭 डोळे पण भरून येतात एवढे प्रेम आपल्या राजा बदल
भोसले सर,
आपले खरोखर उपकार आहेत महाराष्ट्रावर
सरसेनापती संताजी घोरपडे यांना मालोजी घोरपडे नावाचे भाऊ होते हे आज कळले आणि त्यांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमाने छत्रपती राजाराम महाराजांचे प्राण वाचले जिंजीला जातांना हे ऐकून त्यांना कोटी कोटी नमन करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला दक्षिण दिग्विजय किती दुरदृष्टीचा होता हे लक्षात येते.घोरपडे घराण्याचे अनंत उपकार आहेत महाराष्ट्रावर आणि या देशावर सुद्धा, डोळ्यात पाणी आले.
छत्रपती शिवाजी महाराजांना आणखी आयुष्य मिळाले असते तर उत्तर दिग्विजय सुद्धा त्यांनीच केला असता आणि संपूर्ण भारतात स्वराज्य स्थापन झाले असते (औरंगजेब च्या काळातच मुघल राजवट कायमची संपली असती)
शूरवीर मालोजी घोरपडे यांचा अपरिचित इतिहास माहित करून दिलात या बद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏🙏
खरी माहीती शोधुन सांगणे खुपच वाखाणण्या जोगी काम करत आहे.धन्यवाद जय भवानी जय.शिवाजी.......
घोरपडेंच्या संपूर्ण घराण्याने स्वराज्यासाठी आपले जीवन अर्पण केले. ह्या वीर घराण्यासाठी शब्दच नाहीत आपल्याकडे. अतिशय थरारकप्रसंग आपल्या वर्णनाने टक्क डोळ्यापुढे उभा राहिला, त्यातली भीषणता आणि पराक्रम अनुभवता आला.
धन्य ते वीर !!
धन्यवाद सर
भोसले साहेब जबरदस्त इतिहास धन्यवाद भोसले साहेब 🙏🚩🚩🚩
धन्य धन्य धन्य ते अतुल महापराक्रमी.......
सहस्त्र वंदन तयांना...🚩🪔🚩🙏🙏🙏
अशा लाखो शूरवीर मावळ्यांना त्रिवार मुजरा ❤
धन्यवाद साहेब... आपल्यामुळे आम्हाला अशा स्वराज्यासाठी आपले बलीदान देणारया पण अजूनपर्यंत माहीत नसणाऱ्या वीरयोध्यांची पुराव्यानिशी माहीती मिळते... 🙏🙏
अपरिचित इतिहास माहिती करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
अतिशय ह्रदयद्रावक संघर्ष व जिवाला चटका लावणारा प्रसंग.....
नेहमीच प्रमाणे अभ्यास पूर्ण विवेचन,या वीराला आणि तुम्हाला मानाचा मुजरा
मन खिन्न होते सर आपल्या लोकांनी खूप सोसले स्वराज्य उभे करण्यासाठी😢
तुम्ही जी माहिती देताय ती अत्यंत मोलाची आहे! तुमचे विडिओ बघून ज्ञानात खूप भर पडते! शतशः आभार!
भोसले सर , खूप खूप आभार .
आभार मानायला शब्द अपुरे पडतात .
धन्यवाद , सर . 🙏🙏
अपरिचित अप्रतिम इतिहास 🙏 सविस्तर खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सर आपण मराठेशाहीतील अनेक अनमोल झाकलेले माणिक मोती उलगडून त्या महान विरांचे इतिहास रूपाने दर्शन घडवता म्हणून फार फार आभारी. 🙏🙏🙏🙏🙏
What a great history sir... You can take a lead to construct Sardar Maloji rao's Samadhi... I am sure we all Shivabhakta would definitely come forward ...
Listened to this great but rather unknown history with rapt attention snd tears in eyes...
Thank you so much Sir.. Salute
भोसले साहेब तुमचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत.
तुमच्या कार्यास मनापासुन सादर प्नणाम
घोरपडे व इतर मावळ्यांनी दिलेले बलिदान तोच खरा ❤शौर्यदिन❤ साजरा व्हावा..
खरच सर, आपल्या मुळे आम्हाला ही माहिती मिळाली. खरोखर आपण सर्वांनी मिळून या विर गाथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण तो सुरू केलात याबद्दल खूप खूप धन्यवाद
दुर्लक्षीत इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या महान कार्यास सलाम....
धन्यवाद साहेब
जय शिवराय, अपरिचित इतिहास केवळ आपल्या मुळेच समजला. धन्यवाद
कोटी कोटी नमन त्या शौर्याला
मराठा धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचे बलीदान करणाऱ्या वीर मालोजीराजे घोरपडे यांना विनम्र अभिवादन सर तुमचे मनपूर्वक आभार
धन्य ते मालोजी घोरपडे धन्य ते घोरपडे घराणे ❤
खूप हृदय द्रावक वर्णन व शौर्यगाथा आहे अशा वीरांना कोटी कोटी प्रणाम
Thanks for your knowledge
खुप अभ्यासपूर्ण सादरीकरण... पुढील वाटचालीस शुभेच्छा.
आपल्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने अप्रतिम माहिती मिळाली. धन्यवाद.
घोरपडे घराण्याचा अपरिचित इतिहास उजेडात आणल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद भोसले साहेब 🙏👍
सर... खुप छान विश्लेषण केले आपण.....
वडील संभाजी महाराज यांना वाचवताना धारातीर्थी व चिरंजीव राजाराम महाराज यांना वाचवताना धारातीर्थी, धन्य ते पराक्रमी घराणे....
घोरपडे सरकारांचे स्वराज्याच्या कामी मोलाचे योगदान आहे....
निशब्द... 🙏🙏🚩🚩जय शिवराय
वा सर आपले हे महान कार्य असेच निरंतर चालू राहू द्या.
भोसले सर आपण जो इतिहास सांगत आहात तो अतिशय वास्तववादी इतिहास आहे. इतिहासात आपला ठसा उमटविणाऱ्या दुर्लक्षित विरांची आपण छान माहिती देता 🙏
मनाला चटका लावुन जानारी ऐकुन आपणाला धन्यवाद आशीर्वाद
सर, मालोजीराजे आणि त्यांच्याबरोबर कैदेत असलेल्या इतर मराठा वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांना कोटी कोटी नमन. तसेच हा अपरिचित इतिहास आपण समोर आणलात याबद्दल आपल्यालाही खूप खूप धन्यवाद.
जय शिवराय
Sir...fantastic
श्री भोसले साहेब, अतिशय उत्तम माहिती सांगितली.. तसेच आपण सेनापती संताजी घोरपडे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगावी..हि विनंती
जय शिवराय सर. मानाचा त्रिवार.मुजरा
Atulya shouryagatha Pravinsir tumchyamulay wachanat aali. Dhanya tumhi!!
जय शिवराय दादा खूप माहिती दिली आहे. 🚩🙏
धन्यवाद.
Jay bhavani Jay shivaji
भोसले साहेब दुर्मिळ इतिहास सांगता खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम ❤️
कृपया दाभाडे कुळावर एक व्हिडिओ बनवा. दाभाडे कुळाचा संपूर्ण इतिहास विशेषत: खंडेराव दाभाडे आणि उमाबाई दाभाडे यांच्याबद्दल. गुजरात जिंकण्यात त्यांचा सहभाग आणि इतर लढाया आणि पेशव्यांसोबतचा त्यांचा लढा🙏🙏
शोध सत्य इतिहासाचा.!!🙏🚩
1 no sir Jay shivrai
खुपच रोचक…
Your history is Mistry for unknown people like me thanks
आपल्या या ऐतिहासिक कार्याला मानाचा मुजरा
धन्यवाद 🚩
स्वराज्या साठी खर्ची पडलेल्या मावळ्यांना शतश नमन ❤🙏🚩
अप्रतीम
Jay maloji😊
Jay shivaji maharaj
JAY SHIVRAY JAY MAHARASHTRA DHRMA 🚩🙏
नमस्ते सर
दुर्लक्षित असलेली अपरिचित माहिती मिळाली
ऐशोअरमाची निकरी आज कोण पण करेल,पण काय ती माणस असतील जीवाला जीव देणारी❤😢😢😢
तुमचे आभार मराठ्यांच्या इतिहासाची तुम्ही ओळख करून देत आहात
🙏🙏🙏
धन्य ते वीर, छत्रपतींच्या रक्षणासाठी जिवावर उदार होऊन स्वराज्याचे कामी येणे. , अंगावर काटे उभे राहिले.
प्रवीण सर आम्हाला म्हालोजीं घोरपडे यांच्या राहत्या गावाबद्धल माहिती मिळाली तर खूप बरे होयील.
🙏💐
🙏🙏🚩🚩🚩
मराठ विरांना मानाचा मुजरा
Chhatrapati Sambhaji Maharaj बालपण ते छत्रपती होई पर्यंत एक video tayar Kara
🙏
Maloji ghorpade he baji prabhun sarkhech chatrapati sathi ladhle...tyancha shaurya he tyach molache 🙏🙏🙏
मालोजी घोरपडे यांना मानाचा मुजरा भोसले सर जर त्यांच्या समाधी विषयी काही तयारी होत असेल तर कळवा आम्ही मावळे तयार आहोत.
घोरपडे घराण्याने स्वराज्यासाठी एवढं बलीदान करूनही छ.राजाराम महाराज यांनी संताजी घोरपडे यांच्यावर फार मोठा अन्याय केला आहे
छत्रपती संभाजी महाराजांच्यावरती व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏🚩
❤❤
आहेत ते किल्ले दुर्लक्षित आहेत
triwar vandan..
hi katha mandnyasathich ek movie yet aahe CHHAVA MNHUN based on ch.sambhaji maharaj
😢😢😢😢
Ek durlkshit Itihas Puravya sahit -------🙏
संभाजी महाराज😞😞🚩🚩
कुणबी शिवाय मराठा समाजात पोटजाती उपजाती एकुण किती आहेत व त्या कोणत्या आहेत व त्या सध्या कोणता व्यवसाय महाराष्ट्रात?
या विषयी आपल्याला माहीती असेल तर जेणेकरून ती आम्हास सांगावी 🙏🏻
सरसे. संताजी घोरपडे यांची म्हस्वाडच्या डोंगरातील समाधी स्थळपर्यंत कसे जायचे याची माहिती बरंयचदा प्रयत्न करून पण भेटली नाही तसेच कृष्णा काठावरील निपाणी तालुक्यातील समाधी भव्य असावी अशी विनंती आहे
जिवाला जिव देणारी माणस.
ह्या लोकांमुळेच स्वराज्य नंदादीप तेवत राहिला.
मालोजीं ना विनम्र अभिवादन
समाईक केल
अश्या अनाम शुरवीराच्यावर चित्रपट बनवावा
🚩जगदंब 🚩काय बोलावे
शूर वीर मावळे.
प्रवीण सर , शिवरायांच्या वंशावळी बद्दल अभ्यास करून त्या बद्दल माहिती द्यावी हि विनंती . कोल्हापूर येथील शाहू पॅलेस मधील वंशावळी महाराज मेवाड चा सिसोदिया वंशाचे आहेत असा सांगते ...या विषया वर अनेक वाद आहेत ...त्याच प्रमाणे शाहू महाराजां नंतर संभाजी महाराजांचा वंश कसा चालला ? पुढील बरेच छत्रपती हे इतर घराण्यानमधून दत्तक घेतल्याचे दिसून येते ....आता चे भोसले घराण्याचे वंशज थेट वंशज नाहीत असे भासते . कृपया या वर प्रकाश टाकावा
Khoob khoob dhanyvad Bhosle sahayata itihaas Bagal mein hi
मराठा सरदार कृष्णा सावंत (पवार) yanchya shauryachi mahiti dyavi..
Sir मी बऱ्याच youtube videos ani sambhaji कादंबरीत हे वाचलं आहे की संभाजी महाराज यांना दोन पत्नी त्यात दुर्गाबाई या होत्या हे खर आहे का...plz यार लवकर व्हिडिओ बनवा खूप confusion होत आहे
बिदनुर च्या राणी चेन्नम्मा देवळात पुतळा मुर्ती आहे.... पहा एबीपी माझा
सर मालोजी घोरपडे यांचा फोटो दाखवला जावा
उपलब्ध नाही
❤
👍👍👍
❤❤❤