Dr. Datta Samant murder case मध्ये Chota Rajan निर्दोष, २६ वर्षांनंतरही गुन्हा का सिद्ध झाला नाही ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #BolBhidu #DattaSamant #ChotaRajan
    डॉ. दत्ता सामंत म्हणजे कामगार नेत्यांचा बुलंद आवाज. मुंबईच्या कापड गिरण्यांमधलेच नाही, तर कित्येक उद्योगधंद्यांमधले कामगार डॉ. सामंतांच्या पाठीमागे ठामपणे उभे होते. १९८२ मध्ये गिरणी कामगारांनी संपाचं अस्त्रही सामंत यांच्या नेतृत्वातच उगारलं होतं. मात्र हा संप अधिकृतपणे कधीच मागे घेण्यात आला नाही. त्यातच १९९७ मध्ये डॉ. सामंत यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सामंत यांच्या हत्येचा आरोप छोटा राजन टोळीवर ठेवण्यात आला होता.
    मात्र हत्येच्या २६ वर्षांनंतर जुलै २०२३ मध्ये छोटा राजनला सामंत यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणाच्या आरोपामधून निर्दोष मुक्त करण्यात आलं. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिला. पण डॉ. सामंत यांची हत्या नेमकी कशी झाली ? यात छोटा राजनचं नाव पुढे कसं आलं ? आणि २६ वर्षांनंतर राजन निर्दोष कसा काय सुटला ? या सगळ्याची माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 204

  • @akashshinde5337
    @akashshinde5337 ปีที่แล้ว +174

    भाऊ प्लीज एकवेळ त्या जंगली रमी वाल्याले समजावून सांगा बर लय उपकार होतील आपले 🙏

    • @AkshayKurund-bc1sk
      @AkshayKurund-bc1sk ปีที่แล้ว +3

      Maza life chi vat lavli ahe rummy app ne

    • @prakashdake169
      @prakashdake169 ปีที่แล้ว +2

      Kharch akhada video banwa ya samsewar.khup waitag alay..

    • @maddyk8118
      @maddyk8118 ปีที่แล้ว +3

      सुंदर प्रश्न

    • @rkrkrkrk6665
      @rkrkrkrk6665 ปีที่แล้ว +1

      Shashan puruskrut zugar aahe to jag duniyechi vaat lagli tari konala kahi farak padnar nahi,
      He fishing peksha jyast ghatak aahe

    • @barbarik1942
      @barbarik1942 ปีที่แล้ว

      @@AkshayKurund-bc1sktula akkal navti ka naste dhande kashala karyche.

  • @crazyfoodycouple
    @crazyfoodycouple ปีที่แล้ว +81

    26 वर्षे जर केस चालत असेल तर इथेच समजून जावे की आपले कायदे किती मजबूत आहेत.😡😡😡😡❓

    • @SagarLad-ct7qs
      @SagarLad-ct7qs ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @rajkilanje8106
      @rajkilanje8106 ปีที่แล้ว +1

      Ho na 😂😂😂 ayusha gela tyacha jail made

    • @satarkar45
      @satarkar45 ปีที่แล้ว

      Bhawa kayde changle ahet.... Pn rajkiy loude changle nahit

    • @Wireless_199
      @Wireless_199 ปีที่แล้ว +1

      Ksla kayda kayda aahe hoy bhartat 😅

    • @snehaljagtap
      @snehaljagtap ปีที่แล้ว +4

      कायदे कितीही कडक करा पण योग्य अंमलबजावणी नसेल तर कायदे कुचकामी ठरतात

  • @rutikdeshmukh5002
    @rutikdeshmukh5002 ปีที่แล้ว +265

    मीडिया पैसे कशे कमवती त्या वर माहिती व्हिडिओ जमेल तर करा..

  • @shivanandchavan82
    @shivanandchavan82 ปีที่แล้ว +34

    २६ वर्ष लागली निकाल यायला काय..न्यायव्यवस्था आहे आपली वारे वा...

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +15

    हा निर्दोष सुटला पण किती लोकांचे बळी घेतले असतील

  • @sunilk1236
    @sunilk1236 ปีที่แล้ว +4

    चिन्मय दादा ची बात च निराळी सकाळी सकाळी मूड फ्रेश झाला

  • @NikhilMali0001
    @NikhilMali0001 ปีที่แล้ว +13

    ह्यालाच भारतीय कायदा म्हणतात
    कायदा काहींचं म्हणत नाही
    त्याला 💸 देऊन बोलत केलं जातं
    🤦‍♂️

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 ปีที่แล้ว +20

    पंतनगर मधे त्यांचे घर होते. तिथे आम्ही मुले खेळायला जात असू. अतिशय साधा माणुस होते ते. पाय नेहेमीच जमिनिवर असत.

    • @SaurabhChavan-f9c
      @SaurabhChavan-f9c ปีที่แล้ว +4

      Changlya mansala nay jagudet aaj kal chi duniya

    • @local7182
      @local7182 ปีที่แล้ว +1

      IIT madhe pan tyanche Ghar ajun tasech ahe..band ahe .

  • @ganeshkadam4078
    @ganeshkadam4078 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही खूप छान point to point explain करता. तुमचे सगळे video उत्कृष्ट आहेत

  • @vitthaldharpale
    @vitthaldharpale ปีที่แล้ว +14

    जंगली Rummy cha विषय गया जारा मनावर भाऊ....

  • @dilmhatre4058
    @dilmhatre4058 ปีที่แล้ว +5

    हा तोच रमेश पाटील जो आता मनसे चा एकमेव आमदार राजू पाटील याचा मोठा भाऊ जो एके काळी मनसे चा आमदार होता..या केस मध्ये रमेश पाटील च नाव ऐकून मला धक्का बसला 😮😮

  • @tejaskore3031
    @tejaskore3031 ปีที่แล้ว +61

    गिरणी कामगार सेनेमुळे गिरणी कामगार देशोधडीला लागले.

    • @barbarik1942
      @barbarik1942 ปีที่แล้ว +4

      Agdi barobar

    • @sanjujoseph786
      @sanjujoseph786 หลายเดือนก่อน

      शिवसेनेमुळे गिरणी कामगारांचे वाटोळे झाले शिवसेनेने सर्व मिल बंद पडल्या.

  • @harshalhede
    @harshalhede ปีที่แล้ว +61

    सगळे गुन्हेगार भाजपच्याच काळात निर्दोष कसे सुटताहेत?

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @maddyk8118
      @maddyk8118 ปีที่แล้ว +1

      सुंदर प्रश्न

    • @akshaytaralkar3058
      @akshaytaralkar3058 ปีที่แล้ว +13

      हो आणि कसाब ला पूर्ण कार्यकाळात काँग्रेस सरकार फाशी देऊ शकले नाही 😂😂😂

    • @swag5250
      @swag5250 ปีที่แล้ว +1

      ​@@akshaytaralkar3058 to bhau hota mhanun 😂

    • @akshaytaralkar3058
      @akshaytaralkar3058 ปีที่แล้ว +3

      @@swag5250 कुणाचा राहुल गांधीचा का 😆😆😆

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 ปีที่แล้ว +11

    मुंबई तील mill बंद करण्यात यांचा मोठा वाटा होता .. कमी पगार होता पण रोजगार तर होताच ना

    • @SagarLad-ct7qs
      @SagarLad-ct7qs ปีที่แล้ว

      सेने चा pn स्टडी करा भाऊ एकदा

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 ปีที่แล้ว +3

      @@SagarLad-ct7qs तेच ना शिवसेनेचे देशाच्या विकासासाठी काय केलेलं

    • @rupsygawas9240
      @rupsygawas9240 ปีที่แล้ว +2

      ​@@Mrsanket1908vadapao chi gaadi takyas protsahan dil😅

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 ปีที่แล้ว

      @@rupsygawas9240 हा ट्रॅफिक जाम करायला

  • @ashok_shinde
    @ashok_shinde ปีที่แล้ว +13

    2000 मधील पोलिस अणि आत्ताचे पोलिस बराच फरक आहे अस म्हणाव लागेल मग 😑😑

  • @dipulmanwar5649
    @dipulmanwar5649 ปีที่แล้ว +11

    Shivsena ani Hinduhradysamrat Thackeray Yani Kamgara sathi kay kele? Tyanchya vr kamgar ani davi chalaval sampvlyacha aarop ka hoto

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 ปีที่แล้ว +2

    गिरणगावातील मतदार संघावर दत्ता सामंतांचा (कामगार आघाडी) पगडा होता.आम्ही शाळेत असताना पाहिलंय.राजकीय पटलावर नवीन सुर्य उगवत होता....... आणि त्यांचा दुर्दैवी अस्त देखील झाला.😢😢😢

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 ปีที่แล้ว +3

    राजेंद्र सुटला...मग सामंत साहेबांना मारले कुणी......

  • @ovidya9685
    @ovidya9685 ปีที่แล้ว +7

    कुंतलगिरी (जि. उस्मानाबाद)येथे तयार होणारा खवा व पेढे हे भेसळयुक्त असतात का यावर माहिती सांगा.

    • @kartikdeshmukh4404
      @kartikdeshmukh4404 ปีที่แล้ว +1

      Ye bhava mi इथलाच आहे अस काही नाही

    • @maddyk8118
      @maddyk8118 ปีที่แล้ว +1

      फालतू प्रश्न

    • @kundlikkate4397
      @kundlikkate4397 ปีที่แล้ว +1

      Osmanabad nahi only dharashiv

  • @Amac16_01
    @Amac16_01 ปีที่แล้ว +9

    विषय बगुन समजले चिन्मय असणार ते

  • @nakulmatsagar7617
    @nakulmatsagar7617 ปีที่แล้ว +13

    मीडिया कशी ब्लॅकमेल करून पैसे कमावतो... कोना साठी कसं काम करतो..फेक न्यूज कश्या पद्धतीने केली जाते..यावर एक व्हिडिओ बनवावा ..

  • @Disha_Gawande
    @Disha_Gawande ปีที่แล้ว +7

    Thumbnail वर छोटा राजन ठेवला, आणि माहिती दत्ता सामंत यांची दीली.
    Thumbnail वर दत्ता सामंत असते तर खुप जनांनी व्हिडिओच बघीतला नसता.
    दाउद इब्राहीम विरोधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर intelligence bureau ला मदत केल्याचं बक्षीस राजनला मिळालं असेल....

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 ปีที่แล้ว +2

    अहो सोप्प आहे, तो भाजपा मध्ये प्रवेश करणार असेल. 😂😂😂😂😂

  • @prakashdake169
    @prakashdake169 ปีที่แล้ว +3

    Ya sampacha marathi mansawr zalela parinam "Adhantar"ya marathi natakatun khup sundarpne mandlela ahe.

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +13

    बहुतेक BJP प्रवेशाची घोषणा दिसतेय लवकरच 😂🤣🤣🤣आमदार छोटा राजन 😜🤪😂😂

    • @nikhila7668
      @nikhila7668 ปีที่แล้ว +4

      अरे तो आंबेडकरी आहे.....त्याचा पक्ष आहे RPI-A,
      त्याचा भाऊ अध्यक्ष आहे त्या पक्षाचा

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว +4

      @@nikhila7668 अरे मग भाजपा च की 😂🤣🤣मग रामराज्यच सुटका 😂🤣😂

    • @nikhila7668
      @nikhila7668 ปีที่แล้ว +2

      @@TV00012 आंबेडकरी सगळी कढेच आहेत.....भाजप, MIM, उभाटा....
      🤣🤣🤣

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว +3

      @@nikhila7668 इथे प्रश्न आंबेडकर किंवा त्यांचा विचाराचा नाही आहें.. छोटा राजन चा आहे... 😅🤣😂नवाज शरीफ,अब्दुल सत्तार सगळं चालतंयच की 🤪😜

    • @nikhila7668
      @nikhila7668 ปีที่แล้ว +2

      @@TV00012 आता राष्ट्रवादी ला दाऊद चालतो, काँग्रेस ला pfi....तर आंबेडकरी जनता भाजप सोबत आली तर त्रास का

  • @kabirafakira.
    @kabirafakira. ปีที่แล้ว +6

    कमजोर कायदाच्या विजय असो

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 ปีที่แล้ว

    Best analsys Bhidu....

  • @kaminibhagat7200
    @kaminibhagat7200 ปีที่แล้ว +3

    Bjp sarkar मध्ये जास्तीत जास्त गुंडे भरल्यात 😅

  • @gaureejaunjal6839
    @gaureejaunjal6839 ปีที่แล้ว +2

    Dr. Datta Samant hyachya bhava vishayi pn mahiti dya

  • @Adv.Abhi_Rudey
    @Adv.Abhi_Rudey ปีที่แล้ว +1

    टमाटर चे भाव वाढ का झाले एक्स्पोर्ट किती इमपोर्ट किती होतो अचानक इतके भाव का वाढले पीक कमी झाले का डिटेल विडिओ बनवा

    • @maddyk8118
      @maddyk8118 ปีที่แล้ว

      सुंदर प्रश्न

  • @drvishalswami6145
    @drvishalswami6145 ปีที่แล้ว +7

    AAJ KAAL SAGLE MANAGE KARTA YETE😊

  • @kishanshinde2154
    @kishanshinde2154 ปีที่แล้ว +12

    rip दत्ता सामंत साहेब 😢न्याय 🙏

  • @mumbai736
    @mumbai736 ปีที่แล้ว +22

    गिरणी कामगारांची वाट याने लावली😢😢😢

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 ปีที่แล้ว +1

      कस?

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 ปีที่แล้ว

      माहीत नसेल तर काही पण बोलू नकोस

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 ปีที่แล้ว

    Media -News Chanel la Trp madun kasa fida milto yachvar video banava,

  • @sunilsarkate4893
    @sunilsarkate4893 ปีที่แล้ว

    हर्षद मेहता ची रिअल स्टोरी वर एक विडिओ बनवा

  • @rutikdeshmukh5002
    @rutikdeshmukh5002 ปีที่แล้ว +2

    Dada prtek jilhya vishyiii chi mahiti den suru Kraaa na ...ek vegl channel ka asena ❤

  • @akshaysangar9055
    @akshaysangar9055 ปีที่แล้ว +1

    Tya veli psi B. R. Patil sir yani tya shooter’s na Ayodhya hotel madhun aatak keli hoti. Aata te dy sp ahet 🫡

  • @pandurangshedge7798
    @pandurangshedge7798 ปีที่แล้ว +2

    भाऊ ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व मनोहर जोशी करत होते आसा उल्लेख केला आहे. तो चुकीचा आहे. माझ्या माहितप्रमाणे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. दत्ताजी साळवी होते

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 ปีที่แล้ว

      दत्ताजी साळवीनच्या नंतर सूर्यकांत महाडिक होते आता कोण आहे?

    • @pandurangshedge7798
      @pandurangshedge7798 ปีที่แล้ว

      @@indukumarnirbadkar2899 अरविंद सावंत

    • @robertobaggio5060
      @robertobaggio5060 ปีที่แล้ว

      Correct bro

  • @Royalguesthouse-dz2ox
    @Royalguesthouse-dz2ox ปีที่แล้ว +5

    Dutta Samant mule lakho girni kamgaar ani kutumb desho dhadila laagle, rastyavar aale. Ha 2 takkyacha patrakar tyache gun gatoy

  • @kapilnevase5682
    @kapilnevase5682 ปีที่แล้ว

    Amcha pn strike chalu ahe bol bidu video krnar ka from satara

  • @5469551
    @5469551 ปีที่แล้ว +5

    ज्वलंत विषय आरक्षण ह्यावर एक वीडियो बनवा , आहु का हिम्मत ??????? 🥊🥊🥊🥊🥊🥊🥊😎😎😎😎💯💯💯💯

  • @starmixtv5735
    @starmixtv5735 ปีที่แล้ว +1

    दत्ता सामंत मालवणचे होते शुटर पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते अशी गुगला माहीती पण आहे

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 ปีที่แล้ว

      Rohit Verma, jagnnath jaiswal, viju thopte he shooters hote

    • @starmixtv5735
      @starmixtv5735 ปีที่แล้ว

      ​@@swapnilsalve6824matya ch nav ahe

    • @starmixtv5735
      @starmixtv5735 ปีที่แล้ว

      ​@@swapnilsalve6824माट्याभाईची बायको गुजराती होती आमच्या गावात राहायची

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 ปีที่แล้ว

      @@starmixtv5735 ok

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 ปีที่แล้ว

      @@starmixtv5735 kont gaon...

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 10 หลายเดือนก่อน

    गिरणी कामगार देशोधडीला कसे लागले ह्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @maheshthopate8703
    @maheshthopate8703 ปีที่แล้ว

    Who’s three shooters? And other?

  • @mikhilpatil4180
    @mikhilpatil4180 ปีที่แล้ว

    भावा black justice web series वर व्हिडिओ बनव

  • @GodeBhima
    @GodeBhima ปีที่แล้ว

    Bhauuu Ekda Jangali Rummy Vr Video Banva Rao😂

  • @prashantwaghmare106
    @prashantwaghmare106 ปีที่แล้ว

    How

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 ปีที่แล้ว

    ऑनलाईन गेमिंग आणि न्यूज चॅनल लिगली आणि इलिगली पैसे कसे कमवतात यावर व्हिडिओ बनवा

  • @shubhamnagvekar5292
    @shubhamnagvekar5292 ปีที่แล้ว

    शहानवाज चौधरी भारत सरकार कर्ज योजना यावर व्हिडिओ करा

  • @vedantchorge304
    @vedantchorge304 ปีที่แล้ว +1

    Datta samantanni girni kaamgaramchi vaat laavli mill band karun ti jaga builders a viknyas madat keli va commision khalle

  • @niteshshirke7592
    @niteshshirke7592 ปีที่แล้ว

    Mast

  • @shubhamkulthe1219
    @shubhamkulthe1219 ปีที่แล้ว +1

    Pune metro var video banva.

    • @maddyk8118
      @maddyk8118 ปีที่แล้ว +1

      फालतू प्रश्न

    • @sambhalerao7527
      @sambhalerao7527 ปีที่แล้ว

      metro che already separated videos ahet, te bagha

  • @hotellumbini9894
    @hotellumbini9894 ปีที่แล้ว +2

    Cotton industry corrupt evolution to polyster industry 😂
    Red salute

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 ปีที่แล้ว

    नाना भाई छोटा राजन❤

  • @brotherfromanothermother4168
    @brotherfromanothermother4168 ปีที่แล้ว

    250000 Kokani kamgar ( full konkan bola ) kaymache desho dhadila lagle ani all cotton mills aaj gujratla ahet ….

  • @omkarkavalapure
    @omkarkavalapure ปีที่แล้ว +1

    👍🏼

  • @prashantwaghmare106
    @prashantwaghmare106 ปีที่แล้ว

    Can u really tell he killed dr

  • @dipulmanwar5649
    @dipulmanwar5649 ปีที่แล้ว +1

    Shivsena cha Kay role hota

  • @sahilsuperman8711
    @sahilsuperman8711 ปีที่แล้ว

    Ratan patil Manje bhai Raju patil mns amdar yanche mothe bhau ahet

  • @dhananjayambhire6893
    @dhananjayambhire6893 ปีที่แล้ว

    Media paise kashe kamvto mahiti sanga

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 ปีที่แล้ว +2

    शिवसेना ह्यात सामील होती हे मझ वैयक्तिक मत आहे

  • @Analysis565
    @Analysis565 ปีที่แล้ว +1

    He is RAW agent 🙃

  • @maheshkanade7600
    @maheshkanade7600 ปีที่แล้ว +1

    Kai ajib nyaay aahe deshat....mag kai swata goli marun ghetli ki kai Dr .Samantani

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 ปีที่แล้ว

    Sagle nete kivha kamgar nete yani Girni malakancha mule kamgar sampavla ,
    Kamgar nete hote itke mahan ter tumchich sanga konti girni aaj chalu ahe ani girini kamgar che hal Aplya la mahit ahe
    Sagla Paisa ani Rajakaran marti ti samanya janta

  • @rakeshjagtap7187
    @rakeshjagtap7187 ปีที่แล้ว +1

    Rajan ,Gavali ,daud, he sare bhadkhau mumbai la lagleli kid ahe Yana apla icon ani hero banau naka

  • @amarsomgonde4242
    @amarsomgonde4242 ปีที่แล้ว +2

    हॉटेल आणि ढाबा फरक काय आहे व्हिडिओ बनवा

    • @maddyk8118
      @maddyk8118 ปีที่แล้ว +2

      फालतू प्रश्न

    • @sambhalerao7527
      @sambhalerao7527 ปีที่แล้ว

      अगदी वाह्यात प्रश्न.!

  • @prathameshlot
    @prathameshlot ปีที่แล้ว

    Andhhli nyaydevta 🧑‍🦯

  • @भारतीय-भ7व
    @भारतीय-भ7व ปีที่แล้ว +2

    गैरसमज नको पण सम्प सम्प करत मुंबई च्या सर्व कम्पन्या मुंबईतून पळाल्या व गरीब अजून गरीब झाला

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว

      खंडणी, हप्ते, यामुळेच....

  • @nikhila7668
    @nikhila7668 ปีที่แล้ว +8

    आधीच उडवला असता तर गिरणी कामगार, प्रीमियर सारख्या कंपनीतले कामगार तरी उपाशी मेले नसते

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 ปีที่แล้ว

      प्रीमियर विषयी काय माहिती आहे तुमच्याकडे ?

  • @vikram5734
    @vikram5734 ปีที่แล้ว

    They used him fot out of India operation.

  • @prasadpotdar8280
    @prasadpotdar8280 ปีที่แล้ว

    कामगार एकजुटीचा विजय असो 👍🏽🙏

  • @bussinessideas4089
    @bussinessideas4089 ปีที่แล้ว

    Driver ch kay jhal

  • @सचिनमनोहरराणे
    @सचिनमनोहरराणे ปีที่แล้ว +1

    बीजेपी जॉईन्ड केली असेल 😂

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 ปีที่แล้ว

    Priy patrakar datta samant
    Yachya nater. Girani samplya
    Ya nater Mumbai sangai karachya
    Naavane dishabhul karanyat ali ?
    Tyanater barech badal zale
    Khazakican zale dagada khalun
    Kiti Pani vaun gele dagad dagad
    Rahila aag. Paryant . Chovatha
    Samb fact trp chya mage
    Palatoy baghanare batamya
    Bagatat ekatat. Aani apalya
    Kamala jatatat manun Mumbai
    Chya manasakade spririt aahe
    He media varnvar dhahavat ?

  • @sagarbansode1401
    @sagarbansode1401 ปีที่แล้ว

    👇 एक व्हिडिओ बनवा नक्की काय झालं असावे

  • @Moviescene005
    @Moviescene005 ปีที่แล้ว

    shooter hai guru satam cha hoty ani planning rohit varman kelly hote...

    • @starmixtv5735
      @starmixtv5735 ปีที่แล้ว

      Rajan che shooter hote

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 ปีที่แล้ว

      Guru Satam rajan chach Manus ahe....

    • @Moviescene005
      @Moviescene005 ปีที่แล้ว

      @@swapnilsalve6824 guru haa chota rajan cha friend ahe guru contrac gyatch guru cha area haa parel ahe

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 ปีที่แล้ว

      @@Moviescene005 bhai barobar ahe guru agodar swatantra Kam karaycha pan nanatar Nana company madhe shamil zala... Nana sobat Bangkok madhe pan hota sobat...

    • @Moviescene005
      @Moviescene005 ปีที่แล้ว

      @@swapnilsalve6824 chota rajan la tip pan guru ne dely hoty ki tach murder honar ahe chota rajan palun jana sath pan guru ne help kely hote

  • @Deva63937
    @Deva63937 ปีที่แล้ว +1

    Marathi mansachi waat lawnaar maaanus mhanje haa datta

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 ปีที่แล้ว

    Tyanchi supari don virodhi pakshakaar ch netyanni dili hoti

  • @prathmeshpatil5312
    @prathmeshpatil5312 ปีที่แล้ว +1

    Datta samant murdered by sunil malgaonkar mattya bhai

    • @starmixtv5735
      @starmixtv5735 ปีที่แล้ว

      सुनिल मडगावकर आणि त्याचा मिञ आमच्या गावी आले होते 1999 साली

    • @prathmeshpatil5312
      @prathmeshpatil5312 ปีที่แล้ว

      @social.salaam.namaste tyanna supari dili hoti tyancha encounter jhala

    • @starmixtv5735
      @starmixtv5735 ปีที่แล้ว

      ​@@prathmeshpatil531226 March 2000 ला एन्काऊंटर झाला मडगावकर आणि माझ्या गावातील शुटरचा

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 ปีที่แล้ว

      Nahi bhau matya bhai involved navta... Rohit Verma, jagnnath jaiswal ani viju thopte he main shooters hote... Ankhi doghe Jan hote ....

    • @starmixtv5735
      @starmixtv5735 ปีที่แล้ว

      @@swapnilsalve6824 google ha matyach nav ahe

  • @VaibhaviW
    @VaibhaviW ปีที่แล้ว +1

    Black justice

  • @RN_Agro
    @RN_Agro ปีที่แล้ว

    Elvish Yadav var video banva

  • @maulijadhav8848
    @maulijadhav8848 ปีที่แล้ว +1

    26varsh lagtat ekanda vikti nirdosh hoela

  • @theexplorer7955
    @theexplorer7955 ปีที่แล้ว +1

    Ramesh patil ha Manse che amdar Raju patil yanche mothe bandhu ahet.

  • @aftabkhedekar7578
    @aftabkhedekar7578 ปีที่แล้ว

    He is going to Join BJP😅😅😅

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk ปีที่แล้ว

    Dam Kari kam

  • @spatelsm6084
    @spatelsm6084 ปีที่แล้ว

    To bjp join kela

  • @gopalnaik6533
    @gopalnaik6533 ปีที่แล้ว

    चिन्मय.==1

  • @yasinnadaf6157
    @yasinnadaf6157 ปีที่แล้ว

    Konjnnb
    M
    . V

  • @dreambeats99
    @dreambeats99 ปีที่แล้ว +1

    Bjp t g3la ki ky rajan

  • @kuldeepshinde5492
    @kuldeepshinde5492 ปีที่แล้ว

    Becz datta samant was communist that the truth

  • @krishnaparab8272
    @krishnaparab8272 ปีที่แล้ว

    Samantana aaplya rajneeti ne marla. Te right track ver hote pan kahina vatale jer success zali ter aapan rastyaver yevu

  • @MPSC_express
    @MPSC_express ปีที่แล้ว

    1st one to watch

  • @pratik11p
    @pratik11p ปีที่แล้ว +1

    BJP join karaila mokla jhala chota rajan

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 ปีที่แล้ว

      Are bhai bjp che Mumbai madhil kityek aamdar rajan chya support var nivdun yetat mahiti ahe ka... Tyala garaj nahi bjp join karaychi...

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 ปีที่แล้ว +7

    कट्टर हिंदू लाईक करून जावा 🚩👍

  • @trickyboy_1992
    @trickyboy_1992 ปีที่แล้ว +1

    बस योगी बाबा पाहिजे हे खरंय , no केस अन no कोर्ट डायरेक्ट गाडी पलटी अन निकाल😂😂😂😂 लागला

  • @mr.sagoba6725
    @mr.sagoba6725 ปีที่แล้ว

    Ely flue 🥸

  • @sleepingfactor7205
    @sleepingfactor7205 ปีที่แล้ว

    26 varsha busss..kai nyayvavasta ahey🍌

  • @ruturajwaychal5585
    @ruturajwaychal5585 ปีที่แล้ว +2

    फालतू कायदा 🤣💯

  • @YusufKhan-hw4uf
    @YusufKhan-hw4uf ปีที่แล้ว

    Aata bjp join kar.

  • @KarmaIsIMP
    @KarmaIsIMP ปีที่แล้ว +2

    Modi mule sutla - ek mandbhakt 😂