Abhishek Ghosalkar Case आधी Shivsena कमलाकर जामसंडेकर, Krushna Desai हत्या प्रकरणामुळे हादरली होती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2024
  • #BolBhidu #AbhishekGhosalkar #Shivsena
    मागच्या आठवडाभरात राज्यात दोन प्रकरणं गाजली, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला, तर मॉरीस नोरोन्हानं ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर महेश गायकवाड थोडक्यात बचावले. दोघांवर झालेल्या हल्ल्याचं कारण तात्कालिक असलं, तरी वादाला राजकीय पार्श्वभूमी होती.
    पण शिवसेना आणि सामान्य माणसासाठीचे, नेत्यांसाठीचे राडे हे समीकरण जसं पहिल्यापासूनचं, दुर्दैवानं तसंच शिवसेना आणि राजकीय हत्या हे सुद्धा. अभिषेक घोसाळकर यांच्याआधीही शिवसेनेच्या इतिहासात राजकीय हत्या घडल्या आहेत, ज्यात कधी शिवसैनिक बळी पडले, तर कधी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले. महाराष्ट्राला हादरवणारी ही हत्यांची प्रकरणं होती काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 270

  • @Ajit4455
    @Ajit4455 3 หลายเดือนก่อน +110

    बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेना चा मुंबई त एक दरारा होता शिवसेना शाखा हि मंत्रालय सारखी होती ..

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b 3 หลายเดือนก่อน +8

      गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 14 วันที่ผ่านมา +1

      Congress cha support hota Balasaheb yana… congress ne ch vadhvli sena

  • @atulyelbhar8821
    @atulyelbhar8821 3 หลายเดือนก่อน +44

    अभ्यास अपूर्ण आहे, आमदार रमेश मोरे आणि नगरसेवक के टी थापा ह्यांच्या हत्या प्रकरण राहून गेले

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 15 วันที่ผ่านมา +2

      थापा..उल्लेख झाला नाही..
      रमेश मोरे यांचा उल्लेख झाला आहे

  • @uttambhoir2002
    @uttambhoir2002 2 หลายเดือนก่อน +6

    ❤ साहेब खूप चांगली माहिती दिली आहे मी देखील पनवेल पेणधर चा शाखा प्रमुख आहे.. साहेब.. जय महाराष्ट्र..

  • @nileshgujar8162
    @nileshgujar8162 3 หลายเดือนก่อน +13

    सुपारी घेतली आसन सेने नी, कारण इथून पूढच गिरणी कामगार देशो धडीला लागला व मराठी माणूस मुंबई मधून बाहेर पडत गेला. आणि सेणे नी मराठी राजकारण केल व स्वताच त्याना देशो धडीला लावला 😢

  • @jagrutilingayat4740
    @jagrutilingayat4740 3 หลายเดือนก่อน +75

    Title वाचताच समजत की चिन्मय असणार आहे 👏🏻👍🏻

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 3 หลายเดือนก่อน +39

    चिन्मय ब्लँक शर्ट मस्त 🎉🎉

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 3 หลายเดือนก่อน +42

    विषय गंभीर जिकडे चिन्मय भाऊ तिकडे 🔥❣️💪

  • @Ykp706
    @Ykp706 3 หลายเดือนก่อน +47

    Crime patrol ❌ Chinmay✅

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 3 หลายเดือนก่อน +9

    गुंडगिरीवर शिवसेना नेत्यांनी बोलावे म्हणजे किती हास्यास्पद आहे राव 😆

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 3 หลายเดือนก่อน +99

    एवढ्या हत्या होउन सुध्दा मुंबईत शांतता राहिली...

    • @mein3324
      @mein3324 3 หลายเดือนก่อน +21

      Jeva Mumbai police che haath mokle kele teva kuthe Mumbai madhe Shantata aali.

    • @5shotEditz
      @5shotEditz 3 หลายเดือนก่อน

      ​@@mein3324haa, aani aata pan tech karayla pahije aase mala vatte

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@mein3324
      बरोबर आहे. पण अजून काही कारण आहेत.?😅

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 23 วันที่ผ่านมา

      Modi ,ajit doval ani guptachar yantrana.

    • @VinodMane-gu1gj
      @VinodMane-gu1gj 22 วันที่ผ่านมา

      त्यात शिवसेनेचा हात त्यामुळे मुंबई शांत राहिली

  • @saprem5
    @saprem5 3 หลายเดือนก่อน +78

    शिवसेना brand आहे !

    • @namdevpakhare7934
      @namdevpakhare7934 3 หลายเดือนก่อน +13

      आता नाहीं राहिली

    • @akshaysubhedar4731
      @akshaysubhedar4731 3 หลายเดือนก่อน +12

      Eknath shinde saheba chi

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน +7

      😂😅😅😅😅 खंडणी खुन हा ब्रॆड

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 หลายเดือนก่อน

      ​@@akshaysubhedar4731ghanta gujrati dalal.. balasaheb dilli pudhe zukat navhate kadhi😂😂😂😂😂😂

    • @saprem5
      @saprem5 3 หลายเดือนก่อน

      शिवसेना आज bjp बरोबर नाही आहे,
      म्हणूनच आज bjpला दुसर्‍यांचे पक्ष फोडूनपण निवडणुका घेण्याची हिम्मत होत नाही.
      कारण bjpला पण माहित आहे शिवसेना हा brand आहे.

  • @SarangTidke-zz3je
    @SarangTidke-zz3je 3 หลายเดือนก่อน +19

    बाळा साहेब हे असे व्यक्तिमत्व जे कायम अमर आणी चिरतरुण राहील

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 3 หลายเดือนก่อน +65

    हत्या,भुत, मारामारी, धमक्या ------------ चिन्मय

    • @suryaprakash6783
      @suryaprakash6783 3 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 3 หลายเดือนก่อน +1

      @@suryaprakash6783 😂

    • @MereKaranArjun
      @MereKaranArjun 3 หลายเดือนก่อน +1

      Sports too

    • @rajhanslokare8149
      @rajhanslokare8149 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @rajhanslokare8149
      @rajhanslokare8149 3 หลายเดือนก่อน +1

      खतरनाक कमेंट 😂😂😂

  • @akash8811
    @akash8811 3 หลายเดือนก่อน +45

    बोल भिडू चिन्मय भाऊ विषय हार्ड ❤

  • @mathewlopes5657
    @mathewlopes5657 3 หลายเดือนก่อน +4

    फार सुंदर विचार व्यक्त केले आहेत. आभारी.

  • @Abhishekthakare007
    @Abhishekthakare007 3 หลายเดือนก่อน +16

    बोल बिडू ला नागपुर मध्ये चाललेला आदिवासी गोवारी आंदोलन बाबत माहित आहे की हा मुद्दा मुद्दामा डावलण्याच्या प्रयत्न केला जात आहे ?
    #adivasigowari

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 3 หลายเดือนก่อน +8

    खतरनाक भाउ मुंबई शिवसेना 👍

  • @archispatil6370
    @archispatil6370 3 หลายเดือนก่อน +16

    अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी स्वःतचे बलिदान देऊन सेना वाढवली,
    परळ लालबाग मध्ये आणि नंतर ठाण्यात पाहिलेला, अनुभवलेला हा इतिहास आताच्या राऊत, उद्धवजी आणि अदित्यला माहित तरी असेल का ?

    • @gamingandknowledgehub
      @gamingandknowledgehub 3 หลายเดือนก่อน +1

      @@Graysharker बरोब्बर

    • @lalitpawar1094
      @lalitpawar1094 3 หลายเดือนก่อน

      बरोब्बर नाही बरोबर

    • @universal4545
      @universal4545 2 หลายเดือนก่อน

      Badidan karun ka bali gheun mothi zali ?

    • @lalitpawar1094
      @lalitpawar1094 2 หลายเดือนก่อน

      Badidan nahi Balidan

  • @nitinkalaskar1303
    @nitinkalaskar1303 3 หลายเดือนก่อน +3

    शिवसेना वाढ़त असताना, मुंबईतील भाजपा नगरसेवक/ आमदार यांच्या हत्येविषयी एक विडीओ करावा.

  • @ramdasdahenkar3610
    @ramdasdahenkar3610 2 หลายเดือนก่อน +2

    एक प्रकरण आकोला विदर्भ चे पण आहे. अनील रुईकर चे. आहे. गुलाब राव गावंडे नाव आले होते

  • @Chaitanya190
    @Chaitanya190 2 หลายเดือนก่อน +12

    शिवसेनेतलं सर्वात मोठं 'हत्या प्रकरण' झालं त्या बद्दल बोलला नाही तुम्ही... आनंद दिघे

    • @SantoshPawar-iw7hz
      @SantoshPawar-iw7hz 7 วันที่ผ่านมา

      तुमच्या कडे काही माहिती आहे का असेल दम तर शेर करा नुसती फालतू फेका फेकी करू नका .मला नक्की सांगा
      मला तुमचा टेलैटपाहीचा आहे

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj หลายเดือนก่อน +1

    यात बर्या पैकी शिवसेनाचा हात. दिघे साहेब त्यातील एक हात्या प्रकरण

  • @ultratechnic3967
    @ultratechnic3967 3 หลายเดือนก่อน +3

    छान अभ्यास आहे.मित्रा जय महाराष्ट्र

  • @ravipatil8516
    @ravipatil8516 3 หลายเดือนก่อน +41

    Everyone wants to listen Chinmay and Shardul and one One Beautiful Girl ☺️😊

  • @ayushlokhande1319
    @ayushlokhande1319 3 หลายเดือนก่อน +2

    Bolbhidu pls ek video jagprasidha music band the Beatles bhartat ala hota tyavr banava 🙏😊

  • @makrandmadkholkar2216
    @makrandmadkholkar2216 3 หลายเดือนก่อน +4

    साहेब आपणाला कृपया अर्धवट महिती मिळाली आहे असे वाटते कारण 92 ते 93 सालाच्या काळात शिवसेनेच्या सर्वात महत्वाचा नेता अंधेरी मरोळ मतदार संघाचे आमदार रमेश मोरे यांची दिवसा ढवळ्या नीवासथानी हत्या झाली होती जंग जंग पछाडून देखील रमेश मोरे यांच्या हत्येचे खरे मारेकरी मिळत नव्हते अखेर पाच वर्षांनी या हत्येचे खरे शूटर सापडले ही हत्या अरुण गवळी टोळीकडून झाली होती कांजूर मार्ग चां खतरनाक Gangstar योगेश पराडकर ऊर्फ परड्या सह अरुण गवळी यांच्यावर गुन्हे दाखल झाले परंतु ही हत्या नेमकी कोणत्या कारणास्तव झाली हे मात्र कधीच उघडकीस आले नाही या हत्येचे कोडेच राहून गेले त्या वेळीं छापून आलेल्या वृत्त पत्रा मध्यें ही हत्या खुद्द पक्षाकडून सुपारी देवून घडवून आणल्याचे बोलले जात होते म्हणूनच की काय या हत्येचे कोडे गुलदस्त्यातच राहिले

    • @omkarbagde6788
      @omkarbagde6788 2 หลายเดือนก่อน +1

      कामगार नेते दत्ता सामंत

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 3 หลายเดือนก่อน +15

    जेवलास काय चिन्मय, आम्ही आज मिसळ केली होती , मी कोल्हापूरकर

    • @omkarlakare3084
      @omkarlakare3084 3 หลายเดือนก่อน +2

      विठाई भुवन बेस्ट in कोल्हापूर.

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 3 หลายเดือนก่อน +1

      @@omkarlakare3084 👍👍

  • @rohanwadkar58
    @rohanwadkar58 3 หลายเดือนก่อน +6

    1992 Amdar Vithal Chavan yanchi hattya ( Shiv Sena)

  • @andysacs7653
    @andysacs7653 3 หลายเดือนก่อน +9

    Shivsenaika cha hatya zalya..pan Thackeray family la dhakka lagla nahi...party majha vadilanchi, family chi, private property karun takli, pan shivsainik jyani rakt sandla public hoti. paksh ha fakt eka family cha kasa kay

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 3 หลายเดือนก่อน +6

    ह्याच शिवसैनिकांन मुले, महाराष्ट्र त ले उद्योग धंधे गुजरातला गेलेत

    • @ajaygajare7955
      @ajaygajare7955 3 หลายเดือนก่อน

      पाणी टाकून पीत जा

  • @sachinmore7400
    @sachinmore7400 3 หลายเดือนก่อน +13

    शिवसेना कशी वाढली हे तुम्ही सांगितलंत करच मराठी माणसाने मराठी माणसाला मारून वरती चढला ....कसा विकास होणार....

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 3 หลายเดือนก่อน +11

    येतोस का कोल्हापूर ला .

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 3 หลายเดือนก่อน +6

    काँग्रेस ने कम्युनिस्ट संपवण्यासाठी सेनेला वाढू दिले पण कालांतराने काँग्रेसच सम्पली अन आज सेनेची पण काय अवस्था आहे ते पहा

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 14 วันที่ผ่านมา +1

      Vasant Rao naik yani vadhvli sena

  • @balkrishnatorne3064
    @balkrishnatorne3064 3 หลายเดือนก่อน +3

    सदाकांत ढवण याची आठवण कशी विसरलात?

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 3 หลายเดือนก่อน +1

    Atishay chaan maahiti saangitlee. Dhanyawad 🙂🙏

  • @mayurbhagwat7145
    @mayurbhagwat7145 3 หลายเดือนก่อน +5

    Ghosalkar cha incident thoda suspicious ahe. Mehul ani Mishra chi changli kaukashi kara.

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 2 หลายเดือนก่อน +1

      सखोल माहितीचा व्हिडिओ हवा..
      पोलिस अकार्यक्षम भूमिका वटवीत आहेत..
      😡😡😡😡😡

  • @rahulkavle6165
    @rahulkavle6165 3 หลายเดือนก่อน +2

    खूप आवडलं मला प्रेम आहे

  • @SanjayPatil-zz1ij
    @SanjayPatil-zz1ij 3 หลายเดือนก่อน +4

    एक नाव राहील... शिवसेना नगरसेवक केदारी रेडेकर

  • @agriculturetechnics5279
    @agriculturetechnics5279 3 หลายเดือนก่อน +4

    दादा आनंद दिघे वर detail vedeo बनवा

  • @user-il3iw3zq7o
    @user-il3iw3zq7o 7 วันที่ผ่านมา

    पंडित देशमुख मोहोळ यांचे देखील नाव घ्या

  • @sunnyboyrockin9
    @sunnyboyrockin9 3 หลายเดือนก่อน +1

    कमलाकर काका देवमाणूस होते. असल्फा नगर मध्ये सर्व लोकांची कामे करीत होते, म्हणून विभागातील नागरिकांनी त्यांना सलग तिसऱ्यांदा निवडून दिले होते. नगरसेवक म्हणून आणि महानगर पालिकेत भरीव योगदान होते काकांचे. ओम् शांती🪔

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 20 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर माहिती

  • @siddheshkudapkar5054
    @siddheshkudapkar5054 หลายเดือนก่อน

    बोरीवली राजेंद्र नगर महादेव खांडेकर शाखा प्रमुख यांची हत्या अजुन ही शोध अपुर्ण

  • @Lalit_Bhise
    @Lalit_Bhise 3 หลายเดือนก่อน +2

    किणी प्रकरण सांगितल नाही तुम्ही

  • @swapnildevle6336
    @swapnildevle6336 หลายเดือนก่อน

    चिन्मय सुंदर विश्लेषण..

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 3 หลายเดือนก่อน +48

    उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का? असेल तर शोधून सांगा.

    • @candysawant2022
      @candysawant2022 3 หลายเดือนก่อน +8

      Tujhya bapa chya angavar kiti kes aahet

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b 3 หลายเดือนก่อน +5

      गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी ❤

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 22 วันที่ผ่านมา +2

      ​@@user-ir6ln6bb7bनपुंसक नेता आणि त्याचे वडापावसैनीक

  • @yadneshshinde5812
    @yadneshshinde5812 3 หลายเดือนก่อน +4

    Bhandup madle Nagarsevak KT Thapa yancha nav rahila…???@Bolbhidu

  • @sudhirjoshi8269
    @sudhirjoshi8269 14 วันที่ผ่านมา

    कामगार नेते डॉ.दत्ता सामंत यांच्या खून प्रकरणात देखील शिवसेनेवर संशय व्यक्त केला गेला होता.

  • @harshadentertainment1712
    @harshadentertainment1712 3 หลายเดือนก่อน +6

    Aanna Lashkare🚩

  • @bhakti1980
    @bhakti1980 2 หลายเดือนก่อน +1

    Very good information

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 3 หลายเดือนก่อน +3

    बापरे किती बिनधास्त पणे बोलतोय हा मुलगा 😊

  • @ashishvaidya6985
    @ashishvaidya6985 15 วันที่ผ่านมา

    this book was written or published in 1957 ? tevha ShivSena astitvat hoti ka ?

  • @MARATHI-MAVALA
    @MARATHI-MAVALA 3 หลายเดือนก่อน +6

    aaj jar balasaheb asate kinva raj thackeray mukhyamantri asate tar aaj maharashtra hindu rashtra asata😢😢🧡🚩

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 22 วันที่ผ่านมา

      घंटा, एक पण मराठी औषधालाही दिसला नसता, दलाल खंडणीखोर होता

  • @seemadesai181
    @seemadesai181 3 หลายเดือนก่อน

    आवाज low आहे,

  • @pargemanthan
    @pargemanthan 3 หลายเดือนก่อน +3

    उत्तमनगर एन डी ए शाखाप्रमुख स्व.चंद्रकांत दादा पारगे

  • @keshavpatil4068
    @keshavpatil4068 3 หลายเดือนก่อน

    कृपया कॅपशन्स देत जा

  • @user-wu3fi3rs5b
    @user-wu3fi3rs5b 25 วันที่ผ่านมา

    Jy

  • @pappujagdale8015
    @pappujagdale8015 3 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहीती दिली

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 3 หลายเดือนก่อน +2

    रमेश किणी प्रकरण राहिलं

  • @AAarik415
    @AAarik415 3 หลายเดือนก่อน +2

    Snehal Mane ❤la Ana parat mast anchoring karaychi ti pan ❤

  • @durgeshangre320
    @durgeshangre320 2 หลายเดือนก่อน

    शेवटी मराठी माणसाने मराठी माणसाला संपवले आणि आता पण तेच होत आहे परप्रांतीय लोकांना जवळ करून स्थानिक मराठी लोकांना संपवले जात आहे

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 3 หลายเดือนก่อน

    👍

  • @OmSurnar05
    @OmSurnar05 2 หลายเดือนก่อน +1

    दाभोलकर, कलबुर्गी यांची हत्या बघा त्याची गरज आहे... यांची नाही

  • @smartdull9073
    @smartdull9073 หลายเดือนก่อน

    शिवसेना नगरसेवक कै. विनायक वाबळे ह्यांची ही हत्या करण्यात आली होती, त्यांचा उल्लेख केला नाही, ती ही हत्या 1990 च्या दशकात झाली होती

  • @rajeshchoudhary6651
    @rajeshchoudhary6651 25 วันที่ผ่านมา

    Very nice 👍

  • @ved418
    @ved418 3 หลายเดือนก่อน +6

    ❤ u चिन्मय भाऊ
    माझ्याकडून तिला plz request करशील 🙏

  • @deepakmore5270
    @deepakmore5270 3 หลายเดือนก่อน +2

    Mumbai aani Bharatache Rajkaaran hey gundaanvar avlambun aahe.. ithe education chi garaj naahi fakt local bhai asne jaruri aahe. javdha famous tevdha chance jaast pudhe jaanyacha.. kharach mera bharat khupach mahaan.

  • @flowca.75
    @flowca.75 3 หลายเดือนก่อน +3

    Bhau tumhi Sunday la basat nahi ka ?

  • @user-kt6gb2nl6g
    @user-kt6gb2nl6g 3 หลายเดือนก่อน

    Bro swatacha chanel kad ❤

  • @gopalpatil1141
    @gopalpatil1141 3 หลายเดือนก่อน

    चिन्मय भाऊ 1न. विष्लेशन मस्त करतो

  • @kirankamble4098
    @kirankamble4098 2 หลายเดือนก่อน

  • @TV00012
    @TV00012 3 หลายเดือนก่อน +17

    मी आधीच बोललॊ होतो काहीही असो विकास झालाय मान्य करा आता हजारो करोड चा टॅक्सचा पैशाचा चुराडा होतोय विकास झालाय पटवायला 😂😂🤣😂

    • @dineshpatil3981
      @dineshpatil3981 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd 3 หลายเดือนก่อน +1

      तुमची ट्रीटमेंट अजून चालू आहे का? 😂😂

    • @swapnilpawar3284
      @swapnilpawar3284 3 หลายเดือนก่อน

      story madhe ji gundgiri aahe tyapeksha tari aatacha vikas thik aahe .........kahi tharavik gharini mh chi vat lavali tya peksha aata aahe te thik aahe

    • @TV00012
      @TV00012 3 หลายเดือนก่อน

      @@swapnilpawar3284 समजू शकतो 😂🤣😂😂

  • @nandkishormane2640
    @nandkishormane2640 3 หลายเดือนก่อน

    हे असच चालत राहणार त्याला पर्याय नाही

  • @bhosleachyutoficial8733
    @bhosleachyutoficial8733 3 หลายเดือนก่อน +1

    यात नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार प्रकाश खेडकर हे राहिले

  • @rohitwable448
    @rohitwable448 3 หลายเดือนก่อน +1

    नगरसेवक विनायक वाबळे , शिवडी

  • @omkarwaghmare18
    @omkarwaghmare18 3 หลายเดือนก่อน +2

    Kini ?

  • @vrushalibhandari8899
    @vrushalibhandari8899 3 หลายเดือนก่อน +1

    गेलेला जीव परत येत नाही..........

  • @satishsawant4503
    @satishsawant4503 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान❤

  • @maheshshinde4918
    @maheshshinde4918 18 วันที่ผ่านมา

    रक्तचरित्र पिक्चर रीलिटी सांगा

  • @user-sf7er4oc5h
    @user-sf7er4oc5h หลายเดือนก่อน

    Ramesha kiniche nav visarle ka ?

  • @just_bhaarat
    @just_bhaarat 3 หลายเดือนก่อน +2

    Tyakaali evdhe zale...tevha MH cha bihar kela ase koni bolle nahit ka??

  • @jagtap81
    @jagtap81 3 หลายเดือนก่อน +13

    एक केंद्रीय मिनिस्टर महाराष्ट्राच्या माजी विधानसभा अध्यक्षांना मारण्याची धमकी देतो.
    बाकी सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार??

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b 3 หลายเดือนก่อน

      नारया ची औकात नाही 😮😂🤪🤣🤣

  • @3starsid
    @3starsid 3 หลายเดือนก่อน +2

    DALIT PANTHER PARTY VAR VIDEO PAHIJE BHAU

  • @user-vn9tb7ce2x
    @user-vn9tb7ce2x 3 หลายเดือนก่อน

    Hatyacha shodh Ani bhava ata je Maharashtra madhe je chalaley tyacha shodh gheun sang na amhala koni konala hi maratoy

  • @the...devil..
    @the...devil.. 3 หลายเดือนก่อน +6

    Ekda nepalya la daru paaja to aajun details deyel 😂😂

  • @Lalit_Bhise
    @Lalit_Bhise 3 หลายเดือนก่อน +1

    किनी प्रकरण सांगितल नाही तुम्ही

  • @amolkadam9815
    @amolkadam9815 3 หลายเดือนก่อน

    Mp la bola

  • @MsMaharashtra
    @MsMaharashtra 3 หลายเดือนก่อน +1

    Shivsena government did highest, misuse of power shamelessly..
    Needs thoroughly enquired including. MURDER CASES..
    JAI SHREE RAM.. JAI MAHARASHTRA

  • @greenleaf5154
    @greenleaf5154 3 หลายเดือนก่อน +4

    शिवसैनिक व्हायचं तर डोक्याला कफन बांधूनच❤❤❤

    • @AagriRTsharyatpremi
      @AagriRTsharyatpremi 3 หลายเดือนก่อน

      ते जुन झाल आत्ता नाही

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 3 หลายเดือนก่อน +5

    Thakarenmulech bhivandi dangal zali daud la yanech janmala.ghatal ❤️🌹🚩🇮🇳🇮🇳

  • @rohitwable448
    @rohitwable448 3 หลายเดือนก่อน +3

    रमेश किनी

  • @aviamol0779
    @aviamol0779 2 หลายเดือนก่อน

    केदारी रेडेकर प्रकरण राहिलं, मी तेच ऐकायला आलो होतो

  • @arnavdeshmukh9772
    @arnavdeshmukh9772 3 หลายเดือนก่อน +2

    Sadakant dhavan murder after Krishna Desai

  • @supriyaraut1066
    @supriyaraut1066 3 หลายเดือนก่อน +1

    Chinmay Chinmay Chinmay 👏👏👏👏👏👏

  • @DRock2665
    @DRock2665 3 หลายเดือนก่อน +2

    जे पेराल तेच उगवते.

  • @tushargaikar4835
    @tushargaikar4835 3 หลายเดือนก่อน +2

    are yaar ganpat gaikawad ne nakli revolver use kela ahe
    tya mule konala kahi jast ejja jhali nahi

  • @91pp898
    @91pp898 7 วันที่ผ่านมา

    Shivsena gundagiri party hoti mhanje 😢😢

  • @nagnathhangarge6504
    @nagnathhangarge6504 2 วันที่ผ่านมา

    Bol bhidu jamb tq mukhed dist nanded madhil shivshena sadsy

  • @sanjivgandhi6801
    @sanjivgandhi6801 3 หลายเดือนก่อน

    Khaitan kase kuthe ahe

  • @purveshbhoir7729
    @purveshbhoir7729 หลายเดือนก่อน

    उद्धव बाळासाहेब ठाकरे
    मिधेनी भाजपला विचारून गोविंदाचा पक्षप्रवेश केलाय ना ?
    त्यावेळी मला हरविण्यासाठी गोविंदाने दाऊदची मदत घेतली होती - राम नाईक
    नाईक यांनी त्यांच्या 'चरैवेति.. चरैवेति' या आत्मचरित्रात हा दावा केला आहे.
    Written by लोकसत्ता टीम
    Updated: May 03 2016 03:32 PM