Mumbai missing women NCRB च्या आकडेवारीनुसार महिलाचं बेपत्ता होण्याचं प्रमाण मुंबईत सर्वाधिक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #BBCMarathi #NCRBReport #missingwomen #mumbai
    नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रकाशित केलेली 2016 ते 2020 या तीन वर्षांमधील आकडेवारी पाहिली की, बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण अधिक गंभीरपणे अधोरेखित होतं. भारतामध्ये महिलांचं त्यातही 18 ते 30 वयोगटातील महिलांचं हरवण्याचं प्रमाण भारतातल्या इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक आहे.
    रिपोर्ट- प्राजक्ता धुळप
    शूट- शरद बढे
    व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 1.6K

  • @Realthought540
    @Realthought540 2 ปีที่แล้ว +437

    विषय खूप गंभीर आहे.
    जेव्हा एखाद्या नेत्याची मुलगी सोबत असे घडेल तेव्हा सरकारला जाग येणार.

  • @mahiwankhade4352
    @mahiwankhade4352 2 ปีที่แล้ว +615

    जो पर्यंत एखाद्या मंत्री ची मुलगी बेपत्ता होणार नाही तो पर्यंत आपला महाराष्ट्र सुधारणार नाही 🙏

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 ปีที่แล้ว +6

      रांडीचे स्वतःच्या पोरींना फोरेनला पाठवतात शिकायला, आणि आमच्या लेकिंना विकून हफ्ते खातात

    • @d.m.b3932
      @d.m.b3932 2 ปีที่แล้ว +5

      होय हे खरं आहे

    • @sachinm7091
      @sachinm7091 2 ปีที่แล้ว

      Wankhede Saheb Matrachi porgi eka ratrit parat yeil. Pan kontihi case chalnar nahi. Railway madhe pakit chorila gele tar kai hote tyacha anubhav gya.

    • @daniyalmulchand8402
      @daniyalmulchand8402 2 ปีที่แล้ว

      Tu Kar tewdhe

    • @subhashkotian9145
      @subhashkotian9145 2 ปีที่แล้ว +4

      एक दम बोरोबर बोला rape ho raha hai aur kiddnep ho raha hai tho mumbai पोलीस kya kaam ki hai aur अपने desh k नेता tho भ्रष्टाचारी है सिर्फ अपने फायदे का सोच राहे है

  • @ruchaj.5550
    @ruchaj.5550 2 ปีที่แล้ว +200

    आई वडिलांची काय अवस्था होत असेल आपली मुलगी घरी आली नाही म्हणल्यावर...सर्व मुली सुरक्षित असू दे

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 2 ปีที่แล้ว +288

    मुलगी बेपत्ता झाली म्हणजे गेली असेल कोणा बरोबर ही समाजातील लोकांची माणसिकता बदलायला पाहिजे. एवढया सुशिक्षित मुली बेपत्ता होतात म्हणजे खुप मोठे शडयंत्र आहे. सरकारला याची जाणीव आहे का ?
    त्यांच्या आई वडीलांची काय परिस्थिती असेल याची कल्पना सुध्दा मी करु शकत नाही. देव त्यांना अशा परिस्थितीत लढण्याची शक्ती देवो.
    " पिता का दर्द समझे पिता होकर"

    • @rohitkadam2586
      @rohitkadam2586 2 ปีที่แล้ว +3

      Agadi barobar

    • @informatives7035
      @informatives7035 2 ปีที่แล้ว +7

      ho pn 100% registered cases zalya mumbai police madhe beppatacchya aani tyat 80% he premi sobat palun jaaych prakaran hot .
      pn 20% gambhir gosht aahe

    • @amp8466
      @amp8466 2 ปีที่แล้ว

      ह्या बाबतीत ती पळून गेली हे खरे. एका मुस्लिम मुलाबरोबर पळून गेली. नंतर लग्न करून घरी भेटून गेली.

    • @neelamsingh5799
      @neelamsingh5799 2 ปีที่แล้ว

      Girls sathi jiv dhak dhuk hoto. Mulanna swarakshana sathi karate kiva boxing jarur shkale pahije

    • @neelamsingh5799
      @neelamsingh5799 2 ปีที่แล้ว

      How do u know?

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 ปีที่แล้ว +1108

    एकदा संपूर्ण देशातील Red light चे सर्वेक्षण करुन त्यांची सरकारी दप्तरात नोंद असने गरजेचे आहे येथेच गायब झालेल्या 80% मुली जातात 😠😠😠😡😡

    • @miqbalhundekari4802
      @miqbalhundekari4802 2 ปีที่แล้ว +106

      Nice idea.
      But I think they giving bada hapta to departmrnt

    • @sangrampatil6096
      @sangrampatil6096 2 ปีที่แล้ว +40

      Bhava mala he Human trapking Prakaran ahe

    • @rahulraj4845
      @rahulraj4845 2 ปีที่แล้ว +105

      @@sangrampatil6096 मुंबई मधे गायब झालेल्या बर्याच मुली कामाठीपुरा येथे सापडल्या आहेत 😡😠😠त्या पोलिसांमुळे नाही तर स्वताच्या बौद्धिक चातुर्याने येथुन बाहेर पडल्या आहेत 😡पोलिस बघून न बघितल्यासारखे करतात 😠😠

    • @snehallad3137
      @snehallad3137 2 ปีที่แล้ว +8

      Brober bolat bhau

    • @ALLINONE-sf2bt
      @ALLINONE-sf2bt 2 ปีที่แล้ว +31

      @@rahulraj4845 right bro...he mayghle police cha astat tayna madat karnare... Taynchya swatachya pori hou de gayab mag kalele tayna...

  • @santosh48484
    @santosh48484 2 ปีที่แล้ว +564

    Please do not disturb to police force As they are very busy in checking PUC certificates,vehicle insurance certificates...
    really appreciate their concern for THE PUC certificates of car ,bikes n other vehicles.. One vehicle is checked by at least 2 to 3 police. ..keep it up..

    • @rajsharma4150
      @rajsharma4150 2 ปีที่แล้ว +12

      Seriously very true

    • @GuRu0420
      @GuRu0420 2 ปีที่แล้ว +7

      True

    • @rajeshwarimanjrekar
      @rajeshwarimanjrekar 2 ปีที่แล้ว +6

      Seriously true

    • @spatil8584
      @spatil8584 2 ปีที่แล้ว +4

      Yes very right

    • @rupaliamberkar1697
      @rupaliamberkar1697 2 ปีที่แล้ว +2

      Haha..yes its true..police r only doing such work..crimes r raising allways

  • @GrowTogetherPositive
    @GrowTogetherPositive 2 ปีที่แล้ว +138

    मुली गायब होणे अत्यंत गंभीर प्रकरण सरकारने त्वरित कार्यवाही केली पाहिजे .

    • @pyarmuhabbat3504
      @pyarmuhabbat3504 2 ปีที่แล้ว +1

      Sarkar jabardasti vaccine madhe busy aahe

  • @aniketaher4687
    @aniketaher4687 2 ปีที่แล้ว +36

    आपणही आपल्या आजू बाजू ला घडणाऱ्या घटनांकडे नीट लक्ष दिले पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपणच पुढे आलो पाहिजे कुठे काही ही वाईट घडत असेल एक दुसऱ्याला सपोर्ट करून मदत करणे गरजेचे आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @PratapBansode007
    @PratapBansode007 2 ปีที่แล้ว +245

    खुप भयंकर आहे एवढ्या मुली हरवण...😥😥😥
    मुंबई पोलीस खुप गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे 🙏
    याचं काय झालं असेल असं विचारही करुन अंगावर काटा येतोय 😭

    • @krutikzim
      @krutikzim 2 ปีที่แล้ว +4

      are disha salian chi file mumbai police kadan delete zali hoti mahite kaa.

    • @pyarmuhabbat3504
      @pyarmuhabbat3504 2 ปีที่แล้ว +1

      Sarkar jabardasti vaccine madhe busy aahe

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +4

      🧐तीन चाकी वसूली सरकार मुर्दाबाद 😠

    • @Crystalmethdealer
      @Crystalmethdealer 2 ปีที่แล้ว +1

      १०० कोटी

  • @shrikrishnashinde4190
    @shrikrishnashinde4190 2 ปีที่แล้ว +92

    Hope,she will return soon...&
    Fulfill her dream..
    Prayers...🙏🙏

  • @ganeshknowledge320
    @ganeshknowledge320 2 ปีที่แล้ว +452

    एवढ्या मुली पळुन जाने अशक्य आहे,परंतु मुली विकण्याचा धंदा जोरात चालु आहे...

    • @mazatech3089
      @mazatech3089 2 ปีที่แล้ว +30

      Right,,, मुलींना आधीच वासनाधीन संस्कार tv बॉलीवूड मुळे डोक्यात भरलेत त्यात स्त्री ला अधिकाराच्या नावाखाली मोकळे करायचे आणि अशा प्रकारे विकायचे पळवून नेवून,,,

    • @randomboi1610
      @randomboi1610 2 ปีที่แล้ว +23

      @@mazatech3089तुला फार माहित आहे रे .तुला काय माहित रे की त्यांचावर काय घडते . तू बघायला गेला होता का तुझा बाप गेलेला बघायला की ते स्वतः हुन गेलं आहेत असे. बोलण्या आधी वचार कर माकडा .

    • @randomboi1610
      @randomboi1610 2 ปีที่แล้ว +24

      @@mazatech3089 तुझा घरात असे घडले असते तुझा आई किंवा बहीण या बायको सोबत आणि आम्ही लोकानि हेच तुझा सारखी फालतू कमेंट केली असती तर... मूर्खा सुधर जरा. कलंक आहेस तू मराठी समाजावर. थु......

    • @ArchiesBhanushali
      @ArchiesBhanushali 2 ปีที่แล้ว +4

      Right

    • @trishainnocentgirl.970
      @trishainnocentgirl.970 2 ปีที่แล้ว +35

      MBBS zaleli mulagi ka palun jail ani love marriage karaych asta tr ewdhi shikun gharchyana man walau shakli asti

  • @sanduphotography8915
    @sanduphotography8915 2 ปีที่แล้ว +16

    News पाहून माझ्या डोळ्या अश्रू आले 😭😭ज्याने तिच्या बरोबर् काय केल् असेल् त्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे 🙏🙏

  • @thewild4610
    @thewild4610 2 ปีที่แล้ว +211

    असुरक्षीतता आणि दुःख...? प्रशासनाने राजकारणी लोकांची गुलामी सोडून समाजाला सुरक्षित ठेवण्याची गरज आहे

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 2 ปีที่แล้ว +88

    राणे साठी प्रशासन झोपेतून जागे झाल आणि सामान्यासाठी ठेंगा हीच आपली लायकी आहे 🙏🙏

  • @sharadnikam3101
    @sharadnikam3101 2 ปีที่แล้ว +1190

    सहा महिन्यात 500 मुली गायब आणि मागच्या वर्षात 1800 मुली खूप गंभीर आहे हे प्रकरण तेही मुंबई सारख्या शहरात नक्कीच यात मोठी प्लॅंनिंग असणार . आणि ही बातमी आज ऐकतोय नाय तर हे गंभीर प्रकरण समजलंच नसतं मुंबई मुलींसाठी सुरक्षित आहे वाटलं होत.

    • @rakesh_singh03
      @rakesh_singh03 2 ปีที่แล้ว +122

      मुझे तो ऐसा लगता है कि ये देह व्यापार चलाने वालों की काम है❕

    • @varshagodre2869
      @varshagodre2869 2 ปีที่แล้ว +99

      @@rakesh_singh03 जिसका भी काम हो. वो अपना काम कर रहा है. सवाल ये है के प्रशाषण क्या कर रहा है?
      "मेरी महिला, मेरी जिम्मेदारी?"

    • @sakshiahire1056
      @sakshiahire1056 2 ปีที่แล้ว +28

      @@varshagodre2869 prashan nit aste tar hay sagle ghadle naste

    • @Pusk23
      @Pusk23 2 ปีที่แล้ว +47

      Human trafficking, drugs mafia and Bollywood... join the dots..

    • @Positivity2024goal
      @Positivity2024goal 2 ปีที่แล้ว +31

      खर तर, खतरनाक गोष्ट आहे. 😯

  • @shweta1655
    @shweta1655 2 ปีที่แล้ว +213

    Very shocking. The LED screens in railway stations and public spaces are used only for commercials/advertisements. Instead public communication systems (screens, radio etc) must be used to show emergency announcements on missing persons with easy contact of authorities/helplines.

    • @anilmjadhav9025
      @anilmjadhav9025 2 ปีที่แล้ว +1

      Love Jihad is on,
      Muslims seduce these girls. Later she gives birth to 3-4 children. Then they throw her into prostitution.
      Everyone knows this, but no one opposes it.
      This is the case of Missing. Or it is not recorded, check the case which has been registered. You will find more than 500 cases in each police station. Of Love Jihad

    • @wetheworld
      @wetheworld 2 ปีที่แล้ว +1

      लवकर सुरु केले पाहिजे

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 2 ปีที่แล้ว +93

    फारच चिंताजनक गोष्ट आहे.

  • @way2bhur
    @way2bhur 2 ปีที่แล้ว +47

    This is the kind of media which india needs.
    Thanks bbc

  • @vijaychorage2401
    @vijaychorage2401 2 ปีที่แล้ว +109

    कृपया परीक्षा वेळी पालकाने सोबत जाणे..
    शेवटी मुलगी आहे ती कितीही हुशार असली तरी.
    बाहेर खूप वाईट परिस्थिती आहे

    • @Dj-ns6xj
      @Dj-ns6xj 2 ปีที่แล้ว +3

      Barobr

  • @lauukikmhatre4993
    @lauukikmhatre4993 2 ปีที่แล้ว +92

    This looks more serious than, just a missing case... Hope they find her, and other lost girls. 🙏

    • @manojdhadve
      @manojdhadve 2 ปีที่แล้ว

      हो हे एक वेगळंच प्रकरण दिसतय.

  • @sonfire1
    @sonfire1 2 ปีที่แล้ว +63

    ह्या मागे खूप मोठे रॅकेट आहे, मुलींना बाहेर नेऊन विकणे हा खूप जुना उद्योग आहे,
    पोलिस आणि मविआ वाले वसुलितून फ्री झाले की यात लक्ष्य घालतील ते नंतर बघू पण मुलींना स्व सौरक्षण शिकवले पाहिजे

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 ปีที่แล้ว +5

      sushant singh rajput yavarch kam karat hota.

    • @anjalidhaytadak5437
      @anjalidhaytadak5437 2 ปีที่แล้ว +5

      Ho, कोणी काही नाही केले तर मुलींना आणि महिलांना स्वतः स्वतःच रक्षण करण्याचे धडे घ्यायला हवेत.मो.वर खूप व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध आहेत स्व रक्षणाचे ते पाहून ट्रेन व्हा.ज्युडो,कराटे काही पण शिका पण स्वतः स्वतःच्या रक्षणासाठी सज्ज व्हा..🙏

    • @vishnusolanke2581
      @vishnusolanke2581 2 ปีที่แล้ว

      @@anjalidhaytadak5437 बरोबर आहे

    • @tulip6327
      @tulip6327 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर मुलींना बाहेर नेऊन विकणे हा खुप जुंना धंदा आहे

  • @theatozstoryofcivilconstru1052
    @theatozstoryofcivilconstru1052 2 ปีที่แล้ว +94

    Khup vaait watta..I wish she is safe n sound wherever she is

  • @ajaykulkarni5432
    @ajaykulkarni5432 2 ปีที่แล้ว +281

    कोरोना पेक्षाही भयंकर आहे हे....

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 ปีที่แล้ว +9

      शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
      साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
      बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
      दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....

    • @pratikkanekar4077
      @pratikkanekar4077 2 ปีที่แล้ว +1

      Brobar 👍

    • @swatikamble4479
      @swatikamble4479 ปีที่แล้ว

      Swear ..so painful to watch also

  • @abhijeetbokde863
    @abhijeetbokde863 2 ปีที่แล้ว +19

    प्रत्येक नागरिकांनी जागरूक होणे खुप गरजेचे आहे... एखाद्याचे behaviour odd वाटत असेल तर त्याची आपण थोडीशी चौकशी करणे/त्याला हटकणे गरजेचे आहे....

  • @arvind2706
    @arvind2706 2 ปีที่แล้ว +105

    खूपच चिंताजनक बातमी आहे लवकरात लवकर शोध लागावा या ताईचा हीच प्रार्थना

    • @KP-Capri
      @KP-Capri 2 ปีที่แล้ว

      Rakshabandhanala Jaglas mitra...comment karun

  • @ss-lp8jk
    @ss-lp8jk 2 ปีที่แล้ว +42

    I wish she is safe n others too🙏🙏

  • @user-wp5gw7td5r
    @user-wp5gw7td5r 2 ปีที่แล้ว +80

    हे खूप गंभिर गोष्ट आहे.हे जीवन शी खेळ आहे. असले हजारो मुली गायब होत असेल तर हे खूप खूप गंभीर गोष्ट आहे.याच्यावर लक्ष्य देणे गरजेचे आहे.तिथले सगळे पोलिस officers चे पगार आणि promotions cut करायला हवे.

  • @NoneOfTheAbove123
    @NoneOfTheAbove123 2 ปีที่แล้ว +30

    महिला बेपत्ता होतयेत, जय हो महाराष्ट्र सरकार.

  • @user-tt4km3dh5s
    @user-tt4km3dh5s 2 ปีที่แล้ว +196

    सर्व लोक प्रतिनिधींनी राजीनामा द्यायला पाहिजे... कारण ते सक्षम नाहीत

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 2 ปีที่แล้ว +4

      हो ना, गुजरात आणि कर्नाटक च्या प्रतिनिधीनी सुद्धा राजीनामा द्यायलाच पाहिजे

    • @kushalwani4336
      @kushalwani4336 2 ปีที่แล้ว +12

      @@vishaldoiphode2785 चमन लोक तुम्ही obsessed आहात का रे.कुठल्या ही गोष्टीत गुजरात UP कर्नाटक

    • @sunilborde9182
      @sunilborde9182 2 ปีที่แล้ว +1

      दाढ्या कुरवाळा

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      🧐तीन चाकी वसूली सरकार मुर्दाबाद 😠

    • @informatives7035
      @informatives7035 2 ปีที่แล้ว

      @@kushalwani4336 tyane sarv sangitale mhanje je saksham nahi

  • @mahendra6500
    @mahendra6500 2 ปีที่แล้ว +66

    This is big failure of our community and feel
    Shame that our girls are not safe , feeling very sad about such incidents My prayers with her family and hope she will come back safely.

  • @sagarharer2867
    @sagarharer2867 2 ปีที่แล้ว +131

    जिथे शहराचा पोलिस आयुक्त आणि राज्यांचा गृहमंत्री विविध गुन्ह्यांमध्ये अटकेत आहे तिथे माय लेकींना कोण वाली असणार?

  • @rajeshdhande7554
    @rajeshdhande7554 2 ปีที่แล้ว +12

    डॉक्टर होनारी मूलगी बेपत्ता होन खूपच चिंताजनक आहे सरळ सीबीआय कडून चौकशी करून गुन्हेगार पकडल्या जावे

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy 2 ปีที่แล้ว +273

    Hope all girls are safe and they will return there home soon. It's very important now we have advanced cctv and automatic appliances which can connect each other and give right signals and data to police authorities. Cyber security is also very important.

    • @rajeshreehomemakervlog313
      @rajeshreehomemakervlog313 2 ปีที่แล้ว

      Whatever you said is very important

    • @rohansgalaxy
      @rohansgalaxy 2 ปีที่แล้ว +2

      @@rajeshreehomemakervlog313 thank you

    • @jayantilaljain2824
      @jayantilaljain2824 2 ปีที่แล้ว +1

      पंडखोर सरकार बालाजी चे स्थान आहे युट्युब वर सर्च करा समाधान कारक उत्तर मीळू शकेल परंतु तेथे जावे लागते

    • @avinashkharabe7581
      @avinashkharabe7581 2 ปีที่แล้ว +1

      Sarakar hi shaamil hai isame

    • @kedarkelkar4139
      @kedarkelkar4139 ปีที่แล้ว

      Will never return.. she may be some other country

  • @love-gx1mf
    @love-gx1mf 2 ปีที่แล้ว +14

    Keep mobile phone location active, all time with relatives. आणि पालकांनीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे आपल्या मुलांसोबत, ज्यात मुलांना पालकांशी बोलताना संकोच वाटु नये .

  • @yescrop2263
    @yescrop2263 2 ปีที่แล้ว +127

    पोलीस FIR लगेच दाखल करून घेत नाही, टाळा टाळ करते ही खरी चिंते ची बाब आहे.
    FIR च दाखल करायला 15 दिवस लागतात तर खरच तपास करत असतील का ही शंकाच आहे.

    • @sandeshgadam4429
      @sandeshgadam4429 2 ปีที่แล้ว +2

      Tech na ...

    • @kishoresatarkar6453
      @kishoresatarkar6453 2 ปีที่แล้ว +5

      Yes Crop
      दुर्दैवाने हेच मूळ कारण वाटते.
      मुलगी स्वतःहून पळून गेली असली तरीही, अपहरणाचा गुन्हा गृहीत धरूनच FIR रजिस्टर करून लगेच शोध सुरू केला पाहीजे.

    • @anjalidhaytadak5437
      @anjalidhaytadak5437 2 ปีที่แล้ว +2

      @@kishoresatarkar6453 सर्वच मुली पळून जाणाऱ्या नसतात.कित्येक आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडत असतात. समाजाशी,स्वतःशी,आणि असल्या परिस्थितीशी...
      सरकार हजारो योजना बनवत आहे पण महिलांविषयी एक नीटनेटका कायदा बनवा ना ज्याचा या मुलींना फायदा होईल..आणि मुलींनीही जरा आपल्या आई वडिलांचा विचार करा पळून जाताना.🙏

    • @maheshjambhale9056
      @maheshjambhale9056 2 ปีที่แล้ว +1

      He khar aahe police madhe gelo ki lageach FIR lageach ghet nahi ,he khup संताप जनक आहे

  • @_NiteshMhatre
    @_NiteshMhatre 2 ปีที่แล้ว +80

    सर्वात जास्त लोकांचा शहर मुम्बई शहर आणि देशात सर्वात 3rd क्लास पोलिस मुम्बई पुलिस..💯

    • @c21ma
      @c21ma 2 ปีที่แล้ว +4

      Ho mag tumhi banduk gheun jaayche hote 26/11 la. Omble ne awatachaa jeev dila evdya golyaa angawar gheun. Baher basun shivyaa ghalache fakt. Ungrateful people. There are flaws in everywhere. Dont insult the entire mumbai police. Tumhi bihar madhe jaun settle honaar ka. Tikadchi police khup changli aahe mumbai peksha.

    • @THE_GREAT_INDIAN
      @THE_GREAT_INDIAN 2 ปีที่แล้ว +5

      Correct bolla bhai 👍
      Hapte pohochle ki shant bastat he bhadkhau..

    • @mhwarriorplays1351
      @mhwarriorplays1351 2 ปีที่แล้ว +2

      @@c21ma sand jhalet police vale,gendacha katdi vhe

    • @_NiteshMhatre
      @_NiteshMhatre 2 ปีที่แล้ว +3

      @@c21maतू घरात बसून भाषण नाको देऊ..मूली गायब होतात त्यावर काय करतात ते सांग..🤧

    • @supriyapawar2399
      @supriyapawar2399 ปีที่แล้ว

      Tuja class ch nahiy

  • @Prashantdumbre2009
    @Prashantdumbre2009 2 ปีที่แล้ว +56

    आकडेवारी बघता हे ह्यूमन traffecking च रॅकेट मोठ्या प्रमाणात मुंबई मध्ये अॅक्टिव असल्याचं सिद्ध होतंय. पोलिसांना ह्या रॅकेट बद्दल नक्कीच थोडीफार माहिती असणार पण अँक्शन न घेण्यास त्याच्यावर कोणी दबाव टाकत असेल का?

  • @shr7540
    @shr7540 2 ปีที่แล้ว +22

    भयंकर!! मुंबई सारख्या शहरात अद्यावत तंत्रज्ञान वापरता असणाऱ्या पोलिसांना बेपत्ता असलेल्या लोकांना शोधण्यात अपयश येत आहे?

    • @sd6795
      @sd6795 2 ปีที่แล้ว +1

      Ho asch honar ...police jantesathi kam kart nahit..te fakt politicians che gulam astat. Kiva samanya mansan kadun paise ukltat niyamchya navakhali .

    • @informatives7035
      @informatives7035 2 ปีที่แล้ว

      @@sd6795 nahi

  • @sng2157
    @sng2157 2 ปีที่แล้ว +153

    मुंबईत कुणीही येत. वाटेल तस वागत. वाटेल ते करत. कसलाच कशाला पत्ता नाही. सरकारची वचक नाही त्याचे हे परिणाम.....

    • @saurabhbunage
      @saurabhbunage 2 ปีที่แล้ว +1

      Bjp म्हणून तर पाहिजे

    • @Rk-ev3gk
      @Rk-ev3gk 2 ปีที่แล้ว +4

      Dya bjp la vote... Ani ghya buaiyee chadvun

    • @rajrane5399
      @rajrane5399 2 ปีที่แล้ว +4

      @@saurabhbunage kaa modi kay swatah laksha denar case made modi chi aaichi gaand

    • @saurabhbunage
      @saurabhbunage 2 ปีที่แล้ว

      @@rajrane5399 तुझी आई सुखात राहील. राहो

    • @informatives7035
      @informatives7035 2 ปีที่แล้ว

      @@saurabhbunage ho 2019 chya pahile tr baap re sagle kaam surlit vhayche ekhi case unsolved nhavat ,devendra ne tr maharashtra madhe kranto aanli aani .
      ssrkaar kontihi aso he kaam policassnch ast ,aadhikaryanch aani sarkaar pagal aahe yana thambwayla ??

  • @pran_vani
    @pran_vani 2 ปีที่แล้ว +6

    अति भयंकर...
    कैलाश सत्यार्थींची संघटना काहिही पाठिंबा नसताना देखील अपहरण झालेल्या मुलांची सुटका करत असेल तर मुंबई पोलिसांना हे का शक्य नाही?

  • @connectdev3144
    @connectdev3144 2 ปีที่แล้ว +170

    मुळात सरकारचे लक्ष कुठेच नाही... त्यांना फक्त कोरोना, ओमायक्रोन दिसत आहे...

    • @Mj-nc3ub
      @Mj-nc3ub 2 ปีที่แล้ว +2

      Jya rajyacha gruhmantri khandani khor asel tya rajyat tumhi konala jach vicharnar

    • @snehayelve2285
      @snehayelve2285 2 ปีที่แล้ว +1

      Ithe sagale nete aamdar ekekanna tola marnyat busy aahet tr itar thikani kase laksha asel..

    • @aniketbaraskar5983
      @aniketbaraskar5983 2 ปีที่แล้ว +2

      सरकार चें डोके ठिकाणावर आहे का?

    • @ajaysonawale9873
      @ajaysonawale9873 2 ปีที่แล้ว +1

      Police Kay kartayet

    • @jitendragadhave
      @jitendragadhave 2 ปีที่แล้ว +1

      वसुली

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 2 ปีที่แล้ว +67

    This is shocking. Society, Police and Politicians equally responsible. Was reminded of a lecture on TH-cam by Adv. Aparna Ramtithakar some years back. Hope this girl is safe.

  • @PoliticalPartyMH
    @PoliticalPartyMH 2 ปีที่แล้ว +80

    मन सुन्न होणारी घटना आणि रिपोर्ट 🙂🙂🙂

  • @manoshsarkar3360
    @manoshsarkar3360 2 ปีที่แล้ว +89

    Request to Mumbai police to form a special task force for missing persons search.

    • @krutikzim
      @krutikzim 2 ปีที่แล้ว +1

      remember disha salian suicide

    • @siddharthpathare2
      @siddharthpathare2 2 ปีที่แล้ว

      Correct

    • @spatil8584
      @spatil8584 2 ปีที่แล้ว

      Yes sir. And the very responsible Mumbai Police will save all the Girls as soon as possible. Like always we know.

    • @krutikzim
      @krutikzim 2 ปีที่แล้ว +2

      @@spatil8584 gap re. disha salian chi file delete hote. ghanta mumbai police kaay karanaar aahe

    • @informatives7035
      @informatives7035 2 ปีที่แล้ว +1

      already ek force team aahe ..

  • @viraj8156
    @viraj8156 2 ปีที่แล้ว +38

    Aaryan Khan peksha asha news more valuable for people

  • @theatozstoryofcivilconstru1052
    @theatozstoryofcivilconstru1052 2 ปีที่แล้ว +42

    Sometimes I wonder how can we citizens be a part of Mumbai Police to give an helping hand for safety of women's in the streets. Mumbai Police should form special task force of citizens especially young dynamite college students at every locality with a team leader to maintain special law and order. Though we cant be into force but being with the system will maintain our system very well n we wud be proud too. This connectivity wud make women more safe n confident 24 hrs.

  • @Mumbikerninja
    @Mumbikerninja 2 ปีที่แล้ว +65

    What a shame ! Every Girl in Mumbai please take care of yourself please 🙏

  • @agrisakha3238
    @agrisakha3238 2 ปีที่แล้ว +5

    मुंबईत परप्रान्तीयांच्या वस्त्या मुख्यत: बांग्लादेशी/ रेड अलर्ट एरिया/ चेक केल्या पाहिजे. ज्या राज्यत human trafficking जास्त होते अशा trains किंवा त्यांच्या राज्यत म्हणजे गुजरात, Up, south मधे inquiry झाली पाहिजे.

  • @prashantkatre3465
    @prashantkatre3465 2 ปีที่แล้ว +91

    Khup Chintajan Ghatana Ahey...Mumbai Sati...Hope Mumbai Pikuce Will Do Their Best

  • @merevichar_AD
    @merevichar_AD 2 ปีที่แล้ว +3

    आता सगळ्यांकडे स्मार्ट फोन असतात,मुली,महिला,मुले यांनी घरा बाहेर पडताना आपले लाईव्ह लोकेशन चालूच ठेवावे असे वाटते.

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 2 ปีที่แล้ว +61

    शिर्डी मधून देखील महिलांचं अचानक गायब होण्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी पुढे आलं होतं

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 ปีที่แล้ว +8

      shirdi madhe khup mothe racket ahe. police rajkarni gund ekatra aahet

    • @mau_000
      @mau_000 2 ปีที่แล้ว

      Omg

  • @dilipsave428
    @dilipsave428 2 ปีที่แล้ว +27

    The number is of disappearing is really huge. This is a serious concern. I hope the Government of Maharashtra takes up the matter with all seriousness and investigates. The Commission on Women should intervene and question the Government on this.

  • @darshana21
    @darshana21 2 ปีที่แล้ว +272

    Strict actions required immediately to trace culprits who r involved in such crimes

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว

      बरोबर बोलीस तु.

    • @dailyupdates7282
      @dailyupdates7282 2 ปีที่แล้ว +1

      They are US citizens who took them away
      Because they are very rich and they collect girls for their use
      That's why Indian girls are kidnapped

    • @Abhijeetchilap
      @Abhijeetchilap 2 ปีที่แล้ว +5

      Love jihad angle check kel pahije

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul 2 ปีที่แล้ว

      Chatar chatar patar patar

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว +2

    मला तर ह्या जीवरक्षक वर शंका येते... अनोळख्या वेक्ती सोबत कोण अस सेल्फी काडूच शकत नाही... ह्यानेच काही तरी केल असणार... आणि तो मूळचा युपीचा आहे... ह्या लोकांनवर विश्वास ठेऊन चालणार नाही.. ह्याला थर्ड डिग्री दिली कि हा पोपटा सारखं खर बोलणार...

  • @SanjayKamble-ti1zj
    @SanjayKamble-ti1zj 2 ปีที่แล้ว +14

    मुलींना विकून त्याचा पैसा मिळतो त्याच्या पाठीवर मोठी राकेट असण्याची शक्यता आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी

  • @rohitjadhao2147
    @rohitjadhao2147 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही जितके संस्कृती पासून दूर जाणार,तेवढेच हे अशे प्रकरण वाढत जाईल,या मागच सर्वात मोठ कारण आपल्या युवा पिढीच वेस्टर्न संस्कृती बद्दलच आकर्षण🙏🙏

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 2 ปีที่แล้ว +54

    प्रत्येक मुलींच्या बाबतीत वेगवेगळी कारणे असतात

  • @user-ib9lx9eu9k
    @user-ib9lx9eu9k 2 ปีที่แล้ว +1

    बापरे हि गोष्ट खुप टेंशन वाली आहे आपल्या मुलीना संभाला हि गोष्ट देश साठी आणि हिंदुधर्म साठी घातक आहे 👩👩

  • @madhurrudrawar6443
    @madhurrudrawar6443 2 ปีที่แล้ว +22

    अनेक missing चे गुन्हे घडले आहेत, ज्यात मुले सुद्धा आहेत ...पण अजून सापडत नाही

  • @abhi4u20
    @abhi4u20 ปีที่แล้ว

    इथे एक भाऊ म्हणून जवाबदारी खूप मोठी असते. ताई किती ही मोकळ्या असल्या तरी घरी सगळे सांगत नाही. म्हणून आपण भाऊ महून खुल्या मनाने त्यांचे बोलणे ऐकले पाहिजे. विश्वास ठेऊन आणि जबाबदारीने.

  • @user-tt4km3dh5s
    @user-tt4km3dh5s 2 ปีที่แล้ว +170

    अत्यंत दुर्दैवी आहे... लवकरात लवकर तपास पुर्ण व्हावा..

  • @THE_GREAT_INDIAN
    @THE_GREAT_INDIAN 2 ปีที่แล้ว +5

    For your kind information ....
    Police department la ya saglyachi mahiti aste...😔
    Very sad reality

  • @rajudakhare8769
    @rajudakhare8769 2 ปีที่แล้ว +39

    विदर्भात काही ठिकाणी 15 ते 16 वयोगटातील मुले शाळेत जाताना बेपत्ता होत आहे. या कडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

    • @yashpatil6148
      @yashpatil6148 2 ปีที่แล้ว

      Mainly kuthyla district mathe.

    • @Addd444
      @Addd444 2 ปีที่แล้ว +2

      Gadchiroli , Chandrapur madhe aasch suru age

    • @rajudakhare8769
      @rajudakhare8769 2 ปีที่แล้ว

      यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात 2 मुले बेपत्ता झाली.

    • @KP-Capri
      @KP-Capri 2 ปีที่แล้ว

      Te Tarri pohe khat hote

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      🧐तीन चाकी वसूली सरकार मुर्दाबाद 😠

  • @parlhadbochare7587
    @parlhadbochare7587 2 ปีที่แล้ว +4

    दोष मुंबई पोलीसाचा नाही हे.... याला सरकार जबाबदार आहे ते तर 3 रया लाटे मध्ये व्यस्त आहे

  • @sarswarajyachi..4721
    @sarswarajyachi..4721 2 ปีที่แล้ว +54

    माझ्या मते मुंबईच्या प्रत्येक काना कोपऱ्यात cctv camera lava

  • @nileshgorane3959
    @nileshgorane3959 2 ปีที่แล้ว +1

    देह विक्री करता या मुलींना अपहरण केलं जातं असावं असं माझं मत आहे तरी सर्वांनी सतर्क राहावे आणि ज्या मुली बेपत्ता झाल्या असतील त्या लवकर आपल्या आपल्या घरी याव्यात ही देवाला प्रार्थना

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 ปีที่แล้ว +32

    प्रत्येक नागरिकांची जबाबदारी ही मोठी असते.मतदान करताना ते ८५ ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त व्हायला हवे.

    • @shrik1486
      @shrik1486 2 ปีที่แล้ว

      नुसतं मतदान करून काहीच होत नाही
      सत्याग्रह , आंदोलने ह्याचा वापर व्हायला हवा

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 ปีที่แล้ว

      @@shrik1486 प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागावे लागते, किती पालक आपला मुलगा वा मुलगी शाळेत नक्की काय करत आहे, यांची दखल घेतात का? हा प्रश्न स्वतः ला विचारा....

  • @rushikeshsawantpatil9735
    @rushikeshsawantpatil9735 2 ปีที่แล้ว +4

    मुलीन अन ओळखि मानसा सोबत सेल्फ़ी घेतला कसा ,,, प्रकरण वेगले दिसतेय ।।

  • @rahulshinde7970
    @rahulshinde7970 2 ปีที่แล้ว +39

    आता तरी परप्रांतीय लोकांना आपल्या आजूबाजूला येऊ देऊ नका

    • @shrikantb8962
      @shrikantb8962 2 ปีที่แล้ว +19

      परप्रांतीय आणि मुस्लिम दोन्ही पण

    • @randomboi1610
      @randomboi1610 2 ปีที่แล้ว

      Rahul ani shrikant , म्हणजे तुम्हा दोघांचा हिशोबाने प्रत्येक मुली जे गायब या लापत्ता होते , ती एकतर परप्रांतीय या मुस्लिम सोबत जाते . अरे मुर्खा लोकांनो तुमचा घरात असे घडले असते आणि आम्ही कमेंट केली अस्ती तर.

    • @randomboi1610
      @randomboi1610 2 ปีที่แล้ว

      बोलताना जर विचार करून बोलत जावा रे.

    • @randomboi1610
      @randomboi1610 2 ปีที่แล้ว +1

      @@shrikantb8962 आज कोणाची बहीण आहे .उद्या तुमची बहीण ,आई किंवा बायको सुद्धा असू शकते.

    • @randomboi1610
      @randomboi1610 2 ปีที่แล้ว +2

      मराठी समाजावर तुमचा सारखे लोक खरचं कलंक आहेत. थू....... आहे tumchanvr

  • @prashantkumavat5733
    @prashantkumavat5733 2 ปีที่แล้ว +2

    मोठे अधिकारी आणि राजकारणी यांना या घटनांशी काही देणंघेणं असतं तर अश्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्याच नसत्या.

  • @atultalap3189
    @atultalap3189 2 ปีที่แล้ว +19

    हे वाटतंय एवढं प्रकरण सोपे नाही ।। पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालायला हवं लवकर।।।।

  • @saraswatidevadasan5864
    @saraswatidevadasan5864 2 ปีที่แล้ว +8

    Oh god please protect everybody 😭😭🙏🙏🙏

  • @abdulmajidshaikh82
    @abdulmajidshaikh82 2 ปีที่แล้ว +23

    OMG, such a nice girl gone missing and others also missing. Police and Public both must Vigilant and Active to curb these activities.

  • @sachinkoingade283
    @sachinkoingade283 2 ปีที่แล้ว +4

    या समस्यावर एकच उपाय तो म्हणजे cc tv camera प्रत्येक रोडवर बसविण्यात यावे,

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 ปีที่แล้ว +12

    सरकार,पोलीस आपल्या मुलींचे संरक्षण करु शकत नाही 😡😠यामुळे प्रत्येक मुली बंदुक वापरन्याचे लायसन्स द्यावे 😡😠😠

  • @ashutoshpatil6217
    @ashutoshpatil6217 2 ปีที่แล้ว +7

    Till now'..I thought Mumbai is safest metropolitan city in our country for women's.😟
    Mumbai police should investigate as soon as possible

    • @informatives7035
      @informatives7035 2 ปีที่แล้ว +1

      no bro ,mumbau till date is safest compare to other city especially delhi .
      delhit mulina sareaam chedal jaat ...
      pn kaay bharat he top 5 country madhe yet mahila sathi asurksha madhe .
      aani ya vr koni bolat naahi

  • @oneallwyn
    @oneallwyn 2 ปีที่แล้ว +34

    Mumbai madhye case register karavya lagtat, police tala - tal Karu shakat nahi. Baaki states baddal he bolta yet nahit

  • @digambarroham831
    @digambarroham831 2 ปีที่แล้ว +1

    असे एखादे चीप बनवायला हवे कि जे मुली आपल्या शरीरात सहजपणे किंवा जवळ ठेवून त्यांचे लोकेशन सहज पोलिसांना मिळालं पाहिजे.
    आय. टी. क्षेत्रात काम करणारे लोकांनी प्रयत्न करायला हवेत. खुप गरजेचे आहे.

  • @dhammavedibankar4770
    @dhammavedibankar4770 2 ปีที่แล้ว +20

    राज्य सरकारने म्याव-म्याव.... भौ-भौ सोडुन आणि पोलिसांना 100 करोडचे टार्गेट देण्यापेक्षा आघाडी सरकारने आणि पोलिसांनी या आणि अशा जनतेच्या प्रॉब्लेम्स अशा गोष्टींकडे लक्ष दिले तर बरे होईल....

  • @suradkar3271
    @suradkar3271 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या मते itkya समजदार वयात, Mumbai मधेच वाढलेली vyakti गायब होणे hi गोष्टच मोठी धक्कादायक आहे😰😰 (नवख्या व्यक्तीच अपहरण va गायब होणे he समजू शकतो) .
    So, kahi na kahi चुकी म्हणा, गाफीलपणा kiva हलगर्जीपणा म्हणा ha या तरुणींचा आहे ही गोष्ट सुद्धा मान्य karavi लागेल.

  • @saurabhbunage
    @saurabhbunage 2 ปีที่แล้ว +29

    शांतिदूत समाज human trafacking नाव दाखवणार नाही मीडिया.

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 ปีที่แล้ว +6

      sex trafficking che agent bharpur tech aahet. dubai la pathvtat

    • @saurabhbunage
      @saurabhbunage 2 ปีที่แล้ว +4

      @@kushaq1173 बांगलादेश जन्नत आहे यांच्या शब्दात 70 टक्के व्यापार तिथं.. आणि बाकी देशात. आणि भारतात खोटे आधार कार्ड मतदान कार्ड देणारे नेते ममता दीदी आणि मुंबईत आणि काही भागात mim नेते. अभ्यास पूर्वक सांगतोय. सत्य नाकारू नका

    • @rahuls1764
      @rahuls1764 2 ปีที่แล้ว +2

      Barobar aahe bhauuuu...

    • @akkad-bakkad
      @akkad-bakkad 2 ปีที่แล้ว +1

      aale IT cell wale bhadve. yanchya ashramat bagha kay chalu ahe. 90% muli tethech sapadtil.

    • @saurabhbunage
      @saurabhbunage 2 ปีที่แล้ว +2

      @@akkad-bakkad mitra khar boltoy ncrb report अभ्यास करून.

  • @nitinbhutekar5842
    @nitinbhutekar5842 2 ปีที่แล้ว +19

    It's really dangerous..the racket is big..they sale outside of our country.
    Police should take seriously..if not the day is not too far away when they are on duty and their wife gets disappear

    • @RahulPatel-so8wj
      @RahulPatel-so8wj 2 ปีที่แล้ว

      You are right brother, but if their wife or daughter goes missing they will put all the affort to find them but if they are not their own they will.ask for lot of formalities and laws to the missing persons family.......

  • @abhijeetnaik2019
    @abhijeetnaik2019 2 ปีที่แล้ว +15

    जीवरक्षक बरोबर सेल्फी घ्यायचा म्हणजे काय आधी त्याला घ्या आतमधे

    • @prashant955
      @prashant955 2 ปีที่แล้ว +4

      Tech tar

    • @RajaHRaja
      @RajaHRaja 2 ปีที่แล้ว +5

      कदाचित तो नसेल ह्या मधे involved.. पण तयाच्याशी ती काय बोलली ह्या वरून अंदाज काढता येईल

    • @madhumaniar1801
      @madhumaniar1801 2 ปีที่แล้ว +1

      त्याचा फोटो बघून तरी काही चांगले वाटत नाही. सेल्फिची जरूर काय? ती परीक्षा सोडून , band stand ला गेलीच का?

    • @RajaHRaja
      @RajaHRaja 2 ปีที่แล้ว +5

      @@madhumaniar1801 मला पण हाच पश्न पडला आहे. तिथे ती गेली का व ह्या मुलासोबत फोटो का काढला

    • @abhijeetnaik2019
      @abhijeetnaik2019 2 ปีที่แล้ว +3

      हे love jihad प्रकरण आहे

  • @Kalki276
    @Kalki276 2 ปีที่แล้ว +2

    मागच्या दोन वर्षात पोलीस कमिश्नर अटकेत, गृह मंत्री अटकेत, राज्य मंत्री अटकेत. इन्स्पेक्टर बॉम्ब ठेवताना दिसतो. आणि काय सांगायचं?

  • @sachinwaze2379
    @sachinwaze2379 2 ปีที่แล้ว +12

    पोलिसांना सगळं माहितीये कारण सगळे हफ्ते वेलेवर मिळतात म्हणून

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 2 ปีที่แล้ว

    त्यामुळे तर महाराष्ट्र देशात नव्हे तर जगात नंबर एक आहे. राज्यातील आकडेवारी जाहीर करा.तशीच इतर राज्यातील आकडेवारी सुद्धा जाहीर करा. तुलना करण्याची गरज पडणार नाही.

  • @njh5179
    @njh5179 2 ปีที่แล้ว +5

    खुप गंभीर बाब आहे सरकारने काही तरी निर्णय लवकरात लवकर घ्यायला पाहिजेत अत्यंत दुर्दैवी घटना घडत आहेत मुंबई मध्ये

  • @bigb3267
    @bigb3267 2 ปีที่แล้ว +5

    एक निर्भया झालं की सगळे जागतात
    पण एवढ्या मुली गायब होतात कित्येक बलात्कार,खून होतात यांची दखल कोणी घेत नाही असं का?
    मानसिकता काय आहे काय समजत नाही .
    trp की अस्वेदांशिलाता

  • @anilugale7114
    @anilugale7114 2 ปีที่แล้ว +7

    अतिशय गंभीर

  • @vedantkanbi
    @vedantkanbi 2 ปีที่แล้ว +12

    माझी मेवणी गेल्या ६ वर्षा पासुन बेपत्ता झाली आहे. अजून भेटली नाही.😓

  • @darklove558
    @darklove558 2 ปีที่แล้ว +22

    Shame on maharashtra Government 🏴🏴🏴

  • @twister5
    @twister5 2 ปีที่แล้ว +3

    इतक्या सहजपणे मुली बेपत्ता होतात याचा अर्थ असा आहे की त्या भारताबाहेर नेल्या जात असाव्यात.त्यांचा छुपा मार्ग कोणता ? हे शोधण्यात यावे.डॉक्टर मुलगी बेपत्ता व्हावी ही बाब खूप विचित्र आणि गंभीर आहे.
    जीवरक्षकाने तिच्याबरोबर सेल्फी घेण्याचे कारण कोणते ?

  • @ni3kakad
    @ni3kakad 2 ปีที่แล้ว +14

    Aho saheb where is the result human trafficking is everywhere nusat technology ani he te bolun kay honar...
    Common people suffer always...

  • @kajalkhatri1034
    @kajalkhatri1034 2 ปีที่แล้ว +5

    This is so sad i have been following up on her case since December 2 days after she went missing posted about her on all my social media hoping may have she lost her way home and will be back soon but as much as i hate to say this something awful must have happened this is Mumbai yes it is safe but also we have some creepy people out there who will never make it completely safe for a woman

  • @vilasbhadane9529
    @vilasbhadane9529 2 ปีที่แล้ว +20

    All CCTV footage need to trace from home to missing place with Mobil data by missing timing.

  • @dipaknikam5654
    @dipaknikam5654 2 ปีที่แล้ว +2

    मुंबईतच नाही तर अख्या महाराष्ट्रात अशा घटना घडतात आहे पोलिस तरी काय करणार आणि कुठे शोछनार तरी सुद्धा काही केस पोलिसांनी काही केस सोडल्यात

  • @jaiho550
    @jaiho550 2 ปีที่แล้ว +9

    Ya var NIA, CBI , Raw ne enquiry karavi.

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 2 ปีที่แล้ว +3

    हे असे मूलीःगायप होणे फार धोकादायक दायकआहे तपासणी कसून चौकशी केली पाहिजे नाही तर भयंकर परीस्थिती होईल

  • @fresshgaane
    @fresshgaane 2 ปีที่แล้ว +5

    Now it is ur duty to follow progress of enquiry. Of police ... Then I will be grateful for this channel

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 2 ปีที่แล้ว +2

    आई वडिलांचे संस्कार सुद्धा महत्त्वाचे आहेत...तरी पण मुली गायब झाल्या तर राज्य सरकारची यंत्रणा काय काम करते...