कमालच आहे न्याय करण्याची इतके खून केले.. पुरावा नाही म्हणून निर्दोष... अरे पण खून केले म्हणून कबुली दिली ना.. खून करणाऱ्यांनी.. असे कसे हे न्यायाधीश... हे असेच होते म्हणून आपल्या देशात असे गुन्हे घडतात..
मी परभणी ची आहे आणि तुम्ही ज्या शरद देऊळगावकर यांचे नाव घेतले ते आम्हाला शाळेत शिकवायला होते त्यांच्या तोंडून ही हकीकत 9वी-10वी त असताना ऐकली होती ...पुढचे आठ दिवस स्वतःच्या घरी पण भीती वाटत होती
त्याकाळी लाखो रुपयांची लाच खाऊन आरोपी उत्तमराव आणि रुक्मिणीला निर्दोष सोडणारे न्यायाधीश कोळसे पाटील आणि चंद्रचूड पुढे देशातील नामवंत सरन्यायाधीश बनले, म्हणजे मुंजा या दोघांना नक्की पावला... मेलेल्या निष्पाप गरीब लोकांना, मुलींना कधीच न्याय मिळाला नाही.....🥺
Te D Y chandrachud baddal nahi tar tyanche vadil Y V chandrachud baddal bolat aahet . Y V chandrachud he suddha chief justice of india hote.@@rahulsuradkar2215
@@GaneshPawar-ef4gx मी राजकारणी नाही पण बोल भिडुची दर्जा आणि गुणवत्ता खूप घसरला आहे सध्याला अवास्तव विषय, अवासत्व मांडणी , वाढलेले जाहिरातीचे प्रमाण एवढा वेळ नाहीं लोकांकडे आता
And thier we go. Munja alach parat. Deva re deva 😂. #stopmunjahype. No offenses against the manavat murders. It's not easy to get an idea about such horrible stuff that too in aplya maharashtra madhe. Story is not for me personally I am having anxiety attacks. I have diagnosed with this condition❤❤❤. I suggest you all one thing that is be careful if u want to watch the series weak hearted guys including myself. Weak hearted means sensitive individual nothing else. Such people don't go for this instead try something else. Genuine and true thing. Plz be careful. The theme itself is so disturbing for me. I m not sure about watching that stuff. Dada ni sangitla thevda okay ahe for me personally. Rest guys decide for yourself. Good luck. Dada thanks for video number 2 on the same topic. ❤🎉
आम्ही मानवतकर... यात आमच्या आत्याच्या सासऱ्यांनी CID PSI म्हणून काम केलेलं... बाबा म्हातारे झाल्या वर त्या आठवणी सांगायचे.. त्यांच्या डोळ्यात तो थरार जाणवायचा...
कोणाची 10 लोकांनी सांगितलेली... उष्टी आणि खरकटी कहानी घेऊन......1857 आणि 1947 पासून सुरू होतो तू.....ह्या कहाण्या....आधीच सांगितल्या आहे.....ऐकल्या पण......... खरकट्या
मराठी चित्रपट हे सत्य घटणेवर सिनेमे काढले तर ते भरपुर चालतील 🎉🎉🎉 जसा की मानवत हा सिनेमा
चिन्मय भावाचा पगार वाढवा राव पोरग लई मेहनती आहे 🎉
Tu nakkich Chinmay cha Mitra ahes.
कायदा व्यवस्था वांझ आहे...
तिच्या पोटी न्याय जन्माला येत नाहीये...
त्यासाठी न्याय संस्थेतील अकरा भ्रष्टाचारी लोकांचा बळी द्यावा लागेल 😂😂😂
अगदी माझ्या मनातलं बोललात भाऊ खरच आसच होयला हवं तेव्हा कुठे कायद्यात बदल होईल मी आपल्या मताशी सहमत आहे 👍🙏
Zatu ahe hi nyay vavastha......khun kela tari zat kahi vakad hot nahi
Best comment 👍
😂😂🙏
वा काय सुंदर न्याय संस्था आहे,अपराध करा आणि निबंध लिहा ,
हा व्हिडिओ परत बनवला आहे या आधी हीच स्टोरी चिन्मय भाऊ ने सांगितली आहे व्हिडिओ मधे😂😂 पगार वाढवायचा तयारीत आहे वाटतं चिन्मय भाऊ😅
बरोबर
😂😂
Pan Chinmay ahe na video mdhe ?
😂😂 right
बरोबर आहे
कमालच आहे न्याय करण्याची इतके खून केले.. पुरावा नाही म्हणून निर्दोष... अरे पण खून केले म्हणून कबुली दिली ना.. खून करणाऱ्यांनी.. असे कसे हे न्यायाधीश... हे असेच होते म्हणून आपल्या देशात असे गुन्हे घडतात..
कोळसे पाटील वकील होते उत्तमराव बारहाते यांचे
चिन्मय भाऊ आम्ही मानवतची ओळख पुर्ण बदलायचा प्रयत्न केला आहे तरी पण हा खुन खटला काही मानवतची पाठ सोडिना😢
भावा तु मानवत चा आहे का
Manwathkar Here 🙋🏻
मानवत खेडे गाव नाही ते आमच्या परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे..
भाऊ गोष्ट ४२ वर्षांपूर्वीची आहे नोव्हेंबर १९७२ची... तेंव्हा ते खेडे असेल अत्ता तालुका झाला....😊
@@radheshyamfajage8917बरोबर
1972....
Bhau mi manvat roadcha aahe😅
Yes barobar
मी तर मणते आता न्याय मंदिराच्या पुढे अ हे अक्षर लावायला पाहिजे म्हणजे तीथे कोणी जानार नाही
Zatu ahet sagle nyayadhish Ani hi nyav vyavastha...😂😂😂
पुराव्या अभावी सुटका.... हे वाक्य अपूर्ण आहे...
पैसे देऊन सुटका....हे वाक्य योग्य वाटतंय.
भारताच्या न्यान पलिकेवरचा विश्वास उडत चालला आहे मावली .....!
1976ची घटना आहे ही
@@शिवभक्तविजयराजआणीबाणी च्या मागचीपुढची
72-74 manwathakr@@शिवभक्तविजयराज
42 वर्षे ❌️52 वर्षे ✅️
तेवढंच चिन्मयला आजही 17-18 वर्षाचा असल्याचा फील येतो.
11 निष्पाप मुलींचा जीव गेला तरी एकालाही शिक्षा नाही, काय ही न्यायव्यवस्था...😑😑
न्यायवस्था ❌ न्यायवस्था चालवणारे ✅
मी परभणी ची आहे आणि तुम्ही ज्या शरद देऊळगावकर यांचे नाव घेतले ते आम्हाला शाळेत शिकवायला होते त्यांच्या तोंडून ही हकीकत 9वी-10वी त असताना ऐकली होती ...पुढचे आठ दिवस स्वतःच्या घरी पण भीती वाटत होती
1972 ची गोष्ट आहे तर 52 वर्ष होतील ना 42 कसे😂 0:46
आता मानवत तालुका आहे आमच
त्याकाळी लाखो रुपयांची लाच खाऊन आरोपी उत्तमराव आणि रुक्मिणीला निर्दोष सोडणारे न्यायाधीश कोळसे पाटील आणि चंद्रचूड पुढे देशातील नामवंत सरन्यायाधीश बनले, म्हणजे मुंजा या दोघांना नक्की पावला...
मेलेल्या निष्पाप गरीब लोकांना, मुलींना कधीच न्याय मिळाला नाही.....🥺
😢😢😢😢😢
हा प्रकार घडला तेव्हा चंद्रचूड १३ वर्षांचा होता. त्याला न्यायाधीश कोणी बनवलं आणि लाच कोणी दिली, कृपया स्पष्ट करा.
Te D Y chandrachud baddal nahi tar tyanche vadil Y V chandrachud baddal bolat aahet .
Y V chandrachud he suddha chief justice of india hote.@@rahulsuradkar2215
@@rahulsuradkar2215काय ते अज्ञान.... सरन्यायाधीश यशवंत चंद्रचूड म्हणजे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वडील..... दोघेही सरन्यायाधीश झाले...😀😀
@@rahulsuradkar2215त्यांचे वडील होते तेव्हा
परभणी कर हजेरी लावा ❤
मानवत गावातील लोक फार भित्री आहेत एव्हड करून सुद्धा सर्व गुन्हेगार आरामात राहिले
मानवत कर हजरी लावा 👍
😂 चिन्मय भाऊ तू स्वतः च चॅनल सुरू कर , बोल भिडू चे सगळे subscriber तुला suscribe करतील
भाऊ तू राजकारणी आहेस का असे सल्ले देतो
@@GaneshPawar-ef4gx मी राजकारणी नाही
पण बोल भिडुची दर्जा आणि गुणवत्ता खूप घसरला आहे सध्याला
अवास्तव विषय, अवासत्व मांडणी , वाढलेले जाहिरातीचे प्रमाण
एवढा वेळ नाहीं लोकांकडे आता
चिन्मय भाऊ थोडी माहिती पण घेत जा की😅 actually हा मध्ये हे प्रकरण ओपन करण्या मध्ये टाकळगावकर घरणाचा पण खूप मोठा हात होता
या वेब सिरीज मुळे परत युवा पिढी काही प्रमाणात गुन्हेगारी कडे वळेल #मानवतकर
i am from manwat , real aahe bhai..🙏😅
विषय गंभीर चिन्मय दादा खंबीर
अरे चिन्मय भाऊ मानवत खेडे गाव नाही परभणी जिल्हा मधला एक तालुका आहे तुमचं कडून भाऊ आज चूक झाली
Tenvha khedach hota dada
Wah mast ahe.... Evdhe khun karun sudha shanmdhe rahile.... Ha aamchya deshacha justice... Ithe amhi samanya konala sadhi gadi tari thokli tar aamhala fashi detil
या विषयावर यापूर्वी सर्वसाक्षी नावाचा मराठी चित्रपट आलेला आहे.
सगळी स्टोरी सांगितल्यावर कस काय पाहणार Web Series....😢
हा व्हिडिओ चिन्मय भाऊने आधीच बनवलेला होता, तोच व्हिडिओ बघून डायरेक्टर ने सिरीज शूट चालू केली❤
चिन्मय भाऊ जवखेडे हत्याकांडावर एक व्हिडिओ बनवा.. त्यामध्ये देखील सर्व आरोपी हे पुराव्या अभावी निर्दोष सुटलेले होते.. @chinmay..👍
बोल भिडू न चित्रपटची स्टोरी सांगुन टाकली 😂
सिरीज
@@AamchiParbhani सिरीज म्हणा कि चित्रपट... पण यांनी स्टोरी सांगुन सुस्पेन्स ची वाट लावली
री अपलोड केलाय काय?
माझ्या मावसी चि सासु पण वारली होती
तिथं कुमारिका चा बळी घेत होते तुमच्या मावशी ची सासू कुमारिका होती वाटत
@@amitbhagwat3835😂
Mahila cha pn murder kelela@@amitbhagwat3835
अरे वारली होती का मारले होते
@@amitbhagwat3835अरे महिलांचे पण मर्डर केलेले आहेत
सावरखेड एक गाव चित्रपट सत्य घटनेवर आहे एक व्हिडिओ बनव
चिन्मय आणि थ्रिलर कंटेंट ❤
हा व्हिडिओ आधी पाहिलंय असा वाटतंय. मुंज्या च्या व्हिडिओ मधे.
चिनू चा shirt छान आहे❤😊
हा व्हिडिओ पाहिला आहे चिन्मय भाऊ नवीन काही तरी स्टोरी सांगा मी परभणी चा आहे
And thier we go. Munja alach parat. Deva re deva 😂. #stopmunjahype. No offenses against the manavat murders. It's not easy to get an idea about such horrible stuff that too in aplya maharashtra madhe. Story is not for me personally I am having anxiety attacks. I have diagnosed with this condition❤❤❤. I suggest you all one thing that is be careful if u want to watch the series weak hearted guys including myself. Weak hearted means sensitive individual nothing else. Such people don't go for this instead try something else. Genuine and true thing. Plz be careful. The theme itself is so disturbing for me. I m not sure about watching that stuff. Dada ni sangitla thevda okay ahe for me personally. Rest guys decide for yourself. Good luck. Dada thanks for video number 2 on the same topic. ❤🎉
चिन्मय भाऊच्या Crime स्टोऱ्यांवर सिरीज बनवा !! चांगला बिझीनेस होईल ...😂
शब्दांचा बावळटपणा......दुसऱ्याची कॉपी....only
भाऊ ते बारहाते खून प्रकरण होत
आम्ही मानवतकर... यात आमच्या आत्याच्या सासऱ्यांनी CID PSI म्हणून काम केलेलं... बाबा म्हातारे झाल्या वर त्या आठवणी सांगायचे.. त्यांच्या डोळ्यात तो थरार जाणवायचा...
does those culprits still lives there.?
खरं तर या पिच्चर च नाव 11 खून माफ असच पाहिजे होत..
अन या बद्दल कोळसे पाटल्लाना भारत रत्न पुरस्कार दयायला पाहजे.. 🙏🙏
Money 💰।।। 😂❤ Chinmay Bhau
अरे परत सेम व्हिडीओ बनवला यांनीं...कमीत कमी रीमिक्स तर करायचं चिन्मय भाऊ🤣
विडिओ च्या मध्ये मुंजा दिसला की😖😥जाम भीती वाटली
काय फालतू न्याय व्यवस्था आहे राव
इतकी स्टोरी ऐकली की आता ती वेबसिरिज बघायची इच्छाच मेली... आता पाठ झाली ही स्टोरी 😂
Barr zal comment vachali.. video bafhatch nhi.. series ch baghto😅😅
Mee pan tech karnar direct web series
हा न्याय तुम्हाला पटतो का ...?
चिन्मय भाऊ साठी एक like ठोका...😊
Manvat Parbhani 🙌🏻
आज लवकर आला चिनु दादा 😂
मानवत... परभणी जिल्ह्यातील... मोठा तालुका आहे कि.... भाऊ
Bhau please majhi stori tak ambernath city thane jilla mala criminal banavl ya police sanni
गणपत साळवे.... मांत्रिक गाव बांदरवाडा ता. पाथरी जि.परभणी
Picture राहिला लांब.. तूच फाडली राव..😅😅 काय सांगितली स्टोरी तू😂
@चिन्मय, तुझे गणित कच्चे आहे का..? १९७२ पासून आज पर्यंत... ४२ वर्षे होतात की ५२ वर्षे होतात..? 🤣
Mazya gavat hya web series chi shutting zali aahe. Hadgaon Pawde
Atta web series madhe kya baghaych sagli story tr ithech samjali 😢😂
सर्वसाक्षी चित्रपट आहे त्या वर अमोल पालेकर आणि चित्रा पालेकर चा
"आक्रित" आहे चित्रपटाचा नाव. १९८१-८२ मध्ये आलेला. अमोल पालेकर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट.
Chinmay sir ❤❤❤
Asla vishay manje Chinmay bhau pahije
मानवत वाले लाइक करा 👍🏻
Bara zala konala shiksha zaali naahi. Naahitar maza nyayvyavadthewarcha vishwas udala asta😢
चिन्मय भाऊ 42 नाही 52 वर्षे झालीत😂😂
Radhanya Sarkh Bolto
No full Stop No Coma
Saaarkh Radgayan 😢😢😂😂
Disclaimer la 1 second tari thevaycha...... 🤣🤣
चिन्मय....72 साली पेपर वाचणारी मंडळी अजून राहिलीत.....????
माझी आजी आहे या गावात राहिलेली...अजूनही पेपर वाचते , आणि हे व्हिडिओ पण पाहते
There is no opposition party to appos.should be strong opposition.
Iam from manwath. Manwath khed nahi taluka aahe😎
चिन्मय भाऊ मानवत हा तालुका आहे, खेड नाही
Legends know it's old video😂
42 नाही 52 वर्ष दादा 2024-1972
Chinmay bhaucha pagar washva🎉
Hi judiciary VANZAT, ZATU ahe......ti adi badala.....
न्यायव्यवस्था 🤡🤡
Nithari Hatyakand madhil doshi pan asech sutale.... Jay ho nyaydevta😡😡
मी मानवतकर ❤
शेवटी मुलं झालं तर.....
Amhi manwatkar
Sagli kade sarkhech lok astat gav fkt bdltat.....
दोनदा व्हिडिओ का बनवला पिक्चरच्या प्रमोशन साठी का
नमस्कार मी चिन्मय चा मित्र तन्मय😅
कोणाची 10 लोकांनी सांगितलेली... उष्टी आणि खरकटी कहानी घेऊन......1857 आणि 1947 पासून सुरू होतो तू.....ह्या कहाण्या....आधीच सांगितल्या आहे.....ऐकल्या पण......... खरकट्या
कायदा....😂😂😂
भारतीय न्यायव्यवस्था 🫣🤡
aamcha taluka ah manwat ani ata manwat chi movie yetiye 🙂
दादा तुम्ही यावर आधीच व्हिडिओ बनवला आहे 😊
हेच कां आपले संविधान
भाऊ मी लहान असताना माझ्या आईने ही गोष्ट सांगितली होती पण या मध्ये खरा नायक होता बारहात्या
मि मानवत चार आहे
The film Aakrit made before
🔥🔥
कायदा आहे की मस्करी 😢
बापरे
४२ नाही ५२ वर्ष
Bhau tode fast bolat ja re