First Houseboat In Konkan Maharashtra l Houseboat Stay In Guhagar Konkan | Konkan Houseboat stay

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 มี.ค. 2023
  • First Houseboat In Konkan Maharashtra l Houseboat Stay In Ghuhagar Konkan | Konkan Houseboat stay
    Contact Information :---
    Mr. Satyawan Derdekar : -9881383228
    Address : Parchuri , Ghuhagar
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Google map Link: 1.Pune to Houseboat Parchuri
    maps.app.goo.gl/QrVhow38V66SM...
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Packages :-
    ₹7000/- for couple
    Including lunch, snacks, dinner, tea - breakfast
    veg/non veg
    ( check in 12.00pm - checkout 10.00am )
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Package 2:
    Day Ferry
    morning and evening slots for 4 hrs.
    Minimum charges Rs. 4000 (for upto 4 persons. Rs. 1000 extra per person after that)
    Includes houseboat safari, welcome drink & lunch
    For customised package please contact Team Aajoal on 9881383228
    We also have morning and evening slots for 3 to 4 hrs each which includes houseboat safari, welcome drink & lunch
    ▬▬▬▬Social Media▬▬▬
    follow me on --
    Instagram- / somnath.nag. .
    Facebook- / somnathnagaw. .
    ▬▬▬▬Equipment▬▬▬▬
    Equipments Used During Video :
    Sony DSLR Camera : amzn.to/2Tnordq
    Gimbal : amzn.to/2ZAcmWf
    Camera Lense : amzn.to/36mwxs2
    DJI Pocket Camera : amzn.to/2HYwsmd
    iphone : amzn.to/2XecPKR
    Drone : amzn.to/2WMYmX7
    Audio Recorder : amzn.to/3e6mHNr
    Mic : amzn.to/36fFvXY
    Action Cam : amzn.to/3cSrxh3
    Editing Machine : amzn.to/2zh5Fxl
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    © All of the content in this video is made by the creator Somnath Nagawade
    Content displayed is subjected tocopyright. None of the above content from my any video
    should not used without my prior permission .

ความคิดเห็น • 812

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 ปีที่แล้ว +16

    सत्यवान दरडेकरांचं 'अभिनंदन'💐💐💐
    ज्यांनी ही house boat तयार केली आहे सुंदर क्रूझ
    आहे ग्रुप ने फिरण्यांत खरी मज्जा आहे आम्ही नक्की
    येऊ.

  • @tusharjangam6792
    @tusharjangam6792 ปีที่แล้ว +128

    सर्वप्रथम आपले आभार कि कोकणातील लोकांना ह्या हाऊस बोट बदल माहिती नसावी. बहुतेक ती माहिती आपल्या माध्यमातून मिळाली. पर्यटणासाठी छान आणि उत्तम ठिकाण आहे. आणि सोय तर भारीच केली आहे. उत्तम आहे सगळंच

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว +3

      आपले मनापासून आभार

    • @udayvaidya6980
      @udayvaidya6980 ปีที่แล้ว +3

      😊

    • @omkartondwalkar7224
      @omkartondwalkar7224 ปีที่แล้ว +6

      Dada tarkalit सुध्धा हाऊस बोट आहेत

    • @kokanfunwithanil8520
      @kokanfunwithanil8520 ปีที่แล้ว +2

      हो तुमच्या माध्यमातुन आम्हाला माहिती झाले , धन्यवाद

    • @111nand
      @111nand ปีที่แล้ว +2

      खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात houseboat सुरू झाली. 👍👍 व्हिडिओ छान केला आहे, सगळी माहिती व्यवस्थित cover केली आहे. माझा वैयक्तिक problem असल्यामुळे मला एक माहिती हवी ती wheelchair वर असणारी व्यक्ती आत येऊ जाऊ शकते का? कारण entry दाखवली नाही मग अंदाज नाही आला म्हणून विचारलं. रूम आणि बाथरूम चे दरवाजे रुंद असतील का?
      शक्य असेल तर please ही पण माहिती कळवा, जेणेकरून ह्या houseboat चां आनंद घेता येईल.
      छान व्हिडिओ पहालया मिळाला धन्यवाद 🙏

  • @yogeshkhurd
    @yogeshkhurd ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर व्हिडीओग्राफी आणि तुमच्या आवाजालासुद्धा चांगली डेप्थ असल्याने व्हिडीओ खूप आवडला

  • @sunilhatkar7590
    @sunilhatkar7590 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर प्रकल्प धन्यवाद मी केरळ हाऊस बोटिचा आनुभव घेतला आहे कोकणात हे पाहून आनंद झाला आपणास शुभेच्छा आज आम्हि परदेशात आहोत केंव्हा सहा महिन्याने परततो व ह्याचा अनुभव घेतो असे झाले आहे .छान संक्लपना

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 ปีที่แล้ว +4

    सोमनाथ मस्तच अगदी जबरदस्त माहिती पर्यटकांपर्यंत पोचली हाऊस बोट वर छान वाटते सगळ्यात प्रथम सत्यवान चे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा बघूया योग जुळवून आणायचा च धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @sanketbagewadi5169
    @sanketbagewadi5169 5 หลายเดือนก่อน +2

    Pratek mansane aplya busy life madun vel kadun as aplyaa family barobar aseee divas jagun ghavee
    Ultimate Goal of life is Happiness

  • @maulitourstravels
    @maulitourstravels ปีที่แล้ว +9

    खरंतर कोकणात जे निसर्गरम्य व समुद्र किनारा आहे ते केरळ मध्ये सुद्धा नाही... पण वाईट या गोष्टीच वाटतं कि आपल्या लोकांना दुसऱ्याच गोड वाटतं.. आपलीच लोक आपल्या लोकांना वाव देत नाहीत म्हणून कोकण - मालवण मागे आहे.
    सर, आपण खूप छान छान विडिओ बनवत आहे त्यामुळे आपल्या लोकांना त्याबद्दल माहिती तर मिळतेच व तिकडे जाण्याची उत्सुकता वाढते
    धन्यवाद!
    देवेंद्र
    माऊली टूर्स- मुंबई

  • @RohitDoke87
    @RohitDoke87 ปีที่แล้ว +4

    खूप खूप धन्यवाद सोमनाथ साहेब...महाराष्ट्राच्या ह्या पर्यटनाला खूप फायदा होणार आहे तुमच्या ह्या ब्लॉग ने....🙏💐

  • @ghazalgalaxyandcinemaatagl3283
    @ghazalgalaxyandcinemaatagl3283 ปีที่แล้ว +5

    ग्रेट सोमनाथ! तुझा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि उपयोगी आहे. कधीतरी भेटायला नक्कीच आवडेल.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 ปีที่แล้ว +4

    आपल्या विडिओ च्या माध्यमातून कोकणातील हाऊस बोटिची माहिती मिळाली त्या बद्दल तुमचे धन्यवाद विडिओ मधून दाखवालेली हाऊस बोट अथांग नदिचा नजारा आजूबाजूच निसर्ग सौंदर्य बॅक ग्राऊंड म्युझिक ड्रोन शॉट्स आणि तुमची फोटोग्राफी पाहून डोळ्यांचे पारणे फिटले अस वाटत होत की हॉलीवूड ची एखादि सुंदर फिल्म पाहातो की काय आणि त्या मुळे विडिओ देखील खुपच सुंदर बनला आहे मला वाटते की मी पाहिलेला तुमच्या विडिओ मधील हा विडिओच अदभूत अप्रतिम आणी एक नंबर विडिओ बनला आहे धन्यवाद

  • @sachinmarkale9379
    @sachinmarkale9379 ปีที่แล้ว +3

    भन्नाट सगळ्यात जास्त आवडलेला पहिलाच व्हिडीओ

  • @snehals8078
    @snehals8078 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर, बोटीत सर्व सुखसोयी आहेत,टीव्ही वर बातम्यात दाखवले होते,पण निसर्गरम्य वातावरणाची मजा औरच असते,व्हिडीओग्राफी ऊत्तम 👌👌👌👌

  • @sunilghate8095
    @sunilghate8095 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम!! अगदी स्वतः राहून अनुभवल्यासारखं वाटलं.. छान शब्दांकन... छान व्हिडिओग्राफी... छान एडीटींग... सगळं काही छान!!!

  • @ashokkulkarni9516
    @ashokkulkarni9516 ปีที่แล้ว +1

    खूब सुंदर सहल,house boat सहली कोकण मधील.अप्रतिम फोटो technique.!!! सर्व सहली चे शूटिंग मनापासून पाहत असतो.आपण,आपल सौ,मुलगा,आवडीने मनओतून ह्या निसर्ग देवतेचा पूजेत सहभाग होत असताना पाहून आनंद वाटतो.कुटुंबातील सर्व जण एकोभवाने झोकून घेतलात आपण.आपल ह्या छंद अशीच जोपासाव,घर बसल्या बसल्या आमच्या सारखे ज्येष्ठ नागरिकांना,प्रत्यक्ष सहलीत सहभाग झाल्याचे आनंद मिळतो,जेंव्हा आम्ही मोठा स्क्रीन वर पाहत असतो.पुनश्च आपणा तिघांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद.!!!श्रीराम.

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc ปีที่แล้ว +5

    मी चिपळूनचा , आपले कोंकण खुप सुंदर आहे❤️🚩

  • @sagarkokil7786
    @sagarkokil7786 ปีที่แล้ว +3

    अद्भुत प्रवास दाखवला सर तुम्ही धन्यवाद आपले.. आपल्या मुळे नवीन सुंदर ठिकाण पहायला मिळतात.

  • @krunalsurawar5149
    @krunalsurawar5149 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम व्हिडीओ आणि माहिती. मला एवढंच विचारावं वाटत की. व्हिडिओ बनवणारे हे एकूण किती खर्च येतो याची माहिती खूप कमी लोक सांगतात.

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 ปีที่แล้ว +3

    सर खूपच छान आणि सुंदर आहे हे सगळे, बॅक ग्राउंड मुसिक सुद्दा तुम्ही एवढे छान केले आहे की मन आणि डोळे त्यात रमून जातात, आह्मी तुमच्या विडिओ खूप वाट पाहत असतो,

  • @pradneysarmalkar5385
    @pradneysarmalkar5385 ปีที่แล้ว +5

    This is very Global media to connect Kokan tourism Globally & appreciate for exploring Kokan village..

  • @madhavkandekar8030
    @madhavkandekar8030 ปีที่แล้ว +1

    सर, तुमचे प्रत्येक विडिओ फार अप्रतिम असतात. तुमच्या बोलण्याची शैली, आवाज इ.एक एक गोष्ट लोकांना तुम्ही उत्तमरीत्या सांगत असतात.. आणि ते खरंच एकण्यासारखे व बघण्यासारखे असते.

  • @sportsfitness7326
    @sportsfitness7326 ปีที่แล้ว +2

    हाऊस बोट च्या भव्य संकल्पनेची सुस्पष्ट माहिती आणि निसर्गाच्या सुंदरते इतकेच सुंदर चित्रीकरण...

  • @sarikajadhav4327
    @sarikajadhav4327 ปีที่แล้ว +3

    सगळ्याच पातळीवर उत्कृष्ट बनला आहे व्हिडिओ, धन्यवाद असा व्हिडिओ बनवल्याबद्दल.

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 ปีที่แล้ว +2

    तुमचे अनेक व्हिडिओ बघितले. अप्रतिम सादरीकरण. खूप माहितीपूर्ण व्हिडिओ. अभ्यासू व्यक्तीमत्व.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 ปีที่แล้ว +5

    सोमनाथ जी प्रथम तुमचे अभिनंदन... कोकणातील एका नवीन पर्यटनासाठी जायचे उत्तम ठिकाणाची माहिती सविस्तर दिली आहे.. धन्यवाद.. कोकणातील पर्यटन वाढ होण्यासाठी हे सौंदर्य असंच चिरकाल टिकून राहिले पाहिजे....

  • @mrunaljoshi2101
    @mrunaljoshi2101 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर उपक्रम आहे..... आम्ही १५ व १६ मे२०२३ मध्ये अनुभव घेतला आहे..एकदम मस्त वातावरण,एकदम चविष्ट, उत्कृष्ट प्रमाणात जेवणं सुध्दा घेण्याचा आस्वाद आम्हाला मिळाला आणि खरंच कोकणात असं काही अनुभव मिळाला ह्यातच सुख आहे 👌👌 आहे.....हाऊसबोट एक अविस्मरणीय अनुभव 🙏🙏

    • @soniyapathak8366
      @soniyapathak8366 หลายเดือนก่อน +1

      Kity price ahe sangitl nahi

  • @vinodraj6711
    @vinodraj6711 ปีที่แล้ว +3

    खूप छान चित्रिकरण, संवाद ही छान साधला आहे.

  • @abhijitpatil6114
    @abhijitpatil6114 ปีที่แล้ว +5

    exellant kokan tourism idea with houseboat. (time +plcae +idea )= everything is superb.🎉

  • @user-du8ou4zn7p
    @user-du8ou4zn7p ปีที่แล้ว +3

    खूप छान.. तुमच्यामुळे सुंदर माहिती मिळाली... नक्की जाणार... 👍🙏🍫🍫 धन्यवाद

  • @suntuzu76
    @suntuzu76 ปีที่แล้ว +2

    Sir thanks for exploring new places in Konkan. Always waiting for your wonderful and informative videos.

  • @jayashreejangam5963
    @jayashreejangam5963 ปีที่แล้ว +11

    Sir really very professional shooting. Just heavenly feeling. Thank you.

  • @pradipbhosale5957
    @pradipbhosale5957 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर अनुभव आहे हा,अगदी स्वतः तिथ असल्याचा भास. व्हिडीओ छान बनवलात आणि अप्रतिम कोकण दाखवला 🥰😘

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 ปีที่แล้ว +2

    छान , हा व्हिडीओ जास्तीत जास्त Share करा. खूप खूप शुभेच्छा.

  • @swatitendulkar179
    @swatitendulkar179 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर .......खूपच छान

  • @smitat2444
    @smitat2444 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद खूप वेगळी सफारी. तुमच्या मुळे माहीत झाले. नक्कीच जायला आवडेल

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणेच मी तुमच्या प्रवासात सहभागी झालेलो आहे. मनमुराद आनंद लुटत आहे.

  • @nileshmohite536
    @nileshmohite536 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti..dilit..amhi kokanatil asunahi he thikane amhla mahit nvti...khup changali mahiti karan yamule kokan paryatan vadhanyas madat hoil..ani tyamule ethlay yuvakan rojgar miltil...thanks alot..keep it up...mi nilesh ratnagirihun

  • @nustatravel
    @nustatravel ปีที่แล้ว +2

    Amezing videography ❤ यात तुमचा हात कोणीच धरू शकत नाही ❤

  • @rajendranardekar1090
    @rajendranardekar1090 ปีที่แล้ว +4

    Wow, superb way to promote tourism. Will definitely visit....

  • @prakash9782
    @prakash9782 ปีที่แล้ว +1

    Tumache bolane ani photography apratim shabda nahit , aaj houseboat baddal kalale ....Dhanyawad 👍👍👌👌❤️❤️🙏

  • @nandrajachrekar5125
    @nandrajachrekar5125 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान माहिती दिल्या बद्धल मनापासून आपले आभार,

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त खूपच छान शूटिंग छान केले आहे बघायला भरी वाटले

  • @jyotiargade7049
    @jyotiargade7049 ปีที่แล้ว +2

    Excellent no word good job sir because of you we know kokan

  • @shitalgurav2358
    @shitalgurav2358 ปีที่แล้ว +1

    खुपच छान....... आपल्या कोकणात देखील असे सूंदर spot आहेत .

  • @virajjoshi6707
    @virajjoshi6707 ปีที่แล้ว +2

    सोमनाथजी,
    जबरदस्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🙏

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 ปีที่แล้ว

    खुप छान..... मज्जा आली... आभार सुध्दा

  • @gurunathdhend9811
    @gurunathdhend9811 ปีที่แล้ว +6

    Giving feel of Amazon ,Superb.

  • @subodhpawar74
    @subodhpawar74 ปีที่แล้ว +1

    Superb experiment
    Kharach khupach Chaan👌

  • @Bikeblog3041
    @Bikeblog3041 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर व्हिडीओ आहे सर आणि सुंदर निसर्ग पर्यटन 👍👍👍

  • @ashishveer5388
    @ashishveer5388 ปีที่แล้ว +2

    Greater than kerala I used houseboat in bembnad sarovar for two day's but this is awasome.
    Simply naad khula.
    Lavkech contact karun aanand gheu.
    Thanks for information.

  • @chandrakantwadskar4154
    @chandrakantwadskar4154 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर, जय महाराष्ट्र

  • @seemabartakke
    @seemabartakke ปีที่แล้ว +1

    फारच निसर्ग🌿🍃 सुंदर असं ठिकाणं, छान वलॉग

  • @arunkadam2844
    @arunkadam2844 ปีที่แล้ว +4

    Vlog असावा तर असा मुद्देसूद भाषेची मांडणी उत्तम छायाचित्रण आणि तोही आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील vlog खूपच छान दादा

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 ปีที่แล้ว +3

    Beautiful vlog , aaple khup aabhar , share kelyabaddal

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम प्रवास वर्णन दादा आणि कोकणातील houseboat बद्दल माहिती मिळाली धन्यवाद sir.लय भारी व्हिडियो..... द्रोण शॉट खतरनाक

  • @umeshkhalikar6611
    @umeshkhalikar6611 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर. नक्की अनुभव घ्यायला आवडेल.

  • @nishapande9303
    @nishapande9303 ปีที่แล้ว +1

    कोकण म्हणजे Development नव्हे तर निसर्गाचा आविष्कार आहे. कोकणात बाहेरून येणारी माणसं Develop होतात, कोकण तर स्वर्ग आहे. आमची दापोली 👍👍👍👍👍 खुप छान बोट आहे... 👌👌👌💐

  • @sadanandbopardikar8515
    @sadanandbopardikar8515 ปีที่แล้ว +1

    खूपच छान उपक्रम नक्कीच सफर करणार🎉

  • @anilkumaranandan3398
    @anilkumaranandan3398 ปีที่แล้ว +7

    Great video. Expect many more such video. Very exciting nazara. Ratnagiri must be top three behind kerala, Kashmir, and Ratnagiri. In regard to house boat saglfari. Jaihind. Indian army🎉

  • @swamiHo1953
    @swamiHo1953 ปีที่แล้ว +7

    One's again Somnath you come with such a wonderful vedio .....love to see this nature....owsoam ...

  • @Coolingpeople
    @Coolingpeople ปีที่แล้ว +2

    नेहमी प्रमाणे हा विडिओ खुप छान होता सर

  • @sunilsatawlekar3972
    @sunilsatawlekar3972 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर व्हिडीओ केला आहे तुम्ही. धन्यवाद! पुढील भागाची वाट बघत आहे...

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहे. धन्यवाद

  • @sanjaybhor399
    @sanjaybhor399 ปีที่แล้ว +3

    फार चांगला व्हिडिओ आहे

  • @sandipwagh393
    @sandipwagh393 ปีที่แล้ว +2

    अहा...हा....काय त़ो निसर्ग यासाठि शब्दच अपुरे आहेत.

  • @rajtupat6589
    @rajtupat6589 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ आहे
    आणि तो पाहायला मिळाला त्यातले तुमचे शब्दात मांडलेले वर्णन अप्रतिम
    तुमच्या या व्हिडिओ मुळे समजले की आमच्या कोकणात ही सेवा सुरू झाली आहे
    आभार तुमचे.......
    सुंदर व्हिडिओ

  • @nikhilbagade6865
    @nikhilbagade6865 ปีที่แล้ว +1

    Mi 5 warshapurvi ethe jaun aaloy khup sundar experience aahe ha..Pan tya weles evdhi mothi house boat wagare nhawati...Just mangrove safari sarkhi ride hoti..Ata tumcha video baghun parat jayachi eccha jhali...Thank u.....

  • @shwetaachrekar2258
    @shwetaachrekar2258 ปีที่แล้ว +22

    Was excited for this video, proud of Mr.Satyavan for such a wonderful development in Kokan👍👌

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว +1

      Yes 👍🏻

    • @pradnyaacharekar6952
      @pradnyaacharekar6952 ปีที่แล้ว +3

      सुंदरच कोकण ❤️👍👍🙏

    • @satyawanderdekar6074
      @satyawanderdekar6074 ปีที่แล้ว +1

      Thank you so much sir🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ART_INDIA
      @ART_INDIA ปีที่แล้ว +1

      Mag tumhi Maharashtra baher Rahat wat te ..... Hujur...
      Swari kadhi ikde laksh deyeil ka 😅
      Ok believe in usa and Europe ok 😅

    • @shirish76
      @shirish76 ปีที่แล้ว

      Company operating this houseboat is not responding to my messages. Can you kindly share link for booking,?

  • @anilsawant1277
    @anilsawant1277 ปีที่แล้ว +1

    सुंदर व्हिडिओ. हा व्हिडीओ पाहण्या पूर्वी या बाबतीतील कुठलीच माहिती नव्हती. खूप धन्यवाद . आता नक्की भेट देणार.

  • @chandrakantkhopade3942
    @chandrakantkhopade3942 ปีที่แล้ว +1

    सोमनाथजी काय मस्त ठिकाण दाखवल तुमच अभिनंदन मी तुमचे सर्व Video पाहतो

  • @saiprasadsaturdekar5946
    @saiprasadsaturdekar5946 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती मिळाली.खुप खुप धन्यवाद

  • @Sushantdk
    @Sushantdk ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर व्हिडिओ आहे हाऊसबोटचा, खुप सुंदर वाटले की आपल्या कोंकणमध्ये सुध्दा हे एक नवीन प्रकारचे पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याचा आनंद आता आपल्या जवळच आपल्याला अनुभवता येईल, खुप सुंदर व्यवस्था, सुंदर हाऊसबोट आणि तुमचा कॅमेऱ्याने खुप सुंदर नजारे टिपले आहेत या हाऊसबोट वरून, धन्यवाद.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว +1

      आपले मनापासून आभार

  • @moreshwarchougule8621
    @moreshwarchougule8621 ปีที่แล้ว +3

    Superb ..mast..good n proud to see such developments in konkan

  • @user-qc6kz9jo9j
    @user-qc6kz9jo9j 7 หลายเดือนก่อน +2

    Tarkarli most famous ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉Aprateem video....❤

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 ปีที่แล้ว +2

    Khup Chan place ahe atach smjal thanks for sharing

  • @kokanfunwithanil8520
    @kokanfunwithanil8520 ปีที่แล้ว +2

    खुपच छान झाले , कोकण पर्यटन साठी खुप फायदेशीर होईल.

  • @hemantez
    @hemantez ปีที่แล้ว

    सर आपण कोकणाबद्दल इतके छान व्हिडिओज टाकताय त्याबद्दल सर्वप्रथम आपलं कौतुक .आपले व्हिडीओ आणि चित्रीकरण अप्रतिम आहे. आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने माहितीचे सादरीकरण करता.😮 या व्हिडिओमध्ये आपण जे सांगितले आहे की ही कोकणातील सगळ्यात पहिली हाऊस बोट आहे. ही माहिती दुरुस्त करावीशी वाटली कोकणामध्ये सगळ्यात पहिली हाऊस बोट ही महाराष्ट्र टुरिझम च्या पर्यटन धोरणांतर्गत तारकर्ली येथे आणली गेली आणि त्यानंतर देवबाग इथल्या स्थानिकांनी हाऊसबोट स्वतः बांधून पर्यटनास अजून चालना दिली

  • @7747utube
    @7747utube ปีที่แล้ว +1

    कोकणचा पर्यटन मार्गदर्शक म्हणून आपणास संबोधले पाहिजे खूप छान सोमनाथ भाऊ

  • @bharatipatil7104
    @bharatipatil7104 5 หลายเดือนก่อน +1

    पण सर तुम्ही रहाणे खाणे यांचे दर नाही सांगितले.बाकी व्हिडीओ अप्रतिम.

  • @prathameshnavalkar6112
    @prathameshnavalkar6112 ปีที่แล้ว +2

    Content khup Chan banavata 💯🔥

  • @shravanipawar3021
    @shravanipawar3021 ปีที่แล้ว +1

    Good information. Khup chan..

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 ปีที่แล้ว +3

    सर तुम्हाला प्रथम तर सॅल्युट आहे की तुम्ही ही कोकणातील सुंदर ठिकाण कशी काय शोधून काढता. No doubt कोकणातील ठिकाण तर लाजवाब आहेतच आणि हे परचुरी येथील हे ठिकाण तर खुपच सुंदर आहे. तुम्ही जे वर्णन केलंय आणि शूटिंग खतरनाक आहे. तुमच्यामुळे मला असे वाटत की कोकणातील पर्यटन नक्कीच वाढेल. धन्यवाद असेच सुंदर vdo दाखवा, वाट बघतोय पुढील नवीन जागेची. धन्यवाद 😊😊😊

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार

  • @amolbhambure3174
    @amolbhambure3174 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार तुमच्या या व्हिडिओ मुळे नवीन पर्यटन ठिकाणे आम्हला कळाली. धन्यवाद सर

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 ปีที่แล้ว +5

    Superb presentation & background music & of course beautiful Kokan

  • @manojkambli1444
    @manojkambli1444 ปีที่แล้ว +8

    good to see someone pitching into this houseboat business in Maharashtra, thanks for letting us know.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว +1

      👍🏻👍🏻

    • @manoharmarathe7666
      @manoharmarathe7666 ปีที่แล้ว

      जवळ चा फोर व्हीलर रसाठी रस्ता ( चिपळूण अथवा गुहागर पासून दाखवणे बूकिंग advance साठी acc no charges for the first day & second day face book वर अथवा what's up वर टाकायला हवे

  • @hotesh
    @hotesh ปีที่แล้ว

    तुम्ही दर वेली नवीन नवीन जागा दाखवता आम्हाला फिरायला सर मस्तच 👍

  • @Imrankhan-km6dv
    @Imrankhan-km6dv 6 หลายเดือนก่อน +1

    एक दम जबरदस्त

  • @deepaknikam8198
    @deepaknikam8198 ปีที่แล้ว +2

    EXCELLENT JOB...KEEP IT UP...BRING IN MORE FRESH IDEAS...JAY HO...

  • @busywithoutwork
    @busywithoutwork ปีที่แล้ว +3

    Very nice video with beautiful khadi views&seeing first house boat on konkan, realy boost tourism, as a mumbaikar will visit definitely.. Thanks for sharing bro.

  • @mangeshmohite6387
    @mangeshmohite6387 4 หลายเดือนก่อน +1

    Thanks bhau ...awesome..new for me...nakki family la surprise karnnar. ❤

  • @rutujapatil7759
    @rutujapatil7759 ปีที่แล้ว +1

    Ha video kelya baddal tumche abhar sir..farch chan ahe

  • @leenanaik503
    @leenanaik503 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्हिडिओ केला आहे

  • @ashutoshmore1619
    @ashutoshmore1619 ปีที่แล้ว +2

    Very useful for konkan lovers , Wonderful video Somnath ji . 👍💐

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सर विडीयो एक नंबर

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान अनुभव आहे 👍👍👍👍👍

  • @sandeepmore4468
    @sandeepmore4468 ปีที่แล้ว +3

    Amazing video somnath saheb

  • @alliswell6666
    @alliswell6666 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम सफर...👍

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 ปีที่แล้ว +3

    Every green kokan.
    Anyone can fall in ❤love

  • @deepaangane3190
    @deepaangane3190 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट नाविन्यपूर्ण उपक्रम!

  • @sunilshinde7800
    @sunilshinde7800 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर कल्पना

  • @akashgodse980
    @akashgodse980 ปีที่แล้ว +1

    Ek no dada chan mahiti Dili