आम्ही देखील महीना भरापूर्वी जाऊन आलो रिव्हरकॉस्ट ला. आणि तुम्ही राहिलेल्याच cottage मध्ये राहिलो होतो. खरंच एक अविस्मरणीय अनुभव. खूप सुंदर अनुभुती. मुलांना देखील खूप आवडते. निश्चितच पुन्हा भेट देऊ येथे.☺️
सरजी आपले व्हिडिओमुळे संपूर्ण महाराष्ट्राला निसर्गाचं रूप, कोकण संस्कृती, खाद्द्यपदार्थ,, ग्रामीण भागातील माहिती, परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, सरजी विनंती आहे,सहलीचा खर्च,रिसार्ट, रुमभाडे, आम्हाला ही सांगा, जेणेकरून आम्हाला ही जाता येईल
सोमनाथ सर नमस्कार आपले कोकणातील व्हिडिओ अप्रतिम असतात आम्हाला कोकणातील बीच व कोकणातील निसर्ग सौंदर्य/ निवास/ जेवण सर्व माहिती आम्हाला तुमच्या व्हिडिओ मधून मिळते
देवबागच्या ह्या River Cost Resort वर सोमनाथ सर तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम...👌👌 व्हिडिओग्राफी पण तुम्ही छान केली आहे आणि माहिती देताना विश्लेषण तुम्ही खूप भारी करता
सोमनाथ मस्तच रिसॉर्ट अगदी मस्त ठिकाणी आहे चहा पण अगदी छान ठिकाणी घेतला तुम्ही खरं अलीकडे तारकर्ली देवबाग हुल्लड बाज पर्यटकांनी गजबजलेलं दिसतं धन्यवाद असेच चालू राहू दे
AMAZING BLOGGING ...............INSPIRES TO GIVE YOU "" BEST BLOGGER INSPIRATION TO TRAVAL AWARD ...............YOU AND FAMILY REMINDS US TO GO WITH FAMILY TOO...THANK YOU SIR......
सोमनाथजी जसं आहे तसंच चालू ठेवा. तुम्ही निवडलेली पर्यटन स्थळे आणि व्हिडिओ क्वालिटी इतकी अप्रतिम असते की शब्द हे फक्त दुव्याचं काम करतात. व्याकरणाकडे जास्त लक्ष द्याल तर तुमच्या बोलण्यातल्या नैसर्गिकतेला बाधा पोचेल...ते करू नका. मला स्वतःला तुमच्या बोलण्यात कुठलीही कसर जाणवत नाही...अशीच मेजवानी देत रहा. शुभेच्छा आणि धन्यवाद
सोमथजी तुमचे video खुप छान असतात मी सर्व video पहातो ,तुमचे चित्रिकरण ,सादरीकरण खुपच सुंदर ते सुद्धा मराठी मध्ये ,तुम्ही जो t शर्ट्स घातलेला आहे तो पण छान आहे प्लीज मला कोणत्या लिंक site on line वर मिळेल ते सांगा ?
"नेहमीप्रमाणे" सर्वच छान !! पण एक नम्र विनंती. "मनावर घेतलं" तर सहज शक्य आहे. विडिओ, भाषण, लेखन हा one-to-many संवाद आहे. बघणारे, ऐकणारे हे खूप अपरिचितच असतात. देशातीलच नव्हे तर परदेशातीलही मराठी भाषिक तुमचे उत्तम व्हिडीओ बघतात. तेव्हा भाषा शुद्ध असावी. (घरात, जवळच्या मित्रमंडळींच्या बैठकीत कसेही बोलले तरी चालते) "न" च्या जागी "ण" आणि उलटे ऐकले की नुसते खटकते असंच नव्हे तर त्या रम्य जागेच्या धुंदीतून बाहेर यायला होतं. म्हटली तर करायला छोटी पण अतिशय महत्वाची आहे. तुमच्याच फायद्यासाठी आणि प्रेमापोटी सांगितलेली ही गोष्ट तुम्ही योग्य दृष्टिकोनातून घ्याल ही आशा !!
सर माझ्याकडे 2 एकर जमीन आहे, चांदोली धरणापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे,माझा विचार आहे तिथे छोटंसं फार्म हाऊस बांधून एक स्विमिंग पूल बांधायचे, जमिनीला लागूनच जंगल आहे व पठारही आहे, भरपूर प्रमाणात पक्षी आहेत, रात्रीचे जंगली प्राणी आहेत . काय करू शकतो, ग्रामीण भाग आहे
Booking Contact Details 👇🏼
Rivercoast Resort : +91 94047 42200
Website: www.rivercoastresort.com
अप्रतिम
Veg food avlb hai na
Reply veg food
Yes
Ok then nakki plan karnar.. with family.. hope service changli bhettal
Everything has changed since my last visit 7 yrs back. Very beautifully cinematic video shoots.
आठ दिवसांपूर्वी आम्ही गेलो होतो या रिसॉर्टमध्ये ,खूप छान ,स्वच्छ 👌
शांत आणि रम्य परिसर 👍
खूपच छान रिसॉर्ट आणि खूप छान प्रेझेंटेशन केले
आम्ही देखील महीना भरापूर्वी जाऊन आलो रिव्हरकॉस्ट ला. आणि तुम्ही राहिलेल्याच cottage मध्ये राहिलो होतो.
खरंच एक अविस्मरणीय अनुभव. खूप सुंदर अनुभुती. मुलांना देखील खूप आवडते. निश्चितच पुन्हा भेट देऊ येथे.☺️
Khup sundar amazing location,
resort malvan devbag all ways outstanding photography
दादा तुमचे विडिओ अविस्मरणीय क्षण जणू धरतीवरील स्वर्ग🌴🌴👌👌
मनापासुन आभार ☺️
Superb video nehemi pramanech. आम्ही खूप enjoy karto तुमचे videos. Entertaining and same time informative also. Keep up the good work Sir.
नेहमीप्रमाणे खूप सुंदर व्हिडीओ सर ! तुमच्या व्हिडीओ च व्यसनं लागलय !
Tumcha video mule kokan kupch bhari vate
देवबाग बीचचे छान दर्शन, सुर्यास्त व सूर्योदय तर अफलातून मस्त. 💐💐💐
धन्यवाद
Ajun ek सुखद videos ... thanks somnathji ... tumhi आम्हाला निसर्गाकडे खेचायला प्रवृत्त करता 🙏
भन्नाट.. अप्रतिम ब्लॉग 😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️
निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर मनात आध्यात्मिक विचार येतात ज्यांच्यामुळे मिळते जगण्याची प्रेरणा.
Absolutely right
सरजी आपले व्हिडिओमुळे संपूर्ण महाराष्ट्राला निसर्गाचं रूप, कोकण संस्कृती, खाद्द्यपदार्थ,, ग्रामीण भागातील माहिती, परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, सरजी विनंती आहे,सहलीचा खर्च,रिसार्ट, रुमभाडे, आम्हाला ही सांगा, जेणेकरून आम्हाला ही जाता येईल
yes sir.
Great video, Somnath! Loved the relaxing vibe. Would love to see a guide on the best Konkan spots to visit by season!
सोमनाथ सर नमस्कार आपले कोकणातील व्हिडिओ अप्रतिम असतात आम्हाला कोकणातील बीच व कोकणातील निसर्ग सौंदर्य/ निवास/ जेवण सर्व माहिती आम्हाला तुमच्या व्हिडिओ मधून मिळते
धन्यवाद आपले मनापासून आभार
ज्या वेळी लाईफ मदे कंटाळा येतो, तावा तुमचे व्हिडिओ life किती छान आहे हे कळून देतात,आणि मन पूर्ण पाने फ्रेस होत ❤❤❤❤
धन्यवाद !!
नयनरम्य निसर्ग,आणी त्याचे तुम्ही केलेले वर्णन सगळेच सुंदर,अप्रतिम व्हिडिओ,रिसॉर्ट ही खुपच छान आहे 👌👌👌
नेहमी प्रमाणे खूप छान सादरीकरण सोमनाथ दादा
तुमच्या विडीओ आम्हाला निसर्ग सुंदर कोकणाचे अप्रतिम दर्शन मिळते धन्यवाद साहेबा असच तुम्ही निसर्गाचा आनंद घेत जावा आणी आम्हाला निसर्ग दाखवत जावा ❤
धन्यवाद आपले मनापासून आभार
Wow Jabardast Somnathji
सर आमच्या पर्यटन लिस्टमध्ये हे हॉटेल समाविष्ट
फारच अप्रतिम व्हिडीओ❤❤❤❤💯💯💯
अप्रतिम, खुपच छान सर आसे वाटते आम्ही स्वता:च ईन्जाॅय करतो आहोत
Konkan and Somnath dada ek apratim naat aahe as vatat.. As always kamaal videography..made my day!
Thank you so much 😊
You and your family living true life, this resort is mind-blowing . You all are blessed 😇😊
Thank You so much ☺️
To Travel is to Live
Life is beautiful
#१००%✓✓✓✓
फक्त तुमच्या सारखे फिरता आले पाहिजे सर 🙏⛺
अप्रतिम, अवर्णनीय❤❤
खुपच छान माहिती दिली..सर 🌹आम्ही नक्कीच या ठिकानी भेट देवु 👍..धन्यवाद
सोमनाथ आपण खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आणि खूपच अप्रतिम वर्णन👌👌
अप्रतिम व्हिडीओ 😊♥️
खूपच सुंदर...!
Video graphy is next level day by day...💥
Actually
सुंदर व्हिडिओ, छान माहिती, स्वतः गेल्याचा भास झाला, तुम्हास शुभेच्छा
धन्यवाद
Sunder, baghtach kshani Mann jaun firun ale ❤
Ati sunder place ❤❤❤
Nice explanation in Marathi with full details keep it up
Thanks a lot
देवबागच्या ह्या River Cost Resort वर सोमनाथ सर तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम...👌👌 व्हिडिओग्राफी पण तुम्ही छान केली आहे आणि माहिती देताना विश्लेषण तुम्ही खूप भारी करता
Thank you
Beautiful konkan...every time u visit never disappoints ❤
Thanks a lot 😊
एक नंबर विडीओ आहे ❤️👌👍❤️❤️❤️❤️
धन्यवाद ☺️
Amazing ..beautiful
Thank you for sharing wonderful memories 🎉
Glad you enjoyed it
Khup sunder video aahe somnathji👌👍✌
धन्यवाद
Khup chan
अप्रतिम दादा ....❤
You are original photographar
Thank u so much for detail tc ❤
Ek number
👍🏻
सोमनाथ मस्तच रिसॉर्ट अगदी मस्त ठिकाणी आहे चहा पण अगदी छान ठिकाणी घेतला तुम्ही खरं अलीकडे तारकर्ली देवबाग हुल्लड बाज पर्यटकांनी गजबजलेलं दिसतं धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद
AMAZING BLOGGING ...............INSPIRES TO GIVE YOU "" BEST BLOGGER INSPIRATION TO TRAVAL AWARD ...............YOU AND FAMILY REMINDS US TO GO WITH FAMILY TOO...THANK YOU SIR......
Thank you so much ☺️
Amazing takes sir ❤❤❤❤❤
अप्रतिम🎉🎉🎉
धन्यवाद
स्वर्ग कोकण ❤
Sir ,First viewer of your video. Great to see u here
Thanks and welcome
U' r video s are informative.
Thank You ☺️
Awesome location and shoot
Thank You ☺️
Again you give us a great place with great video 🎉❤
Thank you so much 😀
KHUP CHHAN SIR
Thank You
Simply superb.
Thanks a lot
खूपच छान
धन्यवाद राकेशजी 🤗
Great VIDEO 👌👌👌👍👍👍
Thank you 👍
खुप छान.
धन्यवाद ☺️
Somnath Sir Amhi sagle tumche fan ahot we all love ur each and every video
Good Efforts your family is so nice Once again Thank you Sir ❤❤❤❤❤
Many many thanks
Namaskar Somnath ji, khatarnak location ani tufan videography..!!
Tumhi short films try kara tumche videography skills jabardast ahet..!!😊
Thank you so much
Beautiful GOD BLESS US ALL WITH HAPPY HEALTHY LONG LIFE FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏 🕉 🌍 💙 ❤️
Thank you so much ☺️🙏🏻
Nice vlog Sir 👌 👍
Thanks a lot
Cool.........
सोमनाथजी जसं आहे तसंच चालू ठेवा. तुम्ही निवडलेली पर्यटन स्थळे आणि व्हिडिओ क्वालिटी इतकी अप्रतिम असते की शब्द हे फक्त दुव्याचं काम करतात. व्याकरणाकडे जास्त लक्ष द्याल तर तुमच्या बोलण्यातल्या नैसर्गिकतेला बाधा पोचेल...ते करू नका. मला स्वतःला तुमच्या बोलण्यात कुठलीही कसर जाणवत नाही...अशीच मेजवानी देत रहा. शुभेच्छा आणि धन्यवाद
मनःपुर्वक धन्यवाद ☺️🙏🏻
सोमनाथ तुमचे सर्वच व्हिडीओ अप्रतीम असतात.हा रिव्हरकोस्ट चा तर फारच सुंदर.क्रुपया या रिसोर्ट चे contact details बुकींग साठी शेअर करा कमेंट ला
Contact details given in video description
Amazing
Thanks
I love malvan
Nice Blogs.
Nice 👍👍🎉
Thanks 🤗
Apratim...words will fall short to describe your beautiful videos ❤
Thank you so much 😀
Jarur visit denar rivercoast la
मी विदर्भातला कोकण बद्दल विशेष आकर्षण आहे. पुण्यावरण कोकण दर्शन करता रोड मॅप बद्दल एखादी व्हिडीओ बनवा.
तुमचे व्हिडीओ आणि शब्दरचना खुप सुरेख असते.
धन्यवाद आपले मनापासून आभार
Cost kiti ahe
Amehala jamel ka
खुप सुंदर ❤
धन्यवाद
Chaan aahe!!
धन्यवाद
👌👌👌
सोमनाथ दादा देवबाग खूप छान.
घरबसल्या तुम्ही हे आम्हास दाखवतात.
खूप धन्यवाद दादा.
धन्यवाद
❤ you are a gem💎
Thank you
May month madhe jaanyas yogya aahe ka ??
Heat khup ahe kaay?
सोमथजी तुमचे video खुप छान असतात मी सर्व video पहातो ,तुमचे चित्रिकरण ,सादरीकरण खुपच सुंदर ते सुद्धा मराठी मध्ये ,तुम्ही जो t शर्ट्स घातलेला आहे तो पण छान आहे प्लीज मला कोणत्या लिंक site on line वर मिळेल ते सांगा ?
धन्यवाद 🙏🏻 टि शर्ट लिंक : www.hastalikhit.com
WhatsApp - 9822004205
very nice
Thanks
Sir lavkarch ek chandgad sathi video bhanva . Tumchya sabdatun yaikaych ahe
👍🏻
chhan!
Thanks
❤❤
Which drone model do you have sir? Beautiful shots.
Check description Equipment detalis
@@SomnathNagawadethanks 👍
Hi सर, तुमचा video पाहून आम्ही 1 night स्टे करून आलो... कोकण एकदा बघून याच
Sir, please resort cha per day charge and food cost pan mention karat ja please
It would be nice if u put d cottages rate and Also d food costs.
Please check video description for more detalis
Pune to kokan 3dys ch vedio banva
👍🏻
Somnath please start telling room tariff and food charges
Rate ky ?
"नेहमीप्रमाणे" सर्वच छान !! पण एक नम्र विनंती.
"मनावर घेतलं" तर सहज शक्य आहे.
विडिओ, भाषण, लेखन हा one-to-many संवाद आहे. बघणारे, ऐकणारे हे खूप अपरिचितच असतात.
देशातीलच नव्हे तर परदेशातीलही मराठी भाषिक तुमचे उत्तम व्हिडीओ बघतात.
तेव्हा भाषा शुद्ध असावी.
(घरात, जवळच्या मित्रमंडळींच्या बैठकीत कसेही बोलले तरी चालते)
"न" च्या जागी "ण" आणि उलटे ऐकले की नुसते खटकते असंच नव्हे तर त्या रम्य जागेच्या धुंदीतून बाहेर यायला होतं.
म्हटली तर करायला छोटी पण अतिशय महत्वाची आहे.
तुमच्याच फायद्यासाठी आणि प्रेमापोटी सांगितलेली ही गोष्ट तुम्ही योग्य दृष्टिकोनातून घ्याल ही आशा !!
Somnath Sir Lay Bhari Travel Videos Astat kothun Location samjate tumhala ....
Maze FB chi Request accept kara..
Sir last year i visited
great
सर माझ्याकडे 2 एकर जमीन आहे, चांदोली धरणापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे,माझा विचार आहे तिथे छोटंसं फार्म हाऊस बांधून एक स्विमिंग पूल बांधायचे, जमिनीला लागूनच जंगल आहे व पठारही आहे, भरपूर प्रमाणात पक्षी आहेत, रात्रीचे जंगली प्राणी आहेत . काय करू शकतो, ग्रामीण भाग आहे
खूप सुंदर व्हिडिओ... तुमचे contact details मिळेल का pls...
Please DM on Instagram for the same
Pricing
Watt about veg... Is avlb???
Yeap! It’s available