One simple request to all tourist coming in Kokan...Pls.. pls...Pls..Don't spread any type of garbage on roads n..Specially Beaches....It ruins the nature n experience of other tourists..coming afterwards...PLZ...PLZ...PLZ...😊😊
@@SukirtGTumhi ch ka nahi tumchya saglya videos madhe ha ek apeal karat saglyanna? Jas subscribe / share kara etc sangta , tas ch, jaal tithe kachara honar nahi ashi kalji ghya, he pan aavaahan karu shakal ka?
@@preranaghalsasi510 मी खूप वेळा अपील करतच असतो, असंख्य संस्था, सरकारी लोकं सतत करतात, पण लोकांना नाही त्याचं महत्व, अपील नाही कडक शिक्षा करायला पाहिजे तर सुधारतील अशी परिस्थिती आहे. बीच जाऊदे घरचा ओला आणि कोरडा कचरा वेगळा करत नाहीत, कुठे कुठे आणि काय अपील करायचं, यावर एकच उपाय आपण स्वत नियम पाळायचे, हे प्रत्येकाने ठरवल्यावर फरक पडत जाईल.
Konkan मधे लिमिटेड टुरिस्ट हर वर्षी बोलवावे नाही तर वीस वर्ष नंतर उत्तराखंड सारखे हल होतील टुरिस्ट ल पण पर्यावरणाची सुरक्षा,सफाई आधीच कबूल कारण घ्यावे strict cash fine असावे आमचे हेच इंडियन्स दुबई,foreign countries मधे खूप सांभाळून राहतात, government नी strict राहावं, आणि रहवासी पण चौकस राहावे,
मीपण वाड्यात २५ वर्ष राहिली आहे. आणि तेपण रविवार पेठेत. वाड्यातील सगळे सण , दिवाळी तर कधीच विसरू शकत नाही.आणि वाड्याची सर आताच्या घरांना नाही. आमचं घर सुद्धा मातीच होतं. उन्हाळ्यात विशेष पंखा लावलेला आठवत नाही. वाड्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. व्हिडिओ मस्त.❤
आम्ही 2 दिवस वाडा बुक केला होता....खूप छान service.....महत्त्वाचं म्हणजे जेवण.....अप्रतिम....आम्ही सासऱ्यांची पंचाहत्तरी साजरी केली तिथे.... तिकडचं जे केअर टेकर आहेत त्यांनी खूप मदत केली...वाडी मध्ये आम्ही celebration kel...ass वाटलच नाही की कुठे बाहेर आहोत...आम्ही आमचा waalda असल्यासारखं राहत होत....समुद्राला उधाण आलं होत..त्यामुळे खूप मज्जा केली....Thank u sir for sharing such a nice place
माझ्या आईच घर आजही वाडयातचआहे पण वाडया तील सर्व घर पडली आहेत.वाड्यातील सर्व घर बाहेर गेली आहेत. माझ्या लहानपणी गजबजलेला वाडा आज ओसाड झाला आहे. पाहून खूप वाईट वाटतं.
सुकीर्त मस्तच कोळथरे ला गेलोय दिवस घालवलाय मुक्काम करायची वेळ आली नाही पण कोस्टल वाडी बघितल्यावर मुक्कामाची इच्छा झाली जरूर जाणार तेथील आगोम ची आयुर्वेदिक औषधे चांगली असतात तसेच करवंद सरबत तर झकासच धन्यवाद असेच चालू राहू दे
What a coincidence.....Mala he sangayla aavdel ki He mazya Vahini ch maher ahe 🥰.....Me Malegaonkar (Nashik madhle) aahe.but mala hi kokan ch saundarya faar aavdte
Sook proud of you Sukirt dada ❤ Tujhya suruvatichta ani atachya videos chya quality madhe jamin aasman cha farak padalay....kay sundar disatay te sagal.... ekdam movie level bhari
हॅलो सुकीर्त दादा!! तुझे व्हिडिओ मी आणि माझी संपूर्ण फॅमिली अगदी आवडीने बघतो तुझे कोकणातले व्हिडिओ तर लय भारी!! मी मूळची कोकणातली असल्याने काही जागा suggest कराव्या असा विचार आला....! खायच्या नाही तर फिरायच्या कारण मुळात घर कोकणात असल्याने बाहेर कुठे खायची वेळच आली नाही तर माझं गाव देवगड तालुक्यातील तारामुंबरी त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या काही जागा - पाहिलं तर म्हणजे तारामुंबरी चा समुद्र किनारा तिथे नवीनच रिसॉर्ट तयार झालं आहे ते म्हणजे राजम रिसॉर्ट ... दुसरं ठिकाण म्हणजे देवगड पवनचक्की तिकडेच असलेली बाग ही सुंदर सूर्यास्त साठी उत्तम जागा! देवगड जवळ असलेली दोन मंदिर तर अवश्य बघण्यासारखी एक म्हणजे कुणकेश्वर आणि दुसरं म्हणजे पोखरबाव चे गणपती मंदिर ..! हे अजिबात मिस करू नये!! या व्यतिरिक्त देवगड किल्ला देवगड चा समुद्रकिनारा देवगड zipline अशे अनेक जागा एक्सप्लोर करण्यासाठी आहेत! I hope ह्यावर तुझा व्हिडिओ बघायला मिळेल!!
व्ही डी ओ पाहिल्या वर वाईट वाटले किती दुरावस्था आहे.एक आध्यात्मिक,निसर्गाचा चमत्कार असंच हे स्थान आहे .या कडे पुरातत्व् खात्याने किंवा जे याचा जीर्णोद्धार करू शकतील त्यांनी लक्ष घालावे असे वाटते नाहीतर हा ही इतिहासिक वारसा नष्ट होईल.जो आहे तो तरी वाचवा.
sir i have a query,the places you visit does they give everyone same treatment/facilities or they give you special treatment since you are celebrity or due to vaibhav sir... do you give them your identity prior or visit as normal travellers??
Khup bhari Dada❤Kokan kharch swarag bhumi ahe ❤nehimi asch vatat sagla sodun gavi jaav kiti chan nature n cultural ahe gavat but he nehmich ase rhanar nhi he vait vaat sarkhe but ha vaada bghun khup nostalgic jale me ekdam speechless 😊..
दादा तुमचे वीडियो बघताना कधीच कंटाळा येत नाही. मला असाच एखादा कुठला वाडा आहे का तिथे 20 janaichi सोय होईल. दपोली किवा गुहागर या ठिकाणी चालेल. असेल तर सांगा ना.
One simple request to all tourist coming in Kokan...Pls.. pls...Pls..Don't spread any type of garbage on roads n..Specially Beaches....It ruins the nature n experience of other tourists..coming afterwards...PLZ...PLZ...PLZ...😊😊
yes, कोकणातल्या लोकांना टुरिजम मधून रोजगार मिळाला पाहिजे पण निसर्ग पण जपला गेला पाहिजे आणि ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे!
@@SukirtGTumhi ch ka nahi tumchya saglya videos madhe ha ek apeal karat saglyanna? Jas subscribe / share kara etc sangta , tas ch, jaal tithe kachara honar nahi ashi kalji ghya, he pan aavaahan karu shakal ka?
@@preranaghalsasi510 मी खूप वेळा अपील करतच असतो, असंख्य संस्था, सरकारी लोकं सतत करतात, पण लोकांना नाही त्याचं महत्व, अपील नाही कडक शिक्षा करायला पाहिजे तर सुधारतील अशी परिस्थिती आहे. बीच जाऊदे घरचा ओला आणि कोरडा कचरा वेगळा करत नाहीत, कुठे कुठे आणि काय अपील करायचं, यावर एकच उपाय आपण स्वत नियम पाळायचे, हे प्रत्येकाने ठरवल्यावर फरक पडत जाईल.
Konkan मधे लिमिटेड टुरिस्ट हर वर्षी बोलवावे नाही तर वीस वर्ष नंतर उत्तराखंड सारखे हल होतील टुरिस्ट ल पण पर्यावरणाची सुरक्षा,सफाई आधीच कबूल कारण घ्यावे strict cash fine असावे आमचे हेच इंडियन्स दुबई,foreign countries मधे खूप सांभाळून राहतात, government नी strict राहावं, आणि रहवासी पण चौकस राहावे,
हे सर्व जगभर अंमलात आणल पाहिजे, फक्त कोकणात कशाला
मीपण वाड्यात २५ वर्ष राहिली आहे. आणि तेपण रविवार पेठेत. वाड्यातील सगळे सण , दिवाळी तर कधीच विसरू शकत नाही.आणि वाड्याची सर आताच्या घरांना नाही. आमचं घर सुद्धा मातीच होतं. उन्हाळ्यात विशेष पंखा लावलेला आठवत नाही. वाड्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. व्हिडिओ मस्त.❤
Shabdat sangu shakat nahi Sukirta itka avadlat mala....prachanda sundar...amhi nakkich jau..Thank u so so so much for this .God blesss
😊👍
सुंदर ठिकाण समुद्र cafe वाडा जेवण सगळच छान नक्कीच visit करायला आवडेल
खूप सुंदर फोटोग्राफी आणि ऑडियो क्वालिटी!!! पहिल्यांदाच असा व्हिडिओ बघून अतिशय tempt झाले! असा वाटलं आत्ताच्या आत्ता तिथे जावं 😍😍😍😍!
आम्ही 2 दिवस वाडा बुक केला होता....खूप छान service.....महत्त्वाचं म्हणजे जेवण.....अप्रतिम....आम्ही सासऱ्यांची पंचाहत्तरी साजरी केली तिथे.... तिकडचं जे केअर टेकर आहेत त्यांनी खूप मदत केली...वाडी मध्ये आम्ही celebration kel...ass वाटलच नाही की कुठे बाहेर आहोत...आम्ही आमचा waalda असल्यासारखं राहत होत....समुद्राला उधाण आलं होत..त्यामुळे खूप मज्जा केली....Thank u sir for sharing such a nice place
Charges kse ahet sir
खूप छान व्हिडिओ कोकण अजून जिवंत असल्यासारखं वाटलं.
Tumhi khup छान छान कधीही na पाहिलेले beaches दाखवता. त्यामुळे खूप छान माहिती मिळते. Tumchya सारखेच माझेही कोकण प्रचंड fav destination आहे.
Mag lagech ithe trip plan kara😄
True 👍
मग आता कोस्टल वाडी मध्ये लवकर या. 😊
वाह.! कोस्टलवाडीचा अनुभव मी कुटंबासोबत घेतला आहे अविस्मरणीय अनुभव आहे.❤ खुप छान आहे
दादा तू माझ्या गावाबद्दल खूप सुंदर माहिती सांगितलीस 👌🏻👌🏻
माझ्या आईच घर आजही वाडयातचआहे पण वाडया तील सर्व घर पडली आहेत.वाड्यातील सर्व घर बाहेर गेली आहेत. माझ्या लहानपणी गजबजलेला वाडा आज ओसाड झाला आहे. पाहून खूप वाईट वाटतं.
विठ्ठल विठ्ठल सगळंच खूप छान आहे 🎉
सुकीर्त मस्तच कोळथरे ला गेलोय दिवस घालवलाय मुक्काम करायची वेळ आली नाही पण कोस्टल वाडी बघितल्यावर मुक्कामाची इच्छा झाली जरूर जाणार तेथील आगोम ची आयुर्वेदिक औषधे चांगली असतात तसेच करवंद सरबत तर झकासच धन्यवाद असेच चालू राहू दे
लवकर या. कोस्टल वाडी तुमची वाट बघते आहे. 😊
लंडन पेक्षा भारी आहे आपलं कोकण ❤
Dada tumhi kiti chan express karta sagle emotions shabdanmadhe… khup Masta vlog😍😍😍
Glad, you liked it
Thanks for sharing this video, I feel so blessed and lucky today... Kolthare majhe aajol ahe geli 22 varsha amhi tikde jat ahot, majhya lahanpani chya saglya athvani parat jagya jhalya 😊
या वीडियोत मी पहिलं उर्मिला निंबाळकरला तिचं ते गोड हसणं बोलण्याची पद्धत मी विसरू शकत नाही ...मी तिचे वीडियोज नेहमीच पाहत असते ......छान
प्रचंड महाग रेट्स आहेत.😊
Kelshi explore kara baki sagle kokan visaraal...
स्वर्ग फक्त केळशीतच 👍🏻
अति छान माहिती दिली, आभार 🌹
खरच खुप सुंदर अनुभव कोळथरे बीच माझ आवडीच ठीकाण❤
अरे कमाल व्हिडिओ केला आहेस..आणि अक्षरशः तोंडाला पाणी सुटले आहे..मस्तच जागा आहे
वाडा....... माझ पण बालपण वाड्यातच गेलं एकदम मस्त
Apratim Wada
Mast Enjoy Kela 👌👌👌👌😀
Rate Jast Aahe
Aamchya Sarkhy Nahi
Budget Madhy Sanga
मित्रा मी आणि माझे मित्रपण वाडा संस्कृती मध्ये मोठे झालो
कल्याण चा सुभेदार वाडा
कोळथरे आमचे गाव
छान समुद्रकिनारा आहे .
नक्की परत या .
What a coincidence.....Mala he sangayla aavdel ki He mazya Vahini ch maher ahe 🥰.....Me Malegaonkar (Nashik madhle) aahe.but mala hi kokan ch saundarya faar aavdte
Loka pardesh firtat tu swarg firtos❤ maza kokan
Kolthare aamche kokanatil favorite destination aahe, 2 divas rahile tari khup shant vatate, kolthare gaon, mandir, shala khupch chan aahe, ata tuza video baghitlya var parat trip plan karnar
ट्रिप लवकर प्लॅन करा कारण कोस्टल वाडी तुमची वाट बघते आहे.
@Sukirth same pinch. माझं पण थोडं बालपण पुण्यातल्या वाड्यात गेलं आहे.
सुंदर पण 👍जेचे भरोस्यावर प्रवास करता त्या ड्रायवरला पण जपा उगीच कोणत्या तरी त्याला झोपू नका प्लिज तो पण माणूसच आहे.
मी सुद्धा पुण्याची कसबा पेठ खूपच छान व्हिडिओ आहे आम्ही जाऊ नक्की
माझ्या मिस्टरांचं सुद्धा बालपण पुण्यातल्या सदाशिव पेठेत वाड्यातच गेलंय. आणि माझं मुंबईला गिरगांवात चाळीत 😊
मग आता तेच बालपण परत एकदा अनुभवायला नक्की या ! 😊
Ek number mitra, khup mast jaga aahe. Ata ithe jaylach hava.
Jitka he gaav ani wada sundar ahe, titkach sundar present kelis tu tumchi visit as a story. far vegla ani quality visuals-sampurna video
Uttam storytelling Ani videography ❤❤❤khup sundar vlog ahe
अथांग ला अथांग सागराला भेटून खूप आनंद झाला वाटत
नेहमी प्रमाणे छानच व्हिडिओ.अती सुंदर वर्णन.बॅग भरो आणि निकल पडो अशी स्थिती झाली
कोस्टल वाडी तुमची वाट बघते आहे. लवकर या ! 😊
किती charges आहेत
Mi pan shaniwar pethe madhe hoto.. Prabhat samor.. Vartak maza mitra.. Yes, wada sanskriti japayla hawi... Mast vedio
खूपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
Punyatil Deccan mall yethil octant pizza review dya….most awaited
Sir ekada apalya Rutuparna home stay la bhet dya
Kokani matich ghar ani chulivarach jevan....
Video pahtana ,me koknatch aslya cha feel ala.Thank you for sharing every single detail.Room,beach,food,natureeverything well explained.❤
कधी येताय मग कोस्टल वाडीला ?
Waah mala agdi manapasun vatat hota tu Koltharyat javas...ani tu gelas bhava... Dapoli chya aaspas cha parisar kamaal ahe.
aade gav, mahalaxmi mandir, aade beach, ganpatiche paul heu sagal ajun pudhe gelat tr chan ahe pahnyasarkh nd jamal tr jaivinayak mandir - jaigad fort, Jaigand pn ekda naklich paha khup avdhal 110% gurentee..m
Ho aade gavabaddal aikun ahe
U r wrong. Kokanat veg suddha khup sunder milta . Kokant brahmin lok khup ahet like us je fakta veg khatat. So u r wrong
exceptional is always der like you
काजूची भाजी, फणसाची भाजी अशा आणि खूप काही special पाले भाज्या ज्या फक्त कोंकणात मिळतात...u must try
@@priyankavishwasrao7308 hech me sangte na blogger na ki veg che options ahet.
Non veg ch chan milta ga rani.. tujha veg la thev side la
Absolutely agree with you 💯
Khup chhan vdo...pan May mahinyat ase atmosphere asel ka...
Khup sundar 👌👌👌majhya Ajoli pohochale mi suddha😍
Kiti divasachi tumchi trip aahe, detail video kara, 8divas trip sathi location, hotels, places sanga dada
Sook proud of you Sukirt dada ❤ Tujhya suruvatichta ani atachya videos chya quality madhe jamin aasman cha farak padalay....kay sundar disatay te sagal.... ekdam movie level bhari
😊🙏🏻
Aapla Kokan kadhich harapla nai pahje. Ek ek marathi mansancha manacha prem aahe Kokan aani Kokan he marathi mansancha garv aahe. Jai Maharashtra ❤
Dada , divsendivas videos khupachhhh kamaal hot ahet.. khup masta apratim
Thanks ☺️
हॅलो सुकीर्त दादा!!
तुझे व्हिडिओ मी आणि माझी संपूर्ण फॅमिली अगदी आवडीने बघतो
तुझे कोकणातले व्हिडिओ तर लय भारी!!
मी मूळची कोकणातली असल्याने काही जागा suggest कराव्या असा विचार आला....!
खायच्या नाही तर फिरायच्या कारण मुळात घर कोकणात असल्याने बाहेर कुठे खायची वेळच आली नाही
तर माझं गाव देवगड तालुक्यातील तारामुंबरी
त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या काही जागा - पाहिलं तर म्हणजे तारामुंबरी चा समुद्र किनारा
तिथे नवीनच रिसॉर्ट तयार झालं आहे ते म्हणजे राजम रिसॉर्ट ... दुसरं ठिकाण म्हणजे देवगड पवनचक्की तिकडेच असलेली बाग ही सुंदर सूर्यास्त साठी उत्तम जागा! देवगड जवळ असलेली दोन मंदिर तर अवश्य बघण्यासारखी एक म्हणजे कुणकेश्वर आणि दुसरं म्हणजे पोखरबाव चे गणपती मंदिर ..! हे अजिबात मिस करू नये!! या व्यतिरिक्त देवगड किल्ला देवगड चा समुद्रकिनारा देवगड zipline अशे अनेक जागा एक्सप्लोर करण्यासाठी आहेत! I hope ह्यावर तुझा व्हिडिओ बघायला मिळेल!!
भावा मस्त माहिती संपूर्ण व्हिडीओ मध्ये दिली आहेस. अशीच माहिती देत जा. आभार 🙏
👍😊
Chhan mahiti dilit pan ethe jayala season konta चांगला
Thank you so much Dada...... Khupch sunder video banavla ahe..... ❤❤❤❤❤❤❤❤
Same Maza pan Wadach, tulshibag area madhe Datar Wada 🙂
Khupach mast Dada. Tumhi ratnagiri madhe Hapus agro tourism pan try karu shakta.
Kiti sundar wada aahe han...amhi nakki nakki janar
nakki janyasarkha ahe
लवकर या कारण कोस्टल वाडी तुमची वाट बघते आहे. 😊
केळवण करण्यासाठी पुण्यातील चांगली ठिकाणे सांगा...
Ekach number vada ... beach.....ani aajcha video🩵🩵🩵🩵🩵🩵🩵
Thanks 😊
Singel family साठी कोकणातील staycations सुचवा.
व्ही डी ओ पाहिल्या वर वाईट वाटले किती दुरावस्था आहे.एक आध्यात्मिक,निसर्गाचा चमत्कार असंच हे स्थान आहे .या कडे पुरातत्व् खात्याने किंवा जे याचा जीर्णोद्धार करू शकतील त्यांनी लक्ष घालावे असे वाटते नाहीतर हा ही इतिहासिक वारसा नष्ट होईल.जो आहे तो तरी वाचवा.
कोळथरे आपले क्रिकेटर #अजित आगरकर यांचे गाव. माझी नणंद याच गावी शेजारी पंचनदी मध्ये आहे.
Maze vadilanche Aajol.lahanpani mi aaji sobat rahayla jayche .sarvanni aavarjun jave ase Gav.
Stayed here few days in February 24. Fabulous.
एकदा श्रीवर्धन - रायगड ला ये दादा छान वाटेल तुला
Purna kokan ch bhari aahe aapla
Shrivardhan la ye ekda
वाडा खूप छान वाटलं
What did you do for keeping Kokan clean??? Have you donated atleast 1 dustbin for Kokan ???
Koknatle pure veg khanyachi thikane pn dakhwa na plz
sir i have a query,the places you visit does they give everyone same treatment/facilities or they give you special treatment since you are celebrity or due to vaibhav sir...
do you give them your identity prior or visit as normal travellers??
Mast mast mast ..... Juni Ghar ani asa feel mazya khup jivhalyacha vishay...... Jaam bhari vatal ha video pahun..... Jagle me❤
Thanks 😊
Khup bhari Dada❤Kokan kharch swarag bhumi ahe ❤nehimi asch vatat sagla sodun gavi jaav kiti chan nature n cultural ahe gavat but he nehmich ase rhanar nhi he vait vaat sarkhe but ha vaada bghun khup nostalgic jale me ekdam speechless 😊..
नक्की गावी जा आणि मग आम्हाला पण बोलवा, 😀
@@SukirtG sure April madhe janarch ahe gavi ya tumhi Shriwardhan la bhetu mg aapn .mala kadhi kadhi vatat dada tu nantr gavich kayam surupi Ghar gheshil
Man trupt zale! Very satisfying video❤
ह्या गावात कूच खोया कूच पाया ह्या मालिकेचे शूटिंग झाले आहे
Kolthare is just awesome.... Nice video
Video chaan
Rate khoop jast
Koknat 100 Rs la veg thaali aaramat milate
3500 room che koni det nahi
500/1000 detaat. Parat homestay aahe. Gaav aahe
Overhead cost fakt labourchi asate
Baki dare padarth gharatlech asatat naral, tandool, bhaaji kokam kuleeth
Superb wada and kokan nature
माझ्या आजी चा ही शनिवार पेठे मध्ये वाडा होता मुरलीधर वाडा सुयोग मंगल कार्यालयाजवळच होता
Aamhi nehemi jato Kolthare gavat
Next time Coastalwadi la stay karu.😊
नक्की या ! 😊
Tumchya camera man ne changle kam kel ahe 🎉😊❤
Mast.. tondal pani sutle... plz make vidoe on jaipur udaipur tour
😊👍
Dada tumhi sangitlya pramane amcha hi asach balpan pune wada madhe
खूप भारी......best cinematography
When did you visit here? Can we plan it in april second week asking because of summer.
Yes you can, all rooms are air conditioned
I LOVE KONKAN
दापोली आणि लांजा या आमच्या गावातच घेऊन गेलास रे थेट
😊👍
Khupach sundar wada aahe. Nakkich tithe tripla jain. Thanks 😊
लवकर ट्रिप प्लॅन करा कारण कोस्टल वाडी तुमची वाट बघते आहे. 😊
Video quality, presentation and location top notch 👌❤️
Nice! Being from dapoli was unaware of this magnificent place. Just felt like, as if I am enjoying every bit of a moment.
Glad you enjoyed it!
आता प्रत्यक्ष अनुभव घ्यायला कोस्टल वाडी मध्ये लवकर या ! 😊
Address pl. नमस्कार
कोळथरचा पत्ता कळू शकेल का. तसेच तिथला फोन नंबर समजला तर बरं होईल. आपले सर्व व्हिडिओ आवर्जून बघते.मस्त मस्त मस्त
Wadyat rahileli mansa phar nashibwan ahet mi pn wadyatch rahiley
खूप छान वाटल
Beautiful Resort
दादा कुठे गायब आहे आज काल...
Had a lovely stay last month
ENJOY
जेवण charges बद्दल माहिती आवडेल
Khupach mast ... keep it up Sukirt
Kay price ahe ikde? pls reply
दादा तुमचे वीडियो बघताना कधीच कंटाळा येत नाही. मला असाच एखादा कुठला वाडा आहे का तिथे 20 janaichi सोय होईल. दपोली किवा गुहागर या ठिकाणी चालेल. असेल तर सांगा ना.