गाभण Strike Rate !! ७ पैकी किती गाभ ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/
पशुपालन मधील सर तुमचा गोठा म्हणजे चालत बोलत विद्यापीठच आहे पशुपालन क्षेत्रातील, तुम्ही live खूपच छान माहिती देता 👍👌
Very good speach
चालतं बोलतं विद्यापीठ ❤
एकदम छान
War aatmude siluk rahiltur ky kraych
खुप छान व्हिडिओ पाटील साहेब...
सर छान माहिती दिल्ली तुमच्या गोठ्याला मी भेट देऊन गेलो आहे❤
सर तुम्ही खूप तळमळीने माहिती देता, खूप छान माहिती देता, 👍
दुग्ध व्यवसायातील देव माणूस अरविंद पाटील साहेब. एकदम छान नियोजन करून नवीन शेतकऱ्यांपर्यंत माहीत देतात.
खूप छान माहिती आहे सर
Sir apla address kay ahe
खूप छान माहिती आहे
Thanks for showing most important information thank you so much keep it up sir
सर ऐडवंटा 756 ला कुठ कुठली फवारनी करायची आणि कुठ कुठली लागवड टाकायची सर 😃😃😃
सर महाराष्ट्र मधे चांगले सिमेन कोनाकडे भेटत तपशील शेअर करा कृपया
Sir Maharashtra madhe changle simen konakde bhetatil details share Kara please
नवीन मुलांना शिकण्या साठी उन्हाळा हा योग्य वेळ नाही काही ट्रेनी डॉकटर आहेत का
सर बिहारच्या म्हशी चालतात का आपल्याकडे व्हिडिओ टाका 🙏
खूप छान 🎉
सर म्हशींच्या कृत्रिम रेतन साठी कोणते सिमन वापरले पाहिजे यावरती पण ऐक व्हिडिओ बनवा 😊
Abs comapny
म्हैस ची तब्येत बनत नाही उपाय सांगा
सर म्हैस भरवल्या नंतर खाद्य कमी करता का थोडी माहिती द्या
1 Akarit kida masi palaaya pajji
गाय परवडते का म्हैस परवडते
❤❤❤
गोकुळ दूध संघ फुल्ल जिल्यातील दूध collection केलं तर सांगली जिल्यातील प्रतिसाद चांगला येईल
Gay cha pishvivar suj ahe kay karave
खुप चांगल ली ही माहीती आहे सर
सर डॉक्टर तपासाला हात घालून काय होत नाही का🎉
सर आम्हाला आपला पत्ता सांगा ना आपले दिव्य आणि भव्य साम्राज्य पहावयाच आहे
Sardarshahar repeat Hoti don 3 mahine ki sar ki blue per Kaun deta hai teen char play factory 3
Jersey Jersey gay 2 3 Kaun deta hai teen teen mahine doctor sahab wala Karan vichar
❤️