यशोगाथा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 เม.ย. 2023
  • "PMFME Success Story-Smt. Punam Satham, Ginger Garlik Pest, Dist. Sangli PMFME यशोगाथा-श्रीम.पुनम साटम, आले लसुण पेस्ट उद्योग, जि. सांगली - कोणतेही मसालेदार अथवा ग्रेव्हीचे पदार्थ असतील तर त्यामध्ये आपल्याकडे हमखास आलं आणि लसूण वापरण्यात येते. इतकंच नाही तर रोजच्या पदार्थांमध्ये अर्थात भाजी अथवा आमटीमध्येही आलं आणि लसूणचा वापर करण्यात येतो. यामुळेच गेल्या काही वर्षांपासून विशेषत: शहरी भागात आले लसूण पेस्टला लोकप्रियता मिळाली आहे.
    याच बाबींचा विचार करून श्रीमती पूनम साटम यांनी श्री समृध्द्धी फूड्स याची सुरवात केली. केंद्र सरकारच्या PMFME, अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेने त्यांना या उदयोगाच्या विस्तारीकरणासाठी मदत केली. "
    #कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन
    #agriculturedepartment
    #आत्मनिर्भर_भारत
    #pmfme
    #farmer
    #farming
    #governmentofmaharashtra
    #GovOfMaharashtra
    #Agriculture_Department
    #krushi_vibhag_maharashtra_shasan
    Website: krishi.maharashtra.gov.in/
    Social Media Handles:
    ► Facebook: / agricultured. .
    ► Twitter: / agrideptgom
    ► / agriculturedepart
  • บันเทิง

ความคิดเห็น • 11

  • @pradnyaramteke2348
    @pradnyaramteke2348 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @ganeshraut7313
    @ganeshraut7313 11 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @suhaspawar6950
    @suhaspawar6950 3 หลายเดือนก่อน

    Kanda prakriya sathi qoutetion milel ka

  • @AllahbakshShaikh-z7b
    @AllahbakshShaikh-z7b 13 วันที่ผ่านมา

    Number

  • @pradnyaramteke2348
    @pradnyaramteke2348 หลายเดือนก่อน +1

    Madam mala thod tumch guidence pahije hot mala ha business karych aahe

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

  • @ravisvalvi8030
    @ravisvalvi8030 4 หลายเดือนก่อน +1

    पत्रावळी मशिन पण मिळेल का

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  4 หลายเดือนก่อน

      पत्रावळी मशीन नाही मिळणार सर
      सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान मिळेल.

  • @sandipnalbalwar3435
    @sandipnalbalwar3435 4 หลายเดือนก่อน

    Contact number dya madam cha

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  4 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @ashwinichandratike3707
    @ashwinichandratike3707 10 หลายเดือนก่อน +1

    Nice