आपकी अपनी मातृ भाषा हिंदी में बताए ताकि हमे भी मालूम हो पाए।और आपके प्रोडक्ट जो की आप बता रहे वह पूरे भारत में पहुंच पाए।और हर किसान का फायदा हो पाए।जय श्री कृष्णा
शीदोड जीथ आहे तीथ सड येते मी एक प्रयोग केला आहे एका कुंडी मध्ये एक आदरकचा कंद लावला होता आनी तीथ शिदोड सोडला बावीसच दिवसात तो कंद सडला सगळी काळजी घेऊन पन
सर आमच्या गावात अफवा होती की jumbo सोडल्याने सड लागते तरी पण मी माझ्या शेतात jumbo व स्टंप सोडले व स्प्रे केला तर पीक खूप चांगले आहे मागच्या वर्षी च्या तुलनेत 😊 आणि pavan agro kit pan sodali aahe
Dhanyvad saheb🙏🙏
खूप छान माहिती दिली काळे साहेब धन्यवाद
अत्यंत महत्वाची माहिती दिली तुम्ही काळे साहेब धन्यवाद
खुप चागली महीती दिली सर
कोर्गोसिल बुरशी, निमॅटोड आणि कंद अळी या तिन्हीचे नियंत्रण करते काय?
फक्त कंदकूज पसरवणारी बुरशी व अळीच्या नियंत्रणासाठी आहे
छान माहिती दिली धन्यवाद काळे साहेब
🚩🚩🙏🙏 खुप छान सखोल माहीती
Nice information
Chan mahiti dili kale saheb🎉
बहोत खुब
खूप छान माहिती दिली आहे सर
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
सर भर किती किती दिवसानंतर द्यायची या बद्दल माहिती द्यावी
जेव्हा पण कंद उगडा दिसेल त्यावेळेस भर द्यावी जेणेकरून कंद माशीचा शिरकाव होणार नाही आणि खाली माल पण चांगला बनेल
👌👌
1 नंबर माहिती दिली सर ❤
👌👌👌👌👌
आपकी अपनी मातृ भाषा हिंदी में बताए ताकि हमे भी मालूम हो पाए।और आपके प्रोडक्ट जो की आप बता रहे वह पूरे भारत में पहुंच पाए।और हर किसान का फायदा हो पाए।जय श्री कृष्णा
हिंदी मे भी जानकारी बनाई जाएगी🙏
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल काळे साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो, कन्नड जि संभाजी नगर,
सर हिंदी में वीडियो कहां से मिलेंगे
सर मी कारगो सिल सोडले आहे आता कोणते सोडावे
सर पुन्हा 20 - 22 दिवसांनी तेच सोडावे.
शीदोड जीथ आहे तीथ सड येते मी एक प्रयोग केला आहे एका कुंडी मध्ये एक आदरकचा कंद लावला होता आनी तीथ शिदोड सोडला बावीसच दिवसात तो कंद सडला सगळी काळजी घेऊन पन
सिदोड म्हणजे काय
Gandul
@@krushnayadav3126 gandul
Gandul@@krushnayadav3126
Yes sir mazhya plot madhe pn jithe shidod hote tithch kand khrab zhale yavr kahi upay aahe ka
सर आमच्या गावात अफवा होती की jumbo सोडल्याने सड लागते तरी पण मी माझ्या शेतात jumbo व स्टंप सोडले व स्प्रे केला तर पीक खूप चांगले आहे मागच्या वर्षी च्या तुलनेत 😊 आणि pavan agro kit pan sodali aahe
अफवांकडे लक्ष न देता तुम्ही योग्य निर्णय घेतलात.🙏
Adrak rate 2000 qatal
पवन एग्रो ट्रीटमेंट ला एकरी किती खर्च येतो शेवट पर्यंत.
आपल्या पिकाला या स्थितीत काय द्यायची गरज आहे व आपण काय नियोजन करणार यावर अवलंबून आहे, कॉल करा 9860876325
Sir sad laglelya plot la jumbo dile tar chalel ka
चालते सर, त्यागोदार सड थांबवणे गरजेचे आहे, त्यासाठी कार्गो सील वापरावे, अधिक माहितीसाठी 9860876325 वर कॉल करा
मागच्या वर्षी चे जंबो आणि स्टंप 1 ली शिल्लक आहे आता दिले तर चालेल का
हो
आपल्या कंपनीचे NPK बॅक्टरिया आहे का.
हो सर, 9860876325 वर संपर्क करा
antibiotic konta aahe changal
streptocyline वापरा
जंबो आणि स्टंब दोन वेळेस सोडून झाले आहे.एकरी दोन लिटर दिले आहे.
चांगले रिझल्ट आले आहे.
🙏
हु्मिक दिल्यानंतर किती दिवसानी जम्बो सोडावे लागेल सर🙏
1-2 दिवसा नंतर
जम्बो आणि स्टफ नी सड लागते का
नाही सर, अफवांवर विश्वास ठेवू नका, या चॅनल वर शेतकऱ्यांचे मनोगत बघून घ्या.
मी तुमचं kargo सील sodal तर मी आपलाच trco pasul आणि sodmos kiti divsane सोडू
सड किती प्रमाणात आहे व कार्गो सील 2 लिटर सोडले का?
@@pawanagro माझा polt kami aahe सर आणि ho लागलेली nhi कुठेच मी sodul दिले fkt
अद्रक बाजार भाव काय राहतील यावर्षी
2500
7000rs. 8000,
1000 ते 2000 हजार राहतील
1000 ते 2000 हजार राहतील
Sir apla whatsap n.
9309402477