आले पिकाच्या सडरोग /मर-रोगावर सविस्तर माहिती...!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #JUMBO #STUMPEXPERT #PAWANAGRO #LAXMANKALE #अद्रक #आले
    🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो.
    ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे.
    आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्व समाधानी आहेत, आपण देखील आपल्या पवन ॲग्रो कंपनीचे प्रॉडक्ट्स चा नक्की वापर करा.
    *अधिक माहितीसाठी संपर्क करा. - 9860876325
    _________________________________________________________________________
    🔹Social Links -
    Website - www.pawanagro.com
    Play Store - bit.ly/3ufpU7P
    Email - Pawanagrosale@gmail.com
    _____________________________________________________________________________
    * Topic covered in video :
    1.मर रोगावर सविस्तर माहिती
    * In Video
    Laxman Kale (Adrak shetkari)
    लक्ष्मण काळे ( अद्रक शेतकरी )
    _____________________________________________________________________________
    Address -
    Bajrang chowk khultabad dist Aurangabad
    बजरंग चौक खुलताबाद जि. औरंगाबाद
    _____________________________________________________________________________ Thank you........

ความคิดเห็น • 59

  • @pramodkale4712
    @pramodkale4712 25 วันที่ผ่านมา +7

    काळे साहेब एकदम बरोबर प्रश्न मांडला व त्याचे निरसन केले

    • @pawanagro
      @pawanagro  25 วันที่ผ่านมา +1

      🙏

  • @ganeshshinde4631
    @ganeshshinde4631 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली सर

  • @eknathpawar5107
    @eknathpawar5107 25 วันที่ผ่านมา +4

    खूप छान सोप्या पद्धतीने माहिती दिली राव 👏🏽

  • @sonajimohite6818
    @sonajimohite6818 24 วันที่ผ่านมา +3

    एक नंबर माहिती दिली काळे साहेब धन्यवाद

  • @valmiksonawane3866
    @valmiksonawane3866 25 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद काळे साहेब छान माहिती दिल्याबद्दल

  • @user-yz8gu5lz4c
    @user-yz8gu5lz4c 25 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती सर

  • @RajendraGaikwad-lc3ox
    @RajendraGaikwad-lc3ox 24 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती काळे साहेब

  • @krushnasonawanesonawane1819
    @krushnasonawanesonawane1819 25 วันที่ผ่านมา +2

    खुप छान माहिती साहेब🙏🙏

  • @NavanathDike
    @NavanathDike 25 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती आहे. धन्यवाद संर

  • @RambhauKawde
    @RambhauKawde 3 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोलले साहेब 25000 घातले तरी पिळा निघाला नाही

  • @GaneshSheleke
    @GaneshSheleke 25 วันที่ผ่านมา +1

    अति उत्तम छान माहिती

  • @SayyadAalim-f2v
    @SayyadAalim-f2v 24 วันที่ผ่านมา +1

    बहोत खुप सर

  • @RahulPatil-tc7oz
    @RahulPatil-tc7oz 25 วันที่ผ่านมา +1

    Veri nice 👍 sir best' information

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 25 วันที่ผ่านมา +1

    Very nice information bhau ❤

  • @tejraobanker2638
    @tejraobanker2638 25 วันที่ผ่านมา +1

    आज समजून घेणे ही मानसिकता तयार झाली पाहिजे

  • @ganeshrubale3749
    @ganeshrubale3749 25 วันที่ผ่านมา +1

    🎉

  • @BharatWaghvhaure
    @BharatWaghvhaure 25 วันที่ผ่านมา +1

    पर्यावरण संग

  • @ParajiShelke-oe8tj
    @ParajiShelke-oe8tj 24 วันที่ผ่านมา +2

    सर अशा वातावरणामध्ये जम्बो सोडू शकतो का

    • @pawanagro
      @pawanagro  21 วันที่ผ่านมา

      हो

  • @BhalchandraLandge-k9x
    @BhalchandraLandge-k9x 20 วันที่ผ่านมา +1

    Saheb maja plat 1ekar komb pihole pdt aahe Navin खडा कड आहे काही उपाय सगा

    • @pawanagro
      @pawanagro  20 วันที่ผ่านมา +1

      कंद नरम आणि पच पच आहे का?

    • @BhalchandraLandge-k9x
      @BhalchandraLandge-k9x 20 วันที่ผ่านมา

      नवीन खडा क्डक आहे

    • @BhalchandraLandge-k9x
      @BhalchandraLandge-k9x 20 วันที่ผ่านมา +1

      नाही कड क आहे काळ सर आहे

  • @kiranbhople6430
    @kiranbhople6430 25 วันที่ผ่านมา +3

    सर फवारणीसाठि 19-19 व 12-61 चे प्रमाण किती असावे

    • @AB_shorts247
      @AB_shorts247 25 วันที่ผ่านมา +1

      50 gm

    • @pawanagro
      @pawanagro  25 วันที่ผ่านมา +2

      80 ग्राम घ्या

  • @pavanbhombe2159
    @pavanbhombe2159 23 วันที่ผ่านมา +2

    कारगोसील एकरी किती सोडावे

    • @pawanagro
      @pawanagro  23 วันที่ผ่านมา

      2 लिटर drip द्वारे

  • @Sahane-s2r
    @Sahane-s2r 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुमचा पर्सनल नं द्या.

  • @uttamdeshmukh5055
    @uttamdeshmukh5055 25 วันที่ผ่านมา +1

    पावसाळी वातावरणात अमोनियम सलफेट सोडावे का सर ।खटाव सातारा ।

    • @pawanagro
      @pawanagro  25 วันที่ผ่านมา

      पावसामुळे खत वाहून जाण्याची शक्यता असते, पाऊस थांबल्यावर सोडू शकता

  • @mahadevhingmire8867
    @mahadevhingmire8867 19 วันที่ผ่านมา

    सर जंबो सोडल्यानंतर मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्ये किंवा सुक्ष्म अन्नद्रव्ये किती दिवसाला देता येतात

    • @pawanagro
      @pawanagro  16 วันที่ผ่านมา

      1 - 2 दिवस

  • @kailasdungahu661
    @kailasdungahu661 14 วันที่ผ่านมา

    कार्गो सेल स्पोर्ट टीचिंग करताना किती एम एल वापरावे कृपया माहिती देणे सर

    • @pawanagro
      @pawanagro  14 วันที่ผ่านมา +1

      100 ml

  • @dilipmahalkar5253
    @dilipmahalkar5253 25 วันที่ผ่านมา +1

    A

  • @GaneshMungase-h6b
    @GaneshMungase-h6b 22 วันที่ผ่านมา

    सर आल्याचा प्लॉट लागला असेल तर जम्बो आणि एक्सपर्ट सोडलं पाहिजे का

    • @pawanagro
      @pawanagro  22 วันที่ผ่านมา

      हो

  • @rajushaikh6745
    @rajushaikh6745 13 วันที่ผ่านมา

    Stump and Jumbo kit kadhi kadhi sodache

    • @pawanagro
      @pawanagro  13 วันที่ผ่านมา

      दर 12-15 दिवसाला

  • @MScAgri2011
    @MScAgri2011 25 วันที่ผ่านมา +1

    पीळ सुधारतात झालेले आहे

  • @-ks2vu
    @-ks2vu 23 วันที่ผ่านมา

    19 19 19 आणि 12 61 एकत्र फवारणी चालते का सर

    • @pawanagro
      @pawanagro  21 วันที่ผ่านมา +1

      नाही

  • @NivruttiDagale-r8z
    @NivruttiDagale-r8z 24 วันที่ผ่านมา

    Shankar Baba Ramdev bataiye

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 25 วันที่ผ่านมา +1

    माझ्या आले प्लॉटला तीव्र स्वरूपाचा कंद कुज रोग आला.खोडाची जमिनीलगत कुज झाली आहे.जमिनीखाली कंद टणक आहे.शिवाय त्या कंद ला नवीन फुटवे चालू आहेत.हा काय प्रकार आहे.उपाय सांगा.

    • @AB_shorts247
      @AB_shorts247 25 วันที่ผ่านมา

      मला पण तोच पाब्लेम आहे

    • @pawanagro
      @pawanagro  25 วันที่ผ่านมา

      9309402477 वर प्लॉटचा फोटो पाठवा

    • @gopalrajput4690
      @gopalrajput4690 24 วันที่ผ่านมา

      सेम प्रॉब्लम.

    • @anilkshirsagar1220
      @anilkshirsagar1220 24 วันที่ผ่านมา

      आमच्या पण अद्रक ला तोच प्रॉब्लेम आहे सुरवातीच्या कोंबाला खोडावर बूरशीसारखं आहे पण बाजूचे नवीन कोंब चांगले आहे. मी रोप बनवून लागवड केली आहे

    • @sunilkorke5661
      @sunilkorke5661 5 วันที่ผ่านมา

      खुप छान माहिती दिली सर आपण

  • @Bandu306
    @Bandu306 17 วันที่ผ่านมา

    करपा आला आहे उपाए सागा

    • @RambhauKawde
      @RambhauKawde 3 วันที่ผ่านมา

      वेळेवर फवारणी करणे दर आठ दिवसाला

  • @कृषिरत्न-म6र
    @कृषिरत्न-म6र 25 วันที่ผ่านมา +1

    सर माझी जमीन चुन खड आहे अद्रक पिवळी पडत आहे खडा वेवस्तीत आहे फक्त पिवळे पणा गेला पाहिजे ऊपाय सागा

    • @pawanagro
      @pawanagro  25 วันที่ผ่านมา

      सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता असू शकते.

  • @KetanPawar-i3e
    @KetanPawar-i3e 25 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @jakirhusenjonwal3509
    @jakirhusenjonwal3509 25 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली सर