खूप खूप धन्यवाद सर आम्हा युवा शेतकर्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे आपण खूप सोप्या भाषेत समजवून सांगता अभ्यास करून तंतोतंत अचूक माहिती देता त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🤗
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
नमस्कार सर, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व, भविष्यात तुमची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आमचे कृषी डॉक्टर तुम्हाला लवकरच कॉल करतील आणि तुमच्या समस्याच निरसन करेल , कृपया तुमचा नंबर पाठवा सर.
सुर्या दादा आपण जे सोयाबीन पीक घेत असतो ते घेतल्या नंतर सोयाबन चा जो पाला असतो तो जमिनीवर च असतो व नंतर आपण पुन्हा दुसऱ्या पिकाला शेत तयार करत तेपण सेंद्रिय खत होईल असेल का
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
सर तुम्ही खूप चुकीची माहिती देताय 1.5सबस्क्राइबर आहेत सगळे चुकीचे अनुकरन करतील याची काळजी घ्यावी ट्रायकोडर्मा सुडोमोनास या सारखी बुरशीनाशक वापरल्यास मेटारिजम बिव्हेरीया कसे काय वापरता येईल आपली माहिती तपासून पहावी ही विनंती आणि योग्य तो बदल करावा
तुमची माहिती सांगायची पद्धत खुप छान आहे. माहिती खुप मुद्दे सुद असते. आजचा video ची खरच गरज होती
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे .आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
खूप खूप धन्यवाद सर आम्हा युवा शेतकर्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे आपण खूप सोप्या भाषेत समजवून सांगता अभ्यास करून तंतोतंत अचूक माहिती देता त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🤗
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
9:43 छान माहिती दिली आहे.परंतू शेणामध्ये किती प्रमाणात काय मीक्स करायला पाहिजे हे पुन्हा एकदा सांगितले तर बरे होईल.
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आम्ही नक्की एक व्हिडिओ बनू या विषया वरती, धन्यवाद सर!
अभिनंदन सर १५००००अपला परीवार सदस्यांची संख्या झाले आहे 🎉🎉
अप्रतिम माहिती देण्यात आली...
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
छान माहिती आपण देत आहात, आपले खूप खूप अभिनंदन
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
खुपचं छान माहिती दिली साहेब तुम्ही
मस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
Thank you sir chan mahiti dilya baddal 🙏🙏🙏
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
खूप अमूल्य माहिती मिळाली.
धन्यवाद
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
जबरदस्त माहिती❤
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
Good information sir.
मस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
Kadk video sir❤
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे .आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
सर जैविक बॅक्टरि या बद्दल माहिती द्या 🙏🏼🙏🏼
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
खूप छान माहिती.
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
Tinhi ghatak ak sobat dile chale ka
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
Sir products gari nahi yet talukyala bolvta gyayla
नमस्कार सर, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व, भविष्यात तुमची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आमचे कृषी डॉक्टर तुम्हाला लवकरच कॉल करतील आणि तुमच्या समस्याच निरसन करेल , कृपया तुमचा नंबर पाठवा सर.
कोंबड खत व्यवस्थापन माहिती द्या
आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
सर एक ट्रॉली शेणखत करिता किती लिटर टाकायला पाहिजे
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे,आपण एक ट्रॉली साठी 50 लिटर वापरू शकता.
कोंबडी.खताची.माहिती.सागा.सर
आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
सुर्या दादा
आपण जे सोयाबीन पीक घेत असतो
ते घेतल्या नंतर
सोयाबन चा जो पाला असतो तो जमिनीवर च असतो
व नंतर आपण पुन्हा दुसऱ्या पिकाला शेत तयार करत
तेपण सेंद्रिय खत होईल असेल का
आपला प्रश्न खूप छान आहे आपण नांगरणी करतांनी जमिनीवर ट्रायकोडर्मा 3 किलो + कंपोस्ट बॅक्टेरिया 5 किलो एक एकरी वापरावे.
कोंबडी खत् माहिती सांगा सर
आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
कारले पिकातील तण नियंत्रनावर माहिती सांगा खुल्या पाण्यातली
आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
सर मळी आणि शेणखत मिक्स करून भट्टी १ महिनाभर लावून शेतात घातले तर कितीपत फायदा होवू शकतो कृपया मार्गदर्शन करावे 🙏
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण विचारल्या प्रमाणे टाकू शकता पण प्रमाण निम्मे करा . धन्यवाद सर !
@@bharatagrimarathi सर मळी मध्ये कोणते घटक फायदेशीर आहे
सूक्ष्म जीव जर उन्हात मरत असेल तर जमिनीतील जीवाणू का मरत नाही म्हणजे जमीन मृत का पावत नाही.
डायरेक्ट सुर्य प्रकाशात जिवाणू मरतातच जमिनीत मरत नाहीत कारण जमिनीत असलेल्या आर्द्रतेमुळे जर जमीन नांगरून टाकतो तेव्हा ही वरच्या भागातील जिवाणू मरतातच
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
माहिती द्या
@@narayanbhone5276 नेमकी कोणती माहिती हवी आहे
माहिती छान दिली पण इतकं खर्चात नका पाडू शेतकऱ्यांना त्या पेक्षा बायोमीक्स 4 किलो सांगा फक्त 800 रुपयात 14 बॅक्टेरिया मिळते
धन्यवाद सर !
भुईमूग पिका वर Video पण बनवा सर
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे . आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
❤
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे .धन्यवाद सर!
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
डिकपोजर बॅक्ट्रिया आणि बुरसीबॅक्ट्रिया एकत्र वापरल्यास चालतात का?
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
सर डि कंपोझर वापरले तर
आपण विचारल्या प्रमाणे डी कंपोजर चालेल ना सर,धन्यवाद सर !
ओले शेन खत कांद्याला टाकावे का
आपण कोणत्याही पिकाला ओले शेणखत टाकू शकत नाही, धन्यवाद सर!
भुईमूग फुलोर अवस्थेत असताना पिकाला कोणते फवारणी वापरावी
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे . आपण विचारल्या प्रमाणे कोंबड खत या वरती नक्की एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल ,धन्यवाद सर !
आपण सांगितलेले सर्व घटक एकत्र करून ड्रम मध्ये पाणी करुन टाकले तर चालेल का
आपण विचारल्या प्रमाणे करू शकता, सर्व घटक एकत्र फक्त शेणखत गार किंवा चांगले कुजलेले असुद्या , धन्यवाद सर !
ओलं शेण झाडाला घालावे का
आपण विचारलेल्या प्रमाणे ओल शेण झाडाला नका टाकू, धन्यवाद सर!
एका ट्रॉली करीता किती वापरावे
एका ट्रॉलीसाठी आर्धा किलो टाकू शकता, धन्यवाद सर !
शेण खत टाकल्यावर किती दिवसांनी लागू होत
आपण विचारल्या प्रमाणे शेणखत अर्धवट कुजलेले असेल तर २ ते २.५ अडीच महिन्यांनी जमीनीत टाकल्यावर लागू होते .
सायट्रिक कंपनीचे गोधन खत कुजवण्या साठी
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
आवाज खुप कमी आहे
आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, भारतॲग्री ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद .
Hindi me
आप हिंदी युट्युब चैनल देख शकते है - www.youtube.com/@bharatagrihindi
घरगुती कचरा shetkari टाकत नाही
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
शेण खत हे सूक्ष्म जीवाणू चा आहार आहे. हे सूक्ष्म जीवाणू तुमच्या पिकाला सर्व प्रकार चे अन्न द्रव्य बनवून देतात. इतर खतांची गरज नाही.
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे .धन्यवाद सर!
सर तुम्ही खूप चुकीची माहिती देताय 1.5सबस्क्राइबर आहेत सगळे चुकीचे अनुकरन करतील याची काळजी घ्यावी
ट्रायकोडर्मा सुडोमोनास या सारखी बुरशीनाशक वापरल्यास मेटारिजम बिव्हेरीया कसे काय वापरता येईल आपली माहिती तपासून पहावी ही विनंती आणि योग्य तो बदल करावा
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
छान माहिती दिली सर
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया या बद्दल आपण सविस्तर चर्चा कृषी खात्यात करू शकता, धन्यवाद.
Very Nice information...