🙏अत्यंत वेळेवर उपयुक्त माहिती शेतकऱ्यांसाठी 🌱 दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏 without mulching mirchi lagavd sathi information dya sir shaky zalyas video banvala tr ati sundar🙏👍
very good information.pl.publish notes of all your lactures.they will be very useful while taking that crop.charge for the notes but do publish them or give them as per demand.i request you to give me notes of all preveis lacture notes given by you.thanks
सर तुमच्या कंपनीचे कोण कोणती खते औषधे आहेत आम्ही त्याचा वापर करून बघू कारण तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत इतक्या चांगल्या पद्धतीने माहिती सांगत आहात तर तुमच्या खतरा औषधी यामध्ये नक्कीच गुणवत्ता असेल
सर तुम्ही या व्हिडीओ मध्ये जे पांडा स्वर नावाने औषध सांगितले.. ते शेतकऱ्यांना समजण्यासाठी थोडा अवघड तर सर आपण वरिष्ठ मार्केटला चालणाऱ्या कंपन्यांच्या औषधाचे नाव घ्या किंवा औषधांमधील घटक सांगा 🙏
सर आपण जे बायर कःम्पनीचे व्हालम प्राईम औषध सागितले ते कधी वापरावे .म्हणजे आद्रक किती महिन्याची आसतांना वापरावे.(कृपया सागावे) तसेच ता. सिल्लोड मध्ये परिस 19ः19ः19 ,12:61:00 ,रायझर ,व आपले औषधी कोठे मिळेल.😊
नमस्कार भाऊ, रिहांश २०० मिली + टॉप अप १ लिटर + सल्फर wdg २ किलो + रायझर २ लिटर २०० लिटर पाणी याची प्रति एकर ड्रेचिंग करा फवारणी - सरेंडर १५ मिली + सुखई ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
अतिशय उत्कृष्ट माहिती आहे सर, धन्यवाद 🙏
आभारी आहोत🙏🙏🙏
@@satishgadve2971 pl
सर,अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे. धन्यवाद.
धन्यवाद दादा
Dear sir, thank you so much for wonderful session, I have one query, like shall we use same process and fertilisers for turmeric farming??
🙏अत्यंत वेळेवर उपयुक्त माहिती शेतकऱ्यांसाठी 🌱 दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏 without mulching mirchi lagavd sathi information dya sir shaky zalyas video banvala tr ati sundar🙏👍
धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या धन्यवाद आणि मिरचीचा विडिओ येत्या २ ते ३ दिवसात मिळेल परत एकदा धन्यवाद 🙏
Thanks you sir🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद सर
धन्यवाद भाऊ इतरांना सुद्धा सांगा 🙏🙏🙏
very good information.pl.publish notes of all your lactures.they will be very useful while taking that crop.charge for the notes but do publish them or give them as per demand.i request you to give me notes of all preveis lacture notes given by you.thanks
नमस्कार भाऊ ,आपले धन्यवाद...
आपला mobile नंबर सांगा ...
Sir Amchi halki zamin ahe murumachi. Santra chi bag changli hote. Adrak gheu shakto ka.
नमस्कार दादा, नाही
अतिशय सुंदर महिती दिलीत सर तूम्ही..... परंतू याप्रकारे आले करायचा एकुण किती खर्च येतो प्रति एकर?
नमस्कार दादा , एकरी खर्च हा व्यवस्थापनावर अवलंबून असतो
व्यवस्थापन म्हणजे काय सर ?????????
खुप छान 👌
🙏
Sir, besal dose bed var takla tar chalto ka? Me donhi veli bed var takla aaha ,to adrakala laagu hoel ka?
नमस्कार दादा,
चालतो,खत हा मातीने झाकला गेला पाहिजे व उघडा राहू नये ..
सर तुमच्या कंपनीचे कोण कोणती खते औषधे आहेत आम्ही त्याचा वापर करून बघू कारण तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत इतक्या चांगल्या पद्धतीने माहिती सांगत आहात तर तुमच्या खतरा औषधी यामध्ये नक्कीच गुणवत्ता असेल
भाऊ जे व्हिडिओ मध्ये सांगितले आहे त्याचा वापर करावा धन्यवाद नक्की वापरून बघा
@@whitegoldtrustगणपती राजुरला कोणाकडे मिळेल हि औषधी जि जालना
32:34 @@whitegoldtrust😊😊😊❤
हो ना संगळेच खते औषधी सगळ्याच कम्पनीकडे आहे .त्यामुळे शेतकऱ्यांचा गोधंळ होतो.
छान
Khup chan Ani detail information dili sir ... ti pan step wise... thank you
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
छान माहिती दिली सर
धन्यवाद भाऊ 🙏🙏
सर तुम्ही या व्हिडीओ मध्ये जे पांडा स्वर नावाने औषध सांगितले.. ते शेतकऱ्यांना समजण्यासाठी थोडा अवघड तर सर आपण वरिष्ठ मार्केटला चालणाऱ्या कंपन्यांच्या औषधाचे नाव घ्या किंवा औषधांमधील घटक सांगा 🙏
नमस्कार दादा , पांडासुपर बूस्टर कंपनीचे प्रॉडक्ट आहे
Dhanyawad sir sampurna niyojan sangitly baddal
धन्यवाद दादा 🙏
सर कॉबरिओ टॉप BASF कंम्पनीचे का?
हो दादा,
सर माहिती छान आहे...
पण कीटकनाशक व बुरशीनाशक ची काहीच माहिती दिली नाही..
Pls माहिती द्या..
नमस्कार दादा , सध्या फवारणी व्यवस्थापन बद्दल माहिती नाही
परिस व बिंग बी कोठे मिळेल?जालना जिल्हा
जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
जालना - विपिन सीड 9422215816
न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530
जुना मोंढा - सतकर ऍग्रो सेंटर 8668613458
ya sagya khad cha kay rate hoil mhanje plan karayla sopa hoil....pls advise
Best
धन्यवाद दादा
सर माझी आद्रक 40 दिवसाची आहे .मि रासायनिक खत दिले .रायझर +18×46×0+पोटॉस तर मि 19×19×19 देऊ शकतो का?
हो देऊ शकता दादा
धन्यवाद सर@@whitegoldtrust
सर आद्रकिला दुसरा खताचा डोस द्यायचा आहे .आद्रक 40 दिवसाची आहे.तर कोणते खत व सोबत काय द्यावे❤
नमस्कार दादा, अद्रक व्यवस्थापन माहितीसाठी हा व्हिडीओ पहा th-cam.com/users/livetb92SaLuni8?si=zwEx3IBbfwi6m5ww
या बेड काडण्याच्या ज्या मशीन आहे त्या कुठे मिळतील तेव्हडे सांगाल जरा कृपया
नमस्कार दादा ,तुमच्या जवळील मार्केट मध्ये चौकशी करा कृषी यंत्र व अवजारे विक्रत्याकडे मिळेल
सर अदरक लागवड कधी करावी
नमस्कार दादा १५ ते १५ जून दरम्यान करू शकता
सर आपण जे बायर कःम्पनीचे व्हालम प्राईम औषध सागितले ते कधी वापरावे .म्हणजे आद्रक किती महिन्याची आसतांना वापरावे.(कृपया सागावे) तसेच ता. सिल्लोड मध्ये परिस 19ः19ः19 ,12:61:00 ,रायझर ,व आपले औषधी कोठे मिळेल.😊
नमस्कार दादा , वॅल्युम प्राईम निमॅटोड ची सुरुवात झाल्या बरोबर वापरावे , सिल्लोड - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9422293022
सर झेडुची झाडे लावल्यास निमॉटोड येत नाही हे बरोबर आहे का? @@whitegoldtrust
Pandharpur la kuthe bhetel biyane
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
Halad pika sathi asch video taka sir .
Khup chan mahiti million detail madhe 🙏👌👌👍
धन्यवाद भाऊ असेच सदैव प्रेम राहू द्या व आज हळदीचा व्हिडिओ टाकला पाहू शकतात
6 ba and IBA pgr vapuru shakto ka
नमस्कार दादा, नाही
Gat dile te lagwadi pasun kadhi dayave
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी पूर्ण व्हिडीओ पहा
Asach ek video haldi sathi karava he vinanti... lavkarat lavkar 🙏
हो भाऊ लवकरच देऊ धन्यवाद
सर निंबोली पेंड संगितला नाही ते तकायचा की नाही
नमस्कार भाऊ, हो टाकू शकता २०० किलो एकरी
Cillited from madhe changlya company he micronutrients konte
नमस्कार भाऊ, बुस्टर चे मिळाल्यास घ्यावे
सर ही औषधी संभाजी नगर ला कुठे मिळेल
जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
जुना मोंढा - गजानन ऍग्रो एजन्सी 9765666999
न्यू मोंढा(जाधववाडी) - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9423778765
सर है भेसल 102626 मंगनेशियम फेरस जिंक राइजर ट्रेकोबूस्ट किस्ता जीआर हे सर्व एकत्र करून ताक्ले तर चालेल का
नमस्कार भाऊ, हो चालते
सर सगळा खर्च मिळून किती होईल काढणी पर्यंत
नमस्कार भाऊ, एकरी खर्च व उत्पादन हे आपल्या व्यवस्थपणावर अवलंबून असते.
अद्रक् मधे कोणते तणनाशक वापरावे लव्हाळी पण आहे सर
नमस्कार भाऊ, टरगासुपर ४० मिली + शॉक अप ४० मिली प्रति पंप प्रमाण ( लव्हाळी कोणत्याच तणनाशकाने जळत नाही )
Sir timbak sinchan nahi aahet. Sinchan nasel tr jamat nahi ka adrak lagvad.
नमस्कार दादा , जमते पण उत्पादन कमी येईल
सर तुमच्या अंदाजे सरासरी एकरी किती खर्च येऊ शकतो.
नमस्कार दादा , एकरी खर्च आपल्या व्यस्थापनावर अवलंबून असते
A1 sir👌👌💐💐
Keep watching 🙏🙏🙏
सर बेने कुठे मिळेल मी हदगांव जि.नांदेड येथे बेने पाहिजे
नमस्कार दादा , छत्रपती संभाजीनगर , जालना जिल्ह्यांमध्ये मिळेल
हळद साठी एक विडोओ बनवा
भाऊ लवकरच देऊ धन्यवाद
Aho adrak khodva var asa vedio banva plz
हो सर नक्की तयार करू धन्यवाद!
@@whitegoldtrust सर अद्रक पीक खोडवा आहे त्याची नवीन फुटवे तात्काळ परी पक्वता होण्ययसाठी काय करावे
😮
Sir शेण खत एकरी किती टाकावे
नमस्कार दादा , एकरी दीड ते दोन टन टाकू शकता
Tamar चालणार नाही का
नमस्कार दादा , नाही
साधारणता किती खर्च येईल सर या सर्व tretment ला एकरी तुम्ही जेवढं सांगितलं याला
नमस्कार भाऊ, एकरी खर्च व उत्पादन हे आपल्या व्यवस्थपणावर अवलंबून असते.
@@satishgadve2971 नमस्कार बरोबर आहे तुमचं पण तरीही सरांनी सांगितले तसे व्यवस्थापन जर केले तर म्हणतो आहे मी एक अंदाज सांगा फक्त समजलं आम्हाला मग
☺🙏
एवढा सारा खर्च केल्यावर एकरी किती ₹ चे उतपन्नाची व किती फायद्याची शास्वती आहे? साहेब!
नमस्कार भाऊ, एकरी उत्पादन हे व्यवस्थापन व हवामानावर अवलंबून असते
सर प्रति एकड़ किती खर्च होइल
नमस्कार दादा , बेणे पासून तर काढणी पर्यंत अंदाजे एकरी ७० ते ८० हजार रु खर्च येतो
Trichiboost kuthe bhetel
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
या सर्व खताचा किम्मत किती होईल
नमस्कार दादा , हे खताचे नियोजन पिकाच्या वाढी पासून ते कंदाची परिपक्वता आणि फुगवण होण्यासाठी आहे
सर कुटार कसे कुजवायचे खत कसे तयार करावे यावर व्हिडिओ बनवा
हो सर नक्की तयार करू धन्यवाद!
सर आदरक पिवळी पडलेली आहे उपाय..
नमस्कार दादा, सड होत आहे का ते तपासा
सर, आले लागवड करुन 14 महीणे झालेले आहेत ,सध्या आद्रकिची पाने शेंड्याकडुन निम्या पाणापर्यंत पिवळे पडत आहेत उपाय सांगा ,धन्यवाद.
नमस्कार भाऊ, रिहांश २०० मिली + टॉप अप १ लिटर + सल्फर wdg २ किलो + रायझर २ लिटर २०० लिटर पाणी याची प्रति एकर ड्रेचिंग करा
फवारणी - सरेंडर १५ मिली + सुखई ३० मिली + रिफ्रेश ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
सर मि भोकरदन जिल्हा जालना येथुन बोलतो.तरी आपण सागितलेली औषधी व खते कोणाकडे मिळेल भोकरदन मध्ये .
Sad sathi upay ky
भाऊ सड साठी व्हिडिओ मध्ये सांगितले आहे आहे त्यानुसार नियोजन करा
पांडा सुपर १ लिटर + कॅब्रिओटॉप ८०० ग्रॅम सोडा
धन्यवाद
सर तूर माहिती विडिओ टाका प्लीज. 🙏🙏
th-cam.com/video/fBjLsMRaBMc/w-d-xo.html
भाऊ वरील व्हिडिओ पहा धन्यवाद
👌🏻🎯🎯🎯🎯
🙏🙏🙏🙏
हआळदची.माहीती
नमस्कार दादा , हळद पिकाविषयी काय माहिती पाहिजे
ही औषध कुठे मिळतील
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
Niboli pend sangital nahi sir tumhi nahi dil tr chalat ka
विसरलो, द्या एकरी 200 किलो
Thanks you sir
Halad video kadhi taknar
दोन दिवसात अपलोड होईल सर
मी आदरक लावून 40 दिवस झाले आणखीन ऊगवलेले नाही
नमस्कार दादा, खते कोणते दिले व तणनाशक वापरले होते का
@@whitegoldtrust तणनाशक नाही वापरले नाही कोणते खत पन दिला नव्हता
Utkrust vyavstapn karuya
नक्कीच
सर सड १००% जाणार का
नमस्कार दादा
हो दादा जाईल,सरांनी व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे नियोजन करा..
अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा..
मला तुम्हाला पर्सनली भेटायचे आहे सर त्याकरिता आपण रिस्पॉन्स द्यावा प्लीज👏
नमस्कार दादा, आपण शेती विषयी माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करू शकता. धन्यवाद
असाच हळद पिकाच द्या sir
हो भाऊ नक्की लवकरच देऊ धन्यवाद
आदरकीच बेन कुठे मिळेल ?
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@@whitegoldtrust भाव काय आहे ?
विर्या चालतो का आद्रक ला
नमस्कार दादा
गरजेनुसार देऊ शकता.
अद्रक किती दिवसाची आहे आपली
व अगोदर कोणते खत दिले होते..
32:10 min most important thing
Yes It Is
सड.साटिओषधसांगा
नमस्कार भाऊ
सड साठी खालील औषधी ड्रिप द्वारे सोडा
पांडा सुपर १ लिटर + क्रब्रिओ टॉप ८०० ग्रॅम
प्रति एकर प्रमाण
धन्यवाद
अर्धवट माहिती नको
फवाराणी किती दिवसांनी घ्यायची आहे
नमस्कार दादा , १२ ते १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी
सर फवारणी 12ते 15 दिवसांनी घ्यावी .पण पहिली कोणती घ्यावी ,दूसरी कोणती घ्यावी ,तिसरी कोणती घ्यावी .हे सागितले तर खुपच चांगले होईल
साहेब या वर्षी संपूर्ण आले खराब झाले
फालतु बडबड नका करु खत/औषध प्रचार ??
नमस्कार भाऊ, तुमच्याकडे अचूक तांत्रिक माहिती असेल तर तुम्ही येऊन सांगा, आम्ही तुमचे स्वागत करतो.
छान
🙏
Sir Aale shetila kali jamin chalel ka ani pat pani chalel ka
नमस्कार दादा , काली जमीन चालेल लागवड ड्रीप वर करा
सर नमस्कार आद्रक ला फुटवे कमी आहे तर जास्त प्रमाणात फुटवे यन्या साठी काय आहे ते सागा
नमस्कार भाऊ, टॉप अप १ लिटर + १२-६१-०० ५ किलो ड्रिपमधून सोडा
भाऊ आद्रक किती दिवसाची आहे.
भाऊ आद्रक किती दिवसाची आहे