रायगड किल्ला (धरतीवरचा स्वर्ग) Raigad Fort छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2021
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सर्वात महत्वपूर्ण किल्ला म्हणजे राजधानी रायगड
    या व्हिडीओ मध्ये संपूर्ण रायगड किल्ला तुम्हाला पहायला मिळेल 😍👍
    ------------------------------------
    #रायगड
    #शिवाजी_महाराज_समाधी
    #रायगड_किल्ला
    #राजधानी_रायगड
    #Raigad
    #Raygad
    #Raigad_Fort
    #Shivaji_Maharaj_Samadhi
    #श्रीमान_रायगड
    #Sagar_Madane
    #Marathi_Vlog
    #Raigad_Vlog
    #Raygad_History
    #रायगड_इतिहास

ความคิดเห็น • 3.5K

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 ปีที่แล้ว +940

    छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. सागर व तूझ्या टीमचे फार फार धन्यवाद. तूमच्या मुळेच आम्हाला पवित्र अशा वास्तू चे दर्शन झाले. धन्यवाद.

  • @jayprakashbirajdar9139
    @jayprakashbirajdar9139 2 ปีที่แล้ว +295

    जो पर्यंत जग आहे तो पर्यंत असा राजा होणे नाही श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा

    • @santoshvinherkar937
      @santoshvinherkar937 2 ปีที่แล้ว +4

      जय जिजाऊ जय शिवराय

    • @vandanaborhade1302
      @vandanaborhade1302 2 ปีที่แล้ว +2

      Hidu dhrmat galmala aahle tar shivaneri Killa aahani Rayagad Killa garur baghA Jay Hind Jay Maharashtra

    • @pradipnarhe4979
      @pradipnarhe4979 2 ปีที่แล้ว +3

      🙏🏻

    • @sunitagangurde8463
      @sunitagangurde8463 2 ปีที่แล้ว +1

      @@pradipnarhe4979 खूप छान जवळून बघितल्या सारखे वाटले सो खूप थँक्स सागर

    • @danieltorne9920
      @danieltorne9920 ปีที่แล้ว

      सागर तुमची टीम व् तुमचे आभार। धन्यवाद

  • @ashokshelke.
    @ashokshelke. 2 ปีที่แล้ว +243

    एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतकं छान चित्रण, उत्कृष्ट वर्णन, उत्तम भाषा. उर अतिशय अभिमानाने भरून आला. छत्रपतींची समाधी बघताना नकळत डोळ्यात अश्रू आले. आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार. 🙏🏻🙏🏻🌹🌹
    आपल्या अतिशय पवित्र कामासाठी खूप खूप शुभेच्छा.. 💐💐

    • @ritikadhikale5669
      @ritikadhikale5669 2 ปีที่แล้ว +3

      खरंच 👌👏

    • @shashikalahule4147
      @shashikalahule4147 2 ปีที่แล้ว +4

      अप्रतिम माहिती .अति उत्तम सादरीकरण .आणि आम्हाला घरबसल्या रायगड दर्शन घडवले.त्या बदल खूप धन्यवाद

    • @picnicphoto4264
      @picnicphoto4264 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/users/TrampAmolVlogs

    • @bhauraojadhav2400
      @bhauraojadhav2400 2 ปีที่แล้ว

      @@picnicphoto4264 ol

    • @bhauraojadhav2400
      @bhauraojadhav2400 2 ปีที่แล้ว

      @@shashikalahule4147
      .

  • @mahadevpanchal4488
    @mahadevpanchal4488 6 หลายเดือนก่อน +19

    रायगड किल्ल्याची डागडुजी करण्याची खूप गरज आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गडाच्या रूपात जपला पाहिजे आपण सर्वांनी.छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @jagdishtuitionsclasses4465
    @jagdishtuitionsclasses4465 2 วันที่ผ่านมา +1

    आजच जाऊन आलो धरती वरच स्वर्गच आहे ❤ खुप सुंदर आहे आणि पुन्हा जाईल राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤

  • @bharatkiaawaj3938
    @bharatkiaawaj3938 ปีที่แล้ว +197

    असा राजा पूर्वी कधी न झाला,पुढे कधीही न होणार | छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगात कायम गर्जत राहणार || 🚩🚩🚩🚩

    • @vijyakolhe
      @vijyakolhe ปีที่แล้ว +3

      Thanks..Bhai..ase..shiv..kille..varsa..japayla..pahije..jay
      .shivaraj

    • @mrjain9669
      @mrjain9669 ปีที่แล้ว +1

      Khup khup sundar vivechan keles namaste ok abhinandan Sagar

    • @manojwaghmare7562
      @manojwaghmare7562 6 หลายเดือนก่อน

      ​@@vijyakolhexdsrxd❤i moon drppjuhggnjvcx chhe viphal? ❤😂🎉😮😮😅😊😊😊bc00bp😊

  • @girishgokhale5225
    @girishgokhale5225 2 ปีที่แล้ว +53

    अजून पर्यंत रायगड पाहिला नाही आणि तो बघण्याचा योग कधी येईल ते माहीत नाही.परंतु तुमचा व्हिडिओ बघून स्वतः तेथे जावून आल्याचे समाधान मिळाले.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @shankarsadarao4782
      @shankarsadarao4782 2 ปีที่แล้ว +1

      मला पण यायचे पायाला किल्ला रायगड छत्रपतीचे मावळे आहे जय शिवाजी⚔️🏛🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी🙏🙏🙏🙏 हर हर महादेव

    • @picnicphoto4264
      @picnicphoto4264 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/TrampAmolVlogs

  • @kalindisargar6302
    @kalindisargar6302 2 หลายเดือนก่อน +5

    शिवाजी महाराज हे नाव ऐकताच अभिमानाने ऊर भरून येतो. जय शिवाजी महाराज की जय
    जय भवानी जय शिवाजी.

  • @ak_creation2100
    @ak_creation2100 11 วันที่ผ่านมา +1

    माझ्या श्री छत्रपती राजांनी साकारलेल पृथ्वीवरील स्वर्ग.दुर्गराज श्रीमान रायगड. आजही आम्हास शिवकालिन कथा सांगन्यास चद्र, सूर्य असेपर्यत डौलामध्ये अमर उभाआहे.

  • @ishroopvlog
    @ishroopvlog 2 ปีที่แล้ว +40

    पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाण..👌🚩🚩

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम किल्ला. त्या काळात जे लोक जन्माला आले आणि ह्या गोष्टी अनुभवल्या, बघितल्या ते लोक किती भाग्यवान असतील.
    तो काळच सोनेरी होता. आताचा काळ बघता मला त्या काळात जन्माला येणं आणि जगणं आवडलं असतं.
    आणि माणूस म्हणून जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देवत्व प्राप्त होणं असं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बघण्याच भाग्य लाभलं असतं.

  • @vidhiscreativity6257
    @vidhiscreativity6257 ปีที่แล้ว +12

    रायगडविषयी एवढी सुंदर माहिती देण्यासाठी शिवरायांच्या आपल्यासारख्या मावळ्यांनो तुम्हाला मानाचा मुजरा... जय शिवराय... 🚩🚩🙏

  • @user-xh4me2mb5e
    @user-xh4me2mb5e 4 หลายเดือนก่อน +6

    खरंच शिव इतिहासाचा साक्षीदार असलेला हा रायगड कोणीही मराठी माणसाने जीवनात एकदा बघितलाच पाहिजे .
    फारच छान माहितीसह आपण रायगडाचे दर्शन घडविले आहे . धन्यवाद

  • @HarishJoshi-rk2dr
    @HarishJoshi-rk2dr ปีที่แล้ว +29

    आपल्या राजा ला मानाचा मुजरा ........छतंत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही एक प्रेरणा श्रोत आहे संपूर्ण भारतासाठी. आपला एक भक्त, Nainital Uttarakhand, जय भवानी जय शिवाजी

  • @rangnathraobhosale2828
    @rangnathraobhosale2828 2 ปีที่แล้ว +50

    अतिशय अल्पावधीत महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाची माहिती योग्य रितीने समजावून सांगितली ! धन्यवाद 🙏🙏 जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @kailasdiwate8252
      @kailasdiwate8252 ปีที่แล้ว

      खूप छान भावा जय जिजाऊ जय शिवराय

  • @housewifehappylife4643
    @housewifehappylife4643 4 หลายเดือนก่อน +5

    मी आताच रायगड पाहून आले रायगड पाहून आल्यापासून खूप मन भरून आले आहे समाधी चे एवढया जवळून दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले 🙏🙏🌹🌹

  • @kirti.12795
    @kirti.12795 4 หลายเดือนก่อน +21

    मी अजून नाही बघितला रायगड 😢पण आयुष्यात एकदा तरी बघायला जाईल आणि
    शिवरायांच्या समाधी वरती नतमस्तक होईल ❤🙏

  • @rup.2309
    @rup.2309 2 ปีที่แล้ว +215

    🙏 धन्य ते शेकडो हात जे स्वराज्यासाठी लढले.
    हर हर महादेव !
    संपूर्ण टीमला मानाचा मुजरा.🙏🌷
    जय भवानी, जय शिवराय,
    जय जय महाराष्ट्र!

    • @picnicphoto4264
      @picnicphoto4264 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/TrampAmolVlogs

    • @shashikantchavhan6243
      @shashikantchavhan6243 2 ปีที่แล้ว +3

      Sagarmadane I kam proud of u u give whole details about raigad for

    • @shashikantchavhan6243
      @shashikantchavhan6243 2 ปีที่แล้ว +2

      I had seen two time raigadfort but today I get all in for information about keep up your work gbu

    • @Subhashrao489
      @Subhashrao489 3 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤ Jay shree krishna

  • @user-so4sw4pi6u
    @user-so4sw4pi6u 2 ปีที่แล้ว +98

    आम्ही 7 मित्र आत्ताच दिवाळीच्या आधी श्रीमंत रायगड किल्ला पाहण्यासाठी special 850 km अंतर पार करून फक्त मानव जन्म मिळाल्यावर किल्ले रायगडाचे दर्शन घ्यावे अन आपले आयुष्याचे सोने करावे ह्या भावनेने संपूर्ण दिवस आम्ही महाराजांचे सर्व वैशिष्ट्य पूर्ण बांधकाम पाहिले अन शेवटी सायंकाळी ropway ने खाली आलो. खुप अभिमान वाटतो आम्हाला की महाराजांच्या कर्मभूमीत आमच्या आयुष्यातला एक संपूर्ण दिवस आम्ही तिथे दिला व आमच्या जीवनाचे सोने झाले

  • @rajeshbhosale8611
    @rajeshbhosale8611 วันที่ผ่านมา +1

    श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार

  • @sandeepchougale9685
    @sandeepchougale9685 ปีที่แล้ว +14

    आभारी आहे मित्रांनो,तुमच्यामुळे स्वराज्याच्या राजधानीचे माहीतीपुर्ण दर्शन घेता आले.तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा.खरंच प्रत्येक मराठ्याने एकवेळ तरी रायगडाचं दर्शन घ्यावं.छत्रपती शिवाजी महाराज कि जय !

  • @shreyamuntode6076
    @shreyamuntode6076 2 ปีที่แล้ว +15

    स्वर्ग म्हणतात ना तो कदाचित येथेच असावा , या सह्याद्रीच्या कुशीमध्ये ,
    गडकिल्लांमध्ये रानावाटांमध्ये , असावा तो रायगडाच्या माथ्यावर
    आणि असावा तो या रयतेच्या राज्यामध्ये , प्रत्येक इतिहासवेड्याच्या मनामध्ये
    😍😍🚩🚩🚩🚩💐💐💐

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 2 ปีที่แล้ว +18

    🚩 जय भवानी जय शिवाजी
    जय जिजाऊ जय शंभुराजे
    दादा तूझ्या नजरेतून घर बसल्या आम्हाला संपूर्ण रायगड किल्ला चे दर्शन घडले. माझ्या रयतेच्या राजाला आणि त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या सर्व मावळ्यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा. 🙏🙏🙏🙏🙏

  • @janhavirane-ck3fx
    @janhavirane-ck3fx ปีที่แล้ว +4

    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. रायगड प्रत्यक्ष पाहायला मिळाला हे भाग्य. तिथली माती जी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ती घरी आणायची राहून गेली. नातवंडांना ह्या व्हिडिओ द्वारे रायगडाचे दर्शन घडते ते . खूप सुंदर व्हिडिओ आहे. जय भवानी जय शिवराय,🌹🙏🙏🙏🌹

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 ปีที่แล้ว +5

    श्री मदने साहेब तुम्ही रायगड किल्याची महत्वपूर्ण माहिती दिली, धन्यवाद.छ.शिवाजी
    महाराज की जय,जय शिवराय,जय श्री राम.

  • @rekhabawane2779
    @rekhabawane2779 2 ปีที่แล้ว +19

    खुप खुप धन्यवाद भाऊ खुप दिवसाची इच्छा आहे रायगड पहायची पण कधी जमलेच नाही आता या जन्मात शक्य नाही शिवरायांची पावण भूमि इथली माती डोक्याला लावायची होती .इतकी कठोर शिव भक्त असुन यायला नाही जमले पुस्तकं खुप वाचली यातूनच माहिती घेतली पण आज प्रत्यक्ष अनुभव आला आहे धन्यवाद

    • @nishitadeshmukh7466
      @nishitadeshmukh7466 2 ปีที่แล้ว

      Rekhatai Asa kaa boltaay. Puna Mumbai sagli kadun easily Pochta Yeta.

  • @sonalimagar4923
    @sonalimagar4923 2 ปีที่แล้ว +51

    जय शिवराय भाऊ खूपच मस्त माहिती सांगितली तुम्ही आम्हाला घर बसल्या तुम्ही श्रीमान रायगड दाखवला त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आम्हाला रायगडावरील काही माहिती माहित नव्हती ती तुम्ही सांगितली त्या साठी खरंच मनापासून धन्यवाद . जय शिवराय

    • @gajananjunare1092
      @gajananjunare1092 2 ปีที่แล้ว +5

      धन्यवाद साहेब ,अनमोल माहीती दिल्याबध्दल...

    • @ramdasgite1417
      @ramdasgite1417 2 ปีที่แล้ว +1

      @@gajananjunare1092 pv

    • @prashantyakkaldevi3567
      @prashantyakkaldevi3567 2 ปีที่แล้ว

      Thank you dada..
      jay shivray

  • @vasantwadnere4185
    @vasantwadnere4185 ปีที่แล้ว +16

    सुन्दर प्रस्तुति हिन्दू ह्रदय सम्राट छत्रपति शिवाजी महाराज की अदभुत कल्पनाशीलता दूरदर्शितापूर्ण सुरक्षा की दक्षता वाली रायगढ़ किले के सुंदर चित्रांकन वर्णन के लिए बहुत बहुत बधाई आभार ।

  • @prakashgandhe5793
    @prakashgandhe5793 2 ปีที่แล้ว +24

    नमस्कार, मी प्रकाश गंधे पुणे. एका अद्भूत किल्याच्या दर्शनाने आनंद झाला आहे. आमच्या सारख्या अनेक वृद्धांना हा स्वर्गीय आनंद घरी बसुन अनुभवला. हे श्रेय आपणास. धन्यवाद. 🚩

  • @shwetalipatil5295
    @shwetalipatil5295 2 ปีที่แล้ว +10

    दोन वर्षांपूर्वी मी रायगड किल्ला पाहायला आहे, या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रिय श्वान कुत्र्याच्या समाधीची माहिती द्यायला हवी होती, खूप धन्यवाद परत एकदा रायगडाचे दर्शन घडवण्यासाठी ,दुःख फक्त याचे होते की शिवरायांच्या काळातील रायगड आता तसा राहिला नाही. राहिले तर ते फक्त अवशेष,,,,, जय भवानी जय शिवाजी 🙏🚩🚩

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 ปีที่แล้ว +15

    इंग्रजांनी माझ्या राजाचा रायगड जाळला. ऐकताना रक्त उसळून येते.

  • @laxmanbhongale5205
    @laxmanbhongale5205 8 หลายเดือนก่อน +3

    श्री सागर तुम्हाला धन्यवाद तुमच्यामुळे महाराष्ट्राला रायगड पहावयास मिळतो आणि छत्रपती समजतात

  • @madhavigaekwad7170
    @madhavigaekwad7170 2 ปีที่แล้ว +11

    श्री छत्रपती शिवाजी महाराजां यांनला मानाचा मुजरा 🙏 अप्रतिम खूपच सुंदर आहे

  • @shrikant3607
    @shrikant3607 2 ปีที่แล้ว +26

    आतापर्यंत कित्येक राजकीय मंडळी असो अजुन कोणीही असो शिवरायांच्ये नाव घेवुन शुषोभित झाले परंतु किल्यातिल काही भाग अजुनही शुषोभित झाला नाही🙏🏻🇮🇳 हि खरचं शोकांतिका आहे जय जिजाऊ जय शिवराय

    • @sanjaytoundakar7408
      @sanjaytoundakar7408 2 ปีที่แล้ว

      पर्याय खाजगीकरण

    • @vidyakante4950
      @vidyakante4950 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर माहिती दिली 🙏मी पाहिला आहे रायगड खरच खूप सुंदर आहे. 🙏जय शिवराय 🙏

  • @sushantpatil5136
    @sushantpatil5136 8 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप धन्यवाद सर आपल्या टीम मुळेच आम्हाला पवित्र अशा रायगडचे दर्शन झाले चांगल्यापद्धतीने परंतु तेथील झालेल्या अवस्था हे पाहून सध्याचे राजकारणांना टकमक वरूनखाली ढकलून द्यावी असे वाटते शेवटी पुन्हा एकदा आपल्याला जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 9 หลายเดือนก่อน +4

    हिंदवी स्वराज्य जिंकायला सह्याद्रीच्या उंचीचे आणि महान ती एवढी माऊली होती म्हणून ही स्वराज्य घडले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आणि आताचे राज्य कर्ते हलकट हो ❤

  • @anilindulkar9866
    @anilindulkar9866 2 ปีที่แล้ว +48

    उत्कृष्ट विडिओ आहें, छत्रपतींची दूरदृष्टी आमचे पूर्वज हिरोजिनी यथायोग्य भक्कम वास्तू तयार केली, महाराजांना विनंती करून पायरी लावून देण्यास परवानगी घेतली. या पायरीचे चित्र पूजेला लावले आहें माझ्या घरात 🙏🌹

  • @allinone-zi8hw
    @allinone-zi8hw 2 ปีที่แล้ว +18

    आम्ही सगळे पुर्वी रायगडावर जाऊन आलो आहे खरंच पृथ्वीवरचा स्वर्ग आहे कारण शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेले आहे आणि इथे अतिशय पाॅझीटीव्ह एनर्जी मिळते आणि खरंतर आमचा पाय गडावरून निघत नव्हता जयशिवराय 🙏🙏 शिवाजी महाराजांच्या मुळे आपल्या हिंदू धर्माचे रक्षण झाले हिंदू म्हणून जीवन जगत आहोत मला गर्व आहे मी हिंदू मराठा आहे जय भवानी जय शिवाजी🚩🚩

  • @prabhakarvairagade5189
    @prabhakarvairagade5189 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त माहिती रायगड किल्ल्याविषयी दिल्लीत खूप छान वाटत होते

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 หลายเดือนก่อน +3

    आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्लाच म्हणावं लागेल. मी लहानपणी रायगड किल्ला पाहिला होता. नंतर वडील गेल्यावर आमचं गाव सुटलं. तसे आम्ही गावी भरपूर वेळा गेलेलो. पण त्या नंतर सर्व बंद झालं. आता तर जाणं शक्यच नाही वयामुळे. आम्हाला जिल्हा रायगड लागतो. पण माझ्या बहीणीच्या गावापासून खूप जवळ आहे. आम्हाला आमच्या गावाचा अभिमान आहे. कारण आमच्या गावाच्या जवळच महान छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजीराजेंचे पवित्र पाय या सुंदर रायगड किल्ल्याला पदस्पर्श होऊन पावन झालेला किल्ला आहे. तिथेच त्यांच्या भरपूर आठवणी आहेत. सागर तु भरपूर शिवरायांच्या बद्दलची माहिती दिलीस. त्यांचा इतिहास डोळ्यांसमोर येत होता. आठवणी सांगून डोळे डबडबतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा💥💥💥👏👏👏 आमच्या लाडक्या रायगडावर झाला, भरुन पावले. जय भवानी💥🚩🌹🙏जय शिवाजीराजे💥🚩🌹🙏जय शंभूराजे💥🚩🌹🙏

  • @sudhakarkavade4095
    @sudhakarkavade4095 2 ปีที่แล้ว +9

    छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा..........🙏🏻🙏🏻🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sandhyakavade7767
      @sandhyakavade7767 2 ปีที่แล้ว

      जय शिवराय🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rohitdurve373
    @rohitdurve373 2 ปีที่แล้ว +41

    रायगड हा एक किल्ला नसून मराठी लोकांसाठी हे मंदिर आहे .रायगड असं न्यायला आहे तिथे कधी कुणावर अन्याय झाला नाही.सागर सर तुमच्या सारख्या व्याख्याते इतिहास कारण त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास जिवंत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @AryanwarriorArjun
      @AryanwarriorArjun 2 ปีที่แล้ว +2

      Aur hum Rajputo ke liye Chittodgad

    • @paredmi5986
      @paredmi5986 2 ปีที่แล้ว +1

      👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌

    • @dhananjaydalvi6949
      @dhananjaydalvi6949 2 ปีที่แล้ว

      पुरंदर किल्ला कोठे आहे गाव

    • @chandrakantdeshpande3883
      @chandrakantdeshpande3883 2 ปีที่แล้ว

      धन्य ते शिवछत्रपती.वर्णन करायला शब्द नाहीत सागर तुझ्यामुळे रायगडाचे चित्ररूपी दर्शन झाले.धन्यवाद आणि आभार.

  • @rajendrabhalekar2163
    @rajendrabhalekar2163 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली शिवराया बद्दल

  • @deepaknalge4588
    @deepaknalge4588 3 หลายเดือนก่อน +5

    पृथ्वी वरचा स्वर्ग म्हणजे रायगड आयुष्यात माणसाने एकदा तरी रायगड बघवा आणि तो गाईड घेऊन बघावा मरे पर्यंत विसरू शकत नाही हा किल्ला... जय शिवराय 🚩🚩🚩

  • @manjyabapuraut5358
    @manjyabapuraut5358 ปีที่แล้ว +5

    असेच नवनवीन व्हिडिओमुळे आपल्या कडून आम्हाला इतिहास समजतो परमेश्वर आपल्याला अशीच सुबुद्धी देवो हिच परमेश्वर चरनी प्रार्थना🙏🙏

  • @mandathopate8426
    @mandathopate8426 2 ปีที่แล้ว +14

    माझ्या राजाचा रायगड दाखवल्या धन्यवाद 🙏छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩

  • @yogitajadhav1935
    @yogitajadhav1935 หลายเดือนก่อน +1

    आम्ही आत्ताच या शनिवारी रायगड पाहिला खूप खूप सुंदर छान परत जाण्याचे खूप इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी तुम्ही व्हिडिओत सांगितल्या सारखच आम्हाला गाईडने अशीच माहिती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @koustubhjadhav654
    @koustubhjadhav654 ปีที่แล้ว +15

    या धरतीला या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांची गरज आहे दुर्दैवाने 🥺🥺

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 2 ปีที่แล้ว +13

    छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ माँ साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भुमीला मानाचा त्रिवार मुजरा 🙏❤️🙏

    • @subhashtilekar2297
      @subhashtilekar2297 2 ปีที่แล้ว

      खूपच छान रायगडाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे

  • @pausvechtanaanjaligoutambh9473
    @pausvechtanaanjaligoutambh9473 2 ปีที่แล้ว +28

    खुप अभिमान वाटला अक्षरशः डोळे भरून आले धन्य ते महाराज🙏 धन्य ते स्वराज्य🙏 धन्य ते मावळे 🙏

  • @sunilshivnthwad5993
    @sunilshivnthwad5993 7 วันที่ผ่านมา +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @poonamjadhav-oo5xx
    @poonamjadhav-oo5xx 6 หลายเดือนก่อน +2

    🚩 खूप अभिमान वाटतो रायगडाकडे पाहून🚩
    माझा मुलगा आज गेलाय रायगड बघायला श्री🙇🏻 शिवछत्रपती महाराजांचा आशीर्वाद त्याला🙇🏻 मिळवा हीच प्रार्थना ❤जय जिजाऊ जय 🚩शिवराय🚩 जय शंभुराजे🚩🚩🙇🏻🌼🌼🌼🌼

  • @sujatajadhav3222
    @sujatajadhav3222 ปีที่แล้ว +22

    आज माझे मिस्टर रायगड पाहायला गेलेत , 🤗🙏🙏रायगडावरचे सामर्थ्य,रायगडावरची शक्ती रायगडावरची उमेद आणि रायगडावरचा श्री छत्रपती ❤️शिवाजी महाराजांचा आशीर्वाद 🤗त्यांना मिळावा एवढीच देवाजवळ इच्छा🙏🙏

  • @sunilrajeshirke7397
    @sunilrajeshirke7397 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद अप्रतिम खुपच सुंदर आणि छान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय
    महाराष्ट्राची शान आणि रुबाबात उभा असणारा आमच्या सर्वांचा रायगड किल्ला पाहून मी नतमस्तक झालो धन्यवाद
    🍁🍁🙏🙏🍁🍁

    • @sopanlavate4297
      @sopanlavate4297 2 ปีที่แล้ว

      Ho mi pahilau raygad apala video avadla

    • @shobhanimbalkar1652
      @shobhanimbalkar1652 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर .शिवाजीमहाराजांचा जन्मस्थान शिवनेरी दाखवावा.

  • @sandipkolhe8069
    @sandipkolhe8069 หลายเดือนก่อน +3

    आज मला खूप छान वाटत य

  • @vanitatathe2916
    @vanitatathe2916 ปีที่แล้ว +2

    Kharach raigad ha dharti varcha swarg ahe 💫 khup chan, motha killa ahe
    Jay Shivray

  • @anitauttekar6040
    @anitauttekar6040 ปีที่แล้ว +13

    जय भवानी जय शिवाजी धन्यवाद हे पवित्र स्थान दाखवण्यास खूप खूप आभार पुन्हा एकदा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

    • @komalkalamkar7592
      @komalkalamkar7592 ปีที่แล้ว

      किल्ला फार छान आहे आम्ही सातवी मध्ये असताना पाहायला होता सलीनिमीत

  • @chandrakalagawande2575
    @chandrakalagawande2575 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद तुमच्यामुळे रायगड किल्लाचे दर्शन झाले आपल्या सर्वांना मानाचा मुजरा

  • @sureshchandrakalbande6978
    @sureshchandrakalbande6978 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏जय शिवाजी महाराज जय जिजाऊ. शिवाजी महाराज यांच्या आठवणी जाग्या झाल्या. डोळ्यांचे पारणे फिटले आणि अश्रू अनावर झाले. एवढा कर्तव्य शिल राजा होणे शक्य नाही. कि शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन देशांचे राजकारण हलवून जाते है🙏 जय शिवाजी, जय जिजाऊ.

  • @d.snande232
    @d.snande232 10 หลายเดือนก่อน +3

    किती छान विचार आहे हिरोजी चा...कि बरोबर देव दर्शन ला जाताना च त्याची आठवण...कोठी कोठी प्रनाम...

  • @dashrathmundhe3551
    @dashrathmundhe3551 11 หลายเดือนก่อน

    सुंदर अशीमाहिती रायगड किल्याविषयी मिळाली धन्यवाद

  • @savitamiraje2723
    @savitamiraje2723 2 ปีที่แล้ว +22

    2 वर्षांपूर्वी रोपवे ने आम्ही गेलो होतो परंतु पायऱ्या चढून जाण्याची इच्छा आहे आणि मी लवकरच जाणार . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी गेल्यावर अंगावर एक स्फूर्ती चे रोमांच उभे राहते आणि आपण त्या ठिकाणी उभे आहोत यामुळे अभिमानाने ऊर भरून येतो, आणि मला तर महाराजांचे कार्य आठवून रोमांच आणि डोळ्यात पाणी अशा दोन्ही भावना डोळ्यात दाटून आल्या होत्या जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaysuryawanshi8804
    @sanjaysuryawanshi8804 2 ปีที่แล้ว +13

    प्रचंड अभिमान वाटला संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर आला गर्व झाला आणि डोळ्यात आनंदाश्रु आले आणि तुमचे शतशः आभार
    जय शिवराय

  • @arunabobade6705
    @arunabobade6705 ปีที่แล้ว +3

    रायगड माझे तिर्थक्षेत्र व शिवराय माझा देव,मानाचा मुजरा माझ्या दैवताला,छत्रपती शिवाजी महाराजांना

  • @user-tu2zz9mz3u
    @user-tu2zz9mz3u 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @karanbhangare2716
    @karanbhangare2716 ปีที่แล้ว +6

    श्रीमान रायगड फक्त पाहणे आवश्यक नाही तर त्याचे संवर्धन पण आत्यावश्यक आहे 😭💯🚩🚩

  • @amitshinde9471
    @amitshinde9471 2 ปีที่แล้ว +8

    सर मि रायगड पाहायला आहे पण जवळपास मला १५ते १७ वर्ष पूर्ण झाले आहे तुम्ही जि माहीत दीली ति अतिशय सुंदर आहे तुमचे खुप आभार मानतो जय शिवराय 🙏 जय भीम ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 13 วันที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे भाऊसाहेब आपले खूप खूप आभारी आहोत खूप छान असं चित्रीकरण करून रायगड किल्ला दाखवला त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहोत

  • @user-ir9if7gm2w
    @user-ir9if7gm2w 6 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र राज्याच्या मातीत आशा महान वस्तू आहेस. ते ही केवळ माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने आणि याच मातीत माझा जन्म ही माझी खूप मोठी पुण्याई आहे.🥰🚩🚩🙏🙏🙏🚩🚩

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 ปีที่แล้ว +14

    🚩 खूपच छान माहिती दिली जय शिवराय🚩

  • @indrayanipawar955
    @indrayanipawar955 ปีที่แล้ว +4

    शिवाजी महाराजांच्या सारखे राजे आपल्या ला लाभले किती भाग्यशाली आहोत आपण जय शिवराय जय जिजाऊ माता

  • @dadasahebyeole4870
    @dadasahebyeole4870 หลายเดือนก่อน +1

    सागर अप्रतिम.…शब्दच नाहीत मित्रा कौतुक करण्यासाठी... शब्दात सांगता न येणारा व गौरव न करता येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिलेल्या दर्शनाबद्दल आभार...
    शेवटी एकच म्हणेल...अभिमानास्पद..❤❤

  • @user-zg8tx6su3w
    @user-zg8tx6su3w 3 หลายเดือนก่อน +2

    महाराज्यांच्या आठवणींत मन भरून आलं. महाराजांना मानाचा मुजरा ❤🚩🚩🚩🚩

  • @omprakashgunjkar9068
    @omprakashgunjkar9068 2 ปีที่แล้ว +4

    सागर गडाची माहिती अत्यंत सुंदर पद्धतीने दिली त्याच बरोबर गडावरचे जी चित्रीकरणे अतिशय सुरेख आहे तुझ्या सुंदर वाणी ने परत एकदा रायगड जिवंत केला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @prakashjangam7399
    @prakashjangam7399 ปีที่แล้ว +7

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय
    खुप छान माहिती मित्रा 🚩🚩🚩🚩🚩

  • @liladharkarbhari8488
    @liladharkarbhari8488 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    रायगड किल्ला मी सुध्दा पाहिलाय स्वर्ग सुख आहे ⛳️🙇🏻‍♂️🙏
    धन्य ते हिरोजी इंदुलकर यांनी कोणतयाही् गोष्टीची अपेक्षा न बाळगता हा रायगड किल्ला उभारला १४ वर्ष उभारनी
    त्यांना मानाचा मुजरा सेवेचे तत्पर

  • @hanumantkaulage652
    @hanumantkaulage652 ปีที่แล้ว +4

    जगतवंद्दराजा राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा जयशिवराय जयशंभुराजे 🙏🙏

  • @sureshnalawade8266
    @sureshnalawade8266 ปีที่แล้ว +16

    जो पर्यंत जग आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे राजे होणे नव्हे. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. जय भवानी जय शिवराय. सागर व सर्व टिमचे खुप खुप धन्यवाद.

  • @achyutraoyadav565
    @achyutraoyadav565 2 ปีที่แล้ว +18

    अभिनंदन ,श्री. सागर व मित्र मंडळ.
    खूपच सुंदर चित्रीकरण व वकृत्व केलं.मनःपूर्वक आवडले.
    मी वय झाल्या मुळे जाऊ शकत नाही पण माझे रायगडावर जाण्याचे स्वप्न तुमच्या व्हिडिओ द्वारे पूर्ण झाले.त्या बध्दल मी तुमचे व मित्रांचे खूप खूप आभारी व धन्यवाद.
    तुम्हा सर्वांना सुयश चिंतितो.
    जय हिंद,जय महाराष्ट्र, हर हर महादेव, वंदे मातरम.
    ।।भारत माता कि जय ।।
    धर्म व आपापल्या आईवडील चा वियय असो.
    सुंदर,छान च व्हिडीओ आवडला,धन्यवाद👌

  • @rameshmane5125
    @rameshmane5125 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली आभार

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 9 หลายเดือนก่อน +3

    रायगड पाहण्याची भाग्य लाभले आहे सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤

  • @anjalik.246
    @anjalik.246 2 ปีที่แล้ว +12

    सुंदर किल्ला रायगड... प्रत्यक्ष किल्ला पाहताना डोळ्यात पाणी येतं ..महाराजांच्या कर्तृत्वाचा अनुभव घेताना.. तोच अनुभव तुमचा व्हिडिओ पाहून👍👍🙏🙏

    • @lalitalambat9108
      @lalitalambat9108 2 ปีที่แล้ว

      सुंदर किल्ला रायगड.... प्रत्यक्ष किल्ला
      पाहतांना डोळ्यात अश्रू आले. असा
      राजा होनार नाही. जय शिवाजी महाराज धन्य आहे.

  • @bhagyashrishinde2226
    @bhagyashrishinde2226 2 ปีที่แล้ว +10

    खुप सुंदर माहिती दिली किल्ले रायगड म्हणजे आपल्यासाठी सर्वोच्च तिर्थस्थान, शौर्यस्थान, प्रेरणास्थान,महाराजांच्या किल्ल्यांची माहिती आपल्याला असायला हवी, त्या किल्ल्याचा इतिहास, स्वराज्यात त्याचे असलेले महत्त्व, किल्ल्याचे स्वरूप हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही हे कार्य उत्तमरीतीने करत आहात, खूप सुंदर व्हिडियो, धन्यवाद सर🙏
    🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏

  • @user-bi8jo9ms9x
    @user-bi8jo9ms9x 7 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    व्हिडिओ खुप छान आहे

  • @yogitanavagune9147
    @yogitanavagune9147 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान व्हिडिओ तुम्ही दाखवला रायगड किल्ल्याचा छान माहितीही संगितलीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःच सर्व आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण केले त्या महाराजांचा रायगड हा प्रत्येकानी बघितला पाहिजे मी आणि माझी family आम्ही सुद्धा लवकरच रायगड पाहायला जाणार आहोत जय शिवराय

  • @malkarjun_pasarkar
    @malkarjun_pasarkar 2 ปีที่แล้ว +14

    छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏🙏

  • @ajaytambole2503
    @ajaytambole2503 ปีที่แล้ว +4

    रायगड किल्ल्याची खूपच छान माहिती दिली त्याबद्धल मनापासून धन्यवाद ||°•

  • @diliplonkar2495
    @diliplonkar2495 9 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराजानां मानाचा मुजरा. 🙏
    सागर तुझे व सहकारी मित्रांचेही खूप खूप आभार. घर बसल्या रायगड किल्ल्यांचे दर्शन
    घडवले.

  • @ApekshaTajanpure-us5nh
    @ApekshaTajanpure-us5nh ปีที่แล้ว +2

    शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा खुपच सुंदर आहे रायगड किल्ला (Jay shivray)🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anantkeskar779
    @anantkeskar779 2 ปีที่แล้ว +19

    आपला आवाज अतिशय सुंदर, प्रदिप व कैलास सुंदर शुटिंग आपल्या सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा 🙏जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @bharatkiaawaj3938
    @bharatkiaawaj3938 ปีที่แล้ว +5

    हिंदूधर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले हे आपलं महाभाग्य मात्र आज युगपुरूष शिवाजी महाराजांच्या पायाच्या धुळीची लायकी असलेला सुध्दा एकही राजनेता संपूर्ण महाराष्ट्रात कोणीही दिसत नाही, हे आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव.!!

  • @anilmahajan6850
    @anilmahajan6850 ปีที่แล้ว +2

    सर्वप्रथम आपले खुप खुप धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या गडाचे अत्यंत सुंदर दर्शन आपण घडविले. आम्हीसुद्धा धन्य झालो 🙏🙏🙏

  • @chandrakantbombe7
    @chandrakantbombe7 4 หลายเดือนก่อน +1

    छानच काम होईल खांडस आणि परिसरात रोजगाराच्या संधी आहे

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 ปีที่แล้ว +155

    सागर बत्तीस वर्षापूर्वी पायर्‍यांनी चढून रायगड बघितला होता आज पुन्हा भरून पावल्या सारखे झाले आभारी आहे रायगडाला जाऊन आले की एक वेगळीच ऊर्जा मिळते मागील वर्षी रोप वे मधून गेलो होतो सागर चालू राहू दे

    • @samruddhithakurst1776
      @samruddhithakurst1776 2 ปีที่แล้ว +1

      ,🔜🔜,

    • @prabhakarsolanke3791
      @prabhakarsolanke3791 2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🌹🙏🙏

    • @shrirangdolas1838
      @shrirangdolas1838 2 ปีที่แล้ว +1

      @@prabhakarsolanke3791 Jo of hi Hu kHz is GS

    • @ravishkulkarni3906
      @ravishkulkarni3906 2 ปีที่แล้ว +1

      सागरजी श्रीमान किल्ला दर्शन खूप मस्त होते धन्यवाद 🙏🙏
      पडझड बघून दुःख होत आहे...

    • @vishwasraoyadav6086
      @vishwasraoyadav6086 2 ปีที่แล้ว +1

      खुपच छान माहिती दिली .माहिती देताना महाराजांच्या विषयीची तळमळ आपल्या बोलण्यातून वारंवार जानवत होती .फारच सुंदर व्हिडीओ आणि माहिती विषयीची भाषाशैली अप्रतिम ,अगदी स्वतः रायगडावर जाऊन आल्यासारखे वाटले .आपणास खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद .आणि आपले खूप खूप अभिनंदन .

  • @parakramiMarathe
    @parakramiMarathe 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती 🚩🙏
    अप्रतिम..❤️
    जय जिजाऊ 🙏🚩
    जय शिवराय 🙏🚩
    जय शंभुराजे 🙏🚩

  • @rushitayade395
    @rushitayade395 9 วันที่ผ่านมา +1

    जाती च राजकारण करता येत नेत्यांना पण कोणाला ही रायगडा ची यवस्था दिसत नाही अरे ज्या राज्यांनी आपला धर्म टिकून राहला पाहिजे त्यांनी एवढं केल त्याचाच राजधानी ची ही अवस्था 🙌🥺🧡

  • @vandanakenjale1286
    @vandanakenjale1286 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे रायगड किल्ला व तूम्ही माहिती खूप खूपचं छान सागितली

  • @rup.2309
    @rup.2309 2 ปีที่แล้ว +3

    🌹😯🤔😮😱😱😱👌👏👍
    धन्य ती जिजाऊ ज्यांनी स्वराज्ज्याची
    ठिणगी जपली, धन्य ते शिवराय ज्यांनी
    स्वराज्याची मशाल पेटवली, धन्य ते
    संभाजी राजे ज्यांनी ती मशाल पुढे
    नेली, धन्य ते शेकडो हात ज्यांनी हे
    गड किल्ले उभारले,
    कोटी कोटी सलाम,
    कोटी कोटी प्रणाम,
    कोटी कोटी धन्यवाद !🙏🙏🙏🌹

  • @krishnabhosale662
    @krishnabhosale662 2 ปีที่แล้ว +12

    🚩🚩🚩सागर दादा खरोखर माणसाने आयुष्यात येवुन एकदा रायगड पाहिला पाहीजे व शिवरायांच्या समाधी वर नतमस्तक झाल पाहिजे,आजुन आम्हाला योग आला नाही ,पण तुम्ही आमची 90% ईच्छा पुरी केली ,धन्य़वाद ,सागर दादा🚩🚩🚩

  • @maheshpurebuwa8478
    @maheshpurebuwa8478 11 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही खूप छान माहिती सांगितली आम्हाला पूर्ण रायगड किल्ला बघता आला जय शिवराय