बाळा कलावंतीण किल्ला तैल बैल अशा ठिकाणी जाताना आवश्यकतेनुसार साधनांचां सोबत साठा असावा त्याचा वापर जपूनच करावा आता माझे वय पंचाहत्तर वर्षे आहे तूझी आजीच तूला सांगतेय समज आजीचे अनेक शुभआशीर्वाद बाळा तूला पत्नीसह छोट्या बाळाला कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो 🚩🕉श्रीगुरुदेव दत्त प्रभूंची कृपादृष्टीसह छत्रछाया आपल्यावर सर्वांवरच राहो
मी या किल्ल्यावर गेलो आहे खूप छान आहे भ्रमंती साठी एक नंबर किल्ला आहे धन्यवाद सागर दादा तुम्ही कायम माहितीपूर्ण विडीओ बनवून आम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख करून देता❤❤❤ जय श्री शिवराय🧡🧡🧡🧡🧡
अगदी मस्त गड मन भारावून गेले विडिओ बघून जय शिवराय जय शंभूराजे
Khupach chhan🎉
लय भारी रे
सागर खुप मस्त. किल्ला फिरल्याचा आनंद मिळतो .
जय शिवराय.अप्रतिम गड.माहिती छान सांगितली.धन्यवाद.
जय शिवराय
मस्त आहे किल्ला
आणि video पण छान बनवलाय
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
बाळा कलावंतीण किल्ला तैल बैल अशा ठिकाणी जाताना आवश्यकतेनुसार साधनांचां सोबत साठा असावा त्याचा वापर जपूनच करावा आता माझे वय पंचाहत्तर वर्षे आहे तूझी आजीच तूला सांगतेय समज आजीचे अनेक शुभआशीर्वाद बाळा तूला पत्नीसह छोट्या बाळाला कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो 🚩🕉श्रीगुरुदेव दत्त प्रभूंची कृपादृष्टीसह छत्रछाया आपल्यावर सर्वांवरच राहो
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आम्ही घरी बसून बघत आहोत तुम्ही व्हिडिओ काढल्याबद्दल धन्यवाद सागर दादा
😊❤❤
जंगम काका खेड बोरघर
खूपच छान भाऊ माहिती दिली खूपच छान आहे किल्ला जय शिवराय हर हर महादेव
Very exciting information. Saagar Madane jai 🙏
Om Trya mb kam yajamahe sugandhi m pushti vardhana m urva ruk miv banha nan mru tyo r muk shiy ma mru tat 🙏
Om gan gan pataye namo namaha 🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha 🙏 Ashta Vinayak namo namaha 🙏 Mangal murti Moraya 🙏
जय शिवराय 🙏🚩 अप्रतिम व्हिडिओ ❤
जय शिवराय विडिओ खूप मस्त होता ❤️❤️
Khupach sundar Bhau, Jay Shivrai
जय शिवराय।। जय शंभू। राजे।। 🎉
Sagar madane sir तुमच्यामुळे आम्हाला गड, किल्यांची माहिती मिळाली, खूप खूप आभारी आहे
छान आहे किल्ला
खुप सुंदर किल्ला 👌🚩🙏
वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा....जय शिवराय
खूपच सुंदर किल्ला.❤
Umbaracha Zhad
एक नंबर वीडियो आहेत तूमचे
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
जय शिवराय जय जिजाऊ किल्ला फार अप्रतिम आहे
Khup chan video ❤👌👍
जय शिवराय लई भारी
🎉 जय भवानी जय शिवाजी खूप सुंदर माहिती मिळाली
Happy Birthday Sagar Bhau
खुप छान आहे दादा
जय शिवराय खुप सुंदर किल्ला आहे तुम्ही असाच किल्ले आम्हाला दाखवत राहा
खरच सुंदर किल्ला दाखवत आहात मि घरी बसून बघत आहे काल मी भाजे लेणी बघून आलो शुभ दुपार
खूप छान माहिती सांगितली भाऊ आपण मना पासून धन्यवाद.
जय शिवराय,खुप छान किल्ला आहे.
खुप छान सर माहिती दिली असेच चांगले काम करत रहा
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
खूप मोठा किल्ला आहे छान पाण्याचे टाके अप्रतिम आहे
Khup chan video
Jai shirai
जय शिवराय! 🚩🚩 Happy birthday 🎂🍫🥮🍰🥧🍨 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा व्हिडिओ अप्रतिम!
खूप छान
Khupch chhan. .kadatar pravas. Jay Shivray
खुप छान सुंदर ट्रेक केलास सागर मित्रा जय शिवराय
खूप सुंदर आहे..जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय. 😮
खूप च सुंदर जय शिवराय जय शिवाजी जय भवानी
......Awesome....💓
Avjad killa ahe jay shivray 🎉
जय शिवराय 🙏🚩
Nice विसापूर किल्ला
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा सागर दादा जय शिवराय
जय शिवराय जय महाराष्ट्र छान विसापूर किल्ला दर्शन शूटिंग निवेदन एकदम भारी
जय शिवराय विसापूर किल्ला खुपच छान आहे.
सागर दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Sagar.dada.hii
मी या किल्ल्यावर गेलो आहे खूप छान आहे भ्रमंती साठी एक नंबर किल्ला आहे धन्यवाद सागर दादा तुम्ही कायम माहितीपूर्ण विडीओ बनवून आम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख करून देता❤❤❤
जय श्री शिवराय🧡🧡🧡🧡🧡
खरच मदन भाऊ खुपच छान किल्ला दाखवला धन्यवाद भाऊ
सागर खूपच.छान.व्हिडिओ.सुंदर. किल्ला आहे.आम्ही.86. साल.मध्ये. किल्ला पाहिला.जय.शिवराय
Asach same gad vyajwaditil vairat gad khupach unchawar aahe akda visit nakkich dewun ya waitla aahe
खुपच सुंदर सागर खुप धाडसीपणा आहे सलाम आहे माझा
Khoop Chan Jai Shivray
जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे हर हर महादेव 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय शिवराय!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂
Veri.good
खुपच छान,जय शिवराय
Apratim Fhar Sundar Killa Aahe❤
जय शिवराय
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩
खूपच सुंदर महिती. जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Nice👍👍
जय शिवराय खूप छान वाटल
खुपच छान भावा "जय शिवराय"
JAY SHIVRAY....KHUP CHAN
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
तुम्ही आमचा सारख्या माणसांना घर बसल्या आपल्या महाराष्ट्रच वैभवाच दर्शन घडवता.खूपच छान. तुमचे आभार
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
सागर भाउ तुमच्या या विसापुर किल्याचा विडियो वमाहिती अतिशय सुदंर
छान माहिती दिली दादा जय शिवराय
Very nice
देवाचावशिवाजी््चाआशिईवाद
hii
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभ ईच्छा
Kup Chan dili mahiti
🎉अष्टा अभिनंदन
Best bro
खूपच छान,अन् अप्रतिम किल्ला अन् वर्णन
खुप छान किल्ला
जय शिवराय🎉
🙏Uttam video aahe
जय जय रघुवीर समर्थ
Khup chan aahe masth
जय शिवराय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩🌷 जय शिवराय, आणि हो सागर दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹 किल्ला एकदम भन्नाट आहे.
Khup chan bhava👌👌👌👍👍💐
राज.....तुमचे प्रत्येक गडकिल्ल्यांवर तुम्ही आले ते सर्व पुर्ण करणे म्हणजेच जीवनाच सार्थक
🙏👌 जय शिवराय
Wish you happy birthday Sagar. Janglat jatana kalgi ge. Khup chan vlog dakvlat.
जय शिवराय हर हर महादेव
खुप खूप छान ❤ जय शिवराय ❤
मनापासून धन्यवाद 🙏🏻
खूप सुंदर माहिती देतोस तू दादा. खूप खूप धन्यवाद.🚩जय शिवराय 🙏
खूप सुंदर किल्ला पहावयास मिळाला
धन्यवाद❤यू
जय शिवराय हर हर महादेव.
👌 Jai shivrai 🙏😊
JAY SHIVRAY DADA ❤
Jay ho🙏
raja nchya kalat kay vaibhav asel he..aaj thodfar padlay tri bhari vatt ..tevha tevachya kalat he kiti sundar asel
अप्रतिम दादा किल्ला अप्रतिम दादा माहिती किल्ले दादा मला पाहायला जमत नाही पण आम्ही तुमच्या व्हिडिओने किल्ले पाहतोय हा मला अभिमान आहे
खुफ छान
किल्ले विसापूर मला खूप दिवसापासून बघायचा होता पण तुमच्या video मुळे पाहायला मिळाला त्या मुळे तुमचे मनापासून आभार ❤️ जय शिवराय 🙏🚩🚩
Happy birthday and many Happy returns of the day Sagar