खुब छान प्रस्तुति, किल्या बद्द्ल तुझ आदर, दोन वेळा वास्तु चे पाय पडून किल्याला सम्मान देने, हे सम्मान किल्याच्या बांधनीला दिलेला सम्मान आहे. आज पण शिवरायांची उपस्थिति किल्यावर आहे मानणाऱ सम्मान आहे. मी साठी गठलेला व्यक्ति, आता किल्यावर जाऊ शकत नाही परन्तु तुझ्या डोळ्यानी किल्याचे दर्शन झाले मनापासून धन्यवाद. जय शिवराय आणी त्यांची मावळे.
खूप खूप धन्यवाद मी पाली ची च माहेरवाशीण आहे ,जवळपास 35 वर्षांपूर्वी किल्ल्यावर शेवटची गेले होते कॉलेजमध्ये असताना .. तत्पूर्वी शाळेत असताना दर 15 ऑगस्ट ,26 जानेवारीला किल्ल्यावर जायच्या स्पर्धा असायच्या तेव्हा खूप मुलं भाग घ्यायचो त्यात ... तुमच्या मुळे परत एकदा खूप छान सैर घडली ,जुन्या आठवणी जाग्या झाल्या ..,खूप खूप आभार
असे वाटत होते कि मीच ट्रक करीत होते खरच किल्ला पण सुंदर आहे खरच बुद्धीला चालना मिळते मिळावी असे कोरीव काम शिवरायांचा इतिहास इतका पेरनादयी आहे प्रत्यक्ष अनुभव कसा असेल,,
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनमोल असा ठेवा सुंदर असे स्वराज्य व गड किल्ले. आजच्या धाव पळीच्या दुनियेत सर्व गोष्टी पाहणे शक्य नाही. तुमच्या मुळे आम्हाला ते पाहणे शक्य होत आहे. ज्ञात अज्ञात अशा सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनल च्या माध्यमातून दाखवता त्यामुळे आपले खूप खूप आभार धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
मी आजच पाली गणपतीला जाऊन आलो.... पण उंच कडा पाहून जाणून घेण्याची उत्सुकता वाढली... थोड ऑनलाईन सर्च केल्यावर संपूर्ण माहीत मिळाली....thanks दादा खूपच कौतुकास्पद माहिती दिलीत 🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
आता जो कोणी माझी हि कमेंट वाचत असेल तर नीट बघा आपल्या महाराष्ट्रातले जेवढे हि किल्ले किंवा संपूर्ण भारतात जेवढे हि गढ किल्ले आहेत तिथे कधीही कचरा,दारू च्या बाटल्या टाकू नये कारण गड किल्ले हे आपल्या देशाचे व महाराष्ट्रातील शान आहे आणि ती शान कधी जाऊ देऊ नका जय हिंद जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🇮🇳💪😊💯👍
अतिशय उंचावरील अवघड असे काताळमधील दुर्मिळ बांधकाम पाहणंचे भाग्य आपल्यामुळेच. लाभले आहे. संपूर्ण व्हीडीओ पाहताना महाराजांचं अस्तित्व जाणवत होत. आपले दोघांचंही काम अतिशय प्रेरणादायी आहे. आपणास कोटी कोटी धन्यवाद !!!
खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला सरसगड किल्ला दाखवल्या बद्दल माझ माहेर पाली आहे आणि माझ्या सासरी रोहा तालुका मध्ये घोसाळे गावा मध्ये वीर गड आहे ते पण छान आहे ते दाखवा
सागर दादा खूप छान व्हिडिओ मध्ये दाखवले एव्हढे सगळे किल्ले पाहायला आम्ही आत्ता उतार वयात एव्हढे आवघड चढन असलेले किल्ले तुम्हा सारखे नव जवान च प्रत्येक्षात जागेवर जाऊन पाहू शकतात सागर दादा तुमचे काम फारच छान आहे.सर्वांना शिवछत्रपतींच्या कार्यांचे दर्शन घडवत आहात कारण आज तुम्ही बनवलेल्या व्हिडिओ किल्ले दर्शनातून आम्ही किल्ले जागेवर येवून पाहिल्याचे जाणवत आहे.३५० वर्षा पूर्वी बांधलेले किल्ले किती नियोजन बद्ध पद्धतीने आणि मजबूत तेव्हढेच शत्रू गडावर सहज पोचू शकणार नाहीत अशा ठिकाणी बनवलेले किल्ले फारच भारी आम्हास दाखवले त्या बद्दल आभार व धन्यवाद
दादा तुमच खरच खुप धन्यवाद...🙏तुम्ही सरसगडाची पुर्ण पणे माहीत सांगितल्या बद्दल मी कधी पासुन जाईन जाईन म्हणते पण मला पुर्ण माहित नव्हती म्हणून मी थांबलेले पण तुमचा हा video पहिला आणि सर्व माहिती समझली तुमच खुप खुप आभार. जय जिजाऊ जय शिवरायांचं जय शंभूराजे..🧡👑🚩
हॅलो सागर सरसगड किल्ला खूपच छान आहे गडाचे चित्रण अत्यंत सुंदर पद्धतीने केलं तुझी गडाची माहिती सांगण्याची पद्धत प्रभावी आहे मला तर असं वाटतं ज्या वेळेस मला कामातून वेळ मिळेल त्यावेळेस निश्चितच हा किल्ला मी पाहीन प्राध्यापक ओम गुंजकर यशवंत महाविद्यालय नांदेड
Sarvat adhi Sahyadri Pratishthan chya sarva durgasevkana manacha mujra 👏👏👏 Khup sundar Apratim video 💯🤩😍 mahiti tar ekdam sundar shabdat varnan keliy 💯👌👌 , 💘 chi Information very funny 😅😂 pan evdhya uunhacha fort explore Karne mhanje so nice and very proud 💯👌👌🙌🙌 Thank you 🙏🙏 Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपण खुप छान काम करत आहात . तुमच्यामूळे आम्हाला गड किल्याची वास्तववादी माहिती मिळते . शिवरायांच्या कर्तुत्वाची माहिती अन् महती अपणामूळे सर्व महाराष्ट्राला ' जगाला मिळते . तुमच्या कर्तृत्वाला सलाम .
👌👌👌👌👌✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂🖕🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... अप्रतिम च संदेश व सुक्ष्म पाहणी वर्णन ... कोटी कोटी कोटी हार्दिक धन्यवाद , प्रणाम नमन वंदन नमस्कार सलाम , अभिनंदन सुध्दा ... जय जय शिवराय ... जय जय श्रीराम कृष्ण हरी पांडुरंग भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
सागरभाऊ तुमच्यामुळे आम्हाला सरसगड या अदभूत अशा महत्वपूर्ण किल्ल्याची खुपछान माहिती मिळाली .मनापासून तुमचे धन्यवाद तुमच्या पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा.......
अतिशय सुंदर आ फार मेहनती आहे.inspire होते तुझ्या vlog बघून.महाराजांच्या काळात त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांनी निर्माण केलेली स्वराजाची संपती फार incredible,ani प्रोत्साहन देणारे आहे.खर तर हा vlog bhagtana मी थोडी टेन्शन मध्ये होते. माझ्या आयुष्यात या गोष्टी का का घडाव्या या विचारात Hoti.pan you tube scrolling करताना तुझा vlog दिसला संूर्णपणे पहिला. आणि निगेटिव्ह विचार. निघून गेले. Thank you dada.you are good person.to ani ताई नेहमी आनंदी रहा.now my mood is very happy. thank for episode.
सरसगड किल्ला (पाली ) पासून अवघ्या ११ किलो मिटर वर असुन सुद्धा आम्ही हा सुंदर किल्ला पाहू शकलो नाही.आज तुमच्या मुळे समजलं अतिशय सुंदर किल्ला व व्यवस्थित विवेचन आवडलं सलाम तुम्हाला.
सर्वात अगोदर गडाची उंची सांगणे गरजेचे वाटते. नंतर गडावर कसं यायचे, गडाची विशेषतः सांगणे प्रत्येक जागेची निश्चित माहिती देणे महत्वाचे आहे. तरीही आपण राबवत असलेला उपक्रम आती मोलाचा आहे. जीवाची काळजी घेत जावी.
प्रशंसा करत नाही सर खरच अापला मला अभिमान वाटतो.....आपले सर्व व्हिडीओ वेळ काढून पाहतो....मला तुमच नाव पाठ झाले...तुम्हि जे माहिती सांगता ते ऐैकतानी अंगावर काटे येतात
नावाप्रमाणेच सरस आहे. संपूर्ण नैसर्गिक कातळ कडा लाभलेला हा किल्ला पाहून मन तृप्त झाले. धन्य ते कारागीर धन्य ते छत्रपती शिवाजीराजे, जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय शुर वीर महान मराठे
खरंच भारावुन गेलोय, तुम्ही आम्हाला जे शिवरायांचे जिवंत स्मारक आहेत ते तुम्ही आम्हाला दाखवताय आणि खराखुरा इतिहास जिवंत करताय.. खरंच तुम्हाला मानाचा मुजरा 🚩
सागर दादा खुप छान माहिती दिली आपण अशा दुर्गम किल्ल्याला भेट देऊन खुप छान असे चित्रीकरण आपण करून आम्हाला किल्ल्याचे दर्शन घडवले. मनापासून धन्यवाद. जय शिवराय
नमस्कार ..दादा तुम्ही सरसगड किल्ल्याची माहिती खूपच छान ,सुंदर, अप्रतिम पद्धतीने दिलीत त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार,अशीच नवनवीन किल्लायांबद्दलची माहिती तुमच्या युट्युब चॅनलवर देत जा."जय भवानी जय शिवराय"जय हिंद जय महाराष्ट्र.
सागर दादा आपल्या भ्रमंती कार्यक्रमातून आम्हा दर्शकांना घर बसल्या खूप काही ऐतिहासिक बांधकाम व स्थापस्त्यकलेच आश्चर्यकारक असं दर्शन घडतं व त्यावेळचे स्थापत्य कारागीर किती अवजड काम अचूक कला कुसरकरुन करीत असत व किती शाश्वत काम असायचं यांची कल्पना येते.त्यावेळचे कारागीर जर आज उपलब्ध झले तर हे सर्व दूर्वा पून्हा त्या काळच्या हुबेहुब दिमाखाने सजवून आजच्या व भावी पर्यटकांसाठी व इतिहस प्रेमी साठी साकारत आले असते. तरी पण आपण ट्रेकिंग करणाऱ्या किमी किल्ल्यावर जाताना जे काही इतरस्त पडलेले अवशेष दगड वडे कचरा थोड्या फार प्रमाणात का हो ईना साफसूफ करूंन निट करण्याचं प्रयत्न करावा असं मला वाटतं.मी अमीट देण्याचा प्रयत्न केला चूकल्यआ माप कराव .धन्यवाद जय शिवराय..
खुप छान उपक्रम राबवले जात आहे सागर तुझ्या कडून म्हणजे जसे स्वच्छतेची जाणीव तु पर्यटकांना करून देत आहे आणि असे किती किल्ले आहेत आपल्या महाराष्ट्रात हे कुणालाही माहित नसतील आणि तु मात्र प्रत्यक्षात पहातो आणि आम्हाला ही चित्रफिती च्या माध्यमातून दाखवतोस खुप मेहनत घेऊन तु आम्हाला माहिती देतोस त्या बद्दल तुझे किती आभार मानावेत ते कळत नाही पुनच्छ धन्यवाद😘💕 ।।जय सद्गुरू।।जय महाराष्ट्र ।।जय शिवाजी जय भवानी।। 🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांच्या विषयी अनेक व्हिडिओ युट्यूबवर पाहिले पण आपण दिलेली गड किल्ले यांची माहिती व व्हिडिओ संकलन तसेच आपले संभाषण कौशल्य उत्तम आहे..तुम्हाला व तुमच्या टिमला मानाचा मुजरा..जय महाराष्ट्र..
khup chaan bhau... i always follow ur video on forts of Ch. Shivaji Maharaj .... u r so pasionate and true mavla of Ch. Shivaji Maharaj.. I am from Nainital, Uttarakhand..... a devotee of Ch. Shivaji Maharaj..... the true son of this soil....... My suggestion is if u can make these videos in Hindi, I m sure people outside Maharashtra will know more about Ch. Shivaji Maharaj and his forts... (just dub in Hindi... video )... Jai Bhavani ... Jai Shivaji.....
मला हा व्हिडिओ खूप आवडला जास्त करून या व्हिडिओ मधला सीन कातळ कड्या मधली भुयार ही सर्वात जास्त पाहायला मला आवडली असाच पुन्हा इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मला आवडेल धन्यवाद
सरसगड खरोखरंच सरस आहे, बाळ तुझ्यामुळे घरबसल्या ज्ञात अज्ञात गडकिल्ले पहायला मिळतात. तुझ्या कार्याला सलाम.💐💐
सरसगड किल्ला विषयी खुपच छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .घरी बसुन किल्ला पहायला मिळाला आणि खूप आनंद झाला.
खुब छान प्रस्तुति, किल्या बद्द्ल तुझ आदर, दोन वेळा वास्तु चे पाय पडून किल्याला सम्मान देने, हे सम्मान किल्याच्या बांधनीला दिलेला सम्मान आहे. आज पण शिवरायांची उपस्थिति किल्यावर आहे मानणाऱ सम्मान आहे.
मी साठी गठलेला व्यक्ति, आता किल्यावर जाऊ शकत नाही परन्तु तुझ्या डोळ्यानी किल्याचे दर्शन झाले मनापासून धन्यवाद.
जय शिवराय आणी त्यांची मावळे.
खूप खूप धन्यवाद
मी पाली ची च माहेरवाशीण आहे ,जवळपास 35 वर्षांपूर्वी किल्ल्यावर शेवटची गेले होते कॉलेजमध्ये असताना ..
तत्पूर्वी शाळेत असताना दर 15 ऑगस्ट ,26 जानेवारीला किल्ल्यावर जायच्या स्पर्धा असायच्या तेव्हा खूप मुलं भाग घ्यायचो त्यात ...
तुमच्या मुळे परत एकदा खूप छान सैर घडली ,जुन्या आठवणी जाग्या झाल्या ..,खूप खूप आभार
खरंच दादा तुला सलाम ऐवढे चढून जावून आम्हाला तु छान किल्ला दाखविलास. तु शिवाजी महाराजांचा मावळा आहेस.तुला सलाम
खुप खुप धन्यवाद
@@SagarMadaneCreation
Talbid la yeun sarsenapati hambirao mohite yanchi pn mahiti dakhava dada
दादा तुमच्या कार्याला पिवळा सलाम
असे वाटत होते कि मीच ट्रक करीत होते खरच किल्ला पण सुंदर आहे खरच बुद्धीला चालना मिळते मिळावी असे कोरीव काम शिवरायांचा इतिहास इतका पेरनादयी आहे प्रत्यक्ष अनुभव कसा असेल,,
सरसगड किल्ला खुपच छान आहेत.माहिती खुप छान सांगितली धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
Very good,thaks
Video is very good you ha ve took trouble for this video thanks
खूप छान
Very very nice
@@prasadpatil7577 ,
बाळ तुझ्यामुळे सरसगड किल्ला पाहायला मिळला. खुप छान
जय शिवराय, जय शंभूराजे
हर हर महादेव
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनमोल असा ठेवा सुंदर असे स्वराज्य व गड किल्ले. आजच्या धाव पळीच्या दुनियेत सर्व गोष्टी पाहणे शक्य नाही. तुमच्या मुळे आम्हाला ते पाहणे शक्य होत आहे. ज्ञात अज्ञात अशा सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनल च्या माध्यमातून दाखवता त्यामुळे आपले खूप खूप आभार धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती सांगितली शिवरायांचा इतिहास जिवंत केला सागर व साक्षी आणि सर्व टीमला सलाम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Bj bi
खूप छान मित्रा,ज्ञात अज्ञात गडकिल्ले पाहायला मिळतात तुझ्या मुळे
छानच धडपड करून चांगली माहीती देऊन लोकांना अवगत करण्यात येत आहे....शुभेच्छा देत आहे.
मी आजच पाली गणपतीला जाऊन आलो.... पण उंच कडा पाहून जाणून घेण्याची उत्सुकता वाढली... थोड ऑनलाईन सर्च केल्यावर संपूर्ण माहीत मिळाली....thanks दादा खूपच कौतुकास्पद माहिती दिलीत 🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
सागर मदने सरसगड किल्ल्याचे तुम्ही विश्लेषण केले ते फार चांगल्या पद्धतीने केले आज तुमच्यामुळे सर्वांना महाराजांच्या कर्तृत्वाची एक झलक अनुभवायला मिळाली
आता जो कोणी माझी हि कमेंट वाचत असेल तर नीट बघा आपल्या महाराष्ट्रातले जेवढे हि किल्ले किंवा संपूर्ण भारतात जेवढे हि गढ किल्ले आहेत तिथे कधीही कचरा,दारू च्या बाटल्या टाकू नये कारण गड किल्ले हे आपल्या देशाचे व महाराष्ट्रातील शान आहे आणि ती शान कधी जाऊ देऊ नका जय हिंद जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🇮🇳💪😊💯👍
ताज महाल बघण्यापेक्षा असे किल्ले बघणे म्हणजे जीवन सार्थक आहे ।त्या समयाचे जीवन किती खडतर आसेल हे समजते । व्हिडिओ छान आहे।
अतिशय उंचावरील अवघड असे काताळमधील दुर्मिळ बांधकाम पाहणंचे भाग्य आपल्यामुळेच. लाभले आहे. संपूर्ण व्हीडीओ पाहताना महाराजांचं अस्तित्व जाणवत होत. आपले दोघांचंही काम अतिशय प्रेरणादायी आहे. आपणास कोटी कोटी धन्यवाद !!!
सारसगड किल्ला खुपच सुंदर आहे. माहिती पण खुप छान सांगतोस. खडानखडा माहिती देतोस. धन्यवाद सागर. उन्हाळा आहे. काळजी घे बाळा. 👌👌👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
1
खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला सरसगड किल्ला दाखवल्या बद्दल माझ माहेर पाली आहे आणि माझ्या सासरी रोहा तालुका मध्ये घोसाळे गावा मध्ये वीर गड आहे ते पण छान आहे ते दाखवा
गड , किल्ल्यासारखी पावन अशी ठिकाणे सहज नाही पाहता येत त्यासाठी घाम गाळावा लागतो. नंतर जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो.
खरोखरच खूप खूप छान किल्ला आहे जय शिवराय जय शंभुराजे
सागर दादा खूप छान व्हिडिओ मध्ये दाखवले एव्हढे सगळे किल्ले पाहायला आम्ही आत्ता उतार वयात एव्हढे आवघड चढन असलेले किल्ले तुम्हा सारखे नव जवान च प्रत्येक्षात जागेवर जाऊन पाहू शकतात सागर दादा तुमचे काम फारच छान आहे.सर्वांना शिवछत्रपतींच्या कार्यांचे दर्शन घडवत आहात कारण आज तुम्ही बनवलेल्या व्हिडिओ किल्ले दर्शनातून आम्ही किल्ले जागेवर येवून पाहिल्याचे जाणवत आहे.३५० वर्षा पूर्वी बांधलेले किल्ले किती नियोजन बद्ध पद्धतीने आणि मजबूत तेव्हढेच शत्रू गडावर सहज पोचू शकणार नाहीत अशा ठिकाणी बनवलेले किल्ले फारच भारी आम्हास दाखवले त्या बद्दल आभार व धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩
खूप सुंदर पद्धतीने किल्ला दाखवल्या बद्दल धन्यवाद!💐 पुढील व्हिडीओ साठी खूप शुभेच्छा
वोखे
@@sandipdeshmukh6820 खुपच छान किल्ला माहिती छान सांगीतली आहे धन्यवाद सुनंदा मठकरी पुणे
जय शिवराय ,खूप छान माहित दिलीत आपण 🙏
नमस्कार साहेब तुम्ही आम्हाला फार छान माहीत देता तुम्हचे फार फार उपकार झाले महाराज ची माहीती व कील्हे बघायला मिळतात 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Khub chan ase video bagun urja milte..✌️✌️
दादा तुमच खरच खुप धन्यवाद...🙏तुम्ही सरसगडाची पुर्ण पणे माहीत सांगितल्या बद्दल मी कधी पासुन जाईन जाईन म्हणते पण मला पुर्ण माहित नव्हती म्हणून मी थांबलेले पण तुमचा हा video पहिला आणि सर्व माहिती समझली तुमच खुप खुप आभार.
जय जिजाऊ जय शिवरायांचं जय शंभूराजे..🧡👑🚩
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺️🙏🏻😍
दादा माझी 1 विनंती होती तुम्हांला तुम्ही मला पण गड किल्ल्यांन बद्दल मार्गदर्शन कराल का..?
माझी विनंती आहे तुम्हांला.🙏
सरसगड खुपच छान आहे खूप छान माहिती दिली आहे
Khupch Chan explain krta sir...
Me kal ch RAJGAD fort la jaun aalo....!!!
खूप छान माहिती ❤
पाली गणपतीला दोन तीन वेळा येऊन गेलो .कुतूहल म्हणून तेथे विचारणा केली तेव्हा राजेंनी हा किल्ला बांधला एव्हढे समजले.जय शिवराय ❤
हॅलो सागर सरसगड किल्ला खूपच छान आहे गडाचे चित्रण अत्यंत सुंदर पद्धतीने केलं तुझी गडाची माहिती सांगण्याची पद्धत प्रभावी आहे मला तर असं वाटतं ज्या वेळेस मला कामातून वेळ मिळेल त्यावेळेस निश्चितच हा किल्ला मी पाहीन प्राध्यापक ओम गुंजकर यशवंत महाविद्यालय नांदेड
खुप खुप धन्यवाद सर
थँक्यू
मनमोहक व विलक्षण दूर्ग!! सूंदर चित्रीकरण दादा 👌
आपलवर maharajachi कृपा आहे mahun आपण एत्के महान कार्य करू शकता. अभिनंदन आणि शुभेच्छा
फार सुंदर निवेदन, मनापासूनचे. कोरीव खोल्या व पाणवठे त्याकाळचे फार सुंदर दिसतात.
Sarvat adhi Sahyadri Pratishthan chya sarva durgasevkana manacha mujra 👏👏👏 Khup sundar Apratim video 💯🤩😍 mahiti tar ekdam sundar shabdat varnan keliy 💯👌👌 , 💘 chi Information very funny 😅😂 pan evdhya uunhacha fort explore Karne mhanje so nice and very proud 💯👌👌🙌🙌 Thank you 🙏🙏 Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Knhupch chan mahiti
अप्रतिम, अवघड तेवढेच सुंदर, किती कष्ट, इमान, आत्मियतेने कठीण कातळ कोरून केलेलं बांधकाम मुग्ध करतं, आपले मनपूर्वक धन्यवाद
खुप खुप आभार ☺️🙏
जय शिवराय जय शंभुराजे खुप छान महिती दिली दादा आणि सरस गड खुप काही बघण्या सारखं आहे.
सरसगड किल्ला खुप छान आहे 😇 सरसगड विषय माहिती दिली धन्यवाद दादा 🙏 जय शिवराय 🚩
Khupp chhan Vlog sir👍
Tumchya mule Gharbaslya Vividha Killyanche Darshan hote!👍
Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏
जय शिवराय दादा.
रोहा तालुक्यातील मेंढे गावात एक किल्ला आहे अवचितगड म्हणून.तुम्ही तो पण explore करावं.
Dada ha killa akhand dagdat ahe salam tya karagirana jyani yachi rachna keli asel ❤❤❤ and most thanxx dada Tuzyamul e khup kille n aitihasik thikane mahit zali dhanyavaad dada Jay jijau 🚩 !!Jay shivray 🚩!!Jay shambhuraje 🚩!!
सागर दादा सरस गडाची
माहिती एकदम सरस वाटली..खूप चांगली माहिती सांगता. आणि हो तुमचे गाव कोणते ते सांगा 🙏
जय शिवराय....
सरसगड किल्ला खुप मोठा आहे छान माहिती दिली धन्यवाद दादा जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी महाराज की जय 🚩🚩
Ek khupch vegla killa dakhvlat. Sarasgad vishyee kahich mahiti navti. Khup chaan video.
खूप अद्भुत रचना आहे कला कुसर वेगळी आणि तासने वेगले कातल कोर्णे आणि नक्षी काम करणे खूप जमीन अस्मान चा फरक आहे.
Mast video hota. Mi nakkich janar pavsalyat.khup changla prakre mahiti dilit. Thanks for making this video.
भाऊ खूपच छान असा किल्ला आहे. छान सुंदर याची माहिती आपण दिलीत. 👌👍 जय शिवराय 🙏
आपण सांगीतलेली माहिती मधून किला पाहिला असा भास झाला असून तो फक्त आपल्या सविस्तर माहिती मुळेच किल्ला पाहून मनाला आनंद झाला धनेवाद आपले परत अभिनंदन
मस्त ,माझे माहेर असल्यामुळे तो सरसगड पहिला आहे, छान माहिती
बाळा घरबसल्या सरसगड किल्ला पाहायला मिळाला तू सांगितलेली माहिती खूपच छान होती तुला खूप खूप धन्यवाद
आपण खुप छान काम करत आहात . तुमच्यामूळे आम्हाला गड किल्याची वास्तववादी माहिती मिळते . शिवरायांच्या कर्तुत्वाची माहिती अन् महती अपणामूळे सर्व महाराष्ट्राला ' जगाला मिळते .
तुमच्या कर्तृत्वाला सलाम .
खुप खुप धन्यवाद 🙏❤️😍
👌👌👌👌👌✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂🖕🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... अप्रतिम च संदेश व सुक्ष्म पाहणी वर्णन ... कोटी कोटी कोटी हार्दिक धन्यवाद , प्रणाम नमन वंदन नमस्कार सलाम , अभिनंदन सुध्दा ... जय जय शिवराय ... जय जय श्रीराम कृष्ण हरी पांडुरंग भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
सागरभाऊ तुमच्यामुळे आम्हाला सरसगड या अदभूत अशा महत्वपूर्ण किल्ल्याची खुपछान माहिती मिळाली .मनापासून तुमचे धन्यवाद तुमच्या पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा.......
धन्यवाद 🙏
जय शिवराय 🚩
अतिशय सुंदर आ फार मेहनती आहे.inspire होते तुझ्या vlog बघून.महाराजांच्या काळात त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांनी निर्माण केलेली स्वराजाची संपती फार incredible,ani प्रोत्साहन देणारे आहे.खर तर हा vlog bhagtana मी थोडी टेन्शन मध्ये होते. माझ्या आयुष्यात या गोष्टी का का घडाव्या या विचारात Hoti.pan you tube scrolling करताना तुझा vlog दिसला संूर्णपणे पहिला. आणि निगेटिव्ह विचार. निघून गेले. Thank you dada.you are good person.to ani ताई नेहमी आनंदी रहा.now my mood is very happy. thank for episode.
सरसगड किल्ला (पाली ) पासून अवघ्या ११ किलो मिटर वर असुन सुद्धा आम्ही हा सुंदर किल्ला पाहू शकलो नाही.आज तुमच्या मुळे समजलं अतिशय सुंदर किल्ला व व्यवस्थित विवेचन आवडलं सलाम तुम्हाला.
१ किलोमीटर अंतरावर आहे ☺️👍🏻
खूपच छान आहे तुमचा उपक्रम.बाल व तरुणांनाच काय!!!!!वॄद्धांना ही प्रेरणादायी.
Very nice!
Great work! Great filming! great narration!
Keep it up?
सर्वात अगोदर गडाची उंची सांगणे गरजेचे वाटते. नंतर गडावर कसं यायचे, गडाची विशेषतः सांगणे प्रत्येक जागेची निश्चित माहिती देणे महत्वाचे आहे. तरीही आपण राबवत असलेला उपक्रम आती मोलाचा आहे. जीवाची काळजी घेत जावी.
सरसगड खूप सुंदर आहे माहिती खूप छान छान दिलीत धन्यवाद जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏🙏
जय शिवराय जय जय शिवराय तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश आलेला आहे कारण आम्ही तुमचे व्हिडिओ पाहून अति आनंदी झालो
खूप सुंदर आहे किल्ला पहिलांदया पाहिले खूप ईच्छा होती आज पूर्ण झाली धन्यवाद
जय शिवराय 🙏😊🚩
महाराजांच्या आपल्यासारख्या मावळ्यांना नमस्कार. ऊत्तम . Keep it up.
खूप छान पणे माहिती आणि
व्हिडिओ मार्फत सुध्धा माहिती
दिलीत.धन्यवाद
तुमच जे चँनल आहे अतिशय चांगल आहे तुमच काम पण खरच अभिमानाचे आहे कारण सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांचा खराखुरा इतिहास दाखवता
खुप खुप धन्यवाद दादा ❤
प्रशंसा करत नाही सर खरच अापला मला अभिमान वाटतो.....आपले सर्व व्हिडीओ वेळ काढून पाहतो....मला तुमच नाव पाठ झाले...तुम्हि जे माहिती सांगता ते ऐैकतानी अंगावर काटे येतात
दाद्या नमस्ते ,फारच सुंदर आणि छान सूद्धा ,धन्यवाद ।।जय जय महाराष्ट्र माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा ।।
तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून गडकिले बघायला मिळतात अभिनंदन जय शिवराय जय महाराष्ट्र
खुप खुप धन्यवाद ❤🙏🚩
नावाप्रमाणेच सरस आहे. संपूर्ण नैसर्गिक कातळ कडा लाभलेला हा किल्ला पाहून मन तृप्त झाले. धन्य ते कारागीर धन्य ते छत्रपती शिवाजीराजे, जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय शुर वीर महान मराठे
खरंच भारावुन गेलोय, तुम्ही आम्हाला जे शिवरायांचे जिवंत स्मारक आहेत ते तुम्ही आम्हाला दाखवताय आणि खराखुरा इतिहास जिवंत करताय..
खरंच तुम्हाला मानाचा मुजरा 🚩
सागर दादा खुप छान माहिती दिली आपण
अशा दुर्गम किल्ल्याला भेट देऊन खुप छान असे चित्रीकरण आपण करून आम्हाला किल्ल्याचे दर्शन घडवले.
मनापासून धन्यवाद.
जय शिवराय
नमस्कार ..दादा तुम्ही सरसगड किल्ल्याची माहिती खूपच छान ,सुंदर, अप्रतिम पद्धतीने दिलीत त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार,अशीच नवनवीन किल्लायांबद्दलची माहिती तुमच्या युट्युब चॅनलवर देत जा."जय भवानी जय शिवराय"जय हिंद जय महाराष्ट्र.
सागर दादा आपल्या भ्रमंती कार्यक्रमातून आम्हा दर्शकांना घर बसल्या खूप काही ऐतिहासिक बांधकाम व स्थापस्त्यकलेच आश्चर्यकारक असं दर्शन घडतं व त्यावेळचे स्थापत्य कारागीर किती अवजड काम अचूक कला कुसरकरुन करीत असत व किती शाश्वत काम असायचं यांची कल्पना येते.त्यावेळचे कारागीर जर आज उपलब्ध झले तर हे सर्व दूर्वा पून्हा त्या काळच्या हुबेहुब दिमाखाने सजवून आजच्या व भावी पर्यटकांसाठी व इतिहस प्रेमी साठी साकारत आले असते. तरी पण आपण ट्रेकिंग करणाऱ्या किमी किल्ल्यावर जाताना जे काही इतरस्त पडलेले अवशेष दगड वडे कचरा थोड्या फार प्रमाणात का हो ईना साफसूफ करूंन निट करण्याचं प्रयत्न करावा असं मला वाटतं.मी अमीट देण्याचा प्रयत्न केला चूकल्यआ माप कराव .धन्यवाद जय शिवराय..
खुप छान उपक्रम राबवले जात आहे सागर तुझ्या कडून म्हणजे जसे स्वच्छतेची जाणीव तु पर्यटकांना करून देत आहे आणि असे किती किल्ले आहेत आपल्या महाराष्ट्रात हे कुणालाही माहित नसतील आणि तु मात्र प्रत्यक्षात पहातो आणि आम्हाला ही चित्रफिती च्या माध्यमातून दाखवतोस खुप मेहनत घेऊन तु आम्हाला माहिती देतोस त्या बद्दल तुझे किती आभार मानावेत ते कळत नाही पुनच्छ धन्यवाद😘💕 ।।जय सद्गुरू।।जय महाराष्ट्र ।।जय शिवाजी जय भवानी।। 🚩🚩🚩🚩
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏
अतिशय महान कार्य...
खूपच सुंदर माहिती देता आपण...
मानाचा मुजरा..... 🎉💐🙏
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले यांच्या विषयी अनेक व्हिडिओ युट्यूबवर पाहिले पण आपण दिलेली गड किल्ले यांची माहिती व व्हिडिओ संकलन तसेच आपले संभाषण कौशल्य उत्तम आहे..तुम्हाला व तुमच्या टिमला मानाचा मुजरा..जय महाराष्ट्र..
Thank You ❤❤
He amachya palicha killa sarsgad,♥️🤗🙏 pravesh dwarache kam shiv pratishathan ya sansnthe ne kele ahe
खूप छान मित्रा आणि तुझे खूप आभार तुझ्या मूळ अनेक किल्ले पाहायला मिळतात लास्ट time कलावंती गड पहिला
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
खूपच सुंदर किल्ला आहे माहीती देखील खूप छान सांगितली धंज्ञवाद
सरसगड किल्ला अतिशय सुंदर आहे. खूप छान माहिती. जय शिवराय. 👌👌
Khup chaan mahiti detos maharajanchya gadanchi mahiti dilya baddal dhanyawad
Very nice video shooting.
Thanks.
👌👌🌹🌹
अप्रतिम, तुझी प्रशंसा करायला शब्द अपुरे पडतात. तु खरंच ग्रेट आहेस. तुझ्या कार्याला मानाचा मुजरा. 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩
खूप छान. आवाज ही खूपच स्पष्ट आहे. मनापासून आभार.
Killa khup sundr hota
Asech videos banvt ja
Jay Jijau Jay shivray
Very Best 👍👍👍💯Good information which seems we had Directly visited on fort in live.
खुप छान👏✊👍 खरे तर तु गड किल्यांच्या माहिती मुळे खुप प्रसिद्ध आहे तुझे इतर चॅनेल आवडतात. अशाच नवनवीन व्हिडिओ साठी पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद😘💕 सागर.
मनापासून धन्यवाद
आपन पण सरस आहात,फारच चांगलं काम करत आहात,लय भारी, राज्यांचे मावळा शोभता आहात,फारच छान,
खुप खुप धन्यवाद
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला...🙏🙏🚩👌👌👌👌
Plz lohgad killa blog 🙏🙏🙏🙏जय जिजाउ जय सिवराय जय शंभू राजे
जय शिवराय, खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
माहितीपूर्ण व कष्टाने केलेला videos. NO मुघल CAN BUILD SUCH FORTS
Haa killa khup chan aahe, mala khup aabadala. Pn dada tu jeva chor darvaja dakhvat hota naa tithe mala 1 zaad 🌳 cut 🔪 kelel disal .. 😞😢 government ne laksh dayla hav naa br. Baki video khup mast hota. 👌👌 thanku dada khup kasht ghetle Tu video banvayla yevdya unhat ☀. Once again 👌👌.
छ.शिवाजी महाराज यांनी प्रथम राजधानी म्हणून निवड केली होती पण जावळीचे मोरे त्रास देत होते म्हणून जावळी जवळ रायगड असल्याने विचार बदलला.
khup chaan bhau... i always follow ur video on forts of Ch. Shivaji Maharaj .... u r so pasionate and true mavla of Ch. Shivaji Maharaj.. I am from Nainital, Uttarakhand..... a devotee of Ch. Shivaji Maharaj..... the true son of this soil....... My suggestion is if u can make these videos in Hindi, I m sure people outside Maharashtra will know more about Ch. Shivaji Maharaj and his forts... (just dub in Hindi... video )... Jai Bhavani ... Jai Shivaji.....
मला हा व्हिडिओ खूप आवडला जास्त करून या व्हिडिओ मधला सीन कातळ कड्या मधली भुयार ही सर्वात जास्त पाहायला मला आवडली असाच पुन्हा इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मला आवडेल धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ❤
खरोखरच गडावरच आहे अस वाटत सागर भाऊ खुप छान माहिती देतात जय भवानी जय शिवाजी जय शभुराजे
Sagar killa khupach chhan aahe., tuzya vedio marphat ha killa pahayla milala. chhan mahitihi sangitali.
Tuzya pudil vatchalis khup shubhecya. Jai shivray. Jai maharashtra. 🙏👌👍
जय भवानी जय शिवराय
खूप छान माहिती दिली आहे जबरदस्त
15:34 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
Thank you so much bhava.🙏
Amala ashe videos dakhav nya sati.
Jay jijau 🚩🇮🇳
Jay shivrai 🚩🇮🇳
Jay shambhu raje 🚩🇮🇳
दादा तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात ... तुम्ही माझं स्वप्न जगत आहात ... मी पण लवकरच महाराजांचे गड किल्ले लवकरच बगेन
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩
लय भारी काम करताय साहेब सलाम तुमच्या कार्याला
जय भवानी जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजीराजे जय शंभूराजे
आपल्या कर्यापुढे नतमस्तक आम्ही सारे
Khup khup sunder .tumhi khup chan mahiti sangta.timchyamule aamhala hi mahiti miltey.khup khup thanks.
Tumhla aani tumchya teamla khup shubhechha..🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
जय शिवराय 🚩
खूप चांगले सादरीकरण !
keep it up !!!
खुप खुप धन्यवाद 😊