विशाळगड किल्ला | स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला | Vishalgad Fort Kolhapur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2024
  • विशाळगड किल्ला | स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला | Vishalgad Fort Kolhapur
    विशाळगड : तालुका शाहुवाडी:जिल्हा कोल्हापूर
    किल्ले प्रकार: गिरीदुर्ग
    चढाई श्रेणी: सोपी
    Vishalgad Fort Kolhapur
    Vishalgad Fort
    vishalgad Killa
    vishalgad
    Vishalgad mahiti
    Vishalgad Fort Vlog
    विशाळगड किल्ला
    विशाळगड माहिती व इतिहास
    विशाळगड कोल्हापूर
    विशाळगड दर्शन
    #vishalgad #kolhapur #marathivlog
    इ.स. ११९० च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी 'किशागिला' हा एक किल्ला होता. (किशीगीला - भोजगड - खिलगिला - खेळणा उर्फ विशाळगड). नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला. यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयाला आली.
    साधारण इ.स.१४५३ च्या सुमारास बहामनी राज्याचा एक सरदार मलिक उत्तुजार प्रांत काबीज करण्यासाठी आला.त्याने प्रथम पन्हाळा किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलिक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलिक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. या सैन्यातील एक सरदार मलिक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.
    २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘विशाळगड’ ठेवले. ३ मार्च १६६०ला सिद्दी जौहारने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. त्याआधी पावनखिंडीत ३०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूंनी सिद्दीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरिता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख आहे.संभाजी महाराजांनी विशाळगडावर अनेक नवीन बांधकामे केली. १६८६ मध्ये शिर्क्यांचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कविकलशांना पाठविले, परंतु पराभूत होऊन त्याने विशाळगडाचा आसरा घेतला.
    इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराज विशाळगडावरून रायगडाकडे जातांना संगमेश्वर येथे तुळापूरी पकडले गेले व त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचे प्रमुख केंद्र होता. रामचंद्रपंत आमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला. १७०१ साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. डिसेंबर १७०१ मध्ये औरंगजेब स्वतः मोठ्या फौजेनिशी विशाळगड घेण्यासाठी आला. पण विशाळगडाचे किल्लेदार परशुराम पंतप्रतिनिधी यांनी तब्बल सहा महिने किल्ला लढवून, ६ जून १७०२ रोजी अभयदान व स्वराज्य कार्यासाठी २ लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाला दिला. त्याने विशाळगडाचे नाव बदलून ‘सरवरलना’ असे ठेवले. विशाळगड जिंकून पन्हाळ्याला परत जाताना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने झुंजवले. तब्बल ३७ दिवसांनी पन्हाळ्याला पोहोचेपर्यंत मुघल सैन्याचे अपरिमित हाल व नुकसान झाले. त्याची वर्णने मुघल इतिहासकारांनी लिहिलेली आहेत.
    इ.स. १७०७ मध्ये ताराराणीने विशाळगड पुन्हा जिंकून घेतला. पुढे विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला. त्यांनी तो पंतप्रतिनिधींना दिला. १८४४ साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली.‪@AnandShidture‬

ความคิดเห็น • 59

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 5 หลายเดือนก่อน +8

    खुपच छान माहिती दिली आहे भाऊ गडावर मंदीरे भरपूर आहेत विहीर गोल विहीर चौकोन विहीर अर्धचंद्राकृती विहीर खुपच छान आहे लोकांनी गडावर केलेले अतिक्रमण 😓चुकीचे

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 หลายเดือนก่อน +2

      होय गडावर बरीच मंदिरे आहेत.2 ते 3 छोटी मंदिरे माझ्याकडुन देखील पहायची राहीली.अजुन‌ बरंच काही दाखवू शकलो असतो.घाण वगैरे पण नको म्हणून.गडाची चांगली बाजू दाखवलीय.

    • @ShahajanMujawar-dk7bx
      @ShahajanMujawar-dk7bx 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@AnandShidture tumhi mandir theva pn dargah kada , pn je Muslim kivva Non Muslim jaun ghaan kartat tyanchya virodh karto, pn dusraych dargah kivva masjid la hatvaychi magni he chukich ahe,dusryach dharma guru, kivva dharma thes pohchviyanch kartayt tumhi ,Ami pn sangu shakto mandir pn atikraman jagyawar ahe manun tumhni tada mandir, pn tyala tumhni hath pn lavnar nhi he ahe aapl Marathi mansachi olakh ?

  • @krishanapatil
    @krishanapatil 29 วันที่ผ่านมา

    असा मावळा शिवप्रेमी ह्या कलीयुगात
    मनापासुन शिव प्रेमी चुकूनच मीळतील
    सलाम भावा
    मानल दादा तुम्हाला तुमची धडफड तळमळ पाहुण
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @AnandShidture
      @AnandShidture  29 วันที่ผ่านมา

      मनापासुन धन्यवाद 🙏😊 जय शिवराय 🙏🚩 प्रयत्न करतो जमेल तसा.आपले पुर्वज तर खुपचं धाडसी होते.

  • @ashokvadar6637
    @ashokvadar6637 หลายเดือนก่อน +2

    मस्तच माहिती शिवकालीन व गड विशाळगड धन्यवाद

    • @AnandShidture
      @AnandShidture  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏😊 आपल्या मित्रांना शेअर करा

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 4 หลายเดือนก่อน +1

    विशाळगडाची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.

    • @AnandShidture
      @AnandShidture  4 หลายเดือนก่อน +1

      गोविंद भाऊ 🙏 जय शिवराय 🚩 असाच सपोर्ट राहुद्या 🙏😊 मला तुमच्यासारखी इतिहास प्रेमी माणसं‌ जोडायची आहेत.

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर दर्शन घडविले
    😊

    • @AnandShidture
      @AnandShidture  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏😊

  • @ShitalChavan-gi6ns
    @ShitalChavan-gi6ns 5 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय 🙏🏻🚩

  • @sureshgavit1061
    @sureshgavit1061 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगितली भाऊ

    • @AnandShidture
      @AnandShidture  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏 जय शिवराय 🙏🚩

  • @balasahebraktade8035
    @balasahebraktade8035 หลายเดือนก่อน

    छान

    • @AnandShidture
      @AnandShidture  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @umeshmadane683
    @umeshmadane683 5 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली दादा ❤️

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद उमेशराव 🙏😊

  • @prashantsunilshedge5716
    @prashantsunilshedge5716 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती आणि सुरेख अभ्यास. दादा तुमच्या घेतलेल्या मेहनतीमुळे आम्हाला इतिहास समजतो याबद्दल धन्यवाद . आणि सलाम तुमच्या कार्याला. आई भावानी तुम्हाला खूप यश देवो. ❤🙏🚩

    • @AnandShidture
      @AnandShidture  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद प्रशांत भाऊ 🙏🚩 तुमच्यासारखे शिवप्रेमी मित्र भेटले म्हणूनच हे शक्य होते आहे.

  • @deepakkamble1817
    @deepakkamble1817 หลายเดือนก่อน

    Mast

  • @SanjayTeke-j5g
    @SanjayTeke-j5g หลายเดือนก่อน

    Jay shivray

    • @AnandShidture
      @AnandShidture  หลายเดือนก่อน

      जय शिवराय 🙏🚩

  • @mayaastekar-ct9nu
    @mayaastekar-ct9nu หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @proghule214
    @proghule214 หลายเดือนก่อน

    😍💝🌍🎉

  • @parvinpujari
    @parvinpujari หลายเดือนก่อน +1

    💚💚💚💚💚💚💚💚💚💚

  • @kishorvavale
    @kishorvavale 4 หลายเดือนก่อน +1

    दादा खरंच खूप भयानक परिस्थिती आहे विशाळगडची आपण दुसरी बाजू मांडली आहे नकीच गडप्रेमी या वर विचार करतील

    • @AnandShidture
      @AnandShidture  4 หลายเดือนก่อน +2

      किशोर भाऊ 🙏 हा किल्ला खुप भारी आहे पण वाट लावलीय लोकांनी, पाकिस्तानात गेल्यासारखं वाटतं.

  • @kishoratakari4848
    @kishoratakari4848 5 หลายเดือนก่อน

    Dada ❤ love u 💥💥💥💥💥👍🚩🚩

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 หลายเดือนก่อน

      Same to you Brother 😊❤️

  • @webahujan
    @webahujan 4 หลายเดือนก่อน

    💛💛💛

    • @AnandShidture
      @AnandShidture  4 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏👍😊

  • @saurabhraut7463
    @saurabhraut7463 5 หลายเดือนก่อน +1

    दादा ट्रेकिंग ला जरा लवकर सुरुवात करायची होती,म्हणजे पुर्ण किल्ला एक्सफ्लोर करता आला असता तरिपण छान माहिती दिली 👍

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 หลายเดือนก่อน

      होय अगदी बरोबर बोललात.जरा त्या दिवशी मला वेळ लागला .सातारा -पावनखिंड-विशाळगड असं ठरलं होतं पण वाटेत बाइकचा प्रोब्लेम झाला होता.👍😊

  • @kishoratakari4848
    @kishoratakari4848 5 หลายเดือนก่อน +1

    Aaple lok zoplele aahet aajun

    • @AnandShidture
      @AnandShidture  5 หลายเดือนก่อน

      पुरातत्व खातं लय बेकार आहे.आणि नेतेमंडळी मतांसाठी विशिष्ट लोकांना दुखवत नाहीत.हि खरी शोकांतिका आहे.

  • @user-pl6bo7sz6m
    @user-pl6bo7sz6m หลายเดือนก่อน

    Aata paryant Prashaashnane FAQT PANHAAL GAD, RAI GAD, SHIVNERI ,SINH GAD yaa kade laksh dile , thithe Devlopment keli...pan Vishal gada kade duja bhaav kela😢😢 Vishal gadh war DAGDI pahanya sarakh sodun kahihi naahiye. Khare tar Aaj Malik Rehan Banba mule Gadache aastitva tikun aahe.

    • @AnandShidture
      @AnandShidture  หลายเดือนก่อน

      हे खरं आहे,शासन‌ दुर्लक्ष करतय 👍

  • @JAYSH333
    @JAYSH333 29 วันที่ผ่านมา

    हाग्रा मलिक रेहान 😂 रक्त जुलाब होऊन मेला

    • @AnandShidture
      @AnandShidture  29 วันที่ผ่านมา +1

      🤣🤣🤣तर काय 👌👌आपली लोकं पोरंबाळ होईना म्हणून जातात,चादर फुलं घेऊन...अरे ज्याला आपल्या पुर्वजांनी गड जिंकून दिला नाही,त्याला देव बणवलाय.खुपच किव येते.

  • @ShahajanMujawar-dk7bx
    @ShahajanMujawar-dk7bx 22 วันที่ผ่านมา +1

    Hazrat Malik rehan r.h he konhi saynik kivha sipahi navhe tr te arab madhun ale hote ithle lokannna saral waat dakhvanyasathi te 15 sadi madhe ale hote, ani te wali ahet tayanchya badl kahi tri chuki chi batmi deu naka, amhi bolu shakto tumhala, ki shivaji he lootera hota manun bolal tr chalel ky itihas chi pustak
    badlyawar itihas badlat nhi tr
    Sambhaji la je saja dili te agadi barbar hoti tyane prophet Muhammad je itihasatle saglyat mahab vyakti ahet yanna shivi dilyawar aurangzeb alamgir yani sambhaji la saja dili ak hindu brahamin kadun tumchya manusmriti chya aradharane

    • @AnandShidture
      @AnandShidture  22 วันที่ผ่านมา

      तुझ्या कमेंटचे उत्तर ,माझ्या पुढच्या व्हिडिओ तुन‌ मिळेल. वाट बघा.

    • @AnandShidture
      @AnandShidture  22 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/WBY7suqF73k/w-d-xo.htmlsi=JPMlrxB70hDH5-nh

    • @ShahajanMujawar-dk7bx
      @ShahajanMujawar-dk7bx 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@AnandShidture bg proof aslyawar sang,mla mahit ahe ki he je TH-cam war sangat ahet Naa ,channel wale sagl khot ahe ,kunakade proof asel tr saanga mi maanto purn reference deun, purn chain of authors sang reference kunakadun, marathenna Braham control karat ahet sagl itihas badlun , atta je kahi vishalgad kivva kuth pn dannga zale mi marathe mul ataktat pn aag lavnara bramhan ,bramhan pathimage saragto Ani ataktat marathe mul ,samj aakane sangitlywar sagli sangtat chukich aso kivva barobar,tyamule Aaj apla desh pathimage ahe ,sagli aka sobat rahil ast tr Aaj America chya pudhe gelo asto , mi mhnto barobar itihas Aaj milu shakat nhi , je tumhi itihas vachtya he bramnnan lihlel itihas ahe

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 หลายเดือนก่อน

    Dargaah sudha 500 Vershyapurvicha aahe Hindu chi ppn dukaane aahet Sammjyas panne Decision

    • @AnandShidture
      @AnandShidture  หลายเดือนก่อน

      गडावर अतिक्रमण आहे.ते कोणाचे पण असो,काढले जाणार.दर्गा जर इतिहासकालीन असेल,तर तो राहील.पण शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांच्यावर आम्ही कधी मांसाहार करुन जात नाही.मग तेथे असले गैर प्रकार घडतात,ते सहन केले जाणार नाही.

    • @AnandShidture
      @AnandShidture  หลายเดือนก่อน

      हिंदू कधीच कुणाच्या वाट्याला स्वतः जात नाहीअसं असतं तर गडकिल्ले सोडुन आम्ही सर्व जमीनीवरील मशिदी,दर्गा,यांना विरोध केला असता.

    • @AnandShidture
      @AnandShidture  หลายเดือนก่อน

      गडावरील मंदिरे विहीरी.ईतिहासात होत्या,त्या या अतिक्रमणाखाली नष्ट होऊन गेल्या.आता काही मोजक्या राहील्यात.

    • @abdulrazakshaikh8641
      @abdulrazakshaikh8641 หลายเดือนก่อน

      @@AnandShidture sinhggad ver partya koun kerte 1 bagha To killa Nahi

    • @abdulrazakshaikh8641
      @abdulrazakshaikh8641 หลายเดือนก่อน

      @AnandShidture very very badd