akshay shinde हा गेला पण बाकी वाचलेत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
  • #muktakadam #badlapur #devendrafhadanvis
    Akshay shinde encounter
    Badlapur case
    Devendra fadanvis on akshay shinde
    Badlapur protest
    Akshay shinde badlapur

ความคิดเห็น • 343

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354 5 ชั่วโมงที่ผ่านมา +134

    संस्थाचालक याला वाचवण्यासाठी आरोपीला आपटला किंवा आटपला असावा।

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      1001% असच झालंय

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      एकदम बरोबर

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      अक्षय शिंदे ला नक्कीच उडवला.सगळंच संशायास्पद आहे

    • @virenchavan778
      @virenchavan778 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      100% true

    • @mehboobbawde.5844
      @mehboobbawde.5844 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      काही तरी वेगळे वळण लागले आहे हीच शंका वाटत.

  • @praveshanjna5796
    @praveshanjna5796 4 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    षड्यंत्र है ये fake encounter
    क्या छुपा रही है शिंदे सरकार???

  • @sunilkeshewad2376
    @sunilkeshewad2376 4 ชั่วโมงที่ผ่านมา +113

    फडणवीस हा कोणत्याहि थराला जाऊ शकतो कपटि कारस्थान करणारा गृहमंञी आहे.

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Sawtha asa sanghu lagla fadnavis jasa tyane sawtha shadyantra rachla

  • @milindambarte9543
    @milindambarte9543 4 ชั่วโมงที่ผ่านมา +70

    Pre-planned encounter, मारला गेला योग्यच झाले, मात्र दाल मे काला है. मॅनेजमेंट ला वाचविण्यासाठी हा गेम करण्यात आला आहे. मॅनेजमेंट मध्ये RSS चे लोक आहेत.

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Barobar bollas 🙏🙏🙏

    • @rupalirathod8523
      @rupalirathod8523 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 4 ชั่วโมงที่ผ่านมา +96

    दाल में कुछ तो भी कला है भाजपचे शाळा आहे सरकार आहे मागे

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Right 👍

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    200 टक्के बरोबर बोलत आहे कारण फरारी झाले ते कश्यासाठी आणि जग सोडून गेले ते महिना झाला तरी सापडत नाहीत ?,नक्कीच काळाकुट्ट अंधार आहे ?

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 4 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    संघी संस्थाचालकाला वाचवण्यासाठी केलेले हे कुभांड अनाजीचेच असावे.

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 4 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    मुक्ताताई शंभर टक्के संशयास्पद एनकांऊटर आहे.

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 4 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    शाळेचे संस्थाचालक व मुख्याध्यापिका अजूनही फरार आहेत , काय करत आहेत गृहमंत्री ? गुन्हेगाराला मारलं तरीही फरार आरोपी अजूनही सापडत नाहीत.

    • @ashokkamble4512
      @ashokkamble4512 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      या सर्वांसह आजून काहींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवून पुरावा नष्ट करून फाईल बंद करण्याचा कुटील डाव वाटत आहे,हो ना ?

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 4 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    बरेझाले उज्वल निकम आणी भाजपाचा संस्थाचालक आता मोकळा श्वास घेईल.

  • @Sunilshing-m8z
    @Sunilshing-m8z 4 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    ताई या केस मध्ये खूप मोठी वेक्ती आहे आणि त्याचं नाव उघडकीस होईल म्हणून त्याला मुद्दाम ही घटना घडली आहे

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 5 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    अहो अगदी कसाबची सुद्धा केस
    होऊन पूर्ण चौकशी झाली होती।

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पाकिस्तान फर्स्ट, बांगलादेश पंतप्रधान फर्स्ट

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      पण कसाब तर RSS च hota

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      संस्थाचालक यामध्ये अडकला असता .आरोपी मारला असला तरीही संस्था बदनाम झालीच आहे .संस्थाचालक सुटणार नाही .

    • @robertobaggio5060
      @robertobaggio5060 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      मोहनका-साब​ भागवत@@TheAdityax-ff7xc

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@laxmanpawale576bjp ahe kahis hoyu denar nahi chinta Karu naka ladki bahin bhetli gapp basa soyabeanoil che rate wadhvili fadnavis cha mind ahe tyachat hi shetkari cha fayda sangto 140 crowd jante la lutun soyabean che rate 4000 te 4200 deniya karita ha songh kela nahi tar soyabean che rate 3500 te 3800 ,4000 rahile aste mahnun oil che rate wadhyun dile fadtus 🍉 ne

  • @jeetendragondke7073
    @jeetendragondke7073 4 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    पोलीसांचे पिस्तुल lock असते सामान्य माणसाला ते सहज unlock करता येत नाही

  • @SurendraKhade-z1r
    @SurendraKhade-z1r 4 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    ह्या मागे मोठ कटकारस्थान असण्याची शक्यता आहे jiski लाठी uski bhais

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    हे सगळे खोटे एन्काऊंटर आहे जे सामिल आहे त्यांना वाचविण्यासाठी .छान सुंदर वर्णन मुक्ताताई .🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @kalishgaidward3143
    @kalishgaidward3143 4 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    प्रकरण दाबून टाकले ह्या फडणवीस ने

  • @mayureshchavan2816
    @mayureshchavan2816 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    विरोधकाचे मुद्दे हे valid आहे संस्थापक अजुन फरार सीसीटीव्ही futage गायब इतर दोषी ची नाव लपविण्याचा प्रयत्न.

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 4 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    भाजप ने राजकारण चिखल करून ठेवलाय सत्तेसाठी काय पण करतील ......?

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 4 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    ऐपीआय मोरेना किती मिळाले की प्रमोशन मिळणार

  • @vijaykedari8314
    @vijaykedari8314 4 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    ग्रहंमत्री देवेंद्र फडणवीस यांची च नार्को टेस्ट करण्यात यावी सगळे सत्य बाहेर येईल. चेहरा भोळा लभडी 16 दिल्ली से गल्ली.सब जानते है.

    • @robertobaggio5060
      @robertobaggio5060 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      देव मानून हाय आमचे साहेब फडणवीस जी

    • @robertobaggio5060
      @robertobaggio5060 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      देव मानून हाय आमचे साहेब फडणवीस

    • @robertobaggio5060
      @robertobaggio5060 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@HM-gb8mf आज तक वर रोज बघतो

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi 4 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    विषयीचे ऑपरेशन अगदी बरोबर

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 4 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    खरा आरोपी ऐपीआय मोरेची चौकशींच झाली पायजे.

  • @kalidaskolge703
    @kalidaskolge703 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    भाजपच्या संस्थांचालकाला वाचवण्यासाठी,तसेच पूर्णचौकशियन्ति बरेच बडे नेते यात गुंतले असते त्यासाठी हे एन्काऊंटर झाले आहे का? असेच जनतेचा संशय आहे.

  • @Jaishriram884
    @Jaishriram884 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    भाजप सभासदाला वाचवायचा प्रयत्न आहे हा...

  • @milindpawar7394
    @milindpawar7394 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी सगळंचालूआहे

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @sureshghodapkar7650
    @sureshghodapkar7650 4 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    शाळा संस्थेचे जे कोणी लोक आहेत किंवा फरार आहेत त्यांचं काय
    हे फक्त काही लोकांना वाचवण्यासाठी
    केलेल षडयंत्र आहे
    हा जो काही प्रकार आहे हे सगळ्यांना माहीत आहे खर काय आहे ते
    उघडगुपित
    नमस्कार ताई तुम्ही खूप छान मांडणी करता
    Thanku
    Keép it up👍

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      करेक्ट

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    त्या शाळेतील अनेक गुन्हे बाहेर येऊ नये म्हणून ही घटना घडवीण्यात आली असणार

  • @mahenudpathan9486
    @mahenudpathan9486 4 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    महाराष्ट्र का यु पि बना दिया है फडणविस ने आर एस एस वालो को बचाने की कवायद है

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 4 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    बावनकुळे, पुण्यातील पोर्से कार हिट रन चं काय झालं ते सांगा..

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 4 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    टीवीवरील बातमी देणारे सर्व एकाच
    प्रकारे पढवल्यासारखे घटनाक्रम
    सांगत आहेत।ते पण संशयास्पद
    वाटत आहे।

    • @preetwahane642
      @preetwahane642 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अगदीं बरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अगदी जसे च्या तसे बोलत आहे

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अत्याचार होने घटना वाईटच पण हा 100 %फेक encounter आहे कोणाला वाचविण्यासाठी केल आहे माहीत नाही....

  • @rameshsonawane2479
    @rameshsonawane2479 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    बाकीचे वाचावेत म्हणून शिंदे ला घालवले !

  • @SharadBaviskar-eq2wj
    @SharadBaviskar-eq2wj 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अनाजीपंत आपटेला वाचविण्यात यशस्वी झाला

  • @virenchavan778
    @virenchavan778 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    संस्थाचालक हा सरसंचालक संघाचा किंवा भाजपाचा माणूस असावा त्याला वाचवण्याच्या नादात अक्षय शिंदे चा बळी संशयास्पद असावा

  • @manoharmhatre4860
    @manoharmhatre4860 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हे शाळा प्रशासनाला वाचवण्या साठी केलं आहे.

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राज्याच्या गृहमंत्र्यांनी हा गुन्हा केलेला आहे तरी जनतेने गृहमंत्र्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली पाहिजे. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏 🙏

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 5 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    अगदी बरोबर

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 4 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    प्रकरण बंद होण्यासठी सगळी नाटकं

    • @kcr3377
      @kcr3377 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

  • @BalkrishnaBhogale
    @BalkrishnaBhogale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    तो संपला की संपवले आहे हा प्रश्न मला पडतो आहे त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी आणि ते ही CBI

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आरोपीला कायद्याने फाशीची शिक्षा झालीच पाहिजे होती.पण सर्व संशयास्पद आहे. न्यायालयीन चौकशीचे काम झाले वर चित्र समोर येईल.

  • @Mumbai491
    @Mumbai491 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    नक्की अक्षयने गुन्हा केला होता की त्याला खोटे आरोप टाकून यात अडकवलं गेलं..?
    नक्की गुन्हा घडला होता का..?

  • @udayshigwan8561
    @udayshigwan8561 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    पूर्ण साजिस आहे कोणाची कातडी वाचवली

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ह्या पक्षाचा बुडत्याचा पाय खोलात. आरोपी मेला पण त्या पडद्या मागे दडलय काय, धुक दाट झालय.
    काय चाललंय ह्या महाराष्ट्रात. काय करुन ठेवलय ह्या लोकानी महाराष्ट्राच.

  • @rameshchakre7421
    @rameshchakre7421 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आरोपीने ज्या पोलीसावर गोळी मारली आणि ज्या ठिकाणी मारली तेथील CCTV फूटेज बातमी मध्ये दाखवत नाहीत.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते दाखवलं पाहिजे म्हणजे खरं वाटेल

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op 4 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    सर्व झोल आहे राजकारणी लोकांचा

  • @mkadam9769
    @mkadam9769 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    खरा आरोपी कोण ते महित नाही, पण मोठे राजकरण आहे या मगे नक्की

  • @vishwanathwankhede-qi3cb
    @vishwanathwankhede-qi3cb 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    It's a cooked story of Government to Protect their own party men.

  • @rupalisawant5522
    @rupalisawant5522 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    महाराष्ट्राचा युपीबिहार करण्याचे कारस्थान आहे

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आजुन आरोपी असु शकतात त्याना वाचवायला हा प्रकार केला

    • @vanmalimayekar3586
      @vanmalimayekar3586 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आरोपीने पोलिसावर ३ गोळ्या झाडल्या त्यात १ ही पोलिस मारला गेला नाही पण पोलिसाची १ गोळी त्याला डोक्यात लागुन तो मारला जातो हे पटण्या सारखे वाटत नाही

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सगळंच संशयास्पद
    तपास प्रामाणिक पणे होणार नाही हे अगोदरच वाटत होते

  • @shyamkumarhardaha9193
    @shyamkumarhardaha9193 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एनकाउंटर को न्याय मानने की प्रवृत्ति गलत है... यह हमारी आदिम और असभ्य मानसिकता है

  • @sanjaygadhavepatil7270
    @sanjaygadhavepatil7270 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    उज्ज्वल निकम आत्ता केस घेणार तर केस गेलीं.... जाणारच होती पण संशयकल्लोळ .. त्याला चौकात फाशी दिली असती तर सरकार विषयी नागरिकांची भावना ठीक राहिली असती.

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    सरकार ची धूळ फेक. प्रकरण मिटवलं असावं.

  • @dhanpalkulmethe6996
    @dhanpalkulmethe6996 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पुढे निवडणुका आहे हे लक्षात ठेऊन राजकीय नेत्यांनी गेम केला लोकांना वाटल पाहिजे मंत्री शिंदे आरोपी पण शिंदे भेदभाव न करता न्याय केला नाहीतर राज्यात सता येईल कशी?

  • @The_Saathi_007
    @The_Saathi_007 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    Ekdum Correct 💯✅

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यात राजकीय नराधमांनी केलेली हि राजकीय गेम आहे
    यात बरेच काही राजकीय लोकांच्या सहभाग वाटतो

  • @Mumbai491
    @Mumbai491 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यशश्री शिंदे ला न्याय कधी मिळणार

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आता हे थोडे दिव्य चालेल व सर्व गडीचुप. महाराष्ट्रा सद्ध्या हेच चालु आहे, नेते निरढावलेत.

    • @Sssssss550
      @Sssssss550 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Maharashtra madhe Shine alyspasunach he sarv suru zhsle ahe

  • @classandclass4976
    @classandclass4976 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सगळं संशयस्पद

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    चौकशी पुपुर्णझालीपाहीजेहोती.

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    निवडणूक स्टंट आहे.

  • @bajiraomalusare6171
    @bajiraomalusare6171 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीस हे नक्की घाबरलेले दिसतायत

  • @babanpandit9400
    @babanpandit9400 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    इतर आरोपीना वाचवण्यासाठी ही घटना घडून आणली असावी अशी सर्वांची धारणा झाली आहे

  • @Mangeshdakhore1435
    @Mangeshdakhore1435 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    न्यायालयीन प्रक्रियेमार्फत शिक्षा देण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल त्यामुळे बलात्कारासारख्या घटनेत एन्काऊंटर हाच एकमेव पर्याय वापरला पाहिजे त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण होईल भविष्यात अशा घटना घडणारच नाहीत...

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो का मग वकील कोर्ट कशाला ठेवायची शोभेला का? की फक्त गणपती ची आरती करण्यासाठी ठेवायचं न्यायाधीशना ते up चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथा सारखं बोलडोजर राज्य करायच का?

  • @umeshraut5296
    @umeshraut5296 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर 👏👏

  • @nrxwarrior8508
    @nrxwarrior8508 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Khare aahe yachya pathi laplele chehare vachle

  • @vinodd466
    @vinodd466 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गृहमंत्री स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे
    चेहरा सांगत आहे खूप काही

  • @preetwahane642
    @preetwahane642 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ये असली गुनहगार नहीं है। बच्ची ने इसकी आइडेंटिफाई नही किया।
    इसका भाई बोला ये दिमाग से वीक है।
    मतलब स्कूल का ही कोई टीचर शामिल है 😮😮😮
    एनकाउंटर में गड़बड़ है

  • @kadamvishram964
    @kadamvishram964 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस आणि शिंदे झिंदाबाद. हे दोघे महाराष्ट्रात काहीही करू शकतात हे अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर मुळे सिध्द होत आहे.

  • @VasantSawant-e8t
    @VasantSawant-e8t 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Sab golmal

  • @guunathwani3651
    @guunathwani3651 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पाचवीतील मुलगा सांगेल कि याचे इंकाउंटर केले आहे.

  • @jitendradudhe9178
    @jitendradudhe9178 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ही शाळा विरोधी पक्षाच्या नेत्यांची अस्ती तर काय झालं अस्त?

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    टरबूजा अजब तुझे सरकार😢

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    JAI MAHARASHTRA TAI 🙏🚩

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    इतर आरोपी पळुन गेलेले उघडकीस आले असते

  • @manoharmhatre4860
    @manoharmhatre4860 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अक्षय शिंदेची गेम केली यात काही शंका नाही.

  • @shashikantsode8277
    @shashikantsode8277 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बाकीच्याना वाचवले गेले बाकी काही नाही

  • @hbk2007-t8l
    @hbk2007-t8l 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एन्काऊंटर चा मास्टर माईंड एखादा निक्कमा. माणूस असू शकतो..

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दया,कुछ तो गडबड है।

  • @NalinWankhede
    @NalinWankhede 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बरोबर आहे ताई

  • @Mayur_Patil_2810
    @Mayur_Patil_2810 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रयत शिक्षण संस्थे मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या उच्च गुणवत्ता धारक शिक्षकांना नियुक्ती देत नाहीये. कोर्ट केस चे कारण देत आहे. पण कोर्ट केस चा निवडी वर काही परिणाम होणार नाही असे शिक्षण आयुक्तांचे GR असून सुद्धा नियुक्ती देत नाही. निवड यादी लागून ७ महिने झाले तरीही नियुक्ती नाही. उमेदवारांनी त्यासाठी १७ दिवस धरणे आंदोलन केले होते पण आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करायला लावले. आता उमेदवार २३ तारखेपासून आमरण उपोषण करणार आहेत. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या वर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. किमान एक तरी video बनवा. हि नम्र विनंती

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नक्की बनवेन
      प्लीज f b मेसेंजर वर फटो अन डीटेल्स पाठवाल.
      Mukta Kadam नावाने अकाऊंट आहे

  • @hemrajlokhande8585
    @hemrajlokhande8585 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे अनाजीचेच कारस्थान असले पाहिजे....

  • @ravibare6207
    @ravibare6207 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Bjp ko desh se bahar karo

  • @nileshbakkam9480
    @nileshbakkam9480 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नक्कीच गडबड आहे,

  • @amanullakhanpathan7705
    @amanullakhanpathan7705 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    यह घटना जैसे पुलिस बता रही है वैसे ही हो गई है तो फिर तो कोई बात नहीं लेकिन जैसे लोग शक कर रहे हैं अगर वैसे है तो फिर ना हमारी अंतरात्मा जिंदा है न लोक लाज बची है.

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विषय उत्तम, मुक्ता.

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Aata he file close zali nahi pahije

  • @ganeshdhondge4886
    @ganeshdhondge4886 50 นาทีที่ผ่านมา +1

    एन्काऊंटर यास कारणं कि फक्त भाजपशिंदे सरकार

  • @sanjay-kamble1113
    @sanjay-kamble1113 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आरोपीच्या van मध्ये अंतर्गत व बाह्य ठिकाणी CCTV/ कॅमेरे/ ROUT MAP.. ची सोय असती तर... ?

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तर जे दिसतं त्यावर विश्वास ठेवला असता आपण

  • @SunilJadhav2499-v3q
    @SunilJadhav2499-v3q 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा,फडविनीस,चे,डाव,

  • @PratibhapatilShinde-uq8wf
    @PratibhapatilShinde-uq8wf 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Annyay mandir

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुंदर विश्लेषण करा.

  • @sachinshinde4215
    @sachinshinde4215 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरोखर संवशस्पद आहे सत्य माहिती आली पाहिजे

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आता फाईल बंद

  • @pankajakalamkar3990
    @pankajakalamkar3990 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    संशयास्पद आहे

  • @SanjayChavre-pj3kf
    @SanjayChavre-pj3kf 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई तुम्ही बरोबर बोलत आहे ❤

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कायदेशीर फाशी झाली असती तर देशातील नागरिक कळले असते की देशात कायदा आहे पण देशात व महाराष्ट्रत कायदा राहीला नाही

  • @sardarshaikh1181
    @sardarshaikh1181 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोलीसच संशयाच्या भोवर्‍यात आहेत.
    पोलीसांची बंदुक घेणे..... पोलिसांवर गोळी चालविणे... तेही पोलिसाच्या पायावरच ..याने बंदुक चालवायच कुठे प्रशिक्षण घेतलं?.... मी एन सी सीत असताना आम्हाला बंदुक चालवायच प्रशिक्षण घ्यावेत लागल होत .
    .वरील प्रकारात किती वेळ गेला असेल?..... तो पर्यन्त पोलिस काय करत होते?..... ज्या पोलिसाची बंदुक हिसकावून घेतली तो पायावर गोळी लागे पर्यन्त गप्प का बसला? ... कदाचित डायरेक्टर ने सांगितल असेल.. पोलिसाने निःशस्र माणसावर गोळी चालवायच काहीच कारण नाही. हे तर ठरवून झालेले आहे असे वाटते.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      होय

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 ชั่วโมงที่ผ่านมา

    अक्षय निचचड असु शकतो मग आपटे कुठे पळाला,आणि का पळाला? कोर्टात समजल असत.बदलापूरला नेल हाच जोक आहे.