Badlapur Case Update | Akshay Shinde | बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर झाला? | Bade Mudde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 891

  • @Ravigodage51
    @Ravigodage51 หลายเดือนก่อน +83

    एका बाजूला पोलिसांचे अभिनंदन परंतु यामागे राजकारण होत आहे खरा आरोपी कोण आहे हे सिद्ध झाले पाहिजे व त्याला देखील एन्काऊंटर केले पाहिजे

  • @AnilBhagat-vy2jk
    @AnilBhagat-vy2jk หลายเดือนก่อน +71

    खर सत्य बाहेर येईल म्हणून एनकाउंटर केलेलं दिसतंय

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i หลายเดือนก่อน +7

      का बर तुम्हाला कुठलं सत्य हवय,, म्हणजे त्या नालायकाने जे कृत्य केल त्या बद्दल काहीच नाही का?? 🥵🥵🥵🥵

    • @bunty2591
      @bunty2591 หลายเดือนก่อน +2

      ​@@Farmer-i9itu purn aiktos ka advocate ky bolle te ...

    • @tanmay8056
      @tanmay8056 หลายเดือนก่อน

      ​@@Farmer-i9iयात खूप अडकु शकले असते अजुन म्हणून विषय थांबवला.

    • @indgaming2762
      @indgaming2762 หลายเดือนก่อน

      tula ks mahit tuji ks mahit tu hota ka tyacha sobt

  • @dattasargar6257
    @dattasargar6257 หลายเดือนก่อน +214

    एन्काऊंटर केला त्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन..
    आणि जाणून बुजून एन्काऊंटर केला असेल तर पोलिसांचे डबल अभिनंदन...🙏🇮🇳🚨

    • @MallayyaMatapathi-iu3ym
      @MallayyaMatapathi-iu3ym หลายเดือนก่อน +3

      ❤❤❤❤

    • @mr.sachintadvi3112
      @mr.sachintadvi3112 หลายเดือนก่อน +3

    • @bhimraomane81185
      @bhimraomane81185 หลายเดือนก่อน +3

      अरे यार नक्की काय झालाय हे कोणालाच माहीत नाही

    • @bhimraomane81185
      @bhimraomane81185 หลายเดือนก่อน +7

      हे सगळं राजकारण आहे

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 หลายเดือนก่อน

      ​@@bhimraomane81185राजकारण दिशाच्यावेळी झाले

  • @NandiniSardar-u1t
    @NandiniSardar-u1t หลายเดือนก่อน +85

    अक्षय शिंदे चे कुणी ही समर्थन करतच नाही.जे झाले ते योग्य च आहे.पण पोलिसाची बंदुक कुणीही हीसकावून घेऊ शकतच नाही.हे सत्य आहे त्याला का नजरेआड करतात.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน +6

      आपली अक्कल आपल्या कडे ठेवा, स्वतः च्या घरी असं झाले असते तर हेच म्हटले असते का

    • @shivanandtelsang8189
      @shivanandtelsang8189 หลายเดือนก่อน +3

      डब्बल ढोलकी वाजवणे म्हणतात असे बोलण्याला....
      पोलिसांनी जे केले उत्कृष्टच केले. अभिनंदन

    • @navinehaworld3071
      @navinehaworld3071 หลายเดือนก่อน

      Tai to jas vastr hiskaun gheu shakto tas astr pn his Kaun gheu shkto na

    • @prasadcnavale
      @prasadcnavale หลายเดือนก่อน

      इंक्वायरी होईल त्यात काय ते कळेल पण न्यूज मध्ये येणार नाही... बाकी लोकांना प्रोसिजर माहीत नसतात... वर पाहता संस्थाचालक वाचला..

    • @shitalrajemane3584
      @shitalrajemane3584 หลายเดือนก่อน +4

      ह्या मला वाटते काँग्रेस च्या दिसतात😅😅

  • @rameshgadde5258
    @rameshgadde5258 หลายเดือนก่อน +102

    शाळेचा मालक निवात झोपणार आता पुरावाच नष्ट करून टाकले

    • @Jay-8252
      @Jay-8252 หลายเดือนก่อน

      💯

    • @indgaming2762
      @indgaming2762 หลายเดือนก่อน

      tuja pori sobt as zalya vr tula ks vatel

  • @ramansawant8711
    @ramansawant8711 หลายเดือนก่อน +66

    ज्या शाळेत ही घटना घडली ती
    शाळा कोणाची होती ..
    हे सरकारी प्रवक्ते सांगतील का?

    • @admalkin94
      @admalkin94 หลายเดือนก่อน +6

      शाळा कुणाची पण असली तरी शाळेत जाऊन हे असं कृत्य करायला त्यांनी सांगितले असं होतं नाही

    • @सुनीलगायकवाड-प9ज
      @सुनीलगायकवाड-प9ज หลายเดือนก่อน +3

      ​@@admalkin94हे कृत्य तूच केल आहे माला माहित आहे 😂

    • @kishorkadam4921
      @kishorkadam4921 หลายเดือนก่อน

      नर्सरीच्या मुलांना शाळेमध्ये सुसू ला किंवा वॉशरूम ला नेण्यासाठी आया ठेवली जाते, आणि ती लहान मुलांना घेऊन जाते एवढंसं शहाणपण त्या शाळेच्या डायरेक्टर बॉडी ला नाही का? आपल्यासारखे अति विद्वान लोकांमुळेच ह्या अशा फालतू लोकांचा फावते​@@admalkin94

    • @indgaming2762
      @indgaming2762 หลายเดือนก่อน

      tuja aai bahini sobt as zalya vr sagto ok

    • @Kirandharadi4511
      @Kirandharadi4511 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂​@@सुनीलगायकवाड-प9ज

  • @mkadam9769
    @mkadam9769 หลายเดือนก่อน +56

    खरा आरोपी महित नाही, पण संशयास्पद आहे.

    • @Agameing.211
      @Agameing.211 หลายเดือนก่อน +3

      पोलिस ठाण्यात मुलीना त्याची ओळख पटली होती. त्याला ओळखलं होतं.विरोध करायचा म्हणून काही पण बोलू नये.

  • @sayalijadhav8610
    @sayalijadhav8610 หลายเดือนก่อน +20

    खूप छान झालं काही दुःख वाटत नाहीये किंवा काहीच नाही जर चार वर्षाच्या मुलीचा याच्यामुळे जीव जात असेल तर ह्याचा जीव गेल्याने कोणालाही दुःख होणार नाही अभिनंदन आहे पोलिसांचे

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 หลายเดือนก่อน +15

    जस्टिस लोहिया काय, ips संजीव भट्ट dr नरेन्द्र दाभोळकर, कॉ. पानसरे यांना न्याय कधी मिळणार,

  • @shamraobhame2253
    @shamraobhame2253 หลายเดือนก่อน +30

    पोलिस व्हन मधील सर्व पोलीसांची नावे जाहीर करा व त्यांच्या नारको टेस्ट करा म्हणजे खरे काय ते समोर येईल

    • @Trending4Comments
      @Trending4Comments หลายเดือนก่อน

      पोलिसांनी हे एन्काऊंटर जाणून बुजून केली असेल तर पोलिसांचे अभिनंदन,
      यासाठी अभिनंदन की ,
      जे काम मुख्यमंत्री , उप मुख्यमंत्री , मोदी करू शकले नाही ते काम पोलिसांनी केले आहे ,
      आणि ज्या लोकांना असे वाटते की अक्षय ने गुन्हा केला नाही, तो निर्दोष आहे, त्यांना एक च सांगणे आहे, त्यांनी अक्षय शिंदे ला घरी घेऊन जा आणि आपल्या आपल्या आई, बहीण, बायको , मुलीला, त्याच्या ताब्यात द्या.....आणि त्याचे चाळे सहन करा....पण आपले अक्कलेचे तारे असे ऑनलाईन यूट्यूब वर तोडू नका....
      पोलिसांचे पुन्हा एकदा अभिनंदन
      .🎉❤
      हीच घटना दुबई मध्ये किंवा , पाकिस्तान मध्ये घडली अस्ती तर पोलिसांनी तिकडेच एन्काऊंटर केले असते..,..त्याला एव्हढे दिवस ऐकून घेण्याचा काहीही संबंध नाहीये.....

  • @ra8208
    @ra8208 หลายเดือนก่อน +11

    पुरावा नष्ट आरोपी निवांत

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 หลายเดือนก่อน +29

    आरोपीला फाशी झाली पाहीजे या मताशी मी सहमत आहे पण हा प्रकार संशयास्पद वाटतो आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 หลายเดือนก่อน

      हो का, तूला फुकट टाईप करायला भेटले की काय पण

    • @sanjay-MH12
      @sanjay-MH12 หลายเดือนก่อน

      Tu पैसे देऊन टाइप करतो का@@surajkkr3280

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking หลายเดือนก่อน +24

    जे लोकं या Encounter चं अभिनंदन करत आहेत ते महामूर्ख आहेत. तो आरोपी होता त्याला शिक्षा मिळायलाच पाहीजे होती यात शंका नाही पण या Encounter वर संशय येत आहे. बड्या लोकांना वाचवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? फक्त अक्षयच दोषी नाही तर अजूनही काही लोक यात सहभागी असण्याच्या शंकेला वाव आहे.

    • @DattatrayKushare-p6d
      @DattatrayKushare-p6d หลายเดือนก่อน

      शेवटी मंदबदक अंधभकांच्या बुद्धीचा विकास झालेला नाही

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 หลายเดือนก่อน +48

    पोलिस इतके सक्षम आहेत तर मुलांच्या आई वडीलांना १२ तास स्टेशनमध्ये का बसवून ठेवले.

    • @Deepalimali-m9c
      @Deepalimali-m9c หลายเดือนก่อน +2

      Barober aahe prashna

    • @ulhasghadi7736
      @ulhasghadi7736 หลายเดือนก่อน

      @@Deepalimali-m9c 🙏

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 หลายเดือนก่อน +3

      शाळेचा संस्थाचालक bjp शी संबंधित होता म्हणुन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न...

    • @aki-un8jw
      @aki-un8jw หลายเดือนก่อน

      गप रे झटू

    • @anmolrules935
      @anmolrules935 หลายเดือนก่อน

      So true.......vichar karna sarkha ahe...kahi tri lapavta ahe

  • @pushpajadhav3578
    @pushpajadhav3578 หลายเดือนก่อน +14

    पोलिसांनी आरोपिंवर गोळ्या झाडताना त्याच्या कमरेच्या खाली मारायला हवी होती. पण हे सर्वं नियोजित असल्याने अक्षयला ट्रैनिंग दिले असणार. त्यामुळे यात कोणकोणते पोलिस कर्मचारी, अधिकारी ही सामील असणार. खोलवर चौकशी व्हायला पाहिजे.

  • @rameshkhude918
    @rameshkhude918 หลายเดือนก่อน +57

    दोन्ही हातात बेड्या असताना आरोपी पोलिसाची रायफल किंवा पिस्तूल कसा काढू शकतो.पोलीस एवढे कमजोर होतात कसे?

    • @manojthengane2982
      @manojthengane2982 หลายเดือนก่อน

      Tujhi bahin Asti tar kadale aste

    • @jaypawar273
      @jaypawar273 หลายเดือนก่อน +7

      दोन चिमुकलींवर असा निर्मनुष्य अत्याचार अक्षय शिंदे करतोच कसा??? त्याची एवढी हिंमत होतेच कशी? असे प्रश्न नाही पडले का कधी???

    • @shitalrajemane3584
      @shitalrajemane3584 หลายเดือนก่อน

      तू काय बोलणार रे...फक्त घडलेली गोष्ट चांगली आहे का हे बोल बाकी कशाला डोक्याला ताप करून घेतो.... बेड्या होत्या का अस होत का ... बस ना गप दादा ...

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt หลายเดือนก่อน +1

      भक्ता, केवळ पोलिसांनी अटक केली म्हणून एखादा गुन्हेगार ठरत नसतो. तो आरोपीच खरा गुन्हेगार आहे हे अजुन सिध्द झालेलं नाहीए ना ! अट्टल गुन्हेगारांना संपवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जो आरोपी एखाद्या गुन्हेगारी क्षेत्रातील किंवा पार्श्वभूमीचा असेल, ज्याच्याजवळ बंदुक किंवा तत्सम हत्यार सापडले असेल तर त्याला न्यायला आणायला हत्यारबंद पोलीस असतात, इतर गुन्ह्यांसाठी नाही

    • @letscook8
      @letscook8 หลายเดือนก่อน

      @@jaypawar273 correct

  • @ashishgedam5207
    @ashishgedam5207 หลายเดือนก่อน +19

    Election च्या आधीच म्हणजे matter डबन्यात आलय

  • @priyagawand8210
    @priyagawand8210 หลายเดือนก่อน +16

    सलाम साहेब आभीनंदन🙏

  • @prakashchile7289
    @prakashchile7289 หลายเดือนก่อน +15

    वकील साहैबाला योगींकडे पाठवा, हा भाडोत्री दिसतो

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 หลายเดือนก่อน +30

    झाले ते योग्य आहे.
    विरोधक कशासाठी विरोध करतात.
    ज्या मुली वर अतिप्रसंग झाला आहे ती च्या भावना बघा मग विरोधकांनी विरोध करा. एखाद्या पोलीस जर शहिद झाला असता तर त्याचे कुटुंब यांचा विचार करा.

    • @chandrakantkondhalkar1371
      @chandrakantkondhalkar1371 หลายเดือนก่อน

      @@somnathaher3253 त्याला सरकार जबाबदार राहिले असते...

  • @Vijayk139
    @Vijayk139 หลายเดือนก่อน +77

    ज्या चमच्यांना हि गोष्ट आवडली नाही, त्यांनी त्यांच्या घरात दुखवटा पाळावा. इथं येऊन डबल ढोलकी वाजवु नका.

    • @dnyaneshwarkhabale8849
      @dnyaneshwarkhabale8849 หลายเดือนก่อน +2

      1 no👍👍

    • @admalkin94
      @admalkin94 หลายเดือนก่อน +1

      हा...मिडीया रिपोर्टर ने पण😅

    • @Pyqhrx8090
      @Pyqhrx8090 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 หลายเดือนก่อน +1

      पोलीस राजकारणाचे हातचे बाहुले बनले... विधानसभेचे इलेक्शन आले म्हणून हे सर्व... हे प्रकरण ताज्या असताना ठोकला असता तर बरं वाटलं असतं जनतेला

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 หลายเดือนก่อน +53

    योग्य काम केले अभिनंदन पोलीसाचे

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny หลายเดือนก่อน

      तुम्ही पोलिसांना समर्थन देताय.. भ्रस्थाचारी उद्या निर्दोष लोकांना पण मारत सुटतील.. म्हातारी मेलेचे दुःख नाही पण काळ सोक वू नये

    • @BuaratChivilkar
      @BuaratChivilkar หลายเดือนก่อน

      ANDBHAKT Tarbuj 🍉🍉🍉🍉🍉🍉 CHA Chamacha

    • @manojpekhale5783
      @manojpekhale5783 หลายเดือนก่อน

      Nigh yadgandya​@@BuaratChivilkar

  • @pratapraut2164
    @pratapraut2164 หลายเดือนก่อน +29

    कुछ तो गडबड है....

  • @tanajirasal3434
    @tanajirasal3434 หลายเดือนก่อน +11

    अभिनंदन अभिनंदन पोलीस साठी

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 หลายเดือนก่อน

      बनावट चकमक आहे असे दिसते .आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपीकडे बंदुक आली कोठून ,आरोपीला फासी व्हावी ही मागणी रास्त आहे परंतु कायदेशीर मार्गाने व्हायला पाहीजे.येथे काहीतरी चुकीचे घडले असे दिसते

  • @chandrakantkondhalkar1371
    @chandrakantkondhalkar1371 หลายเดือนก่อน +21

    नरेंद्र पाटील आमदारकीचा राजीनामा देऊन बोलावे, कितीही जोराने बोलले तरी न्याय बदलता येत नाही, मुख्य आरोपी का अजुन मोकाट आहेत याचं उत्तर नरेंद्र पाटील यांनी द्यावं.

  • @RajshekarIngle-yc6cu
    @RajshekarIngle-yc6cu หลายเดือนก่อน +15

    आक्षय शिंदे ची चौकशी न करता एन्काउंटर का केला गेला पुरावा गायब केलें

  • @suhasinidhuri1115
    @suhasinidhuri1115 หลายเดือนก่อน +12

    विरोधकच हैवान आहेत.त्यांना फक्त सत्ता हवी आहे;महाराष्ट्र लुटण्यासाठी.

  • @deepakgavali9501
    @deepakgavali9501 หลายเดือนก่อน +24

    आरोपीला पोलीस सुनावणीसाठी नेत होते इत पर्यंत ठीक आहे पण जर पोलीस आरोपीला घेऊन जाताना त्या आरोपी जवळ पिस्तूल आलीच कोठून है पण महत्वाचं आहे पोलिसानं वर गोळी बार करीत होता हे कस श्यक्य आहे . त्याला हात कड्या घालूनच पोलीस नेत असतील ना मग आरोपीला पिस्तूल दिलीच कोणी . आणि कुठ

    • @mkadam9769
      @mkadam9769 หลายเดือนก่อน

      खरे आरोपी सपडले असती, अजुन कोडी सुटली असती

    • @prashantbirari2202
      @prashantbirari2202 หลายเดือนก่อน

      अरे बाबा बर झाल एनकाउंटर

    • @maheshchavan9331
      @maheshchavan9331 หลายเดือนก่อน

      Pan to balatkari ahe he pruf jhalach nahi mang to gunenar jhalach kasa

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 หลายเดือนก่อน

      Are balish sainik tuzhya dokya baher aahe

    • @sangeetawadwalkar2013
      @sangeetawadwalkar2013 หลายเดือนก่อน

      Aani tee pan nemki konaawar maarayala? Karan goli tar police na pan laagaliy... Te mele aste tar mag kon jimmedaar hote... Toh aarop thik aahe mela. Gunhegaar hota.

  • @hanumantburud9356
    @hanumantburud9356 หลายเดือนก่อน +64

    उत्तम कामगिरी पोलिस चे अभिनंदन

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 หลายเดือนก่อน +19

    धन्यवाद वेळेवर शिक्षा मिळाली पाहिजे 10 10. वर्ष वाट पाहण्यात अर्थ नाही ❤❤

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 หลายเดือนก่อน +1

      विधानसभेचे इलेक्शन आलेत म्हणून एन्काऊंटर....😂😂 पोलिसांची बंदूक हिसकावणे हे एक प्रश्नचिन्ह... आता संस्थाचालकांना मस्त झोप येईल पुरावे नष्ट झालेत

  • @amolpatil8864
    @amolpatil8864 หลายเดือนก่อน +14

    ठीक आहे आता दाऊदचं काय

    • @Batega_Toh_Katega--HINDU
      @Batega_Toh_Katega--HINDU หลายเดือนก่อน +1

      Daud Maharashtra sodun gela 26/11 cha nantar...neet kami ghya bhau🤣🤣

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 หลายเดือนก่อน

      Are padrya sainik gapp yz

  • @TukaramRaner
    @TukaramRaner หลายเดือนก่อน +7

    समर्थन कोणी करत नाही. पोलिसांची गण हिसकावतो कसा. गण अनलॉक करायला दोन मिनिट तरी लागले असतील ना. मग त्या दोन मिनिटात अक्षय शिंदेला पोलीस काय करत होते. आम्ही आरोपीचे समर्थन करीत नाही. न्यायाय बंद करावे लागतील. चॊकशी नेहमी प्रमाणे होणार इन्कोटर योग्य ठरवणार. वाघमारे काय बोलता लाज तूम्ही सोडली.

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 หลายเดือนก่อน +30

    जर मारायचा होता तर चौकात मारावयास पाहीजे होता

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i หลายเดือนก่อน

      च्या मायला काय दुनिया आहे राव!"आता बोलतात तेव्हाच चौकात मारायला पाहीजे होता,, वा रे वा,, आघाडी वाले बिघाडी च आहे

    • @SangitaKodvilkar
      @SangitaKodvilkar หลายเดือนก่อน

      आरोपीच्या हातात बेड्या होते मग कशात आणि बंदूक धरला आहे मूर्ख बनवायचा काम आहे जनतेला

  • @KEDAR412
    @KEDAR412 หลายเดือนก่อน +12

    इतर आरोपीना वाचवल्याबद्दल शिंदे फडणवीसचे अभिनंदन

  • @ravindrawaghmare9029
    @ravindrawaghmare9029 หลายเดือนก่อน +28

    आपटे चा‌ बाप‌ कोण‌ एकनाथ देवेंद्र

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking หลายเดือนก่อน +7

    ही बाई डोक्यानं हल्की आहे असे दिसते.

  • @pravinkotian2579
    @pravinkotian2579 หลายเดือนก่อน +9

    खूप चांगली बातमी आहे त्याच दिवशी त्याला शूट केले पाहिजे 🤣🤣🤣

  • @I.R.O.N.M.A.N
    @I.R.O.N.M.A.N หลายเดือนก่อน +20

    काही विशिष्ट समाजाच्या लोकांना अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर चं दुःख झालेलं आहे. 😂

    • @rt87817
      @rt87817 หลายเดือนก่อน

      Ho

  • @user-rh9bc2ob8x
    @user-rh9bc2ob8x หลายเดือนก่อน +6

    पोलीसांनी तातडीने न्याय केला त्याबद्दल धन्यवाद!

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh หลายเดือนก่อน +4

    मोठे मासे गळाला लागू नयेत याचसाठी अक्षय शिंदेला संपवले का हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे.

  • @P-v9n
    @P-v9n หลายเดือนก่อน +38

    आपटे‌ वाचला‌ गरीब‌ मेला‌

    • @Parag_Deshpande
      @Parag_Deshpande หลายเดือนก่อน +5

      आवडलं नाही त्यांनी घरात दुखवटा पाळावा 😂

    • @P-v9n
      @P-v9n หลายเดือนก่อน +1

      @@Parag_Deshpande पाव्हणा वाचला‌ म्हणून‌ लय‌ हुरळून‌ जाऊ‌ नये‌

    • @P-v9n
      @P-v9n หลายเดือนก่อน

      @@Parag_Deshpande पाव्हणा‌ वाचला‌ म्हणून‌ लय‌ हुरळुन‌ जाऊ‌ नये‌

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 หลายเดือนก่อน +1

      ​@@Parag_Deshpandetu vidhi karayla ye

    • @धाराशिवकर-1
      @धाराशिवकर-1 หลายเดือนก่อน +3

      @@P-v9n ज्याने केलं तोच मेला तुझी कोण असती ती तर तू असाच बोलला असता का

  • @MadhukarMhatre74
    @MadhukarMhatre74 หลายเดือนก่อน +20

    असाच न्याय अक्षता ताईला सुद्धा मिळाला पाहिजे......

  • @supesir1967
    @supesir1967 หลายเดือนก่อน +16

    खरा आरोपी तिसराच असण्याची शक्यता आहे.
    अक्षय मागासवर्गीय असल्याने त्याला बळीचा बकरा केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    • @manishapardeshi7912
      @manishapardeshi7912 หลายเดือนก่อน +6

      इथे पण जातीचे राजकारण करा... नावा पुढे सर लावले आहे तर विचार करून बोला.. तुम्हाला मुलगी नसेलच... म्हणुन असे बोलायला जीभ धजावते कशी

    • @AR.nilesh.n.chapke555
      @AR.nilesh.n.chapke555 หลายเดือนก่อน

      ​@@manishapardeshi7912नाही ताई माझ बोलन अस आहे कि अक्षय शिंदे सोबत आपल्या महाराष्ट्र पोलिस आणि ठाणे पोलिसांनी जे केल त्याच्या सोबत ते अतिशय सुंदर काम केल आहे अश्या नराधमांना असच केल पाहीजे मला अभिमान आहे माझ्या ठाणे पोलिसांनवर खुप खुप अभिनंदन ❤ पन ह्याच केस मध्ये अजुन काही आरोपी आहेत त्यांना पन असच ऐनकांव्यंटर करा ते सुटता कामी नाही झाले पाहीजे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @MersingPawara-di7sj
      @MersingPawara-di7sj หลายเดือนก่อน

      ​@@manishapardeshi7912 Aaropila Fashi jhalich pahije pan hatat bedya astanna asa Jagat konta vyakti aahe jo dusryavar Halla karu shakto

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 หลายเดือนก่อน +59

    न्यायालयात आरोपीला नेत असताना हातात बेड्या घातल्या जातात मग आरोपीला बंदूक कसं घेता येतो ते सांगा असेच जनतेला किती मुर्ख बनवता लाज लज्जा कूठे ठेवले आहात जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे असेच देश आणि महाराष्ट्रतील जनता ऐकत आणि बघत राहायचे

    • @pankajpatil1387
      @pankajpatil1387 หลายเดือนก่อน +2

      Navin picture alay

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh หลายเดือนก่อน +6

      ​@@pankajpatil1387 tujhya aadnawa warun ch kaltay ki aaropi tujhya maay la zavun gelay

    • @Hindustani...108
      @Hindustani...108 หลายเดือนก่อน

      😂😂😂 be cool... heart attack ne marshal 😂

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 หลายเดือนก่อน

      तरी पण जारंगे पटलवरून खानदानी मराठा लक्ष हटवणार नाही, आता बघा जातिवंत मराठा लक्ष पाटिल, घाणपोटी नेते काय पण करू दे किळस येते अपमानित नेत्यांची

    • @dnyaneshwarkhabale8849
      @dnyaneshwarkhabale8849 หลายเดือนก่อน +1

      भाऊ , जाऊ देना जे झालं ते चांगलंच झालं तुम्ही कशाला tension घेताय

  • @Explore5687
    @Explore5687 หลายเดือนก่อน +15

    ते आपटे पन हेच होनार आहे …!

  • @kshitijvartak9458
    @kshitijvartak9458 หลายเดือนก่อน +6

    हे बघा निवडणुकांसाठी किंवा इतर कोणत्याही बाबींसाठी rule by law तोडत असेल. तर हे लोकशाहीसाठी मारक आहे. आता काही वाटणार नाही. चांगलं झालं असं आपण म्हणू पण भविष्यात न्यायालयाची गरज तुम्हाला भासेल. शिक्षा कायद्याने व्हायला हवी. न्यायालयीन प्रक्रियेत सुधार व्हावा. पण असे फेक एन्काऊंटर नको

  • @heavengateprayer005
    @heavengateprayer005 หลายเดือนก่อน +1

    हे सगळं मुख्य आरोपी वाचवण्यासाठी आहे अक्षय मेला ह्यचा सगळ्यांना आनंद आहे. त्या शाळेमधे पॉर्न मूवी चित्रित होत होती

  • @kailassalvi4289
    @kailassalvi4289 หลายเดือนก่อน +4

    अरे वाघमारे बाकीच्या आरोपी आता मोकाट फिरतील

  • @sunilparade1131
    @sunilparade1131 หลายเดือนก่อน +5

    वा सलाम त्या माझ्या पोलीस भावाना आता विरोधी पक्ष वाले गु खातील आणि हेला वेगळ वळन देतील पण हेआज योग्य झाल वा लय बर वाटल

  • @rahulrandilvlogs5708
    @rahulrandilvlogs5708 หลายเดือนก่อน +19

    आपटे ला वाचवण्यासाठी हा रचलेला गेम आहे

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i หลายเดือนก่อน

      तो आपट्या बिपट्या गेला भोसड्यात,, म्हणजे तो अक्षया भडवा जिवंत हवा होता का तुम्हाला?????, आणि आपल्या घरची चिमूरडी असती तर हेच बोलला असता का रे आघाडी वाल्या???

  • @MadhukarBhagat-rs7sm
    @MadhukarBhagat-rs7sm หลายเดือนก่อน +3

    शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी एन्काऊंटर खरे आरोपी सोडण्याचा एक राजनैतिक डाव

  • @hemrajlokhande8585
    @hemrajlokhande8585 หลายเดือนก่อน +10

    पुलवामा ची चौकशी झाली का? मणिपूरची चौकशी झाली का? युपीत खासदाराची चौकशी झाली का?

  • @anandrane8439
    @anandrane8439 หลายเดือนก่อน +6

    जयश ला लाज वाटत नाही हे बलात्कार केला हे मुलीने सांगितले आहे हे सर्व खर असुन हि हा वकील का नालायका सारखा बोलतो हेच कळत नाही

  • @GajananDevkatte-u8v
    @GajananDevkatte-u8v หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र पोलिसांना सलाम

  • @gajananshinde4623
    @gajananshinde4623 หลายเดือนก่อน +10

    100% मूळ आरोपी दुसरा कोणीतरी असावा त्यामुळे एन्काऊंटर केला असावा

  • @vaibhavkhemnar-s4u
    @vaibhavkhemnar-s4u หลายเดือนก่อน +28

    पोलीसांचे खुप खुप अभिनंदन. भुंकणारे भुंकतातच

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 หลายเดือนก่อน +17

    आरोपी जवळ हत्यार कसे गेले त्यांचे फोटोदाखवा

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p หลายเดือนก่อน +20

    हातात बेड्या असताना गोळीबार कसा केला त्याच वेळेस एन्काऊंटर केला असता तर अभिनंदन करन योग्य ठरल असत

  • @RajshekarIngle-yc6cu
    @RajshekarIngle-yc6cu หลายเดือนก่อน +8

    वकील‌ साहेब जे मत मांडतात ते100/बरोबरच आहे मुख्य आरोप सही सलामत राहिला

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 หลายเดือนก่อน +6

    हा कारभार चूकीचा आहे

  • @ashishsabhle8813
    @ashishsabhle8813 หลายเดือนก่อน +2

    वकील साहेब बरोबर बोलतात

  • @samirgadade-lg8cb
    @samirgadade-lg8cb หลายเดือนก่อน +15

    ही सरकlरची खेळी आहे

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 หลายเดือนก่อน +10

    ही बाई बोलावली कशाला हिला बोलता येत नाही आपटे ह्याला वाचवले सामान्य जनतेत हीच चर्चा आहे कायद्याने फाशी आवडली असती पण

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 หลายเดือนก่อน

      Kaydyane fashi 😂😂 kadhi , zali asti??

    • @Bailgada884
      @Bailgada884 หลายเดือนก่อน

      कायदा शट्ट कायदा आहे देशात

  • @Shivajipatil2492
    @Shivajipatil2492 หลายเดือนก่อน +26

    यातून मोठे माशे वाचले... हा ठरहून केलेला मर्डर आहे

  • @ashaikh1265
    @ashaikh1265 หลายเดือนก่อน +4

    Court band karun taka

    • @Unio-Mystica
      @Unio-Mystica หลายเดือนก่อน

      😂😂😅

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 หลายเดือนก่อน +45

    बेडी असलेला आरोपी पिस्तूल रिव्हॉल्वर कसे हिस्कु शकतो ही सर्व चाल cm ची आहे

    • @abhilashbelambe175
      @abhilashbelambe175 หลายเดือนก่อน +7

      अहो साहेब झालं ते योग्य झालं आहे

    • @konkankalasanskruti4269
      @konkankalasanskruti4269 หลายเดือนก่อน

      Tujhi mulgi havi hoti hyat mag samjla asta tula ky asta chotya mulivar rape hona

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 หลายเดือนก่อน

      ​@@abhilashbelambe175ho pun bakichya aaropinche kay

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 หลายเดือนก่อน +2

      Je zale te chagle zale

    • @धाराशिवकर-1
      @धाराशिवकर-1 หลายเดือนก่อน +10

      तुझी बहिण किव्हा तुझी मुलगी असती तर हा प्रश्न तू विचारलं नसता

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar หลายเดือนก่อน +13

    अक्षय मेल्याचा अजिबात दुःख नाही,पण भाजप सोकावतो आहे

    • @SujataDhakane-s1l
      @SujataDhakane-s1l หลายเดือนก่อน

      😂

    • @shitalrajemane3584
      @shitalrajemane3584 หลายเดือนก่อน

      तुमच्या सारखे काँग्रेस प्रेमी असल्यावर सोकवणार की😂😂😂

  • @nikunjgada4043
    @nikunjgada4043 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤Ek number zala saheb Jai hind Jai Maharashtra saheb

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 หลายเดือนก่อน +18

    हा सगळा प्रकार मुख्य संस्थापकाल कसं सुखरूप बाहेर काढता येते या साठी केलेली खरं कारण आहे

    • @Englishwithsaurabh-mx7ni
      @Englishwithsaurabh-mx7ni หลายเดือนก่อน

      💯 bhava तुला कळलं ते बाकीच्यांना नाही कळत

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i หลายเดือนก่อน

      तुम्ही डबल ढोलकी वाले विरोधक आता असंच बोलणार,, खूप संताप येतो तुमचा 🥵🥵 आणि कीव ही 😂🤣

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 หลายเดือนก่อน

      Are tuzhya javlchya konabaribar asa zal asat tr ethe aashi comment keli nasati

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 หลายเดือนก่อน +3

    हे सगळंच चुकीचे आहे सीसीटीव्ही फुटेज तपासु दाखवा तरच खर आहे नुस्ता वाद नको आम्ही समर्थन करत नाही

  • @DilipVadar-d4t
    @DilipVadar-d4t หลายเดือนก่อน +3

    आपल्याला तर आनंद झाला

  • @pravinsolunke566
    @pravinsolunke566 หลายเดือนก่อน +3

    पोलिसांचे खूप खूप अभिनंदन

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 หลายเดือนก่อน +9

    हा एन्काऊंटर चुकीच्या पद्धतीने केला गेला आहे. १००% . ठरउन केलं आहे हे सगळं.

  • @supesir1967
    @supesir1967 หลายเดือนก่อน +18

    वाघमारे ताई अक्षय शिंदे संशयित आरोपी आहे.आरोप सिध्द झालेला नाही. खरा आरोपीला वाचविण्यासाठी असे एन्काऊंटर सारखे प्रकार घडू शकतात.

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 หลายเดือนก่อน +4

    चार माणसाणा ऐक मानुस मारु शकत नाही

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 หลายเดือนก่อน +3

    शाळा मालकाचं काय करणार

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking หลายเดือนก่อน +2

    जयेश चे मुद्दे हे अगदी बरोबर आहेत

  • @DevidasAvhad-dx6tw
    @DevidasAvhad-dx6tw หลายเดือนก่อน +2

    पोलिसांनी केलेल्या कामा साठी हार्दिक अभिनंदन

  • @ashishsabhle8813
    @ashishsabhle8813 หลายเดือนก่อน +10

    एडवोकेट सदावर्ते यांना बोलायला देऊ नका कारण की हे कुणाचे माणूस आहे सगळ्यांना माहित आहे

  • @SanjaySupekar-y2j
    @SanjaySupekar-y2j หลายเดือนก่อน +20

    पक्ष कोणता का असेना न्याय मिळाला

    • @anmolrules935
      @anmolrules935 หลายเดือนก่อน

      नायक fasi lagala vr zala asata....

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 หลายเดือนก่อน +4

    झालीच पाहिजे चौकशी

  • @pushpajadhav3578
    @pushpajadhav3578 หลายเดือนก่อน +2

    ज्योतीताई चौकशी अंती काय होणार हे आम्हाला माहित आहे. कारण न्यायदेवता ही तुमचीच आणि पोलीस ही तुमचे. बदलापुरकरानो पहा कसे राज्याचे राजकारण. एकजूट होऊन तुम्ही आवाज उठवला. शासनाला हलवले. पण सर्वं वाया गेले.

  • @ramchandraterse9613
    @ramchandraterse9613 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे,, सदावरतेला विचारूपण नका

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 หลายเดือนก่อน +3

    अक्षता म्हात्रे,य़शश्री शिंदे ह्याच्याआरोपींचा encounter कधी होणार

  • @PankajAmbavane-p1r
    @PankajAmbavane-p1r หลายเดือนก่อน +3

    त्या मुलीची केस तू का नाही लढलास मग

  • @Savitarathod123
    @Savitarathod123 หลายเดือนก่อน +2

    मला एक सांगायचं आहे बदलापूर माता भगिनींना याच फायनल झाल ते बर झालय अक्षय शिंदे बरोबर पण तुमा माता भगिनींना सांगायचं आहे आसच न्याय जयश्री ताई शिंदेंना यांना पण न्याय मिळेल आस प्रयत्न करा प्लीज

  • @prakashmore2217
    @prakashmore2217 หลายเดือนก่อน +1

    Eknath/Devendra saheb congratulation. Go ahead

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 หลายเดือนก่อน +2

    काहीही असो पण एक नंबर खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सर्वच पोलीस

  • @hemrajlokhande8585
    @hemrajlokhande8585 หลายเดือนก่อน +2

    मिडियाला खोके मिळाले असतील का?

  • @sureshfondake1849
    @sureshfondake1849 หลายเดือนก่อน +4

    पोलीस फक्त विरोधकांना पकडून कायद्याचा वापर करणार का पोलीस आरोपींना बिना बेड्या कस़े घेऊन जातात.आरोपी पोलीसांची बंदुक घेतो गोळीबार करून पोलीसांना जखमी करतो म्हणजे पोलीस काय पिकनिकला चालले होते का

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 หลายเดือนก่อน +4

    वाणी साहेब 👍

  • @ChetanChavade-zt1if
    @ChetanChavade-zt1if หลายเดือนก่อน +3

    आरोपी दुसरे आहे हे खर लपवण्या साठी अक्षय संपवले,,,, आरोपी अक्षय असेल तर तो मेला ते चांगलाच आहे पण आरोपी अक्षय नाही असं वाटत

    • @seemajoshi854
      @seemajoshi854 หลายเดือนก่อน

      Prakaran ufhadkis anal te Ganesh sir tyanivtr Akshaychya navacha pobara kela tya mulini pn Akshaykde bot dakhaval mg aropi Akshaych zala na madhyamanchya sangnyavrun lokanch pn gech mat tyala fashi dya nahitr anchyakde dya amhi tyala sampvto he badlaput cya palak mhilanch magan hote na mg pumha ekda ralway rulat ektr yenyapeksha police ni yogych nirnay ghetla .tyachi vaixharik patl yogya nslyabe poicni tyana kahi upay krun kiva ajun vat bghar rahun kay swatala marun ghyayla pahije hote kay ? Police karmchari yanchye abhinandan.

  • @sachinpetkar476
    @sachinpetkar476 หลายเดือนก่อน +2

    Good work thane police ❤

  • @OM-jc9mh
    @OM-jc9mh หลายเดือนก่อน +2

    Thank you.. police

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 หลายเดือนก่อน +4

    आपटेला वाचवण्यासाठी एगकाऊटर केला फडणवीस ने असेच सगळे आरोपी मारा तेव्हा खरं मानू , नाही तर हे राजकारण

  • @ashokbirajdar2480
    @ashokbirajdar2480 หลายเดือนก่อน +16

    अशा महान व्यक्तीचा कोणाला पुळका येत असेल त्यांनी आपला सौंस्कर दाखवतात

  • @maulikorade3951
    @maulikorade3951 หลายเดือนก่อน +3

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन खुप खुपच अभिनंदन

  • @ganesh02552
    @ganesh02552 หลายเดือนก่อน +2

    क्राईम ब्रॅंच वाले वर्दीववर नसतात वकील साहेब...
    पिस्टल ला लाईन याड लावायचा संबंध येत नाही...

  • @अभिजीतपाटील-ढ2ष
    @अभिजीतपाटील-ढ2ष หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन पोलीसाच

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 หลายเดือนก่อน +2

    मुंबई पोलीस सलाम तुम्हाला 🎉🎉🎉