Asim Sarode | बदलापूर प्रकरण अतिशय किचकट करून टाकलं, एक प्रकारची अराजकता म्हणता येईल - असीन सरोदे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
- Asim Sarode | बदलापूर प्रकरण अतिशय किचकट करून टाकलं, एक प्रकारची अराजकता म्हणता येईल - असीन सरोदे
महत्त्वाची सूचना : आत्महत्या करणं कायद्याने गुन्हा आहे. घटनेसंदर्भातील प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. tv9 मराठी अशा कोणत्याही घटनांचं समर्थन करत नाही.
Suicide helplines : 9088030303
#BadlapurNewsToday #BadlapurSchoolCase #BadlapurCase #BadlapurCrime #CrimeNews2024 #CriminalAkshayShinde #Badlapurnews, badlapur news today, badlapur train news, badlapur rape case, adarsh school badlapur, badlapur news live, badlapur news Marathi
#ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
जे पोलीस स्वतःची बंदूक सांभाळू शकत नाही ते लोकांची काय रक्षा करणार....
पोलिस झोपेत होते काय बंदूक हिसकावून घेई पर्यंत
हा पिक्चर मधला सिन वाटतो
नाही टाईट होती
हेच सत्य आहे कोणी नशेत नव्हते ना असे वाटते वकील साहेब खरे बोलत आहेत. मुख्यमंत्री जिम्मेदार आहेत असे वाटते.न्याय पाहिजे. मुख्यमंत्री.
Bhadvya BJP cha virodh karnya sathi tumhi kiti khali padnaar shii 🤬🤬🤬
Kunala nyay pahije?
Kasla nyay pahije?
Specify....
Tula bochyat golya ghatlya pahije
हे प्रकरण सरकारच्या अडचणीचे होते म्हणून ते संपवुन टाकले..
पोलिस एवढे हतबल आरोपी समोर की आरोपी ने बंदूक हिस्कवणे कितपत सत्य
बरोबर सर पोलीसाची बंदूक काडून घेणे एवढे सोपे नाही ती काय टेबल वरती ठेवलेली नसते .
सर्व भाजपचाच डाव आहे प्रकरण दबलं गेलं आहे फार मोठी असती असणाऱ्याच्याया पाठीमागे
ज्यांना हे आवडलं नाही त्यांनी घरात दुखवटा पाळावा 😂
mi kay mhanto, Akshay Shinde la tujha ghari nayych hot bhava!
चला केस closed , अभिनंदन मुंबई पोलीस ....आता त्या फरार संचालकांनी बदलापुरात यायला हरकत नाही
डॉक्टर वाशिम सरोदे साहेब आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन खरं तर करता करविता धनी या प्रकरणाचा वेगळाच आहे चोराला सोडून काही जागी संन्याशाला फाशी होते हे आपल्या देशात काय अधोरेखित नाही खरी सजा तर संस्था चालकाला आणि त्यांच्या सर्व स्टाफ ची चौकशी होऊन व्हायला पाहिजे होती कोर्टाकडून आम्ही अक्षय शिंदे चा समर्थन करीत नाहीत परंतु त्या संस्था चालकाला पकडून त्याची अक्षय शिंदे च्या समोरासमोर बातचीत झाली असली तर हे पोलिसांसाठी सर्व दबाव होता हा सरकारचा नियोजित कट आहे
Tumchya sarkhi lok ya samjala khup ghatak aahet
सत्य बाहेर येईल म्हणून एनकाउंटर
Tujhi aai pan Jhopun aali aahe ka Akshay Shinde khali ???
तुझा बाप होता आरोपी
ज्यांना हे आवडलं नाही त्यांनी घरात दुखवटा पाळावा 😂
संस्थाचालकांनी आनंद उत्सव साजरा करावा ... 😂😂😂
@@Pratik796मूर्खा ऐकून घे काय बोलतोय मोटा कोण आहे माग समजलं पाहिजे मेन दोषी आहे त्याला पण शिक्षा झाली पाहिजे
हा सर्व गृह खात्याने ठरउन केलेला सिनेमा वाटतोय
अमोल सरोदे सर आरोपीला बेड्या असतात
@@Sachinbhor-tj2zc 👌👍
आपटे या घरी परत कारनामे करा सरकार तुमचंच आहे
😮
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच्या भाजप पदाधिकारी आपटेला वाचावण्यासाठी, "गृहमंत्री व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीसामार्फत अक्षय शिंदेचा खून केला" आहे.
😮
माझे पण हेच मत आहे की सर्वसामान्य लोक पिस्तूल कसे काय हाताळू शकतो यात शंका येणे साहजिक आहे
Aree bhadvya tyala asach maarla pahije hota tula kaay trass jhala re ?mm
हे सर्व गेम आहे सरळ सरळ लोक काय एवढे वेडे नाही
होय गेम आहे...पण कारण त्याला तेंव्हाच ठार मारला पाहिजे होता..तुझी मुलगी पाहिजे होती...
फडणवीस ने राजीनामा दयावा
Tujya aai la Akshay Shinde aavadto ka ???
आरोपीला शिक्षा झाली च पाहिजे पण एन्काऊंटर करून जर भाजपा ने कोणाला वाचवायचा पर्यंत तर करत नहीं ना काही राजकीय लोकांना फायदा साठी तर केलं नाही ना मुख्य आरोपी वाचता काम नये .
संस्था चालक हा बीजेपी चा मोठा नेता आहे त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी हे सगळं केलंय 💯
Great न्याय दीला . सरकार पोलीस विभागाचे धन्यवाद
एकदम सही. पण फरार शिक्षक संचालकांचे काय?
मागील ईतिहास पाहता आरोपी ला फाशी होण्यासाठी 8-10 वर्ष लागतात. जर न्याय मिळण्यासाठी वेळ लागला नाही पाहीजे.
ब्रुजभूषणचे एन्काटर कधी होणार.
Bjp मुळे किती इज्जत पोलीसा ची जातेय.... कुठे नेहून ठेवला bjp ने महाराष्ट्र....😢😢
नकीच त्या शाळेमधला कोणीतरी मोठा व्यक्ती असावा आणी ह्या पोराला फुकट मारला आहे
तुझी स्वतःची मुलगी पाहिजे होती तेंव्हा समजले असते...
सरोदे साहेब , त्याला पब्लीक च्या ताब्यात द्या असे आंदोलने , राजकीय लोक यात सहभागी झाली . तेव्हा कायदा हातात घेतला व राजकीय षडयंत्र रचले . आता पोलीसांनी स्वरक्षणासाठी एका आरोपीर्चे एन्काऊंटर झाले यात गय काय ? नराधमाला वेळेत शिक्षा झाली हे लक्षात घेतले पाहिजे .
आरोप कोर्टात सिद्ध व्हायला पाहीजे.. मग भर चौकात फाशी दिली असती तरी चाललं असतं.. पण हा न्याय होत नाही..केवळ आरोप आहे म्हणून अशी शिक्षा द्यायची तर मग ती बृजभूषण सिंगला अगोदरच द्यायला पाहिजे होती..
असिम,सूचक विश्लेषण केलंस.
त्या महा आत्म्याला शांती लाभो - अफिम सरोदे
पोलीस प्रशासन आणि नाय व्यवस्थेवर विश्वास हा राहिला नाही एक देशाचा नागरिक म्हणून सांगतो पण आजची परिस्तिथी अशी आहे की आजचं सरकार स्वार्था साठी काही ही करू शकतं हे मात्र खरं
एकदम बरोबर बोललात साहेब..
आरोपीच्या हातात बेड्या होत्या.तो कसा काय पोलिसांच्या हातातुन रिव्हाॅल्व्हर हिसकाऊ शकतो? सगळं प्रकरण संशयास्पद आहे.
अगदी बरोबर बोललात.
🌸🌸✍️ महाराष्ट्र पोलिसांचे हार्दिक अभिनंदन 🙏🙏
आरोपीला शिक्षा व्हायलाच पाहिजे पण हे एन्काऊंटर फक्त आणि फक्त मतांसाठी
Great Speech sir
ठाणे पोलीस चे अभिनंदन
झाले तें योग्य झाले, हेच लोक फाशीची मागणी करत hote
मत मिळवण्यासाठी काहीपण होऊ शकते
निर्भया प्रकरणाला न्याय मिळण्यासाठी किती वर्षे लागली माहित आहे का ? कायद्याचा धाक असता तर त्याने बलात्कार केलाच नसता
असीम सरोदे तुमच्या बद्दल आदर, न्यायालयाचा आदर पण जे काही झालं ते १ नंबर. शिंदे साहेब जिंदाबाद ❤
Good done
त्या चिमुकली साठी सुद्धा इतका टाईम काढायला पाहिजे होता
शंका निर्माण होणया सारख आहे
प्रकरणातील आरोपीला ठोकून काढला असेल तर खूप भारी बाकीचे आरोपी तारीख पै तारीख करतात त्या पेक्षा ठोकला te अतिशय सुंदर ह्याला काय जेलमध्ये बसवून खायला घालायचे होते का??...
महाराष्ट्रात राहतात तर ह्या गोष्टी करताना भीती वाटलीच पाहिजे ....
चौरंग नाही पन ठोकला ते ही भारी
महाराष्ट्रा पोलीस झिंदाबाद
जय शिवराय जय भवानी 🚩🚩
Absolutely right
Clap 👏
सरोदे यांनी बरोबर मुद्दा मांडला आहे
ईतक्या दिवस विरोधक एका आठवड्यातच फाशीची शिक्षा द्या म्हणुन ओरडत होते …अन आता म्हणत्यात कायद्याने शिक्षा द्यायला पाहीजे होती..लाजा वाटु द्या रे थोडया…अजून किती लाजा सोडसाल… त्या ताई च्या जागी तुमची मुलगी असतीतर हेच बोलले असते का?
सरकार चे हार्दिक अभिनंदन 🙏
अरे भडव्या संस्थाचालकाचं पण एन्काऊंटर करायला लाव ना आम्ही पण अभिनंदन करतो सरकारचे
Andhabhakta, Fadanvis has played dirty and scriplious politics in this matter.
Fadanvis had damaged the image of our Maharashtra.
Open your eyes.
आपले डोळे आपण बंद ठेवावे, सगळे योग्य होईल. घरात दुखवटा जाहिर करा.
ASHIM SAR RIGHT 👍
संशयास्पद हे सरकार आहे
धन्यवाद मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीअशा लोकांचा एन्काऊंटर च करावा हीच सर्वांची अपेक्षा होती
गरिबांचा बळी दिला
Hii😊
निवदनुक साथि हिरोगिरी अहे
चांगल काम् केल......सलाम पोलिसांना 😂😂
घटनाबाह्य सरकार असल्यावर काय होणार
चंद्रचुड न्याय केव्हा मिळणार
एनकाउंटर झाले,बादल,खूप खूप चागले,झाले, आहे महाराष्ट्र माध्यानू एक राक्षस गले आहे, या,मुलाली न्याय मिळाला, आहे पुलिस डिपार्टमेंट खूब खूब अभिनंदन
सिम्बा मधला सिन झाला वाटत
Hii😊
खरं बोलताय सर तुम्ही
Sarkar adchanit ale rajkiya stunt
सर तुम्ही बरोबर बोललात....
Yogi pattern chalu jhala 🔥🔥🔥 Ekch No Fadnavis Saheb 🔥🔥
आहो हामची गाडी आडवली तर हामाला 200 कीवा 500 देऊन जावि लागत आहे
हे सर्व शिंदे चेच कारस्थान आहे धन्य ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुध्दा अजून कोणा कोणाला वाचवणार हे तो देवच जाणे ह्यांच्या पापाचा घडा लवकरच भरणार आणि सत्याचा विजय होणार.
सगळं प्लॅनिंग करून काम केला आहे पोलिसांनी त्यांची बंदूक लूज करून अनलॉक करून ठेवली आहे
Nice
Great work by police
देश विरुद्ध आहे काय फेकतो
Great maharashtea police jindabad 🎉🎉
👍👍👍👍👍
Well done police.
Best homeminister fadanvis 👍🏻
वेस्ट Home minister
Up Bihar banavun thevla ahe maharashtra la
फाशी द्यायला 10 वर्ष लागले असते@@Maxi_201
@@pankajgaikwad1411 hydrabad mdhe pn zale hotey same
कोर्टा पेक्षा फर्स्ट निकर लागला
गप् गप् गप्
saheb barobar aahe satych dabun takal samor yenare chehre band zale
गरीबाला वाली नाही साहेब
कुच तो गडबड है
👍🏻
केल ते चांगला केला पण हा सत्ता मिळवण्यासाठी सत्ता धारी काही करू शकतात
खूप उशिरा एन्काऊंटर केलं
लोकहो लोकशाही बंद करने के bjp और खोके वाले..
वाचायला कुणाला ...
हे पहा..
May. Shinde
Right sir
Bedya Astana tachya mage 15 police astat he ks ky
काही तरी गोल् मोल्
सरवदे सायबाचा चागले आहेत
बदलापूर मध्ये जो मोर्चे निघाला होता त्यावेळी मोर्चेकरी म्हणत होते त्याला गोळया घाला त्याला तात्काळ फाशी दया आमच्या त्याब्यत दया असे म्हणणारे आज का गरर ओकत्यात जे झाले ते चागलेच झाले आहे त्यात मुलीला आणि त्याच्या कुटूंबाला न्याय मिळाला आहे हे लक्ष्यात असुद्या
Pune madhe pan encounter che garaj aahe. Pune shant karalay encounter is must in Pune.
Police chi bandook chalwane sop nahi rahkiy dabaw apan Satya bolata ahe
Mohol madhe shetkari varti golibaar karnyat aala.... Tyanna aadesh koni dile? Jara hya var pan bhashya Kara...
समजदार को इशारा काफी. ..योगी पॅटर्न
He is talking about THE SAFETY LOCK. Seems A Fake Encounter.
Police mhanje😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आरे बर जाले ना
Grah Mantri Tajinama Dya Fdanvis
फडणवीसने गेलं सगळं झाकण्यासाठी
असीम भाई हा काय भ्रष्टाचार घोटाळा केव्हा अतिरेकी हमला नव्हता याच्या मागच्या मुख्य शोध लागला पाहिजेत असे काही नव्हते आरोप समोर होता योग्य झाले
BJP SWATACE PAPA LAPAVAT AAHE
पोलिस c अभिनंदन शिंदे साहेब फडणवीस साहेब एक नो
Parat ekda MH cha UP jhalyacha praman
Courtat konta nyay milnaar hota?
ये चल रे नोटरी बनव 😂😂
👌👍✔️शूद्राला संपवून बामण वाचवला
Barobar
Ha sagla bhajap cha dao aahe home minister jaba dar aahe
Ha kahi bhartratna nahi hota mela changlech zale
Niskriy Grah Khate Fadanvis