अक्षय शिंदे दोषी असेल तर त्याला न्यायालयामार्फत शिक्षा ही झालीच पाहिजे. पण त्या अगोदर त्याचा मृत्यू होणे हे संशयास्पद आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. यामागे मोठे षडयंत्र असू शकते. जर तो दोषी असेल तर त्याला झालेली शिक्षा योग्यच म्हणावे लागेल. पण जर नसेल तर त्याचा तपास झालाच पाहिजे.. 👍
सरळ एन्काऊंटर केला बरं झाल तारीख पे तारीख व आरोपींची बडदास्त ठेवण्यासाठी काही येणारी यंत्रणा यांचा वेळ वाचला बलात्काराच्या आरोपीला शिक्षा योग्य आहे,ना रहेगा बास ,ना बजेट बासुरी,
या एन्काऊंटरला बरोबर म्हणानाऱ्यांवर पण उद्या आरोप लागावेत आणि शहानिशा न होता एन्काऊंटर व्हावे म्हणजे यांना कोर्टाची किंमत आणि पोलीसांच्या भ्रष्टाचाराची माहिती मिळेल.
Encounter not a solution..! जर nirdhya dehli case प्रमाणे सर्वं कारवाया करून ,त्याला 2-3 महिण्यात शिक्षा झाली असती तर ,अधिक आनंद झाला असता... एका अपराधील संपण्यासाठी ,तुमि दुसरा अपराध केला.👍
कोर्टात निर्दोष केला असता तर एकाचे एकवीस आरोपी परत दुसरे गुन्हेगार तयार होणार आशिच गुन्हेगारी वाढत आहे काही करत नाहीत कोर्टात मुली मोठ्या झाल्यावर त्यांना कीती त्रास झाला आसता हे पन लक्षात आणा थोड बर झाल उपकार त्या पोलीस लोकांचे.
आज पर्यंत कीती आरोपींना शिक्षा झाल्या लहान लहान मुलींना आई वडील कोर्टात घेऊन येतात बघवत का त्यांच्या कडे आपल्याला काय लागत कमेंट करायला फार वाईट आहे. 🙏
एकदम बरोबर बोललात. लहान मुली ना कोर्टात घेऊन जायचं म्हणजे ज्या आई-वडिलांवर हे घडत असेल त्यांनाच माहिती आहे, किती त्रासदायक आहे ते. मुलींच्या भविष्याचा प्रश्न होता. पुढे ही केस चालत राहिली असती तर मुलींचे भविष्य खराब झालं असतं. मला पण नेहमी हा प्रश्न पडायचा, मुली आता लहान आहे पण उद्या मोठा झाला वर त्यांचं काय होणार, त्यांच्या मनावर किती मोठा वाईट परिणाम होणार. मुलींचे पुर्ण भविष्य खराब झालं असतं . @@rajshreerayte450
Good
पोलिसांनी खुप छान काम केले आहे..
संपूर्ण महाराष्ट्रात अशीच कारवाई केली पाहिजे
अक्षय शिंदे =गरीब गुन्हेगार
वेदांत अग्रवाल =श्रीमंत गुन्हेगार
मुंबई पोलीसांचे अभिनंदन
एक नंबर कामगिरी
सरळ विषय मुलींनी अक्षय चे नाव घेतले एन्काऊंटर केले योग्य केले
सरळ सांगा ना एन्काऊंटर केल म्हणून ?
💯
@@samadhangawai3582Drffv गत 4😢😮😮 गत4 उनी चू
🎉नी दर
Chan
अक्षय शिंदे दोषी असेल तर त्याला न्यायालयामार्फत शिक्षा ही झालीच पाहिजे. पण त्या अगोदर त्याचा मृत्यू होणे हे संशयास्पद आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे. यामागे मोठे षडयंत्र असू शकते. जर तो दोषी असेल तर त्याला झालेली शिक्षा योग्यच म्हणावे लागेल. पण जर नसेल तर त्याचा तपास झालाच पाहिजे.. 👍
खुपछानंकामकेल
Right jhal🎉
सरळ एन्काऊंटर केला बरं झाल तारीख पे तारीख व आरोपींची बडदास्त ठेवण्यासाठी काही येणारी यंत्रणा यांचा वेळ वाचला बलात्काराच्या आरोपीला शिक्षा योग्य आहे,ना रहेगा बास ,ना बजेट बासुरी,
आक्षयच्या बाजूने कंमेट करणारे।
तुमच्या 3 वर्षाच्या मुलीवर आसा आन्याय झाला तर?? तो आहे तो बघतोय।।गॉगल लावून बसला नाही
अर्रर्र लवड्या आरोप सिद्ध झाल्ता का? उद्या तुला उठवून तुजा एन्काऊंटर केला तर?
तो कोण तुजा बा?
@@sys9208तुला अक्षय चा का पुळका? तुझा नातेवाईक होता का तो नराधम?
तुझा वर एखादा हेतूने जर आरोप केला तर दुसऱ्या दिवशी तुझा पण एन्काऊंटर करायचा काय
या एन्काऊंटरला बरोबर म्हणानाऱ्यांवर पण उद्या आरोप लागावेत आणि शहानिशा न होता एन्काऊंटर व्हावे म्हणजे यांना कोर्टाची किंमत आणि पोलीसांच्या भ्रष्टाचाराची माहिती मिळेल.
अक्षता म्हात्रे चा गुन्हेगारांना पण एन्काऊंटर करा
एकनाथ नाथांच्या नातं
बरोबर आहे
जनता रस्त्यावर उतरली होती तेव्हा कारवाई केली नाही आंदोलन कर्तैवर कारवाई केली गुन्हे दाखल केले
आधेरे बाई तुम्ही आजु आधारात आहे जर तुम्हीचा घरात हे परकन आसत तर आसे बोलले आसते तुम्ही
ची लायकि नाही आस बोलणयची
Right😂
Tarbujyachi body language bagha.
अक्षय शिंदे ला मारलं खूप चांगलं झालं
Madam barobar bolt ahet
तिला मुलगी नाही का तिच्या
जो सस्था चालक आहे तो अजून हि फरार आहे कारण तो राजकीय पक्षांशी जोडलेला आहे...
अजूनही सापडले नाहीत???
फरार केला आहे आपटे आणि कोतवाल यांना
Gun chi training kadhi bethli
यासाठी सरकारला पण लबाड बोलावे लागते.
Badlapur Rss school management cha koni tari motha mansa cha naav ghenar asel mhanun encounter kela asel ka?
पोलीसच न्यायाधीश बनून आरोपींना मृत्युदंड देऊ लागले, तर न्यायालये हवीत कशाला?
Encounter not a solution..!
जर nirdhya dehli case प्रमाणे सर्वं कारवाया करून ,त्याला 2-3 महिण्यात शिक्षा झाली असती तर ,अधिक आनंद झाला असता...
एका अपराधील संपण्यासाठी ,तुमि दुसरा अपराध केला.👍
2 3 महिन्यात शिक्षा होते का? तारीख पे तारीख नावाचा मूर्खपणा चालतो इथे भारतात, व आरोपी बेल वर सुटतात....
कोर्टात निर्दोष केला असता तर एकाचे एकवीस आरोपी परत दुसरे गुन्हेगार तयार होणार आशिच गुन्हेगारी वाढत आहे काही करत नाहीत कोर्टात मुली
मोठ्या झाल्यावर त्यांना कीती त्रास झाला आसता
हे पन लक्षात आणा थोड बर झाल उपकार त्या पोलीस लोकांचे.
आज पर्यंत कीती आरोपींना शिक्षा झाल्या लहान लहान मुलींना आई वडील कोर्टात घेऊन येतात बघवत का त्यांच्या कडे आपल्याला काय लागत कमेंट करायला फार वाईट आहे. 🙏
एकदम बरोबर बोललात. लहान मुली ना कोर्टात घेऊन जायचं म्हणजे
ज्या आई-वडिलांवर हे घडत असेल त्यांनाच माहिती आहे, किती त्रासदायक आहे ते. मुलींच्या भविष्याचा प्रश्न होता.
पुढे ही केस चालत राहिली असती तर मुलींचे भविष्य खराब झालं असतं.
मला पण नेहमी हा प्रश्न पडायचा, मुली आता लहान आहे पण उद्या मोठा झाला वर त्यांचं काय होणार, त्यांच्या मनावर किती मोठा वाईट परिणाम होणार. मुलींचे पुर्ण भविष्य खराब झालं असतं .
@@rajshreerayte450
Mag tu ka pratkria dete
Labad boltow
भाजपा नेते मंत्री ना वाचविण्यासाठी ह्या आरोपीची हत्या केली आहे
Ok bar jhale our ladkiya bach gayi 😮
विधान सभा निवडणूक 2024...
?
ह्या बाळा साहेबांच्या वीच्याराच्या मुख्यमंत्र्याला वीच्यारा की ज्या कैद्याचे हात बांघलेले असताना त्यांनी बंदुक कशी घेचुन घेण्याचा प्रयत्न केला .😂😂😂😂😂