Badlapur Case Updates : बदलापूर प्रकरणात मोठी अपडेट, सुषमा अंधारे यांचं मोठं वक्तव्य...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 48

  • @nisha280
    @nisha280 หลายเดือนก่อน +21

    असे कसे झाले? पोलीस एवढे गाफील कसे? प्लान असणार पोलीसांचा एन्काउंटर करण्याचा कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न आहे.

  • @RameshwarNimbalkar-wu2uh
    @RameshwarNimbalkar-wu2uh หลายเดือนก่อน +5

    आदित्यनाथ योगी जैसा न्याय आहे उत्तरप्रदेश

  • @keerankawade4042
    @keerankawade4042 หลายเดือนก่อน +4

    आरोपी दुसरा च निघाला तर काय?

  • @vishwanathlokhande1146
    @vishwanathlokhande1146 หลายเดือนก่อน +3

    अगं बाई कुठे राजकारण करू नको ग एक आरोपी मेला आहे त्याच्याबद्दल एवढे अश्रू ढाळू नकोस

  • @sandipjadhav9131
    @sandipjadhav9131 หลายเดือนก่อน +2

    सुषमा ताईना दुःख झालं.... तर... पण चांगले झाले... असेच संपविले पाहिजे...

  • @nandkumarpatil3097
    @nandkumarpatil3097 หลายเดือนก่อน +3

    आरोपीचे एन्काऊंटर झाले, ही बाब निश्चितच चांगली बाब आहे,पण ह्या सर्व प्रकरणातील मुख्य सूत्रधार व सह आरोपी यांच्यावर कारवाई व्हावी हीच अपेक्षा.

  • @prashantdeshmukh370
    @prashantdeshmukh370 หลายเดือนก่อน +3

    Uthabala kaymacha Ram Ram
    Maharashtra Police zindabad 🎉🎉🎉

  • @SanjayChavan-uk5nw
    @SanjayChavan-uk5nw หลายเดือนก่อน +2

    आरे संजय शिरसाट काय विचारता गृहमंत्री कोण देवेंद्र फडणवीस त्यांना विचारा तो गोळी पायावर मारतो लोकांना काय येडे समजतात काय

  • @sambhajinalage2332
    @sambhajinalage2332 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 หลายเดือนก่อน +1

    Encounter म्हणजे असेच असते का रे भाऊ?

    • @MAU9820.
      @MAU9820. หลายเดือนก่อน

      @@kirandhumal7567 self defense ke liye culprit ko marna killed

  • @SomnathKhandekar-sj6em
    @SomnathKhandekar-sj6em หลายเดือนก่อน +3

    उजेड पडला

  • @RameshwarNimbalkar-wu2uh
    @RameshwarNimbalkar-wu2uh หลายเดือนก่อน +9

    सुषमा अंधारे या महिला असुन सुद्धा आक्षय शिंदे चा पुळका का यतो योगी का न्याय आहे

  • @RajuGavit-bv9bq
    @RajuGavit-bv9bq หลายเดือนก่อน

    Jay.ho

  • @keerankawade4042
    @keerankawade4042 หลายเดือนก่อน +5

    काही मंत्र्यावर बलात्कार आरोप आहेत मग पोलिस त्याचा असाच न्याय करतील काय?

    • @MAU9820.
      @MAU9820. หลายเดือนก่อน

      @@keerankawade4042 asach

  • @vasantgadekar9503
    @vasantgadekar9503 หลายเดือนก่อน

    सर्व सरकार चे अणाजीपंत यांनीच बीजेपीतील नेत्यांना वाचवण्यासाठी केलय हेच सत्य आहे पण सत्य बाहेर येणार नाही.सरकार जबाबदार आहे.

  • @vishwanathlokhande1146
    @vishwanathlokhande1146 หลายเดือนก่อน

    पार भाऊ झाला सुष्मा ताई तुम्ही

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 หลายเดือนก่อน +1

    Sanstha chalak Aapate la wachavitay sarkar

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 หลายเดือนก่อน

    सरकार हद्दपार करा

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 หลายเดือนก่อน

    Police cha banav aahe. Encounter kelay.

  • @sunildole2720
    @sunildole2720 หลายเดือนก่อน +3

    हे मीडिया वाले इला इतकं महत्व का बर देतात

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj หลายเดือนก่อน

      महत्व देण्या इतकी हुशार आहेचं ती शिवाय
      कायद्याचा गाढा अभ्यास आहे हीची जिभ तलवार आहे.

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 หลายเดือนก่อน

    Police la kahihi honar nqhi.

  • @MAU9820.
    @MAU9820. หลายเดือนก่อน +3

    Maru de😂😅😊chhan zale 😂

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 หลายเดือนก่อน +1

    एका आरोपीला सांभाळू शकत नाही ते पोलीस महाराष्ट्र सांभाळताहेत... धन्य!

  • @rajlingshastri8266
    @rajlingshastri8266 หลายเดือนก่อน +4

    ह्या बाई नेहमी दुसऱ्यांच्या प्रकरणात गंभीर होतात,पण स्वतःबद्दल कधी गंभीर होणार?

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 หลายเดือนก่อน

    YA NARADHAMALA SHIKSHA HONAR HOTICH PAN ANCOUNTAR AHI KA

  • @LahuJadhav-sn5jk
    @LahuJadhav-sn5jk หลายเดือนก่อน

    Janun bujun akshaycha enkaynter kelay, police yevdhe gafil kase kay?, akshay ka sharp sutar hota kai? Ya mage nakki rajkaran aasave,that,s it.

  • @ganeshchobe2746
    @ganeshchobe2746 หลายเดือนก่อน

    Are kadhitari samadhanani vaga , mela aropi , khush whaa polisana kadhitari changle bola, appreciate Kara.

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 หลายเดือนก่อน

    काय रे हे पोलिस?

  • @anantpawar3574
    @anantpawar3574 หลายเดือนก่อน

    एक बंदिश्त हतकड़ी घातलेला आरोपी , ७-८ पुलिस संवरक्षण , आणि सहज घटणा घड़ते , पोलीस खरे एव्हडे दुर्बल आहेत

  • @anilipar1777
    @anilipar1777 หลายเดือนก่อน +1

    संस्था चालक यांना वाचविणे हेच ध्येय दिसते फडणवीस सरकारचे..

  • @SunilAher-f6r
    @SunilAher-f6r หลายเดือนก่อน +8

    हि आंधरे भर्मिष्ट झाली ठाकऱ्याच्या नादी लागून