@@vaijayantikulthe9839 pahile tyanech rape kela aahe te padtalun pahilech nahi. Porsche gadi valyalahi asach ka nahi encounter karun marla. Akshay cha baapakadhe majbut bank balance nhavta mhanun. Porsche valyakade bada baap aahe mhanun sagle gunhe maaf.
Cctv फुटेज कसे गायब होते, विझिटिंग रजिस्टर ची नेमकी च पाने कशी फाडून गायब केली जातात हे दिशा सालियन च्या केस मध्येझाले होते. ते कसे गायब होतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व अनिल देशमुख गृहमंत्री होते यांना पण चांगलेच माहिती आहे
आणि तो बीजेपी चा खासदार.बृजभूषण सिंग आणि इतर उन्नाव, उत्तराखंड ,हाथरस, वाराणसी मध्ये बलात्कार करून खून केलेला आहे त्यांना जामीन मंजूर केला आणि हार घालून सत्कार केला.काय हा प्रकार संशयास्पद.??
उरण मधल्या मुस्लीम बलात्कार्याला का गोळ्या घातल्या नाहीत.अजूनही फरारी असलेल्या आपटे नावाच्या संस्थाचालकाला भाजप वाचवत आहे.या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आवश्यक होती.
Are tyane kharach kel hot ka pan shaleche cctv gayab eka House keeping valya sathi rep jhalya nantar tyach sperm , kes nakh dna sathi ghetlya nantar te 💯 takke negative aale asnar mhanunanch ha matter dabnya sathi ha khel rangavalabte pan gadit rastyavar kel aste tar khar kay te pablic la disal aste aajun paryant shalevale bharpur lok farar aahet
@@vijaybhandwale6231 राजकारण असो किंवा काहीही ... झाल ते योग्य झाल.....स्वतःच्या घरात अस zhal ast aani आरोपीला जर अशी शिक्षा भेटली असती तर बोलले असते का राजकारण आहे सगळ.....सुधारा रे कुठ पण राजकारण का
RSS cha koni tari ahe to farar ahe ki farari kay mahit? Tyababat ankhi lai baher yaych hote? Ani purn arop siddh hoych pan hote? Tewha encounter kay rastywar fas lawli aste tar chal le aste re
अशी भाषा कशी काय वापरू शकता??? तुम्ही एकमेकांच्या बहिणींवर का येत आहे त्यापेक्षा खरं काय आहे ते समजून घ्या फक्त बदलापूर च नाही इतर ठिकाणीही बलात्कारातील आरोपी आहेत त्यांचे एन्काऊंटर करा लागलीच शिंदे फडणवीस सरकार मध्ये हिंमत असेल तर
अतिशय चांगले झाले.निष्पाप लहान जीवांशी निर्दयपणे वागणारे नराधम अशीच मेले पाहिजेत.मनात घेतलं तर पोलिस बरच काही चांगल करू शकतात पण कायद्याने त्यांचे हात बांधलेले आहेत.ज्या अधिकारी किंवा ज्या नेत्यांच्या मुळे हे जलद शिक्षासत्र घडून आले.त्यांना मानाचा मुजरा.असाच न्याय झाला पाहिजे.जय हिंद जय महाराष्ट्र.
*अट्टल गुन्हेगार सुटतात आणि राजकीय बळी असे जातात. अडाणी लोकंना मजा येते असा काही झलतर, पोलिस पण दुसरे गुंडाच आहे....काही गुन्हा नसताना तुम्हाला घरातून उचलून नेतील आणि असेच encounter करतील कोणाची व्ययक्तिक सुपारी घेऊन. Police station मध्ये firing करणारा आमदाराला का नहीं घातल्या गोळ्या???*
Are manbuddhi? Kami shikshan cha natija? Tujh barober ahe pan jara bagh! Ajun barech purawe baher yenar hote! Choukashi ajun purn jhali nawhti ani RSS cha ek chela pan farari ahe mahnje farar kelet. Sagde baher ale aste tewha encounter jhale aste tar.
अजय देवगण यांचा गंगाजल चित्रपट आठवला. पण, आरोपीला खरच शस्त्र चालवण्याची माहिती होती का? असीम सरोदे यांच्या सांगण्याप्रमाणे पिस्तुलाला लॉक असते, ते सर्वसाधारणपणे सामान्य लोकांना माहीत नसते.
बुरखा घातलेल्या अक्षयला पिस्तुल कुठे आहे कसं कळले? पिस्तुल चालवणे अक्षयला ठाऊक होते का? एवढे पोलिस बाजुला बसलेले असताना साधारण शरीरयष्टी असलेला अक्षय पिस्तोल कसा हिसकावू शकतो?
A bay yaar jab jail mein dala to bolte ki encounter Karo,aur jab arpoi ka encounter kare to bolte politicaly stant.to fer ab kya kare.tum D'Souza nahi sujaa hain kyunki tumari sujji hue hain.kare to b aur na karo to b .tum kis government se khus ho.tum hi log ho jo ki arpok ko bachane k liye andolan, protest karte.par victim ko support nahin karte.
ह्या केस मध्ये,शाळा कर्मचारी आणी एन्काऊंटर मधिल पोलिस यांची नार्को टेस्ट करायला पाहिजे, कारण सजा द्यायला कोर्ट आहे ना, एवढा निष्काळजी पणा पोलिस प्रशासना कडून अपेक्षित नाही, आरोपी घेऊन जाताना विशेष काळजी घ्यायला हवी होती.
अक्षयला मारुन दुस-या आरोपीस वा सह आरोपीस वाचविण्यासाठी तर एन्काऊंटर केले नाही ना? तसे नसते तर ट्रस्टी व शाळा कर्मचारी फरार का झाले? आता एन्काऊंटर झाला आता ते फरार हजर होतील.
अक्षयला माहितं असावं, किंवा अक्षय ने काहीतरी प्रत्यक्ष पाहिलं असावं... त्याचाकडून शालेय प्रशासनातील खरे आरोपिंची नावे कळू नये.... ही बातमी(इंकाउंटर)महाराष्ट्प्रशासन.... शंका...... विचार करावा 🌹🇮🇳🙏
@@sharadsutar9692 kay chukich bollay to? Dole ughade aahet tyache. Tula dole ughdaychi garaj aahe. Agadich james bond level la jaychi garaj naste bhau. Tu normal rahun pan goshti samju shaktos, fakt aadhi dole ughade thev
हेच पोलिस या प्रकरणात त्या पिडित बालकांची तक्रार घेत नव्हते. त्यांच्या पालकांना व चिमुरडींना १२ तास तिष्ठत ठेवत होते.आता अभिनंदन कसले करता ? हे कोणाला तरी वाचविण्यासाठी एन्काऊंटर आहे. कर नाही तर ट्रस्टी व काही कर्मचारी फरार का आहेत?
@@manojpradhan4499 Akshay nakki gunhegar aahe he padtalun pahnyasathi na dna keli, na nails chi test keli, barobar veleche video gayab, visitor's chi pane gayab. Porsche valyacha baap paisewala mhanun murder karun sutla, tyala ka nahi encounter kela . Police lokanchya budat dum hota tar tikadehi dakhvaycha. Tyani Akshaycha encounter karun sagla vishayach sampavla.
@@rameshwarmahanor3641 सर्व मोठे मोठे राजकारणी आणि संस्था चालक सर्वांचे हात बरबटलेले आहेत. त्या मुलाने आज जवळ जवळ महिनाभर सर्व सरकारी यंत्रणेला सहकार्य केले आणि आजच कसा तो पळून जायचा प्रयत्न करतोय या पूर्वी का नाही केला?
छान महाराष्ट्र पोलीस...
आता पोर्शे hit and run case मध्ये पण अशीच हिंमत दाखवा
Kadhi honar ki khoke pohochale
ऍक्सिडेंट आणि बलात्कारात खूप फरक असतो
तो गुजराती श्रीमंत बापाचा मुलगा आहे. त्याचा एन्काऊंटर नाही होणार.
पैशावाली पार्टी आहे काही होणार नाही
@@Balkadu_dipak_kharat बहूतेक श्रीमंत असन हाच त्याचा गून्हा आहे 😊
प्रत्येक बलात्कार केस मध्ये अशीच शिक्षा पोलिसांनी गुन्हेगारांना द्यायला पाहिजे सर्व महाराष्ट्र पोलीस सलाम तुमच्या कार्याला
@@vaijayantikulthe9839 pahile tyanech rape kela aahe te padtalun pahilech nahi. Porsche gadi valyalahi asach ka nahi encounter karun marla. Akshay cha baapakadhe majbut bank balance nhavta mhanun. Porsche valyakade bada baap aahe mhanun sagle gunhe maaf.
3 No jaiL No Bell
Ha encounter police ne nahi kela je tumhi पोलीस la Salam kartay public madhla koni tyane kela ahe
तो ज्या शाळेत कामावर होता त्या शाळा मास्तर आणि व्यवस्थापनाचीही चौकशी झाली पाहिजे..
😂😂😂😂 ata ky ghanta chikashi rahili ...direct other spot faisla
garaj nahi
फरार आहेत ते
Ho zalis pahije choksi ..
Te sagle farar ahet. Ya matter madhe anek badi badi nave ahet. Tyannach vachavnyasathi akshay cha encounter kela
अक्षय शिंदे गेला विषयच संपवला. आता शाळेतील सीसीटीव्ही फुटेज कसे गायब झाले आणि इतर प्रश्नच संपलेले आहेत.
Cctv फुटेज कसे गायब होते, विझिटिंग रजिस्टर ची नेमकी च पाने कशी फाडून गायब केली जातात हे दिशा सालियन च्या केस मध्येझाले होते. ते कसे गायब होतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व अनिल देशमुख गृहमंत्री होते यांना पण चांगलेच माहिती आहे
Right
👍
एन्काऊंटर केला..फारच छान.
घटना ahe कि nahi लवड्या
बड्या धेंड्यांना वाचवण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता ?
आणि तो बीजेपी चा खासदार.बृजभूषण सिंग आणि इतर उन्नाव, उत्तराखंड ,हाथरस, वाराणसी मध्ये बलात्कार करून खून केलेला आहे त्यांना जामीन मंजूर केला आणि हार घालून सत्कार केला.काय हा प्रकार संशयास्पद.??
Encountered Y??
By
Encounter साठी खूप आनंद झाला.. पण त्यामधून शाळेबद्दल काही गोष्टी लपवू नये म्हणजे झालं..
पुढचा नंबर पुणे पोर्षे गाडी Hit and Run
Tyacha nahi karnar Karan tyacha bap paishamule ase hovu denar nahi tase , paisa khayla ghalun barobar dabel prakaran
🤣🤣🤣🤣 bacha uska baaap paise waala hain
Phudcha number Aaditya Thackeray for Disha Salian rape and Sushant Singh Murder case
उरण प्रकरणातील आरोपीं दाऊद शेख ला ठोकला पाहिजे
कूच तो गोलमाल है...😊
नराधमांना असंच पाहिजे धन्यवाद सर
Tyat farar kelela RSS cha chela kute ahe? Kay hotay he? Ajun purawe baher yenar hote hya aropi kadun, mag ka ewdya lawkar marle? Nantar natki karun encounter kela asta tar kharch abhiman watle aste tya chimudi chya aai la pan?
उरण मधल्या मुस्लीम बलात्कार्याला का गोळ्या घातल्या नाहीत.अजूनही फरारी असलेल्या आपटे नावाच्या संस्थाचालकाला भाजप वाचवत आहे.या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आवश्यक होती.
Are tyane kharach kel hot ka pan shaleche cctv gayab eka House keeping valya sathi rep jhalya nantar tyach sperm , kes nakh dna sathi ghetlya nantar te 💯 takke negative aale asnar mhanunanch ha matter dabnya sathi ha khel rangavalabte pan gadit rastyavar kel aste tar khar kay te pablic la disal aste aajun paryant shalevale bharpur lok farar aahet
Varun visiting ragister chi kahi pane fadun gayab keleli aahet
इनकाऊट काळाची गरज होती 👌👌👍👍💪💪🙏
असच व्हायला पाहिजे सॅल्यूट महाराष्ट्र पोलीस
राजकारण आहे हे सर्व
काही करा पण गुन्हेगारी संपवा
Koyete gang che pan incounter झाले पाहिजे पोलीस bandhawana Sallut
@@vijaybhandwale6231 राजकारण असो किंवा काहीही ... झाल ते योग्य झाल.....स्वतःच्या घरात अस zhal ast aani आरोपीला जर अशी शिक्षा भेटली असती तर बोलले असते का राजकारण आहे सगळ.....सुधारा रे कुठ पण राजकारण का
@@vijaybhandwale6231म्हणजे तुम्हाला अस बोलायच आहे की अस नको व्हायला पाहिजे होत?
शाळेचे संचालक मंडळाचा रस्ता सोपा केला ..... राजकारण्यांनी .......
शाळे बद्दलचे आरोप नष्ट करण्यात यशस्वी
सलाम पोलिस बांधवांना
Salut Salut & SALUT SALUT SALUT SALUT SALUT SALUT Mumbi Police
RSS cha koni tari ahe to farar ahe ki farari kay mahit? Tyababat ankhi lai baher yaych hote? Ani purn arop siddh hoych pan hote? Tewha encounter kay rastywar fas lawli aste tar chal le aste re
कोर्टाने खूप वेळ लावला असता बरं झाल ह्याला संपवला.अशी माणसं हवीच आहेत कशाला ?
कदाचित बडा मासा वाचविण्यासाठी काही केलं असा संशयास्पद अंदाज
सदर शाळेचा मालक आपटे फरार आहे !
कोणाला वाचवण्यासाठी ? ऊशिरा FIR नोंदवला गेला ! खरा गुन्हेगार कोण ?
उदाहरणार्थ.एका शेतकऱ्यांचा शेतात मजुर कामाला आहे.त्यानी कोणावर अत्याचार केला तर दोषी कोण मालक की मजुर 😂😂😂
@ahmaapate chi pan apatli PAAHIJE 😅adshaikh8381
कदाचित रामेश्वर महानोर च्या छिनाल आईला वाचविण्यासाठी हे केल असावं😂😂😂😂😂
बडा मासा अरे काय बोलतो ज्याने हे कराय लवलं तो विरोधकच असुष्को मग कोण मोटा मासा महाविकास आघाडीचा का
महाराष्ट्रात महिला मुली सुरक्षीत नाहीत त्यामुळे पोलिसांनी योग केल अभिनंदन पोलिस च
सगळ ठरवून केलेला कांड आहे यात एक नराधम गेला पण दूसरे सुटले हे नक्की
Tujhya bahinicha rep hoila pahije mg samjel.
School madhe toh ektach gents hota
अशी भाषा कशी काय वापरू शकता??? तुम्ही एकमेकांच्या बहिणींवर का येत आहे त्यापेक्षा खरं काय आहे ते समजून घ्या फक्त बदलापूर च नाही इतर ठिकाणीही बलात्कारातील आरोपी आहेत त्यांचे एन्काऊंटर करा लागलीच शिंदे फडणवीस सरकार मध्ये हिंमत असेल तर
तुम्ही पहिला अक्षय विरोधात आंदोलन केलं आता न्याय मिळ्याल्यावर शंका घेत आहे
थू तुमचा राजकारण
Pan ajun satya baher yenar hote! Choukashit barech kay samor ale aste? RSS pan ek aropi farar ahe? Mahnun yat kay tari gadbad ahe.
अतिशय चांगले झाले.निष्पाप लहान जीवांशी निर्दयपणे वागणारे नराधम अशीच मेले पाहिजेत.मनात घेतलं तर पोलिस बरच काही चांगल करू शकतात पण कायद्याने त्यांचे हात बांधलेले आहेत.ज्या अधिकारी किंवा ज्या नेत्यांच्या मुळे हे जलद शिक्षासत्र घडून आले.त्यांना मानाचा मुजरा.असाच न्याय झाला पाहिजे.जय हिंद जय महाराष्ट्र.
सर सगळया रेपिस्ट बरोबर असेच करा संपूर्ण जनता तुमच्या बरोबर आहे. असे केले तरच असले लोकं सुधारतील. स्यालुट आहे सर तुम्हाला सगळ्यांना.
Hiii😊
*अट्टल गुन्हेगार सुटतात आणि राजकीय बळी असे जातात. अडाणी लोकंना मजा येते असा काही झलतर, पोलिस पण दुसरे गुंडाच आहे....काही गुन्हा नसताना तुम्हाला घरातून उचलून नेतील आणि असेच encounter करतील कोणाची व्ययक्तिक सुपारी घेऊन. Police station मध्ये firing करणारा आमदाराला का नहीं घातल्या गोळ्या???*
To kharch kraim karnara nashe l aani dusra ch kon nigala tar ...
@@meghlamuluk447ha mg tyani rapist barobr as Kara bollya aaropi sobat nahi jyanche gunhe siddh hotil
झालं ते चागले झाले येवढ्या मोठ्या आरोपीला बेड्या घातल्या नव्हत्या आणि जो पोलिस अधिकारी याची बंदूक खेचून गोळ्या झाडल्या. मनाला पटत नाही पण चागळे झाले
सत्य दाबले गेले
yaach jagi tuji bahin asti tar asach bola asta?
बाळ्या सकपाळ्या मी पण रोज तुझ्या आईची सुरकुत्या पडलेली थान दाबतो व चोकतो 😂😂😂😂
भारतीय जनता पार्टीचा आपटे यात अडकला होता आणि सत्य बाहेर येऊ नये म्हणून केलेला एन्काऊंटर आहे
अक्षय शिंदे मेला याचं दुःख नाहिये पण सत्य दाबल्या गेले हे नक्की
Are manbuddhi? Kami shikshan cha natija? Tujh barober ahe pan jara bagh! Ajun barech purawe baher yenar hote! Choukashi ajun purn jhali nawhti ani RSS cha ek chela pan farari ahe mahnje farar kelet. Sagde baher ale aste tewha encounter jhale aste tar.
अजय देवगण यांचा गंगाजल चित्रपट आठवला. पण, आरोपीला खरच शस्त्र चालवण्याची माहिती होती का? असीम सरोदे यांच्या सांगण्याप्रमाणे पिस्तुलाला लॉक असते, ते सर्वसाधारणपणे सामान्य लोकांना माहीत नसते.
दया कुछ तो गडबड है .
खूप छान विश्लेषण
बुरखा घातलेल्या अक्षयला पिस्तुल कुठे आहे कसं कळले? पिस्तुल चालवणे अक्षयला ठाऊक होते का? एवढे पोलिस बाजुला बसलेले असताना साधारण शरीरयष्टी असलेला अक्षय पिस्तोल कसा हिसकावू शकतो?
Tula ky karaychay makada
Gandishi आले किं बुद्धि chalat नाही
@@SureshlakhanLakhan SIT chaukashi nako karu ithe .
Karan kahi aso to mela ahe he important ahe tu police na support karnya peksha tyacha var doubt gheto 🤬
Right
सगळ्या नराधमांना हीच शिक्षा असावी👍👍
हा एन्काऊंटर नसून यामध्ये पॉलिटिकल गेम झाला त्याचा
तो बलात्कारी होता
Tujhya bahinicha rep hoila pahije bhadkhau
A bay yaar jab jail mein dala to bolte ki encounter Karo,aur jab arpoi ka encounter kare to bolte politicaly stant.to fer ab kya kare.tum D'Souza nahi sujaa hain kyunki tumari sujji hue hain.kare to b aur na karo to b .tum kis government se khus ho.tum hi log ho jo ki arpok ko bachane k liye andolan, protest karte.par victim ko support nahin karte.
पण चांगल झाल 1 गुंड मेला
बारा झाला मारला तो 👊
खूप खूप अभिनंदन सर
शिक्षा झालीं व्हेरी गुड 👍
पण ही शिक्षा कायद्याची नाही राजकीय स्टंट
तुमचा भाऊ बंद होता अक्षय शिंदे
कायदा नुसार केस चालवली तर 40 ते 50 वर्षे केस चालवत नंतर 50 ते 100 रु दंड करुन सोडुन देणार वर पोलीसांना दंड करतील भारतीय कोर्ट
Konachya khandyawar konache ojhe😂
Ghari gheun ja kaida
@@SandipJadhav-di4me😂😂
शाळा संस्थापकाचा शोध घ्या
कृत्य असं होतं पहिल्याच दिवशी एन्काऊंटर केला असता तरी काय हरकत नव्हता.
ह्या केस मध्ये,शाळा कर्मचारी आणी
एन्काऊंटर मधिल पोलिस यांची नार्को टेस्ट करायला पाहिजे,
कारण सजा द्यायला कोर्ट आहे ना,
एवढा निष्काळजी पणा पोलिस प्रशासना कडून अपेक्षित नाही,
आरोपी घेऊन जाताना विशेष काळजी घ्यायला हवी होती.
पुरावाच नष्ट
चांगलीच बातमी दिली
अक्षयला मारुन दुस-या आरोपीस वा सह आरोपीस वाचविण्यासाठी तर एन्काऊंटर केले नाही ना? तसे नसते तर ट्रस्टी व शाळा कर्मचारी फरार का झाले? आता एन्काऊंटर झाला आता ते फरार हजर होतील.
आले चादरमोद उद्धवोद्दीन आणि वाकड्याचे चमचे आपली स्टोरी घेऊन.. 😅😅😅
Aapate cha pan kara aata pharar aahet tyana cha pan baghatach kashani goli ghala
लोक मारतील म्हणून फरार झाले होते, तू.ही असते तरी असाच केले असते? त्यात काय वेगळं ?
School madhe gents toh ektach ahe bahutek
@@chillucho3032पुणे पोर्शे त का नाहीं होत एन्काऊंटर
धन्यवाद साहेब
फार छान महाराष्ट्र पोलीस
फाशी दिली आसती तर बर झाल आसत पण फाशी देण्या साठी पूर्ण चैकशी झाल्या शिवाय देता येत नाही चैकशी झाली आसतु तर बाकी ईतर आरोपी गुंतले आसते म्हणून कोणालातरी कायमच वाचवल गेल गरीबाचा घात करून
गरीब...??? 🙄🙄🙄
अबे ❤ड्या.. तो बलात्कारी होता हे तुला नाही दिसलं, पण तो गरीब होता हे दिसलं bc... 😡😡😡
फाशीची लांबलचक कार्यपध्दत आहे त्याला पळवाट वकील लोक शोधुन देतात जघन्य गुंन्हा केला असतांनाही .लोकांना death penalty वर विश्वास बसत नाही.
Tya aropi nni sangitlela ka Akshay la te karayla?
baki itar aropi kon
Tumchya aaya bahinina to asach Z....La asta tar he bolala asta ka?
खरी बातमी
योगी एकनाथ सरकार
😂😂😂
अक्षयला माहितं असावं, किंवा अक्षय ने काहीतरी प्रत्यक्ष पाहिलं असावं... त्याचाकडून शालेय प्रशासनातील खरे आरोपिंची नावे कळू नये.... ही बातमी(इंकाउंटर)महाराष्ट्प्रशासन.... शंका...... विचार करावा 🌹🇮🇳🙏
तुम्ही पहिला अक्षय विरोधात आंदोलन केलं आता न्याय मिळ्याल्यावर शंका घेत आहे
थू तुमचा राजकारण
हो ना आधी फाशी दया म्हणत होते आता बाजू घेतात लोकांची पण कमाल आहे
हेच पोलीस जेंव्हा हे प्रकरण नवीन आलं होत तेंव्हा गुन्हा नोंदवून सुद्धा घेत न्हवते आणि आता डायरेकट एनकोउंटर 😂
Polisa evadhe murkh asu shakatat ka jaga madhe 2 no asalele polisan kadun khecha khechi hovu shakate kay
जेम्स बाँड आपल्या घरी धावती भेट देऊन गेले का...
बापाने आदेश दिला वरून कोणाचातरी गळा आवळला गेला असता म्हणून थेट मुख्यमंत्री कार्यालयातून सूत्र हालली.
Enquiry thambavnya sathi asa kele asave, ek andaj ahe
@@sharadsutar9692 kay chukich bollay to? Dole ughade aahet tyache. Tula dole ughdaychi garaj aahe. Agadich james bond level la jaychi garaj naste bhau. Tu normal rahun pan goshti samju shaktos, fakt aadhi dole ughade thev
🙏खूप छान 🙏
नाद कराचाय नाय महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद
Great work
दाल में कुछ काला है या पूरी दाल काली है
Ati Uttam
पोलिसांची रिव्हॉल्व्हर कशी काय काढली
हा मोठा Sawal घडा आहे
ही बातमी खरी असावी
हेच पोलिस या प्रकरणात त्या पिडित बालकांची तक्रार घेत नव्हते. त्यांच्या पालकांना व चिमुरडींना १२ तास तिष्ठत ठेवत होते.आता अभिनंदन कसले करता ? हे कोणाला तरी वाचविण्यासाठी एन्काऊंटर आहे. कर नाही तर ट्रस्टी व काही कर्मचारी फरार का आहेत?
Trusty and pharar karmachari hyanacha pan lavakarach encounter honar ka
Right
Khup chan kel
तुमच्या सगण्यावरुन तर फेक वाटत
धन्यवाद सर.पुन्हा. जय.योगीबाबा
इतकी मारायची घाई का करायची होती यामुळे पडद्यामागचे गुन्हेगार सुटले ना !
त्यांना शिक्षा व्हायला नको का ?
Definitely sir
Thank you for
Ha vishay Kolkata case madhye khup sensitive asel kaaran tithe nenake gunhegar highlight zale nahit 😢
Very
Good महाराष्ट्र पोलीस 🎉🎉
काय तरी स्टोरी रंगू नका त्याला का मरेल हा मोठा प्रश्न आहे दुसरे काय तरी गोड बंगाल असेल असे वाटते
एक नंबर काम केलं आहे..अभिनंदन🎉🎉🎉
जेव्हा कधी असं होतं तेव्हा कुणा मोठ्या माणसाला वाचवले गेले असा दाट संशय येतो. कर्म फिरून येतंच. जर तो निरपराध असेल तर एक दिवस न्याय नक्की होणार!
Ho bhava hach kala aaha
@@rajkumarachrekar2879, yes, एकदम बरोबर उदाहरण, 👍🙏👌
त्याने जो अपराध केला आहे. त्याला तुम्ही समर्थन देत आहे का थोडी तरी लाज वाटते का तुम्हाला .
Tumchya gharatlya mulisobat ase kele aste tr sodale aste ka.. coz school madhe toh ektach gents hota shiksha jhali good
@@Agameing.211asale nalayak lok jewa tyanchya babtit ase kahi hoiel tewa barobar kalat .. devanech nyay kela..
एकच नंबर
शिक्षा....
अश्या शिक्षे पेक्षा केस फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून फाशी दिली असती तर केव्हाही न्याय आणि आनंदच झाला असता
भावा 3 वर्षाची होती रे ती 😢😢
असं कधी होत काय?? खूपच भोळे दिसता तुम्ही 😂😂😂जे झालं ते बरोबरच झालं. न्यायालयात वर्ष वर्ष केस चालते व पुराव्या अभावी आरोपी निर्दोष सुटतो 😢😢😢
भावा जर पूर्ण ट्रायल होऊन फाशी झाली असती तर सर्व प्रथम मी अभिनंदन केलं असत. पण शोकांतिका....
या गोष्टी मुळे व्यक्ती संपला पण त्या मानसिकतेचा काय?
@@TheMahesh1234 दादा मी स्वतः वकील आहे आणि जर न्यायालयाने ठरवल तर ३ महिन्यात केस पूर्ण होऊ शकते याची मला कल्पना आहे.
धन्यवाद महाराष्ट्र राज्य पोलीस
Good
खूप छान.....Thank u
Maharashtra police
इलेक्शन जवळ आलेलं आहे
पुलवामा जवान शहीद झाले होते त्यामुळे देशातील जनता पूर्ण BJP ल बहुमत दिले होते तसा काही तरी प्रकार वाटतो आहे
मूर्ख आहे का जरा जवानांची तुलना बलात्काराबरोबर करतोय
भगवंताने आडनाव कृती पाहुनच दिले आपल्याला. चाटे साहेब.
इमरान खान ने स्वतः मान्य केलंय कि पुलवामा हल्ला त्यांनीच केलाय म्हणून, माहिती ठेवत ja
@@shrikantsapkal991 हा न्याय नाही
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून तीन महिन्यात फाशी द्यायला पाहिजे होति
@@shrikantsapkal991😂😂😂😂
महाराष्ट्र पोलीस बांधवांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
❤खूप छान काम केलंय
प्रथमतः सर्व पोलीस व सहकारी यांचे अभिनंदन..
परंतु घडलेला एन्काउंटर घटना ही संशयास्पद आहे असे वाटते...
संशय घेणाऱ्यांच्या मेंदूचा एक भाग सडलेल्या असं वाटते..😅😅
@@manojpradhan4499absolutely correct 😂
मग कधी करणार आहात,🤔
सडलेल्या भागाचे ऑपरेशन😂
@@manojpradhan4499 Akshay nakki gunhegar aahe he padtalun pahnyasathi na dna keli, na nails chi test keli, barobar veleche video gayab, visitor's chi pane gayab. Porsche valyacha baap paisewala mhanun murder karun sutla, tyala ka nahi encounter kela . Police lokanchya budat dum hota tar tikadehi dakhvaycha. Tyani Akshaycha encounter karun sagla vishayach sampavla.
1 नंबर
प्रसन्न रेवणा चां पण एन्काऊंटर करा
तो पोलिसांच्या बंदुकी ला हात लावेल तर त्याचा ही एन्काऊंटर होईल रे ❤ड्या.. 😡
छान काम केल
हरे भाई एक
गरीब चा मुलगा आहे
@@sanjaywankhede9484 कर्माचे फळ शेवटी भेटतेच
सर्व दोषी सुटले आणि निरपराध मुलाचा बळी दिला!!😢😢
काही तरी तथ्य
@@rameshwarmahanor3641 सर्व मोठे मोठे राजकारणी आणि संस्था चालक सर्वांचे हात बरबटलेले आहेत. त्या मुलाने आज जवळ जवळ महिनाभर सर्व सरकारी यंत्रणेला सहकार्य केले आणि आजच कसा तो पळून जायचा प्रयत्न करतोय या पूर्वी का नाही केला?
येडझवे तुला आकल आहे का काय बोलतोस ते.
संशय नक्कीच आहे
Kharach aahe
👍 ekdum bhari..
या मध्ये सर्वात निच मिंधे आणि टरबूज्या आहे.
बरोबर केलं आहे 🎉
Satya बाहेर येणार नाही बंदूक हिसके पर्यन्त पोलिस झोपले होते का गृहखात्याच्या apyash आहे
हा पोलिस झोपले होते उंटावरून शेळ्या राखू नको
तुझ्या xx peshi
छान माहिती मिळाली
खुप छान.....
महाराष्ट्र पोलीस
शिक्षा होणे हे योग्यच आहे.पण हे टरबूजाने ठरवून केले आहे ,मतांसाठी.
Tarbujyacha guu khalyshivay diwas Jat nahi watata
Tyre
Mug Kai zale ,,dabal dholki lok ahat tumhi ,, yat rajkaran kashala karta
Ka re fadnvisha mage lagla kahi supari ghetli ka
Bhadvya aighalya gandivar ghe balatkari tumchya sarkhya bhadvyan mule he prakar ghadtat
पोलीसांवर हल्ला केला तर त्यांना पण सेल्फ डिफेन्स चा अधिकार आहे.
पोलीसांचे अभिनंदन 👏👏👏👏
सलुट महाराष्ट्र पोलीस ❤❤❤
खूप छान ❤
पोलीस bandhawanna sallut एक no कोणतही aropi asu द्या incounter केला पाहिजे koyete gang che pan incounter झाले पाहिजे
Salute sir
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
सगळंच संशयास्पद वाटत आहे 😮 त्याने पोलिसांची बंदूक कशी काय हीसकवली??? गुदगुल्या केल्या नसतील ना??😅😅😅
यात हसण्यासारखं असं काय आहे..🤔
No 1 Bhai Ekanath ji
आरोपी एवढा आक्रमक कसा होऊ शकतोदिव्याखाली बराच अंधार आहे
प्रकाश टाकला पाहिजे.
असू दे ना भाऊ
छान सर
एन्काऊंटर केला असं सांगा, बाकी स्टोरी नका राव सांगू.
Good job...
लोक मुर्क आहेत का
👍👍 ग्रेट
आज परत राजकारणामुळे एका निरपराधांचा बळी गेला अक्षय शिंदे हा खरच आरोपी होता का का विनाकारण त्याच्यावर आरोप टाकण्यात आला खरा आरोपी कोण
उगीच प्रकरण कॉम्प्लिकेटेड करू नका
Tuch khara aaropi ahes nalayak Mansa ,,thodi tari laaj vatu de nich Mansa,
मग खरा आरोपी तू आहेस तुझ्यावर गोळ्या झाडल्या पाहिजे होत्या बावळट
तुझ्या घरात बदलापूर सारखा प्रकरण होऊ नये बस
Jari to rajkarnat asla tri hi asli ghanerdi gosht karayla rajkarni lok sangitlka.lahan mulisobat tu as kar.khup changl zal mela to
खूप छान झाले थॅन्क्स पोलिस अधिकारी
आरोपिला फासी झालीच पाहिजे होती परंतु हे जे काय झाले ते ससयास्पद आहे नक्की मोठे आरोपीला कोठे तरी वाचवायचे बचाव आहे का ही शंका आहे
Great 👍
सलाम महाराष्ट्र पोलीस...
रिव्हॉल्वर
सांभाळायला अतिरिक्त पोलिस यंत्रणेची गरज आहे...पोलिस भरती करणे गरजेचे आहे
असच पाहिजे. 5 वर्ष शिक्षा भोगणार बाहेर येणार या पेक्षा हा पर्याय मस्त आहे