पुरूषोत्तम पाटील यांचे मोठे खुलासे | Bigg Boss Marathi New Season | Purushottam Pati | Interview

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • बिग बॉस मराठीच्या घरातून पुरूषोत्तम पाटील घराबाहेर आलेत. राजश्री मराठी शोबजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सदस्यांबद्दल मोठे खुलासे केलेत. पहा ही विशेष मुलाखत.
    #purushottampatil #exclusiveinterview #rajshrimarathishowbuz #biggbossmarathi #ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #bbm #biggbossmarathiseason5
    पॅडीने घनःश्यामची लाज काढली - • पॅडीने घनःश्यामची लाज ...
    निक्की-अरबाजमध्ये जोरदार वाजलं - • निक्की-अरबाजमध्ये जोरद...
    जान्हवी-सूरजमध्ये कडाक्याचं भांडण - • जान्हवी-सूरजमध्ये कडाक...
    अरबाजने चोरली बीबी करन्सी - • अरबाजने चोरली बीबी करन...
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

ความคิดเห็น • 175

  • @SandeepPatil-qc4if
    @SandeepPatil-qc4if หลายเดือนก่อน +118

    नमस्कार purushottam दादा.... गेम तुम्हाला खेळता नाही आला.. हेच शेवटी खर आहे... वर्षा Mam च म्हणाल तर त्या गेम खेळतायत...म्हणूनच त्या तशा करत आहेतं... त्यां मनोरंजन करत आहेत प्रेक्षकांच... तुम्ही बोलला असता तर आज घरात असता.... कदाचित तुमच्या साठी तयार केलेला हा गेम नव्हताच. मला तुमचे विचार आवडलेत नक्कीच...अजुन चांगल कार्य करत रहा..❤

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 หลายเดือนก่อน +89

    निक्की बर्षातांई आणि आर्याला टार्गेट करते कारण ती त्या दोघींना घाबरते ह्या दोघी पण तिला उद्या भारी पडतील. खरी तर नक्की फोटू आहे. उगाच आव आणते मीच बॉस आहे.

    • @Swatisurve34
      @Swatisurve34 หลายเดือนก่อน +6

      Aagdi barobar majya tondche shabd bollat taai tumhi 😊

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 หลายเดือนก่อน +3

      माझे विचार आणि तुझे विचार अगदी सारखेच आहेत... 👌

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 หลายเดือนก่อน +44

    पूराषोत्तम दादा निक्कीने सांगितले होते तुम्हाला तुम्ही वर्षाची चाटा म्हणून... 🙄🙄 तेव्हा तुम्ही वर्षा ताई वर चिढ़ले..तुम्ही तानता म्हणून पण तुम्ही निक्कीला काही नाही बोलले तुम्ही निक्कीला घाबरला होता... ती तुमचा अपमान करेल म्हणून.... तुम्ही घाबरट आहात आणि संधिसाधू सुद्धा... 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @sosweet12345
    @sosweet12345 หลายเดือนก่อน +27

    निकी लहान आहे काय दादा मी तुमचा अभिमान बाळगत होतो पण तुमचे स्टेटमेंट बघून काय बोलू वाटत नाही आहे सो तुम्ही आत्ता निकी ची बाजू घेवून बोलू नका ती पूर्ण महाराष्ट्र जनतेची भावनेशी खेळल्या आहेत

  • @HemaRaut-rx1zs
    @HemaRaut-rx1zs หลายเดือนก่อน +22

    नीकीची भाषा चांगली नाही.तीला बरोबर बोलले.रितेश साहेब.मराठी कार्यक्रम आहे हा.

  • @gbhavsar19
    @gbhavsar19 หลายเดือนก่อน +12

    पुरुषोत्तम दादा तुम्ही खरंच नावानिशी उत्तमच आहात... मला अभिमान आहे आपला... U r great man dada.. ram krishn Hari🙏

  • @shilpan.8396
    @shilpan.8396 หลายเดือนก่อน +238

    एवढ्या शिव्या घालून ती चांगली.आणि निकी लहान आहे म्हणजे किती लहान.माझी मुलगी 8 वर्षाची आहे.तीला पण समजता कसं बोलायचं मोठ्यांशी.आणि ताणून ठेवतात हा एकच मुद्दा तुम्ही तानलाय आता.त्या perfect घेतात तिची

    • @yogeshwakle3300
      @yogeshwakle3300 หลายเดือนก่อน +10

      Tujhi varsha bai kiti ghamandi aahe te bagh na...

    • @MrJack-y3c
      @MrJack-y3c หลายเดือนก่อน +6

      भावा तुझी मुलगी तुझी मुलगी आहे .
      ती निक्की आहे ती तशीच आहे. ती जिंकली किंवा नाही जिंकली ती बदलणार नाही ती तशीच आहे

    • @acvaibhya0000
      @acvaibhya0000 หลายเดือนก่อน

      ​@@yogeshwakle3300 Lavdya tyanch age Ani tyanch kam bgh bc kon ahet te bgh mg he hepalt bas ti Nikki jhat br ball bocha dakhvun femous jhaliy kunala boltey ka Tila kalt ka

    • @gbhavsar19
      @gbhavsar19 หลายเดือนก่อน +3

      काही जण असतात असे.. पण पुरुषोत्तम दादा ने दाखवून दिलं की चांगले ही माणसं असतात..

    • @ittech4615
      @ittech4615 หลายเดือนก่อน

      @@yogeshwakle3300 nigh re shemnya

  • @SurekhaPatil-yc6sm
    @SurekhaPatil-yc6sm หลายเดือนก่อน +8

    बर झाल दादा तुम्ही बाहेर आलात

  • @MaheshJadhav-xy7iw
    @MaheshJadhav-xy7iw หลายเดือนก่อน +52

    पण दादा तुम्ही तुमच्या ठिकाणी तुम्ही बरोबर होते पण तुम्ही शेवटच्या दिवशी वर्षताईंवर तुम्ही वोरडलात ते तुम्ही बरोबर नाही केलं ती नकी तुम्हाला ती बोलली बाहेर जाऊन चाटा तेव्हा वर्षा ताई फक्त शी काय भाषा आहे ती तुमची बाजू. घेऊन बोलत होती

  • @SB-rr6nf
    @SB-rr6nf หลายเดือนก่อน +10

    Mauli tumchi smile khup bhari ahe 🙏😊

  • @AnikaAlte3418
    @AnikaAlte3418 หลายเดือนก่อน +8

    निक्की ला कोणताच सेन्स नसलेली मुलगी आहे. वर्षा उसगावकर यांच्या बद्दल तुमचे मत चुकीचे आहे.काही ताणत नाही.त्यांची फक्त रियान्शन होती ती योग्यच होती

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 หลายเดือนก่อน +17

    तुम्ही लवकर बाहेर पडला ते बरंच झालं कारण ते घर फक्त उद् मात करणार्‍यांसाठी आहे ते सरळ लोकांसाठी नाही व त्यांनी जाऊच नये

  • @AshokKaudareAK
    @AshokKaudareAK หลายเดือนก่อน +44

    दादा छान खेळलात आपण पण लवकर बाहेर काढले आपल्याला अजुन एक आठवडा संधी द्यायला पाहिजे होते

    • @priyasawant9371
      @priyasawant9371 หลายเดือนก่อน +3

      राहिले असते तर खूप पुढे गेले असते
      बोलत राहिले पाहिजे होते

  • @ankitasul3002
    @ankitasul3002 หลายเดือนก่อน +4

    Dada... Tumala mi voting kel hot khup.... Tumi pahije hota yar.... Tumi tumchi sankruti japun khelala... Love u dada

  • @noob2progaming45
    @noob2progaming45 หลายเดือนก่อน +25

    नक्कीच अजून एक आठवडा द्यायला पाहिजे होता दादांना

  • @Janardankahid_1984
    @Janardankahid_1984 หลายเดือนก่อน +12

    आता एवढ बोलतात आहात पाटील घरा मध्ये जरी एवढ बोलला असता तर कदाचित तुम्ही आत असता आज

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 หลายเดือนก่อน +31

    बरं झालं हा बाहेरच आला मला तर हा अजिबात आवडला नाही नुसता

    • @bhumiludbe2113
      @bhumiludbe2113 หลายเดือนก่อน +8

      हे वर्षाताईना ओरडण्यापेक्षा निकीला ओरडले असते तर बरे वाटले असते

    • @anagha27
      @anagha27 หลายเดือนก่อน +1

      ​Koni avadla ki lagn karayche plan kartos kay tu🤔 shhhiiiii.....lahan mulana vachva yachya pasun​@@MayurChogaleOfficial

    • @gauridangat5076
      @gauridangat5076 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @MayurChogaleOfficial
      @MayurChogaleOfficial หลายเดือนก่อน

      Please delete this comment sorry for this ​@@anagha27

  • @AmolBeedgar
    @AmolBeedgar หลายเดือนก่อน +13

    सुरज 🫀❤️👍

  • @pp-um6qj
    @pp-um6qj หลายเดือนก่อน +15

    29 varshachi Nikki lahan ahe wa!

  • @dakshatakadam7840
    @dakshatakadam7840 หลายเดือนก่อน +3

    दादा तुम्हाला निक्की ने त्रास दिला असता ना, तर तुम्हाला कळाले असत. निक्की किती वात्रट मुलगी आहे.
    निक्की अस बोलते ना कि त्या माणसाला एवढा त्रास हातो ना, त्या माणसाला माहित असणार. निक्की ला स्वतःच्या चुका कधी दिसत नाही.
    दुसऱ्यांच्या चुका दिसतात.
    दादा तुम्हाला त्रास दिला नाही म्हणून तुम्ही वर्षा ताई बद्दल अस बोलता.
    वर्षा ताई खूप शांत आहेत. निक्की लहान म्हणजे किती लहान.
    निक्की ऐकेल का कोणाचं ,
    आणि निक्की एवढी चालक आहे ना विकएंड च्या वार मध्ये जसे नितेश निक्की ला बडबडले तसे तिने लगेच माफी मागितली, निक्की चा हा सर्व दिखावा आहे. खूप चालाक आहे नक्की.
    आणि दादा बोलतात लहान आहे.
    निक्की काय आहे ते अजून दादांनी बरोबर ओळखलं नाही.

  • @amrutadesai3029
    @amrutadesai3029 หลายเดือนก่อน +4

    निकीला घराबाहेर काढा

  • @suhaspatil9606
    @suhaspatil9606 หลายเดือนก่อน +27

    एक आठवडा अजून संधी द्यायला हवी होती

  • @sunilnaik8029
    @sunilnaik8029 หลายเดือนก่อน +1

    Purushottam dada❤

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 หลายเดือนก่อน +6

    Varshatai tantat mhanje kay mhanayche ahe? Sodun dyayche ka, itka apman?

  • @Political1211
    @Political1211 หลายเดือนก่อน +13

    Yala wataty nikki tamboli yala daav deil 😂😂😂

  • @archanajadhav6300
    @archanajadhav6300 หลายเดือนก่อน +17

    Nikki la kadayla pahije hoy

    • @MrJack-y3c
      @MrJack-y3c หลายเดือนก่อน +2

      ny janar nikki

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 หลายเดือนก่อน +1

    purushottam dada tumhi ek gosht uttam ani changali bolale ki marathi manus mhanun jagatat chan

  • @ankitasul3002
    @ankitasul3002 หลายเดือนก่อน +1

    Dada... Tumi lagech baher navte yeyla pahijet... Tumala ajun kheltana bagayche hot.... Tumi khup bhari khelala.....

  • @gautamdesai5674
    @gautamdesai5674 หลายเดือนก่อน +1

    Khup hushar manus aahet manapasun

  • @mksp3577
    @mksp3577 หลายเดือนก่อน +5

    Varsha Tai mothya mhnje tyani samjun ghetl pahije ka nehmich tila respect deta yet nahi ka ti game khelte tasch varsha Tai pn kheltilch na

  • @amrutadesai3029
    @amrutadesai3029 หลายเดือนก่อน +1

    वर्षाताई बरोबर आहेत

  • @chhayagaikwad3497
    @chhayagaikwad3497 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही आता खूप छान बोललात तुम्ही असंच आत मध्ये बोलला असता तर खरंच बाहेर आला नसता तुम्ही अजून पाहिजे होता आम्हांला तुमचं विचार ऐकायला मिळाले असते भाविक विचार 🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @royalpass4
    @royalpass4 หลายเดือนก่อน

    खूपच छान मुलाखत👍🏻👌🏻

  • @jodhaakbar8720
    @jodhaakbar8720 หลายเดือนก่อน +8

    अरे निकीच टार्गेट वर्षा ताई आर्या आहेत त्यामुळे ती जाणून बुजून सगळे करते

  • @shobhashelke
    @shobhashelke หลายเดือนก่อน +7

    Ram krushn hari

  • @ankitapatil5942
    @ankitapatil5942 หลายเดือนก่อน +9

    Nikki la bolaych kas tech mahiti ny

  • @user-ds4ju6pv2l
    @user-ds4ju6pv2l หลายเดือนก่อน +3

    बरं झाल महाराज तुम्ही बाहेर आले ..आणि परत बिगबॉस मधे तुम्ही महाराज लोक जाऊ नका, तुम्ही संप्रदाय सांभाळा ..

    • @Swatisurve34
      @Swatisurve34 หลายเดือนก่อน

      Ho na Karan maulina tyanchya level la utarta yenar nahi aani yanchya samordayatle lokana pan he ithe aalele aavdat nahi Karan majha bhau yach samprdayat ahe to swata bolato aas.

    • @gauridangat5076
      @gauridangat5076 หลายเดือนก่อน

      hooo

  • @SnehaMore-th4se
    @SnehaMore-th4se หลายเดือนก่อน +7

    माऊली ने सगळ्यांचं बरोबर वर्णन केले पण अभिजित अंदाज बांधून खेळतो खरे तर निकी जान्हवी वैभव आणि अरबाज हे खरे बिग बॉस चे खेळाडू आहे धनंजय घरी जसे व्हीडिओ बनतात ते तिथे पण तसेच खेळत असतात

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 หลายเดือนก่อน +19

    महाराज नाराज होवू नका.तुमही महाराष्ट्र जिंकून आलाय. तुम्ही तिथं टिकला नाही कारण तुम्ही महाराष्ट्रची संस्कृती विसरला नाही

  • @devendras8941
    @devendras8941 หลายเดือนก่อน +1

    जयला BB5 मध्ये पाठवा.
    टीम अरबाज vs टीम जय

  • @Lifestyle-333
    @Lifestyle-333 หลายเดือนก่อน +3

    Tya niki la ani janvi la kadha kashaca yevdha maz ahe ky mahit

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी पुरुषोत्तम दादा . खरच खुप छान झाल तुम्ही बीग बॉस मधून बाहेर पडलात . ह्या मध्ये तुमचा अपमान होऊ नये अस वाटत होत. बाकी आठवडा भर तुमचा त्या घरातील वावर छान वाटला🌹🙏🏻

  • @manishamehendale4348
    @manishamehendale4348 หลายเดือนก่อน

    // राम क्रुष्ण हरी//

  • @Swatisurve34
    @Swatisurve34 หลายเดือนก่อน +4

    Varsha maam ni mag kaay gappa basaycha ka tya nikki la ghabrun

  • @ShouryaKadam-o2q
    @ShouryaKadam-o2q หลายเดือนก่อน

    Jaysadaguru ❤❤❤❤❤❤❤

  • @SurekhaPatil-yc6sm
    @SurekhaPatil-yc6sm หลายเดือนก่อน +3

    दादा सुरज ला सपोर्ट करा

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 หลายเดือนก่อน +2

    अजुन एक आठवडा मिळायला पाहीजे होता.

  • @sairaj6373
    @sairaj6373 หลายเดือนก่อน +1

    महाराज देवाची कृपा म्हणून तुम्ही पहिल्या आठवड्यात बाहेर आलात तुमची अजून बदनामी झाली असती देव बर्याव आहे तुमच्या 😂😂😂

  • @namratadeshinge2058
    @namratadeshinge2058 หลายเดือนก่อน +4

    Nikki la aani arbaj la baher kada

  • @ChetnaGandhi-ri2mj
    @ChetnaGandhi-ri2mj หลายเดือนก่อน

    Purshottam dadana परत बिग बॉस chya घरात घ्या आणि निक्की ल घराबाहेर काढा

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻👏🏻🙏🏻

  • @rujutapawar3208
    @rujutapawar3208 หลายเดือนก่อน

    In first week elimination should not be there. All candidate should get a chance to understand each other.

  • @bittupagare4230
    @bittupagare4230 หลายเดือนก่อน +6

    त्या निक्की ला सागा कपडे नीट घालायला.लहान मुले कार्यक्रम बघत असतात तुमचा channell मार्फत बिग बॉस ला सागा त्याना अनौस्मेट करयला घरात

    • @shantiprhar
      @shantiprhar หลายเดือนก่อน

      Bigg boss lahan mula cha karyakram nahi 😂

  • @user-mu3cu3ro6c
    @user-mu3cu3ro6c หลายเดือนก่อน

    Aadyatmik mansani tar danka dakhwayla pahije hota. Eavdh Mawal rahun fayda nahi. Visru naka toch pandunranga ugra narsimha pan aahe. Tyamule jithe aawaj wadhwayla pahije tithe wadhwaylach pahije.
    Jay sri madhav 🙏🙏

  • @sonaaiart5600
    @sonaaiart5600 หลายเดือนก่อน

    पुरुषोत्तम दादा पाटील तुम्ही अजून पाहिजे होता आम्ही मिस करु तुम्हाला ❤

  • @zinggamer3421
    @zinggamer3421 หลายเดือนก่อน +6

    खेळता येत का नुस्ता बसून होता कुठच दिसत न्हवता कुतल्या तरी कोपऱ्यात बसायचा वर्षा बद्द्ल बोलू नको निक्की किती फालतू आहे

  • @smitakedari878
    @smitakedari878 หลายเดือนก่อน +1

    निदान 2 weeks नंतर eviction ठेवा....

  • @prinspatil3969
    @prinspatil3969 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही बरोबर बोलत आहे..

  • @vishuvishal7664
    @vishuvishal7664 หลายเดือนก่อน +1

    Haa Fatu gabrat aahi 😅😅😅😅😅

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 หลายเดือนก่อน

    Mulat adhyatmat je lok aahet tyanni ashya show mdhe jauch nahi 🙏

  • @atulbhosale1101
    @atulbhosale1101 หลายเดือนก่อน +1

    तांबोळी तांबोळी ची बाजू घेतोय😂😂

  • @bhaubhoir8730
    @bhaubhoir8730 หลายเดือนก่อน +1

    पुरूषोत्तम दादा हा खेळ आहे, डोके चालवायला लागते,इथे साधे राहून नाही जमत फाईट करावीच लागते.

  • @sakshivishalrevadekar3533
    @sakshivishalrevadekar3533 หลายเดือนก่อน

    Varsha Tai defence kartat swatla.. tyani bollach pahije..koni yeun kahi bolaych ani varsha taini aikun ghaych??

  • @seemapai9386
    @seemapai9386 หลายเดือนก่อน +2

    Agdi khare Varsha ekach mudda ghevun khup vel bolte

  • @varshapatil3651
    @varshapatil3651 หลายเดือนก่อน +4

    D P दादा जिंकणार कोल्हापूर चा ढाण्या वाघ फक्त खेळ निट कळायला पाहिजे

  • @amrutabansod2679
    @amrutabansod2679 หลายเดือนก่อน

    दादांच म्हणनं योग्य वाटतंय पण दादा आपल्या सारख्या आध्यात्मिक क्षेत्रातील चांगल्या व्यक्ती साठी बिग बॉस योग्य व्यासपीठ नाही.🙏

  • @manaspatil2351
    @manaspatil2351 หลายเดือนก่อน

    Swatachi TRp vadhayla Kahihi bolaych Swatala khel samjla nahi,aani Nikki sodun Varsha tailach boltoy ha waa Mauli 😊

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 หลายเดือนก่อน

    अशा शो ला माऊली तुम्ही जायलाच नको होते. या अगोदर शिवलिला ताई सुद्धा जाऊन आली आहे.तिला सुद्धा ट्रोल करण्यात आले होते. तुम्ही लवकर बाहेर आलात ते ठिक झालं..
    रामकृष्ण हरी...!

  • @aparnalimaye3546
    @aparnalimaye3546 หลายเดือนก่อน +1

    Asha marathi Big Boss sathi tumhi banlele nahit hya gharat banel loka tag dhartat

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 หลายเดือนก่อน +5

    ताईंच वय काय आणि तुझ वय काय आणि ताईंना वाईट बोलताना तुला काही वाटत नाही का

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 หลายเดือนก่อน

    जा आणी एका आठवडयात परत या.

  • @vidyamejare3298
    @vidyamejare3298 หลายเดือนก่อน

    Hindi and Marathi big boss means Only chawle ke zagade

  • @seemasatya895
    @seemasatya895 หลายเดือนก่อน

    Dada tumhi varsha taincha vayacha wichar ka karat nahi ho vayanusar wisrayla hot na Nikki young aahe tichi memory sharp aasel kadachit pan mag ka chukte ti pan chuk Manya karayla tayar naste fakta tainna target karte ti.

  • @user-xt5dq5vr9s
    @user-xt5dq5vr9s หลายเดือนก่อน

    Mala khup avadla hey pn evict jhala

  • @nehautekar8284
    @nehautekar8284 หลายเดือนก่อน +1

    Ya Nikki prksha lahan balanna tari well maners astat mhane lahan aahet

  • @smitakshirsagar3564
    @smitakshirsagar3564 หลายเดือนก่อน

    First week madhe eviction naste
    Ka kadl mag hennaa

  • @rajendrajagtap9325
    @rajendrajagtap9325 หลายเดือนก่อน +2

    तांबोळी तांबोळी ची बाजू घेत आहे

  • @seemasatya895
    @seemasatya895 หลายเดือนก่อน

    Jannvi jashi serial madhe roll kela ti real madhe same tashich aahe ki Kay aas watate.

  • @8101_jenny
    @8101_jenny หลายเดือนก่อน

    Hya jagavr Nikki nigayla pahije hoti....

  • @p.r.4570
    @p.r.4570 หลายเดือนก่อน +2

    Tumhala game kalala asta trr bharr naste..n tya aat..😂

  • @Books-i9m
    @Books-i9m หลายเดือนก่อน +1

    Lahan mhanje lahan bal ahe ka ti, ani tumhi tichi baju ghetayat hech jar gharat rahun varsha tai n chya bajune bolela asetat niki la tar aaj aat aseta Maharashtra t rahtat tyanche kam baghe lahanache mothe jhale sagle ani tyancha apman hotana baghet basta wah,

  • @swapniljadhav6948
    @swapniljadhav6948 หลายเดือนก่อน

    काही करा 'बिग बॉस मराठी चा विजेता सल्लू भाई चा चेला अरबाज नाही तर ती असंस्कारित निकी च जिकणार हे फिक्सक्स बॉलीवूड कधीच मराठी लोकांना मोठं होऊ देत नाही😢😢😢😢 😢

  • @kotankars
    @kotankars หลายเดือนก่อน +2

    निकी, अरबाज इतरांना पध्दतशीरपणे टार्गेट करतात.

  • @vidyamejare3298
    @vidyamejare3298 หลายเดือนก่อน

    Bar zale sant Dyneshwar navate

  • @smitachavan3932
    @smitachavan3932 หลายเดือนก่อน

    Nikki la sagle ghabartat karan ka tar ticha ghanarse tonde aaplyawar chalale tar jase Vasha tai n war chalte sagle majja ghetayat ani ghabartat pan tila ani Arbaz la

  • @VinodGaikwad-moto
    @VinodGaikwad-moto หลายเดือนก่อน

    Nikki lavakar baher kadda

  • @sssss-sj1xw
    @sssss-sj1xw หลายเดือนก่อน

    Nikki ने नाही ऐकल यांचं ती त्यांना पण उलट बोलली फक्त वर्षां ताई नी ऐकलं

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 หลายเดือนก่อน

    Hyanchya paikshya Paddy Kamble hyana baher kadhaiya pahije hote

    • @nehautekar8284
      @nehautekar8284 หลายเดือนก่อน

      Actually paddy cha kahich upayog nahi

    • @user-sc4os9of5z
      @user-sc4os9of5z หลายเดือนก่อน

      ​@@nehautekar8284paddy 15 20 divas zhalyvar active honar big boss cha plan ahe

  • @kalpanarane5616
    @kalpanarane5616 หลายเดือนก่อน +1

    Purshottam vyakti changali nahi vatali kuski vatali

  • @manishamehendale4348
    @manishamehendale4348 หลายเดือนก่อน

    खरतर बिग बाँसमध्ये तुम्ही किर्तन सांप्रदायामध्ये असल्यामुळे जायलाच नको असे माझे मत आहे. वर्षा उजगावकर ह्या चुका करतात &निकी त्या चूका कँश करते. माझ्या मते वर्षा उजगावकर ह्यांनी चूकाच करू नये. पण वर्षा उजगावकर ह्याच निकीला हँडल करू शकतात.

  • @vivekshejul2905
    @vivekshejul2905 หลายเดือนก่อน

    Sadhya tari ass vatat ahe ki Abhijit Sawant jinku dhakto

  • @smitachavan3932
    @smitachavan3932 หลายเดือนก่อน

    Mhanje kay tanalach pahije public la nuste te nikki che ghanerde tond chalte te diste amhala mudda kalatach nahi kay hote te angachi aag tar hotech na Senior ahet tya tyana asa apmaan sahan honarach nahi tyamulr tanayalach pahije mudda, tumche pot bharte na tumcha kaamat mag tumcha sarkhe baghe nahi chalat BB madhe tumhi fakt samaj sudharwa BB madhey jawun izzat cha pachanama karun naka

  • @JeamsBond707
    @JeamsBond707 หลายเดือนก่อน +4

    Niki tambolichi bahin ka ?

    • @darshanatamboli7743
      @darshanatamboli7743 หลายเดือนก่อน +1

      nahi nahi.. aamcha kahihi sambandh nahi.

    • @JeamsBond707
      @JeamsBond707 หลายเดือนก่อน

      @@darshanatamboli7743 ok 😁

  • @sunitathosar2557
    @sunitathosar2557 หลายเดือนก่อน

    dp Shana samjto nikki bhin dok aahe

  • @kitchendoor354
    @kitchendoor354 หลายเดือนก่อน +1

    Hi anchor Nikki chya bajune aahe. Tila je pahije aahe te pudhachya mansachya tondatun bolavun ghet aahe.
    Nidan hya anchor kadun hi apeksha navhati.

  • @dattapansare2891
    @dattapansare2891 หลายเดือนก่อน +1

    महाराज हे तुमचं काम नाही

  • @vaibhavkulkarni8753
    @vaibhavkulkarni8753 หลายเดือนก่อน

    Nikki is player from hindi big boss so she will play definitely
    Varsha usgaokar ne titha jayla ch nahi pahije

  • @pankajjadhav2263
    @pankajjadhav2263 หลายเดือนก่อน

    Narakatna bahir yala nashib lagata maharaj bahir ala te brr jala

  • @ChetnaGandhi-ri2mj
    @ChetnaGandhi-ri2mj หลายเดือนก่อน

    माऊली ना परत बिग बॉस chya gharat ghya aavdel ram krishn hari nikki la kadha

  • @ankitapatil5942
    @ankitapatil5942 หลายเดือนก่อน

    Swatala heroine samjte