मी करून पहिली आज , खूपच मस्त झाली. मुलगी हॉस्टेल ल निघाली तर तिच्या साठी लाडू करणार होते , पण इतके लाडू वळायचं कंटाळा आलेला, बाकीचं पण बरेच काही करायचं होत. मग विचार आला हे करून पाहू , आणि मस्त जमल अगदी तू केलं टस 🤩😄. मी पावभाजी smasher ने थापली , आणि पिझ्झा cutter ने कट केली .🤗 एकदम perfect झाली ❤ Thank u 🎉
❤ सरिता, काल दाखविलेली नाचणीची गूळपापडी लगेच करून पाहिली,खाल्ली,वाटली आणि संपली.😂 खरेतर मी डिंकाचे लाडू करणार होते.पण,नाचणीचे पीठ नुकतेच दळून आणले होते त्यामुळे गूळपापडीची नविन रेसिपी केली आणि खूप आवडली. धन्यवाद!
सरिता ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात. ताई तुम्ही वेगवेगळ्या गेस्ट सोबत रेसिपी करत असता...तर मग मधुरा सोबतही एखादी रेसिपी करा ना...तुम्हा दोघींना एकत्र पहायची फार इच्छा आहे. तुम्ही दोघी सुध्दा पाककलेत निपुण आहात. अगदी अन्नपूर्णा आहात. प्लीज दोघी जणी एकत्र या आणि आम्हाला सुखद धक्का द्या...😊😊
अप्रतिम झाली गूळ पापडी. सारे खुश. गम्मत म्हणजे नातवाला त्यात नाचणीचे पीठ आहे ते कळलेच नाहीय. तो खात नाही नाचणीची भाकरी वगैरे. आता मस्त खाईल नाचणी. खूप खूप धन्यवाद.
आपली ही रेसईपी आवडली, त्याबरोबर सांगितलेल्या टिप्स जास्त आवडल्या. माझी कणकेची गुळ पापडी नेहमी सगळ्यांना आवडते. आता नाचणीची करते नक्कीच सगळ्यांना आवडेल! धन्यवाद!
Wow very nice healthy recipe.karun pahanar ahe.Tumhi sangitalya pramane me bharpur recipe banvite khupch aprtim hotat.Thank you so much Sarita tai.🙏🙏🌹🌹
Thanks Sarita, the batter gets dried very quickly less than a minute. So I added some milk, baking soda, flax seeds water and baked them 😂. Brownies came out very well. In case, other ladies faced the same problem, this is another trick to utilise the batter 😊
Mi sudha try kele nachani chi gula papadi and it was fabulous nachani cha arka utratho a healthy Ani best sweet dish thank you for this nice and quick recipe amchya ghari saglyna khup aavdle amchya baby la pn
गुळपापडी करून पाहिली फारच छान झाली.जरा तुपाच प्रमाण सांगण्यात चूक झाली आहे असं वाटतं.सुरुवातीला पीठ जवळ येत नव्हतं मग तुपाच प्रमाण वाढवलं मग छान पापडी पण झाली व लाडूही झाले.सर्वांना आवडले.
मी करून पहिली आज , खूपच मस्त झाली. मुलगी हॉस्टेल ल निघाली तर तिच्या साठी लाडू करणार होते , पण इतके लाडू वळायचं कंटाळा आलेला, बाकीचं पण बरेच काही करायचं होत. मग विचार आला हे करून पाहू , आणि मस्त जमल अगदी तू केलं टस 🤩😄.
मी पावभाजी smasher ने थापली , आणि पिझ्झा cutter ने कट केली .🤗
एकदम perfect झाली ❤
Thank u 🎉
खूप छान रेसिपी. पारंपरिक पदार्थ नवनव्या पद्धतीने बनवण्याची तुमची उत्तम कला आम्हाला फार आवडते
❤ सरिता, काल दाखविलेली नाचणीची गूळपापडी लगेच करून पाहिली,खाल्ली,वाटली आणि संपली.😂 खरेतर मी डिंकाचे लाडू करणार होते.पण,नाचणीचे पीठ नुकतेच दळून आणले होते त्यामुळे गूळपापडीची नविन रेसिपी केली आणि खूप आवडली. धन्यवाद!
Thanks...very nice..असेच सगळे रेसिपीज ट्राय करत रहा
छान रेसिपी आहे
@@saritaskitchen बनवून मिळेल का तयार?
Very,nice,👩👦👌👌
9 1:14 😅 2:14 😮i i😊😊@@anitabhor8376
सरिता ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात. ताई तुम्ही वेगवेगळ्या गेस्ट सोबत रेसिपी करत असता...तर मग मधुरा सोबतही एखादी रेसिपी करा ना...तुम्हा दोघींना एकत्र पहायची फार इच्छा आहे. तुम्ही दोघी सुध्दा पाककलेत निपुण आहात. अगदी अन्नपूर्णा आहात. प्लीज दोघी जणी एकत्र या आणि आम्हाला सुखद धक्का द्या...😊😊
अप्रतिम झाली गूळ पापडी. सारे खुश. गम्मत म्हणजे नातवाला त्यात नाचणीचे पीठ आहे ते कळलेच नाहीय. तो खात नाही नाचणीची भाकरी वगैरे. आता मस्त खाईल नाचणी. खूप खूप धन्यवाद.
हा हा :) मस्त 😅
Khup Chan pitalechi bhandi chinch meet new ghasunghy
आपली ही रेसईपी आवडली, त्याबरोबर सांगितलेल्या टिप्स जास्त आवडल्या.
माझी कणकेची गुळ पापडी नेहमी सगळ्यांना आवडते. आता नाचणीची करते नक्कीच सगळ्यांना आवडेल!
धन्यवाद!
खुप छान झाल्या नाचणी गुळ पापडी ,मी केल्या सर्वांना आवडल्या
👍
वहा खुप छान माहिती ताई स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद आरोग्य सपती लाभो हिच तुळजाभवानी चरणी प्रार्थना
🙏🏻😊
खूप छान झालेली आहे .ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता .रेसिपी छान आणि पौष्टिक सुद्धा 👌👌👍
मनापासून धन्यवाद
खूप छान झाली होती वडी. मी एकदा केली होती आणि आता पुन्हा करणार आहे 🎉
अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली. खूप छान वाटली. मी नाचणीचा वापर बराच करते.गुळपापडी कधीच केली नाही. करून पाहते धन्यवाद सरिता.
अतिशय सुरेख वडी पौष्टिक दाखविली.धन्यवाद.
छान आहे बाकरवडी recipie aani pregnancies t khayla. तिखट recipie suchawa
नमस्कार ताई, मी पण ही नाचणीची गुळपापडी बनवली होती तुम्ही दाखवलं आहे तशी...खूप छान झाली होती,सगळ्यांना आवडली,धन्यवाद ❤
खूपच छान झाली आहे आणि तुम्ही छान समजून रेसिपी सांगता धन्यवाद
छान सुंदर पोस्टिक रेसिपी आवडली 😮 धन्यवाद ❤ मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
Thank u
ऑ, खुपच छान आहे व पौष्टिक पाककृती, धन्यवाद. ❤
खुप छान तुम्ही व्यस्तीत समजून सांगता.
तुम्ही खूप छान बोलता ऐकत राहावंसं वाटतं आणि एकदम सध्या राहता खूपच छान
धन्यवाद
Wow very nice healthy recipe.karun pahanar ahe.Tumhi sangitalya pramane me bharpur recipe banvite khupch aprtim hotat.Thank you so much Sarita tai.🙏🙏🌹🌹
Thanks a ton..do keep watching and trying the recipies 🙏
खरंच सरिता रेसिपी खुपचं सोपी वाटली तु ज्यावेळेस रेसिपी बनवते त्यावेळेस ती खुपचं सोपी वाटते तुझी सांगण्याची पद्धतच खूप भारी आहे धन्यवाद सरिता तु रोज आमच्यासाठी एवढ्या छान छान रेसिपी दाखवतेस
Thanks Sarita, the batter gets dried very quickly less than a minute. So I added some milk, baking soda, flax seeds water and baked them 😂. Brownies came out very well. In case, other ladies faced the same problem, this is another trick to utilise the batter 😊
Yes true… then u can add some ghee or milk and heatup the kadhai for one min ..
but ur solution is also good :)
Thanks for sharing
Thanks, lumps get formed so it was very difficult so I added the mixture to the mixie, and then added milk.
👍🙏सरिता जी खुपच छान वाटली माझीही कंबर फार दुखते आहे मी लगेच करणार आहे
खूप छान रेसिपी आहे ताई.धन्यवाद.
Sarita,
Kamalch aahe tumchi😊
Kuthun shikta yevdhya navya navya recipies
Pan apratim gul papadi, karoon bhagu ya
खूप सुंदर पौष्टिक रेसिपी सरिता ताई आणि तुम्ही अतिशय गोड प्रेमळ सहज सोप्या शब्दात सांगता ते ऐकायला खूप छान वाटते 👌👌👍😀
Mi sudha try kele nachani chi gula papadi and it was fabulous nachani cha arka utratho a healthy Ani best sweet dish thank you for this nice and quick recipe amchya ghari saglyna khup aavdle amchya baby la pn
Chan. Manapasun abhar
ताई समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे तुमची 👌👌👌👌
Dhanywaad
खूप छान दिसते आहे रेसिपी अप्रतिम सुगरण आहे तू खूप खूप धन्यवाद 👍👍👌👌
मनापासुन आभार
Kharach Sarita far chhan vAtathe 👌👌😝😝
Mala tumchya recepee ani tumhi as a person far awdtat .. my respect to you
Thank you very much🤩
Tumcya step by step bolnyacya padhati mule saglya resipi agadi parfect bantat ani khup testy 😊
Thank u so much
Aaprtim. Tumhi praman aagadi barobar sangata aamache items far sunder hotat. Thanks. Tumache kautuk karave kami aahe. Maze custamer padarth far awadine khatat ❤
मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏🙂
Thank you.
सुंदर रेसिपी ... नक्की करून बघेन... तुम्ही रिप्लाय नाही केला तरी चालेल.. आशा सुंदर, सोप्प्या आणि पौष्टिक रेसिपी frwd करत राहा.. धन्यवाद...😂😂🎉
तुम्ही अतिशय व्यवस्थित समजून सांगता.
मनापासून आभार
मस्तच ... नाचणी खाल्ली पाहिजे माहित आहे पण योग्य चव ❤
Yes.. definitely banwa
खूप छान आणि हेल्दी रेसिपी
Thanks
खूप छान रेसिपी आहे.करून बघेन..
मस्त झालीय मी आता करुन बघते.
Aamchi pakkala sprdha aahe aani amahi tumhi hi recipe nivdli thanku so much🙏
खूप छान, पौष्टिक वडी , धन्यवाद ताई
नक्की करून पहा
@@saritaskitchen हो नक्कीच करून बघेन
खूपच पौस्टिक रेसिपी नक्कीच ट्राय करणार धन्यवाद सरिता 😊
Thanks
Sarita khup chhan simple and healthy recipe. Thanks
Wow kiti chan healthy recipe ahe Sarita, nakki karun baghen
ho.. nakki karun paha.. :)
Wow....khup chhan
Tai , mi gulpapdi Keli khup chan zali .thanku
Khup chaan❤ manapasun namaskar v pranam charansparsh priysaritatai🙏
🙏🏻
Khup chan😋😋
खूप छान नाचणी ची गुळपापडी आणि पौष्टिक पण आहे
हो, नक्की करुन पहा
छान पौष्टिक रेसिपी.
मी गव्हाच्या पिठाची गुळपापडी नेहमीच बनवते.आता ही सुद्धा बनवेन.
Tupa ewaji oil vaprta yeti ka?
Hi
Ho
@@saritaskitchen धन्यवाद
मस्तच 🎉🎉
Khup chan recipe 👌👌😋
Thanks
Thank u
Khup chhan zali nachnichi gulpapadi.....thank u.❤
छान छान खूप आवडली मला मी पण करून करते धन्यवाद 🙏🏻🌹
Good afternoon Tai saheb new Recipe best recipe 👌👌👌👌
Thank you so much
👌👌👍Thanks mast Chan recepie nakki karun pahin ani Tumchya sarv veg nonveg recepies chan sopya astat
खूप खूप धन्यवाद
Attach keli ...mastch jhali..thank you so much 🙏
मी पण करणार आता ही रेसिपी
नक्कीच करेल।
Khup chan 👌👌👍
Thank you
सरिता ताई नाचणीची वडी खुपच सुंदर बनवली तुम्ही पण जर त्यात आपण खारीक खोबर मेथी असे सगळ घालून लाडु बनवु शकतो का ताई
खूप छान
Khup chan navin healthy recipe
Thanks
Khup chan tai....dink nako tr kay ghalu shkto..plz suggest..mala aaj करायचीच आहे
Khup sopi ani Chan vadi ahe
Thank you Sarita
Me hi nachaniche ladu ani gulpapdi karte, atta dinkahi ghalat Jain.😊😊
Yes
तुझ्या रेसिपी छान आहेत
Thanks
Khup chhan पौष्टिक
Thank u
खूपच छान रेसिपी🎉❤
Thanks
Mastttt...sarita tai🙏👍
Superb❤
तुम ची रेसिपी खूप मस्त आहे
Thank You !!
Tai tumcha recipe khoob Sundar astat.😊
Thank You so much
खूप छान रेसिपी आणि पौष्टिक सुद्धा
👌👌पौष्टिक पदार्थ करुन पाहीन
खूप छान ताई healthy and tasty आहे
Thanks
मी नक्की करून बघेन गुळपापडी
I am first to see this amazing recipe
Thanks a lot
yes.. thanks
अप्रतिम नक्की ट्राय करते
खूप छान 👌🏻👌🏻
Thanks
छान प्रकार 👌👌👍
नक्की करुन बघा
Khub chan
मस्त 👌👌👍😋😋😋😋❤️🙏😊😊
गुळपापडी करून पाहिली फारच छान झाली.जरा तुपाच प्रमाण सांगण्यात चूक झाली आहे असं वाटतं.सुरुवातीला पीठ जवळ येत नव्हतं मग तुपाच प्रमाण वाढवलं मग छान पापडी पण झाली व लाडूही झाले.सर्वांना आवडले.
पीठ जून असेल किंवा नाचणी जुने असेल तरी तूप जास्त ओढते, त्यामुळ तुपाचे प्रमाण कमी जास्त लागू शकते 😊
खूप छान रेसिपी आहे 😊
Khup chan healthy recipe 👌👌
Very nice mast 👌👌👌👍👍
Thanks a lot
खूपच नवीन पदार्थ👌👌👍
धन्यवाद !! नक्की करुन पहा
Wow , apratim recipe❤🎉😂
Thank you
चांगल्या पद्धतीत explain केलीत.
Thank You
जबरदस्त जेवण बनवता 👌👌👌👌 nice रेसिपी 😍😍
Thank u so much
Great...
Grams आणि cup या Donhyi मधे माप देण्यासाठी Thank you
मनापासून आभार
खूप छान झाली
Thank u
पौष्टिक नवीन रेसिपी..try soon early 🎉🎉😊
Very nice Traditional and Healthy Simple Recipe.
Thank you ☺️
N bagta like kele 😊
Saru mi plum cake karun bagitla
Apratim zala
अरे व्वा छान मस्तच..thank u
छान वाटली
Aai Saptashrungi Mata ki Jay
Dhanywad
khupch chhan sopi kruti.
खुपच छान आहे रेसिपी👌👌😋😋👍
मस्त!!!👌👌👌
Thanks