नक्की करून बघा अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असे हे लाडू होतात वेळात वेळ काढून रेसिपी पाहिली व प्रतिक्रिया सुद्धा दिली त्याबद्दल मी आभारी आहे असेच प्रेम कायम असू द्या
नक्की बनवून बघा👍 करायला खूप सोपे आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशीच उपयुक्त व्हिडिओ आपल्याला नियमित पोहोचतील🙏
बिबा या फळातून जी बी निघते त्याला गोडंबी म्हणतात खायला खूप छान लागते उष्ण प्रवृत्तीची असते त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून गोडंबी खाल्ली जाते थँक्स फॉर वॉचिंग
दोन वाटी नाचणी, दोन वाटी तांदूळ, दीड वाटी उडीद डाळ ,अर्धा छोटा चमचा मेथी दाना हे सर्व वेगवेगळे भिजू घाला नंतर नेहमीच्या इडली प्रमाणे वाटून बॅटर तयार करा फर्मेंटेशन झाल्यानंतर इडल्या तयार करून घ्या अतिशय सॉफ्ट आणि हेल्दी अशा इडल्या तयार होतात रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव असू द्या
कोळंबी नव्हे ...गोडंबी....गोडंबी ही बिबा या वनस्पतीचे बी असतं हा ड्रायफ्रूटचा पौष्टिक प्रकार आहे कुठल्याही सुपर शॉप मध्ये गोडंबी नावाने मिळते व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद असंच स्नेह सदैव असू द्या🙏
आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नियमित बघता येतील🙏
तुमच्या या रेसिपीने मी लाडू केले होते इतके सुंदर बनले सर्वांना खूप आवडले माझं सर्वांनी खूपच कौतुक केलं, तुम्हाला मनापासून धन्यवाद व शुभेच्छा🥳🥳
खूप छान अभिनंदन 🙏🏻
आपण माझा प्रत्येक व्हिडिओ आपला अमूल्य वेळ देऊन बघतात व प्रतिसाद सुद्धा देतात मी आपली सदैव ऋणी आहे असाच स्नेह कायम असावा धन्यवाद
बहुत ही बढीया
आपका किमती समय निकाल कर व्हिडिओ देखने के लिए बहुत बहुत शुक्रिया ऐसा ही साथ बना रहे🙏
Khup chan tai 👍 👌 😋
मनःपूर्वक धन्यवाद ताई आपण वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मी आपले आभारी आहे असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🙏
khup chan recipe dakhavali.mi karun pahate.
नक्की करून बघा अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असे हे लाडू होतात वेळात वेळ काढून रेसिपी पाहिली व प्रतिक्रिया सुद्धा दिली त्याबद्दल मी आभारी आहे असेच प्रेम कायम असू द्या
खूप छान रेसिपी
नक्की बनवून बघा👍 करायला खूप सोपे आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशीच उपयुक्त व्हिडिओ आपल्याला नियमित पोहोचतील🙏
Khup chhan
वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या
खूप छान
Thanks for watching🙏
Khup cchan tai
नाचणी चे लाडू छान झाले
Apratim 👌
खुप छान .किती दिवस टिकतात हे लाडु
Mast 🙏
आपला अमूल्य वेळ देऊ रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या
Very good
Godambi kaay aste hey naii kalale
Tyache naav cha please reply dyaa
बिबा या फळातून जी बी निघते त्याला गोडंबी म्हणतात खायला खूप छान लागते उष्ण प्रवृत्तीची असते त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून गोडंबी खाल्ली जाते थँक्स फॉर वॉचिंग
Sure kh❤
Thanks for watching🙏
Receipe sathi lagnare ingredients chi list Ani tyache measurements description box madhe Dene yogya aste
🔥
Thanks🙏
गोडंबी म्हणजे काय?
खुप सुंदर आहे....मॅडम नाचणी ची इडली चे प्रमाण सांगा ...
दोन वाटी नाचणी, दोन वाटी तांदूळ, दीड वाटी उडीद डाळ ,अर्धा छोटा चमचा मेथी दाना हे सर्व वेगवेगळे भिजू घाला नंतर नेहमीच्या इडली प्रमाणे वाटून बॅटर तयार करा फर्मेंटेशन झाल्यानंतर इडल्या तयार करून घ्या अतिशय सॉफ्ट आणि हेल्दी अशा इडल्या तयार होतात रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव असू द्या
नाचणी चे पीट 1 वाटी
अर्धी वाटी अक्रोड
पाऊण वाटी तीळ
1 वाटी तूप
पाऊण वाटी डिंक
अर्धी वाटी बदाम
अर्धी वाटी खस खस
अर्धी वाटी गोडंबी
1 वाटी खारीक पुड
अर्धी वाटी काजू
नाचणी चे पीट 1 वाटी
अर्धी वाटी अक्रोड
पाऊण वाटी तीळ
1 वाटी तूप
पाऊण वाटी डिंक
अर्धी वाटी बदाम
अर्धी वाटी खस खस
अर्धी वाटी गोडंबी
1 वाटी खारीक पुड
अर्धी वाटी काजू
4 वाटी किसलेलं खोबरं
अडीच वाटी किसलेला गूळ
Mam इडली चे पीठ कसे बनवायचे ते सांगा
कोरडे पीठ
तुम्हाला इडली प्रेमिक्स ची रेसिपी हवी आहे का मी लवकर च शेअर करेन
कोलंबी म्हणजे काय ते सांगा
कोळंबी नव्हे ...गोडंबी....गोडंबी ही बिबा या वनस्पतीचे बी असतं हा ड्रायफ्रूटचा पौष्टिक प्रकार आहे कुठल्याही सुपर शॉप मध्ये गोडंबी नावाने मिळते व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद असंच स्नेह सदैव असू द्या🙏
इडली चे किती व कसे प्रमाण घ्यायचे
तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ हे प्रमाण जर घेतलं तर इडली अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी होते
तुम्ही सर्व साहित्य प्रमाण description box मधे नमूद करत जा
आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🌹😊