पती आज सोडून गेले | दुःख सहन होत नाही आम्ही विधवा नाही ! | वीरपत्नी लताताई नवनाथ वारुळे यांचा संवाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
  • कृपया आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा यूट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ....‌
    || धन्यवाद l|
    नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
    #shahidjawan
    #शहीदजवान
    @sunilmaharajgadekar

ความคิดเห็น • 22

  • @Pramilaganeshwagh2689
    @Pramilaganeshwagh2689 2 หลายเดือนก่อน +2

    चीर कर बहा दू लहु दुश्मन के सिने का।
    यही मकसद है फौजी होकर जिने का।
    ताई जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तुम्ही सर्व वीरपत्नी सौभाग्यवती आहात. समाजाच्या डोळ्यात विचारांचे अंजन घातले तुम्ही आम्ही तुमच्यासोबत आहोत.
    तुमची मैत्रिण प्रमिला गणेश वाघ (सैनिक पत्नी)

  • @vidyakale9927
    @vidyakale9927 ปีที่แล้ว +6

    ताई खूप छान विचार आहेत तूम्ही व भाऊ नविन पिढी साठी खूप काही शिकण्यास आहे

  • @bhausahebtambe8720
    @bhausahebtambe8720 ปีที่แล้ว +2

    खुप छान विचार आहेत ताई..मी आणि आपले युनिट सदैव आपल्या पाठीशी आहे ताई

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +5

    विरपत्नी लताताई आपल्या जिद्दीला सलाम.

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 ปีที่แล้ว +4

    देशासाठी लढत वीरमरण आले त्यांचे आम्हाला अभिमान आहे

  • @manishatarawade
    @manishatarawade ปีที่แล้ว +2

    सौ . ताई तुमच्या जोडीला मानाचा त्रिवार मुजरा .🙏🙏🙏

  • @sureshchavan6136
    @sureshchavan6136 ปีที่แล้ว +3

    खूप छान मनोगत व्यक्त केले

  • @khanderaojathar2001
    @khanderaojathar2001 ปีที่แล้ว +6

    ताई आपल्या विचारांना व आपनास सलाम.🇮🇳

  • @ritupawar7362
    @ritupawar7362 ปีที่แล้ว +3

    Jai hind 🇮🇳

  • @7sandeepkumar297
    @7sandeepkumar297 8 หลายเดือนก่อน

    Jai hind

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 9 หลายเดือนก่อน

    बरोबर ❤❤❤

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 ปีที่แล้ว +1

    जय हिंद

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +4

    जयहिंद, लोकशाही युगात स्त्रि पुरूष समानता आहे. पुरुष पत्नीवारल्यानंतरही कायमस्वरूपी श्रीमान असतो.त्याप्रमाणे स्त्रियाही पतीच्या निधनानंतर कायमस्वरूपी सौभाग्यवती असतात म्हणून त्यांनी कुंकू लावावे व सौभाग्याचे सर्व अलंकार परीधान करावेत.

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR ปีที่แล้ว +3

    Jay hind..

  • @anandraoghule9947
    @anandraoghule9947 ปีที่แล้ว

    Good

  • @gokarnamuktawar28
    @gokarnamuktawar28 ปีที่แล้ว +2

    💐🙏🙏

  • @rammarathe5234
    @rammarathe5234 ปีที่แล้ว +2

    🙏🙏👍✌🏻

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +2

    जयहिंद, विधवा स्त्रि ही एक विवाहित स्त्रि आहे. बाकीच्या विवाहित स्त्रियांना जो मानसन्मान दिला जातो तोच मानसन्मान विधवा स्त्रियांना देत जा.त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती हयात आहेत कि नाहीत हे समाजाने पहाण्याची गरज नाही.

  • @rupalipawar6097
    @rupalipawar6097 ปีที่แล้ว +3

    🇮🇳🇮🇳

  • @rupalipawar6097
    @rupalipawar6097 ปีที่แล้ว +2

    Tai maze pn mister fauji aahet

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +4

    जयहिंद, लताताई विधवा प्रथा बंद झालेली आहे.तुम्ही सर्व धार्मिक, सामाजिक, लग्नकार्य, हळदीकुंकू कार्यक्रम, संक्रांत,वटसावित्रीची पोर्णिमा, सवासनी जेवनाचा कार्यक्रम यामध्ये सहभागी होत जा.
    घरातील व नात्यातील लोकांनी त्यांना समाऊन घेतले पाहिजे. अंधश्रद्धेत गुरफटू नका.