Rahul Kulkarni मधली ओळ 63 : जीवन कसं जगावं कष्ट,हिंमत,भविष्याचा वेध घेणारे भास्कर मगर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2022
  • #Middleline #Osmanabad #Maharashtra #ABPMajha #monsoon2022 #MumbaiRain #VidhanSabha #EknathShinde #maharashtrapoliticalcrisis #marathinews #rahulkulkarni
    Rahul Kulkarni मधली ओळ 63 :जीवन कसं जगावं कष्ट,हिंमत,भविष्याचा वेध घेणारे भास्कर मगर Abp Majha
    मधली ओळ (Madhali Oal) देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घटनांचं सविस्तर विश्लेषण सोप्या भाषेत एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni ABP Majha) यांच्यासोबत. बातमी कोणतीही असो, त्या बातमीचा अर्थ आणि अन्वयार्थ काय? त्याचे समाजमनावर परिणाम काय? हे सर्व आपण मधली ओळमध्ये पाहू शकाल. राहुल कुलकर्णी हे एबीपी माझाचे वरिष्ठ पत्रकार आहेत.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Video credit : #Middleline #Osmanabad #Maharashtra Siddhi Sontakke / Producer Onkar Andurlekar / Editor

ความคิดเห็น • 1.3K

  • @nikhilkamble2617
    @nikhilkamble2617 ปีที่แล้ว +336

    मला वाटत जो कोणी हा व्हिडिओ बघेल त्याचे गोठलेलं रक्त सळसळ करून कष्ट करणारच.

  • @mdfaizanhussain5763
    @mdfaizanhussain5763 2 ปีที่แล้ว +107

    कठोर परिश्रमाला पर्याय नाही पण या २१व्या शतकात कठोर परिश्रम स्मार्ट असले पाहिजेत 💯

  • @ganeshshintre2215
    @ganeshshintre2215 2 ปีที่แล้ว +113

    मागील 25 दिवसातील राजकीय बातम्या मुळे वैतागून बातम्या बघणे बंद केले होते परंतु या मुलाखतीत मनाला बरं वाटेल व जीवनात उपयुक्त माहिती दिली व पुन्हा थोडं बातमी बद्दल बरं वाटलं

  • @yogeshpote3515
    @yogeshpote3515 ปีที่แล้ว +374

    राहुलसर ह्या असल्या माणसांच्या मुलाखती घेऊन तुम्ही पत्रकारांसमोर एक नवीन आदर्श निर्माण करत आहॆ.... नाहीतरआज काल राजकारन्याच्या मुलाखती घेण्यातच धन्यता मानतात 💐🙏

  • @supercop5639
    @supercop5639 ปีที่แล้ว +70

    परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढा तिखट 🚩बाबा सलाम तुमच्या मेहनतीला, माझं आयुष्य तुम्हाला लागो हीच देवाला प्रार्थना🙏🙏

    • @sarjeraogarad2633
      @sarjeraogarad2633 ปีที่แล้ว +3

      फार छान मुलाखत घेतली आभारी सर

  • @adityatambe5675
    @adityatambe5675 ปีที่แล้ว +148

    आज हे ऐकल्यावर..अस वाटायला लागलय की आपले दुःख 0.1% सुद्धा नाहीत..ग्रेट माणसे...ऐकुन खुश झालो. कष्ट हाच देव..🙏

  • @nareshpawde2983
    @nareshpawde2983 ปีที่แล้ว +64

    मराठी पत्रकारितेचा दर्जा आपल्या सारख्या पत्रकारांमुळेच टिकुन राहील अशी अपेक्षा आहे... राहुल सर खुप सुंदर मुलाखती घेता आहात आपण 👌👌👌

  • @sachinghatage672
    @sachinghatage672 ปีที่แล้ว +63

    राहुल सर मुलाखत घेताना असे वाटत होतं की तुम्हाला सुद्धा त्याच्या बोलण्या मधून खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली कारण मुलाखत संपवताना शेवटी तुम्ही सुद्धा भावुक झालात

  • @vikasware5905
    @vikasware5905 2 ปีที่แล้ว +119

    बाबा तुमची स्टोरी ऐकल्यावर अस वाटलं की आमचं दुःख या जगात एक छोटासा बिंदू आहे

  • @prakashrelekar3846
    @prakashrelekar3846 ปีที่แล้ว +29

    माझ्या महाराष्टात असा पत्रकार आहे याचा आम्हास गर्व आहे त्यांनी घेतलेल्या मुलाखती किंवा दिलेल्या बातम्या स्पष्ट आणि ऐकण्यास छान जणू काही आपण च त्या ठिकाणी आहोत छान

    • @ashoknikam4790
      @ashoknikam4790 ปีที่แล้ว

      Rahul sir very very good mulakat

  • @adv.sachinmane.6082
    @adv.sachinmane.6082 ปีที่แล้ว +42

    सकाळी सकाळी ही मुलाखत बघितली. आमच्या काकांनी , वडिलांनी 42 लोकांचं खटला एकत्र वागवलं. लोकांची साल महिन भरले. जमिनी घेतल्या.

    • @rameshshelar1000
      @rameshshelar1000 ปีที่แล้ว

      खरच आहे मेहनतीनंतर फल मीलतौ

  • @ghugeboss7080
    @ghugeboss7080 ปีที่แล้ว +10

    तत्त्वांना धरून व कष्ट करून जे कमवालं तीच खरी आयुष्याची कमाई आहे..... निशब्द ✨✨👏

  • @dhb702
    @dhb702 2 ปีที่แล้ว +15

    Inspiring मुलाखत! उत्तर प्रदेश, बिहारी असे अनेक लोक अशा पद्धतीने जगुन मुंबई मध्ये कमवुन श्रीमंत होतात हे जगप्रसिद्ध आहे. मराठी माणूस मेहनती नाही असा अपप्रचार पण केला जातो. अशा अपप्रचार करणार्यांना ही मुलाखत, मगर मामा,मामी व त्यांचे कुटुंबीय यांच जीवन हे उत्तर आहे. अशी मराठी माणसं बंगलोरला पण मी पाहिले आहेत.मी भारतात अनेक ठिकाणी काम केलं आहे व नेहमीच मी म्हणतो की मराठी माणूस पण कष्टात, जीवन संघर्षात कोठेच कोणापेक्षाही कमी नाही. फक्त मेहनती मराठी माणसाच्या स्टोरी मेडिया मध्ये येतं नाहीत. कुलकर्णी सर, ABP maza टीम, राजीव खांडेकर सर यांना धन्यवाद व अशाच positive कामासाठी खूप शुभेच्छा ! मगर मामा,मामी व त्यांचे कुटुंबीय यांना नमन व वंदन! डोळ्यात पाणी आणले तुम्ही सर्वांनी! मराठी असल्याचा अभिमान वाढवला !

  • @vijaykumarpadwal4304
    @vijaykumarpadwal4304 2 ปีที่แล้ว +168

    खूप खूप प्रेरणादायी आहेत हे बाबा.....खूप रडलो मी ही मुलाखत ऐकताना....जीवन जगणं हे किती सोपं आहे....साध्या सरळ गोष्टी प्रामाणिकपणे केल्या तर आयुष्यात काहीच अशक्य नाही हे समजले....कुलकर्णी साहेब तुमचेही खूप खूप धन्यवाद 👏👏👏

    • @jagdishzambre1262
      @jagdishzambre1262 ปีที่แล้ว

      Qqaqqqqqqqqqqqqqqq1qqaqaqqqaqaqqaqqqaq

    • @Sunita_Mali__4644
      @Sunita_Mali__4644 ปีที่แล้ว +7

      खरच कष्ट हा शब्द ही फिका आहे , या आजोबांसमोर

    • @__ishq_themes_12
      @__ishq_themes_12 ปีที่แล้ว

      😭😭

    • @vasudeoification
      @vasudeoification ปีที่แล้ว +4

      माझे ही असेच झाले. रडतच होतो मुलाखत संपे पर्यंत.

    • @bhimraokhomane6367
      @bhimraokhomane6367 ปีที่แล้ว +1

      ग्रेट मॅन.

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 ปีที่แล้ว +42

    कष्ट हेच भांडवल खूप छान आणि प्रेरणादायी अनुभव ऐकून फार आनंद झाला.

  • @RK-xu9eq
    @RK-xu9eq ปีที่แล้ว +39

    माझे आजोबा ढाकूनाईक राठोड यांच्याकडे 1 गुंठा जमीन नव्हत्ती तर 200 एकर जमीन कमवली आणि गावाला 5एकर जमीन दान दिली म्हणून आमच्या गावाला नाव दिले ढाकूनाईक तांडा 🙏

    • @akshayjadhav9328
      @akshayjadhav9328 ปีที่แล้ว

      तुमचं नाव काय जिल्हा कोणता

    • @RK-xu9eq
      @RK-xu9eq ปีที่แล้ว

      ​@@akshayjadhav9328 नांदेड तालुका कंधार

    • @Dear_914
      @Dear_914 ปีที่แล้ว

      ​@@RK-xu9eqठाकू नाईक यांना प्रनाम भाऊ 🙏🏻🚩... असे व्यक्तिमत्व असते म्हणून आपला आणि गावचा विकास होतो

  • @somnathgnarute233
    @somnathgnarute233 2 ปีที่แล้ว +42

    अंगावर काटा आला.....
    आयुष्यात कधी चहा विकत नाही घेतला,
    12 वर्ष कपडे नवीन विकत नाही घेतले.....
    Salute for हार्ड वर्क....

  • @prakashtolnure6436
    @prakashtolnure6436 2 ปีที่แล้ว +8

    व्याज व्यवसाय करू नये.हे सत्य आहे.कष्ट व नित्तीमता फार महत्वाचं असतं.अभिनंदन मगर साहेब.धन्यवाद कुलकर्णी साहेब.

  • @uniquepoint7333
    @uniquepoint7333 ปีที่แล้ว +6

    आज नसीबच म्हणाव जिवनात पार खचलेलो असताना आज नशीबाने हा विडीओ समोर आला. परत एक नवीन जिवन जगण्याची प्रेरणा मिळाली.. 🙏🙏🙏🙏🙏

  • @anilkale5466
    @anilkale5466 2 ปีที่แล้ว +10

    आजची समाजाची परिस्थिती पाहता..गरिबीत राहुन कष्ट करून कोणाला ही श्रीमंत होयचे नाही.. direct श्रीमंत लोकांशी लग्न करून,ऐश आरामाचे जीवन जगायचे आहे..सलाम त्या एकनिष्ठतेला आणि, त्या माऊली ला आपल्या पतीबरोबर खंबीरपणे उभा राहुन...नशीबाला सुद्धा झुकवले...सलाम❤

    • @desaikolse6528
      @desaikolse6528 ปีที่แล้ว

      ऐकदम बरोबर लिहलस मित्रांना

  • @user-gj5xd7pb4g
    @user-gj5xd7pb4g 2 ปีที่แล้ว +91

    धन्यवाद सर तुम्ही अशा मुलाखत घेतल्याबद्दल बराच फरक पडणार समाजातील निराश व्यक्ती वर धन्यवाद राहुल कुलकर्णी सर

  • @ashokkhadule
    @ashokkhadule 2 ปีที่แล้ว +45

    खूप चांगली पॉझिटिव्ह बातमी सांगितली सर यामधून खूप काही शिकण्यासारखे आहे कुठे आजी कुठे आजच्या बायका मला हे नाही मला ते नाही पुन्हा बोलतात मेल्याच्या संसारात सुखच नाही खूप छान माहिती आहे सर बाबांना खूप कष्ट केला आहे

    • @Sunita_Mali__4644
      @Sunita_Mali__4644 ปีที่แล้ว +2

      हो , अगदी बरोबर

    • @desaikolse6528
      @desaikolse6528 ปีที่แล้ว

      एकदम खर बोललास मित्रा

  • @rahulphadatare5873
    @rahulphadatare5873 ปีที่แล้ว +4

    राहुल कुलकर्णी म्हणजे brand aahe brand त्यांनी मुलाखत घेतली आणि ती काळजावर घाव घातला नाही अस होताच नाही...सलाम तुमच्या कार्याला....
    आणि ते बाबा म्हणजे शून्यातून विश्व निर्माण कसं करावं हे सांगणार एक मोठं व्यक्तिमत्व बाबा ना पण सलाम...
    रडायचं नाही तर लढायच
    जय शिवराय 🙏

  • @maheshbhapkar7837
    @maheshbhapkar7837 ปีที่แล้ว +27

    Kharach... कष्टाला पर्याय नाही.. खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व,.. या जोडीला प्रणाम...

    • @prakashpatil1964
      @prakashpatil1964 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर मुलाखत

  • @powardhanaji7745
    @powardhanaji7745 2 ปีที่แล้ว +33

    1 नंबर च मगर साहेब, तुमच्या या संवादातून आम्हा तरुण लोकांना खूप मोठी प्रेरणा मिळाली.आणि विशेष आभार राहुल साहेब अशा लोकांकडून आपण महाराष्ट्राची चेतना जागवताय.👌👍

    • @Sunita_Mali__4644
      @Sunita_Mali__4644 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @shivajikandalkar6355
      @shivajikandalkar6355 ปีที่แล้ว +3

      साहेब आम्ही हेच। दिवस भोगुन तीस एकर जमीन घेतली तीन भाऊ राम कृष्ण हरी

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 2 ปีที่แล้ว +42

    इतके कठीण दिवस ,त्यात मुलाची ,पत्नीची उत्तम साथ आणि अपार कष्ट ,मुलांचे बंगले ,स्वयःची चाळीस एकर जमीन ,पूर्ण लागवड ,कमाल आहे. नमस्कार.

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 ปีที่แล้ว +1

    खूप चांगल्या व्यक्तीची मुलाखतीसाठी निवड केली ज्या विचारांची, जबाबदारीची , कष्टाची माहिती समाजाला आणि तरुण पिढीला याची गरज आहे आणि पत्रकाराने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे हे दाखवून दिले.
    खूप धन्यवाद.

  • @kirannagtilak6860
    @kirannagtilak6860 2 ปีที่แล้ว +13

    कुलकर्णी सर, आपण जीवनातील सत्य स्थिती जाणून घेतली व त्यांनीही निःसंकोचपणे आपल्याला आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न ,सर्व काही अप्रतिम

  • @manojpatil4473
    @manojpatil4473 2 ปีที่แล้ว +29

    आमच्या गावातील सांगवी काटी येथील भास्कर महादेव मगर यांची खरीच जिद्दीची प्रेरणादायी कहानी आज राहुल सरांनी घेतली त्याबद्दल धन्यवाद

  • @vasantgarkal4731
    @vasantgarkal4731 2 ปีที่แล้ว +53

    राहुलजी हे ऐकून अक्षरशः रडलो ,सलाम मगर काकाच्या कष्टला आणि तुम्ही आजपर्यंत केलेल्या मधल्या ओळीतील सर्वोत्कृष्ट भागाला

  • @bhagwatbhange-ghodegaon9374
    @bhagwatbhange-ghodegaon9374 2 ปีที่แล้ว +3

    राहुल सर अतिशय अप्रतिम मुलाखत आहे! मुंबई- पुण्यासारख्या महानगरात खेड्यापाड्यातून अशी अनेक लोक येतात आणि स्वतःच्या हिमतीच्या, कष्टाच्या जोरावर आपलं नाव अस्तित्व उभं करतात. अशा यशस्वी,ध्येयवान व्यक्तींची दखल घेतल्याबद्दल 'मधल्या ओळीला' सलाम!!!
    Hard work=Success!!!

  • @vaibhavsasmile8379
    @vaibhavsasmile8379 2 ปีที่แล้ว +29

    मगर कुटुंबियांच्या आजपर्यंतच्या अपार मेहनतिला, जिद्दीला , संयमाला आणि तत्वांना सलाम..🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadkharat3674
    @sharadkharat3674 2 ปีที่แล้ว +16

    पूर्वजांचा आपल्या आयुष्यावर घडणारा परिणाम त्यांनी केलेले चांगले वाईट कर्म गत वैभव प्राप्त करण्यासाठी केलेले अपार कष्ट खूप खूप प्रेरणादायी व अशा प्रेरणादायी उदाहरणं दाखवल्याबद्दल राहुल कुलकर्णी सरांचे हि खूप खूप आभार

  • @santoshmule547
    @santoshmule547 2 ปีที่แล้ว +12

    नमस्कार राहुल सर
    राहुल सर , अतिशय प्रेरणादायी मुलाखात आहे
    खुप साऱ्या नाउमेद झालेल्या लोकांसाठी एक नवीन उमेद आणणारी मुलाखात आहे
    मगर साहेब आम्हा नवयुवकांना आपला सार्थ अभिमान आहे आम्ही आपल्या विचारानी खुपच प्रेरीत झालो आहोत
    भविष्यात तुमची अजुन अशीच प्रगती करो तुम्हाला आरोग्यदायी निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 ปีที่แล้ว +1

    भास्कर मगर प्रथम आपणास त्रिवार वंदन, मी आपणासमोर काय बोलू, तुमची मुलाखत ऐकून माझ्या डोळ्यात पाणी वाहू लागले.पत्नीची साथ उत्तम मिलाई, आपण भाग्यवान आहात.
    या अफाट कष्टाचे शेवटी चीज झाले.प्रामाणिक पणे कष्ट, जिद्द, आत्म विश्वास, कर्मावर श्रद्धा हीच आपली खरी श्रीमंती आहे. खरंच आपण समज्या समोर एक मूर्तिमंत आदर्श आहात, प्रेरणा, विश्वास आहात. आपणास पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार!!!

  • @rameshdhawade9252
    @rameshdhawade9252 ปีที่แล้ว +10

    आत्महत्या करन्याच मनात येणार्रा माणसांनी अवश्य एकदा पहाव शेवटी कष्टाला पर्याय नाही सलाम आपल्या जिद्दिला आणि कष्टाला अपणास दिर्घआयुष्य आरोग्य लाभो

  • @hrmovies9834
    @hrmovies9834 2 ปีที่แล้ว +197

    राहुल कुलकर्णी पत्रकार कमी पण ग्रामीण प्रेक्षकांना घरातील व्यक्ती वाटतात. असेच जमीनीशी जुळुन रहा .

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 ปีที่แล้ว

      काँग्रेसी चाटू चमचा 😂😂🤣

    • @pratappatil5170
      @pratappatil5170 ปีที่แล้ว +2

      Mast

    • @Sunita_Mali__4644
      @Sunita_Mali__4644 ปีที่แล้ว +1

      हो , अगदी बरोबर

    • @Sandy-tf4ok
      @Sandy-tf4ok ปีที่แล้ว +1

      नंबर 1 पत्रकार राहुल सर

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 2 ปีที่แล้ว +8

    राहुलजी आयुष्यातली मधली ओळ आज तुम्ही मगर बाबाच्या रुपात शोधली अन ती सादर केल्याबद्दल खूप अभिनंदन व बाबांचे केवळ अशक्य वाटणारे कष्ट अन जिद्द यांचे श्रमसाफल्य अप्रतिम व प्रेरणादायक

  • @sanjivkumarsawant5144
    @sanjivkumarsawant5144 ปีที่แล้ว

    राहुल जी सर आपण जी मुलाखत घेतली यामध्ये आपण निवडलेली व्यक्ती महत्त्व खरोखर कष्टाच्या वाटेवरचा एक दीपस्तंभ म्हणून आदरणीय मगर माऊली यांच्याकडे बघितले पाहिजे प्रेरणादायी व्यक्तिमत्व विशेष करून राहुलजी साहेब आपण ज्या वेळे पत्रकारिता अथवा मुलाखती घेता बऱ्याच वेळेस अतिशय महत्त्वाच्या गोष्टी वरती म्हणजे समाजातल्या प्रत्येक गोष्टीचे वास्तविकता व सत्यता सर्वांना पटवून देण्याची प्रयत्न करीत असता यामध्ये खरोखर आपली ओरिजनल पत्रकारिता दिसून येते एक पत्रकार म्हणून देखील आपला खूप खूप अभिमान आहे

  • @rajendrakhairnar7405
    @rajendrakhairnar7405 2 ปีที่แล้ว +2

    श्रीमान राहुलसर ही खरी पत्रकारिता आहे. जगातील बातम्या आणि संहार, लढाया कोणीही दाखवेल परंतु जिवनातील खरी लढाई स्वत:बरोबर लढाईची असते त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री मगरकाका डोळ्यात एक अश्रुचा टीपुस न आणता खडतर जीवन कहाणी प्रेरणा देऊन गेली. आपले खुप खुप धन्यवाद. आपल्या मातीशी ईमान राखल्या बद्दल ABP माझा व मधली ओळ चे अभिनंदन व धन्यवाद 👏💐

  • @rahulsalokhe9770
    @rahulsalokhe9770 2 ปีที่แล้ว +6

    आयुष्यात जो प्रामाणिक पणे रक्तच पाणी करून कष्ट करतो त्यालाच देवही आशीर्वाद देतो, रोज फक्त देव देव करणे, आणि कुठल्यातरी बाबाच्या नादाला लागणे अश्याने प्रगती होत नाही, मगर आबांच्या सारखी खूप कमी माणसे असतात जे आपले काम धर्म म्हणून करतात.ह्या जगात कष्टाला पर्याय नाही आणि त्याच फळ नक्की मिळणार. खूप छान मुलाखत.

  • @pravinlondhe035
    @pravinlondhe035 2 ปีที่แล้ว +8

    Great भेट with भास्कर मगर यांचे गांव सोलापूर पासून 15 - 20 KM अंतरावर आहे.... जबरदस्त संघर्ष सुखी जीवन

  • @dinkarvare5647
    @dinkarvare5647 ปีที่แล้ว +5

    खूप मेहनती कुटुंब.. कष्ट हेच भांडवल समजून घरातील सर्वांनी जिम्मेदारीने अहोरात्र कष्ट केले.. खूप प्रेरणादायी. 👍..पण आजच्या या 21 व्या शतकात हेच कष्ट, मेहनत स्मार्ट वर्क प्रामाणिक पणाने करूनच पुढे जाता येईल.. 🙏🙏

    • @kakashelke5248
      @kakashelke5248 ปีที่แล้ว

      ग्रेट माझ्या वडिलांनी पण असं शून्यातून जग निर्माण केले केलेला आहे

  • @ajitsuryawanshi6788
    @ajitsuryawanshi6788 ปีที่แล้ว +1

    खूप छान राहुल सर, मी आज पर्यंत तुम्ही घेतलेल्या मुलाखती आणि जागेवर जाऊन केलेले रिपोर्टिंग पाहिले आहे असे वाटते की आपण पत्रकारी क्षेत्रांमधले उत्तम उदाहरण प्रस्तापित केलेले आहे गॉड ब्लेस यु

  • @wasukumar9907
    @wasukumar9907 2 ปีที่แล้ว +13

    राहुल sir ग्रेट आहात तुम्ही,, काकाची मुलाखत घेऊन समजला एक चांगला संदेश दिला,,,,good

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 2 ปีที่แล้ว +7

    बापू सलाम तुम्हाला आणि तुमच्या जिद्दीला
    आमच्या वडिलांनी सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केले एक वेळ खायला भाकर नव्हती आम्हाला पण आज शेती आहे बागायती, गाड्या, बंगले सारं काही आहे पण कष्ट खूप केला हो

  • @tanajipawar6005
    @tanajipawar6005 ปีที่แล้ว

    राहूल साहेब...
    ऐक पत्रकारितेचा मापदंड म्हणून हि मुलाखत किंवा हितगुज खरंच मनाला आनंद आणि नविन उभारी देण्यासाठी मदत होईल, त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन!!! आजोबांना दीर्घायुष्य लाभो! त्यांच्यामुळे हजारो लोकांच्यात नवचैतन्य निर्माण होणार हे निश्चित!!! आजोबा हे खरे आपले चैतन्य मूर्ती आहेत. धन्यवाद!!!

  • @anilsumbe4722
    @anilsumbe4722 ปีที่แล้ว +2

    आत्तापर्यंत बघितलेली सर्वोत्तम मुलाखत.....धन्यवाद राहुल कुलकर्णी सर

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke 2 ปีที่แล้ว +17

    छान झाला interview.. असंच realistic बघितलं की अजून हुरूप येतो..

  • @santoshbansode1257
    @santoshbansode1257 ปีที่แล้ว +31

    कष्ट, प्रामाणिक पणा, पैसा चिकाटी.
    यामुळे काही बी साध्य होते.
    👌👌🙏🙏

    • @khandupatil6115
      @khandupatil6115 ปีที่แล้ว

      P हे सगळं चुकीचं आहे

    • @dilipkamble45
      @dilipkamble45 ปีที่แล้ว

      Hard work 💪 ,सलाम mehantila.

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 ปีที่แล้ว

    आदरणीय राहुल दादा आपण मुलाखत करता करता खानेसुमारी करता असे वाटले .श्रीमंत भास्कर मगर दादांनी आपले कष्टाने कमवलेले आणि व्यथित केलेले आयुष्य आपल्या समोर वाचले. याबद्दल प्रथमतः आदरणीय मगर दाम्पत्य यांचा मनापासून सत्कार ,भावी आयुष्यासाठी मंगल कामना कळतो.आपणास धन्यवाद की हा प्रेरणादायी प्रवास निश्चितपणे हताश,निराश जनांचे आयुष्यात नव चैतन्य निर्माण करेन यात मुळीच शंकाच नाही.आपल्या पत्रकारीतेची मी काय तारीफ करावी. धन्यवाद 👋

  • @ravirajeshirsat2187
    @ravirajeshirsat2187 ปีที่แล้ว +1

    सर्वप्रथम आजोबांचे कौतुक करेल एवढं कमीच आहे आणि त्यांच्या त्या परिस्थिती मध्ये साथ देणाऱ्या माउलीला माझा नमस्कार राहुल साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो असल्या आजोबांचे किंवा असल्या व्यक्तिमत्व वांचे विचार आमच्या पर्यंत पोहोचवा. उगाच उगड्या नागड्या बायका दाखवून लोकांचं मनोरंजन करण्यापेक्षा तुमचे हे कार्य खुप छान आहे. पुनःश आपले आभार 👍👍 शेवटी कष्टाला पर्याय नाही 👏👏👏

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 ปีที่แล้ว +3

    आपण मगर भाऊसाहेबांची मुलाखत फार चांगली घेतली मगर भाऊ साहेबांनी भरपूर मेहनत करून कमावलेला पैशाचा योग्य उपयोग घेतला इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि आपला जीवन बदलून टाकाव

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 ปีที่แล้ว +4

    भास्कर मगर बाबा, 👏👏🙏💪 डोळ्यात तेज, हजर जबाब, सत्यवाचा,कठोर परिश्रम,जिद्द,जीवनात अवलंबलेला सरळ मार्ग, सलाम आहे तुम्हाला.

  • @omcreation1516
    @omcreation1516 ปีที่แล้ว +1

    काय आजोबा तुमच्या शब्दात धमक तेव्हडीचं व पुढील माणसाला अंतःकरणातून भावुक करणारी तुम्ही हाताळ लेली परिस्थिती सलाम तुमच्या मेहनतीला
    देवापाशी एवढीच इच्छा की तुमची आणी माझी भेट नक्की होवो

  • @harishdhage8263
    @harishdhage8263 ปีที่แล้ว

    आजचा समाज A.C.त राहणाऱ्या राजकीय लोकांना संघर्ष योध्हा असं म्हणतो. वास्तवातले संघर्ष योध्हे आहात बाबा तुम्ही. तुमच्या कष्टाला सलाम.

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 2 ปีที่แล้ว +5

    कुलकर्णी साहेब सर्वात प्रथम तुमचं मनापासून आभार का तुम्ही विषयच असे निवडता कम मनाला छेदून जातात आणि हा विषय आजचा इतका गंभीर आणि विचार करायला होणार आहे की एखाद्या अपयशी व्यक्तीने जिद्दीने कसं पुढे जायचं यातून खूप काही त्या व्यक्तीला शिकायला मिळेल आणि मगर काकांचं मनापासून अभिनंदन

  • @subinamdar
    @subinamdar 2 ปีที่แล้ว +5

    जिद्दीने आयुष्यातील जीवनाला कसे सामोरे जायचे..हे सांगणारी हे आजी आजोबा ..मनात भरून राहिले..त्यांच्या कष्टमयी प्रवासाची ही कहाणी खरे दुःख पचवून कसे ताठ मानेने जगायचे ते शिकविते..राहुलजी..तुमचेही असे हिरे आणि हिरकणी शोधल्याबद्दल मनापासून आभार..

  • @ganeshkale9355
    @ganeshkale9355 ปีที่แล้ว +2

    अत्यंत छान मुलाखत....
    तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहावयास मिळाली आत्ताच्या काळामध्ये थोडे थोडे गोष्टीला खचून न जाता
    पूर्वीच्या काळी किती कष्ट किती सहनशीलता ,किती जिद्द ,मनामध्ये ठेवून एक निष्ठेने व इमानदारीने लोक काम करायचे याचे वास्तव चित्र मगर आजोबा यांच्या माध्यमातून आम्हा दाखवून दिले त्याबद्दल आपले खूप खूप आभार......!🌅🙏🏻

  • @gkfoundationhub
    @gkfoundationhub ปีที่แล้ว

    लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता आहे.पण सध्याची परिस्थिती पाहता बरचसे फक्त राजकारणी बातम्या दाखवतात पण मात्र या समाजात राजकारण्याव्यतीरिक्त सुद्धा लोकांचे आयुष्य हे प्रेरणादायी आहे त्यातीलच हे एक उदाहरण .

  • @rajendradubepatil7955
    @rajendradubepatil7955 2 ปีที่แล้ว +7

    राहुलसो हीच खरी पत्रकारीता, अशा लोकांनाच लौकिक मिळवुन द्या.🙏🔝

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 2 ปีที่แล้ว +26

    देवाला मनात नाही बाबा आणि देवाच्या कृपेने दोन मजली घर झालं असे म्हणाले...काहीही असो जिद्द आणि कष्ट हाच देव

    • @SagarPatil-ph6lu
      @SagarPatil-ph6lu ปีที่แล้ว +1

      कदाचित ते देवळात जात नसतील पण आतून देवाला मानतात असे दिसतेय. कष्ट हीच पूजा आणि ते तसे जगले असतील.

    • @ashrumahanavar3154
      @ashrumahanavar3154 ปีที่แล้ว

      Te aas mhntat deva pudhe kadi bhik nahi magitli tya veli kasht hech dev manle pn atta te devanla mantat tyani aplya sarkh dukhatt devala nahi athval sukhat astana te dwvachi krupa mhntayt such great thinking

  • @umajigaykwad3164
    @umajigaykwad3164 ปีที่แล้ว +2

    खुपच प्रेरणादायी स्टोरी, राहुल सर खुपच अगदी सामान्यातील सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अतिशय उत्कृष्ट शैलीत मुलाखत घेतलीत खुपच छान सर. आम्हाला अगदी तुमच्या समोर बसून ऐकत होतो असा भास होत होता. आजोबांचा जीवन संघर्ष ऐकून खरोखरच खुप प्रेरणा मिळाली.
    धन्यवाद 🙏

  • @rajeshdahake239
    @rajeshdahake239 ปีที่แล้ว

    मला पत्रकारांना हेच सगायचे आहे की तो सोमय्या,राणा,राणे ..ह्याच्या समोर कॅमेरे फिरावण्यापेच्चा अशा लोकांवर फिरवा म्हणजे अम्हात प्रचंड ujra निम्रान होईल.सलाम अशा पत्रकारांना.

  • @sanjaychougule3946
    @sanjaychougule3946 2 ปีที่แล้ว +14

    खुपच ग्रेट भेट राहुल सर आमच्या सारख्या करमाळ्यातील पत्रकारांना मगर काकांचा व तुमचा खुप अभिमान वाटतो

  • @sureshpote1309
    @sureshpote1309 2 ปีที่แล้ว +5

    राहुल सर तुम्ही खूप छान मुलाखत प्रसिद्ध केली यातून अनेक लोक लोकांना फायदा होईल आपण अशा स्टोरीज हमेशा आठवड्यातून एक दिवस प्रसिद्ध करत जावा.

  • @ramrashi
    @ramrashi ปีที่แล้ว +2

    राहुल जी, तुमच्या या इंटरव्यूमुळे खूप प्रेरणा मिळाली आणि मला खूप आनंद होत आहे की तुम्ही अशा लोकांची जीवनी समोर आणत आहात जे खरोखर लाइफ Real Hero Ahet,
    तुम्ही मगर साहेबांची खडतर आयुष्याची कहाणी जी आमच्यासारख्यांसाठी प्रेरणा म्हणून समोर आणली 🙏👍👌😊
    त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @rajeshgade8266
    @rajeshgade8266 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुलाखत होती धन्यवाद आपल्याला.कुलकर्णी साहेब . महाराष्ट्रातील तमाम शेतकरयांना प्रेरणा देणारी मुलाखत होती. खर्च कमी बचत जास्त स्वताशी प्रमाणिक राहणे आवश्यक ते करणे दुसर्यांना न दुखवता जगणे स्वप्न मोठी पाहणे त्यासाठी कष्ट घेणे हे ज्यांना जमते त्यांना कधीही काहीही कमी पडत नाही . बाबांना साथ देणारे त्यांचे कुटुंबीय हे ही तितकेच महत्त्वाचे आहे सर्वांना धन्यवाद 🙏💐

  • @ravindrakadam9744
    @ravindrakadam9744 2 ปีที่แล้ว +3

    आभारी आहोत ! ही मुलाखत आताच्या पिढीसाठी महत्वाची आहे. या पुढील आपले जीवन याच प्रमाणे येणार आहे. त्यासाठी हे मार्गदर्शक आहे.

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 ปีที่แล้ว +4

    राहुल सर आपले खूप खूप धन्यवाद, ... खरी पत्रकारिता काय असते हे उसाचे प्रश्न व या आजच्या व्हिडिओ तून दाखवून देत आहात...🙏🙏✌️

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त.... प्रेरणादायी 👍👍
    धन्यवाद ओ कुलकर्णी साहेब.... सतत वेगळं पण शोधून काढणारे आपण महाराष्ट्रतील एकमेव "पत्रकार "..... सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏

    • @msdhone8747
      @msdhone8747 ปีที่แล้ว

      Rahul sir,
      Salute to your innovative gernalism.👍 Great 🙏

  • @siddhaprabhaphulsundar4665
    @siddhaprabhaphulsundar4665 ปีที่แล้ว

    सलाम मगर दादांना देवाला दोन हात न जोडता कष्ट आणि प्रामाणिक पणा यातच देव तुम्हाला प्रसन्न झाला आणि काय हवे माग म्हणाला आज लक्ष्मी तुमच्या पाठीशी आहे वरद हस्त आहे

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 2 ปีที่แล้ว +5

    सुप्रभात नमस्कार. !!अप्रतिम!! .!!श्रद्धा और सबुरी!! .जबरदस्त आत्मविश्वास!! कष्ट!!

  • @abhijittale73
    @abhijittale73 ปีที่แล้ว +16

    प्रेरणादायी , चैतन्यमय , उत्साहवर्धक 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍❤️❤️

    • @thatsthefacts9551
      @thatsthefacts9551 ปีที่แล้ว +1

      म्हातार चिंगूस हाय 😄

  • @sanjaybarate2111
    @sanjaybarate2111 ปีที่แล้ว

    राहुल जी आजची ही मुलाखत, खरोखर डोळ्यात अंजन घालणारी आहे. मगर दादा आणि त्यांच्या कुटुंबाला खुप खुप धन्यवाद.

  • @balasahebkadam1706
    @balasahebkadam1706 ปีที่แล้ว

    Salute या माणसाला , कुलकर्णी साहेब तुम्ही ग्रेट अशा तळागाळातल्या माणसाची मुलाखत घेता आणि हे सत्य जगासमोर आणता .

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 2 ปีที่แล้ว +6

    नक्कीच सर तुमच्या या मुलाखतीतून किती तरी लोकांना जगण्याची प्रेरणा मिळेल 👍👍👌

    • @amartupe8904
      @amartupe8904 2 ปีที่แล้ว +1

      कुटुंबाची दयनीय अवस्था करून कमावलेली इस्टेट काय उपयोगी

    • @sambhajikolhe4665
      @sambhajikolhe4665 2 ปีที่แล้ว +1

      @@amartupe8904 पण काही लोक पैसै नसल्या त वाईट वळणाला लागता पण त्या माणसान तस काही केल नाही

  • @dinkarzori53
    @dinkarzori53 2 ปีที่แล้ว +6

    द ग्रेट.
    अशीच एक कहाणी आमच्या मोहा गावात आहे..
    मोरे म्हणून होते अक्षरशा अंगावर फक्त धोतर टाकून घरातून निघालेल्या मानसाने मोहात येऊन शेत गडी म्हणून काम केली शेती विकत ,स्वता मजूर न लावता विहीर खोदली आणि आज त्यांच्या कुटुंबीयांकडे 50 ते 60 एकर जमीन आहे ..

    • @sankalpsuryavanshi7056
      @sankalpsuryavanshi7056 ปีที่แล้ว

      कष्टाला तोड नाही - मगर कुटुंबाचे कष्ट मी अगदी जवळून बघितले आहे

  • @yogeshbkirachnaye9178
    @yogeshbkirachnaye9178 ปีที่แล้ว

    आपला भारत देश अशा कष्टकरी लोकानी उभा केलेला आहे .महाराष्ट्र मध्यऐ आज असे अनेक आजोबा आहेत ज्यांच्या कथा एकुन नवीन पिढ़ीला प्रेरणा मिलते .या आजोबाना व त्यांची कथा जगा समोर सांगनारया प्रत्रकारितेला प्रणाम ।

  • @pramodpunde8426
    @pramodpunde8426 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप great man ahet .. सलाम आजोबा... आणि राहुल भाऊ तुम्ही हे जाऊन तिथे सत्य दाखवले त्याबद्दल तुमचे धन्यवाद🙏

  • @sachinsurve7395
    @sachinsurve7395 2 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम 💐 झुंझार व्यक्तिमत्व 💯

  • @prakashhande4041
    @prakashhande4041 2 ปีที่แล้ว +5

    राहुल सर फार छान मुलाखत घेतली तुम्ही,महाराष्ट्रातील अनेक लोक या मुळे प्रेरणा घेतील.राजकारणी लोकांच्या बातम्या देण्या पेक्षा अश्या मुलाखती फार फायद्याच्या आहेत.

  • @pankajgangurde7520
    @pankajgangurde7520 ปีที่แล้ว +1

    खूप मेहनती करून इथपर्यंत पोहोचले बाबा आपण खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला साहेब आपल्या महाराष्ट्र समोर अशा घटना आल्याच पाहिजेत आपले खूप खूप आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र

  • @muktaramphoke9839
    @muktaramphoke9839 ปีที่แล้ว +1

    खुप प्रेरणादायी, हृदयस्पर्शी मुलाखत ऐकली
    आणि कष्ट ,जिद्द,सातत्य चे अनुकरण करून असाध्य ते साध्य होऊ शकते हे शिकायला मिळाले.
    काका व काकूंच्या मेहनतीला मानाचा मुजरा...!
    धन्यवाद राहुल साहेब 🙏🙏🙂

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 ปีที่แล้ว +11

    मस्त👌 ऐकतच राहावं असं वाटलं वेळ कसा निघून गेला कळलं नाही

  • @uttampatil3932
    @uttampatil3932 2 ปีที่แล้ว +48

    खूप प्रेरणादायी, अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्त्व 🙏

  • @rahulmore2586
    @rahulmore2586 ปีที่แล้ว

    आयुष्यामध्ये नाउमेद झालेल्यांना हा विडिओ खूप प्रेरणा देइल...हा विडिओ तर आवडलाच परंतु राहुल कुलकर्णी साहेब तुम्ही खूप महान पत्रकार आहात...तुमचा प्रत्येक विडिओ पाहतो...त्यातील कोणत्याच विडिओ मध्ये अतिश्योक्ति नसते....जे खरं आहे तेच तुम्ही तुमच्या विडिओ च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचवता.....Ur great sir....🚩🚩

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 ปีที่แล้ว +1

    मगर काका तुमचा हा व्हिडिओ खरंच आम्हा सर्वासाठी प्रेरणादायी व स्फूर्ती देणारा आहे, आणि सगळ्यात आधी धन्यवाद देतो,आमचे गुरुवर्य आदरणीय दादांना की तुमच्या मुळे मी मगर काकांच्या या प्रेरणादायी व्हिडिओ पर्यंत पोहोचलो.

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 ปีที่แล้ว +3

    लहान लहान उद्योजक तरुणाच्या मुलाखती घ्या गावातील तरुणांना उद्योग करण्याची जिद्द निर्माण होईल राहुल सर आपण घेतलेल्या मुलाखतीमुळे तरुण वर्ग फार उत्साहीत होत असल्याकारणाने तो उद्योगाला लागेल

  • @manoharwagh6879
    @manoharwagh6879 2 ปีที่แล้ว +9

    आजोबा तुम्हाला व तुम्ही केलेल्या कष्टाला माझा सलाम आहे...

  • @alka399
    @alka399 ปีที่แล้ว +2

    घामाचे मोल होतेच, सातत्य,ध्येय महत्त्वाचे... अशा स्टोरीज लोकांच्या समोर येणे गरजेचे राहुलजी अपनास आणि माझास धन्यवाद

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 ปีที่แล้ว +2

    सत्यावर चालणारे हे बाबा. आसे अगोदर अनेक लोक होऊन गेले आहेत. पण हे सत्यात उतरणारे तुम्हाला सलाम कुलकर्णी साहेब

  • @bhaskarjakore1906
    @bhaskarjakore1906 ปีที่แล้ว +7

    खुपच प्रेरणादायी मुलाखत सर...नक्कीच या पुढे अश्याच मुलाखती येतील अशी कामना करतो...मधली ओळ #64

  • @PravinPawar-cf9en
    @PravinPawar-cf9en 2 ปีที่แล้ว +3

    राहुल साहेब तुम्ही जी ही मुलाखत हल्लीच्या पिढीसमोर मांडली किंवा दाखवली खेडेगावातील गरीब वर्ग कशा पद्धतीने गरिबी शी झुंज घेत होता या नव्या पिढीच्या समोर आदर्श आहे अशा पद्धतीने कष्ट केले शिवाय फळ मिळत नाही हे तुम्ही आज दाखवून दिले मगर काकांचेही धन्यवाद त्यांच्या कामाला सलाम

  • @jayantpathak1218
    @jayantpathak1218 ปีที่แล้ว

    राहूल कुळकर्णी ,
    कृतज्ञतापूर्वक नमस्कार . . .
    नेमकं काय दाखवायचं याची जाण नेहमीच ठेवता तुम्ही .
    आणि हो ~ बोलतांनाचा ; प्रश्न विचारतांचा सहज स्वर - *कुठलाही अभिनिवेश नसणे* -
    हा तुमचा गुणविशेष नक्कीच .
    आजची ही ' जीवनगीता ' खरोखरंच प्रेरणादायी .
    मगरदादांच्या व्यक्तिमत्त्वाला तर मुजरा आहेच ; पण अशी व्यक्तिमत्त्वं समाजा समोर नि:स्वार्थीपणे उभी करणं यासाठी तुम्हाला ; आणि ABP माझाचे व्यवस्थापक मंडळ ; टीम मधिल सर्वच सदस्य; ज्यांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय ~ अशा सर्वांचे पुनश्च कृतज्ञतापूर्वक धन्यवाद .

  • @ashokgirhe8766
    @ashokgirhe8766 2 ปีที่แล้ว

    कुलकर्णी साहेब सर्वप्रथम तुमचे धन्यवाद की तुम्ही प्रेरणेचा आणि कष्टाचा अशा धबधब्याचा आज आम्हाला परिचय करून दिला सर्व मनातील मरगळ पळून गेली आपण खूपच दुःखात आहोत संकटात आहोत हा भ्रम मगर काकाजींच्या प्रेरणादायी जीवनपटामुळे दूर झाला धन्यवाद

  • @vinodgadade6243
    @vinodgadade6243 ปีที่แล้ว +6

    Super motivation 💪
    कष्टप्रद जीवनात प्रपंच साभाळत केलेले काम कधीच वाया जात नाही दिलसे सॅल्यूट 👏

    • @dilipkhude9911
      @dilipkhude9911 ปีที่แล้ว

      Very nice. अप्रतीम.
      धन्यवाद, राहुल सर.

  • @anandagavade3350
    @anandagavade3350 2 ปีที่แล้ว +24

    छान..... अंतकरणात जाणारी मधली ओळ

    • @ABShetake
      @ABShetake ปีที่แล้ว +1

      Rahul sir and magar family both are great

    • @patilpatil4153
      @patilpatil4153 ปีที่แล้ว

      Salut to Magar Kaka & Rahulji very nice interview about hard work

  • @amithchavan8633
    @amithchavan8633 ปีที่แล้ว +1

    आज पून्हा एकदा सिद्ध झाले महाराष्ट्रातील माती ही किती उपजाऊ ते♥️♥️

  • @nanbhaualhatstyle7679
    @nanbhaualhatstyle7679 ปีที่แล้ว

    🙏
    धन्यवाद माऊली