शहीद परिवाराचे खरे दुःख | वीरपत्नी दिपाली रमेश भोसले यांचा संवाद |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ค. 2022
  • आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ...‌ धन्यवाद l
    नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद
    👇👇👇👇👇👇
    @Sunil Maharaj Gadekar
    #शहीदजवान
    #shahidjawan

ความคิดเห็น • 50

  • @sunitagangurde-yu1dj
    @sunitagangurde-yu1dj ปีที่แล้ว

    ,,,जयहिंद,,मॅङम

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +1

    वंदे मातरम, जय जवान जय किसान, प्रत्येक विधवा स्त्रीने कुंकू लावावे, सौभाग्याचे अलंकार परीधान करावेत शहिद जवान अमर असतात त्यामुळे जवानाच्या पत्नीने विरपत्नी सौ. ...... व किसानाच्या पत्नीने सौ. ...... असे आपले नांव लिहावे . गं. भा. श्रीमती इ. चा वापर करु नये त्यामुळे समाजात वेगळी ओळख निर्माण होते. म्हणजे कायमस्वरूपी पुरुषांनी श्री. व स्त्रियांनी सौ. या उपाध्याचा वापर करावा.

  • @suvarnapatil6989
    @suvarnapatil6989 2 ปีที่แล้ว +6

    जय हिंद तुम्ही तुमचे जे अनुभव सांगितले ते मी देखील अनुभवले आहेत मी देखील तुमच्या सारखी विरपत्नी आहे

  • @nishabhosale2255
    @nishabhosale2255 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान ताई तुम्ही तुमचे दुःख देशा समोर मांडले . तुमचे फौजी बदल चे प्रेम व्यक्त केले . असाच मान सन्मान प्रत्येक फौजी ला मिळावा हीच ईश्वर चरणी शुभेच्छा. जय हिंद 🙏🙏🙏

    • @nikhilkamble478
      @nikhilkamble478 ปีที่แล้ว

      Hi

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 ปีที่แล้ว

      ताई तू माझ्या सातारा जिल्ह्यातील आहेस याचा मला अभिमान आहे.. आणि तू पठाणकोट येथे प्रत्यक्षात जे काही अनुभवलं आहेस ते ऐकून अंगावर काटा आला.! तुझे *"इतरांचा पैसा-पेन्शन हे कष्टाचे असते पण सैनिकाच्या कुटुंबियांना मिळणारी पेन्शन ही रक्ताची असते.!"* हे वाक्य 💯% सत्य आहे.! तू तुझ्या दु:खातून सावरली आहेस आणि आता दोन मुलींच्या भवितव्यासाठीच तुला लढावे लागणार आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे की जोपर्यंत मुलगा कमवतो तोपर्यंत सून आणि नातवंडे आपली.! मात्र त्याच्या पश्चात त्यांना वा-यावर सोडले जाते.! असो तुझ्या या पुढील जीवन संघर्षाला मानाचा मुजरा.!

    • @jaymaharashtra2089
      @jaymaharashtra2089 ปีที่แล้ว

      Tx

  • @rekhasalgar3572
    @rekhasalgar3572 2 ปีที่แล้ว +2

    खर आहे ताई

  • @user-ql2bs1hx2z
    @user-ql2bs1hx2z ปีที่แล้ว +2

    चरणस्पर्श ताई

  • @anitaaher9600
    @anitaaher9600 ปีที่แล้ว +2

    जय हिंद जय महाराष्ट्

  • @mayurmahajan3373
    @mayurmahajan3373 ปีที่แล้ว +2

    ताई खूप छान विचार व्यक्त केले फौजि बद्दल खूप अभिमान आहे

  • @jadhavsahebfauji3803
    @jadhavsahebfauji3803 ปีที่แล้ว

    Salute to you ताई

  • @jotibachavan668
    @jotibachavan668 2 ปีที่แล้ว +3

    ताई तुमी फार धन्य आहात देव तुम्हाला भरपूर आयुष्य देवो मी पण एक फौजीच आहे

  • @alkabaimanwatkar5231
    @alkabaimanwatkar5231 2 ปีที่แล้ว +5

    होय फौजिची पत्नी होणे हे खरोखरच एक भाग्य लागते तेही कित्येक जन्मांचं तश्या आपण अहात. मीपण एक माजी सैनिक आहे पण आता केवळ घरी पडलेला असतो कारण कारगील युद्धात भाग घेतला होता पण ते काय म्हणतायत नाही चालतायत नही कोणी मदत करत नाही बरच काही आहे सांगता येत नाही सर्व बेइमाण झाले आहेत पत्नी व मुले पण आज वय 65 वर्षे आहे सर्व काम स्वता: करतो तरी हिमत हरत नाही सर्व केले घर,शेती आहे तरी मला म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काहिच केले नाहित आर्मीत जाण्याअगोदर शुन्यात होतो आणि हे सर्व मी नंतर केले तरिही मला हे सर्व लक्षात आलं असो आपण मुलाबाळासह सुखी रहा. मला सुना नातूपण आहे पण ते काय म्हणतायत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा बेइमाण आहे.
    🙏🙏🙏🙏🙏
    माझ भास्कर गोविंदराव मानवतकर

    • @user-mr1ms4hg2w
      @user-mr1ms4hg2w 2 ปีที่แล้ว +1

      भास्कर दादा तुम्हाला शत शत प्रणाम. तुम्ही देशासाठी लढला आहात. तुम्ही आमच्या साठी कायम आदरणीय राहणार आहात. तुमची मुलं असं म्हणत असतील की तुम्ही त्यांच्या साठी काही केलं नाही तर ते नादान आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही देशासाठी काय केलं ते आम्हाला माहीत आहे आणि आम्ही तुमचे कायम रुणी आहोत. देव तुम्हाला भरपूर आयुष्य आणि आरोग्य देवो आणि तुमचे पुढचे आयुष्य आनंदात जावो हीचं देवाकडे प्रार्थना. जयहिंद !

  • @pratibhasarmalkar6793
    @pratibhasarmalkar6793 2 ปีที่แล้ว +2

    Barobar aahe Tai .mala sarva anubhav aala aahe.

  • @amitatawade2685
    @amitatawade2685 2 ปีที่แล้ว +2

    Jay hind 🏳‍🌈

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 ปีที่แล้ว +2

    जय हिंद जय भारत 🙏🙏💐💐💐

  • @vandanagaikwad2418
    @vandanagaikwad2418 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏👍

  • @sharadaimade1742
    @sharadaimade1742 2 ปีที่แล้ว +3

    मैं भी एक शहीद पत्नी हूं मैं सांगली में रहती हूं

  • @moreshwarkakade4068
    @moreshwarkakade4068 2 ปีที่แล้ว +8

    विरपत्नी‌ ताई तुमची व्यथा ‌सत्य आहे सैनिकांचा पैसा मेहनतचा आहे शत शत नमन

  • @VikasYadav-xu9wt
    @VikasYadav-xu9wt 2 ปีที่แล้ว +4

    Jai Hind. Salute. 🙏

  • @sulakshnabagal5321
    @sulakshnabagal5321 2 ปีที่แล้ว +13

    ताई तुम्ही आठवण म्हणून मंगळसूत्र घालत जावा .
    समाज काय म्हणेल याकडे लक्ष देवू नका .
    फौजी अमर असतात त्यांची पत्नी वीरपत्नी असते विधवा नाही ... त्यामुळे तुम्ही टिकली , मंगळसूत्र घालत जावा . ते जिवंत आहेत अमर आहेत .

  • @user-mr1ms4hg2w
    @user-mr1ms4hg2w 2 ปีที่แล้ว +1

    जयहिंद !

  • @supriyapawar3727
    @supriyapawar3727 2 ปีที่แล้ว +8

    ताई तुमचं दुःख खूप मोठं आहे देव नेहमी तुमच्या बरोबर असेल ताई तुम्ही खरंच मंगळसूत्र घाला सगळे काही छान रहा मुलीचं सगळं छान होईल तुमचे mr गेले नाहीत अमर आहेत तुम्ही असं राहू नका

  • @anitayalameli7672
    @anitayalameli7672 2 ปีที่แล้ว +2

    Tumach sagal barobar ahe 🇮🇳

  • @poojapatil4451
    @poojapatil4451 ปีที่แล้ว +2

    Jay hind

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 2 ปีที่แล้ว +3

    🇳🇪🇳🇪🇳🇪 🚩 🇳🇪🇳🇪🇳🇪
    *सैनिक तो देशके लिये, देशकी जनताके लिये अपना सब कुछ न्योछावर कर देते हैं, और उसके स्थान पर कुछ भी लेनेकी उनको आशा भी नहीं होती है ! वे तो केवल सब कुछ देना ही जानते हैं, और कुछ भी लेना जानते ही नहीं हैं, लेना उनके स्वभावमें ही नहीं होता !! अब प्रश्न ये उठता है कि, हम देशवासी सैनिकोंको सम्मानके व्यतिरिक्त क्या दे सकते हैं ? क्या देना चाहिये ?* 🇳🇪🇳🇪🇳🇪 🚩 🇳🇪🇳🇪🇳🇪
    *भारतीय नागरिक ! सैनिकोंको यदि कुछ देना ही चाहते हो, तो सैनिकोंके समान सैनिक बनो ! सैनिकोंके समान प्रामाणिक बनो ! सनिककोंके समान सच्चे देशप्रेमी बनो !!! बस यही अनमोल भेंट सैनिकोंको देनेकी स्वतंत्रताके दिन पर हम सभी संकल्पबद्ध होते हैं !! त्यागमूर्ति सैनिकोंके लिये यही एकमेव उपहार, आदर्श उपहार है !!! जय हिन्द !* 🇳🇪🇳🇪🇳🇪 🚩 🇳🇪🇳🇪🇳🇪
    🇳🇪🇳🇪🇳🇪 🚩 🇳🇪🇳🇪🇳🇪 मो 942676 08 36

  • @sonalibankar5087
    @sonalibankar5087 ปีที่แล้ว +1

    Ho Tai khary

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 2 ปีที่แล้ว +3

    जय हिंद🇮🇳

  • @rajukadam3499
    @rajukadam3499 2 ปีที่แล้ว +2

    ,ho,brobr

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 2 ปีที่แล้ว +1

    जय हिंद 🇮🇳

  • @sandippadwal2701
    @sandippadwal2701 ปีที่แล้ว

    जय हिंद

  • @anitajagdhane5857
    @anitajagdhane5857 ปีที่แล้ว +1

    Jay Hind

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻

  • @anku1804
    @anku1804 2 ปีที่แล้ว +2

    Mi पण फौजी ची बायको आहे ताई
    खूप वाईट vattl aikun हे

  • @dishalitandle544
    @dishalitandle544 ปีที่แล้ว +1

    Ho khar aahe tai😭

  • @switigangurde.6566
    @switigangurde.6566 2 ปีที่แล้ว +4

    Jai hind 🇮🇳

  • @supriyanarwadesb2886
    @supriyanarwadesb2886 2 ปีที่แล้ว +2

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 Miss you so much my habby 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @rajanipatil5556
    @rajanipatil5556 2 ปีที่แล้ว +4

    He khar dukkha aahe radu naka tai

  • @shreejatkar5419
    @shreejatkar5419 ปีที่แล้ว +1

    Ho tai mi pan teva patankotla hote attack zhal tea air basevar mamumcantmsade

  • @poojapol6044
    @poojapol6044 2 ปีที่แล้ว +2

    Me pn eka fauji chi porgi ahe ani bap kay asato tyat to fauj madhe asal te evad proud fill hot na ke wards madhe sangtacha nahi
    Fauji chi porgi mahnun Me khup proud fill karte swatahavr

  • @nileshtayade3603
    @nileshtayade3603 ปีที่แล้ว +1

    Borober bolle tai tumi

  • @vidyakhadse6504
    @vidyakhadse6504 2 ปีที่แล้ว +2

    Tai thmhi agdi khar bolat aahe

  • @misssandhyaskitchen1253
    @misssandhyaskitchen1253 2 ปีที่แล้ว +2

    Tai hi tujhi bhhavanna 1fouji chich Bai samjho shakate.

  • @rushikeshmundhekar607
    @rushikeshmundhekar607 2 ปีที่แล้ว +2

    Jay hind

  • @shailabagekari6375
    @shailabagekari6375 2 ปีที่แล้ว +2

    जय हिंद

    • @sablesantosh176
      @sablesantosh176 ปีที่แล้ว

      Jay Hind to main sabka de andhe barabar aaye