360 चाळ्यांचा अधिपती 🔥 देव घोडेमुख चाळा देवस्थान 🔥 2 लाख कोबड्यांचा नवस 🔥संपुर्ण माहिती व इतिहास 💥
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2023
- 360 चाळ्यांचा अधिपती श्री देव घोडेमुख चाळा देवस्थान 2 लाख कोबड्यांचा नवस संपुर्ण माहिती व इतिहास.
हे देवस्थान सावंतवाडी मातोंड पेण्डूर या गावी आहे ३६० चाळ्यांचा अधिपती असल्यामुळे हे देवस्थान कोकणात प्रथम क्रमांकावर आहे.हे देवस्थान अतिशय कडक आणि जागृत आहे नवसाला पावणारा असा हा चाळा देवस्थान आहे या जत्रेला कोबड्यांची जत्रा असेही म्हणतात. या जत्रेला संपुर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे येतात. या देवस्थानाला कोबड्यांचा नवस केला जातो. या जत्रेच्या दिवशी २ लाखपेक्षा जास्त नवस फेडला जातो.
या जत्रेत २ ते ३ लाख भाविक येतात. अतिशय उंचावर हे देवस्थान असल्याने व जंगलात असल्याने त्याला अतिशय महत्त्व आहे. येथे मातीचे हात पाय किंवा बाहुली नवस बोलला जातो. मी सर्व मान्यवर, गावकार, मानकरी, तसेच सर्व ग्रामस्थांचे मी सदैव ऋणी राहीन. तुम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क देत आहे.
श्री. जनार्दन देवू गावडे काका ( श्री देव घोडेमुख देवस्थान ) प्रमुख मानकरी - 9405831973
9325238043
हा माहितीपुर्ण विडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......
खूप मोठा चढाव आहे.तुम्ही दाखवलात हे देवस्थान हे बरं झालं.आम्हांला माहित न्हवतं.धन्यवाद.
महाराजा नमस्कार
होय महाराजा जय शिवराय जय शंभुराजे 🌹🙏🚩 खुप छान माहिती दिली धन्यवाद 👍
🙏🙏धन्यवाद ताई 🙏🙏 🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩
कोल्हापूर उदगीर मधे श्री काळम्मा देवी यावर पण एक vlog हवा आहे जागृत देवस्थान आहे
होय महाराजा आम्ही सुद्धा जाऊन आला, आमचं आणि भक्त जा मनोकामना पूर्ण कर महाराजा 🙏🙏🙏.....
होय महाराजा 🙏🙏🌹
Kal eka garjula Ghodekast dila,Aaj Shri Ghodemukh devanche darshan zale.Pudhe kadi jatrela kombada arpan karnyasadhi jarur yevu.Jai ho.
Khup chan video
1 नंबर बाळू
धन्यवाद 🙏🙏
होय महाराजा
होय महाराजा 🙏🙏
Chadav khup avghad ahe dada
आ.म्ही त्या दिवशि जावून आलो ,घाठी मि पहिल्यादाच पाहीली हैरान झालो,पन दुसर्या दिवशि,अजिबात पाय किंवा अंग दूखले नाही,हीच देवाची कृपा .
हो साहेब हे देवस्थान खूपच जागृत आहे 🙏🙏
होय महाराजा 🙏🙏
होय महाराजा 🙏🙏
खूप सुंदर व्हिडीओ
धन्यवाद साहेब 🙏🙏
Thank you sir 🙏
Far sunder mahiti dili tya baddal khup abhari ahe shri Ghodemukh Maharajki Jai
🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
🙏 खूप खूप आभार साहेब 🙏
Khup Chan mahiti sir thank you
खुप खुप आभारी आहे ताई 🙏🙏
🌸🌺🙏🌺🌸 Nice Video Kaka
Thankyou dakhvlya badhal
खुप खुप आभार 🙏🙏
Hoy maharaja dhannvad
होय महाराजा ❤
होय महाराजा 🙏🙏
होय महाराजा..🙏🌹🙏
होय महाराजा 🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏
आपला रिप्लाय लगेचच आल्यामुळे मला मनोमन आनंद वाटला.खुप खुप आभार 🙏🙏
दादा दोन व्हिडीओ मध्ये हा व्हिडीओ पाहिजे होता. होय महाराज
🙏🙏🙏👌👌👌❤
Hoy maharaja
🙏🌹🙏
🙏🙏🙏🙏🙏
कमाल दोघांची 😮एवढा चडाव चढणे म्हणजे भारी ! 🎉
Ghodemukh | मार्तंडभैरव श्री देव घोडेमुखाचा इतिहास | Matond | Ghodemukh Jatra | Martandbhairav - th-cam.com/video/24DtgUNY4IA/w-d-xo.htmlsi=VkL4VCDF0S3CHP7_
AHMI KHUP VARSHAPURVI GELALAV TEVA ASA MANDIR VAGAIRE BANDHLELA NAVTA. ATA DON TAPPYAVAR BASUCHISUDHHA SOY KELLALI DISLI. BARA VATLA 🙏🙏
Khup khup dhanyawad hoi maharaja
🙏 खुप खुप आभारी आहे 🙏
होय महाराजा 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
घोडेमुखी महाराज की जय, आमच्यावर पण देवा लक्ष्य असू देत,आमच्या सर्व् इच्छा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते
Location plz
आमच्या वेंगुर्ल्यात पण घोईमुखा आहे मातोंड मध्ये आहे
साहेब घोडेमुख एकच देवस्थान आहे जे मतोंड मध्ये आहे विडिओ मध्ये संपुर्ण माहिती दिली आहे
जत्रा वरती मंदिराजवळ भरते कि पायथ्याला भरते का? तेव्हडी माणसे चडाव चढून गेली?
जत्रा संपुर्ण घोडेमुख परिसरात असते पण नवसाचे कोंबे वर देवस्थान कडे होतात 3 लाखा पेक्षा जास्त माणसे होती
Kiti k m Aahe
मुंबई वरून 500 km आहे
याच्या बाजूलाच माझा गाव आहे.
घोडेमुखा चया जत्रा बद्दल दाखवल्याबद्दल धन्यवाद.
Tumch phone no patoa
9757373797
Hoy maharaja 🙏
होय महाराजा 🙏🙏
नंबर द्या
9757373797
❤💓🌴👌🇲🇽🍊🌷😀
तुमच्या गावात दीपेश परब आहे त्याला सांगा ना विकास करायला
दिपेश की दिप्तेश
पता पाटवा काम खडा मारेलासारेके झालपाजे
मला फोन करा 9757373797
काय खोटं बोलतोय तो शेवटच्या क्लिप मधला माणूस मातोंड गावठाण वाडी मध्ये दारू पकडली होती वेंगुर्ल्याला केस दाखल आहे
साहेब डिटेल्स असेल तर मला शेअर करा आपण तुम्हाला घेऊन विडिओ बनऊया त्यांच्या विरोधात नक्की कॉल करा
17 tarikh kontya mahinyachi
डिसेंबर
Hats madhye kathi pahije
Kontyahi devala jivhani/balipratha manya nahi Yacha arth he dev nahi bhutacha prakar kinva daitt cha prakar
2 lakh kombde kon khato
मला फोन करा मग सांगतो कोण खातो ते
9757373797 जत्रेला या साहेब मग तुम्हाला समजेल की कोण खातो बहुतेक तुम्ही कोकणातले नाही वाटत
Tu kokanatla ny disat ahe ani jar kokanatil.nashil tr yethil devasthanavr chukun pn khi bolu nkos nhitr tula tyacha khup prachand tras hou shakto......baki tuji iccha
amacha gav pan matond aahe aamhi darvarshi yeto jatrela
होय महाराजा
होय महाराजा 🙏🙏
होय महाराजा ❤
होय महाराजा 🙏🙏
Hoy maharaja
होय महाराजा 🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏
होय महाराजा