रातोरात फरक पाडणारा चाळा 🔥 रुद्रअवतारी श्री सिध्देश्वर 🔥आणि महाशक्तीशाली घंगाळेश्र्वर चाळा 🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • रातोरात फरक पाडणारा चाळा रुद्रअवतारी श्री सिध्देश्वर आणि महाशक्तीशाली घंगाळेश्र्वर चाळा #Vengurle वेंगुर्ले,रेडी येथे समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर असलेले हे अतिशय जागृत चाळा देवस्थान संपुर्ण महाराष्ट्रातून येथे भाविक नवस बोलण्यासाठी या चाळ्याला भेट देतात. या चाळ्याला नवस बोललेला फुकट जात नाही. येथे येणारे भाविक श्रधेने नवस बोलतात व तो पूर्ण होतोच.असा भाविकांची विश्वास आहे
    तुमचे आजारपण,कर्ज,संतान,गृहक्लेश, व इतर समस्या वर हे देवस्थान खूपच जालीम आहे. तिथे असणाऱ्या रुद्र अवतारी सिध्देश्वर यांची व घंगाळेश्र्वर चाळा यांची संपूर्ण माहिती तिथले मानकरी मा.श्री.संजय गोसावी दादा यांनी सहज शब्दात दिली त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. तुम्हाला सुद्धा अधिक माहिती करिता संजय दादांचा मोबाईल नंबर देत आहे तुम्ही संपर्क करू शकता.
    संजय गोसावी दादा :- 9404794787
    तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायचा विसरू नका धन्यवाद......
    hoy maharaja vlog

ความคิดเห็น • 127

  • @capture_withsoham
    @capture_withsoham 3 หลายเดือนก่อน +5

    दोडामार्गतालुक्यातील मोरगाव ह्या गावात श्री देव म्हातराबाबा हे जागृत देवस्थान आहे तर तुम्ही ती आमच्या पर्यंत माहिती पोचवली तर मनाला समाधान वाटेल

  • @swati-pt
    @swati-pt 9 หลายเดือนก่อน +2

    खूप सुरेख माहिती आपल्यामुळे मिळाली

  • @Di__AG
    @Di__AG 8 หลายเดือนก่อน +1

    Khupch chhan… itke vela Redila jaunpan ashi mahiti kadhich kalali navhati… Khup Khup dhanyavad tumach 🙏🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 หลายเดือนก่อน

      🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏

  • @shivdassatarkar2699
    @shivdassatarkar2699 9 หลายเดือนก่อน +1

    Dada pranam khup chan. Kolhapur jillyatil tarale ya gavatil devastana vishayi video banava. Dhanyawad

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 9 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🌺🌼🙏🚩

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @amolda694
    @amolda694 9 หลายเดือนก่อน +1

    Hi

  • @SureshGawade-o7b
    @SureshGawade-o7b 9 หลายเดือนก่อน

    Really very good

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es 9 หลายเดือนก่อน +1

    Namaskar, Mi khup varshapurvi mhanje 30 ek varshapurvi Ghangaleshwarala jaun aali aahe. Tumhala mi ek vinanti karate aahe ki Sawantwadi la Uprelkar navache jagrut devsthan aahe tyacha video banava. Kharach lokana tyacha khup fayda hoil. 🙏🙏

    • @dipalikavde9982
      @dipalikavde9982 4 หลายเดือนก่อน

      उपाय सांगा खूप अडचणीत आहोत नीट फोन नंबर द्या

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  4 หลายเดือนก่อน

      9757373797

  • @rahulpoyrekar5094
    @rahulpoyrekar5094 3 หลายเดือนก่อน

    Shivkala devasthan dakhva na

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 9 หลายเดือนก่อน +1

    साहेब राहण्याची सोय उपलब्ध आहे का

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      तिथे बरीच हॉटेल आहेत तरी तुम्ही संजय गोसावी दादांना फोन करा तुम्हाला कमी दरात उपलब्ध करुन देतील त्यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे 🙏

  • @POKEMANN846
    @POKEMANN846 7 หลายเดือนก่อน

    माझे फँमिली संकट आहे पणमलामदत करामाझे घरात माझनातुनातुबोलत नाही वजमिनीलागिराहीक मिळतनाही तेमिळावे

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  7 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @pareshghadigavakar6419
    @pareshghadigavakar6419 9 หลายเดือนก่อน

    Shevatachi mauli sthapana redichi aahe

  • @shaunakkadam3877
    @shaunakkadam3877 9 หลายเดือนก่อน

    Tumcha contact no dyava majhyakade tumchya sathi kahi mahiti ahe

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      Hoy Maharaja vlog 9757373797

  • @स्वच्छपर्यावरणअखंडभारत
    @स्वच्छपर्यावरणअखंडभारत 9 หลายเดือนก่อน +3

    भारत सेक्युलर संविधान अडून इस्लामी लोकसंख्या बहुल इस्लामी राष्ट्र होत चालले

  • @aky1438
    @aky1438 7 วันที่ผ่านมา +1

    Redi garudi chauki no7 ya devasthanacha video banava

  • @rajkumarsawant5150
    @rajkumarsawant5150 8 หลายเดือนก่อน +4

    निसर्गरम्य व अतिशय सुंदर परंतु थोडी अपरिचित असे धार्मिक स्थळ आपल्यामुळे पाहता आली व अनुभवता ही आली . अप्रतिम निसर्ग व अध्यत्म वर्णन .
    आपली खूपच मेहनत दिसून आली आहे . अनेक शुभेच्छा !💐👌👌💐👍

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 หลายเดือนก่อน

      🙏 खुप खुप आभारी आहे साहेब खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 9 หลายเดือนก่อน +4

    खुप छान माहिती दिली. प्रत्यक्ष भेट देता आली नाही तरी दर्शन घेतल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद!

  • @sanjaymahamuni2832
    @sanjaymahamuni2832 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सिर

  • @chandrakantmore255
    @chandrakantmore255 9 หลายเดือนก่อน +9

    दादा,तुमच्या,या,कार्यातून,बऱ्याच,लोकांना,खूप,फायदा,होईल,सलाम,तुमच्या,कार्याला,अशीच,सेवा,चालू, राहुद्या,🌹🌹श्री, स्वामी, समर्थ,🌹🌹

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩 श्री स्वामी समर्थ 🚩

    • @स्वच्छपर्यावरणअखंडभारत
      @स्वच्छपर्यावरणअखंडभारत 9 หลายเดือนก่อน

      Salam नव्हे नमस्कार आपली संस्कृती

    • @devidasdhene2682
      @devidasdhene2682 หลายเดือนก่อน

      पळसाई देवीचे ठिकाण आहे का कुठे​@@hoymaharaja1542

  • @pavanpatil7526
    @pavanpatil7526 7 วันที่ผ่านมา

    कोकणात भरभराठी करून देणारी वस्तू कुठे भेटल

  • @Bhogichand
    @Bhogichand 9 หลายเดือนก่อน +1

    हे मंदिर रेडी या गावात आहे. जो मार्ग या व्हिडिओ मध्ये दाखविला आहे तो खडतर आहे. आम्ही ज्या मार्गाने गेलो होतो तो मार्ग मंदिराच्या मागील बाजूस पूर्वेकडे आहे. तो मार्ग सोपा आहे. रेडी गावात राहण्याची सोय नाही. जवळच ठिकाण म्हणजे शिरोडा आहे. वेंगुर्ले फार लांब आहे. शिर्षकात वेंगुर्ले पहिले लिहिले असल्याने गोंधळ उडतो. वेंगुर्ले हे तालुक्याचे ठिकाण आहे. शिरोडा ते वेंगुर्ले या मार्गावर आरवली गाव आहे. या ठिकाणाचा वेतोबा सुप्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे. असं म्हणतात की वेतोबा रात्री फेरफटका मारतो. त्यामुळे पायातील चपला झिजतात. म्हणून भाविक या मंदिरात चामड्याच्या चपला भेट देतात. या ठिकाणी ( रेडी ला ) कोणाला जायचे असेल तर त्यांनी माऊली व श्री गणेशाच्या मंदिराला देखील भेट द्यावी. दोन्ही मंदिरास छान रंगकाम केले आहे. गणपती ची मूर्ती उत्खननात सापडलेली आहे.

    • @Nkumar-qk6lt
      @Nkumar-qk6lt 8 หลายเดือนก่อน +1

      या ठिकाणी पुण्याहून जायचे असल्यास कसे जावे लागेल कृपया सांगाल का

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  8 หลายเดือนก่อน

      फोन करा 9757373797

    • @jitendrakondgekar1546
      @jitendrakondgekar1546 3 หลายเดือนก่อน

      मालवण पासून किती अंतर आहे...??

  • @pariparab3369
    @pariparab3369 9 หลายเดือนก่อน +1

    Black magic nighun janyasathi yogya thikan sangal ka

  • @VasantGangurde-b5t
    @VasantGangurde-b5t 8 หลายเดือนก่อน +6

    श्री घंगाळेश्वर चाळा देवस्थान नमस्कार

  • @rekha123
    @rekha123 9 หลายเดือนก่อน +1

    हॅलो सावंतवाडी असणे गावचा व्हिडिओ बनवा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवत आहे आणि तिथली आम्हाला माहिती बघायला खूप आवडेल

  • @vikrantsawant4329
    @vikrantsawant4329 9 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही छान माहिती देता अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा नवनवीन माहिती भविष्यात देण्यासाठी.

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 9 หลายเดือนก่อน +3

    Gurunath..k..talekar..

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es 4 หลายเดือนก่อน

    Yethil gurav Gosavi na phone kela asta te varamvar phone karanyas sangat tyanchyakadun farsa sahkary milala nahi. Shevti devakade janyasathi madhyastha na gheta saral devalach garhane karave. Dev bhaktachya manatil bhav / bhakti olakhto

  • @asharedkar1483
    @asharedkar1483 9 หลายเดือนก่อน +1

    खरच तुम्ही खुपच छान व सुंदर पध्दतीने सांगितलेत व गोसावी साहेबांनी अतिशय सुंदर माहीती दिल्याबद्दल आभार माझे गाव वैगुरला आम्ही नेहमी माऊलीला जातो.पण एवढी माही ती आज तुमच्या कडून मिळाली आभार.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
      🙏 ताई खुप खुप आभारी आहे 🙏

  • @uttekarbhalchandra2820
    @uttekarbhalchandra2820 4 หลายเดือนก่อน

    Namskar..Dada.. tumca..nabr..Anitamlaksa..bht..
    Daviasimaji.ica.ahi.karn..mi.
    Ahi..koknatl..asun..nokri.ca.karnamul..mi..atasady..Gujrat.mhda
    Asto.majagarvar..dav..karni.
    Kali.ani.maja..Gartner.. 26..man's.
    Marla..animals.. svasar..today.tar
    Dada..Malaysia.. davstan.aski.pavr
    Ful.anikadak..davstan.caadrasda..

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es 4 หลายเดือนก่อน

    Tumhi Hoy Maharaja cha Uprelkar Devsthan avar banavlela video bagha tyat tyani tethil manjar yancha Parabancha mobile No. dila aahe. Tumhi praytna karun bagha

  • @rajendradhuri2525
    @rajendradhuri2525 9 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर माहिती दिली आहे दादा तुम्ही

  • @ashasafale7648
    @ashasafale7648 4 หลายเดือนก่อน +1

    उपकार आहेत तुमचे आमला दाखवून दिली देव

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 👍🌹🌺🙏

  • @स्वच्छपर्यावरणअखंडभारत

    इस्लामी लोकसंख्या ल व्यवसाय करून देऊ नका...इस्लाम मुक्त,कचरा,गटार गंगा मुक्त संडास मल मूत्र मुक्त..
    भारत शांत समृध्द अखंड सनातन स्वच्छ सुंदर पर्यावरण युक्त कमी लोकसंख्या सुखी भारत...

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 9 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर. घंगाळेस्वराचे दर्शनास येण्यास मार्ग सांगाल काय

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      सर्व माहिती दिली आहे तरी सुद्धा तुम्ही संजय गोसावी दादांना फोन करा नंबर दिला आहे 🙏

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 9 หลายเดือนก่อน +3

    गोसावी साहेब आभारी राहीन

  • @milangaonkar4343
    @milangaonkar4343 9 หลายเดือนก่อน +1

    Maza Gaw,baguun chaan watle video he chaan.

  • @dnyaneshwarpolji-m6q
    @dnyaneshwarpolji-m6q 5 หลายเดือนก่อน

    change staff props or servents insiddeswarctemple talawade gate savantwadi sinfudurga boring to bhavijs or all people in talawade talkingvdeafcfast

  • @aishwaryamadgaonkar4783
    @aishwaryamadgaonkar4783 9 หลายเดือนก่อน +1

    Kupach Shan mahiti dile thankyou very much 🙏 Aamala Mahiti Nahi te bagayalae bhate 🙏

  • @sandeep20nov
    @sandeep20nov 9 หลายเดือนก่อน +1

    Vlog छान आहे नेहमी प्रमाणे सादरीकरण सुंदर आहे आणि गोसावी यांनी बरीच माहिती दिली त्यांचे ही धन्यवाद

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभार साहेब 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @vijaykumarnale
      @vijaykumarnale 9 หลายเดือนก่อน

      खुप आत्मितियाने माहिती दिली, जणु प्रत्यक्षकदर्शींनी आहोत असे वाटले, कधी
      लवकरच आम्ही त्या ठिकाणी भेट देवू असे झालंय,
      जय शिवराय जय शंभूराजे, आदेश, 🎉🎉

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 3 หลายเดือนก่อน

    ज्या देवाचां गुन एतो किंवा न होणारी कामं होतील असे नंबर द्या

  • @pareshghadigavakar6419
    @pareshghadigavakar6419 9 หลายเดือนก่อน +1

    Salashi yethe shri sant siddheshwar pavanai devasthan aahe

  • @assistantexecutiveengineer1728
    @assistantexecutiveengineer1728 5 หลายเดือนก่อน +1

    Very good information thanks

  • @Neemaparab
    @Neemaparab 3 หลายเดือนก่อน +1

    Nice information 🙏

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 9 หลายเดือนก่อน +6

    वेंगुर्ला मध्ये आणखी गाव आहेत ते म्हणजे अणसुर पाल येथील देवस्थान दाखवा तुळस गाव वेंगुर्ला फार उपकार होतील धन्यवाद 👍🙏

    • @mitaliansurkar333
      @mitaliansurkar333 9 หลายเดือนก่อน +3

      अनसुर पाल येथे दोन देवस्थाने आहेत एक देव दाडोबा आणि श्री सातेरी ,आणि महालक्ष्मी

    • @mitaliansurkar333
      @mitaliansurkar333 9 หลายเดือนก่อน

      तुळस येथे श्री देव जैतिर आहे

    • @kubalkubal616
      @kubalkubal616 9 หลายเดือนก่อน

      ​@@mitaliansurkar333❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @dashrathpawar8316
      @dashrathpawar8316 9 หลายเดือนก่อน

      @@mitaliansurkar333 खाजना देवी भुमिका देवी ही अणसुर पाल मध्ये आहेत ना

    • @savitanarvekar3584
      @savitanarvekar3584 8 หลายเดือนก่อน

      ⁹​@@mitaliansurkar333

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 9 หลายเดือนก่อน +1

    Talekar..gurunath..

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 9 หลายเดือนก่อน +1

    Talekar..gurunath..

  • @vivekvairal5495
    @vivekvairal5495 9 หลายเดือนก่อน +1

    लिखित स्वरूपात मुंबई वरून यायचे ठरल्यास पत्ता मिळावा ही विनंती

    • @kalidasgawade8587
      @kalidasgawade8587 9 หลายเดือนก่อน

      Train madhun aala tar Kudal/Sawantwadi yethe utra. Pudhe Vengurla st stand warun kiwa Sawantwadi warun Redi st pakda.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @RamkrishnaPatil-k1l
    @RamkrishnaPatil-k1l 9 หลายเดือนก่อน +2

    रामकृष्ण हरी 🙏

  • @uttekarbhalchandra2820
    @uttekarbhalchandra2820 4 หลายเดือนก่อน

    Dada..tumi..ji..mhiti..Ani.. stank.dakvta..taja.sampurn..auras.ani..Tyan...gav...Ani...Jihla..fon..nabr..vldyamhdi.dya

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 9 หลายเดือนก่อน +1

    एखादी सुंदर शांत, जागा आहे

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 3 หลายเดือนก่อน

    नंबर द्या

  • @shitarammorye6525
    @shitarammorye6525 9 หลายเดือนก่อน

    Mi..Nath
    Sampradayacha
    Asun.Nag ve
    Kankavli.Sitaram.morye.
    Maze..ak
    Argent.kam.ahe
    Mala.mazya.bhakti
    Madhye
    Ak.vyati..adchan.anto.ahe...Tyamule.mala
    Gosavi.maharaja
    Cha
    Number.pahije

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मध्ये आहे

  • @dattapatil-ze7zp
    @dattapatil-ze7zp 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान दादा

  • @babasawant1983
    @babasawant1983 9 หลายเดือนก่อน +1

    जय सिद्धेश्वर महाराज

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 3 หลายเดือนก่อน

    धंद्यासाठी भुतं मीळेल का मीळत असेल तर सांगा कुठे ही असो जातो आम्ही

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @gangaramnaik157
    @gangaramnaik157 9 หลายเดือนก่อน

    chan mahiti dilya baddal amchya Redit saglech dev devta swaymbhu aahet

  • @VaishnaviHavaldar
    @VaishnaviHavaldar 9 หลายเดือนก่อน

    खूप छान विडीओ .रेडी हे माझे माहेर आहे.खुप छान असतात दादा तुमचे विडीओ. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏🙏

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 7 หลายเดือนก่อน

    वेंगुर्ला पेक्षा हे स्थान शिरोडा ST स्टँड पासुन पण जवळ आहे असे वाटतें.

    • @MeghaKalchavkar-wr6es
      @MeghaKalchavkar-wr6es 4 หลายเดือนก่อน

      Hoy. Shirodyahun Aravalicha Vetoba. MAULI ANI Redycha Ganpatipan javal aahe

  • @sanjivanichavan3267
    @sanjivanichavan3267 8 หลายเดือนก่อน +1

    👌🙏

  • @deepaksawant1200
    @deepaksawant1200 9 หลายเดือนก่อน

    Thank you bhau tumhi amhla ya devsthan chi mahiti dilya badal

  • @RatikaShevde
    @RatikaShevde 9 หลายเดือนก่อน +1

    Ty

  • @nitinmestri1312
    @nitinmestri1312 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan

  • @POKEMANN846
    @POKEMANN846 7 หลายเดือนก่อน

    मला काही नवस केलातरीपुर्णहोत नाही कृपा करुन मला मदत करामी एकटी आहे

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  7 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @sunilsatji
    @sunilsatji 9 หลายเดือนก่อน

    Redi sukalbhayt gosavi vadi sidheswear mandir

  • @DeepakJadhav-y1x
    @DeepakJadhav-y1x 9 หลายเดือนก่อน

    दादा तुम्हीं खुप छान माहिती सांगता

  • @shekharpowar1156
    @shekharpowar1156 9 หลายเดือนก่อน

    खूप छान महिती दिली आभारी आहे

  • @prashantparabb8016
    @prashantparabb8016 9 หลายเดือนก่อน

    Tumche khup khup upkar apratim dev darshan ghadavilya baddhal.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभारी आहे 🙏🙏

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 9 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
      🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt 9 หลายเดือนก่อน

    चाळा म्हणजे काय

  • @स्वामीप्रॉपर्टीज
    @स्वामीप्रॉपर्टीज 9 หลายเดือนก่อน +1

    No dya sir tumcha

  • @pareshghadigavakar6419
    @pareshghadigavakar6419 9 หลายเดือนก่อน

    Ghatavaracha chala ahe ha

  • @kirannaik1200
    @kirannaik1200 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 9 หลายเดือนก่อน

    😮

  • @ziluvasantsawantprakash2628
    @ziluvasantsawantprakash2628 9 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 9 หลายเดือนก่อน

    Punya jawal Nagin ajar Kon utarta

  • @padmajajadhav2206
    @padmajajadhav2206 9 หลายเดือนก่อน

    Location plz

  • @SAWANTVLOGS1394
    @SAWANTVLOGS1394 9 หลายเดือนก่อน

    मस्त साहेब☺️😊

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 9 หลายเดือนก่อน

    चाळा म्हणजे कोण?

    • @timely868
      @timely868 9 หลายเดือนก่อน

      चाळा म्हणजे ग्रामदेवतेच्या आज्ञेत असलेले कडवे (दृष्टाना शासन आणि भक्तांचे रक्षण) करणारे तत्व....

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 9 หลายเดือนก่อน

      @@timely868 वीरभद्र; काळभैरव; ज्योतिबा; खंडोबा; अकरा रुद्र यांच्यात आणि चाळ्यांमध्ये काय फरक?

  • @santoshgudekar5373
    @santoshgudekar5373 9 หลายเดือนก่อน

    खूप छान

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @dattaramnagarekar5502
    @dattaramnagarekar5502 9 หลายเดือนก่อน

    कूट आहे हे

    • @dattaramnagarekar5502
      @dattaramnagarekar5502 9 หลายเดือนก่อน

      तूमचा मूळ बरंच काही बघायला मिळतात धन्यवाद भावा ❤

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मध्ये सर्व डिटेल दीले आहे त्याशिवाय डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती आहे विडिओ व्यवस्थित बघा

  • @yashwantkalangutkar9648
    @yashwantkalangutkar9648 9 หลายเดือนก่อน

    एक भारी देवस्थान आहे