कोकणातला स्मशानातला उपरलकर चाळा 🔥365 खेड्यांचा अधिपती 🔥 कुठल्याही प्रकारची भूतबाधा येथे टिकतच नाही🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2023
  • कोकणातला स्मशानातला उपरलकर चाळा 365 खेड्यांचा अधिपती कुठल्याही प्रकारची भूतबाधा येथे टिकतच नाही. हे देवस्थान आहे सावंतवाडी येथे अतिशय जागृत चाळा देवस्थान आहे. नवसाला पावणारा धंद्यात बरकत आणणार तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा उपरलकर चाळा स्मशानात असलेल एकमेव देवस्थान अधिक माहितीसाठी संपर्क देत आहे.
    श्री. विद्याधर नाईक शितप ( काका ) 9075128774
    g
    हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरु नका धन्यवाद......

ความคิดเห็น • 100

  • @sanjaygawas2259
    @sanjaygawas2259 3 หลายเดือนก่อน +9

    उपरलकर देवाला माझा कोटी कोटी प्रणाम....... तुम्हाला आवर्जुन सांगतो मि माझ लग्न झाले त्यावेळी चार दिवसांनी उपरलकर देवाला नमस्कार करण्यासाठी आम्ही दोघेच मी आणि माझी बायको गेलो होतो. नमस्कार करण्यासाठी देवाच्या समोर थांबलो आणि चमत्कार घडला.... वरून एक लाल कलरच फुल भिरभिरत आल आणि बायकोच्या डोक्यावर फुलं माळतात त्या ठिकाणी स्थिर झाले..... आम्ही खरोखरच ध्यन्य झालो...... आम्हाला साक्षात आशिर्वाद दिला........

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 6 หลายเดือนก่อน +8

    कोकणातली माणंसांचीसर ऊभ्या महाराष्ट्रात माणूसकी आपूलकी प्रेम हे मिळू शकत नाही मी तर घाटावरचा पण कोकणी ना जात ना धर्म कोकण माझाच वाटो आपला .शून्पातून प्रेम करणारी माणसं आत्मविश्वासात जागणारी माणसं .

    • @jagdishmaharaj5851
      @jagdishmaharaj5851 5 หลายเดือนก่อน +1

      जय भवानी जय शिव गोरक्ष

    • @sujatapange1709
      @sujatapange1709 2 หลายเดือนก่อน

      ​@@jagdishmaharaj5851f

  • @user-er6sj8yb3u
    @user-er6sj8yb3u 4 หลายเดือนก่อน +4

    उपलकर देवा महाराजा चा जय जय कार असो

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 6 หลายเดือนก่อน +3

    होय महाराजा अतीशय खर्या कोकणाची जाणीव करून देणारा ऊभ्या महाराष्ट्राला दाखवलंत धन्यवाद

  • @vireshkerkar6001
    @vireshkerkar6001 5 หลายเดือนก่อน +3

    होय महाराजाहे देवामाझ्यावर कुर्पा दुष्टी माझ्यावर असू दे. होय महाराजा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      होय महाराजा 🙏🙏

  • @sangeetahindalekar7959
    @sangeetahindalekar7959 6 หลายเดือนก่อน +3

    हे देवा माझहि काम मनासारखे होत नाही म्हणून मला आपला कृपाआशीर्वाद,कृपा दृष्टी माझ्यावर राहू देत

    • @vireshkerkar6001
      @vireshkerkar6001 5 หลายเดือนก่อน +1

      हे देवा माझहि काम मनासारखे होत नाही म्हणून मला आपला कुर्पा आशीर्वाद कुपा दुष्टी माझ्यावर राहू दे.

  • @dilipnarayan1991
    @dilipnarayan1991 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @ravidrasonar9516
    @ravidrasonar9516 5 หลายเดือนก่อน +2

    Khup chan mahithi dhannyvad

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 6 หลายเดือนก่อน +2

    अदभुत पण नैसर्गिक प्रसन्न वातावरणतले देव स्थान वाटले ,धन्यवाद ,इतिहास साक्ष आहे
    पुरवीचे रत्नागिरी 365 गावाचा अघिपती
    त्या निमित्ताने देवस्थान, परिसर माहिती मिळाली,देवस्थानाची मान परंपरा राखणारे गावकरी,मानकरी आणी देवाधीदेव याना साष्टांग नमस्कार, होय महाराजा !
    अप्रतिम अभ्यासपूर्ण प्रेरणादायक सादरीकरण

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน +1

      🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @ramdasnaik4449
    @ramdasnaik4449 5 หลายเดือนก่อน +2

    अतिशय उत्तम माहिती खूप सुंदर विडीओ तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही आवडीने पहातो तुमचे सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण असतात🎉🎉 होय महाराजा🎉🎉

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब खुप खुप आभार 🙏🙏

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n 5 หลายเดือนก่อน +2

    उपलकर देवा महाराजा चा जय जयकार असो.

  • @surajshinde9191
    @surajshinde9191 6 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 วันที่ผ่านมา

    जय महाराजा भाऊ तुमच्यावर वीस्वास आहे म्हणून खात्री ने सांगा

  • @sandeeprane2719
    @sandeeprane2719 6 หลายเดือนก่อน +2

    Nice video

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @soniyap7194
    @soniyap7194 5 หลายเดือนก่อน +2

    🙏🌼 uparalkar dev navsala pavtoch 🙏gelat tr nkki bhet dya

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 6 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती❤

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน

      🙏 धन्यवाद खुप खुप आभार 🙏

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 6 หลายเดือนก่อน +1

    Nice information 🙏

  • @sumanmalvankar9310
    @sumanmalvankar9310 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 6 หลายเดือนก่อน +1

    Very very nice information Hoy mahharaja from chandrapur

  • @user-lg7ly3lv1r
    @user-lg7ly3lv1r 6 หลายเดือนก่อน +1

    होय महाराजा खुप छान माहिती अस्ते दादा खुप काही शिकायला मिळता

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @GuduTank
    @GuduTank 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar aane mahitepurna video hoy maharaja🎉🎉 aamche sarv kutumb tumchya videoche aaturtene vat pahat aste tumchya ya karyala salam

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน

      🙏 खुप खुप आभारी आहे 🙏

  • @sandeepdhavale4561
    @sandeepdhavale4561 6 หลายเดือนก่อน +1

    ❤ खुप छान मुलाखत घेता आपण ❤

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน +1

      🙏 खुप आभारी आहे साहेब 🙏
      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 วันที่ผ่านมา

    भुतं देतात का बघा तुम्ही आता म्हायती सांगत आहे त्या ठिकाणच देणार का

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🌹🌹 Dhanyavad. Garana aikun ani baghan thaysar gelyasarkhyach vatla 😊

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน

      खुप खुप आभार 🙏🙏

  • @ravidrasonar9516
    @ravidrasonar9516 5 หลายเดือนก่อน +1

    Veri nice imformesn thanks

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      🙏 खुप खुप आभार 🙏

    • @latikamore9758
      @latikamore9758 29 วันที่ผ่านมา

      काकांचा नंबर पाठवा प्लीज

  • @anitaanant92
    @anitaanant92 6 หลายเดือนก่อน +1

    तुमचे व्हिडिओ माहितीपुर्ण असतात आजच्या काळात हि माहिती सर्वांपर्यंत योग्य रितीने पोहचवण्याचे काम आपण करताय.हल्ली पोटापाण्याचा धंदा म्हणून काही लोकं अडचणीत असलेल्यांची फसवणूक करतात.त्यापेक्षा अशाप्रकारे समाधानकारक मार्ग मिळून देवाचा आशिर्वाद कायम मस्तकी रहील.तुमच्या व्हिडिओ मार्फत चुकीची माहिती मिळत नाही.अशीच लोकांपर्यंत माहिती पोहचवा.पण असे व्हिडिओ बघणारे कमी लोक असतात नको त्या व्हिडिओना भरभरून सपोर्ट करणारे जास्त असतात.असो यातून ज्यांना ज्यांना उपयुक्त माहितीचा फायदा झाला त्यांचे भरभरून आशिर्वाद हि खरी तूमची श्रीमंती हा न मोजता येणारा मोबदला तुम्हाला उत्तरोत्तर मिळत राहो.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน +1

      🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩
      🙏 तुमचे खुप खुप आभार 🙏
      तुमच्या सारखी ओडियंस माझे माहितीपूर्ण व्हिडिओ बघतात व त्याचा काही तरी उपयोग होतोय हेच माझ्यासाठी आशिर्वाद आहेत लाखो लोक माझे माहितीपूर्ण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत ही मराठी माणसाची शोकांतिका आहे. असो पण तुमच्या सारखे ऑडियन्स माझे विडिओ बघतात व मझ्या कामाची कदर करतात हेच माझ्यासाठी खूच काही आहे. तुमचे खुप खुप आभार. मी सदैव तुमचा ऋणी राहीन.🙏
      होय महाराजा 🙏

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 5 หลายเดือนก่อน +2

    होया महाराजा आमच्यार पण कृपा द्रुष्टी असादे महाराजा आम्ही मालवणी चॅनल्सचे सदस्य वाढू दे ह्या भाऊ च्या मार्फत गाऱ्हाणा आसा महाराजा जुने जाणकार आसत त्याच्या मुळे जी माहीती समजता आपल्या मार्फत त्याका आमचो साष्टांग नमस्कार...

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      🙏 खुप खुप आभार आम्ही मालवणी 🙏

  • @dattatrayapawar3790
    @dattatrayapawar3790 6 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर माहिती दिलीत..

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน

      🙏 खुप खुप आभारी आहे 🙏

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 วันที่ผ่านมา

    त्यांचा त्रास होत असेल तर काय करावे

  • @chandrakantmoharkar
    @chandrakantmoharkar 6 หลายเดือนก่อน +1

    Hoy maharaja

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน

      होय महाराजा 🙏🙏

  • @apurvasangodkar5314
    @apurvasangodkar5314 6 หลายเดือนก่อน +1

    Please also visit shree Dev Bodgeshwar At mapusa goa

  • @rajendradhuri2525
    @rajendradhuri2525 5 หลายเดือนก่อน +1

    हॅलो भाऊ तुम्ही प्रत्येकाचे फोन नंबर आणि त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती देता याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद होय महाराजा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏

  • @Investmentinkonkanproperty
    @Investmentinkonkanproperty 2 หลายเดือนก่อน

    दादा मी तुमचा subscriber आहे आणि तुमचा नंबर द्याल का,थोडी माहिती पाहिजे

  • @nishantshinde7703
    @nishantshinde7703 หลายเดือนก่อน

    सिताब काकांचा नंबर नाही दिला तुम्ही

  • @SantoshThaleshri-ue4dl
    @SantoshThaleshri-ue4dl หลายเดือนก่อน

    Tumacha. No. Dyal. Ka.

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 วันที่ผ่านมา

    देणार असेल कोण तरी त्या चां नंबर द्या

  • @SabinaMulani-xf5vt
    @SabinaMulani-xf5vt หลายเดือนก่อน

    नंबर द्याना Plaz

  • @vidhyadharshirdhankar248
    @vidhyadharshirdhankar248 4 หลายเดือนก่อน

    गुरुवारचा मोबाईल नंबर

  • @valmikpatil6463
    @valmikpatil6463 2 หลายเดือนก่อน

    तुमचा नंबर पाठवा

  • @vandanamohite237
    @vandanamohite237 5 หลายเดือนก่อน +1

    Mi kup sakatat aahe. Mala fon nambar dila tar mi tety pochn uapralkar devala aani 365 chhla maza visvas aahe namaskar

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @latikamore9758
    @latikamore9758 29 วันที่ผ่านมา

    काका तुमचा नंबर पाठवा ना

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 วันที่ผ่านมา

    दादा आम्हाला नीरवशी आहे असं सांगतात त्या च्या बद्दल ची जरा म्हायती द्या

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  4 วันที่ผ่านมา

      मला फोन करा 9757373797

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 6 หลายเดือนก่อน +1

    मी महाराष्ट्र पुणेतून नवस करून हाक मारली तर माझं काम होईल का

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน

      करायला काही हरकत नाही

  • @nishantshinde7703
    @nishantshinde7703 หลายเดือนก่อน

    सेटअप काकांचा नंबर दिला तर फार बरं होईल माझा मुलगा गेल्या 11 वर्षांपासून आजारी आहे

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 วันที่ผ่านมา

    भाऊ मला चेटुक मिळेल का माझी मावशी कोकणातील आहे मला खूप गरज आहे भाऊ

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  3 วันที่ผ่านมา

      मला फोन करा 9757373797

  • @subhashbhayje808
    @subhashbhayje808 6 หลายเดือนก่อน

    दादा शितप काका चा नंबर नाही दिलास नंबर भेटला तर बर होईल

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  6 หลายเดือนก่อน

      त्यांचा मोबाईल नंबर विडिओ मध्ये आहे बॅनर दाखवला आहे त्यात आहे विडिओ परत एकदा बघा 🙏🙏

  • @pralhadaherkar8829
    @pralhadaherkar8829 3 หลายเดือนก่อน

    फ़ोन नंबर ध्या

  • @jyotikerkar7142
    @jyotikerkar7142 2 หลายเดือนก่อน

    Dada tumchahi no. Dya

  • @SantoshThaleshri-ue4dl
    @SantoshThaleshri-ue4dl หลายเดือนก่อน

    Guruwancha. Phon. No. Dya

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  หลายเดือนก่อน

      मला फोन करा 9757373797

  • @vijaykumarwarang7266
    @vijaykumarwarang7266 2 หลายเดือนก่อน

    आपण.शितप.काकाचा.मोबाईल.नबर.दिला.नाही..काय.आहे.नबर.कृपया.नबर.देणे..

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये बोर्ड आहे त्यामध्ये शितप काकांचा मोबाईल नंबर आहे

  • @user-cf9sb5jl2c
    @user-cf9sb5jl2c 3 หลายเดือนก่อน

    दादा शित्पांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @shitalchavan8711
    @shitalchavan8711 2 หลายเดือนก่อน

    फोन नंबर सांगा

  • @amolwadekar9129
    @amolwadekar9129 6 วันที่ผ่านมา

    संतोष सर तुमचा नंबर द्या मला plez

  • @vidhyadharshirdhankar248
    @vidhyadharshirdhankar248 4 หลายเดือนก่อน

    दादा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हवाय

  • @umeshdalvi9270
    @umeshdalvi9270 5 หลายเดือนก่อน +1

    तळगावला सेनापती दळवी आहेत

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt 5 หลายเดือนก่อน +1

    आपण जिथे रहातो तेथून नवस केला तर काम होत का

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  5 หลายเดือนก่อน

      होत साहेब 🙏🙏

  • @pralhadaherkar8829
    @pralhadaherkar8829 3 หลายเดือนก่อน

    पजारीमाम फोन नंबर ध्या

  • @user-tq7rh8bd4u
    @user-tq7rh8bd4u หลายเดือนก่อน

    Mobile number pathava

  • @PrashantMulik-pl9fj
    @PrashantMulik-pl9fj หลายเดือนก่อน

    Mobile number send kara sir maje kam aahe tumchakade