एक गाव गुरामवाड😍 Ek Gav Guramwad मालवण कट्टा गुरामवाडी माझ लाडकं गाव | मित्र मया सोबत थोडासाफेरफटका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- एक गाव गुरामवाड Ek Gav Guramwad मालवण कट्टा गुरामवाडी माझ लाडकं गाव माझा मित्र मया सोबत थोडासा फेरफटका थोडीशी धमाल मस्ती आणि बराच काय Hoy Maharaja Vlog
तनस
Tanas
Nice village
साहेब मी हिथे आलो होतो. माझा मित्र कडे. लालबागला राहायचा. परब म्हणून तो इन्कम टॅक्स मध्ये ऑफिसर होता. कट्टा कडून आंगणेवाडी कडे जो राईट येतो तिथे घर आहे.
Ok 🙏
Khup chan.👌
Thanks
Maze ghar.karanewadit.hote.pan ajun aamche dewache Ghar aahe sawantanche bhau sawntache Ghar aahe tya gharachya Khali aamche Ghar hote mi aale tardewala v guramwadichya donhi dewlat. Yete hoy mharaja
Khup chan
Thanks 🙏
धन्यवाद 🙏
Tya Dr. Chi vastu apratim ahe. Tumchi guram wadi khup chhan ahe..malvani bhasha eiktana chhan watata ...
धन्यवाद ताई 🙏🙏
Khup sundar goan aahe
धन्यवाद ताई 🙏🙏
माका ओळखत आशीलच ,मी लहान असल्यापासून ते कॉलेज होईपर्यंत आम्ही गुरामवडीत र्हवाक होतव....नंतर पण होतांव 2 3 वर्षा ,मग बागवडीत गेलव..खूप आठवणी आसत ..खूप प्रेमळ माणसा आणि शेजारी..मदतीक लगेच यायची..आमच्या घरात TV बघुक कोटी गर्दी असायची...आज सगळे आठवणी डोळ्यासमोरून झरकन येऊन गेले...सोन्याचे दिवस होते ते...माका नंतर जास्त येवक जमला नाय पण कोण दिसला कधीं तर भेटतंय बोलतंय बरा वाटता...आता घरा बदलली ...माणसा कमी झाली...काय काय जणी लग्ना होऊन गेली..बरेच जण मुंबईक गेले..काहीजण देवाकडे...
तेव्हाची गुरामवाडी खूप वेगळी होती...
चतुर्थीक व्हिडियो बनव सगळे गावतीत...
खूप छान व्हिडियो ..बऱ्यापैकी कव्हर केलं तू..असेच व्हिडियो बनवत र्हव..शुभेच्छा 👍👍🙂
Thanks 🙏
My Mobile no 9757373797
Lay bhari guramwadi
हम आपके सभी video देखते हे
आपका गाव बहूत अच्छा हे
Nice
Nice
Nice video
श्री लिंगेश्रर मदिंर. होय महाराजा. तुम्ही गुरामवाडी दाखवल्यावर धन्यवाद.
धन्यवाद साहेब 🙏🙏
Nice
nice❤
khup chan sakal che vatavarn mast vat te, gava kad che manse khup mast aahet
Thanks sir