सह्याद्रीची निर्मिती करणाऱ्या अगस्ती ऋषींच जगातील एकमेव मंदिर। पिंपळाच्या खोडात आहे मंदिर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #अगस्ती #agastirushi #agastinagar
    .
    पाच नद्यांचे उगम स्थान असणारे जालिंदर नाथ मंदिर
    पहा संपूर्ण व्हिडिओ खालील लिंक वर
    पाच नद्यांचे उगमस्थान असणारे सांगली मधील #जालिंदरनाथ । #नवनाथ।जगभर गाजलेली #अग्रणी नदी इथे उगम पावते
    • पाच नद्यांचे उगमस्थान ...
    .
    गडकोट, पुरातन मंदिरे, मुर्तीशास्त्र, मंदिर स्थापत्य आणि त्यांच्या माहितीपूर्ण अभ्यासासाठी खालील BLOG आणि channel नक्की पहा आणि subscribe करा
    HISTORICANO
    historicano2.b...
    HISTORICANO instagram
    ...
    HISTORICANO Facebook
    / historicano
    गौरवशाली इतिहास
    / gauravshalietihas
    किरण मेंगले
    / kiranmengale
    पावसाळा म्हटलं की हिरवेगार डोंगर आणि त्यावरून कोसळणारे धबधबे... आणि तिथली ती गर्दी🥺
    अशात, पुण्याशेजारी शांत आणि रम्य ठिकाणी असणारे हे पुरातन मंदिर 😍 का बघू नये?
    बर्फाळ प्रदेशातील पद्धतीने बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे
    पावसाळ्यात पुण्यातील बरीच मंडळी खांडी परिसरात फिरायला जातात त्यावेळी हे मंदिर नक्की पहा
    • पावसाळ्यात नक्की भेट द...
    तुंग किल्ला
    पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तुंग किल्ल्याची सविस्तर सफर आणि संपूर्ण माहिती एका क्लिक वर
    • पावसाळ्यात एकदा तरी #त...
    पुण्यापासून जवळ राजमाची किल्ला आहे पण तिथं असणारे गोधनेश्वर मंदिर खूप कमी लोकांना माहिती आहे. मोठ्या तलावाकाठी आणि डोंगरदऱ्यात असणारे हे यादवकालीन मंदिर बघणे म्हणजे स्वर्गानुभुती असते.
    • राजमाची किल्ल्यावरील य...
    इथे आहेत खजुराहो सारखी कामशिल्पे
    सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर कोळे नावाचे छोटेसे गाव आहे पण या गावातील महादेवाचे पुरातन मंदिर त्याकाळी असणाऱ्या वैभवाची आठवण करून देते.
    मंदिराचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे त्यावर असणारी कामशिल्पे
    हे मंदिर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    • सोलापूर जिल्ह्यातील खज...
    महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मघर
    सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र नावाच्या खेडेगावातून अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन स्वातंत्र्य लढा ते पाहिले मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या नेत्याचे जन्मस्थान
    • यशवंतराव चव्हाण जन्मस्...
    डोंगरदऱ्यातील सागरेश्वर म्हणजे मंदिरांचा समुद्रच जणू!
    इथे इतक्या मोठ्या प्रमाणात मंदिरे आहेत की या गावाला देवांचे राष्ट्र म्हणजे देवराष्ट्र म्हटलं जातं.
    पुरातन मंदिरांचा हा ठेवा सांगली जिल्ह्याचे वैभव वाढवतो
    • निसर्गरम्य सागरेश्वर म...
    पावसाळयात आपली पावले आपोआप धबधबे बघायला वळतात. असेच असंख्य धबधबे, ऐतिहासिक आणि पुरातन लिंग्या घाट तसेच गावाकडचे आयुष्य अनुभवण्यासाठी नक्की पहा.
    • लिंग्या घाट आणि धबधबा।...
    कोकणातील गरम पाण्याचे कुंड
    जमिनीतून गरम पाण्याचे झरे येतात. हे पाणी आयुर्वेदात औषधी सांगितले आहे. या पाण्याचा वापर केला तर बरेच रोग कायमचे नष्ट होतात. काय आहेत या पाण्याचे औषधी गुणधर्म? असे गरम पाण्याचे झरे किंवा कुंड कुठे आहेत?
    सर्व माहिती पहा खालील लिंक वर
    • औषधी गुणधर्म असणारे को...
    सात समुद्राच पाणी एका घोटात पिणाऱ्या अगस्ती ऋषींच मंदिर जिवंत झाडाच्या खोडात आहे
    याच अगस्ती ऋषींमुळे तयार झाला सह्याद्री आणि सातपुडा पर्वत
    जगाच्या पाठीवर फक्त सांगली जिल्ह्यात आहे अगस्ती ऋषी मंदिर
    • सह्याद्रीची निर्मिती क...
    सोमेश्वर मंदिर, राजवाडी, रत्नागिरी
    दोन मजली गर्भगृह असणारे एकमेव पुरातन मंदिर!
    या मंदिराच्या बांधकामात ७०-८०% लाकूड वापरून त्यात सुंदर नक्षीकाम केले आहे. नवगुंजर, गंडभेरूंड अशी काही अपरिचित शिल्पे इथे पाहायला मिळतात. इथ असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडातील पाण्याच्या सोमेश्वराला अभिषेक घातला जातो
    • नवगुंजर, #गंडभेरुंड अश...
    सांगली जिल्ह्यात एकाच ठिकाणी उगम पावतात पाच नद्या😳
    निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे नवनाथ पैकी एक जालिंदनाथांची ध्यानाची गुहा.
    काशीच्या गंगेचा अंश असणारी अग्रणी नदी येथे उगम पावते
    जाणून घ्या पौराणिक कथा आणि संपूर्ण माहिती
    • पाच नद्यांचे उगमस्थान ...
    पंढरपुरात चक्क श्री कृष्णाच्या पाऊलांचे ठसे आहेत.
    ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्या दुःखात विठ्ठल येथेच येऊन एक महिना राहिला होता आणि आजरोजी देखील ‘तो‘ एक महिना विठ्ठलाच्या मूर्तीचे सर्व सोपस्कार मंदिरात नाही तर इथेच होतात त्यामुळे या ठिकाणाला वेगळेच महत्त्व आहे.
    • पंढरपुरात आहेत श्रीकृष...
    स्त्रियांना समर्पित एकमेव मंदिर
    सोलापुरातील या मंदिरावर आहेत अत्यंत मोहक १८ सुरसुंदरी आणि एक चतुर्भुज श्रीकृष्ण. या अप्सरा म्हणजे गोपिका अशी संकल्पना इथे केलेली दिसते. अप्सरांची नावे आणि त्यांची ओळख करून घ्या खालील लिंक वर क्लिक करून
    • स्त्रियांना समर्पित पु...
    ५० वर्षे भजनाची परंपरा जपणारे नजीर बुवा तांबोळी
    हिंदू मुस्लिम ऐक्याला साजेशी परंपरा खानापूर शहरात बघायला मिळते. नजीर बुवा यांनी सुरू केलेले भजनी मंडळ जवळपास ५० वर्षे जुने आहे.
    त्यांनी राबवलेले उपक्रम प्रशंसनीय आहेत.
    या मुलाखती मधून जाणून घ्या त्यांचा संपूर्ण प्रवास
    • ५० वर्षे भजनाची परंपरा...
    कामशिल्पांनी समृद्ध, रामलिंग मंदिर, गुरसाळे
    सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणारे हे मंदिर. मंदिराच्या अगदी समोर खूप सुंदर पुष्करणी आहे. इथली कामशिल्प बघून आपणाला खजुराहो ची आठवण आल्यावाचून राहत नाही.
    मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ पहा खालील लिंक वर
    / ejtw6cwuot
    #मत्स्येंद्रनाथ
    #गोरखनाथ
    #गहिनीनाथ
    #जालन्धरनाथ
    #कानिफनाथ
    #भर्तरीनाथ
    #रेवणनाथ
    #नागनाथ
    #चरपटीनाथ
    #Gorakshanath #Gorakhnath
    #Jalindranath #Jalindranath
    #Kanifnath #Kanhoba
    #Gahininath #Gehininath
    #Bhartrinath #Bhartarinath #Raja_Bhartari #Bhartṛhari
    #Revananath #RevanSiddh #KadaSiddha #Ravalanath
    #Charpatinath #Charpatakshnath
    #Naganath #Nageshnath
    #Machindranath #Matsyendranath

ความคิดเห็น • 510

  • @Xyzboy12375
    @Xyzboy12375 2 ปีที่แล้ว +6

    अगस्ती ऋषींनी सर्वात जास्त तपचर्या ही अंकाई किल्ला येवला येथे एकमेव ठिकाण आहे आणि या किल्ल्यावर लेण्या सुद्धा आहे त्यामुळे जगातील व भारतातील अगस्ती ऋषींचे हेच एकमेव ठिकाण आहे असे म्हणतात
    आपण या किल्ल्यावर एकदा भेट दिली तर सर्व गोष्टी लक्षात येतील.

  • @ganeshawari8735
    @ganeshawari8735 2 ปีที่แล้ว +71

    अहमदनगर जिल्ह्यातील अकोले शहरात जवळ प्रवरा नदीद्या तीरावर अगस्ती ऋषींचे मोठे मंदिर व आश्रम आहे 😊

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว +2

      माहितीसाठी खूप खूप आभारी आहे 😊😊😊

    • @vijaysh17
      @vijaysh17 2 ปีที่แล้ว +1

      खरे आहे आपले. त्याच बरोबर ते तमिळ भाषेचे जनक देखील आहेत

    • @bhutancharajaagyavetalraja656
      @bhutancharajaagyavetalraja656 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @Mahakalbhakt42155
      @Mahakalbhakt42155 2 หลายเดือนก่อน

      Hech khare asel mg

  • @rushikeshnichal320
    @rushikeshnichal320 2 ปีที่แล้ว +5

    सुंदर माहिती .

  • @suvarnadeshmukh6053
    @suvarnadeshmukh6053 2 ปีที่แล้ว +8

    अकोले तालुक्यात अगस्ती येथे अगस्ती ॠषींचे भव्य मंदिर आहे

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      नक्कीच भेट देऊ ताई 😊😊😊

  • @rajendrawairagar4785
    @rajendrawairagar4785 ปีที่แล้ว

    अति सुंदर प्राचीन पिंपळ उरुक्षा मंदिर दर्शन घेतले

    • @Historicano
      @Historicano  ปีที่แล้ว

      धन्यवाद🥳😍🥳😍

  • @matlabclass794
    @matlabclass794 2 ปีที่แล้ว +5

    अतीशय सुंदर माहिती.

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊😊😊

  • @ashokjog7794
    @ashokjog7794 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली.शतशःधन्यवाद.

  • @govindkarhale1888
    @govindkarhale1888 3 หลายเดือนก่อน

    अदभुत खुप छान माहिती सांगितली
    त्या बद्दल धन्यवाद

    • @Historicano
      @Historicano  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @gauramgaje77
    @gauramgaje77 2 ปีที่แล้ว +3

    अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या काठावर अगस्ती ऋषींचे भव्य मंदिर व आश्रम असून महाशिवरात्रीला तीन दिवस भव्य यात्रा भरते.देवस्थानचा कारभार ट्रस्ट बघते.

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      माहितीसाठी खूप खूप आभारी आहे दादा
      व्हिडिओ बघून अभिप्राय दिला त्याबद्दल मनापासून आभार😊😊😊

  • @pravindeshmukh513
    @pravindeshmukh513 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे

  • @sangeetaparkar6231
    @sangeetaparkar6231 ปีที่แล้ว

    🙏🙏. Khup Chan mahiti

    • @Historicano
      @Historicano  ปีที่แล้ว

      धन्यवाद😊😊

  • @dr.sujatamore2599
    @dr.sujatamore2599 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chan Dada 🌷🙏🙏🙏🌷

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊😊

  • @CooldeepSinghRathore
    @CooldeepSinghRathore 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ❤️

  • @smitashendye1872
    @smitashendye1872 2 ปีที่แล้ว

    विशेष माहिती मिळाली.

  • @SingingSwapnil
    @SingingSwapnil ปีที่แล้ว

    Khup Chan🙏

    • @Historicano
      @Historicano  ปีที่แล้ว

      धन्यवाद😊😊😊

  • @akshayadhav7324
    @akshayadhav7324 2 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @Avhjfyuhuttt
    @Avhjfyuhuttt 2 ปีที่แล้ว +3

    अगस्ती मंदिर .अकोले (अहमदनगर)

  • @vanitapawar3121
    @vanitapawar3121 ปีที่แล้ว

    Chan aahe mahiti

    • @Historicano
      @Historicano  ปีที่แล้ว

      धन्यवाद😍🥳

  • @gondakebabaji1225
    @gondakebabaji1225 2 ปีที่แล้ว

    अगस्ती ऋषींचे मंदीर छान आहे.

  • @BabanKadam-n1n
    @BabanKadam-n1n 3 หลายเดือนก่อน

    Great!

  • @rushikeshkolapkar7242
    @rushikeshkolapkar7242 ปีที่แล้ว

    Agasti Maharaj Ashram, Akole ithe ahe tyachi mahiti pn taka.

  • @shahinshaikh8350
    @shahinshaikh8350 2 ปีที่แล้ว

    Wow..

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 3 หลายเดือนก่อน

    वाह वाह छानच....अशीच हिंदुधर्माचा अभिमानास्पद बाब सर्वानाच माहीत करून देण्यात याव्यात.

    • @Historicano
      @Historicano  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🚩🚩🚩

  • @sunilkalmankar8971
    @sunilkalmankar8971 2 ปีที่แล้ว +1

    It is great and agasti teertha at kalburgi in karnataka

  • @dattasangle979
    @dattasangle979 2 ปีที่แล้ว +2

    जालना जिल्ह्यातील राजुरेश्वर गणपती पासून दोन किलोमीटर अंतरावर तपोवन नावाचे गाव आहे तेथे वडाच्या झाडाखाली अगस्ती ऋषी महाराजांचे मंदिर आहे ते पण बघण्यासारखे ठिकाण आहे

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      मी नक्कीच भेट देईन तिथे😊😊😊

    • @krushnakantnaybal4388
      @krushnakantnaybal4388 2 ปีที่แล้ว +1

      मी स्वतः तिथं भेट दिलेली आहे खूप जागृत देवस्थान आहे आणि खूप भाविक त्या ठिकाणी येतात आणि त्याठिकाणी ही अगस्ती ऋषींची मूर्ती ही अजाण वृक्ष म्हणजेच वडाच्या झाडाच्या बुडात आहे.

  • @smitashendye1872
    @smitashendye1872 2 ปีที่แล้ว

    सारिका पवार आपण धन्य आहात

  • @vilassonawane4082
    @vilassonawane4082 2 ปีที่แล้ว +1

    अगस्ती ऋषी दक्षिणे कडून पंचवटी येथे येत असताना विध्य पर्वत जो आकाशाला गवसणी घालत होते त्यानी अगस्ती ऋषी ना नमन करायला वाकले तेव्हा अगस्ती ऋषी नी परत येईल तो पर्यत तसेच रहा अशी आज्ञा केली

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      हो अगदी योग्य दादा😊😊😊

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 ปีที่แล้ว

    विटा पासून किती किलोमीटर अंतरावर आहे

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 2 ปีที่แล้ว +2

    जगातले एकमेव मंदिरचं ,,

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      😊😊😊 धन्यवाद

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 2 ปีที่แล้ว

    फार छान माहिती धन्यवाद..

  • @earthnaturallife9933
    @earthnaturallife9933 2 ปีที่แล้ว

    झाड किती वर्षाची आहे

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 ปีที่แล้ว

    II Om Namah Shivay II

    • @Historicano
      @Historicano  ปีที่แล้ว

      ओम नमः शिवाय🚩🚩

  • @manishamanojnimbalkar1270
    @manishamanojnimbalkar1270 2 ปีที่แล้ว +1

    जालिंदरनाथ विषयी माहिती सांगा

  • @snehasuryawanshi3103
    @snehasuryawanshi3103 2 ปีที่แล้ว

    लातूर जिल्ह्यात आरजखेडा गावात अगस्ती ऋषी यांचे खूप मोठ मंदिर आहे .

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 2 ปีที่แล้ว

    Jai Sanatan

  • @nawazbagwan3585
    @nawazbagwan3585 2 ปีที่แล้ว

    अकोले तालुका क्यात आहे

  • @swapnilwabale2227
    @swapnilwabale2227 2 ปีที่แล้ว

    Mandir parisar durustha Kara,
    Fulzade lawa,
    Light chi soy kara

  • @somasing870
    @somasing870 2 ปีที่แล้ว

    मित्रा चॅनल च नाव चेंज कर, जाऊया भाकड कथेच्या गावात हे ठेव. 👌

  • @अशोकपाटीलजगदाळे
    @अशोकपाटीलजगदाळे 2 ปีที่แล้ว +3

    अगस्ती ऋषी चे दुसरे मंदिर अंकाई तालुका मनमाड जिल्हा नाशिक मध्ये आहे ते पण बघण्यासारखे आहे

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      माहितीसाठी खरंच आभारी आहे मी😊😊😊

  • @aartimav7743
    @aartimav7743 2 หลายเดือนก่อน

    In Indonesia there is a Agastya idol 🙏they worship the Rishi Agastya as their deity

  • @shankarsuryawanshi2111
    @shankarsuryawanshi2111 ปีที่แล้ว

    मंदिराच्या आजुबाजुचा परिसर हरीत करा .फुलाची झाड़े लावा आसपास तीत

    • @Historicano
      @Historicano  ปีที่แล้ว

      खरंच त्याची गरज आहे

  • @samadhanvikhe31k72
    @samadhanvikhe31k72 2 ปีที่แล้ว

    मनमाडला अंकाई किल्ला वर अगस्ती ऋषी चे मंदिर आहे

  • @rudrajitendrapimple
    @rudrajitendrapimple หลายเดือนก่อน

    Ahmad nahi Ahilyanagar liha v mhana

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 ปีที่แล้ว

    ☝️🙏🏵️🚩🏵️🙏☝️

  • @bhushansonawane8315
    @bhushansonawane8315 2 ปีที่แล้ว +1

    अनि ते हीमालयातुन आल्यावर अनकाईला बसले आहेत आजुन तिथंच आहे अनकाईला

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 2 ปีที่แล้ว

      Correct. Mi suddha asech ikle . Te parat himalayat gele nahit.

  • @sureshpawar4146
    @sureshpawar4146 2 ปีที่แล้ว

    असे मंदीर कंबोडिया मधे आहे

  • @itsrahul4604
    @itsrahul4604 2 ปีที่แล้ว

    काही पण का राव 'तपोवन' ता भोकरदन जि जालना भलं मोठं मंदिर आहे अगस्थी ऋषींच

  • @roshansonawane7420
    @roshansonawane7420 2 ปีที่แล้ว

    मनमाड ला सुद्धा आहे अगस्ती ऋषींच मंदिर

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 2 ปีที่แล้ว

    ☝️☝️☝️☝️नंबर सांगून ,

  • @sahildaware4877
    @sahildaware4877 2 ปีที่แล้ว +72

    आगस्ती महाराजांचे भारतातील सर्वात मोठे व एकमेव मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे जेथे श्री राम थांबले होते

    • @s.g.a5037
      @s.g.a5037 2 ปีที่แล้ว +1

      या ठिकाणी अगस्ती ऋषी आश्रम आहे.जिथे प्रभू श्रीराम भेट घेऊन अश्र शस्त्र घेण्यासाठी आले होते.
      प्रभू श्रीराम यांच्या लव आणि कुश यांचा जन्म आमच्या तालुक्यात झालं आहे

    • @priyaraut4895
      @priyaraut4895 2 ปีที่แล้ว +1

      Ho अकोले तालुक्यात आहे मोठे मंदिर

    • @Xyzboy12375
      @Xyzboy12375 2 ปีที่แล้ว +2

      अगस्ती ऋषींनी सर्वात जास्त तपचर्या ही अंकाई किल्ला येवला येथे एकमेव ठिकाण आहे आणि या किल्ल्यावर लेण्या सुद्धा आहे त्यामुळे जगातील व भारतातील अगस्ती ऋषींचे हेच एकमेव ठिकाण आहे असे म्हणतात
      आपण या किल्ल्यावर एकदा भेट दिली तर सर्व गोष्टी लक्षात येतील.

    • @swatipore1138
      @swatipore1138 2 หลายเดือนก่อน

      😅​@@s.g.a5037

    • @void8343
      @void8343 หลายเดือนก่อน

      @@Xyzboy12375 100% me yeolya cha rahivasi ahe me lahan pani pasun hech aikle ahe tyancha mandir hi ahe tithe

  • @hanumantyewale1224
    @hanumantyewale1224 2 ปีที่แล้ว +25

    आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदी काठी खुप मोठं अगस्ती ऋषी मंदिर आहे

  • @वारकरीभजन-ङ8च
    @वारकरीभजन-ङ8च 2 ปีที่แล้ว +30

    खूपच छान, महत्त्वाचं अपरिचित देवस्थान परिचित करुन दिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार

  • @akshaydeshmukh5729
    @akshaydeshmukh5729 2 ปีที่แล้ว +10

    अहो दादा आमच्या इकडे येवला मनमाड हायवे वर अंकाई किल्ला आहे तेथे अगस्त्य ऋषींनी तप केले होते तिथेच प्रभुरामचंद्राला ऋषींनी सांगितले होते तुला शनीची साडेसाती आहे राम आणि रावण र या मुळे तु शनीची देऊळ बांध त्यांनी थोडे पुढे नांदगाव चाळीसगाव रोडवर शनीची साडेतीन पीठापैकी एक नस्तनपुरला शनीची स्थापना केली.. येवला वैजापूर रोडवर अंदरसुल येथे नागेश्वर मंदिर आहे तेही अगस्त्य ऋषींनी स्थापना केली आहे.. त्याच ठिकाणी राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती.. नगर जिल्हा अकोले तालुका कोतुळ येथे कोतुळेश्वर महादेव आहे तेथे अगस्त्य ऋषींचे स्थानामुळे पावन झाले आहे..अशी असंख्य ठिकाणे आहेत जी अगस्त्य ऋषींची साक्ष देतात..

  • @sarikapawar7579
    @sarikapawar7579 2 ปีที่แล้ว +370

    हे मंदिर आमच्या शेतात आहे 😊

    • @ishvarpawar8077
      @ishvarpawar8077 2 ปีที่แล้ว +8

      हो .

    • @bhaisahebk7270
      @bhaisahebk7270 2 ปีที่แล้ว +6

      कोणतं गाव आणि तालुका

    • @ishvarpawar8077
      @ishvarpawar8077 2 ปีที่แล้ว +16

      @@bhaisahebk7270 गाव ऐनवाडी,ता.खानापूर,जि.सांगली.

    • @indrajeetpatil977
      @indrajeetpatil977 2 ปีที่แล้ว +8

      नशीबवान आहात 🎊🎊

    • @sunilhonmane4752
      @sunilhonmane4752 2 ปีที่แล้ว +2

      छान

  • @saritapendharkar753
    @saritapendharkar753 ปีที่แล้ว +15

    नक्की कुठे आहे आणि नवी मुंबई हुन कसे जाता येईल संगमरवरी चकचकीत देवळांपेक्षा अशा नैसर्गिक किंवा दगडी देवळात मनाला शांती मिळते कारण तिथे वर्षांनुवर्षांची श्रद्धा व देवत्व नांदतं तिथे दिखावा नाही

    • @Historicano
      @Historicano  ปีที่แล้ว +3

      नवी मुंबई हून कराड आणि तिथून खानापूर. खानापूर च्या अलीकडे ४-५ किमी वर तामखडी थांबा आहे तिथून अडसरवाडी गावाकडे जायचं. या गावा शेजारी हे मंदिर आहे

  • @ahirebapu8391
    @ahirebapu8391 2 ปีที่แล้ว +15

    मनमाड जवळ ४ ५ किलोमीटर वर अंकई किल्ला आहे व पुरान मध्ये पण ते उल्लेख आढळते या किल्ल्यावर श्रावण महिन्यात खूप मोठी यात्रा भरते व ते स्थान जाग्रृत आणि प्रशिध पण आहे आस आहे आमच अंकई किला जय आगस्तिमुनी जी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @meditationmotivationmusic2141
    @meditationmotivationmusic2141 2 ปีที่แล้ว +20

    मित्रा कोणाला माहित नव्हतं अगस्ति ऋषींचे मंदीर आहे. या ऋषीं बद्दल सर्वाना महीत असणे खुप महत्वाचे आहे. खुप चांगला व्हिडिओ...🙏🙏

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 2 ปีที่แล้ว +9

    आपण अतिशय सुंदर ठिकाण दाखविले.
    अगस्ती ऋषी यांची महाराष्ट्रात इतरही मंदिरे आहेत.सर्वात महत्वाचे अकोले जिल्हा अहमदनगर येथे आहे.तेथे अगस्ती ऋषी यांची समाधी आहे.आपण आवश्य एकदा भेट द्याच.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 ปีที่แล้ว +51

    नाशिक मनमाड जवळ रेल्वे मार्गाजवळच अंकाई डोंगरावर अगस्ती ऋषीचे वास्तव्य होते व तेथे अजुनही साधुंचे वास्तव्य आहे श्रावण महिन्यात भाविक मोठ्या प्रमाणात जातात व तसा पुरानात उल्लेखही आहे
    ओम अगस्ती ऋषीह नमः

    • @rohankolhe7492
      @rohankolhe7492 2 ปีที่แล้ว +1

      ❤️🇮🇳🇮🇳🌹🌹👍

    • @mxmfood841
      @mxmfood841 3 หลายเดือนก่อน +1

      अगस्ती ऋषींचा देशाला काय फायदा होईल

    • @SachinMhaske-w8f
      @SachinMhaske-w8f 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर भाऊ मामा मनमाडकर यांचा फार मोठा अभिमान आहे अगस्तीचे डोंगर अंकाईचा किल्ला

    • @SachinMhaske-w8f
      @SachinMhaske-w8f 2 หลายเดือนก่อน

      ​@@mxmfood841अगस्ती ऋषींनी नाग वंशाला वाचवले

    • @void8343
      @void8343 หลายเดือนก่อน

      yeola madhe ahe ankai purn mahiti ghet ja

  • @rajendrakher7605
    @rajendrakher7605 2 ปีที่แล้ว +20

    छान दर्शन. अगस्त्य ॠषींची भारतात अनेक प्राचीन स्थानं आणि मंदिरं आहेत. अकोले, मनमाड, नागपूर, दक्षिण भारतात अनेक ठिकाणी तर कंबोडिया, इंडोनेशियासह अनेक अतिपूर्वेकडील देशांमधे या महान ॠषींची प्राचीन स्थानं आहेत. अगस्त्य ॠषींच्या जीवनावरील माझी अद्भुत कादंबरी 'मांदार्य'.

    • @vickysawant6127
      @vickysawant6127 2 ปีที่แล้ว +2

      " मंदार्य " कादंबरी Order कशी करायची?? Saheb

    • @nikhil3822
      @nikhil3822 ปีที่แล้ว

      अगस्त्य ऋषींची समाधी कुठे आहे

    • @rajendrakher7605
      @rajendrakher7605 ปีที่แล้ว

      @@vickysawant6127 मंजुल पब्लिशिंग हाऊस. Amazonवर आहे

    • @rajendrakher7605
      @rajendrakher7605 ปีที่แล้ว

      @@nikhil3822 अकोले, संगमनेर जवळ

  • @prasadshete781
    @prasadshete781 2 ปีที่แล้ว +9

    आपला इतिहास असाच जतन करून ठेवला पाहिजे . आमच गाव वाळवा (सांगली) वाल्मिकी ऋषींनी वसवले म्हणतात त्याच्या नावावरूनच वाळवा हे नाव पडले अस म्हणतात , पण याची अधिक माहिती कुठेच नाही.

  • @SandipJadhav-di4me
    @SandipJadhav-di4me 2 ปีที่แล้ว +7

    मस्त आमच्या अकोल्याला पण लय मोठे मंदिर आहे अगस्ती ऋषींच

  • @tusharkasar1906
    @tusharkasar1906 2 ปีที่แล้ว +6

    जिल्हा अहमदनगर ता.अकोले येथे प्रवरा नदीकाठी अगस्ती महाराजांचे खुप मोठे मंदीर आहे... येथे श्रीराम वनवासात असताना महाराजांच्या दर्शनासाठी आले होते व इथुनच नाशिक पंचवटी ला जाण्यासाठी एक भुयारी मार्ग आहे...एक वेळ आपण नक्की भेट द्या....🙏🙏

  • @wanderingmahesh1205
    @wanderingmahesh1205 2 ปีที่แล้ว +10

    गाव -आरजखेड, तालुका -रेणापूर, जिल्हा -लातूर, येथे पण आहे अगस्तीऋषी चे मंदिर, खूप पुरातन आहे, छत पण नाही त्याला,खूप छान आहे ते, माझ्या मावशीच गाव आहे ते. 🙏

    • @snehasuryawanshi3103
      @snehasuryawanshi3103 2 ปีที่แล้ว

      हो आहे मी त्याच गावचा आहे

  • @roshnisonawane3061
    @roshnisonawane3061 2 ปีที่แล้ว +5

    सर अकोले तालुक्यात आगस्ती ऋषी ची समाधी आहे

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      माहिती साठी खरंच धन्यवाद😊😊😊😊

  • @pushpakshirsagar1242
    @pushpakshirsagar1242 2 ปีที่แล้ว +6

    आमच्या माहेरी पण आहे मु पो अकोले तालुका अहमदनगर जिल्हा प्रवरा नदीच्या काठावर

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว +1

      माहितीसाठी खरंच आभारी आहे मी😊😊😊
      एकदिवस नक्कीच भेट देईन मी😊

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @ganeshdode2744
    @ganeshdode2744 2 ปีที่แล้ว +1

    अगस्ती ऋषींचे मंदिर येवला व मनमाडच्या मध्ये अंकाईच्या डोंगरावर अंकाई किल्ल्यावर देखील आहे कृपया पूर्णपणे माहिती काढून व्हिडिओ टाकावा सनातन धर्माची फसवणूक होता कामा नये

  • @wakchaure7242
    @wakchaure7242 2 ปีที่แล้ว +4

    तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे अगस्ती ऋषींचे मंदिर आहे, आणि भव्यदिव्य मंदिर आहे
    शोधा म्हणजे सापडेल

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      नक्कीच भेट देऊ. धन्यवाद 😊😊😊

  • @abcdefghijklm69967
    @abcdefghijklm69967 2 ปีที่แล้ว +4

    आगस्ती ऋषी च मंदिर आहे डोंगर पोखरून तयार केलेलं आहे ते मंदिराच्या वरती खूप मोठा डोंगर आहे आणि आत मधी मंदिर आहे आमच्या येवला तालुक्यात आनकाई गावात खूप मोठा गड आहे आणि तिथं छत्रपतींनी खूपच छान किल्ला पण बांधलेला आहे . .

  • @vishnudhoke5591
    @vishnudhoke5591 2 ปีที่แล้ว +48

    अतिशय सुंदर आणि दुर्मिळ अगस्ती ऋषी मंदिर आहे. खूपच छान!

    • @ishvarpawar8077
      @ishvarpawar8077 2 ปีที่แล้ว +2

      हो‌ . अकोल्यात एक अगस्ती मंदिर असेल बाकी ठिकाणी मंदिर दिसतं नाहित.

    • @sharadhandage579
      @sharadhandage579 2 ปีที่แล้ว +2

      नाशिक मध्ये पण मनमाड जवळ अनकई कील्ला वर अगस्ती ॠषींचे तपोस्थल आहे

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 2 ปีที่แล้ว +2

      भारतात अनेक राज्यात अगस्त्य ऋषिचे अनेकानेक मंदीरे आहेत

  • @dhanyakumarkadam2745
    @dhanyakumarkadam2745 2 ปีที่แล้ว +6

    अकोले अ.नगर जिल्हा येथील मंदिर पण भव्य दिव्य आहे. अगस्ती ऋषी आश्रम पण आहे. मोठी ट्रस्ट आहे. नुकतीच भेट दिली आहे.

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว +2

      माहितीसाठी खरंच आभारी आहे मी😊😊😊
      इथे मी नक्कीच भेट देईन😊😊😊

  • @rajupathave5336
    @rajupathave5336 2 ปีที่แล้ว +9

    अगस्ति ऋषीचे मंदीर अकोले जिल्हा अहमदनगर येथे पण आहे

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      माहितीसाठी आभारी आहे दादा 😊😊😊 नक्की भेट देऊ

    • @s.g.a5037
      @s.g.a5037 2 ปีที่แล้ว

      हेच मुळ मंदिर आहे जिथे समाधी आहे

  • @VandanaParanjape
    @VandanaParanjape 2 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर. छान माहिती. पण गुजराथमधे तिलकवाडा येथून गरुडेश्वरला जाताना नर्मदामैयाच्या किनाऱ्यावर अगस्त्येश्वर किंवा अक्तेश्वर हे ठिकाण आहे. तिथे अगस्ती ऋषींनी तपश्चर्या केली. तिथे अगस्त्येश्वर शिवमंदिर व अगस्ती ऋषींचे मंदिर आहे.

  • @krishanabachkar4675
    @krishanabachkar4675 2 ปีที่แล้ว +6

    अगस्ती ऋषींचे मंदिर आहे अंकाई येथे मंदिर आहे त्यांचे तालुका मनमाड जिल्हा नाशिक

    • @krishanabachkar4675
      @krishanabachkar4675 2 ปีที่แล้ว +1

      अगस्ती ऋषींचा आश्रम येथे आहे

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      नक्की भेट देईन मी एकदा 😊😊😊

    • @ganeshkolhal
      @ganeshkolhal 2 ปีที่แล้ว +1

      अहमदनगर जिल्हा येथील अकोले तालुका या ठिकाणी पण अगस्ती ऋषी मंदिर आहे

    • @YOGESHSALUNKE-w9z
      @YOGESHSALUNKE-w9z 29 วันที่ผ่านมา

      मनमाडहुन जवळ आहे. पण तालुका येवला आहे. शिवाय मनमाड हा तालुकाच नाही. मनमाड शहर नांदगाव तालुक्यात येते.

  • @sunilbhalerao2615
    @sunilbhalerao2615 2 ปีที่แล้ว +4

    आगस्ती ऋषि चे मंदिर लातूर जिल्हा रेणापूर तालुक्यातील आरजखेडा या गावात भव्य मंदिर आहे. या मंदिर स्वतः आश्रम आगस्ति ऋषि वास्तव्य केले होते. या मंदिरावर कोणतेच छत किंवा पत्रे राहत नाहीत. हा सत्य चमत्कार आहे.

  • @arunpimpalkar6074
    @arunpimpalkar6074 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार आन्ना आपण जी माहिती सांगीतली आहेत ती महाराष्ट्र कोल्हापूरची अंबाबाई मंदिर पुरातन माहिती मध्ये अगस्ती ऋषी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचे घाटी दरवाजा समोर आहे असं माझी आई किर्तने ऐकून आल्या नंबर आम्हाला सांगायची शेवटी अगस्ती ऋषी करवीर काशीत राहीले. माहिती बद्दल धन्यवाद

  • @marathacommando4931
    @marathacommando4931 2 ปีที่แล้ว +2

    अगस्ती ऋषींच मुख्य समाधी मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मुख्य अकोले गावाच्या 2किमी अंतरावर आहे

  • @nanasahebdalvi4509
    @nanasahebdalvi4509 2 ปีที่แล้ว +3

    ईथे थोडं फार वास्तव असेल त्या पटीत विकास झालेला नाही . पण निसर्गाने मात्र छाण वेढले आहे ह्या झाडाच्या माद्यामातुन अगस्तीरुशी महाराजांच्या रुपाने आहे असे दिसते आहे .अहमदनगर मध्ये अकोले तालुक्यातील प्रवरातिरावर छान अगस्ती आश्रम आहे.

  • @malini7639
    @malini7639 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर मंदिर पिंपळाच्या झाडाने अगस्ती ऋषीनां छाया देत आहे . वडीलांनी तुझे लहान पण जपले फिरण्याची आवड निर्माण केली . त्यामुळेच त्यांची आवड आज हि तु पूर्ण करत आहे . छान वाटले बापलेक व्हिडीओ बनवत आहेत असेच दुर्लक्षित ,रस्ता खडतर असल्याने सहसा कोणी जात नाहीत असे मंदिरे माहिती पुर्वक दाखवात रहा . पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा .

  • @balasaheblandage8619
    @balasaheblandage8619 2 ปีที่แล้ว +2

    अगस्ती ऋषींचा आश्रम अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुका येथील प्रवारा तिरी मोठें मंदिर आहे

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 2 ปีที่แล้ว +4

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय अगस्ती ऋषी यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐🌹🌹👌👌👌👌👌 आपण टिव्हीवर ही माहिती द्यावी कारण हे टिव्हीवर दिल्यानंतर सर्वांना माहिती मिळु शकते आणि तुमची सुध्दा प्रगती होईल

  • @surajmaharajshirsatofficial01
    @surajmaharajshirsatofficial01 2 ปีที่แล้ว +3

    ता.आकोले.जि.अहमदनगर येथे अगस्ती महमुनी यांचे वास्तव्य होते...!
    या ठिकाणी अगस्ती महमुनींचे खुप मोठे पुरातन मंदिर आहे...!

  • @satyamsawant008
    @satyamsawant008 2 ปีที่แล้ว +1

    Satara District mdhe Limb ya gavat krishna nadi jawal Agasti rushinche mandir aahe ani tyanni sthapan kelele Mahadevanche koti tirth hi aahe jyala koteshwar ase boltat .

  • @vilaspatil3116
    @vilaspatil3116 2 ปีที่แล้ว +6

    अगस्तऋषी यांच्याविषयीआतिशय छान माहिती सांगितल्या बद्दल सर आभारी आहे

  • @umeshaher3787
    @umeshaher3787 2 ปีที่แล้ว +4

    अगस्ती ऋषी चे इतर ठिकाणी ही मंदिरे आहेत शोधा म्हणजे सापडेल

    • @sanjayshinde9786
      @sanjayshinde9786 2 ปีที่แล้ว

      अकोले जि अहमदनगर येथेही अगस्ती ऋषींचे मंदिर आहे,

    • @sharadhandage579
      @sharadhandage579 2 ปีที่แล้ว +1

      नाशिक मध्ये पण मनमाड जवळ अनकई कील्ला वर अगस्ती ॠषींचे तपोस्थल आहे

  • @nitinpadekar2691
    @nitinpadekar2691 2 ปีที่แล้ว +3

    अकोले गावात पण मंदिरं आहे अगस्ती ऋषींचे अहमदनगर जिल्हा तालुका अकोले

  • @shashikantgopale6077
    @shashikantgopale6077 2 ปีที่แล้ว +3

    आगस्ती ऋषी चे मंदिर अकोले तालुका येथे आहे आमहदनगर

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      माहितीसाठी मी आभारी आहे 😊😊😊😊

  • @शंकरमखरे
    @शंकरमखरे 2 ปีที่แล้ว +2

    अनकाई किल्ला ता येवला जि नाशिक अगस्ती ॠषी आश्रम याविषयी सुद्धा एक व्ही डीओ बनवा...

  • @laxmanhase2126
    @laxmanhase2126 2 ปีที่แล้ว +1

    Agasti mandir akole
    Tal akole ahmednagar
    Big temple in akole PL search in you tube.

  • @विजयशिंदे-ध6फ
    @विजयशिंदे-ध6फ 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान माहिती दिली, मंदिर पाहिले आहे कथा माहीत नव्हते.
    बलवडी नजीकच्या शंभू घळ्या विषयी आणि आटपाडी रोड मानेवाडी नजीकच्या जखाई मंदिर विषयास अनुसरून व्हिडिओ बनवल्यास आवडेल.

    • @Historicano
      @Historicano  2 ปีที่แล้ว

      शंभू घळी वर व्हिडिओ आहे दादा
      घळई म्हणजे काय माहित आहे? निसर्गाचा चमत्कार असणाऱ्या या घळया आपल्या सांगलीत आहेत
      th-cam.com/video/JOQrBhago00/w-d-xo.html

  • @ishvarpawar8077
    @ishvarpawar8077 2 ปีที่แล้ว +5

    अगस्ति ऋषी च मंदिर पहायला खुप लांबुन लोक येत असतात.

  • @yogeshwarchaudhari1612
    @yogeshwarchaudhari1612 2 ปีที่แล้ว +7

    My native place AT POST -Akole Dist- Ahmednagar....pls see one of best temple AGASTI RUSHI (mandir)

  • @AtulSonawale
    @AtulSonawale 2 ปีที่แล้ว +15

    You have explored the unexplored. All the best. Ajun Ashe videos baghayla awadel, etihasa sahit. Thank you.

  • @millindindave2748
    @millindindave2748 2 ปีที่แล้ว +5

    ओम चैतन्य अगस्ती नाथाय सिद्धाय नमः

  • @vijaysh17
    @vijaysh17 2 ปีที่แล้ว +1

    अगस्ती ऋषींनी तमिळ भाषेची निर्मिती केली आहे.

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 2 ปีที่แล้ว +1

    वाटत नाही
    हे जमीन मालकाचे स्मारक वाटते..500 वर्षे जुने असावे..एवढेच

  • @जगन्नाथमहाराजदेशमुख

    मनमाडच्या डोंगरावर अगस्ती ऋषिंचे मंदिर आहे आणि नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुद्धा अगस्ती ऋषिंचे मंदिर आहे.

    • @rahulraj4845
      @rahulraj4845 2 ปีที่แล้ว +1

      अकोले मधे अगस्ती ऋषींचा आश्रम आहे 👍👍👍

  • @adityatalekar3109
    @adityatalekar3109 2 ปีที่แล้ว +1

    Agasti rishi यांचं 1 मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे . दंडक अरण्यात असताना त्यांनी येथे वास्तव्य केले होते.

    • @ShantaramMore-tw1nn
      @ShantaramMore-tw1nn หลายเดือนก่อน

      Agasti. Milk sang &. Agasti sugar factory nawane. Akole talukyat aahe