खूप छान व्हिडीओ... मस्तच. आम्ही २६/११ चा मुंबई हल्ला झाला त्यावेळी कवनाई आश्रमात ३ दिवस वास्तव्याला होतो. त्यावेळेसचा आश्रम आणि आजचा यात खूप जास्त फरक झाला आहे. त्यावेळी मंदिराच्या समोरील कुंड ( जे आता मोठे केले आहे ते ) बरेच लहान होते. परिसरही काहीसा लहान होता. त्या कुंडात स्नान केल्याने माणूस मातृऋणातून मुक्त होतो अशी आख्यायिका आहे कारण कपिल मुनींनी त्यांच्या आईला उपदेश करून तिला मोक्ष प्रदान केला होता. त्यामुळेच कावनाईला मातृगया असेही म्हटले जाते.
ट्रॅव्हलर प्रशांत यांनी दिलेली हेन त्स्यांग या बौध्द भिक्कु असलेल्या दुसऱ्या ट्रॅव्हलर ची दिलेली माहिती ही कधीही न ऐकलेली होती धन्यवाद दादा...👌👍 खूप छान ड्रोण शॉट्स अप्रतिम..👍
Apratim..sundar....🚩
खूप छान व्हिडीओ... मस्तच. आम्ही २६/११ चा मुंबई हल्ला झाला त्यावेळी कवनाई आश्रमात ३ दिवस वास्तव्याला होतो. त्यावेळेसचा आश्रम आणि आजचा यात खूप जास्त फरक झाला आहे. त्यावेळी मंदिराच्या समोरील कुंड ( जे आता मोठे केले आहे ते ) बरेच लहान होते. परिसरही काहीसा लहान होता. त्या कुंडात स्नान केल्याने माणूस मातृऋणातून मुक्त होतो अशी आख्यायिका आहे कारण कपिल मुनींनी त्यांच्या आईला उपदेश करून तिला मोक्ष प्रदान केला होता. त्यामुळेच कावनाईला मातृगया असेही म्हटले जाते.
आपण आपला अतिशय सुंदर अनुभव कथन केलात त्याबद्दल धन्यवाद ☺️🙏🏽
अप्रतिम वीडियो आणि ड्रोन फुटेज सुपर आहेत🌹🌹💐
खूप खूप धन्यवाद दादा...🤗🙏🏽
नेहमी प्रमाणेच उत्तम आणि माहितीपुर्वक video दादा 💯
मनःपुर्वक धन्यवाद...🤗🙏🏽
खुप अप्रतिम आणि माहिती पूर्वक व्हिडिओ ❤️👌
मनःपुर्वक धन्यवाद...😊🙏🏽
नेहमीप्रमाणे मस्त झाला व्हिडिओ आणि माहिती चांगल्या प्रकारे मिळाली 👍👍
आणि ड्रोन शूट भारी आले आहे....
मनःपुर्वक धन्यवाद भाऊ...🤗🙏🏽
ग्रेट भटकंती आहे सर
धन्यवाद सर 🤗🙏🏽
नेहमीप्रमाणेच Superb Video !
Thank you so much Brother...🤗🙏🏽
,, छान माहिती दिली आहे जय शिवराय
मनःपुर्वक धन्यवाद...😊🙏🏽
जय शिवराय 😊🙏🏽🚩
Excellent Sir!!!!
Thank you 😊🙏🏽
Mst sir...very informative
Thank You 😊🙏🏽
Khup chaan vatla amchya trek madhe dada la bhetun... khupach mahiti milte aani😊
छान झालाय video
मनःपुर्वक धन्यवाद...😊🙏🏽
Thank you bhau
Mast information
Thank You 😊🙏🏽
अप्रतिम 🥰👌👌🙏👍
धन्यवाद...😊🙏🏽
व्हिडिओ पण खूप सुंदर झालाय, माहितीपट दिला 🙏🚩
मनःपुर्वक धन्यवाद...😊🙏🏽
Apratim sir
धन्यवाद ☺️🙏🏽
अप्रतिम
एकदम भारी
मनःपुर्वक धन्यवाद...😊🙏🏽
पाटील हा उपक्रम अतिशय वाखाणण्याजोगा आहे आपल्या उपक्रमास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा फार सुंदर माहिती दिली जात आहे
गरुडाने घेतलेले अप्रतिम व्हिडिओज जबरदस्त
Nice video
Thank You 😊🙏🏽
मस्तच ना 😍👌👌👌👌
दादा क्या बात है👌
मनःपुर्वक धन्यवाद हो दादा...😊🙏🏽
Drone konsa hai
ट्रॅव्हलर प्रशांत यांनी दिलेली हेन त्स्यांग या बौध्द भिक्कु असलेल्या दुसऱ्या ट्रॅव्हलर ची दिलेली माहिती ही कधीही न ऐकलेली होती धन्यवाद दादा...👌👍
खूप छान ड्रोण शॉट्स अप्रतिम..👍
मनःपुर्वक धन्यवाद दादा...😊🙏🏽
1350 वर्ष जुनी घंटा फार भारी वाटलं 😍
Superb vlog 👌
Thank you Brother...🤗🙏🏽
Very nice 👍
Thank you...😊🙏🏽
गुवहा खुप मोठी आहे 8 मानस बसल खूप सुंदर आहे कवनाई किल्ला
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏽
गरुड किती ला घेतला
खूप छान... मित्रा आमचा ड्रोन शॉट घेतला होता तु दाखवला नाही
माफी असावी पण काही द्रोन शॉट्स करप्ट झालेत त्यात तोही झाला...
Next time
जळगाव का?🔥🔥
नाही धुळे,पण खानदेशीच ❤️
Sir galna fort var video bnva plz
Ho lavakarach yeyil vidwo
Purvicha taluka
Achha
किल्ला कोसळला
आज या fort चा काही भाग कोसळला
हो त्याविषयी मलाही कळालं,सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही 🙏🏽🚩
Superb👍👌👌👌👌👌
Thank you...🤗🙏🏽
👌
दिनांक १४.०५.२०२३रोजी मी ह्या ठिकाणाला भेट दिली होती.
Kadhi ala hota dada
Ek mahinya aadhi
❤️
मला नाव माहीत नाही पण सोबत त्या वहिनी आहेत का ??? चुकलं असेल तर क्षमा असावी नाव नाही माहीत वहिणींचं मला...
हो...