हा व्हिडिओ येणाऱ्या पिढीसाठी खूप खूप माहितीपूर्वक असेल कारण आज आपण पाहतो की आपल्या आधिवासी खेड्या पाड्यातील संस्कृती, परंपरा, आणि राहणीमान या मध्ये काळानुसार खूप बद्दल होत चालले आहेत. खरा आधीवासी कसा असतो या व्हिडिओ मधून समजते❤
खूप छान, अभ्यासपूर्ण, छोटासा माहितीपट , फिल्म बनवण्याचा शैक्षणिक प्रॉजेक्ट आसल्या सारखा. इगतपुरीची काहीच माहिती नव्हती.पण यातून संपुर्ण परामर्श मिळाला.
हा व्हिडिओ येणाऱ्या पिढीसाठी खूप खूप माहितीपूर्वक असेल कारण आज आपण पाहतो की आपल्या आधिवासी खेड्या पाड्यातील संस्कृती, परंपरा, आणि राहणीमान या मध्ये काळानुसार खूप बद्दल होत चालले आहेत.
खरा आधीवासी कसा असतो या व्हिडिओ मधून समजते❤
प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप आभार भाऊ.. 🙏🏻
अप्रतिम दादा nice 😊 वोईस लय भारी आहे
खूप खूप आभार ❤🚩
धन्यवाद दादा आपल्या इगतपुरी तालूक्यावर व्हिडिओ बनवल्या बद्दल....🙏🏼
धन्यवाद भावा; 🙏🏻
आपण सोबत असल्यानेच हे शक्य झालं ❤😊
खुप भारी व्हिडियो बनवला आहे आपल्या इगतपुरी तालुक्याचा ❤❤❤
खूप खूप धन्यवाद दादा ❤🙏🏻🚩
खुप छान व्हिडीओ आहे ❤❤👍
खूप खूप धन्यवाद 🌎♥
फारच सर्वसुंदार माहिती....
कुठेही स्वतः चे जास्त अवास्तव चित्रीकरण नाही.
वास्तववादी दर्शन
खुप खुप धन्यवाद....;🙏_ शुभ दिपावली 🪔🙌
खूप छान, अभ्यासपूर्ण, छोटासा माहितीपट , फिल्म बनवण्याचा शैक्षणिक प्रॉजेक्ट आसल्या सारखा. इगतपुरीची काहीच माहिती नव्हती.पण यातून संपुर्ण परामर्श मिळाला.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार ☺🌎🚩🏞
धन्यवाद भा वा
🙏🏻🌎
खुप छान आपल्या तालुक्याच महत्त्व काय या व्हिडीओ च्या माध्यमातून लोकांन पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला..
खरचं खुप छान....
प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप आभार 🙏🏻🌎
Very nice👍👍👍👍
Many many thanks sir 🌄
खूप छान विडीओ आणि माहिती दिली आहे ❤❤
Thank you brother ❤
शब्द रचना अप्रतिम दादा .
पुढच्या व्हिडिओची वाट पाहत आहे लवकर येउद्या..😊
धन्यवाद भावा;
आपण सोबत असल्यानेच हे शक्य झालं ❤😊
खूपच छान
धन्यवाद दादा 🌎❤
Ek no mitra prt kadhi aambewadila aala tr bhet
Nakki bhava 👍🏻
Love 😍 me Igatapuri ❤
Really Igatpuri is always ♥🏞
मस्त ... व्हिडीओ खुप छान तुम्ही इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण लोकजीवन धर्मिक स्थळे व समस्या तुम्ही मांडल्या
प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भाऊ 👦😍
Mast video aahe bro
thank you brother 😍🙏🏻
❤❤❤
Awesome Video ❤🔥🤝
🙏🏻
भाऊ चे व्हिडीओ खूप छान असता इगतपुरी तालुका.
thank you bhau 🏞 #Igatpuri
❤❤🎉
🙏🏻❤
👍
🙏🏻❤
❤❤❤❤🌎🌎🪷
🙏🏻😍
As वाटतं एखादी जागा घ्यावी आणि टुमदार घर बांधून राहावं
जमिनी शिल्लकच नाही राहिल्या आता; मुळशी पॅटर्न सारखी परिस्थिती आहे
2 gunthe avaialble asel tr sanga
KAMAT☕GaNaKa🏏MoTel
Budget🌳Forest🏨Hotel in IGATPURi
NextTo_ManasResort_Highway:NH3
Mumbai>2Hr>IGATPURI>Nasik>Shirdi
ACRoom🛏1400👨👩👧Dx999/Room₹600
See:🐪Valley;🔔Devi;♨️Vipasanna
Kavnai fort
Tringalwadi fort
Igatpuri
2:39
❤❤❤