Galana Fort | Galana Killa | किल्ले गाळणा | नाशिक जिल्ह्यातील सर्वात सुंदर किल्ला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पासून ३२ किलोमीटर अंतरावर गाळणा गावात गाळणा किल्ला आहे. ८ दरवाजे, अनेक बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी आणि अनेक वास्तूंनी हा किल्ला सजलेला आहे. पूरातत्व खात्याने २०१७-१८ मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केल्यामुळे हा किल्ला परत जून्या दिमाखात उभा राहिलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला नाथपंथियांचा आश्रम यामुळे गाळणा गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे याठिकाणी भरपूर वर्दळ असते.
किल्ल्याची एकूण उंची :- २००० फूट
किल्ल्याला कसे जाल :- नाशिक - मालेगाव - कुसुंबा रोड - गाळणा किमी. - १३३ किमी
धुळ्याहून - ३५ किमी
श्रेणी :- सोपी
आमचे इतर व्हिडिओ :-
१) किल्ले कंक्राळा :- • Kankrala Fort | किल्ले...
२) किल्ले सोनगीर :- • Songir Fort,Songir,Dhu...
३) थाळनेर किल्ला :- • Thalner Fort,Thalner V...
*नाशिक जिल्ह्यातील किल्ले :- • नाशिक जिल्ह्यातील कि...
*उत्तर महाराष्ट्रातील किल्ले :- • उत्तर महाराष्ट्रातील क...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Music Credit :- Home by Hotham / hothammusic
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/3qI5uDy
Music promoted by Audio Library • Home - Hotham (No Copyright Music)
I'm On My Way -Sweet Piano By O.B is licensed under Creative
Commons Attribution - ShareAlike 4.0 International License.
/ @olibryk
Music provided by www.plugnplaymusic.net
--------------------------------------------------------------------------------------------------------------
#galanafort #galanakilla #malegaon #trek #travellerprashant
छान माहिती दिली
खूप छान धन्यवाद
आपले आभार
खूप छान. घरबसल्या किल्ल्याचे दर्शन झाले. 👍🙏
मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏽
खुप छान आणि प्रत्येक मावळ्याने ❤ हा किल्ला बघितलाच पाहिजे ❤❤❤❤ जय शिवराय
खूप खूप धन्यवाद दादा 🤗🙏🏽🚩
अतिशय सुंदर गाळणा किल्ला दर्शन झाले आहे. धन्यवाद
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद दादा 🤗🙏🏽🚩
.....Khoop..sundar.....💞
धन्यवाद 😊🙏🏽
Aaloch..
Next destination is galna❤❤
नक्की जा 😊👍🏽🚩
Dron कोणता आहे सर
DJI Air 2s