संतोषगड किल्ला - माणदेशचा पहारेकरी / SantoshGad fort Tathavde
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- instagram 👉 sagar.madane.313
-----------------------------------------------------
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेला संतोषगड किल्ला आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत....
-----------------------------------------------------
#संतोषगड_किल्ला
#Santoshgad_Fort
#Sagar_Madane
#Marathi_Vlog
#Vlog
#SantoshGad_Killa
#Satara
#Shivaji_Maharaj #Maharaj
#Sambhaji_Maharaj
#Fort
#Maharashtra
सागर दादा शिवकालीन महाराजांचा तू कुणीतरी एक मावळा असावा एवढे यूट्यूब चैनल वाले तुझ्यासारखी माहिती कोणी देत नाही एवढे किल्ले आम्हाला तो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवितोस तुझ्या कार्याला सलाम जय शिवराय जय महाराष्ट्र
तुमचा अभिमान वाटतो सागर भाऊ की तुम्ही धनगर समाजाचे असून सुद्धा क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जागा करत आहात !!!
शिवाजी महाराज एका विशिष्ट जमातीचे नेतृत्व करत नसून महाराष्ट्रातील अठरापगड जातीजमातीचे पालकत्व त्यांनी स्वीकारले होते. या सुजाण राजाचा अभिमान सर्व जनतेला वाटायला हवा
धन्यवाद फलटण तालुक्यातील हा किल्ला आम्हाला दाखवला ,
लहानपणी बघायचा राहूनच गेला,,❤❤
याचं जिल्हात आपल्या शिवरायांच्या पत्नी महाराणी सइबाई यांचा जन्म झाला
जय शिवराय जय जीजामाता
छत्रपती शिवाजी महाराज 😞🚩
मदन भाऊ तुझ्या कार्याला सलाम खूप छान माहिती सांगतो तुझ्यामुळे आम्हाला किल्ले पाहायला मिळतात
Sagar
१९९८साली हा गड मी पाहिलेला आहे.अप्रतिम,
खूपच छान आहे गड आणि माहिती व चित्रीकरण
अतिशय खूप छान पद्धती मध्ये सागर तुम्ही माहिती देता तुमच्या मुळे आम्हाला किल्ला पहायला मिळाला. जय शिवराय जय शंभूराजे.... 🚩🚩🌹🙏
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
मदन भाऊ छान तुझ्यामुळे किल्ले पाहन्यास मिळतात
भाऊ विडीवौच्या शेवटी जय शिवराय जय महाराष्ट्र ऐकायला आवडेल
नक्कीच दादा 😀👍
जय शिवराय,,, जय शंभूराजे,,,जय जिजाऊ
खूप सुंदर..जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
मदन खूप सुंदर माहिती
सलाम ,शुभेच्या ,धन्यवाद सुंदर कार्य जय श्रीराम समर्थ
बरे वाटले पाहून की माझ्या नावाने eek कीला आहे आणि तोह सुद्धा आपल्या महारांजचा. खुप खुप धन्यवाद सागर भाऊ फक्त तूझ्या मुले हे सर्व पहायला मिळत.
आपणामूळे आम्हाला अपरिचित किल्ले पाहायला मिळते. आपले मनापासून अभिनंदन
Maharashtrachi shivpremi tof saanche mitr sagar madne
सागर दादांच्या आवाजामधे एक वेगळीच धार असते त्यामुळे सागर दादांचे व्हिडिओ मला खूप आवडतात.
Thanks dada🚩🚩
🙏❤❤🙏
मदन. मावळा. तुला. मानाचा. मुजरा. जय. शिवराय
मित्रा तुजा अभ्यास खतरनाक आहे शेवटी तु पण एक मावळा आहेस, जय महाराष्ट्र
खुप खुप धन्यवाद दादा
जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩
Namaskar dada. Khupch chan mahiti.
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय सागर साहेब
जय जिजाऊ जय शिवराय💐
सागर खूप छान माहिती दिलीस धन्यवाद
खुप छान वाटलं
Very nice informative video
मस्त आहे गड ब्रो गावाकरयाणी सरकार कून निधी घेऊन काम केल पाहिजे 🚩
Very nice forts information Sagar madne sir
Best good 🚩🚩j
खूप छान सादरीकरण
Khup chan sir
जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र सागर भाऊ किल्ल्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिलेली आहे
मनापासून धन्यवाद
खुप सुंदर सागर भाऊ.छान माहिती दिलीत.👍👍
खुप खुप धन्यवाद दादा 😍
Nice
आजही नविन माहिती दिली .त्या काळात संतोषगड .....किती सुंदर असेल.याची कल्पना येते...सादरीकरण खुप छान. धन्यवाद 🙏🏻 🙂 पुढच्या प्रवासासाठी सदिच्छा 💐जय भवानी जय शिवाजी..
Nice information 👌 mitra
जय सिध्दनाथ माने घराण्याचे कुल दैवत
खुपच सुंदर आहे
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
सागर भाऊ खूप छान माहिती मिळाली आणि घरबसल्या गड पाहायला मिळाला.🙏🙏🙏🙏💐💐💐💐
मनापासून धन्यवाद
सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या आवाजात खूप गोडस पणा आहे ज्याच्या आवाजात गोडस पणा आहे त्यांचे शिवचरित्र ऐकायला खूप आनंद येतो जय जिजाऊ जय शिवराय
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
सागर खूप छान माहिती दिलीस मला माहिती नव्हते एवढे किल्ले आहे महाराजांचे
1 number Sagar kdi nvta pahela pn tu Amala Killa dakhv la tnx Jay shivray❤
🚩जय शिवराय 🚩
दादा खुप छान माहिती दिली, धन्यवाद 👌🏻👌🏻🌷
मनापासून धन्यवाद
जय शिवराय
खूप छान व्लॉग.. अपरिचित किल्ल्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏
Thanks dear ❤❤
Khup chhan
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
Dear Sagar, thnx for your information regarding architecture of Chhatrapati Shivaji Maharaj Forts. Our immortal views.
Sagarda tuzaymulay amhala killay baghayla militat jay shivray
मनापासून धन्यवाद
जय शिवराय
Jai shivray
मि तिथलाच आहे मोल गावचा ,, मस्तच महिति देतोस
🙏🚩जय शिवराय🚩🙏
अपरिचित किल्ल्याचे दर्शन आपल्या मुळे घडले.
धन्यवाद 🙏🚩
जय शिवराय 😊🙏🚩
1 no dada 1 like
मस्त
Khup.chan👌👌👌👌🙏🙏🙏
Khup Chan👌👌👌👍🚩🚩🚩🚩
Sundar 👌🙏madane saheb 💐💐
जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
खूप छान दादा ❤❤
Nice video thanks 🙏🙏
सागर भाऊ खुप छान
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
BEST VIDOE
Santosh khup chan.. Maharashtra sarkarane aple gad kille japle pahije.. Aple maharaj ani mavlayani aple rakt sandun kille swarajyat anle hote.. Khup durdaiv ahe aple.
भारी 👌🏻
1 no dada🚩🚩
Very nice video 👌👌👍very very nice Information 👌👌🙏 khup sundar shabdat varnan ♥️🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
खुप खुप धन्यवाद 😊❤🚩
Very nice fort 👌
Sagar dada chan ahe ❤❤
या किल्ल्या ची छान माहिती मिळाली या किल्ल्या कडे सरकारने जरा लक्ष दिले पाहिजे👌
Ho
Chan..,,🚩🚩🚩😍
खरंच तुमच्यामुळेच सगळे किल्ले आम्हाला बघायला मिळतात🙏
😊🙏😀
खूप खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🙏
Kuch chan vatate thank you
just love the background music
सागर भाऊ खूपच सुंदर किल्ले दाखवलेले आहेत असेच नवीन नवीन किल्ले दाखवा किल्ले बघून डोळ्याचे पारणे फेडतात जय शिवराय
हो..नक्कीच
खुप खुप धन्यवाद 😊🙏
खुप छान 👍🚩
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
thanku .sagrbhau .jay shivray
राजस्थानमधील गड किल्ले अजुनही चांगल्या अवस्थेत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटते
कारण की ते लोक शरण जायची
आपली मराठी लोक शरण जात नव्हती ते शेवट पर्यंत लडा देत होती
छान आहे ⛳⛳
Good
खूप छान दादा
आतुर किल्ला ची पण माहीत द्या एक वेळा
Sagar dada 🙏🙏🌹🌹👍👍👍
जय शिवराय दादा 🙏🙏 संतोष गडाचे संवर्धन कार्य *शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन* संस्थेच्या माध्यमातून झाले आहे. त्या संस्थेचा मि एक सभासद आहे. 🙏🙏
मित्रा , खूपच छान माहिती मिळाली ! मी ही तुझ्या सारखाच इतिहास प्रेमी आहे ! गडाची आवस्था बघून खूप वाईट वाटले ! सरकारची इतकी अनास्था ,दुर्दैवी आहे. असो , तुझ्या कडून अश्याच आणखी दुर्लक्षित गडाची माहिती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद आणि या ऐतिहासिक कार्य साठी हार्दिक शुभेच्छा .
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
खुप छान माहिती मिळाली आज
अजुनही किल्ले आहेत मायदेशात त्याचे सुद्धा व्हिडिओ पहायला आवडतील 🙏 जय शिवराय 🙏
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
🚩🚩🚩Nice🚩🚩🚩
Superb Sir👏👏
मनापासून धन्यवाद
Va 👌 👍 Dada
Nice dada
Thank You 😊🙏🚩
mast 👌🔥
Thank You 😊🙏🚩
Shri aakashat paha chandra kiti sundar desat aahe tumchya khidakitun desato ka tumchi cot khidaki jawal ghya tyachya kade pahat basa sundar zop yeil
nice
🌹🙏जय शिवराय🙏🌹
अ.. प्र.... ती... म, मित्रा माहीती तुमच्यामुळे
मिळत आहे धन्यवाद🙏💕 पण
आमचे सरकार शिवरायांचा नुस्त स्वार्था पुरता
जय जय कार करण्यासाठी आहे त्यांच्या
केलेल्या कार्याचा गौरव म्हणुन तरी निदान
त्यांच्या स्मृती जपण्याची त्यांची तयारी नाही
या बद्दल खेद वाटतो, तुम्हि दिलेली माहीती
अतीशय उत्कृष्ट वाली.
🌹🙏जय शिवराय🙏🌹
खुप खुप धन्यवाद
Tu dakha tos te gad kille mi roj ek tari baghate thanku
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
Very Nice 👍 ! I saw your many Clips of Forts, U explain and give information of History , with Full zest and from bottom of your Heart❤ !
Thanks a lot 🙏❤🚩
@@SagarMadaneCreation very good Sakshi
🙏🙏🚩
Bhau namaskar , jai maharashtra..
जय महाराष्ट्र 🙏
मी पण चंदन वंदन च्या पायथ्याशी असलेल्या बनवडी गावात राहतो
Thx sir, your information is great
🙏🏼🙏🏼
Thank You 😊🙏🙏