Traveller Prashant
Traveller Prashant
  • 140
  • 1 326 340
Salher Fort | Salher - Salota Part 2 | साल्हेर किल्ला | महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला.
महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा आहे , तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेर किल्ल्याचा आहे. बागलाण हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळे समृध्द झालेला प्रदेश आहे. साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे ११ किमी असून व्यापलेले क्षेत्र ६०० हेक्टर आहे. हा गड डांग - गुजरात आणि बागलाण यांना जोडणार्‍या व्यापारी मार्गावर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता.
किल्ल्याची एकूण उंची :- ५४४१ फूट
किल्ल्याला कसे जाल :- नाशिक - सटाणा - ताहाराबाद - वाघांबे किमी. - १२९ किमी
पर्यायी मार्ग :- नाशिक - वणी - अभोना - कनाशी - साल्हेर वाडी १०९ किमी
श्रेणी :- मध्यम
आमचे इतर व्हिडिओ :-
१) किल्ले गाळणा :- th-cam.com/video/f1HKdaWdQc4/w-d-xo.htmlsi=-t6vEw9HJ0oMr17K
२) किल्ले सोनगीर :- th-cam.com/video/Myj4VndqxK0/w-d-xo.htmlsi=NZHV0tfq4A-KKgcy
३) थाळनेर किल्ला :- th-cam.com/video/EhcyJGgA_Q0/w-d-xo.htmlsi=VKfgqvIbJisRAzMc
*नाशिक जिल्ह्यातील किल्ले :- th-cam.com/play/PLMMxchHd8G0D7tMHyn30ODDr0NAGXkVBC.html
*उत्तर महाराष्ट्रातील किल्ले :- th-cam.com/play/PLMMxchHd8G0BHABf16sLZp2kUuM2tsh6r.html
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Music Credit :- Sky by Hotham / hothammusic
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/3biMse3
Music promoted by Audio Library • Sky - Hotham (No Copyright Music)
I'm On My Way -Sweet Piano By O.B is licensed under Creative
Commons Attribution - ShareAlike 4.0 International License.
/ @olibryk
Music provided by www.plugnplaymusic.net
-------------------------------------------------------------------------------------------------------------
#salherfort #salherFortTrek #salherfort #salher #trek #travellerprashant
มุมมอง: 994

วีดีโอ

Salota Fort | Salher - Salota Part 1| सालोटा किल्ला | साल्हेर - सालोटा भाग १.
มุมมอง 9915 หลายเดือนก่อน
सह्याद्री पर्वताच्या उत्तर- दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्‍या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत. तर डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग...
Galana Fort | Galana Killa | किल्ले गाळणा | नाशिक जिल्ह्यातील सर्वात सुंदर किल्ला
มุมมอง 2.4K5 หลายเดือนก่อน
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पासून ३२ किलोमीटर अंतरावर गाळणा गावात गाळणा किल्ला आहे. ८ दरवाजे, अनेक बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी आणि अनेक वास्तूंनी हा किल्ला सजलेला आहे. पूरातत्व खात्याने २०१७-१८ मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केल्यामुळे हा किल्ला परत जून्या दिमाखात उभा राहिलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला नाथपंथियांचा आश्रम यामुळे गाळणा गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे...
Kaladgad | कलाडगड | हरिश्चंद्रगड प्रभावळीतील एक दुर्गम दुर्ग
มุมมอง 5005 หลายเดือนก่อน
पाचनई या हरीशचंद्रगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे. याच पाचनई गावातून समोर एक सुटा डोंगर दिसतो. तोच कलाडगड.हा किल्ला एका बाजुला असल्यामुळे आणि त्यावर जाण्याच्या मार्ग कठीण असल्यामुळे फारसे ट्रेकर्स या किल्ल्याला भेट देत नाहीत. परंतू एकदा वाट वाकडी करुन पाहावा असा हा किल्ला आहे. सुचना :- किल्ल्यावर जाताना सुरक्षिततेच्या दृष्टीने ४० फुटी रोप बरोबर बाळगावा. किल्ल्...
Bhupatgad Fort | Bhupatgad Trek | Best Place Near Jawhar | भुपतगड किल्ला | जव्हार
มุมมอง 3875 หลายเดือนก่อน
जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. याच जव्हारच्या जवळ, एका दिवसात जाऊन पाहून येण्यासारखा किल्ला आहे. त्याचे नाव भूपतगड. या आदिवासी परिसरात उन्हाळ्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवते. प्राचिनकाळी डहाणू , (नाला) सोपारा बंदरांमध्ये उतरलेला माल जव्हार मार्गे गोंडा गाट, थळ घाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्...
जोगेश्वर महादेव मंदिर | देवळाणे | महाराष्ट्राचे खजुराहो |Jogeshwar Temple Devlane
มุมมอง 8577 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रात आजही अनेक प्राचीन मंदिरांचा वारसा अजूनही दिमाखात उभा आहे त्यातीलच नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील देवळाणे गावातील जोगेश्र्वर महादेव मंदिर हे होय या मंदिरावर अनेक कामशिल्प कोरलेली असल्याने या मंदिराला जोगेश्र्वर कामदेव मंदिर असं देखील म्हटलं जातं याच अतिशय उत्तम अशा मंदिर स्थापत्याला तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न. आमचे इतर व्हिडिओ :- १) किल्ले अजमेरा :- th-cam.com/vid...
Dermal Fort | Dermal Killa | बागलाणातील अपरिचित असा किल्ले डेरमाळ.
มุมมอง 9258 หลายเดือนก่อน
नाशिक जिल्ह्यातील गाळणा टेकड्यांच्या रांगेतील सर्वात दुर्गम किल्ला म्हणजे डेरमाळचा किल्ला. या किल्ल्यावर असलेली पाण्यची टाकी आणि डेरमाळला लाभलेला हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यासारखा अर्धगोलाकार आकार असलेला रौद्रभिषण भैरवकडा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. किल्ल्याची एकूण उंची :- ३७०० फूट किल्ल्याला कसे जाल :- नाशिक - सटाणा - ताहराबाद - वाडी पिसोळ - ११९ किमी. डोंगररांग :- गाळणा टेकड्या श्रेणी :- सो...
जोगेश्वर मंदिर देवळाने,आपलं नाशिक भाग १२..#aapalnashik #jogeshwartemple #satana#nashik
มุมมอง 1708 หลายเดือนก่อน
जोगेश्वर मंदिर देवळाने,आपलं नाशिक भाग १२..#aapalnashik #jogeshwartemple #satana#nashik
Mirjan Fort | Karnataka | मिरजन किल्ला कर्नाटक
มุมมอง 1499 หลายเดือนก่อน
कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील गोकर्ण मुरुडेश्र्वर या जागृत देवस्थानापासून फक्त २१ किमी दूर मिरजन किल्ला आहे दुर्ग स्थापत्याचा अतिउच्च नमुना असलेला हा किल्ला राणी चेंन्नाभेरदेवीच्या पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार देखील आहे.
Ajmera Fort | Ajmera Fort Trek | Bagalan | किल्ले अजमेरा | बागलाण
มุมมอง 40010 หลายเดือนก่อน
Follow Me On Instagram :- travellerprashant?igshid=MzNlNGNkZWQ4Mg नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ , पिसोळ सारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, कर्‍हा, दुंधा, अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातून जाणार्‍या दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला. नाशिकपासून अंतर - नाशिक - मालेगाव - वायागाव...
Balwantgad Trek | Kasara Ghat | थळ घाटाचा रक्षक बळवंतगड
มุมมอง 53910 หลายเดือนก่อน
Follow Me On Instagram :- travellerprashant?igshid=MzNlNGNkZWQ4Mg नाशिकपासून अंतर - नाशिक - इगतपुरी - घाटनदेवी - विहिगाव - माळ घाव - ५७ किमी आमचे इतर व्हिडिओ :- * बिष्टा किल्ला :- th-cam.com/video/rEt7bE6Kmx0/w-d-xo.html * किल्ले कऱ्हा :- th-cam.com/video/2Qa22aex3L8/w-d-xo.html *नाशिक जिल्ह्यातील किल्ले :- th-cam.com/play/PLMMxchHd8G0D7tMHyn30ODDr0NAGXkVBC.html रत्नागिरी दौरा :- ...
Chemdev Guha | Bijamata | Tahakari | चेमदेव गुहा | बीजमाता | टाहाकारी
มุมมอง 80010 หลายเดือนก่อน
Follow Me On Instagram :- travellerprashant?igshid=MzNlNGNkZWQ4Mg नाशिकपासून अंतर - नाशिक - टाकेद - आमचे इतर व्हिडिओ :- * बिष्टा किल्ला :- th-cam.com/video/rEt7bE6Kmx0/w-d-xo.html * किल्ले कऱ्हा :- th-cam.com/video/2Qa22aex3L8/w-d-xo.html *नाशिक जिल्ह्यातील किल्ले :- th-cam.com/play/PLMMxchHd8G0D7tMHyn30ODDr0NAGXkVBC.html रत्नागिरी दौरा :- th-cam.com/play/PLMMxchHd8G0C95zFu4eRvmSw...
माढ़ा देव पंचमढ़ी मध्यप्रदेश. #shorts #panchmarhi #madhyapradesh
มุมมอง 119ปีที่แล้ว
माढ़ा देव पंचमढ़ी मध्यप्रदेश. #shorts #panchmarhi #madhyapradesh
नाशिक शहरातील पेशवेकालीन गणपती मंदिर...आपलं नाशिक भाग १०..#ganpatibappamorya #ganpati #nashik #short
มุมมอง 259ปีที่แล้ว
नाशिक शहरातील पेशवेकालीन गणपती मंदिर...आपलं नाशिक भाग १०..#ganpatibappamorya #ganpati #nashik #short
आजीचं पुस्तकाचं हॉटेल,आपलं नाशिक भाग ९ #aajichhotel #shorts #travellerprashant #nashikexploring
มุมมอง 479ปีที่แล้ว
Location:- आजीच पुस्तकांचं हॉटेल रिलॅक्स कॉर्नर १० वा मैल ओझर रोड,मुंबई - आग्रा महामार्ग.
Dundha Fort | Dundha Fort Trek | दुंधा किल्ला| सटाणा | बागलाण |
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
Dundha Fort | Dundha Fort Trek | दुंधा किल्ला| सटाणा | बागलाण |
Malegaon Fort | Malegaon Killa | मालेगावचा भुईकोट | मालेगाव | नाशिक
มุมมอง 8Kปีที่แล้ว
Malegaon Fort | Malegaon Killa | मालेगावचा भुईकोट | मालेगाव | नाशिक
अंबेगण येथील प्राचीन शिवमंदिर ता.दिंडोरी जिल्हा नाशिक #shorts #nashik #short #travellerprashant
มุมมอง 409ปีที่แล้ว
अंबेगण येथील प्राचीन शिवमंदिर ता.दिंडोरी जिल्हा नाशिक #shorts #nashik #short #travellerprashant
वैतरणा धरणात बुडालेलं प्राचीन शिवमंदीर,आपलं नाशिक भाग ७..#aapalnashik #vaitaranadam #nashik
มุมมอง 314ปีที่แล้ว
वैतरणा धरणात बुडालेलं प्राचीन शिवमंदीर,आपलं नाशिक भाग ७..#aapalnashik #vaitaranadam #nashik
महात्मा गांधी स्मारक ज्योत,आपलं नाशिक भाग ६..#mahatmagandhi #aapalnashik #nashik #travellerprashant
มุมมอง 104ปีที่แล้ว
महात्मा गांधी स्मारक ज्योत,आपलं नाशिक भाग ६..#mahatmagandhi #aapalnashik #nashik #travellerprashant
नाशिक शहर सर्वप्रथम मराठा साम्राज्याचा आणणाऱ्या सरदार येसाजी बलकवडे यांनी समाधी,आपलं नाशिक भाग ५
มุมมอง 167ปีที่แล้ว
नाशिक शहर सर्वप्रथम मराठा साम्राज्याचा आणणाऱ्या सरदार येसाजी बलकवडे यांनी समाधी,आपलं नाशिक भाग ५
कपूरथळा समाधी,आपलं नाशिक भाग ४..#kapurthala #kingrandhirsinh #godaghat #aapalnashik #nashik
มุมมอง 259ปีที่แล้ว
कपूरथळा समाधी,आपलं नाशिक भाग ४..#kapurthala #kingrandhirsinh #godaghat #aapalnashik #nashik
नासिक हिरा भाग ३,आपलं नाशिक..#nassakhira#nashik#travellerprashant #aapalnashik
มุมมอง 99ปีที่แล้ว
नासिक हिरा भाग ३,आपलं नाशिक..#nassakhira#nashik#travellerprashant #aapalnashik
नासिकचा हिरा भाग २,आपलं नाशिक.#nasikhira #aapalnashik #nashik #shorts #travellerprashant
มุมมอง 95ปีที่แล้ว
नासिकचा हिरा भाग २,आपलं नाशिक.#nasikhira #aapalnashik #nashik #shorts #travellerprashant
नासिकचा हिरा,आपलं नाशिक भाग ३ #nasikhira #nashik #travellerprashant #short
มุมมอง 130ปีที่แล้ว
नासिकचा हिरा,आपलं नाशिक भाग ३ #nasikhira #nashik #travellerprashant #short
ऐश्वरेश्वर मंदीर सिन्नर नाशिक,आपलं नाशिक भाग २ #sinner #temple #travellerprashant #short
มุมมอง 285ปีที่แล้ว
ऐश्वरेश्वर मंदीर सिन्नर नाशिक,आपलं नाशिक भाग २ #sinner #temple #travellerprashant #short
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व नाशिक,आपलं नाशिक भाग १..#babasahebambedkar #nashik #shorts #nashikkar
มุมมอง 88ปีที่แล้ว
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व नाशिक,आपलं नाशिक भाग १..#babasahebambedkar #nashik #shorts #nashikkar
दुर्गांच्या देशा भाग २, अजिंक्य रामशेज..#ramshej#indiareels #maharashtraforts
มุมมอง 146ปีที่แล้ว
दुर्गांच्या देशा भाग २, अजिंक्य रामशेज..#ramshej#indiareels #maharashtraforts
दुर्गांच्या देशा भाग १, अजिंक्य रामशेज...#ramshej #maharashtraforts #shorts
มุมมอง 173ปีที่แล้ว
दुर्गांच्या देशा भाग १, अजिंक्य रामशेज...#ramshej #maharashtraforts #shorts
Pemgiri Fort | Sangamner | पेमगिरी किल्ला | महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष | शहाजी महाराज
มุมมอง 6Kปีที่แล้ว
Pemgiri Fort | Sangamner | पेमगिरी किल्ला | महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष | शहाजी महाराज

ความคิดเห็น

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 2 วันที่ผ่านมา

    अप्रतिम ❤🎉

  • @amolshinde7832
    @amolshinde7832 2 วันที่ผ่านมา

    JAKAT NAHI RE CHUTYA JAKMAT AAHE TE

  • @suchitrawaghmare1897
    @suchitrawaghmare1897 11 วันที่ผ่านมา

    👍🏼 cchan

  • @rohitsalunke6021
    @rohitsalunke6021 11 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिली

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 12 วันที่ผ่านมา

    अप्रतिम ❤

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 13 วันที่ผ่านมา

    छान माहिती मिळाली ❤ जय शिवराय 🙏🚩

  • @santoshpardhevlogs415
    @santoshpardhevlogs415 13 วันที่ผ่านมา

    तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता आणि खूप छान माहीत देतात महिती 🚩🚩🙏

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 13 วันที่ผ่านมา

      @@santoshpardhevlogs415 धन्यवाद दादा 😊🙏🏽

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 18 วันที่ผ่านมา

    छान माहिती मिळाली ❤ अप्रतिम 🎉

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 26 วันที่ผ่านมา

    छान माहिती मिळाली ❤

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 26 วันที่ผ่านมา

    अप्रतिम ❤ जय शिवराय 🙏🚩

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 26 วันที่ผ่านมา

    नाईस❤ जय शिवराय 🙏🚩

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 26 วันที่ผ่านมา

    अप्रतिम ❤

  • @sachinsaroj797
    @sachinsaroj797 28 วันที่ผ่านมา

    Any local travel (St Bus) are available there from nashik station?

  • @dhaneshmane
    @dhaneshmane หลายเดือนก่อน

    What's the difficulty level ?

  • @nageshbhakta7353
    @nageshbhakta7353 หลายเดือนก่อน

    Superb video. Thanks for all the information

  • @rekhadevare5808
    @rekhadevare5808 หลายเดือนก่อน

    🙏

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर नक्कीच जाणार खूप उत्सुकता 👌👌👌🚩🚩🚩

  • @sarveshmore4382
    @sarveshmore4382 หลายเดือนก่อน

    Dada salher la nashik station pasn ksa jaich via public transport

  • @BuntyBestVibes
    @BuntyBestVibes หลายเดือนก่อน

    या मंदिराच्या आसपास ते आहे खजिना सुरतहून आणलेला

  • @BuntyBestVibes
    @BuntyBestVibes หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत मधून खजिना लुटला होता मुघलांच्या हातून त्यांनी कुठेतरी ठेवला आहे असं ताम्रपटात इतिहासामध्ये लिखित आहे की जिथे बजरंग बली आणि शिव उग्र मंदिर आहे तिथे कुठेतरी ते ठेवले आहे

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 หลายเดือนก่อน

    नक्कीच जाणार 🙏

  • @ravindradeshmukh8760
    @ravindradeshmukh8760 หลายเดือนก่อน

    खूप छान धन्यवाद

  • @madhavigaikwad2973
    @madhavigaikwad2973 หลายเดือนก่อน

    छान माहिती सांगितली 👍🏻

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 หลายเดือนก่อน

      @@madhavigaikwad2973 मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏽

  • @kishorkausadikar9901
    @kishorkausadikar9901 หลายเดือนก่อน

    आम्हीं दोन मित्र मार्कंडेय करून सप्तुष्रुंगी गड करण्याचा विचार आहे तेंव्हा मार्कंडेय क्या पायथ्याशी मुक्कामाची सोय आहे का, वणीलां मुक्कामाची सोय आहे का, वणी हुन मुळणबारी खिंडी पर्यंत जायला सकाळीं वाहने मिळतील का कृपया माहिती द्या, आम्हीं छ. संभाजीनगर, मनमाड, चांदवड, वणी असा by train व बस प्रवास करणार आहोत.

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 2 หลายเดือนก่อน

    More gharanyachi rajvat hoti

  • @shitalmehtatalks
    @shitalmehtatalks 2 หลายเดือนก่อน

    Khup khup anumodana tirth dakhvlya baddal

  • @HrushikeshBhavar-u4j
    @HrushikeshBhavar-u4j 2 หลายเดือนก่อน

    Jay Babaji ❤jay mahatmaji ❤

  • @sarveshmore4382
    @sarveshmore4382 2 หลายเดือนก่อน

    Bhai tula samjl ka tuja knee pain badal mala hi same issue ahe trek kartana specially descend kartana

  • @VijayPawar-ls7kq
    @VijayPawar-ls7kq 2 หลายเดือนก่อน

    भावा तू आमच्या गावामधून गेलास पठावे दिगर आणि हो भिलाईला कधी आला होतास

  • @prathmrajput6745
    @prathmrajput6745 2 หลายเดือนก่อน

    भाऊ नेक्स टाईम नकि ये मला त्या किल्यावर येणाऱ्या पर्यटकांना राहण्या साठी government ने मला बिल्डिंग चां टेंडर दिला आहे आले की नकी भेटू

  • @suryapawaskar20
    @suryapawaskar20 2 หลายเดือนก่อน

    Salher var rahyla milt ka tent laun

  • @ParmeshwarPatil.07
    @ParmeshwarPatil.07 2 หลายเดือนก่อน

    भाऊ तापी नदी ही गडामागुन पाहते का गडावरून

  • @rigvedshinde-b6x
    @rigvedshinde-b6x 2 หลายเดือนก่อน

    Majhya pisol Kilyala Bhet Dilyabaddal Dhnyavad , Atishay Chhan Varnan Kelay Tumhi....

  • @sachinmahajanseapearl001
    @sachinmahajanseapearl001 3 หลายเดือนก่อน

    Nice information given khandesh capital thalner

  • @RushiRajput-hq3ce
    @RushiRajput-hq3ce 3 หลายเดือนก่อน

    माझे मामाच गांव आहे थाळनेर

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 2 หลายเดือนก่อน

      अरे वा क्या बात है !

  • @pratiksha9213
    @pratiksha9213 3 หลายเดือนก่อน

    Dada kiti vajta start karqichi vandna te pan sanga. Amhi sagle family jatoy.

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 2 หลายเดือนก่อน

      सकाळी लवकर केलीत तर नंतर ऊन जाणवत नाही म्हणून पहाटे सुरुवात करावी

  • @ashwinibarsale994
    @ashwinibarsale994 3 หลายเดือนก่อน

    Khupp chan dada mi sarv video baghitala aani mala pan ichha aahe ki mi kadhi markande rushi ch darshan gheyala yeil..... very nice 👍🏻

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 3 หลายเดือนก่อน

      @@ashwinibarsale994 करा प्रयत्न होईल तुमच्याकडून

  • @mardeatul
    @mardeatul 3 หลายเดือนก่อน

    खूप छान विडिओ6

  • @MayurRanmale-q2q
    @MayurRanmale-q2q 3 หลายเดือนก่อน

    Jay mata di

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 หลายเดือนก่อน

    Khoop. Sundar 💓

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 3 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🏽

  • @ganeshchaudhari233
    @ganeshchaudhari233 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @Hindfiryavloger
    @Hindfiryavloger 3 หลายเดือนก่อน

    लव्ह फॉर्म पेठ

  • @udayartist9768
    @udayartist9768 3 หลายเดือนก่อน

    ❤ खुप छान

  • @sureshbhuihar
    @sureshbhuihar 3 หลายเดือนก่อน

    I am chattisgarh but I watching so proud I love Nashik

  • @Allon_rider
    @Allon_rider 4 หลายเดือนก่อน

    Shirpur talner killa

  • @Allon_rider
    @Allon_rider 4 หลายเดือนก่อน

    Mqmq ch nahi tyanchaj gav aahe

  • @pravinkulkarni8752
    @pravinkulkarni8752 4 หลายเดือนก่อน

    उत्तम माहिती

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏽

  • @manjushamathkari4489
    @manjushamathkari4489 4 หลายเดือนก่อน

    Beautiful video. Prashant pl tell me the timings for visiting.

  • @vinayakbelekar6387
    @vinayakbelekar6387 4 หลายเดือนก่อน

    आम्ही शाळेत असताना गेलो होतो

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 หลายเดือนก่อน

    Apratim..sundar....🚩