हे ऐकत झोपा, शांत झोप लागेल.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 432

  • @MY-ld5nr
    @MY-ld5nr ปีที่แล้ว +15

    माझ्या आजोबांना माउथ कॅन्सर होता. एक वर्षापूर्वी हा व्हिडिओ मला युट्युब वर मिळाला.मी रोज आजोबांच ड्रेसिंग करताना हा व्हिडिओ त्यांना लावून झोपायला सांगायचो आणि माझ्या आजोबांना पण छान झोप लागायची आज माझे आजोबा या जगात नाहीत पण या व्हिडिओ मुळे त्यांचे कितीतरी दिवस आनंदात गेले होते. आणि आता पण मी जेव्हा जेव्हा हा व्हिडिओ पाहण्यासाठी लावतो तेव्हा मला माझ्या बाबांची आठवण येते
    आणि खरचं मनापासून धन्यवाद या व्हिडिओ बद्दल.

  • @vanitasarage800
    @vanitasarage800 11 หลายเดือนก่อน

    माऊली जी मला खुप गरज आहे.याची मी आता रोज ऐकते.मला सतत विचार अजिबात झोपु देत नव्हते.पण आता थोडी तरी झोप लागत आहे.आता तुमचे व्हिडिओ बघितल्या पासून माझ्या मध्दे खुप परीवर्तन होत आहे.तुमही आम्हाला खुप छान समजावून सांगता.खुप प्रेरणा मिळते.खुप खुप धन्यवाद माऊलीजी.

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 3 ปีที่แล้ว +6

    हा व्हिडिओ ऐकत झोपल्यावर खरंच खुप छान झोप लागते हा माझा नेहमीचा अनुभव आहे.
    आपल्याला असलेला तणाव
    थकलेलं शरीर
    सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि तणावरहीत झोप लागते.
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙏😊🙏

  • @sagaringale7563
    @sagaringale7563 4 ปีที่แล้ว +10

    काही लोक म्हणतात परमेश्वर दिसतं नाही, जर समजून घेण्याची क्षमता असेल तर दिसेल. तो परमेश्वर मी माऊलींजीमध्ये पाहतो. माऊलींजी तुमचे सत्संग ऐकायला भेटले हेच माझं भाग्य.
    जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी तत्पर , जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई तो ईश्वर.

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 ปีที่แล้ว +7

    खरंच ऐकत चांगली झोप लागते .स्वानंदी माझी मुलगी नाही झोपली हे ऐकत ऐकत झोपते...जय गुरुदेव माऊलीजी.....खुप छान......

  • @प्रा.सोनालीनिकम
    @प्रा.सोनालीनिकम 4 ปีที่แล้ว +40

    *माऊलीजी तुमचे सत्संग, व्हिडिओ बघितले. मला खूप आवडले. ऐकुन मनाला बरे वाटते. या धकाधकीच्या जीवनात तुमचे विचार खूप प्रेरणा देणारे आहेत*
    धन्यवाद माऊलीजी 🌷🙏

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊली खूप मस्त

  • @सुरेशखामकर
    @सुरेशखामकर 4 ปีที่แล้ว +10

    खुप खुप धन्यवाद माऊली..
    माझ्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्या आपोआप..
    मी रोज हे लावून झोपतो..
    कधी झोप लागते कळत नाही.
    सर्व शक्य आहे बस विश्वास पाहिजे

    • @sunandavispute1499
      @sunandavispute1499 4 ปีที่แล้ว

      Vi

    • @santoshwayakaskar2829
      @santoshwayakaskar2829 3 ปีที่แล้ว

      Mazya zopechya golya band kelya tar body madhe half parylysis zhalya sarkhe vatate.... Maz vay 30 years aahe.... Bhau replay dya please 😥😥

  • @prajaktamohitkar176
    @prajaktamohitkar176 2 วันที่ผ่านมา

    ऐकता ऐकता कधी गाढ झोप आली समजलच नाही
    खूप खूप धन्यवाद

  • @prabhubhalerao6003
    @prabhubhalerao6003 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव.खरच अदभूत चिंतन आहे.मी शिबीराला निश्चित येईन

  • @ankushjadhav9929
    @ankushjadhav9929 3 ปีที่แล้ว +12

    खूप खूप आभारी आहे mauliji, आज तुमच्यामुळे एका दिवसात माझ्या डोक्यातून वाईट विचार निघून गेले. पुन्हा एकदा आभार

  • @shobhakaygude6908
    @shobhakaygude6908 2 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या मुळे खूप छान झोप लागली. खूप छान आहे.मेडिटेशन धन्यवाद सर

  • @santoshjaikar3420
    @santoshjaikar3420 3 ปีที่แล้ว +2

    तुमचा प्रत्येक शब्द मनाला प्रेरणा देतो
    माझे तर जीवनच फक्त सत्संग ऐकून खूप सकारात्मक झाल आहे. परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो

  • @BhausahebWghamare-xd1zh
    @BhausahebWghamare-xd1zh 5 หลายเดือนก่อน +1

    छान सुंदर लेक्चर आहे महाराज

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 5 หลายเดือนก่อน +1

    छान अप्रतिम....
    मन प्रसन्न झाले. झोप सुद्धा लागली. धन्यवाद माऊली..... 🙏🙏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विडिओ मलातर तुम ही माझयासमोर आहात आणि खरच स्वर्ग आनंद मिळाला गुरूदेवा खुप खुप आभार धन्यवाद माऊली मायेची माऊली परेमाची सावंली माझी गुरुमाऊली ❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @DattatrayShinde-l4e
    @DattatrayShinde-l4e 4 หลายเดือนก่อน +1

    मी आत्महत्या च करणार होतो पण तुम चा - हा विडीओ मला वरदान ठरला खुप खुप धन्यवाद माझ कुटुंब व मी हे तुमचे उपकार कधी नाही फेडू शकणार

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 ปีที่แล้ว +4

    खुप छान....
    एक निर्भेळ आनंद..
    एक निर्मळ समाधान...
    एक आत्मिक शांती...
    एक आईच्या मांडीवर झोपल्याचे सुख..
    एक आईच्या मायेचे अंगाई गीत..
    एक आईच्या मायेची ऊब..
    एक आईचे प्रेम...
    एक आईचे वास्तल्य...
    एक आई चा जिव्हाळा...
    एक मायेची ममता
    एक आईची कुशी
    एक आई ची आस्था
    एक माझी आई
    एक माझी दुनिया..
    श्री गुरु माउली आज मला तुमच्या रूपात माझी आई माझी माय माझी ममता माझी प्रेरणा माझी मायेची सावली माझी माउली पुन्हा एकदा भेटली....
    धन्यवाद....
    कोटी कोटी प्रणाम..
    आता मला आनंददाई सुखदायी झोप लागणार..
    खुप गोड
    खुप सुखद
    खुप आनंददायी अल्हाददायी आणि सुखदायी..
    हे माते तुला प्रणाम
    कोटी कोटी प्रणाम
    😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷

  • @veenakasbekar2454
    @veenakasbekar2454 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटल ऐकून. आई थोपटत आहे अस वाटल.जगाचा ,सुख,दुखाःचा विसर पडला.

  • @balkrushnatate580
    @balkrushnatate580 3 ปีที่แล้ว +7

    सर तुमच्या मुळे मला शांत झोप लागली खूप छान सत्संग आहे आणि तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एकात असतो आणि तुमच्या मुळे माझे जीवन नक्की बदलणार

  • @vishwasnatkar1156
    @vishwasnatkar1156 4 ปีที่แล้ว +8

    मी रोज हा व्हिडीओ लावून झोपतो.
    आधी मला रात्रभर झोप लागायची नाही.
    पण या व्हिडिओने माझी चिंता मिटली..
    किती धन्यवाद देऊ तुम्हाला..
    तुम्ही खरच माऊली आहात.

  • @sangitahakke8842
    @sangitahakke8842 5 หลายเดือนก่อน

    खूप छान मी हा व्हिडिओ लाऊन झोपते.. खूप छान झोप लागते.आभारी आहे

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 ปีที่แล้ว

    खूप छान मेडिटेशन! धन्यवाद माऊली! 🎉शुभ सकाळ 🙏💐

  • @sushilagangurde5417
    @sushilagangurde5417 3 ปีที่แล้ว +2

    थँक्यू सर तुमचं स्वागत खूप छान मार्गदर्शन मला सुंदर झोप लागली 👌👌🌹

  • @vidyadumbre3199
    @vidyadumbre3199 4 ปีที่แล้ว +6

    खूपच सुंदर वाटले माउलीजी कालपासून दोन वेळा ऐकला. व्हिडिओ पूर्ण ऐकण्याचा खूप प्रयत्न केला परंतु शेवट पर्यंत जागी राहातच नाही मी. खूप गाढ झोपी जाते आणि उठल्या नंतर खूप फ्रेश वाटते. खूपच सुंदर आणि अद्भुत आहे हे सर्व. खूप खूप धन्यवाद.

  • @vanmalas.d180
    @vanmalas.d180 4 ปีที่แล้ว +6

    उत्तम , फारच छान अति सुंदर.ओम जय सद्गुरू देवा नारायण हरी नारायण हरी👶👶👶🙏🙏🙏

  • @nishigandhashete3142
    @nishigandhashete3142 4 ปีที่แล้ว +4

    खूपच छान वाटलं माऊली जी अशा प्रकारे झोपून सध्या खुप गरज आहे अशा शांततेची सगळ्यांनाच फार शांत आणि रिलॅक्स वाटलं एक प्रकारची योग निद्राच झाली....🙂😌

  • @SuvarnaKondhawale
    @SuvarnaKondhawale 2 หลายเดือนก่อน

    खूप छान रिलॅक्स वाटल धन्यवाद दादा

  • @vinodjadhav8791
    @vinodjadhav8791 4 ปีที่แล้ว +14

    उपयोगी व्हिडियो आहे माऊलीजी.
    आई सारखीच ममता आहे आपल्यात

  • @bhaveshpanchal8184
    @bhaveshpanchal8184 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chan Khup divsani Chaan jhop lagli Roj duty Varun Aalo Ki tress asto pn kaal video pahila khup.chaan jhop lagli 👌

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 2 ปีที่แล้ว

    🙏🌹धन्यवाद माऊली जी 🙏🌹खूप छान सत्संग

  • @tanajivetal9942
    @tanajivetal9942 4 ปีที่แล้ว +2

    माऊलीजी तुमचे संत्संग व व्हिडोओ पाहिले फारच त्याचा मला फायदा झाला
    धन्यवाद माऊली

  • @educationindia4858
    @educationindia4858 4 ปีที่แล้ว +4

    माऊलीजी खूपच छान ,आपले
    ज्ञानयोग शिबिर खूपच उपयोगी व उत्तम आहे.खूप खूप धन्यवाद माऊलजी.

  • @shantaramjadhav1656
    @shantaramjadhav1656 4 ปีที่แล้ว +3

    खूपच छान शरीर खूपच तणाव मुक्त होते त्यात तुमची सांगण्याची व प्रथना चा स्वर पण खूप छान वाटत धन्यवाद महाराज,

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 7 หลายเดือนก่อน

    माऊली तुम्ही माझ्या घरी माझ्यासमोर बंसलेले आहात आणखी हि अंगाई ऐकत मी झोपते त्या तीन चार तासांत खुप छान झोप लागते थकवा निघून मी फ्रेश होते मी त्यानंतर जागीच असते दुपारी थोडे आराम करते दिवसभर एनरजेटिक असते धन्यवाद माऊली आभारी आहे जय गुरु देव 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 सुप्रभात 🙏🙏🙏🌹💗

  • @madhurimoghe7874
    @madhurimoghe7874 ปีที่แล้ว +2

    खूपच छान झोप लागली आणि मध्ये जाग पण आली नाही नाहीतर मला रोज ४ ला जाग येते पूर्ण न ऐकताच झोपी गेले मी

  • @MGwomen00
    @MGwomen00 4 ปีที่แล้ว +5

    जय गुरुदेव माऊलीजी खूप खूप छान आहे हे ध्यान. खूप छान झोप लागली जसे बाळाला अंगाई गाते तसे माऊली जी तुम्ही साधकांची आई आहात. कीती काळजी घेतात. खूप खूप धन्यवाद माऊलीजी

  • @साहेबरावलोंढे
    @साहेबरावलोंढे 4 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद गुरुदेव
    आपल्या वनात आल्यापासून रोज आपण सांगीतलेली योगनिद्रा करत आहे.
    आज हे अजुन एक ध्यान शिकलो.
    आपले शिबिर आणि त्यातून मिळालेली प्रतेक गोष्ट अमुल्य आहे.

  • @manojjadhav4365
    @manojjadhav4365 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान. 100 टक्के फायदेशीर.धन्यवाद माऊली

  • @AashaLondhe-yq9cv
    @AashaLondhe-yq9cv 3 หลายเดือนก่อน

    माऊली जी आजकाल लोक झोप उडवतात आणि तुम्ही लोकांना छान झोपी लावता एवढ्या काळजीने कोण झोपवणार धन्यवाद माऊली

  • @prabhavatigaikwad9064
    @prabhavatigaikwad9064 6 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव धन्यवाद माऊलीच नमस्कार

  • @santoshjaikar3420
    @santoshjaikar3420 4 ปีที่แล้ว +7

    आपण जो मंत्र म्हणालात..
    त्यामुळे खुपच छान अनुभव आला..

  • @dipakawathare5401
    @dipakawathare5401 ปีที่แล้ว

    खुप छान वाटले माऊलीजी

  • @yogeshpathak8478
    @yogeshpathak8478 11 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @shashikantm9075
    @shashikantm9075 ปีที่แล้ว

    🙏🥰🥰🥰♥️❤️ om jaiye jagadish arati Chaan vatatel eykla tumcha voice ne khara apratim 👌🙏🙏🙏🙏🙏🥰😊

  • @parmeshwarmore4537
    @parmeshwarmore4537 3 ปีที่แล้ว +2

    मी तर कमालच अनुभव घेतला माऊलीजी... मनस्वि आभार...

  • @sharadawagh6390
    @sharadawagh6390 3 ปีที่แล้ว +8

    गुरुजी यांनी चांगले काम व प्रगती केली आहे.

  • @VijayaGalande-e2r
    @VijayaGalande-e2r 9 หลายเดือนก่อน

    Mala tumcha video yiklyapasun changli Zop legate...Mala zopach Lagat.nahvati...khup Abhari ahe mauli....

  • @mandakinibagul6555
    @mandakinibagul6555 3 ปีที่แล้ว

    माऊली शवासन खूपच छान तूमचा आवाजही गोड तूमचा .

  • @vijayashinde2687
    @vijayashinde2687 2 ปีที่แล้ว

    Tum acche video khoob Prerna de acetate

  • @shridharpatil3387
    @shridharpatil3387 4 ปีที่แล้ว +32

    हा व्हिडिओ पाहिल्यावर लगेच प्रयोग केला माऊली........येवढी छान विश्रांती कदाचीत खुप वर्षानंतर मिळाली मला......... कदाचीत हा व्हिडिओ माझ्यासाठीच बनवला गेला........ मला याची रोज गरज आहे......... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sushilvarma1912
      @sushilvarma1912 4 ปีที่แล้ว +5

      जय गुरुदेव

    • @prakashmisal5633
      @prakashmisal5633 4 ปีที่แล้ว +1

      @@sushilvarma1912 🎩
      😁
      👕👍Great!
      👖

  • @priyankabeloshe3727
    @priyankabeloshe3727 9 หลายเดือนก่อน +1

    ❤🎉😊wow

  • @sureshsonawane8083
    @sureshsonawane8083 13 วันที่ผ่านมา

    Jay Gurudev Mauli ji

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 4 ปีที่แล้ว +17

    जय गुरुदेव माऊलीजी. खुप गरज होती या व्हिडीओची. हल्ली शांत झोप लागण म्हणजे स्वप्न आहे. खरंच झोप खुप आवश्यक आहे आपल्याला निरोगी आयुष्यासाठी. नक्की झोपण्याआधी हा व्हिडीओ पाहणार आहे. धन्यवाद माऊलीजी 😊😊😊

  • @yuvrajshinde9017
    @yuvrajshinde9017 2 ปีที่แล้ว

    Khupc effective video tumca avaj v khupc chan ahe Mala kharc khup shat zhop lagli

  • @maheshlaud8520
    @maheshlaud8520 3 ปีที่แล้ว +6

    खुप खुप धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏खूपच सुंदर एकदम रिलॅक्स अप्रतिम अनुभव अगदी आमच्या योगा सर् न प्रमाणे

  • @krushnamantri7884
    @krushnamantri7884 4 ปีที่แล้ว +7

    Is video ne meri nind ki problem khatam kar di.
    Thank you so much

  • @sachinshahasingtomarssy3301
    @sachinshahasingtomarssy3301 4 หลายเดือนก่อน

    ❤jay gurudev ❤ thankyou thankyou thankyou so much ❤️

  • @adv.sanjaywagh5657
    @adv.sanjaywagh5657 4 ปีที่แล้ว +7

    *खूप खूप धन्यवाद सर*
    *आज मी तुम्हाला शांत झोपेसाठी फोन करणारच होतो.....*
    *मी वकील आहे.. आणि मागच्या 10 बर्षापासुन कामाच्या व्यापामुळे रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही..*
    *याचा लाभ होईल..*

  • @ushapatil5247
    @ushapatil5247 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटलं. माऊली जी.

  • @vishakharaut6714
    @vishakharaut6714 4 ปีที่แล้ว +3

    Maulijee Khupch sunder anubhav ala

  • @krantikunzarkar1533
    @krantikunzarkar1533 3 ปีที่แล้ว +1

    खरोखर उपयुक्त संदेश.

  • @avinashbagade6854
    @avinashbagade6854 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद माऊली जी शांत झोप लागली

  • @kamblesantosh5737
    @kamblesantosh5737 4 ปีที่แล้ว +5

    Kup chan ahe ha video 🙏 👍 kup avdla ha video he sarv shabd aykun kup swastha vatl

  • @EKNATHIBHAGWAT
    @EKNATHIBHAGWAT 2 ปีที่แล้ว

    #एकनाथीभागवतयूट्यूबचॅनल very good video

  • @rajendrakulkarni2391
    @rajendrakulkarni2391 2 ปีที่แล้ว

    मी याच योगनिद्रेच्या शोधत होतो धन्यवाद।

  • @nishakawale5715
    @nishakawale5715 3 ปีที่แล้ว +1

    आपले विचार ऐकून खुप शांत वाटते माऊलीजी.खुपच प्रेरणादायी विचार आहेत .

  • @SangeetaChavan-rw7sh
    @SangeetaChavan-rw7sh ปีที่แล้ว

    Khupch chan video aahe❤

  • @dipakawathare5401
    @dipakawathare5401 ปีที่แล้ว

    Very good mauliji

  • @diliprakh7800
    @diliprakh7800 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व उपयुक्त व्हिडिओ आहे.
    माऊलीजी वर विश्वास असेल तर निश्चितच फायदा होईल

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 4 ปีที่แล้ว +10

    खूप दिवसांनी मला शांत झोप लागली.
    आपले मनापासून आभार

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 4 ปีที่แล้ว +4

    खरच खुप धन्यवाद माऊलीजी.

  • @inspiration9891
    @inspiration9891 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी
    आईच्या कुशीत असल्याची अनुभूती येते. . . .गुरुमाऊली ..आई .. . निशब्द🙏🙏

  • @deepakbondre3580
    @deepakbondre3580 4 ปีที่แล้ว +6

    Aajpasun mi mauliji n cha video aikun shant zopnar ahe Jay Gurudev mauliji 💯%yesss Om Mauli ji

  • @shivajisalunke4777
    @shivajisalunke4777 3 ปีที่แล้ว +4

    Sundar !!!Jay gurudev mauli

    • @laxmujagtap.9731
      @laxmujagtap.9731 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/36PCOhzAnhc/w-d-xo.html

  • @prabhavatigaikwad9064
    @prabhavatigaikwad9064 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव धन्यवाद माऊली

  • @vishwasnatkar1156
    @vishwasnatkar1156 4 ปีที่แล้ว +8

    आपण हा व्हिडीओ पाठवून माझी झोपेची चिंताच सोडवली..

  • @RupaliTathe-p3x
    @RupaliTathe-p3x 3 หลายเดือนก่อน

    Mala tumchya. Sobat bolayche ahe mauliji

  • @Akkalkoth
    @Akkalkoth 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ❤

  • @narendrabandewar4687
    @narendrabandewar4687 4 ปีที่แล้ว +3

    Khop chhan! !! Mazi family roj ratri he yekonacha zopat aahot Thanks 💗💗

  • @priyanilangekar4982
    @priyanilangekar4982 4 ปีที่แล้ว +2

    Jai gurudev
    Dhanyawad maulijee

  • @Aarohidrawingandotheractivity
    @Aarohidrawingandotheractivity 4 ปีที่แล้ว +1

    शवासन म्हणजे खरोखरच आनंद आणि शांतता ज्यामुळे मन निर्विचार होते व सर्व शरिर अगदी रिफ्रेश होते जय गुरुदेव माऊलीजी

    • @vinodkumarshende265
      @vinodkumarshende265 3 ปีที่แล้ว

      Halo. 100 percent coorect, swasnchya stitit kasi zop lagate te kalatach nahi.

  • @vinodjadhav8791
    @vinodjadhav8791 4 ปีที่แล้ว +8

    माऊलीजी खरंच खुपच छान अनुभव आला

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 11 หลายเดือนก่อน

    Jai Gurudev Mauligee 🙏🙏

  • @umaandhalkar4259
    @umaandhalkar4259 3 ปีที่แล้ว +14

    Sound sleep is the best meditation thank you mauliji🙏🙏

  • @प्रमोदजोशी-ड8त
    @प्रमोदजोशी-ड8त 4 ปีที่แล้ว +26

    I think this vedio is really magic.
    My esterday night was awesom just because of this vedio. Ur voice is so blessful. U r mother of all of us. Thank u sir.
    😇😇

  • @hemangishetye415
    @hemangishetye415 2 ปีที่แล้ว

    खूप छान अनुभूती माऊली

  • @maulijee
    @maulijee 4 ปีที่แล้ว +8

    एक प्रकारची योगनिद्रा च आहे माऊलीजी..
    ऐकले..
    शरीर रिलॅक्स झाले.
    मन शांत झाले.

  • @dr.aparnalokhande7591
    @dr.aparnalokhande7591 4 ปีที่แล้ว +13

    *माउलीजी आपल्या लेकरांची कित्ती काळजी घेता तुम्ही ? शांत झोप लागेपर्यंत. तुम्ही आमचे माता ,पिता आहात. धन्यवाद माउलीजी. तुम्ही सदैव सोबत आहात आमच्या या व्हिडीओच्या माध्यमातून. आम्ही निर्भय आहोत तुमच्यामुळे.*
    🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷

  • @PralhadAvachar-s8q
    @PralhadAvachar-s8q 10 หลายเดือนก่อน

    ATI Sundar mavali ji❤❤❤❤😂😂❤❤🎉🎉❤❤❤

  • @pmpatil7241
    @pmpatil7241 3 ปีที่แล้ว +1

    Kharcha zop Ali tqs guru hi

  • @venkateshshinde4345
    @venkateshshinde4345 4 ปีที่แล้ว +4

    Excelente result guruji.....Khup chhan ... khup khup dhanyawad

  • @surekhapatil6808
    @surekhapatil6808 4 ปีที่แล้ว +2

    Khup warsha pasun zopechi goli suru hoti pan zop lagat navhati..
    Aaj he aiktana kadhi zop lagli kalale pn Nahi..
    Khup khup abhar aple

  • @sakhashinde2323
    @sakhashinde2323 3 ปีที่แล้ว +2

    Very nice 🙂🙂😊😊😊👏👏👏👍👍👍🙏🙏🙏

  • @sanjaysawant3812
    @sanjaysawant3812 2 ปีที่แล้ว +1

    Dhanya Ho Guru Mauli

  • @dipaleemuley196
    @dipaleemuley196 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद गुरुजी

  • @sudarshanbare5943
    @sudarshanbare5943 4 ปีที่แล้ว +3

    khup chan 👌sharir ekadam relax zale man shant halka vatat ahe 😊apoap zop lagali 😊mantra eikun man shant zale khup chan vatat hote mauliji 👌aapaly chaitany vanachi khup aathavan aali 🤗jai gurudev🙇‍♂️

  • @jadugaararvind367
    @jadugaararvind367 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर‌. आता मी तुमच्या मुळे अत्यंत प्रगाढ झोप घेऊ शकतो. Thank you very much once again.

  • @shrikantkurkute360
    @shrikantkurkute360 3 ปีที่แล้ว +1

    प्रणाम माऊली जी

  • @roshansuradkar5718
    @roshansuradkar5718 4 ปีที่แล้ว +7

    Kharch khup thank you ..
    Mla yacha Khup fayda zala