नाकात फक्त 2 औषधाचे थेंब सोडा I शांत झोप I डोकेदुखी I जुनी सर्दी I PARALYSIS I 100 आजार दूर पळवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @Spidey_725
    @Spidey_725 9 หลายเดือนก่อน +9

    माझे गुडघे खूप दुखतात चालताना ही दुखतात .
    बसल्यानंतर ऊठतांना जमीनीला हात टेकून ऊठावे लागते .
    माहीती खूप छान सांगितली .सर्वच व्हिडीओ व्दारे आम्हाला वेगवेगळी माहीती मिळते .

  • @arvinddoshi3456
    @arvinddoshi3456 9 หลายเดือนก่อน +2

    उत्कृष्ट योग्य माहिती....शतशः आभार... अरविंद दोशी....पुणे

  • @shashikantjoshi2820
    @shashikantjoshi2820 9 หลายเดือนก่อน +3

    आपण नी नस्य करण्याचे प्रकार सांगितले खुप आवडले.

  • @SHIVSHANKARPable
    @SHIVSHANKARPable 9 หลายเดือนก่อน +3

    चांगली माहितीबद्दल धन्यवाद सर

  • @yogitachavan2926
    @yogitachavan2926 2 ปีที่แล้ว +9

    डॉक्टर तुम्ही खूप छान आयुर्वेदिक उपचार औषध माहिती सांगतात, खूप खूप धन्यवाद,🙏

  • @liladharjawale8350
    @liladharjawale8350 2 ปีที่แล้ว +8

    खुपच छान आणी आरोग्या विषयी उपयुकत माहीती सांगीतली धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sandeepnaik3944
    @sandeepnaik3944 10 หลายเดือนก่อน +5

    खूपच चांगली माहिती दिली धन्यवाद 🙏
    माझ्या आईला asthma चा त्रास आहे तिचे वय 81 आहे

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    डॉक्टर साहेब तुम्ही दिलेली माहिती मला आवडली आणि चांगली ही वाटली आणि याचा फायदा मी नक्की घेणार आहे धन्यवाद

  • @dattatraybankar773
    @dattatraybankar773 3 ปีที่แล้ว +7

    नमस्ते सर खूपच सुंदर व्हिडिओ नस्य चे एवढे फायदे आहेत हे तुमचा व्हिडिओ पाहून आयुष्यात प्रथमच समजले खुप खुप धन्यवाद सर तुमची भाषा शैली खूपच सुंदर आहे सर्वांनी अगदी सहज समजेल अशी आहे

    • @prakashkunte9072
      @prakashkunte9072 3 ปีที่แล้ว

      मला रात्रीच बऱ्याच वेळा सर्दी नसतानासुद्धा नाक बंद होते कोरडे पडते व नाकाने श्वास घेता येत नाही व झोप येत नाही त्यासाठी मी काय उपाय करू

    • @arunborkute8068
      @arunborkute8068 3 ปีที่แล้ว

      Diabetes war upchar kalawa

    • @ramnathnirgude5158
      @ramnathnirgude5158 3 ปีที่แล้ว

      A

    • @jyotimodak8569
      @jyotimodak8569 4 หลายเดือนก่อน

      मी ज्योती मोडक मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.

  • @sandhyakinge3273
    @sandhyakinge3273 2 ปีที่แล้ว +3

    डॉक्टर साहेब तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @dileepmhatre9582
    @dileepmhatre9582 หลายเดือนก่อน

    अतिंशय उपयुक्त माहिती आपण दिलीत, धन्यवाद!!

  • @nirmaladeore5864
    @nirmaladeore5864 9 หลายเดือนก่อน +5

    संर माझ्या डोक्यात उजव्या बाजूला मुंग्या येतात आणि कानात पक्षी ओरडत असल्या सारखा आवाज येतो😊 कोणते तेल वापरावे लागेल सर तुमची माहिती खूप छान वाटली सर

  • @balkrishnakadam3574
    @balkrishnakadam3574 2 ปีที่แล้ว +18

    डॉ साहेब, आपण फार चांगली, सोपी आणि उपयुक्त माहिती दिली आहे. आपले खूप खूप धन्यवाद.

    • @mayurwalse5337
      @mayurwalse5337 ปีที่แล้ว +1

      सर तुम्ही खुप छान समजेल आसे सांगता धन्यवाद

    • @pranjalijadhav3126
      @pranjalijadhav3126 ปีที่แล้ว

      Khupach chhan mahiti Dr.saheb Thank u

    • @pranjalijadhav3126
      @pranjalijadhav3126 ปีที่แล้ว +1

      Zhope yenyasathi konte tel vaprave

    • @didipaute3338
      @didipaute3338 ปีที่แล้ว +2

      मला कानात कमी ऐकू येते त्यासाठी कोणते तेल नाका सोडावे ही हे सांगा

    • @swaralikadam2919
      @swaralikadam2919 ปีที่แล้ว

      कदम ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @gopinathraval2932
    @gopinathraval2932 ปีที่แล้ว

    फार चांगली माहिती दिलीत!
    आम्ही नीर ब्राम्ही तेल,ब्राम्हीआश्वगंधादी तेल बनवीतो!
    "वनसाई"वनौषधी प्रक्रियाउद्ध्योग वचपे/पंचाळे आंबेगाव पुणे

  • @vrushaliraut7974
    @vrushaliraut7974 3 ปีที่แล้ว +4

    माहिती खूपच छान परंतु सर्व तेलांची नावे लिखित स्वरुपात दाखवली गेली तर उत्तम

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว +1

      हो नक्कीच त्यासाठी मी विडिओ मध्ये comment करायला सांगितले आहे म्हणजे आणखी specific सांगता येते

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 3 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर तुमचे व्हिडिओ मी पहाते खुप उपयुक्त माहिती मिळते मी तुमचे आभारी आहे.
    मला रात्री झोप येत नाही माझे वय ६३ आहे मी काय केले पाहिजे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว +2

      यावर डिटेल 4 विडिओ बनवलेत पाहू शकता गाईचे तूप सोडू शकता नाकात

    • @chaitralidhotre6496
      @chaitralidhotre6496 3 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती सर

    • @shankarchavhal6511
      @shankarchavhal6511 3 ปีที่แล้ว

      Zoplvkryenyasathiupay

    • @sameerkulkarni5676
      @sameerkulkarni5676 10 หลายเดือนก่อน

      सर देशी गाईचे तुप खात्रीपूर्वक मिळत नाही ,झोप येण्यासाठी कोणते नस्य करावे?

  • @SanjayPatil-rm6vn
    @SanjayPatil-rm6vn 10 หลายเดือนก่อน

    सर आपण नस्य करायला सांगितले आहे खरच मी स्वतः लॉक डाऊन च्या.वेळेला नस्या करत होतो मला खूप फायदा झाला

  • @kamlakarjadhav5550
    @kamlakarjadhav5550 3 ปีที่แล้ว +3

    Thanks for getting good information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @nirmalapatil8430
      @nirmalapatil8430 ปีที่แล้ว

      माझं मागच्या डाव्या बाजूचे डोकेदुखी आहे कोणते तेल वापरावे नस्यसाठी

  • @jeevanshah673
    @jeevanshah673 9 หลายเดือนก่อน

    अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @dineshbanbheru3500
    @dineshbanbheru3500 2 ปีที่แล้ว +7

    सर आपली समजवायची पद्धत खूपच छान आहे 🌹🙏

  • @rajusawe9285
    @rajusawe9285 3 ปีที่แล้ว +1

    डॉक्टर आपण खुपचं छान माहिती दिली आहे असि माहिती प्रथमच प्राप्त झाली आहे साहेब असेच आपण माहिती देतं राहा डॉक्टर आपल्याला खूप खूप धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @varshamantri2000
    @varshamantri2000 3 ปีที่แล้ว +3

    Very simple and useful remedy.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @sharadathorat1460
      @sharadathorat1460 ปีที่แล้ว

      खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏

  • @reshamaotari2378
    @reshamaotari2378 2 ปีที่แล้ว +4

    Very nice and useful Information, Thank you Doctor.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/o8dTCsWx1kM/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

    • @anaghasarpotdar6748
      @anaghasarpotdar6748 2 ปีที่แล้ว

      @@ayurvedshastra5705 मला तळपायाला वारंवार भोवर्‍या होतात त्यावर काही उपाय आहेत का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว +1

      @@anaghasarpotdar6748 जवळ आयुर्वेदिक डॉक्टर पाहून अग्निकर्म करून घ्या

    • @rekhaabdullah1175
      @rekhaabdullah1175 2 ปีที่แล้ว

      सर पावसाळ्यात नस्य करावे का?
      बंद नाकपुड्या नेहमीच यावर विडिओ आहे?

    • @rekhaabdullah1175
      @rekhaabdullah1175 2 ปีที่แล้ว

      कपाळात सर्दी आहे हे कसं ओळखावं?

  • @vidyabhamre8465
    @vidyabhamre8465 11 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान वीडीओ ❤❤

  • @archanapradhan4247
    @archanapradhan4247 2 ปีที่แล้ว +3

    Thank you doctor for such a helpful information.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      Most welcome!

    • @maheshshirgire8163
      @maheshshirgire8163 2 ปีที่แล้ว

      डॉ 18 महीन्यात बाळ आहे आई वडिलांना ओळखत नाही आपल्याकडे लक्ष देत नाही बसत नाही रांगत नाही चालत नाही सारखे तोंडांत बोटे घालतो फिट यायले

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      @@maheshshirgire8163 निदान होणे गरजेचे आहे

    • @vishnunawale11
      @vishnunawale11 2 ปีที่แล้ว

      @@maheshshirgire8163 ठं

  • @dipakbagdeesdesmerabarstam634
    @dipakbagdeesdesmerabarstam634 ปีที่แล้ว +2

    आपने अच्छी अच्छी बाते शरीर के बारेमे बताई खूब खूब पसंद करते हैं,

  • @विजयसावंत
    @विजयसावंत 2 ปีที่แล้ว +3

    लकव्या वर कोणत्या तेलाचा वापर करावा!

  • @avinashberde5094
    @avinashberde5094 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @umaraikar5659
    @umaraikar5659 2 ปีที่แล้ว +4

    Can we use badam oil for chidren as a brain tonic🙋

  • @SubhashDeshmukh-fl2ws
    @SubhashDeshmukh-fl2ws 7 หลายเดือนก่อน

    खुप छान सांगितले आहे नंश करण्या साठी रोज माहिती देतजा धन्यवाद सर

  • @surekhakedari9003
    @surekhakedari9003 2 ปีที่แล้ว +15

    मला डेंग्यू झाला होता ५ वर्षांपूर्वी त्यामध्ये चिकूनगुनीयाचे व्हायरल इन्फेक्शन झाले होते. आता वाताचा त्रास होत आहे .

    • @shilaaughade-cc9tg
      @shilaaughade-cc9tg ปีที่แล้ว +3

      मला पण असच झाल होत

    • @umakantthakare4889
      @umakantthakare4889 9 หลายเดือนก่อน +4

      Sir Thanks knowledgeable lecture 🙏

    • @narayanraopatil2386
      @narayanraopatil2386 9 หลายเดือนก่อน

      ​@@shilaaughade-cc9tgp

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 9 หลายเดือนก่อน

      आपल्या कडे आहे वाताचे आयुर्वेदिक औषधी

    • @VasuThosar
      @VasuThosar 6 หลายเดือนก่อน

      ​ सर मला एका कानन आयकु येत नाही व वारंवार सर्दी होत आहे तरी उपाय सांगा🤚🏻🙏🏻🙏🏻

  • @ranjanas.ambuskar2849
    @ranjanas.ambuskar2849 3 ปีที่แล้ว +1

    माझ्या एका डॉक्टर ने अनु तेलाच नस्य सांगितले होते मी मागचे 1 महिन्या पासून करते सर्दी ,migraine बरेच कमी झालं ..तुमची माहिती खूप छान आहे धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @devkiadhikaridesai5251
    @devkiadhikaridesai5251 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद तुम्ही इतकी सविस्तर माहिती सांगता की नंतर शक्यतो काही शंका वाटत नाही. मी तुमच्याकडे एकदा येवुन गेले आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @DilipJagdale-ob6jj
    @DilipJagdale-ob6jj 10 หลายเดือนก่อน

    तुम्ही दिलेलीमाहिती मला अतिशय उपयुक्त पडणार आहे धन्यवाद सर 👌मूळव्याधी वर उपाय सुचवा.

  • @madhurimore8029
    @madhurimore8029 2 ปีที่แล้ว +1

    फारच उपयोगी व्हिडीओ. धन्यवाद

  • @shubhangisansare8423
    @shubhangisansare8423 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही उभयता नस्य करतो, ही माझ्या सासर्‍यांची कृपा. त्याचा आदर्श होय. Video खूप छान. धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @manoharkamble1366
    @manoharkamble1366 2 ปีที่แล้ว

    सर्व माहिती छान होती.सहज समजेल अशी माहिती सांगितली, धन्यवाद सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @prashantkanadkhedkar1083
    @prashantkanadkhedkar1083 9 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद डॉक्टर

  • @OM-hf9ll
    @OM-hf9ll ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर उपयुक्त माहिती दिली आहे.🙏

  • @surekhamahale3522
    @surekhamahale3522 2 ปีที่แล้ว +1

    Thanku ,खूप छान माहिती दिली आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/o8dTCsWx1kM/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @sharayumane-r5y
    @sharayumane-r5y 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे आपणास शुभेच्या

  • @sureshganage
    @sureshganage 3 วันที่ผ่านมา

    Great....farach.upaukat

  • @archanadarandale8884
    @archanadarandale8884 หลายเดือนก่อน

    Very nice information I like very much thanks doctor 😊😊😊

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 2 ปีที่แล้ว

    सर खूपच सुंदर माहिती देता आपण..आपल्या सांगण्याची जी पध्दत आहे त्यामुळे ऐकत तर रहावस वाटतच पण उपायही आपण सांगता ते खूप साधे सरळ सोपे असतात. 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे

  • @yashodakale8830
    @yashodakale8830 2 ปีที่แล้ว

    नस्याबद्दल माहिती सागितली खूप छान धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @jagrutichaudhari184
    @jagrutichaudhari184 ปีที่แล้ว

    अत्यंत सुंदर माहिती, धन्यवाद

  • @NeetaNadkarni
    @NeetaNadkarni 5 หลายเดือนก่อน

    I have insomnia problem and urination problem. Just now I saw your tape and will follow. And will let you know. Thank you. Jyoti

  • @dilippatil8002
    @dilippatil8002 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद🙏

  • @leenavinherkar6845
    @leenavinherkar6845 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan mahiti...
    First time smjla ki hee vegvegli oils aapan nasya sathi suddha vapru shakto tey... Thank you doctor🙏😊

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @umakantphukane9100
    @umakantphukane9100 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती मिळाली. खूप आभार. उमाकांत फुकणे धायरी फाटा पुणे

  • @rameshgardening710
    @rameshgardening710 3 ปีที่แล้ว

    Sir mi Ramesh Naik, माझं पोट साफ होत नव्हतं तुम्ही सांगितलेला उपाय केला. खरच खूप फरक पडला पोट साफ व्हायला लागलं . तुमचं आभारी आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      कोणता उपाय केला बरेच उपाय आहेत चॅनेल वर

  • @madhavrao1745
    @madhavrao1745 9 หลายเดือนก่อน

    Dr you r correct. I am 65yr old . I confirm I did nasya while going out during corona nd had experienced immunity.

  • @rubikotangle8021
    @rubikotangle8021 3 หลายเดือนก่อน

    Thank you for best information

  • @shivlalbairbhaiya8454
    @shivlalbairbhaiya8454 6 หลายเดือนก่อน

    खुबच सविस्तर वउपयोगी मार्गदर्शन केलेत. धन्यवाद

  • @mandagurnule2669
    @mandagurnule2669 ปีที่แล้ว

    Khub inportant informetion milali Thanku

  • @SunitaPatil-to3nj
    @SunitaPatil-to3nj 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली डाॅ. धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shailatalim2808
    @shailatalim2808 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर...
    आपण खूप छान माहिती दिली आहे,तर मी ती अमलात आणणार आहे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vilasargade118
    @vilasargade118 10 หลายเดือนก่อน

    Khup chan mahitee dileet thank you.

  • @khushalraodaulatkar2720
    @khushalraodaulatkar2720 ปีที่แล้ว

    खूपच शान माहिती दिली धन्यवाद

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब आपले

  • @sandhyapatki7158
    @sandhyapatki7158 3 ปีที่แล้ว

    Namaste sar खूपच छान माहिती
    मिळाली. धन्यवाद

    • @ritakasbekar7880
      @ritakasbekar7880 3 ปีที่แล้ว

      Sir jast ghoralyamule ya sathi upay sanga

  • @swatipawar4468
    @swatipawar4468 2 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @navnathtikate708
    @navnathtikate708 2 ปีที่แล้ว +1

    छान छान माहिती दिली बद्दल धन्यवाद😘💕

  • @madhurisanjay2800
    @madhurisanjay2800 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे 😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SangitaMohare-xp3mr
    @SangitaMohare-xp3mr ปีที่แล้ว +1

    खरच डॉक्टर आपण जी माहिती सांगितली ती आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे धन्यवाद 🙏

  • @varshapimpale3207
    @varshapimpale3207 2 ปีที่แล้ว

    Sunder mahiti ahe. Prathamach samaj me. Thank you sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @ushapatil9901
    @ushapatil9901 6 หลายเดือนก่อน

    धण्यवाद dr साहेब😊

  • @latikapradhan7327
    @latikapradhan7327 ปีที่แล้ว

    डॉक्टर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
    घोरणे बंद होण्यासाठी काही उपाय आयुर्वेदात असेल तर प्लीज त्या संदर्भात माहिती दिलीत तर बरे होईल.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว

      यासंदर्भात डिटेल व्हिडिओ बनवला आहे घोरणे डॉक्टर रावराणे असं युट्युब सर्च करा तुम्हाला व्हिडिओ मिळेल त्यात काय उपाय सांगितले आहेत ट्रीटमेंट सुद्धा याची घेता येते जवळ आर्थिक वैद्यांना भेटू शकता

  • @vijaykumarwalodeflute5752
    @vijaykumarwalodeflute5752 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan माहिती दिली sir thank you

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @ppmudewar7925
    @ppmudewar7925 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मा हिती दिली धन्यवाद सर

  • @sandipkharade8391
    @sandipkharade8391 7 หลายเดือนก่อน

    Thank you sar shan mahiti milali

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @neeladeshpande1620
    @neeladeshpande1620 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मार्गदर्शन!

  • @shobhagaikwad9224
    @shobhagaikwad9224 3 ปีที่แล้ว +1

    Ekdam mast mahiti dili aahe Thanks Dr.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @chhayabalekundri5217
    @chhayabalekundri5217 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार डॉ आपल्या सेवाभावी वृत्तीला सलाम!!

  • @kishorbakade7739
    @kishorbakade7739 10 หลายเดือนก่อน

    Thanks sir
    Chan mahiti dili

  • @ramdasadhav4930
    @ramdasadhav4930 10 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @pushpapadwal4758
    @pushpapadwal4758 ปีที่แล้ว

    डॉ साहेब, तुम्ही खूप छान माहिती सांगता त्यामुळे मला कशामुळे त्रास होतो. ते कळायला लागलं थँक्यू सर

  • @tatyasopatil7833
    @tatyasopatil7833 2 หลายเดือนก่อน

    छान

  • @online7317
    @online7317 3 ปีที่แล้ว

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली

    • @sangitakhobragade9228
      @sangitakhobragade9228 3 ปีที่แล้ว

      निद्रानाशामध्ये नस्य करतांना कौणत्या तेलाचा वापर करावा.

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 ปีที่แล้ว +1

    dhanyawad.Dr. Sir.

  • @rvanwikar
    @rvanwikar 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार डॉक्टर साहेब. मला eplipse(मिरगी).parkisan.alyzymer.आहे. मी कोणते तेल माझे वय 68 आहे. वापरु . 15:55

  • @malatidixit696
    @malatidixit696 3 ปีที่แล้ว

    Dr.khup Chan mahiti samajaun sangata.bar vatat.aikun suddha dukhan kami zalyasarkhe vatate.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @manjirikhot-tt9tr
    @manjirikhot-tt9tr ปีที่แล้ว

    Thank you very much sir 🙏very very useful information 🙏🙏👍

  • @ushawankhedkar8098
    @ushawankhedkar8098 ปีที่แล้ว

    Dadasaheb khupch chhan mahiti dili

  • @rashmimane1254
    @rashmimane1254 3 ปีที่แล้ว

    फारच छान माहिती दिलीत . धन्यवाद।

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @Soyaaaa_so
    @Soyaaaa_so 2 ปีที่แล้ว

    डाॅ.धन्यवाद .तुम्ही खूप छान माहिती दिलीत

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद डॉ साहेब ,खूप उपयुक्त माहिती दिली आहे आपण.
    मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्या नंतर किती
    दिवसांनी नस्य करता येईल ?
    कृपया या बाबत माहिती द्यावी ,ही नम्र विनंती.

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 9 หลายเดือนก่อน

    सर खुप खुप सुंदर 👍

  • @kanchanmagdum3704
    @kanchanmagdum3704 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती.असे video जरूर पाठवा!

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @bhagwanaswar7822
    @bhagwanaswar7822 2 ปีที่แล้ว

    Chhan mahiti dili Dr. Saheb

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @swatijuwatkar4999
    @swatijuwatkar4999 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti ahe.dhanyavad Dr.

  • @ramdasawachite5092
    @ramdasawachite5092 9 หลายเดือนก่อน

    Sir very good imformation

  • @pradnyabugdane8287
    @pradnyabugdane8287 2 ปีที่แล้ว

    Khup uttam mahiti sangitali doctor khup dhanyavad🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/video/o8dTCsWx1kM/w-d-xo.html
      खूप धन्यवाद

  • @shobharajurkar1266
    @shobharajurkar1266 3 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे मनापासून आभार तुमच्या माहिती म्हणून खूप सर्वांना फायदा होतो तुमची भाषा ओघवती समजणारी आहे धन्यवाद सर तुम्हाला खूप यश कीर्ती मिळो

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sampadamohare5433
    @sampadamohare5433 3 ปีที่แล้ว

    उपयुक्त mahiti dhanyavaad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @dattatrayawalvekar7366
    @dattatrayawalvekar7366 2 ปีที่แล้ว

    Khupach chan mahiti ahe. Mi Roj karto.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @chitrarekhasankpal7201
    @chitrarekhasankpal7201 ปีที่แล้ว

    Dr khupch chhan mahiti

  • @SonuPatil-jd2uh
    @SonuPatil-jd2uh 9 หลายเดือนก่อน

    Khoop chhan

  • @kalpanahiray5414
    @kalpanahiray5414 ปีที่แล้ว

    Good morning sir khoupkhoup chaan 🎉,,

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 3 ปีที่แล้ว

    मी गेली 4/5 वर्षे रात्री झोपताना तूप घालतो त्यामुळे सर्दीचा त्रास कमी होऊन झोप लागते.गेल्या वर्षी मला करोना झाला होता मी 1महिना हॉस्पिटल मध्ये होतो व तिथेच footdrop झाला अजून कमी नाही पण मी रोज मोहरीचे तेल त्यात हळकुंड व तुरटी घालून 2 मिनिटे उकळतो व गॅस बंद करून त्यात bhimseni कपूर घालून त्यावर झाकण ठेवून दुसऱ्या दिवसापासून गाळून पायाला व कमरेला लावतो त्यामुळे पायाची सूज कमी झाली पण डाव्या पायांच्या बोटात जीव नाही तरी उपाय सुचवावा.
    आभार आहे छान माहिती दिलीत.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      हा उपाय आपण बरोबर करत आहात यात थोडे वेखंड टाकून पहा बाकी औषधे जवळच्या आयुर्वेदिक वैद्य संपर्क करून करा म्हणजे लवकर आराम पडेल