अशा सांस्कृतिक कार्यक्रमात जाहिराती पण विषयाशी धरून असतील तर ठीक. पण नाहीतर नवीन पिढीचे तर लक्ष जास्त जाहिरातींकडेच राहील. ह. भ. प. चारुदत्त आफळे बुवा आपल्याला त्यांच्या वडिलांची आठवण जरूर करवतात. अप्रतिम अभ्यास, अचुक शब्दसंग्रह, अप्रतिम गायकी. स्वतःचे वेगळं चॅनेल काढावे हीं विनंती.
मानवाने आजवर विज्ञानाच्या सहाय्याने मानवाला जीवन सुलभ व्हावे म्हणून अनेक शोध लावले पण त्याने माणूस सुखी झाल्याचं कुठे ऐकिवात नाही.उलट त्या सुख-साधनांवर विसंबून शारिरीक दृष्ट्या दुबळाच झाला.पण खरं चिरंतन सुख,समाधान आणि आनंद आध्यात्मच देतं.कीर्तन ऐकताना वास्तवाची जाणीव होते.आपल्यातील उणीवा-चुकाचीही आपल्या मनालातरी का होईना,जाणीव होते.विज्ञानामुळे माणसाला बहुतांशी अहंकारच होतो.पण आध्यात्म माणसाला अंतर्मुख करायला लावते.ही ताकद आहे आध्यात्माची.
[ हमारी विशेषज्ञता ,,,,,,,!!!!! हमारी महानता ,,,,,,,,,!!!!! हमारी उदारता ,,,,,,,,!!!!!!! १) हमारी विशेषता ,,,,,,,🤷🏽♀️ हिंदू समाज ,,,,,,, १ दिन जागते हैं १० दिन सो जाता है १ महीने जागते हैं १० महीने सो जाता है १ साल जागता है १० साल सो जाता है,,,,, १० साल जागते हैं *१०००* साल सो जाता है,,,,, [ 🤷🏽♀️हमारी उदारता ,,,, मुफ्त पानी और बिजली सस्ते पेट्रोल और प्याज और कुछ किसी बात से लेना-देना नहीं ,,,, सरकार कौन-सा काम कर रही है ? किसके लिए कर रही है? क्यौ कर रही है ? कौन-सा कानून बनाने वाली है ? उसके परिणाम क्या होगा ? ( जातिय हिसांचार बिल २०१३ Communal Violence Bill 2013 🛕🛕🛕Hindu Dann Dharam kannun 1951 r: और अगर कोई बिना किसी स्वार्थ या लालच के समझाते हैं ,,,, तौ ,,, वो उसके साथ ही बहस करता है ,, और उसके साथ ही उलझ कर लड़ने लगता है😂 r: हमारी महानता ,,,,🤷🏼♂️ एक मुस्लिम चिखते है तो १०० मुस्लिम जमां हो जाता है पर,, १ हिंदू चिखते है तो १०० हिंदू पतली गली से निकल जाता है,,,, * बिना आमंत्रित टपक पड़ते हैं * १ गुनहगार मुस्लिम को बचाने १० हिंदू समाज के लोग बिना आमंत्रित ही टपक पड़ते हैं ,,,, ( याकुब मेमन को फांसी से बचाने में ९९% हिंदू लगे हूए थे)
आपल्या रसाळ वाणीतून सहज आम्हाला किर्तनाचा लाभ होतो आहे. मन: पुर्वक धन्यवाद
शब्द धारदार शस्त्र आहे🌹🙏🌹
Shabda khupach sundar.sadarikaran uttam 👌🏻
QQ q
@@makarandpunde1081 td
@@ramdasauti9247 पवयपपपपयययययपय
खुप छान या कीर्तनामुळे अनुभव खूप छान आला
खूप छान व समाधान वाटले Smita Suresh kulkarni
🙏🏻🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏🏻
ध्रुपदराजाचा शब्दाचा घाव भयंकर🌹🙏🌹
ङ.ड
.
मंत्रमुग्ध करणारे कीर्तन🌹🙏🌹
परावाणी उत्कृष्ट विवेचन🌹🙏🌹
Good
बुवा, अप्रतिम, चोपडा तालुक्यातील नगर वाचन मंदीर येथे आपण सुरेख कीर्तन केले होते
अपशब्दांमुळे महाभारत घडले🌹🙏🌹
खूपच सुंदर कीर्तन ऐतिहासिक माहीती ऐकून मन प्रसन्न व भारावून जातयं 1 नंबर,
खूप छान सुंदर कीर्तन आहे छान अनुभव आला
अप्रतिम महाराजांच्या कीर्तनाची व्याख्या करणे शक्य नाही ईश्वरी अनुभव आहे 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
मंत्रमुग्ध केलेत .कोटी कोटी प्रणाम.
अतिशय सुंदर किर्तन. 🙏जय श्रीराम 🙏
वा बुव।
जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम महाराज
तुमचे कीर्तन कधिच संपू नये ऐकतच रहावे असे वाटत
राम कृष्ण हरी
Khup chhan bua...🙏🙏
खुप च उपबोधक किर्तन
अप्रतिम बोल 👍👍👍🙏🙏🙏🙏
Best
मधूरवाणी महत्वाची🌹🙏🌹
सुमधुर! श्रवणीय!!
Dhannyawad Guruji 🎉
श्रीराम 🙏📿
अशा सांस्कृतिक कार्यक्रमात जाहिराती पण विषयाशी धरून असतील तर ठीक. पण नाहीतर नवीन पिढीचे तर लक्ष जास्त जाहिरातींकडेच राहील. ह. भ. प. चारुदत्त आफळे बुवा आपल्याला त्यांच्या वडिलांची आठवण जरूर करवतात. अप्रतिम अभ्यास, अचुक शब्दसंग्रह, अप्रतिम गायकी. स्वतःचे वेगळं चॅनेल काढावे हीं विनंती.
खूप छान आवाज आहे रामकृष्ण हरी
अगदी barobr 😊
खरंच त्यांचा अभ्यास, आवाज, सांगण्याची शैली, समाजाचे भान सर्वच अप्रतिम लाख लाख दंडवत. 🙏🙏🙏
अद्वितीय महाराज 🙏
अनेक कितृने आहेत तेव्हा सुरवातीला विशय दाखविणे आवशयक
Khup chaan 🙏🏻👌🏼
अप्रतिम खुप शान
Khup chan ..tumhala mi live pan pahile aahe nagpur la....maharaj
अप्रतिम अप्रतिम
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹
अध्यात्मिक अधिष्ठान महत्वाचे🌹🙏🌹
जय सद्गुरू
Vah vah kiti sangitmay aani suspastha,shant chith kirtan.janu khalalta zhara.swachha,shant,nirmal.ram Krishna Hari🙏🙏🙏
खूप छान आफळे महाराज
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
Shree Krishna Govind Hare Murari Hey Naath Narayana Vasudeva
Apratim kirtan
Khup chan
अप्रतिम किर्तन महाराज नमस्कार
मन तॄप्त होते.अप्रतिम.
फार छान अप्रतिम. जय हरी.
Ram krishna Hari
राम कृष्ण हरी
मानवाने आजवर विज्ञानाच्या सहाय्याने मानवाला जीवन सुलभ व्हावे म्हणून अनेक शोध लावले पण त्याने माणूस सुखी झाल्याचं कुठे ऐकिवात नाही.उलट त्या सुख-साधनांवर विसंबून शारिरीक दृष्ट्या दुबळाच झाला.पण खरं चिरंतन सुख,समाधान आणि आनंद आध्यात्मच देतं.कीर्तन ऐकताना वास्तवाची जाणीव होते.आपल्यातील उणीवा-चुकाचीही आपल्या मनालातरी का होईना,जाणीव होते.विज्ञानामुळे माणसाला बहुतांशी अहंकारच होतो.पण आध्यात्म माणसाला अंतर्मुख करायला लावते.ही ताकद आहे आध्यात्माची.
Very good kiratan
तबला ठेका उत्तम🌹🙏🌹
🎉खूप छान किर्तन
अप्रतिम 🙏🙏
अप्रतिम.
खूप छान अर्थ समजून सांगितला कच्च्या मडक्याचा
Kupch chan anubhv
आतिशय़छान
Thanks for sharing 👏👏
फार सुंदर
You are amazing man
खूप खूप छान
महाभारतातील कथा साभिनय अप्रतिम🌹🙏🌹
जय हरी माऊली
Khup chhan shravniya
फारच चांगले सांगीतले आहे
शबदावीण संवादू मजेशीर उद्ंघृत🌹🙏🌹🙏
Kirtan sampu naye ase
छान 😍😍
प्रेमाने बोलणे यशदायी असते🌹🙏🌹🙏
खर कस बोलायच हे कौशल्य आहे🌹🙏🌹
खुप छान 👌👌🙏🙏🙏🙏
फार रसाळ व विवेचन खुप सुंदर आपले किर्तन ऐकावे यासाठी आतूरलेले व मन शतशः वंदन
सुंदर ,गायनही छान 🙏🙏
Good🌹🌹🌹🙏🙏🙏
“काहे अब तुम आये हो”पद खूप सुंदर🌹🙏🌹
तबलापेटीची साथ उत्कृष्ट आहे
🙏🙏
wa..wa..apratim....!!
हे कीर्तन कुठे झाले होते? आदिवासी मुलाबाबत उल्लेख आला आहें म्हणून उत्सुकता
कीर्तन खूपच छान ,परंतू जाहिरातींचा अतिरेक खटकतो.
😊😊😊😊😊
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Fruitful
अप्रतिम, कृपया सायुज्यता या शब्दाची फोड करून देण्यात यावी. मी अज्ञान.
गुरुजी नमस्कार..
तुम्ही सारेगमप मराठी मधे गायलेल "आनंदाचा कंद " भजन u tube war taka please
Far chan
वेचे ते वचन जेणे राहे समाधान
मस्त कीर्तन,खूप छान,कितीतरी माहिती मिळाली. पण एक कळत नाही,ऐकणारे सगळे हिंदू असतानाही इंग्लिश कशाला हवे?
ज्ञानदीप हा प्रतेकाच्या अंःकरणात आहे🌹🙏🌹
Nice
Evdhya ads ka aahet ... Kirtan aikav ki ads skip krt basav maharaj
कीर्तन या शब्दात की दीर्घ आहे नागपूर
अतिशय सुंदर
Don't put ad during kirtan
[ हमारी विशेषज्ञता ,,,,,,,!!!!!
हमारी महानता ,,,,,,,,,!!!!!
हमारी उदारता ,,,,,,,,!!!!!!!
१) हमारी विशेषता ,,,,,,,🤷🏽♀️
हिंदू समाज ,,,,,,,
१ दिन जागते हैं १० दिन सो जाता है
१ महीने जागते हैं १० महीने सो जाता है
१ साल जागता है १० साल सो जाता है,,,,,
१० साल जागते हैं *१०००* साल सो जाता है,,,,,
[ 🤷🏽♀️हमारी उदारता ,,,,
मुफ्त पानी और बिजली
सस्ते पेट्रोल और प्याज
और कुछ किसी बात से लेना-देना नहीं ,,,,
सरकार कौन-सा काम कर रही है ? किसके लिए कर रही है? क्यौ कर रही है ?
कौन-सा कानून बनाने वाली है ? उसके परिणाम क्या होगा ?
( जातिय हिसांचार बिल २०१३
Communal Violence Bill 2013
🛕🛕🛕Hindu Dann Dharam kannun 1951
r: और अगर कोई बिना किसी स्वार्थ या लालच के समझाते हैं ,,,,
तौ ,,, वो उसके साथ ही बहस करता है ,, और उसके साथ ही उलझ कर लड़ने लगता है😂
r: हमारी महानता ,,,,🤷🏼♂️
एक मुस्लिम चिखते है तो १०० मुस्लिम जमां हो जाता है पर,,
१ हिंदू चिखते है तो १०० हिंदू पतली गली से निकल जाता है,,,,
* बिना आमंत्रित टपक पड़ते हैं *
१ गुनहगार मुस्लिम को बचाने १० हिंदू समाज के लोग बिना आमंत्रित ही टपक पड़ते हैं ,,,,
( याकुब मेमन को फांसी से बचाने में ९९% हिंदू लगे हूए थे)
॥ ॐ नमो भगवते वासीदेवाय ॥
सत्य साईबाबा विषयी माध्यमात उलट सुलट बबम्या येतात . खरे काय आहे हे जाणून घ्ययची ईच्छा आहे .
€s rtr x3 fbr 4fg
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😊
Amhi var kei
Apkulikari
Aho amche navach kay ahe amhi var kei teva vichar tasech asnar nahi ka?
Ajun hi garaj aahe ya shikshanachi
किर्तन अप्रतिमच पण कीर्तनात add jara जास्तच येतात त्याने कीर्तन कमी आणि इतर फालतू add जास्त येत असल्यामुळे कंटाळा येतो
अप्रतिम कीर्तन आहे.पण कीर्तनात जाहीरात नको.
खुप छान.🙏🙏
श्रीराम🙏🙏 खूप छान
Keertan.aikayache.astat pahaiche.nahi
V
Bawalat baman
एक वर्ष झालंय कीर्तनाला फक्त दोन लोकांनी तुम्हाला लाईक केलं आहे ।लायकी लक्षात आली असेलच
Kirtan aikavtho ahes ki ads?
🙏केवळ अप्रतिम कीर्तन
शब्दांचा मार विसरता येत नाही🌹🙏🌹