"ईशावास्य " चैतन्य ईशन चेतना श्वास चेतन देह स्थिति अंत:करणात स्वसंवेद्य जाणिव अनुभूति प्रतिती क्रमाणे अतिंद्रिय अनुभव "पूर्णमिदम्---"प्रार्थना मंत्र आपण समजावला! असे भावते.मन:पूर्वक धन्यवाद!!!
ओम ते पूर्ण आहे हे पूर्ण आहे पूर्णा तूनी पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शेष राहते . ही प्रार्थना म्हणत होतो.त्याचा गर्भित अर्थ आपल्या विवेचना तुन समजायला लागला.
फार छान, सुगम, अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून खूप आनंद झाला संध्या ताई.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊 माझ्या M.A. च्या काळातील दिवस आठवले. ईशावास्योपनिषद् तेव्हापासून आजतागायत मनात घर करून आहे.😊🌹
थोडक्यात गरीब श्रीमंतांकडे पाहणार नाही व श्रीमंत गरिबाकडे पाहणार नाही तर जाने त्याने आपापले पाहायचे ठरविले तर जगत कल्याण कसे बरे होणार समानतेचे मूलतत्व हे नाकारण्याची सोय आहे काय की समानता नावाचे मूलतत्त्व हे मानवनिर्मित कृत्रिम आहे असे मानावे काय
वास्तविक स्त्री पुरुष असा भेद न करता पात्र अपात्र,योग्यता, अर्हता,क्षमता हा निकष आहे. बालकाच्या बारश्याचे भोजन त्याला भरवले जात नाही, पुरूष अपत्य निर्मिती करू शकत नाही, विशिष्ट वय,क्षमता आल्याशिवाय ती,ती, जबाबदारी,कामाची अपेक्षा केली जात नाही. इतके साधे सोपे आहे हे.आपण विनाकारण स्त्री, पुरूष या भेदामधे अडकवले गेलो आहोत. हा मॅकॅलो शिक्षण पद्धतीचा परीणाम आहे.(१८३५ पासूनची शिक्षण पद्धती). हे थोडक्यात झाले.या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. धन्यवाद.
अनंत तत्व एक ही हो सकता है. There can’t be two infinities as they will limit each other. So , Bramhand,s infinity is not second infinity , it is appearance on pure Brahman.
खूपच छान समजावून सांगितले ताई.मनापासून धन्यवाद.पु़़न पुन्हा ऐकावं वाटत.ओ़म ्नम शिवाय.
खूप छान समजावलं, धन्यवाद
खूप छान !!
"ईशावास्य " चैतन्य ईशन चेतना श्वास चेतन देह स्थिति अंत:करणात स्वसंवेद्य जाणिव अनुभूति प्रतिती क्रमाणे अतिंद्रिय अनुभव "पूर्णमिदम्---"प्रार्थना मंत्र आपण समजावला! असे भावते.मन:पूर्वक धन्यवाद!!!
Very nice. No words for appraisals for you.
Thanks a lot 😊
ओम ते पूर्ण आहे हे पूर्ण आहे पूर्णा तूनी पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शेष राहते .
ही प्रार्थना म्हणत होतो.त्याचा गर्भित अर्थ आपल्या विवेचना तुन समजायला लागला.
धन्यवाद ताई आपणास सादर प्रणाम खूप छान व अतिशय सोप्या भाषेतील निरूपण
धन्यवाद,,,,
जय श्री राम
अति उत्तमम विवेचन.खूप समाधान वाटते. असे पुनःपुनः ऐकायला मिळावे.
अंतःकरण पूर्वक धन्यवाद संध्याताई
फार छान, सुगम, अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून खूप आनंद झाला संध्या ताई.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
माझ्या M.A. च्या काळातील दिवस आठवले. ईशावास्योपनिषद् तेव्हापासून आजतागायत मनात घर करून आहे.😊🌹
खूप छान समजावून सांगितलत. मनापासून धन्यवाद 🙏🏿🌹
खुप छान माहिती आपण देत आहात
खुप छान धन्यवाद शुभ सकाळ🙏🙏
फार सुंदर अर्थ आहे..... धन्यवाद
हो
🙏🙏
खूप छान संध्या
धन्यवाद ताई
शब्दांचे अर्थ सापेक्ष असतात
याचे स्पष्टीकरण छान दिलात
प्रश्न पडतो कोणाचा अर्थ आपण घ्यावा याचा सर्वसामान्य माणसाला गोंधळ होतो
Explanation is wonderful but the exact Mantra should have narrated mam pl
नमस्कार!
आपला प्रयत्न स्तुत्य आहे. श्र्लोक वाचून अर्थ कथन केला तर अधिक परिणामकारक होईल असे वाटते. धन्यवाद.
थोडक्यात गरीब श्रीमंतांकडे पाहणार नाही व श्रीमंत गरिबाकडे पाहणार नाही तर जाने त्याने आपापले पाहायचे ठरविले तर जगत कल्याण कसे बरे होणार समानतेचे मूलतत्व हे नाकारण्याची सोय आहे काय की समानता नावाचे मूलतत्त्व हे मानवनिर्मित कृत्रिम आहे असे मानावे काय
समानता संधी मध्ये असायला/ मिळायला हवी; outcomes अथवा परिणाम ह्यावर आपला हक्क नाही.
इशावास्योपनिषद्...स्त्रीयांनी म्हणावे का? ......🙏🙏
हो नक्कीच
वास्तविक स्त्री पुरुष असा भेद न करता पात्र अपात्र,योग्यता, अर्हता,क्षमता हा निकष आहे.
बालकाच्या बारश्याचे भोजन त्याला भरवले जात नाही, पुरूष अपत्य निर्मिती करू शकत नाही, विशिष्ट वय,क्षमता आल्याशिवाय ती,ती, जबाबदारी,कामाची अपेक्षा केली जात नाही.
इतके साधे सोपे आहे हे.आपण विनाकारण स्त्री, पुरूष या भेदामधे अडकवले गेलो आहोत.
हा मॅकॅलो शिक्षण पद्धतीचा परीणाम आहे.(१८३५ पासूनची शिक्षण पद्धती).
हे थोडक्यात झाले.या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे.
धन्यवाद.
पूर्ण का अर्थ अनन्त अर्थात् इन्फिनिटी है
इन्फिनिटी में से इन्फिनिटी निकाल देने पर इन्फिनिटी ही बघता है
अनंत तत्व एक ही हो सकता है. There can’t be two infinities as they will limit each other. So , Bramhand,s infinity is not second infinity , it is appearance on pure Brahman.