दादा मी आहे मुही व मार्डी ची .मी धनगर समाजाची आहे.पण माझ्या 🏠 घरी७० मेंढ्या आहेत. परभणी ते मार्डी असा चालत प्रवास असतो.हे माझे सासु सासरे करतात. पण आम्ही बोलतो विका तरी पण ते बोलतात नाही.पण मी डॉक्टर आहे. मुरबाड तालुक्यातील मसा गावात एक जेजुरी चे पेशंट तब्येत बिघडली होती तर ते आले होते मी तुमचं नाव सांगितले आहे तर ते बोलतात की मी तुम्हाला ओळखतो आमच बोलून होते बोलले.मला खुप छान वाटले. मी धनगर समाजाची आहे व मला खुप अभिमान आहे.
कष्टाने मिळवलेली भाकरी नेहमी चांगली आहे पण ऊन खूप आहे पाणी भरपूर प्यावे तब्येत ठीक तर सर्व काही ठीक आपण काळजी घ्यावी कुटुंबाला खंबीरपणे साथ देत आहात या पेक्षा आणखी काय हवं ❤❤❤❤❤🎉🎉
बानाई,आजचा व्हिडीओ एकदम छान झाला,तुम्ही पण सिद्धू दादांएवढाच चांगला व्हिडीओ बनवला,ते जवळ नसताना सुद्धा.आणि दादा,मामा मदतीला नसताना ही तुम्ही आणि अर्चनांनी आज चांगलाच किल्ला लढवला.
खूप छान बाणाई एकमेकिंच्या साथीने किती छान संसाराला मदत करतात कशाचा गर्व नाही चार बुक शिकुन चार पैसे मिळवण्यारा आज कालच्या पोरी तोरृयात राहुन नवर्या वर रुबाब खरंच तुमच्या कडुन शिकावं
बानाई, तू आणि अर्चना पाठीला सॅक बॅग सोबत नेत जा ; त्यात प्रत्येकीची शिदोरी वेगळी आणि स्टिलच्या थंड पाण्याच्या बॉटल ठेवत जा ! आमदार आणि पिंटयाला तुमच्याच जेवनाच्या डब्यात जेवन न देता त्यांचे साठी कटोरी त्यांच्याच पाठीला बांधा !
सिद्धू भाऊ, बाणाई ताई..तुमचा एकमेव असा चॅनल आहे जिथे कोणी वाईट कमेंट करत नाही..👍
बाणाई आणि अर्चना दोघींना सलाम खूप कष्टाळू आणि समाधानी आहात ❤❤
एवढ्या उन्हाळा असुन दोघी जावा आनंदात मेंढ्या चारतात आम्ही acबसुन चिड चिड करतो सलाम आहे तुमच्या कष्टाला
दादा मी आहे मुही व मार्डी ची .मी धनगर समाजाची आहे.पण माझ्या 🏠 घरी७० मेंढ्या आहेत. परभणी ते मार्डी असा चालत प्रवास असतो.हे माझे सासु सासरे करतात. पण आम्ही बोलतो विका तरी पण ते बोलतात नाही.पण मी डॉक्टर आहे. मुरबाड तालुक्यातील मसा गावात एक जेजुरी चे पेशंट तब्येत बिघडली होती तर ते आले होते मी तुमचं नाव सांगितले आहे तर ते बोलतात की मी तुम्हाला ओळखतो आमच बोलून होते बोलले.मला खुप छान वाटले. मी धनगर समाजाची आहे व मला खुप अभिमान आहे.
पाण्याला गोल वेडा घातला अप्रतिम नजारा आहे बघण्यासारखा ❤😅 आत्याने जेवण दिलय दोन्ही लेकीला
AC मध्ये बसून पण एक दुसऱ्यांवर ताव काढणाऱ्या व्यक्तींनी शिकलं पाहिजे यांच्याकडून काहीतरी. किती विचार हो बानुबाई तुम्हा दोघींचा बहिणी वाटतात तुम्ही❤❤❤
अत्यंत कष्ठमय जीवन परंतु अत्यंत समाधानी असे लोक सद्या दुमिळ आहे दुसऱ्याच्या मनाचा विचार करणारी आदर्श स्त्री बानाई शतश्य प्रणाम या माऊलीला
कष्टाने मिळवलेली भाकरी नेहमी चांगली आहे पण ऊन खूप आहे पाणी भरपूर प्यावे तब्येत ठीक तर सर्व काही ठीक आपण काळजी घ्यावी कुटुंबाला खंबीरपणे साथ देत आहात या पेक्षा आणखी काय हवं ❤❤❤❤❤🎉🎉
बानाई,आजचा व्हिडीओ एकदम छान झाला,तुम्ही पण सिद्धू दादांएवढाच चांगला व्हिडीओ बनवला,ते जवळ नसताना सुद्धा.आणि दादा,मामा मदतीला नसताना ही तुम्ही आणि अर्चनांनी आज चांगलाच किल्ला लढवला.
एवढ अनिश्चित आयुष्य आहे तरी किती समाधानी व कष्टाळू कुटुंब आहे बानाई चं!
बानाई आणि अर्चना ताईनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली.
खूप छान बाणाई एकमेकिंच्या साथीने किती छान संसाराला मदत करतात कशाचा गर्व नाही चार बुक शिकुन चार पैसे मिळवण्यारा आज कालच्या पोरी तोरृयात राहुन नवर्या वर रुबाब खरंच तुमच्या कडुन शिकावं
दोघी बहिणी किती प्रेमाने रहात आहेत सगळ्या मेंढ्या कुत्री मायेने सांभाळतात खुप हुशार आणि कष्टाळू आहेत व्हिडिओ छान बनलेला बाणाई ने शुभेच्छा
सागर ला चांगल शिक्षण द्या बानाई,पुढची पिढी एवढ कष्ट करू शकणार नाही.
👍
khup sundar video aahe aarchana ni banai tai maza 🙏🙏🙏❤❤
बानाई माई आणि अर्चना ताई तुम्हा दोघींना माझा प्रणाम
बाणाईला मराठी बिगबॉस मध्ये पाठवा. त्याच जिंकून ट्रॉफी आणातील!कोणतीही परिस्थिती चालते त्यांना 👌👌👌
छान विडिओ खूप कौतुक दोघीच प्राण्यांवर किती प्रेम करता❤❤
फारच मस्त व्हिडिओ असतात. रोज वाट बघत असतो. 🎉
बाणाई उन्हाळ्यात सर्वांची काळजी घ्या रोज सायंकाळी वाड्यावर गेल्यावर चिंच गुळाच पन्ह पित जा ❤ फार कष्टमय जिवन आहे तुमचे 🎉🎉
बाणाई मेंढ्यांशी अगदी एकरुप होते,त्यांच्या भावना तिला समजतात, वर्णन सुरेख करते
Super videography banai snd archana👌👌👌
बाणांई, सगळं व्यवस्थित करते, अभिमान वाटतो.
बानाई अर्चना तुम्ही दोघी मेंढ्याबरोबर आल्यावर अंगात शर्ट घालत जा ऊन खूप आहे ❤❤
खूप छान banai video बनवत आहेस पिक्चर पहिल्या सारखे. छान 👌
❤🎉 धन्यवाद आपणा सर्वांना कितीही कौतुक केले तरी थोडं आहे बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार 🎉🎉
Banai aani Archna tumhi doghehi khub kasht kartat.Aplya mulina changl shikshan deun sushikshi mulan sobat lagna karun dya Aata Sagarla pan Aaji kade shalesathi saway lawa.
ताई आपल्याला पूरा महाराष्ट ओळखतो ताई जय मल्हार
छान विडीओ बनवला ताई
आज काल महीला तुमच्या येवढे कष्ट करत नाही
सागरला खूप शाळा शिकवा
धन्यवाद बाणाई आणि अर्चना 🙏
वहिनी आणि अर्चना दोघींनी दादा नसताना खुप छान जबाबदारीने मेंढ्या चारल्या खुप छान video 🙏🙏👍👍
JAVABAI JORAT🤗🤗🤗🤗🤗ATTAPARYANTCHA SERVAT BEST VEDIO
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
सागर मस्त च आहे पिल्लू कस छान पकडतो काम करतोय
👌🔥 video Banai Tai tumchi smile khup mast aahe kharch khup shiknya sarke aahe tumchya family kadun ❤️💪aani take care
बाणाबाई! आपण मस्त हसता!👍
एक नंबर 👌 नियोजन ❤
कस्ट करून आनंदी राहता सलाम
ताई सलाम तुला खुपच कष्ट करता तुम्ही सगळे
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भानाई वहिनी आणि अर्चना वहिनी दोघीही खूप कर्तुत्ववान आहेत खूप छान व्हिडिओ दादा सासवड
मस्तच vdo
व्हिडिओ मस्तच आसतात मी रोज वाट पहात असते 👌👌🌹🌹🚩🚩
Shri Swami Samarth.
Banu tai tumhi khup mothya aajaravar maat keli tumhi kharach khup sahan kel.
छान सादरीकरण
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे 🎉🎉🎉🎉❤
बाणाई ताई पण मस्त व्हिडीओ बनवतात
Java jorat 😊kaam jomat 👍👍mast vedeio👌👌 banaie🥰 sagar 💓💓
बानाई, तू आणि अर्चना पाठीला सॅक बॅग सोबत नेत जा ; त्यात प्रत्येकीची शिदोरी वेगळी आणि स्टिलच्या थंड पाण्याच्या बॉटल ठेवत जा ! आमदार आणि पिंटयाला तुमच्याच जेवनाच्या डब्यात जेवन न देता त्यांचे साठी कटोरी त्यांच्याच पाठीला बांधा !
खूप छान बनविला आहे विडीओ
खूप सुंदर काम करता!🌹
Me pn roj n chukata bgto Dhangari jevan khup bhari vatat bgun sglyanch sad jeevan
बाणाई व्हिडीवो एकच नंबर
Khup chan vlog banavla aajcha vahinini.❤❤
बना दीदी बहुत अच्छा वीडियो बनाती है
खूप खूप छान बाणाई, अर्चना ताई🎉🎉
Khup hit ahay tumhi garmi cha trass hovu naye mhanun right 👂 cotton theva jenay karun tumchi chandra nadi thanda rahnya sathi fayda hoto try kara yevdhya unhat tumhi firat ahat mhanun tumhala sagavasa vatla❤
खरोखरच नारीशक्तीला सलाम आहे
Banai aani aarchana khup Chan video ❤❤
खगळी लहान मोठी मिळून किती मेंढर आहेत बानाई सांग बर😊😊
दोघींनी जबाबदारी मस्त पार पाडली ❤❤
खूप सुंदर व्हिडीओ
Salam aplya karyala🎉🎉🎉🎉
आती सुंदर ❤❤❤
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
Khup divasni video bgyche aj subscribe kelay❤❤avdle chan ahe
खूप छान विडिओ🎉🎉
सर्वांना असेच जीवन पाहिजे!🙏🙏🙏
बाळूमामाचागभल🎉🎉🎉
Aaj doghi javancha mendhi charnyacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Banai tai tumhi video chan banavla. Tumchyakde ekun kiti shelya ani mendhya aahet ? Ani ek vinanti aahe ki roj video banva.
Great 🎉🎉
खूप कष्टाळू आहेत बाणाई आणि अर्चना ❤❤
छान 👌👌
खुप छान विडीओ केले ताई
Banai,Archana great job 👍👍👍🙏🙏
छान मस्त व्हिडिओ
किती गोड सागर बाळ.
खुप कष्ट करतात तुम्ही दोघी
Kuop chan vatata bghtana
Avdhe kast karun suddha tumhi kiti khush aahe aani aamhi gharat basun suddha samadhani nahi
खूप छान बाणाची तू खुप गोड आहे❤
खुपच कष्ट करतात. अंदड आयुष्य लाभो. जय मल्हार.
मुक जनावरा वर किती प्रेम बघा
छान व्हिडिओ
मी गुजरात वरून तुमचे व्हीडीओ रोज बघते
Banai tai tumhi aani Archana doghi hi khup kashtalu aahat.Sagar che papppa kadhi yenar aahet.
Hi video lay mhanj lay bhari ❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰💃💃💃💃💃👌👌👌👌👌👍🙏🙏
खुपच छान
Mast mast mast 🥰 vaini
बानाई आणी अर्चना मस्त व्हिडिओ बनवला आहे खूप कष्ट करता तुम्ही काळजी घ्यावी ऊन खुप आहे
बाणाई छानच व्हिडिओ बनवलाय ग .❤❤❤😊
खूप छान
Great 👍
बाळू मामा ने सोय केली पाणी पिण्यासाठी
मस्त
Khup chan tai❤❤❤❤
सागरला चांगले शिक्षण दिले पाहिजे
Shri swami samarth
फस्ट लाईक फस्ट कमेंट👍👍
आमदार व पिंट्या आवडले