व्हिडिओ फार छान झाला. परिसराची माहिती, पाताळ गंगानदीची माहिती । मिळाली. बापू दादाचे कुटूंबाची माहिती मिळाली. बापू आता खुश दिसतो. नांदा सौख्य भरे असा सर्वांचा आशिर्वाद आहेच.🥰 🥰 कुटूबांत समजुतदारपणा हवा. एकोबा हवा. म्हणजे अवघड परिस्थितीत पण जीवन सहज सुलभ होते.
सिद्धू दादा ग्रामीण जीवनात धनगर समाजाच्या व्यथा परखड पणे मांडणारा आपले विडिओ मनाला खरंच सुन्न करणारे असतात पण या परिस्थिती मध्ये सुद्धा आपला परिवार एवढा आनंदी आणि एकरूप असतो त्या बद्दल खूप समाधान वाटत
बाबा बाणाई लयं भारी व्हिडिओ करती कसं शिकवलं दादा शाळा शिकलोले आम्ही आम्हाला काही जमतं नाही धन्य त्या बाणाईच सगळ्यांच्या मनात स्थान केलंय विचार छान कष्ट करण्याची तयारी ❤❤❤❤❤
किती गोड़ माणुस आहे हा, जितकं कौतुक बाणाई आणि अर्चना च्या हातच्या जेवणाचं करतो त्याच कौतुकाने बाकीच्या भावजयांच्या जेवणाला ही मान देऊन त्यांचं ही कौतुक करतो, हीच खरा माणूस असल्याची पावती 👌🙏👍
दादा त्यामुळेच बापू व्हिडीओ मधे नाराज दिसायचे आता खुश आहे. 😊बापू आता खुश आहेत. चांगल व्हिडीओ मधे बोलतायत बापू😊👍 त्यांची मुलं पण छान आहेत . छोटी परी छान हसते 😊❤ व्हिडीओ खूप छान वाटला 👍
तुम्ही मिंड्यांसाठी जे वेग वेगळ्या हाका देताय त्याची खुप मज्जा वाटते ! कष्टात ही कसं जगावं हे तुम्ही शिकवताय ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा ! माय ती मायच ती माणसाची असो मिंड्यांची असो तिला पिल्लांची ओढ रहातेच ! मस्त विडिओ !
हाके दादा, तुम्ही आणि banai ताई जेवढ्या व्यवस्थित सर्व परिस्थिती हाताळत आहात ते पाहिले की वाटते की तुमचा समाज खुप छान सुधारणा करीत आहे. बापू पेक्षा bapuchi बायको ज्याst लाजरी बुजरी वाटते. तुम्ही त्यांना चार मार्गदर्शन पर समज देणे आवश्यक आहे.
बापुची बायको लाजरी नाही पक्की आगाऊ आहे...बोलणं खूप आगाऊ आहे तीच...बाणाई आणि अर्चना किती छान आहे..तुमच्या वाड्यावर कोणी पण येऊ देत..,बानू ताई कोणाला जेवल्या शिवाय पाठवत नाहीत...बापू पेक्षा त्याच्या भावाची बायको चांगली वाटली.
सिद्धू दादा असं का तुम्ही गेल्याबरोबर तुम्हाला पाणी दिले पाहिजे चहा ठेवला पाहिजे.. दोन शब्द बोलले पाहिजे व्यवस्थित.. हालचाल विचारलं पाहिजे... असं काही न करता... बापू दादा ची बायको अशी दूर निघून गेली... वाईट वाटले.. बाणाई आणि अर्चना वहिनी कधीच असं करत नाहीत... कोणी आले तरी सगळ्यात आधी पाणी देने चहा ठेवणे आपुलकीने सगळं हालचाल विचारते... आज असं सगळं पाहून मन नाराज झाला...
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान बोलता दादा तुम्ही सर्व काही माहिती आहे दादा तुम्हाला बोंबलाचे कालवण तांदळाची भाकरी १नंबर मस्तपैकी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
सखे चुलते आहेत का बापू तर लईच खुश आहे कॅमेरा समोर आला ki लगेच तोंड फिरवणार आणि आता तर स्वतःहून कॅमेरा समोर येऊन टाळी आज आवाज ऐकायला मिळाला नाहीतर वाटायचं ki बापू मुका आहे की काय बर झाल आली त्याची मंडळी पण ती पण पळत सुटली आता काय जाऊ नकोस आजचा व्हिडिओ पण रोजच्या प्रमाणे छान वाटला व खूप आवडला ❤️❤️👌👌👍👍😍😍😍😍💐
दादा चुलते चांगले आहेत मागे उन्हळ्या त तुम्हीच दवाखान्यात घेऊन गेलता त्यांना बापू ला सांभाळून घ्या बिचारा जास्त बोलका नाही प्रत्येक काच स्वभाव वेगळा असतो
दादा तुम्ही सहज चालता चालता जी माहिती सांगता ती आम्हाला शाळेत शिकून देखील लक्षात नाही राहिली परंतु तुमच्या camera मधून आणि तुमच्या तोंडातून ते पाहताना ऐकताना खूप छान वाटत.🙏🏻
बापूची बायको खुपच अगाऊ आहे मोठा दिर आले आहेत तर पाणी दयाची पध्दत नाही तीला दुसरी जाऊ भाकरी करत होती आणि ही लहान मुलांन प्रमाणे इकडे तिकडे करत होती बाणाई आणि अच॔ना कडून शिक म्हणाव पाहुणचार करायला
व्हिडिओ फार छान झाला. परिसराची माहिती, पाताळ गंगानदीची माहिती । मिळाली. बापू दादाचे कुटूंबाची माहिती मिळाली. बापू आता खुश दिसतो. नांदा सौख्य भरे असा सर्वांचा आशिर्वाद आहेच.🥰 🥰 कुटूबांत समजुतदारपणा हवा. एकोबा हवा. म्हणजे अवघड परिस्थितीत पण जीवन सहज सुलभ होते.
बापू चांगला बोलला आज पण त्याची बायको खूप लाजत होती सिद्धू बाळा तू सगळे नातेसंबंधी जपून ठेवले आहेस धन्यवाद आभारी आहे
सिद्धू दादा ग्रामीण जीवनात धनगर समाजाच्या व्यथा परखड पणे मांडणारा आपले विडिओ मनाला खरंच सुन्न करणारे असतात पण या परिस्थिती मध्ये सुद्धा आपला परिवार एवढा आनंदी आणि एकरूप असतो त्या बद्दल खूप समाधान वाटत
खरच बापूची बायको लय आगाऊ दिसती
बाबा बाणाई लयं भारी व्हिडिओ करती कसं शिकवलं दादा शाळा शिकलोले आम्ही आम्हाला काही जमतं नाही
धन्य त्या बाणाईच
सगळ्यांच्या मनात स्थान केलंय विचार छान कष्ट करण्याची तयारी ❤❤❤❤❤
किती गोड़ माणुस आहे हा, जितकं कौतुक बाणाई आणि अर्चना च्या हातच्या जेवणाचं करतो त्याच कौतुकाने बाकीच्या भावजयांच्या जेवणाला ही मान देऊन त्यांचं ही कौतुक करतो, हीच खरा माणूस असल्याची पावती 👌🙏👍
❤❤😂 खरोखर बालवाणी सिद्धांत सगळे भाऊ भाऊजी किती हुशार आणि प्रेमळ आहेत
कष्टमय जीवन असुन देखिल.नातीगोती किती संभाळता दादा.खरच खुप काही शिकण्यासारखे
कुठलाच ठाव ठिकाणा नसताना अगदी सगळ्या अडचणींना सामोरे जाता तुम्ही. मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹🌹
दादा त्यामुळेच बापू व्हिडीओ मधे नाराज दिसायचे आता खुश आहे. 😊बापू आता खुश आहेत. चांगल व्हिडीओ मधे बोलतायत बापू😊👍 त्यांची मुलं पण छान आहेत . छोटी परी छान हसते 😊❤ व्हिडीओ खूप छान वाटला 👍
खूप छान आहे विडीओ❤❤❤❤❤
तुम्ही मिंड्यांसाठी जे वेग वेगळ्या हाका देताय त्याची खुप मज्जा वाटते ! कष्टात ही कसं जगावं हे तुम्ही शिकवताय ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा !
माय ती मायच ती माणसाची असो मिंड्यांची असो तिला पिल्लांची ओढ रहातेच ! मस्त विडिओ !
आज पहिल्यांदाच बापू मनमोकळ्या पणानी बोला खुप खुशी दिसतो
कीती संघर्ष करावा लागतो बाणाई तुम्हाला खरच धनगरी जीवन मेहणती आहे❤❤
हाके दादा, तुम्ही आणि banai ताई जेवढ्या व्यवस्थित सर्व परिस्थिती हाताळत आहात ते पाहिले की वाटते की तुमचा समाज खुप छान सुधारणा करीत आहे. बापू पेक्षा bapuchi बायको ज्याst लाजरी बुजरी वाटते. तुम्ही त्यांना चार मार्गदर्शन पर समज देणे आवश्यक आहे.
बापू, सांधा आहे, बायको आगाऊ दिवस आहे तुम्हाला भावांना बायको छान मिळाली, नशिबवान आहात, ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤
Khup chan video zhala bhau
सिंदू दादा व बाणाई तुम्हाला सर्वांची गोडी आहे 🎉🎉
आजचा video छान झाला एकच नंबर
धन्यवाद
खूपच छान झालं आजचा व्हिडिओ
खूप छान आहे आजचा व्हिडिओ
खुप सुंदर आहेश भाउ विडीवो सुंदर आहे
खुप छान
बापुची बायको लाजरी नाही पक्की आगाऊ आहे...बोलणं खूप आगाऊ आहे तीच...बाणाई आणि अर्चना किती छान आहे..तुमच्या वाड्यावर कोणी पण येऊ देत..,बानू ताई कोणाला जेवल्या शिवाय पाठवत नाहीत...बापू पेक्षा त्याच्या भावाची बायको चांगली वाटली.
रानावनात फिरत असताना खूप अडचणी येत असतील. अडचणींना सामोरं जाण्याची ताकद मिळो हीच बिरोबा चरणी प्रार्थना 🙏
सिद्धू दादा असं का तुम्ही गेल्याबरोबर तुम्हाला पाणी दिले पाहिजे चहा ठेवला पाहिजे.. दोन शब्द बोलले पाहिजे व्यवस्थित.. हालचाल विचारलं पाहिजे... असं काही न करता... बापू दादा ची बायको अशी दूर निघून गेली... वाईट वाटले.. बाणाई आणि अर्चना वहिनी कधीच असं करत नाहीत... कोणी आले तरी सगळ्यात आधी पाणी देने चहा ठेवणे आपुलकीने सगळं हालचाल विचारते... आज असं सगळं पाहून मन नाराज झाला...
बापुची मुलगी जन्म ली तेंव्हा बापु पेढे घेऊन आपल्या वाड्यावर आला होता.कोकणात.
खूप छान व्हिडिओ आहे ❤❤❤❤
खुप छान व्हिडिओ.
Aaj bapuchya gharacha pahunchar khup chaha vatala baghayala maja aali
❤ खूपच छान झाला आजचा व्हिडिओ ❤
खूप च कष्ट मेहनत दादा व वहिनी किसन व आर्चना ❤
बानू बाई लय हुशार आहे❤
Nice
बापु खुप दिवसांनी दिसले खुप छान वाटले दादा तुम्ही तुमचा व बाणाई ताई तीचा व्हिडिओ टाकतात ते खुपच छान वाटते बघायला 🙏🙏👌👌👌🎉🎉🎉❤❤❤
बापू आज बोलला किती दिवसांनी खुश आहे
खूप छान व्हिडिओ❤❤❤❤
खुप छान आहे आजच विडीओ
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान बोलता दादा तुम्ही सर्व काही माहिती आहे दादा तुम्हाला बोंबलाचे कालवण तांदळाची भाकरी १नंबर मस्तपैकी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
सखे चुलते आहेत का बापू तर लईच खुश आहे कॅमेरा समोर आला ki लगेच तोंड फिरवणार आणि आता तर स्वतःहून कॅमेरा समोर येऊन टाळी आज
आवाज ऐकायला मिळाला नाहीतर वाटायचं ki बापू मुका आहे की काय बर झाल आली त्याची मंडळी पण ती पण पळत सुटली आता काय जाऊ नकोस आजचा व्हिडिओ पण रोजच्या प्रमाणे छान वाटला व खूप आवडला ❤️❤️👌👌👍👍😍😍😍😍💐
दादा खुप छान बोलता तुम्ही मी आत्ताच तुमचे विडोय पाहायला लागले मस्त असतात विडोय नविन subscriber
छान आहे व्हिडिओ
मी बघायचे आदि च खुष होतो आई आली विडोओ घेवून
बापू चांगलाच खुश दिसतोय.
मस्तपैकी विडिओ
खूप छान व्हिडीओ सिद्धू दादा 👌
दादा बाणाई ताई मस्त क्युट ❤❤
छान
Nice👌👌👌👌👍
मस्त
छान व्हिडिओ दादा बाणाई किसन दादा ❤❤❤❤
Nice❤
सिद्धू दादा खूप सुंदर व्हिडिओ झाला 🤩🤩🤩
असेच आपण सर्वांशी प्रेमळ रहा!🌹🌹🌹
येक नंबर ❤
Kashtmy jivn asun suddha nati goti sambhalta he kiti chhan
बाणाई अर्चना ताई किती स्वच्छ ठेवता वाडा आणि यांची किती घाण आहे
दादा चुलते चांगले आहेत मागे उन्हळ्या त तुम्हीच दवाखान्यात घेऊन गेलता त्यांना बापू ला सांभाळून घ्या बिचारा जास्त बोलका नाही प्रत्येक काच स्वभाव वेगळा असतो
Very good ❤❤❤❤❤❤
छान व्हिडिओ....👌
बापू के अच्छे दिन आ जायेंगे ऐसा लग रहा है🎉
दादा तुम्ही सहज चालता चालता जी माहिती सांगता ती आम्हाला शाळेत शिकून देखील लक्षात नाही राहिली परंतु तुमच्या camera मधून आणि तुमच्या तोंडातून ते पाहताना ऐकताना खूप छान वाटत.🙏🏻
Chan🎉🎉🎉
बाणाई वहिनी तुम्ही चांगला व्हिडिओ बनवता
बापू ची बायको लाजरी नाही आगाव आहे घमेंडखोर आहे बापूच जरा अवघड आहे 😅
🎉🎉❤एक नंबर❤दादा🎉🎉
Bapuche bayko hekekhor aahe bapu khush hota
Banaie Chan boltat😊dada mahiti milte tya tya thikanchi tumchya mule😊vedeio👌👌👍👍
खूपच छान व्हिडिओ
खूप छान दादा वहिनी❤
नमस्कार... 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹
वडगाव ( वाशिवली )इथे वयाळ गाव आहे तिथे गवत आणी पाणी पण भरपूर आहे तिथे जाऊन बघा एकदा
👌👌
👌👌👌
दादा पुलावरून जाणं डेंजर आहे संभाळून बाबा
👍🏻👍🏻🎉🎉🎉❤❤
आमच्या कडे आलात सिध्दू हाके.
❤❤👍👍👑🙏
राम कृष्ण हरी पाहुणे
एकमेकांना समजून घ्या. परमुलखात आहोत आपण याची जाणीव ठेवावी.
Sudu dada banae salm❤🎉
Shri swami samarth.
बापूची बायको खुपच अगाऊ आहे मोठा दिर आले आहेत तर पाणी दयाची पध्दत नाही तीला दुसरी जाऊ भाकरी करत होती आणि ही लहान मुलांन प्रमाणे इकडे तिकडे करत होती बाणाई आणि अच॔ना कडून शिक म्हणाव पाहुणचार करायला
जय मल्हार सिध्दु दादा ❤
हाके पाव्हणं तुम्ही काल तळेगाव दाभाडे ला होता 3:00 वाजता फाट्यावर
🙏👌
🎉🎉
Nice vlog
बापुची बायको लाजरी नाही आगाऊ आहे बापुला सांभाळा
राम राम दादा
मस्त च🔥🔥🔥💪
मी चौक तुपगांवला राहतो.
खूप छान दादा बानू ताई किसन दादा❤❤
🎉🎉🎉🎉
आघाव आहे बापू ची बायको🎉🎉
👍👍👍👍👍
❤🤩🎉🌹🌹😙
आघाव आहे बापू ची बायको
😂😂
😂
दादा रस्ता नाही आता मेंढ्या तिकडे कशा नेन्हार रेल्वे रुळावरून नेणार का तिकडून नका नेऊ
❤