खूप मोठं ताईंचं काम झालं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 30

  • @shilpaYadega
    @shilpaYadega 2 วันที่ผ่านมา +1

    ताई सारकि व्यक्ति पुणं पूर्ण महाराष्ट्र जल मलयाला पहिजे तर महाराष्ट्रचांगला बनेल श्रीं स्वामी समर्थ ताई ❤❤❤❤❤

  • @bhaktipednekar2463
    @bhaktipednekar2463 วันที่ผ่านมา +1

    Shree Yantra Aani gaytri prem cha Mala changala Anubhav aala aahe
    Shree Swami Samarth 🎉

  • @sunilkesare4543
    @sunilkesare4543 2 วันที่ผ่านมา +4

    शीतल ताई तुमची सेवा खुपच छान असते धन्यवाद तुमच्या मुळे खुप छान वस्तू मिळतात आम्हांला धनं लक्ष्मी कुंचन सेवेतून माझं घर झालं तुमचे खुप आभार ताई इच्छा पूर्ण झाली अगरबत्ती खुप मस्त वास आहे. 🙏🏻🌹💗

  • @Jaypalputte
    @Jaypalputte 2 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप छान साहित्य खूप अनुभव रिझल्ट आहेत तुमच्याकडे सगळे सेवेचे तुमच्या रूपामध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी लक्ष्मी माता मिळाल्या धनलक्ष्मी कुंजन सेवेचा खूप चांगला आहे मला सुद्धा आला ताई धन्यवाद❤

    • @swamimaylifeshital
      @swamimaylifeshital  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई 🙏🏻🌹

  • @anantmagar9814
    @anantmagar9814 2 วันที่ผ่านมา +2

    खूप छान ताई पूजा साहित्य आम्ही खूप मोठी खरेदी केली सामान मिळालं क्वालिटी खूप सुंदर आहे धन्यवाद शितलताई तुमच्याकडून घेतलेल्या प्रत्येक पूजा खूप छान आहे स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने प्रगती हो भरभराटी हो 🙏🏻

    • @swamimaylifeshital
      @swamimaylifeshital  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई 🙏🏻🌹

  • @user-anjaliahire
    @user-anjaliahire 2 วันที่ผ่านมา +2

    Shree Swami Samarth

  • @shwetajangam7970
    @shwetajangam7970 2 วันที่ผ่านมา +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @savitamagar6368
    @savitamagar6368 2 วันที่ผ่านมา +1

    ताई मी पण पुजा साहित्यघेते तुमच्या कडे खूपच छान आहे
    धनंलक्ष्मीकुंचन सेवाचा खुप मोठा अनुभव आला तुमचे खुप धन्यवाद तुम्ही भेटल्या खूप छान सेवा आमच्याकडून झाली मी पण शॉप ला येणार आहे ताई

    • @swamimaylifeshital
      @swamimaylifeshital  2 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई 🙏🏻🌹

  • @shilparajguru-r8e
    @shilparajguru-r8e วันที่ผ่านมา +1

    Shital tai roz tumhi devpooja kashi krtat yacha pn ek video taka.swaminna abhishek kasa kartat te dakhva.

  • @करुणाशेलार
    @करुणाशेलार 2 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @Shambho-shlok
    @Shambho-shlok 2 วันที่ผ่านมา

    शीतल ताई श्री स्वामी समर्थ तुमची पूजा बघून खूप प्रसन्न पॉझिटिव वाटतं तुमच्याकडे अगरबत्ती खूपच छान आहेत अष्ट लक्ष्मी दीप मी घेतलेला आहे आणि बरंच काही तुमच्याकडून प्रत्येक पूजेसाठी येणारे मला लाभ देत ताई नजर बट्टू जो घेतलेला आहे तो कुठे लावायचा सांगा हॉलमध्ये का किचनमध्ये कामाक्षी देवीचा एक व्हिडिओ करा

  • @meghanikam243
    @meghanikam243 2 วันที่ผ่านมา +1

    As praiz sanga pratek vstuchi

  • @JayshreeSalunke-q2w
    @JayshreeSalunke-q2w วันที่ผ่านมา +1

    ताई 3 ईंच स्वामी ची मूर्ती चे वस्त्र आहेत का असतील तर दाखवा

  • @nishapatil1332
    @nishapatil1332 2 วันที่ผ่านมา +2

    Plz laxmi kunchan kitila aahe sanga

  • @Amol.R.BawaneBawane
    @Amol.R.BawaneBawane 2 วันที่ผ่านมา +1

    Praise sangayla phije tai

  • @KomalMahajan-k1i
    @KomalMahajan-k1i 2 วันที่ผ่านมา +1

    Dhupachi prize ky aahe

  • @ranjanadeshmukh6857
    @ranjanadeshmukh6857 2 วันที่ผ่านมา +1

    ताई मी पण खुप वस्तु तुमच्या कडुन घेतल्या आहेत एवढ्या सर्व देवी देवतांचे मुर्ती विकता.तसेच तुम्ही कोल्हापूर येथील महालक्ष्मी फ्रेम चांदीची महिरप असलेली व मुर्ती आणु शकता का मला हवी आहे ती

  • @sangitadhekale2793
    @sangitadhekale2793 2 วันที่ผ่านมา +1

    Mala shop la yeche ahe mi kalewadi la rahate add. Sanga

    • @swamimaylifeshital
      @swamimaylifeshital  2 วันที่ผ่านมา

      चिंचवड पुणे 🙏🏻🌹

    • @swamimaylifeshital
      @swamimaylifeshital  2 วันที่ผ่านมา

      8080932488 मसेज करा लोकेशन मिळेल

  • @PurvanshShinde-m9o
    @PurvanshShinde-m9o 2 วันที่ผ่านมา +1

    Chinchwad la kuthe rahata

  • @ShitalPandhare-yt9lb
    @ShitalPandhare-yt9lb 2 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही कुठे राहता

    • @swamimaylifeshital
      @swamimaylifeshital  2 วันที่ผ่านมา +1

      Pune chincwad

    • @manishakarmare9873
      @manishakarmare9873 2 วันที่ผ่านมา

      चिंचवड मधे कुठे आहे मी रोज असते तिथ मलापण यायच आहे सामान घ्यायला