आपलीच माणसं म्हणतात खरं किती निरागस आणि प्रेमळ माणसं आहेत तुम्ही खरोखर खुप नैसर्गिक आयुष्य जगत आहेत फिल्टर चे पाणी पिऊन लोक पण फिल्टर झाले आहे.हेवा वाटतो तुमचा मस्त पटांगणात स्वयंपाक करताना गप्पा चालता.मस्त मस्त.🙏🙏
बाणाई ताई किती गोड हसते.तुम्ही लोक खरे influencer आहात.तुमचे व्हिडिओ बघायला लागल्यापासून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलला. एखादी गोष्ट नसेल तर लगेच विचार करते की बाणाई ताई ने कसा विचार केला असता कसा जुगाड केला असता. आपोआप आयुष्यात सुधारणा होते आहे. आम्ही एवढे शिकलेले पण आयुष्याच्या शाळेतले मास्तर तुम्ही लोक च आहे .
कोंबडीने आमदारांना पाणी पिऊन नाही दिले बानाई ताई वाघीण आहे 😊सागर लय भारी बाबांना नमस्कार सांगा माझा दादा ध्यान धरुन बरोबर बोललीस ताई सगळीच आपली माणसे आहेत 🙏👍👌👌👌
Sidhu Dada hi jaga chan ahe Tumchya dadancha niyojan kharach khup chan ahe anubhavachi shidori ashi Kamala yete ashi vihir khup divsani baghitli.panyacha tras nahi
दादा खरच तुमचं जीवन हे खऱ्या अर्थानं खूप कश्ट मय आहे तरीही तुम्ही त्याच्यात सुखी समाधानी मजेत प्रेमाने आनंदाने राहतात ह्यालाच खर जगणं म्हणतात सगळे सण वार तुम्ही खूप भक्ती भावाने करतात देव तुमचे भल करो सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
Mast video Junya aatawani jaagya zalya aamhi pan aasach pani aanalay barobar bolale dada aata nahi pinar koni as aanun ghari suvidha aalya te divas khup mast hote mast video 1 no tc
Wonderful vlogs , one better than the other . Village sceneries and lovely food cooking on sigadhi . Tasty food . Very transparent and honest Hake family .
विहिरीचं, झ-याचं हेच पाणी खरं नैसर्गिक शुद्ध पाणी असतं.
मामांना सलाम..
खरं मानले पाहिजे तुम्हा लोकांना, आम्हाला shifting मध्ये 15-20 दिवस पुरत नाही, तुम्ही लगेच set होता...great आहात
खरच बाणाई म्हातारी माणसे वाया जात नाहीत अनुभवी असतात ते ❤❤❤❤❤
धन्य ते माता पिता जोपर्यंत आई-वडील आहे तोपर्यंत तुम्हाला कशाचा भय नाही असेच एकजुटीने राहावा जय मल्हार जय बाळूमामा आम्ही आडगावकर❤❤❤
आज वाडा नवीन ठिकाणी आलाय.
नवीन जागेवर लगेच सेटल होता तुम्ही.
खरच कमाल आहे.❤❤
खूपच कष्टकरी जीवन तरीही आंनदी आहेत बाळु मामाच्या नावाने चांगभलं यळकोट यळकोट जय मल्हार ❤❤
बानाइ तु एवढी काम करती तरी पन तु आनंदी असती तुला बाळु मामाचा आशिर्वाद आहे मातोस्री मातेची तु कन्या आहे तुला आणि दाजीना सुभेच्छा
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
येळकोट येळकोट जय मल्हार,बानाई व कुटुंबातील सर्वांनाच नवीन वर्ष सुख,समाधान व शांतीत जाऊ दे मल्हार देवा!
आई आणि दादा वाड्यावर चे साक्षात देव😇🙏👼
नमस्कार दादा फिल्टर पाणी पिऊन लोकांना आजार होतात तुम्ही उलट निरोगी माणसं असेच राहा हीच स्वामी चरणी प्रार्थना
फिल्टर करून पाणी पिणे म्हणजे आपण पाण्यातील नैसर्गिक मुळ घटक काढून बाहेर फेकतो
एकदम बरोबर 👍
बाणाई व अर्चना तून किती कष्ट करतात किती हसरा चेहरा असतो स्वयंपाक पण किती छान बनवतात
आपलीच माणसं म्हणतात खरं किती निरागस आणि प्रेमळ माणसं आहेत तुम्ही खरोखर खुप नैसर्गिक आयुष्य जगत आहेत फिल्टर चे पाणी पिऊन लोक पण फिल्टर झाले आहे.हेवा वाटतो तुमचा मस्त पटांगणात स्वयंपाक करताना गप्पा चालता.मस्त मस्त.🙏🙏
किती माफक अपेक्षा आहेत देवा या समाधानी लोकांच्या!
खूप छान...दादा वहिनी....तुम्ही आणि तुमचे जीवन मला खुप आवडते....खूप समाधानी आहात तुम्ही....आणि असेच सुखी रहा....
आई वडील अजून pn बरोबरीने काम करतात शिवाय निर्व्यसनी परिवार खूप मोठी गोष्ट
जय श्रीराम,दादा बाणाई तुमचं जीवन खुपच कष्टाचे आहे,असेच एकजुटीने राहा!
आई वडीलाची खरच खुप छान साथ आहे सिध्दू तुला ❤❤
❤ सिद्धु दादा व बानाई आई आणि दादांची तुम्हाला आर्शिवाद आहे व सहकार्य आहे 🎉🎉
नमस्कार दादा .तुमच नियोजन खुपच भारी असत.बाणाई ताई खुप मेहनती आहे.
दादासाहेब भाऊ तूम्ही खूपच कष्टाळू व प्रामाणिक आहे
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान नवीन जागा दादाचं नियोजन १नंबर विहिरीला चांगले पाणी आहे दादा पण उपसा पाहिजे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
बानाई किती छान बोली लाजयच नाही सगळी मानस आपलीच आहेत😊😊
तुमच्या video ची रोज वाट पाहत असते मस्त 👌👌
अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु❤❤❤
❤ दादा एक... लोखंडी पत्र्याच्या...ची चुल... घ्यायची... ना ती ....घोडी वर...बांधुन...आणता...येईल... बिचारी..लयी.... मेहनत करते.... बाबा... गृहलक्ष्मी आहे...बानाई
बाणाई ताई किती गोड हसते.तुम्ही लोक खरे influencer आहात.तुमचे व्हिडिओ बघायला लागल्यापासून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलला. एखादी गोष्ट नसेल तर लगेच विचार करते की बाणाई ताई ने कसा विचार केला असता कसा जुगाड केला असता. आपोआप आयुष्यात सुधारणा होते आहे. आम्ही एवढे शिकलेले पण आयुष्याच्या शाळेतले मास्तर तुम्ही लोक च आहे .
कोंबडीने आमदारांना पाणी पिऊन नाही दिले बानाई ताई वाघीण आहे 😊सागर लय भारी बाबांना नमस्कार सांगा माझा दादा ध्यान धरुन बरोबर बोललीस ताई सगळीच आपली माणसे आहेत 🙏👍👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं जुनं ते सोनं असतं म्हणून तर दादाचं नियोजन चांगलं असतं
सलाम तुमचा कष्टाला दादा वहिनी
जय मल्हार एक नंबर नियोजन 🎉
आजच्या मुलींना यांचं जीवन पाहून खूप शिकायला मिळेल
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
आजचा व्हिडिओ खुप छान झाला आहे 👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹
उपसा असेल तरच विहिरीचे पाणी प्या. खरंच किती कष्टमय जीवन. दादा खूपच धोरणी आहेत.
❤❤❤❤❤........नमस्कार. मस्तच.......
जबरदस्त व्हिडिओ आहे आजचा पण. काल खूप पायपीट केली. आज पण. खूप मेहनत आहे राव तुमची......
खुप सुंदर व्हिडिओ आहे आजचा दादा 👌👌🙏🙏❤️❤️
धनगरी जीवन लय खडतर
लय भारी नियोजन दादांचे
Sidhu Dada hi jaga chan ahe Tumchya dadancha niyojan kharach khup chan ahe anubhavachi shidori ashi Kamala yete ashi vihir khup divsani baghitli.panyacha tras nahi
आम्ही ठाकर ठाकर,या रानाची पाखरं. जय मल्हार दादा.
आजचा व्हिडिओ खूप खूप छान आहे 🎉👍🙏🙏❤️
Ak no sagar la khup sanskar ahet dada❤❤❤
खूप छान नियोजन आहे दादा च
Khuapch Chan aahe Vichar Banayi Sarvanche❤😂🎉❤
दादा विहीर बाराव असं बघायला भेटत नाही दादा आहेत आणी दुसरही बिऱ्हाड आहे सोबतीला त्यामुळे लय भारी वाटतय 👌👌बाकी रोजच नित्यक्रम 👌👌
जणू काय पिंचरचं शुटींगचं , लवली❤❤❤❤
Aai dada chi tumhala khup madat hote ,,Ani mast vatt te asle ki vadhyavar
बाळूमामचागभल🎉
Mastch video, khupch mehnt kartt sarve dada..ladabai lajalu ahe..pan chan vate sarvana group ne bhagun..👌👍😊
Lay bhari khush raha❤❤❤
Khup Chan video dada man prasana zale
दादा खरच तुमचं जीवन हे खऱ्या अर्थानं खूप कश्ट मय आहे तरीही तुम्ही त्याच्यात सुखी समाधानी मजेत प्रेमाने आनंदाने राहतात ह्यालाच खर जगणं म्हणतात सगळे सण वार तुम्ही खूप भक्ती भावाने करतात देव तुमचे भल करो सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
खूप छान धनगरी जीवन
सगळा आपले आऊट ऑफ
रोजचाच संघर्ष
संघर्षाला पाट देऊन
हा अखंड प्रवास.
बाणाई ग्रेट आहे
जय मल्हार भाऊ..❤
First like... Video chi vat baghat hote... Sindhudurg
Khoop chan video 🙏🙏🥰😍♥️
खूप छान video आहे
Navin jagy war set lagech hota kamal ahe dev tumhala asachnirogi raha 😘👌🌹💐
Mast video Junya aatawani jaagya zalya aamhi pan aasach pani aanalay barobar bolale dada aata nahi pinar koni as aanun ghari suvidha aalya te divas khup mast hote mast video 1 no tc
मस्तपाकि विषय घेतला आज व्हीडिओ साठी🎉
जय मल्हार दादा
जय बाळु मामा ❤❤❤
खूप छान👌👌👍
बाणाई खुप च भारी आहे
खूप छान आहे
Khup mast video
Tea time before setup wada thanks
All people seen respect
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
चहा लय भारी🎉🎉
खुप छान व्हिडिओ
Aandi Jivan ahe Dada 👍👍👍🙏🙏
खुप छान ❤❤
दादा वहिनी खूप छान विडिओ आहे तुमचा आमच्या कडे या जुन्नर तालुका शिव भुमी मध्ये
Banai tai khup mayalu❤
Khup chan 👌🙏
खरं जीवन हे आहे
Kup chan❤🙏
छान आहे ❤
🙏👌🇮🇳🌹🌹 खूपच सुंदर
Hake Dada dada. Nice vidio.
Wonderful vlogs , one better than the other . Village sceneries and lovely food cooking on sigadhi . Tasty food . Very transparent and honest Hake family .
No 1.❤❤❤
बानायला निरोप सांगा थंडी गारठ्याच चहा पीत जा ..बरे वाटते
छान व्हिडिओ
Must. Video
Khup 👌🏻👌🏻👌🏻😍
Dada cha motha adhar ahe wadyala😊tumhi kiti patkan jamaun gheta navin thikani 😊great 👍👍
Yak nabaur niyojan ❤❤
सॅम्पल मस्त
Nice hake paune🙏
राम कृष्ण हरी माऊली 🎉
छान 🎉
First view & Comment ❤
Dada kontya gavarun kontya jata te sanaga
जय श्री राम 🎉