#ऊस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 276

  • @chandrakantkhairepatil5160
    @chandrakantkhairepatil5160 ปีที่แล้ว +33

    सर माझ्याकडे 13 एकर ऊस आहे आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे पुढील वर्षी आपण सांगितले तसेच नियोजन करू धन्यवाद🎉🎉🎉

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว +9

      हो नक्कीच चालते
      नाव गाव पत्ता

    • @chandrakantkhairepatil5160
      @chandrakantkhairepatil5160 ปีที่แล้ว +2

      चंद्रकांत खैरे रा इंदेगाव ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर

    • @RahulPatil-zd2tq
      @RahulPatil-zd2tq ปีที่แล้ว

      Mazykade 20 eker ahe

    • @raghunathmane7994
      @raghunathmane7994 10 หลายเดือนก่อน

      ​@@urjaindustries9419😊

    • @vaibhavshelar6518
      @vaibhavshelar6518 2 หลายเดือนก่อน

      Farak padla ka kahi takun

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl หลายเดือนก่อน +1

    छान छान माहिती मिळाली खुप खुप शेतकऱ्यांचे फायदा होणार आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  หลายเดือนก่อน

      आभारी आहोत असे आणखी काही माहिती हवी असल्यास आमच्या यू ट्यूब चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर व्हिडिओ पहा

  • @AvinashParekar-hj8eh
    @AvinashParekar-hj8eh หลายเดือนก่อน +3

    खत व्यवस्थापन बद्दल छान माहिती दिली आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  หลายเดือนก่อน

      आभारी आहोत असे नियोजन करू शकतो आपण स्प्रे सोबत वरून घेऊन आणखी 6 ते 7 कांडी लांब असतात जाडी वाढते आणि पांढरी मुळी जास्ती येणे यासाठी मदत होईल असे ऊस फोटो पाहून नियोजन करू

  • @hariramchavan6029
    @hariramchavan6029 หลายเดือนก่อน +2

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shivajimagar968
    @shivajimagar968 3 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 หลายเดือนก่อน

      आभारी आहोत असे नियोजन करू शकतो आम्ही आपले ऊस फोटो पाहून

  • @sharadpalaskar9061
    @sharadpalaskar9061 7 วันที่ผ่านมา

    छान माहिती आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  7 วันที่ผ่านมา

      खूपच छान रिप्लाय

  • @bhagwansawant2216
    @bhagwansawant2216 7 หลายเดือนก่อน +2

    महत्वाचे मार्गदर्शन ,
    थॅंक्स सर

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  7 หลายเดือนก่อน

      आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @sachindeshmukh3841
    @sachindeshmukh3841 ปีที่แล้ว +6

    उदाहरण खूप छान दिले तुम्ही

  • @santoshbhujbal3928
    @santoshbhujbal3928 2 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे विनंती आहे आपण बाळबांधनी(लहान बांधनी) साठी सुधारीत कोणते औजार वापरतात माहिती द्यावी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  หลายเดือนก่อน

      हो नक्कीच,लवकरच तो व्हिडिओ येतो आहे

  • @amoldevekar9441
    @amoldevekar9441 7 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @vikaspatil3388
    @vikaspatil3388 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  10 หลายเดือนก่อน

      आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @badrinathraut2301
    @badrinathraut2301 24 วันที่ผ่านมา +1

    Mast🎉

  • @neetytricks4892
    @neetytricks4892 ปีที่แล้ว +1

    राम राम सर
    छान माहिती दिली
    धन्यवाद

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      आभारी आहोत असे नियोजन हवे असल्यास आपले ऊस फोटो काढून पाठवा 9890669083what's app number वर योग्य नियोजन करू

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว +1

      आभारी आहोत असे आणखी व्हिडियो खत,स्प्रे,आळवणी ऊर्जा तंत्रज्ञान वापरून पहा वास्तव एकरी 120टन ऊस उत्पादनात सातत्य राखले जाते

  • @VishnuGayke-l9d
    @VishnuGayke-l9d 6 หลายเดือนก่อน

    माहिती खूप छान आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  5 หลายเดือนก่อน

      आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @sudhakarvakte
    @sudhakarvakte 2 หลายเดือนก่อน

    सर तूम्ही माहीती दिली धन्यवाद

  • @SandipKanase-hu1xs
    @SandipKanase-hu1xs 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  8 หลายเดือนก่อน

      आभारी आहोत असे नियोजन केले जाते तुमचे ऊस फोटो पाहून

  • @shujauddinlatif
    @shujauddinlatif ปีที่แล้ว +1

    Sir super information दिले full video 🎉🎉🎉🎉

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      आभारी आहोत

    • @shujauddinlatif
      @shujauddinlatif ปีที่แล้ว

      Sir ४ dhos किती घियायच सांगा.

  • @mahendramane5526
    @mahendramane5526 ปีที่แล้ว +3

    ऊस पिकातील डोस अतिशय छान मार्गदर्शन व माहिती धन्यवाद

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ ❤

  • @deepakb.pardeshi9492
    @deepakb.pardeshi9492 9 หลายเดือนก่อน

    महत्वाचे मार्गदर्शन केलेले आहे सरजी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  9 หลายเดือนก่อน

      आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करावे ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @samirtambe7847
    @samirtambe7847 9 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर
    खूप छान माहिती दिली आपला सल्ला आम्ही नकी घेऊ

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  8 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच आवडेल

  • @balasahebpatil4939
    @balasahebpatil4939 ปีที่แล้ว +1

    Kup chan mahiti❤❤

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      आभारी आहोत आपण स्प्रे पंपाने घेतले तर किमान सहा ते आठ कांडी लांब जाडी वाढते असे नियोजन करू

  • @KrishnaMangate
    @KrishnaMangate ปีที่แล้ว

    छान आहे भाऊ माहिती

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  10 หลายเดือนก่อน

      मनापासून आभारी आहोत

  • @rajendrapande1694
    @rajendrapande1694 9 หลายเดือนก่อน

    महत्व पूर्ण माहिती 👌🏻🙏🏻

  • @balajibedjawalage265
    @balajibedjawalage265 4 หลายเดือนก่อน

    Great sir

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 ปีที่แล้ว

    खुप छान रिजट आहेत

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      आभारी आहोत,आपण खूप छान शेती करता,खास जिल्हाधिकारी आपले शेती पहायला येतात GREAT

  • @sushantsalave4178
    @sushantsalave4178 12 วันที่ผ่านมา

    रोप लागवडी संधर्भात व्हिडिओ बनवा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  11 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच आवडेल

  • @vivekpatil184
    @vivekpatil184 ปีที่แล้ว

    Great......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vivekpatil184
    @vivekpatil184 ปีที่แล้ว

    Lay bhari.....👌🏻👌🏻👌🏻

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      हो नक्कीच प्रयत्न केले आहेत

  • @nushadshaikh9245
    @nushadshaikh9245 9 วันที่ผ่านมา

    सर बाळ बांधणी करताना कुठला डोस टाकावा हे सांगा की कृपया दोन एरिया डीएपी सिंगल सुपर फॉस्फेट पोटॅश सिलिकॉन टाकू का युरिया सोडू का ट्रीप मधून फॉस्फेट सुपर एसिड

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  9 วันที่ผ่านมา

      ऊस फोटो पाहून नियोजन करू

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 ปีที่แล้ว +1

    Nice info 👍👌

  • @maheshmaskar2742
    @maheshmaskar2742 หลายเดือนก่อน +1

    सर 45 दिवशी आळवणी+ 2पोती युरीया. 1पोत मॅग्नेशियम सल्फेट हे एका दिवशी केले तर चालेल का?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  หลายเดือนก่อน

      1 युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट

  • @GorakhnathHakam
    @GorakhnathHakam 11 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या पध्दतीने मी टाकणार आहे

  • @nitinkoli9603
    @nitinkoli9603 ปีที่แล้ว +2

    Sir, us lavni te kadhani paryanrche khat niyojana chi PDF asel tar send kara ...

  • @anantmane8488
    @anantmane8488 ปีที่แล้ว

    Correct 💯

  • @SushantBhosle-zr1bi
    @SushantBhosle-zr1bi หลายเดือนก่อน

    Sir usachi lagan machine ne Kelyacha result changla aahe ka ?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  หลายเดือนก่อน

      आहे,पण खत कांडी खाली पडले की मग

  • @neetaspirant9020
    @neetaspirant9020 หลายเดือนก่อน

    Please give me chart of fertilizers for the entire year.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  หลายเดือนก่อน

      या व्हिडिओ मध्ये आहेच की सर्व

  • @jayeshnigade7075
    @jayeshnigade7075 6 หลายเดือนก่อน

    Nice

  • @SwapnilGayke-sn9oi
    @SwapnilGayke-sn9oi 11 หลายเดือนก่อน

    Sar mazi us laun 10divas zal jamin kali ahe t pahila dhos द्यावा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  10 หลายเดือนก่อน

      मातीत मिसळून द्यावे व्हिडिओ प्रमाणे

  • @mahadeobhosale1603
    @mahadeobhosale1603 ปีที่แล้ว +7

    खताचा चार्ट दाखवला किंवा दिला तर बरे होईल

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว +2

      यात आणखी काही माहिती हवी तर किमान 315 व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल आहे

  • @gangadhargadade7838
    @gangadhargadade7838 9 หลายเดือนก่อน

    Favarni ayushad sanga ki

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  9 หลายเดือนก่อน

      ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही

  • @sachinshitole8835
    @sachinshitole8835 23 วันที่ผ่านมา

    मोठ्या भरीनंतर कोणती फवारणी करावी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  23 วันที่ผ่านมา

      ऊस फोटो पाहून नियोजन करू

  • @Timelêss_Trìvìaa
    @Timelêss_Trìvìaa หลายเดือนก่อน

    सर, सुरुवातीला पहिल्या डोसलाच पोटॅश का वापरायचे? पोटॅश हे फळधारणेसाठी ( उसाचे पेर ) उपयुक्त असते ना?
    दुसरा प्रश्न - आमच्याकडे एकदाच भरणी करतात. यासाठी कसा डोस असेल मग?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मधील पूर्ण डोस

  • @tejasjadhav245
    @tejasjadhav245 ปีที่แล้ว

    मुलाखत खुप छान आहे❤

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      आभारी आहोत असे नियोजन करू शकता आपण,जास्ती योग्य होईल असे आणखी व्हिडियो पहा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या चॅनल वर

    • @shashikantsutar1027
      @shashikantsutar1027 ปีที่แล้ว

      ❤​@@urjaindustries9419

  • @rameshgurav3072
    @rameshgurav3072 11 หลายเดือนก่อน +1

    सर कांणडिखाली रासायनिक खत वापरले नाही,तर पुढे कधी वापरावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  11 หลายเดือนก่อน

      माती आड कधीही पुढील15दिवसांत करा

  • @vinodsalunkhe4272
    @vinodsalunkhe4272 ปีที่แล้ว +1

    सर दुसर्‍या पाट पाण्या नंतर कोणते आळवणी करावे?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      ऊस फोटो पाहून नियोजन करू what's app number 9890669083

  • @mohanchaudhari3683
    @mohanchaudhari3683 2 หลายเดือนก่อน +2

    खताच्या सविस्तर तक्ता पाठवा चार्ट पाठवा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  หลายเดือนก่อน

      यू ट्यूब वर ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

    • @SureshraoWankhede
      @SureshraoWankhede 27 วันที่ผ่านมา

      Hyacha replay dya ki saheb

    • @SureshraoWankhede
      @SureshraoWankhede 27 วันที่ผ่านมา

      Sir chart karun dila tr sop hoil

  • @KishanDakhore-dh2vf
    @KishanDakhore-dh2vf หลายเดือนก่อน +1

    आडसाली, पूर्व, सुरु हंगाम खत वापरले तर चालतात का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  หลายเดือนก่อน

      हो नक्कीच पण काही बदल होऊ शकतो यात

  • @krishnakadam9315
    @krishnakadam9315 ปีที่แล้ว +1

    रोप लागन केल्या नंतर डोस किती दिवसांनी टाकावा आणि कोणता

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว +1

      रोप सेट करण्यास आधी आळवणी गरज असते
      नंतर ३५दिवसांनी फक्त ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे

  • @ShyamMohate-ps6tn
    @ShyamMohate-ps6tn ปีที่แล้ว +1

    तुमच्या पद्धतीने मी टाकणार आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  10 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच आवडेल

  • @former1163
    @former1163 ปีที่แล้ว +1

    Amonium salphar chi zaga war 20.20.13 zaman ka

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      नाही,पाला पाचोळा कुजनेस सल्फेट पाहिजे

    • @former1163
      @former1163 ปีที่แล้ว

      @@urjaindustries9419 salphar 13 % hai techi madhi sir

  • @arun3327-a1
    @arun3327-a1 23 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर 🙏 मी सुरू ऊस (डिसेंबर 2024)लागणसाठी हे नियोजन करू शकतो का ? मार्गदर्शन मिळेल का कृपया काॅन्ट्याक्ट नंबर द्या🙏

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  20 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच चालते

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  20 วันที่ผ่านมา

      नाव गाव पत्ता किती रान कुठे

  • @SonaliGore-m7v
    @SonaliGore-m7v หลายเดือนก่อน

    8 ते 10 दिवसांनी कोणती आळवणी करावी

  • @AbhiKadam-f1k
    @AbhiKadam-f1k 11 หลายเดือนก่อน

  • @akashkhambaskar575
    @akashkhambaskar575 ปีที่แล้ว

    Sir मी आपला video उशिरा bagitlo आहे सुरुवातीला डोस दिला नाही लावणी 25.10.2023 ल झाली आहे आता काय आणि कोणता डोस देवू

    • @akashkhambaskar575
      @akashkhambaskar575 ปีที่แล้ว

      Urgent आणि contact number plz

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว +1

      आता आळवणी गरज असते,औषधांची
      खत व्यवस्थापन दीड महिना नंतर करा.
      किती रान
      नाव गाव पत्ता
      What's app number पाठवा 9890669083

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 ปีที่แล้ว

    मी३०/१०/२०२३ रोजी १००१ रोप लागण केली आहे आता दुसरी आळवणी व पुढे कोणती खते द्यावीत

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      Photo पाठवा what's app number 9890669083

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 6 หลายเดือนก่อน +2

    आम्हाला मिळेल का आळवणी आणि फवारणी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  6 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच आवडेल, नाव गाव पत्ता फोन नंबर पिन कोड नंबर पाठवा, सोबत ऊस फोटो पाठवा what's app number 9890669083

  • @shivajighad7ge916
    @shivajighad7ge916 10 หลายเดือนก่อน

    Phavarni,Alavani काय व प्रमाण?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  10 หลายเดือนก่อน

      ऊस फोटो पाहून नियोजन करू

  • @bhimashankarandhale6717
    @bhimashankarandhale6717 3 หลายเดือนก่อน

    आळवानी मध्ये काय वापरायचे आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 หลายเดือนก่อน

      ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही what's app number तुमचे ऊस फोटो पाहून

  • @agrovisionburhanpur7801
    @agrovisionburhanpur7801 ปีที่แล้ว +4

    आळवनी आनी स्प्रे ची पन महती दया सर एकाच विडीयो मधे।

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว +1

      हो नक्कीच प्रयत्न करू

  • @amolgolekar142
    @amolgolekar142 2 หลายเดือนก่อน

    सर DAP च्या जागेवर दाणेदार घेतला तर चालतो का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 หลายเดือนก่อน

      डीएपी दाणेदार असतो की

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 หลายเดือนก่อน

      डीएपी पाहिजे

  • @agrifarmeryuva3397
    @agrifarmeryuva3397 6 หลายเดือนก่อน

    Sir alavani Ani sprey Kay kay dili sangital nahi

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  6 หลายเดือนก่อน +1

      त्यासाठी हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता,खते,सोबत काळोखी पाने रुंद आणि पांढरी मुळी जास्ती येणे हे व्हिडिओ पाहण्यासाठी ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर जाऊन पहा

    • @agrifarmeryuva3397
      @agrifarmeryuva3397 6 หลายเดือนก่อน +1

      @@urjaindustries9419 ok sir pan alavani and drinching cha pan video banava

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  6 หลายเดือนก่อน +1

      @@agrifarmeryuva3397 ok

  • @raghunathsuryawanshi205
    @raghunathsuryawanshi205 ปีที่แล้ว +1

    आळवणी कोणती द्याची आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  10 หลายเดือนก่อน

      ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे

  • @SamadhanSapkal-e7p
    @SamadhanSapkal-e7p 21 วันที่ผ่านมา

    Photo कोणत्या नंबर ला पाठवायचे

  • @SunandaShitole-gl4su
    @SunandaShitole-gl4su หลายเดือนก่อน

    सर रोप लागणीच्या खताबद्दल बोलले नाही त्याबद्दल सांगा

  • @maheshkawade5812
    @maheshkawade5812 ปีที่แล้ว +1

    सर जमीन वाळू मिक्स चुनखडीयुक्त आहे अशा जमिनीस कोणता बेसल डोस वापरला पाहिजे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      वरील प्रोसेस मध्ये फक्त FERROUS SULPHATE 20 kg घ्या

  • @bhausahebjadhav9993
    @bhausahebjadhav9993 ปีที่แล้ว

    How one can reduce pith formation in s.cane & early flowering .Pl.guide on this two issue.Regard
    Bhausaheb Jadhav Dhakni Tq.Dist.Latur

  • @SatishKolekar-yj2ot
    @SatishKolekar-yj2ot 4 หลายเดือนก่อน

    Murpani tannashak kadi karache

  • @sagarmandake4393
    @sagarmandake4393 5 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही आमच्या गावातून प्रवास करत असतात.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 หลายเดือนก่อน

      Ok, कोणते गाव आहे आपले

  • @bhagwansawant2216
    @bhagwansawant2216 7 หลายเดือนก่อน

    ऊसाची रोपे लागवड करताना खतांचे नियोजन सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  7 หลายเดือนก่อน

      रोप साठी रासायनिक खत लगेच चालत नाही, त्याला drench आळवणी घटक द्यावे लागतात,3 दिवसांत पाणी पाजून ओल असताना

  • @namratamarathe5608
    @namratamarathe5608 6 หลายเดือนก่อน

    Khup chan

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  6 หลายเดือนก่อน

      आभारी आहोत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल वर

  • @FulajiGorde
    @FulajiGorde 10 หลายเดือนก่อน

    Kotya mahinyt lagvad karavi

  • @mansingsalunke3887
    @mansingsalunke3887 ปีที่แล้ว

    Very nice information

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว +1

      Thanksgiving reply

    • @amitsurvey1736
      @amitsurvey1736 ปีที่แล้ว

      Sir yenari total kiti kharch yeto rasayanik khate sprey cha milun 100 tanasathi

    • @amitsurvey1736
      @amitsurvey1736 ปีที่แล้ว

      ​@@urjaindustries9419sir yekari kiti kharch yeto rasayanik khate sprey alavni sathi 100 tanasathi

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      १०९टन ऊस उत्पादन यात खते किमान २५_३००००
      किमतीवर परिणाम..
      औषधे ५७००₹आळवणी
      स्प्रे२८५०/आहेत ८_१०कांडी लांब काळोखी पान रुंदी वाढ होते असे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      👍

  • @dhanajideshmukh8898
    @dhanajideshmukh8898 ปีที่แล้ว

    खोडव्यासाठी खतांचे नियोजन सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      व्हिडिओ आहेत,त्यावर, अजूनही आणखी योग्य नियोजन करू

  • @krushnajadhav4134
    @krushnajadhav4134 9 หลายเดือนก่อน

    265 उसाचे पाचट काढले तर चालेल का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  9 หลายเดือนก่อน +1

      नको लगेच डोळे फुगीर होतात

  • @jagdishkulkarni4911
    @jagdishkulkarni4911 28 วันที่ผ่านมา

    बाळ भरणी चा डोस किती टाकायचा नक्की हे सांगितलेलं नाही व्हिडिओ मध्ये

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  27 วันที่ผ่านมา

      ऊस फोटो पाहून नियोजन करू

  • @ashvinishete8873
    @ashvinishete8873 3 หลายเดือนก่อน

    सर पहिली तोडणी झाली आता कोणते खत टाकावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 หลายเดือนก่อน

      तासून घ्या,त्यावर आळवणी गरज असते ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे पांढरी मुळी जास्ती जास्त यासाठी मदत होईल

  • @mohanchaudhari3683
    @mohanchaudhari3683 2 หลายเดือนก่อน

    खपाचा सविस्तर चार्ट पाठवा

  • @ravindrarathod5386
    @ravindrarathod5386 หลายเดือนก่อน

    आळवणी डोस स्प्रे या वीडियो सांगितला नाहीये ?
    ऊस लागवड पूर्वहंगामी- पहिला बेसल डोस तुम्ही सांगितला प्रमाणे दिला दि.१०/१२/२०२४ रिप्लाय द्यावा सर धन्यवाद

  • @rajendrapande1694
    @rajendrapande1694 9 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻

  • @balajimalisonalimali3377
    @balajimalisonalimali3377 10 วันที่ผ่านมา

    दोन 1846 एक पोटॅश सिलिकॉन गंधक दहा किलो 6500 7000 होतो. तुम्ही 3500 सांगता.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  10 วันที่ผ่านมา

      होय दादा या किमती कमी जास्त होत असतात,यावर आपण कसे नियंत्रण ठेवणार ? म्हणूनच गांडूळखत व्हिडिओ सिरीज पहा,ते स्वस्त पर्याय आहे

  • @SunandaShitole-gl4su
    @SunandaShitole-gl4su หลายเดือนก่อน

    सर आळवणी आणि फवारणी तील घटक सांगितले नाही

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  29 วันที่ผ่านมา

      ऊस फोटो पाहून नियोजन केले जाते

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 6 หลายเดือนก่อน

    पोट्यास कोणते वापरले पाहिजे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  6 หลายเดือนก่อน +1

      पांढरे पोटॅश MOP

  • @pravinwagh6994
    @pravinwagh6994 ปีที่แล้ว +1

    सगळे खरे पण आपण लवकर reply karat nahi सर

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      Arjent
      असा मेसेज द्या,जास्ती लवकर हवे तर माहिती

  • @ramchandrahaval7967
    @ramchandrahaval7967 10 หลายเดือนก่อน

    फवारणी ङोस काय सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  10 หลายเดือนก่อน

      ऊस फोटो पाहून नियोजन करण्यात येते, फोटो पाठवा 9

  • @PandurangDukare-o9j
    @PandurangDukare-o9j หลายเดือนก่อน

    आळवणी च्या वेळेस ड्रिचिंग कोणत्या औषधाने करायची

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  หลายเดือนก่อน

      ह्युमिक ऍसिड सोबत इतर घटक साठी ऊस फोटो पाठवा

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 7 หลายเดือนก่อน +1

    बाळभरणी ला खते कोणती द्यावी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 หลายเดือนก่อน

      ऊस फोटो पाहून नियोजन करू

  • @vishnubulbule5573
    @vishnubulbule5573 3 หลายเดือนก่อน

    आळवणी कोनती आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 หลายเดือนก่อน

      ऊर्जा तंत्रज्ञान आळवणी घटक आहेत एकरी 6 प्रकार ओरिजनल पावडर फॉर्ममध्ये औषधे दिली जातात

  • @ishwarbelhekar4494
    @ishwarbelhekar4494 3 หลายเดือนก่อน

    24 24 chalte ka

  • @Bossyt246
    @Bossyt246 ปีที่แล้ว

    रोप लागवड करताना खतांची मात्रा कशी द्यावी सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      फक्त खाली खत व्यवस्थापन गांडूळखत
      सेंद्रीय पदार्थ द्या.
      आणि रोप लावून त्यावर आळवणी गरज असते

  • @RavindraKoli-sx4gy
    @RavindraKoli-sx4gy 10 หลายเดือนก่อน

    सर १०.१०.२६ वापरले तर चालेंल का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  10 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच चालते

  • @VijayParate-tw3xo
    @VijayParate-tw3xo 6 หลายเดือนก่อน

    Sir mla mahiti pahije ahe mi navin ahe

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  6 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच आवडेल what's app number तुमचे ऊस फोटो पाहून नियोजन करू 9890669083

  • @rushikeshkhomane2955
    @rushikeshkhomane2955 ปีที่แล้ว +1

    Sir pdf asel tr send kara plz

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      Ok
      YOU Tube channel URJA INDUSTRIES चे आहे

  • @gitarampawal9676
    @gitarampawal9676 9 หลายเดือนก่อน

    खाऱ्या पाण्याचे काय उतारा येत नाही त्यासाठी पर्याय काय

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  8 หลายเดือนก่อน +1

      रिपोर्ट पाठवा,EC किती आहे, चर काढा,
      व्हिडिओ येतोय EC वर काही दिवसात

  • @aniketmahadik6309
    @aniketmahadik6309 18 วันที่ผ่านมา

    शेणखत वापर नाही केलात सर

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  18 วันที่ผ่านมา

      ते तर करावेच लागते

  • @ramchandrahaval7967
    @ramchandrahaval7967 10 หลายเดือนก่อน

    शेतातील हुंगणी काय काय केले तरी मरत नाही उपाय आहे काय

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  10 หลายเดือนก่อน

      Video आहेतच ऊर्जा इंडस्ट्रीज हुमनी search करा

  • @himmatdeshmukh9960
    @himmatdeshmukh9960 ปีที่แล้ว

    सर यामध्ये रोप लावल्यानंतर पहिला डोस कोणता घ्याचा हे सागितलं नाही.
    फक्त ऊस कांडीचा डोस सगितला आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      रोप खाली रासायनिक खते नाहीत चालत,त्याला drench आळवणी गरज असते,रोप लावून, फोटो पाठवा 9890669083what's app number तुमचे खते औषधें योग्य नियोजन करू शकतो आम्ही

  • @shahurajgaikwad5147
    @shahurajgaikwad5147 ปีที่แล้ว

    एकरी किती खर्च झाला जरा सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  ปีที่แล้ว

      2850₹

    • @manoharsuru2372
      @manoharsuru2372 ปีที่แล้ว

      काही तरी चुकते आहे. फक्त 2850/-.रासायनिक खताचा एकूण एकरी खर्च सांगावा

  • @mundeprakash6014
    @mundeprakash6014 3 หลายเดือนก่อน

    बाळ भर..डोस सांगितला नाही.....😢😢

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 หลายเดือนก่อน

      ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही