@@BBCNewsMarathi mi Pan ek shetkari ahe majyakde sudha 2 ekar sugar cane ahe Marathwada tla shetkari ahe krupya bbc madhe mala mulakhat dyachi ahe majya shetiche patrn he multiple ahe sugar cane, ginger, cotton, maize,tomato, groundnut etc tasech mi ek Vidyarthi ahe
मला फक्त 40 टन द्या बाकीचे 60 टन तुम्ही घ्या पण प्रत्येक वर्षी. बिना खर्च नाहीतर उगीच शेतकऱ्याला बारगळ करू नका माझ्याकडे जमीन तयार आहे पाणी तयार आहे साखर कारखान्याचे शेअर्स सुद्धा तयार आहेत
@@rolex_is_here सत्य हे कडवं असतं सध्याच्या पिढीला कोणी मुली द्यायला तयार नाही तर त्याची पुढची पिढी जन्मालाच येणार नाही म्हणून तुम्ही अशा भ्रमात राहू नका की शेतकऱ्याची पुढची पिढी येईल व आम्हाला दोन वेळेस भोजन पाच त्यांचा चहा व अंग भरून वस्त्र देईल आतापासूनच तुमच्या सारख्यांनी उपाशी मारायची प्रॅक्टिस करा व नागपुर फिरायची प्रॅक्टिस करा आणि जरी पुढची पिढी जन्माला आली तर तुमचं काय गुप्त उचललं नाही त्याने तुम्हाला शेतीमध्ये घाम गाळून रक्त गाळून साप चावून घेऊन विजा पडून मरून वाघाचे बिबट्याचे रान डुकराचे हल्ले अंगावर चढवून घेऊन कर्जबाजारी होऊन तुम्हाला पोसण्याचे
@@rolex_is_here शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीला कोणी मुलगीच देत नाही तर पुढची पिढी कुठून येणार आमच्या गावात 30% भूतपूर्व तरुण असलेले वर्तमानकालीन म्हातारे होऊन गेले तरी त्यांचे लग्न झाले नाही म्हणून भविष्यात शेती बंद पडणार आहे म्हणून आजपासूनच थोडे उपाशी मरण्याची सवय करावी जरी जन्माला आले असतील शेतकऱ्याची मुलं पिढी तर तुम्हाला इतक्या स्वस्त दरामध्ये अन्नधान्य पिकवून तुम्हाला खाऊ घालायचं त्याने तुमचं गुप्त उचललेलं नाही
कुठल्याही शेती ऊत्पन्नाचा दर त्याच्या एकरी उत्पन्नावर बाजारात दर ठरवला जातो तुम्ही..........एकरी 40 टन काढला तर 3000 दर म्हणजे 120000 आणि सगळेजन 100 टन काढा 1200 रूपये टन दर ठरवला जाईल
निव्वळ चुकीची पद्धत सांगतोय चुयत्या निव्वळ कुद्याचे काम आहे आम्ही दोन वर्षे झालं ऊस शेती करतोय पाण्यात ऊस चोपणे कोंबडी खंत अणि तणनाशक फवारे अणि पाणी वेळेवर देणे एवढेच केलं आम्ही 8 महिन्यात एकरी 80 टन उत्पादन घेतो तु सांगतोय ते गढई पेक्षा मढी जास्त
तरुण शेतकऱ्यांनी नवीन अद्ययावत ज्ञानाचा वापर आणि नियोजन करून कमी खर्चात शेतीतील उत्पन्न वाढविले पाहिजे. खूप छान माहिती गणेश 👌🏻
धन्यवाद!
सर माझ्या कडे 2575ऊस जात आहे .कोणती लावू.माझ्या कडे 4.5एकर आहेत .
@@BBCNewsMarathi mi Pan ek shetkari ahe majyakde sudha 2 ekar sugar cane ahe Marathwada tla shetkari ahe krupya bbc madhe mala mulakhat dyachi ahe majya shetiche patrn he multiple ahe sugar cane, ginger, cotton, maize,tomato, groundnut etc tasech mi ek Vidyarthi ahe
I am 18 year old and interesting in sugarcane farming🌾 I am microbiology student
दुसरं काही तरी कर शेती वर dipend नको राहुस
Ghari Aram kar
आणि काय नाय का करण्यासारखं
welcome mehanat karaychi tayari thev sarv changal aahe tuza interest mahatvhacha aahe bakichyanche bin budhache salle gheu nakos mitra.
मला फक्त 40 टन द्या बाकीचे 60 टन तुम्ही
घ्या पण प्रत्येक वर्षी. बिना खर्च
नाहीतर उगीच शेतकऱ्याला बारगळ करू नका माझ्याकडे जमीन तयार आहे पाणी तयार आहे साखर कारखान्याचे शेअर्स सुद्धा तयार आहेत
असे विचार राहिले तर तुमची पुढची पिढी 20 टन अपेक्षा नक्कीच करणार.
@@rolex_is_here सत्य हे कडवं असतं
सध्याच्या पिढीला कोणी मुली द्यायला तयार नाही
तर त्याची पुढची पिढी जन्मालाच येणार नाही
म्हणून तुम्ही अशा भ्रमात राहू नका की शेतकऱ्याची पुढची पिढी येईल व आम्हाला दोन वेळेस भोजन पाच त्यांचा चहा व अंग भरून वस्त्र देईल
आतापासूनच तुमच्या सारख्यांनी उपाशी मारायची प्रॅक्टिस करा व नागपुर फिरायची प्रॅक्टिस करा
आणि जरी पुढची पिढी जन्माला आली तर तुमचं काय गुप्त उचललं नाही त्याने तुम्हाला शेतीमध्ये घाम गाळून रक्त गाळून साप चावून घेऊन विजा पडून मरून वाघाचे बिबट्याचे रान डुकराचे हल्ले अंगावर चढवून घेऊन कर्जबाजारी होऊन तुम्हाला पोसण्याचे
@@rolex_is_here शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीला कोणी मुलगीच देत नाही तर पुढची पिढी कुठून येणार आमच्या गावात 30% भूतपूर्व तरुण असलेले वर्तमानकालीन म्हातारे होऊन गेले तरी त्यांचे लग्न झाले नाही
म्हणून भविष्यात शेती बंद पडणार आहे म्हणून आजपासूनच थोडे उपाशी मरण्याची सवय करावी
जरी जन्माला आले असतील शेतकऱ्याची मुलं पिढी तर तुम्हाला इतक्या स्वस्त दरामध्ये अन्नधान्य पिकवून तुम्हाला खाऊ घालायचं त्याने तुमचं गुप्त उचललेलं नाही
साहेब तुमच सगळं खरं आहे पण हे सगळे करयला रोजगार खुप जातो आणि कारखाने भाव देत नाहीत.
आमच्या वाळवा तालुक्यातील अनेक शेतकरी तर सध्या एकरी 110 टन च्या पुढे गेले आहेत
भाऊ उसाच्या कोणत्या जाती लावतात आणि नियोजन कसे करतात हे सांगा.
Tumch guidance milu shakel ka saheb?
@@maheshdange7081 Ho
@@abhipatil3067 फोन नंबर मिळेल का भाऊ आपला
Number send kra
खुप छान रिपोर्ट... गणेश ✌️
BBC चा हा खूप छान उपक्रम आहे. धन्यवाद.
मी पण सेंद्रिय ऊस शेती करत आहे घरीच औषधे बनवून
Kase banwata saheb
@@TechShetkari @दिशासेंद्रियशेती
एकरी 100 टन काढले गाळप कधी होणार ऊस वाढीवर कारखानेही वाढले पाहिजेत
आमच्या इकडे 50 चा वर अवरेग जात नाही जालना जिल्हा 🙏
खूप छान माहिती सांगितली 👍
Tyasathi factory che weighing balance badlava lagatil 😂
वजन बघाय ला कोणी जात नाही
@@maheshphadtare3257 6 It
Barobr
Nice information sir 💯👌🔥🎋
Nice information
खूपच छान माहिती, डॉक्टरसाहेब👍👍👍🙏
Good information🎉🎉
Good इन्फॉर्मशन 👍
Sir usat ghevda lagla tar chalel ka chalat aasel tar konti Kat payback pl margadarshan karave I am a new shetkari
Shetmalachi kimat mahagai sobat vadat nahi pan honara kharcha kiti to kami kara pn to vadtoch. Tyacha talmel tar bastana disat nahi.
साहेब माझी लावण आठ महिन्यांची आहे पण जरा म्हणावं तेवढा जाड आणि उंची नाही वाढ होण्यासाठी काय करावे लागेल साहेब
छान माहिती दाखविली
ऊसामध्ये आम्ही सुद्धा 80टन+ पर्यंत पोहचलो आहे.
रसवंती साठी ऊस कोणती लावावी
Nice information Ankush.👌👌👌
Daktar nice information
Sir gaw konta tumacha
रोप लागण करू नये खूप महाग पडते.
जेठा कोंब कधीं काढावा
सायगाव ऊस बद्दल माहीती मीळेल का
अगोदर शेतकरी पिकांचे प्रयोग करतो मग दुसर्याच बघून सांगता तुमच प्रयोग सांगा
Dr. Nice information
Very good. Information
Kup sudar mahiti deta Apan chormole sir apan kutale ahat mi kolekar Solapur bagayat seti ahe Solapur javal
jetha komb kasa samajanar
usacha bhav 4 hajar tone honyasathi kay badal karave lagel???
Nice information 👌👌
उसासाठी बेसल डोस कोणता
Very good guidance..sir
Charyasathikombaryakadhlyatarusavakayparinamhoilkay
कुठल्याही शेती ऊत्पन्नाचा दर त्याच्या एकरी उत्पन्नावर बाजारात दर ठरवला जातो तुम्ही..........एकरी 40 टन काढला तर 3000 दर म्हणजे 120000 आणि सगळेजन 100 टन काढा 1200 रूपये टन दर ठरवला जाईल
समाज ल नाही मित्रा है
बरोबर
@@Escapethematrix0102 production जास्त भाव कमी
बरोबर आहे.
Chormule Sarancha no milel ka
Please provide English subtitle for this video
Usachi jat konti lavta aapan
Kitty futachi sari sodaya chi he saniga
एकरी उत्पादन 60 टन होतो
जेठा मोडने चुकिचे आहे . अत्यंत नुकसानदायीआहे .!
काही नाही हिरवळीचे पिके घ्या
44 काडि वजन एका उसाच
अरे नुस्ती वाळी लेक्चर सांगुनका लावल्या पसून एकरी कुटली खत कदी द्यावा किती द्यावं ही का सांगत नाही....
निव्वळ चुकीची पद्धत सांगतोय चुयत्या निव्वळ कुद्याचे काम आहे आम्ही दोन वर्षे झालं ऊस शेती करतोय पाण्यात ऊस चोपणे कोंबडी खंत अणि तणनाशक फवारे अणि पाणी वेळेवर देणे एवढेच केलं आम्ही 8 महिन्यात एकरी 80 टन उत्पादन घेतो तु सांगतोय ते गढई पेक्षा मढी जास्त
@@dipakkadam4441 what is your net profit per acre after all cost
Humani ali ni vatol kel usach
Lesanta hamala soda panyatun
Konati jat lavavi
Are aamhi kadhalay
जेठा मोडु नाही
तुमचा नंबर पाठवा दादा
Contact no dya अंकुश sirancha
All is waste unless correct price with precise weight balance at the end after harvesting
Sir tumcha co.no send kara
Avadya mahiticha kaych upayog nahi
Liuda liuda liyda